चांडाळ चौकडीच्या करामती | बाळासाहेब यांचा जीवन प्रवास Chandal chougadichya karamati | balasaheb

  Рет қаралды 1,576,377

sandy n yadav

sandy n yadav

4 жыл бұрын

चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील बाळासाहेब हे पात्र खूप प्रसिद्ध झाले. बाळासाहेब उर्फ भरत शिंदे यांचा प्रवास पाहूया ,त्यांनी सुरुवात कशी केली ? वेब सिरीज मध्ये त्यांनी दारुड्याचा पात्र कसं उभं केलं ? त्याच्या भविष्याच्या योजना काय ? सगळ्या गोष्टी भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांच्याकडून ऐकूया या व्हिडिओतून !
गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या सर्व कलाकारांना भेटूया..पडद्या मागच्या गोष्टी पाहूया...
गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
चांडाळ चौकडी करामती अशा शूट होतात | chandal choukadichya karamati shoot
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Instagram - sandy_n_yadav?i...
KZbin- / @sandy_n_yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
#chandal chaukadi karamati marathi web series
#chandal chaukadi karamati bhag 27,
#chandal chaukadi karamati bhag 1#chandal chaukadi karamati balasaheb
#chandal chaukadi chya karamati balasaheb comedy
#chandal chaukadi chya karamati balasaheb
#chandal chaukadi chya karamati navra bayko comedy
#chandal chaukadi chya karamati balasaheb comedy scenes
#chandal chaukadi chya karamati navra bayko bandhan
#chandal chaukadi chya karamati balasaheb dialogue
#चांडाळ चौकडी करामती बाळासाहेब
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 23
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 17
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 15
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 24
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 14
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 16
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 11
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 13
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 25
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 22
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 12
#चांडाळ चौकडी करामती सर्व भाग 1

Пікірлер: 987
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 4 жыл бұрын
असे मातीतील कलाकार सुचवा? माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@sachitabankar8010
@sachitabankar8010 4 жыл бұрын
खूप छान 😍😍😍 खूप आवडला😎😎
@bharatshelke4870
@bharatshelke4870 3 жыл бұрын
Cbc
@ganeshkale2898
@ganeshkale2898 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे
@balasahebnaybal1733
@balasahebnaybal1733 Жыл бұрын
सर मला बाळासाहेब याना भेटायला जायचय प्लीज त्यांचा मो.नंबर द्या
@balasahebnaybal1733
@balasahebnaybal1733 Жыл бұрын
मी माझ्या आवाज सोडुन दुसरे कीततरी वेगवेगळे आवाज काडुशकतो
@marotikharat2918
@marotikharat2918 3 жыл бұрын
बाळासाहेब फँन किती आहेत .
@satishashatekar4841
@satishashatekar4841 3 жыл бұрын
🤗प्रत्येक घराघरात 🤗
@milindjadhavjadhav3622
@milindjadhavjadhav3622 3 жыл бұрын
👍
@Vishalgadekar119
@Vishalgadekar119 2 жыл бұрын
Kay mahit nahi
@Raiworld0
@Raiworld0 Жыл бұрын
मोजता येणार नाही🔥🔥
@karanmahadik463
@karanmahadik463 Жыл бұрын
@@satishashatekar4841 mi pn
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 4 жыл бұрын
बाळुमामाची कृपा झाली
@ajitkumarpatil9435
@ajitkumarpatil9435 4 жыл бұрын
बाळासाहेब आज अभिमान वाटला तुमचा .... पत्नी सरपंच, तुम्ही कीर्तनकार....आणि दारुड्या ची भुमिका ...अफलातून ... महाराष्ट्राच्या या अष्टपैलू अभिनेत्याला मानाचा मुजरा "
@laxmanjadhav7582
@laxmanjadhav7582 4 жыл бұрын
बाळासाहेबांचा अभिमान वाटतो .आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो ... राजा शिव छत्रपती आपणास चाणक्य बुद्धी देवो ... रौद्र शंभूराजा आपणास बलाढ्य ताकद देवो.... आपणास गणेशाची बुद्धी ... चाणक्याची सिद्धी .... भीष्माच वचन... कर्नाच दान.... रामाची मर्यादा ... हनुमानाची ताकद .... रायगडाची श्रीमंती ... आणि शिवरायांच जानतपन.. लाभो .. आपली सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक व्यापार कला क्रीडा क्षेत्रात प्रगती होवो ...
@rajendrakolpe2402
@rajendrakolpe2402 4 жыл бұрын
छान
@yashrajenterprises499
@yashrajenterprises499 3 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही तुम्ही कीर्तन कार असुन दारुड्याचा रोल रोल खूप छान केले धन्यवाद
@ganeshkale2898
@ganeshkale2898 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमला मानाचा मुजरा खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
@sureshdhavan4067
@sureshdhavan4067 3 жыл бұрын
Ek. Nomber
@bapusaheblondhe8472
@bapusaheblondhe8472 3 жыл бұрын
बाळू मामांची कृपा झाली खरच लय भारी बाळासाहेब माळकरी माणूस पण जबरदस्त दारूड्या जीवंत करताय राव तूम्ही
@dr.ganesh335
@dr.ganesh335 4 жыл бұрын
भाऊ तुमच्या चॅनल मुळे आम्हाला बाळासाहेब यांचा इतिहास माहित झाला.... खुप छान मुलाखत घेतली तुम्ही 👌👌
@satishashatekar4841
@satishashatekar4841 3 жыл бұрын
खरंय खुपचं थ👌 छान मुलाखत घेतली आणी बाळासाबानीही मस्तच दिलीय😃💪🙏
@sujit.fishing
@sujit.fishing 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा नादच खुळा आहे विषय हार्ड भविष्यात तुम्ही खूप पुढे जाणार हे आमची देवाकडे सदैव मागणी असणार तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सुजित पवार कोल्हापूर
@avinashbudhavle3503
@avinashbudhavle3503 4 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराऊ,यांच्या साठी आम्ही वेबसीरीज बघतो "आज्या कडं बापा कडं 40 एकर जमीन होती, गावचां नाद पूरा करण्यासाठी 35 एकर ईकली, त्याचीच ही पण औलाद हाय, राहीलेली 5 एकर फूकीन, पन नादचं पूरा करीन"
@sambhajikhedkar9992
@sambhajikhedkar9992 4 жыл бұрын
आमाला नंबर पाहिजे बाळासाहेबांचा किरतन ठेवायचय
@ankushkadam3035
@ankushkadam3035 3 жыл бұрын
😀
@sangeetagadkari3157
@sangeetagadkari3157 3 жыл бұрын
Very nice serial
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 3 жыл бұрын
@@sambhajikhedkar9992 चांडाळ चौकडी ची डिसक्रीपशेन लींक मध्ये पहा
@satishashatekar4841
@satishashatekar4841 3 жыл бұрын
लय 👌लयीत👍 भारी झकास,🤗😎खतरनाक 😎💪फौलादी डायलाग💪💪👍🙏🌴🌳🌴🌳🌴🙏
@swapnil3932
@swapnil3932 3 жыл бұрын
मि रशीया मधे ऱाहतो.....पण मी ही सिरीझ रोझ बघतो....favorite ahe majhi ❤️
@vishalkank3088
@vishalkank3088 3 жыл бұрын
तुम्हाला दिलेली देवाने एक देणगी आहे बाळासाहेब खूप छान कला आहे तुमच्यात 👌👌👍👍
@vikaspawar7779
@vikaspawar7779 2 жыл бұрын
तुम्ही दादा कोंडके सारखे अभिनेता आहात...... Real acting full izzat full team..
@user-yq1dq1ui3k
@user-yq1dq1ui3k 3 жыл бұрын
या कलाकाराला सिनेमा मध्ये संधी दिली पाहिजे ..... !!! हीच माझी इच्छा आहे
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
बाळासाहेब खरोखर एक आदर्श आहेत महाराष्ट्रला त्रिवार माझा मानाचा मुजरा 🙏 जय महाराष्ट्र बाळासाहेब
@user-gk5vg1wy7s
@user-gk5vg1wy7s 4 ай бұрын
बाळासाहेब तुमचा आम्हा माळकऱ्यांन अभिमान वाटतो पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@pravingitte1908
@pravingitte1908 Жыл бұрын
बाळासाहेब एक हर हुनरी कलाकार आहेत देवाने दिलेली देणगी आहे त्यांच्या अभिनयाने खरंच मनमुराद आनंद मिळतो हेच रसिकांचे भाग्य आहे त्यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
@user-hw7yd5kv3d
@user-hw7yd5kv3d 4 жыл бұрын
हा भ प बाळासाहेब महाराज तुमची ही मुलाखत पाहून अक्षराच्या माझ्या डोळ्यात आज पाणी आले बाळासाहेब महाराज तुम्ही अवर्णनीय कलाकार आहात तुमच्या कलेच वर्णन होऊ शकत नाही तुम्ही वारकरी सांप्रदायाचा स्वाभिमान आहात राम कृष्ण हरी
@machindrailhe2404
@machindrailhe2404 4 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे नंतर तुम्हीच बाळासाहेब
@user-ez2fe7gr9n
@user-ez2fe7gr9n 3 жыл бұрын
Mast
@shubhamnatkar9562
@shubhamnatkar9562 3 жыл бұрын
100 टक्के खरं बोलताय भाऊ
@bhanudasshinde5080
@bhanudasshinde5080 4 жыл бұрын
बाळासाहेब नक्कीच मोठ्या पडदावर जाणार.... आहेत. अशी आमची बाळासाहेबांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
@amoghghodke1252
@amoghghodke1252 3 жыл бұрын
श्री.भरत जीं चा सल्ला आवडला. कष्ट हेच भांडवल असून संयम ठेऊन आपले काम चालू ठेवणे आवश्यक आहे. एक दिवस आपोआप आपल्या कष्ट।ची पावती मिळेल,फक्त तोपर्यंत निराश न होता काम सुरू ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या वेबसेरीज चं सर्व शूटिंग निसर्गरम्य , निसर्गाच्या सानिध्यात झालेले आहेत.त्यामुळे पाहताना टवटवीत वाटतं. खूप छान कलाकार आहात।
@chetandhumal990
@chetandhumal990 4 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🧡 बघतुस काय, डोळंच काढीन !!
@amararttheatre6612
@amararttheatre6612 3 жыл бұрын
खाली बघ. डोळेच काढीन
@FarmersSon
@FarmersSon 3 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील माणसांच्या काळजावर राज्य केले आहे.लय भारी अशीच पुढे प्रगती करीत रहा तुम्ही❤😍👍🌾
@arunkenge5730
@arunkenge5730 3 жыл бұрын
चारही चांडाळ चौकडीच्या करामती च्या मुलाखतीचा संपुर्ण १तासाचा भाग प्रसारीत करा खरच सर्वच मातीतील व आपलेसे वाटणारे कलाकार आहेत पोलीस पाटील रामभाउ अध्यक्ष सुभाषराव आणि बाळासाहेब ०१ नंबर राव आपल्या यशोमय वाटचालीस सदैव हार्दिक शुभेच्छा 💐 ❤️💓 💐
@madhukarfulwale128
@madhukarfulwale128 4 жыл бұрын
बाळासाहेब आपणा विषयी आम्हास खूप आभिमान आहे आपला , रामभाऊ व सुभाषराव यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@machhindragorad2415
@machhindragorad2415 4 жыл бұрын
बाळासहेब तुमच्या अभिनयला माझा मानाचा मुजरा.....मी प्रोफेशन ने डॉक्टर आहे पण पू ल देशपांडे अस म्हणतात की नोकरी हे जगण्याच साधन आहे अणि कला हे तुमच्या अयुष्यात आनंद देणार साधंन आहे म्हणून व्यवसाय बरोबर मी चित्रपट सृस्टी मधे पण पाऊल टाकले असुन माझा इरसबाज नावाचा मराठी चित्रपट येतोय ....तुमच्या सारखे कलाकार जर मला मिळाले असते तर आज मी आज खुप वेगळ्या उंचीवर घेउन गेलो असतो...नक्किच पुढिल प्रोजेक्ट मधे आपण असनार आहात ..खूप खुप शुभेच्छा तुम्च्या टीम साठी
@dadagavade2619
@dadagavade2619 3 жыл бұрын
सर मी राईटर आहे, मी स्टोरी लिहिली आहे मला निर्माता भेटत नाहि आपण मदत कराल का 7709203682
@No-cn8xu
@No-cn8xu 3 жыл бұрын
निःशब्द...खूप कमी मुलाखती आपण हसतमुख पाहतो त्यापैकी ही एक...तुमच्या अभिनया सोबत तुमच्या सामाजिक बांधिलकीला सलाम. अगदी इतर सह कालाकाराबद्दल असलेला आपला आदर खूप काही सांगतो. बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील आणि पूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. टीप : एकही कमरेखालचा, अश्लील , पांचट विनोद न करता तुम्ही हे जे काय सादर करताय त्याला पुन्हा एकदा सलाम. धन्यवाद!!!
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 4 жыл бұрын
महाराष्ट्रा चे लाडके बाळासाहेब, तुम्ही tv वर सिरीयल दाख वा ही नम्र विनंती👌👌
@ajaylokhabde4437
@ajaylokhabde4437 3 жыл бұрын
बाळासाहेब खुपच अभिमान वाटतो तुमचा खुपच छान कला आहे तुमच्या कडे 🙏🙏👌👌👌👌❤
@gorakhnathpawar9745
@gorakhnathpawar9745 2 жыл бұрын
बाळासाहेब यांचा रोल दारूचा असला तरी प्रबोधन.आहे
@manishajadhav2448
@manishajadhav2448 4 жыл бұрын
आम्ही दुबई la असते पण आम्ही सगळे एपिसोड पाहतो
@yogeshkamble3198
@yogeshkamble3198 3 жыл бұрын
Ok
@sachinpawar9837
@sachinpawar9837 3 жыл бұрын
Jai maharashtra
@nagrajgavkare8794
@nagrajgavkare8794 3 жыл бұрын
काय करता दुबईला
@nagrajgavkare8794
@nagrajgavkare8794 3 жыл бұрын
मी सौदी अरब ला होतो पण आता एक वर्ष झाले गावी आलो जर काही चांगला जॉब असेल तर सांगा 🙏🙏
@shekharkulthe5961
@shekharkulthe5961 3 жыл бұрын
शेखर कुलथे परभणी आम्ही तुमचे पुर्ण एपीसोड पाहतो खुप छान आहे 👌👌👌
@goldberg7074
@goldberg7074 3 жыл бұрын
रामभाऊ ,बाळासाहेब ,पाटील ,सुभाष राव, सरपंच ,नादच खुळा
@vishalchavan5163
@vishalchavan5163 4 жыл бұрын
वाह कलाकार असावा तर असा... छोट्या कलाकृती मधुन बाळासाहेब आज घराघरात पोहचले... आम्हाला ठाम विश्वास एक दिवस बाळासाहेब नक्कीच खुप मोठे अभिनेते होतील... सार्थ अभिमान 🙏🏻🙏🏻
@haridasjadhav6952
@haridasjadhav6952 Жыл бұрын
बाळासाहेब तू मनअच्याकडे बघूनच मी दारू पियाला सर्वात केली आज मी वेलं दारुड्या आहे धन्यवाद!
@sureshshinde5230
@sureshshinde5230 3 жыл бұрын
बाळासाहेब उदयाचा तुम्ही खूप मोठा अभिनय सम्राट असाला
@dasharathkhedekar1878
@dasharathkhedekar1878 3 жыл бұрын
माऊली बाळासाहेब तुम्हाला कोठी कोठी प्रणाम जय हरी
@devendramane2103
@devendramane2103 4 жыл бұрын
भरत शिंदे उर्फ बाळासाहेब जबरदस्त तुम्हा सगळ्याची वेब सिरीज अशीच पुढे चालत राहो पण आता आम्हांला तुम्हा सगळ्याना चित्रपटात बघायच आहे
@deepalimhaske3622
@deepalimhaske3622 3 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही लय भारी अॅक्टींग करता दारूड्यची आणी रामभाऊं चा तो डायलॉग👌👌 ......
@akhilgailwad9163
@akhilgailwad9163 3 жыл бұрын
Great job Balasaheb
@pundlikkale6816
@pundlikkale6816 2 жыл бұрын
मस्त बाळासाहेब तुमचं खूप खूप कौतुक तुम्ही खूप मोठं व्हावं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@balasahebgurav7672
@balasahebgurav7672 3 жыл бұрын
बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव व इतर सर्व कलाकार यांचे मनापासून आभार. मी दररोज तुमची ही विनोदी व प्रबोधन करणारी मालिका पाहतो. मला खूप समाधान वाटते. दिवसभरचा कामाचा ताण कमी होतो. गुरवसर योगेवाडी. ता.तासगाव, जि.सांगली.
@satishashatekar4841
@satishashatekar4841 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌ल ईईईई.लय भारी 😃खुपचं 🤗अतुलनिय 👍 जबरदस्त 👍बाळासाहेब हजरजबाबी पणा आणी संडे यादव सर, आपण खुपच छान प्रश्न विचारलेत बाळासाहेब यांना बाळासाहेब यांनीही पुढील तरुण युवा पिढीस खुपचं अनमोल रत्न सारखा सकारात्मकता सदेश दिलाय . आणी 🤔हो आणखी एक महत्त्वाच हे की बाळासाहेब यांना सोन्यासारखी माणसं आणी सोन्या सारखा गाव त्या गावातच निसर्गराजा चे अलौकीक सौंदर्याची चांडाळचौकडीत लोकेशन्स ची ओरीजनल भर काहीही डुप्लीकेट नाही वा्..ह वाह वाह कितीही लिहिले तरीही खुपचं कमी वाटतंय या करता मी ज्युनियर कलाकार श्रीसतिश माणीकराव अष्टेकर पुणे बाळासाहेब आणी चांडाळ चौकडी च्या मस्त आणी जबरदस्त करामती कलाकार्स यासर्वांनची मुलाखत घेणारे संडे यादव सर,यांस आभाळभर भरुन खुप खुप 🌹अभिनंदन🌹व 💐हार्दिक शुभेच्छा 💐🙏🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🙏
@skinadarsande7535
@skinadarsande7535 4 ай бұрын
बाळासाहेबाची काय तरी भुमीका नाय तुंम्हच लाख लाख आभार म्हटंल 🙏🤝🙏
@sandeepkhambe7240
@sandeepkhambe7240 3 жыл бұрын
बाळासाहेब सुभाषराव आणि रामभाऊ खूपच आभार आपण विविध सामाजिक विषय आपल्या वेब सिरीज च्या माध्यमातून मांडता आणि मनोरंजन ही करता.
@HariJadhav-to4op
@HariJadhav-to4op 2 жыл бұрын
खरंच बाळासाहेब माझ्या महाराष्ट्राची शान आहे
@navanathsapate2064
@navanathsapate2064 3 жыл бұрын
आरे बाप रे ,,,,खरच ग्रेट आहे आदर्ष बाळासाहेब 👏👏👏👏👌👍
@D.kendre
@D.kendre 2 жыл бұрын
सर्व पात्र हुशार आणी अभ्यासु सुशिक्षीत आहेत.... खुप खुप छान
@pandurangkhedekar4051
@pandurangkhedekar4051 3 жыл бұрын
बाळासाहेबांच्या अंगातच एक निष्णात, हाडाचा कलाकार लपलेला आहे. पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
@r.d.jadhav5573
@r.d.jadhav5573 2 жыл бұрын
बाळासाहेब तुमचं पात्राला सलाम only king बाळासाहेब
@hanmantmore3452
@hanmantmore3452 3 жыл бұрын
यादव साहेब खुप छान मुलाकत घेतली मी पण १ किर्तनकार आहे मी कोरोना च्या पहिल्या लाटेत बार्शी या ठिकाणी लोकांचे खुप मनोरंजन केले माझे vDo महाराष्ट्र भर खुप गाजले पांडूरंगा ची कृपा आहे
@vasantkadam1479
@vasantkadam1479 3 жыл бұрын
बाळासाहेब,मी तुमचा फॅन आहे.तुमच्यातला गुणी कलाकार बघून खूप बरं वाटतं.विनोद निर्मिती करणं तसं खूप अवघड असते.आपण तमाम प्रेक्षकांना खळखळून हसवता.खूप खूप धन्यवाद.
@mayurbavale9372
@mayurbavale9372 4 жыл бұрын
नंबर एक ॲक्टर बाळासाहेब तुम्ही चित्रपटात जरी गेला तरी पण वेबसिरीज बंद पडून देऊ नका कारण खूप छान आहे
@rajendrakumarkamble9632
@rajendrakumarkamble9632 2 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या अभिनयाला सलाम आपण लवकरात लवकर मोठ्या पडद्यावर झळकाव एवढीच अपेक्षा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@gdchatark
@gdchatark 4 жыл бұрын
बाळासाहेब आपन लवकरच महाराष्ट्रातील मोठे कलाकार बनावे हिच ईश्वर चरनी प्रार्थना
@rameshshinde1015
@rameshshinde1015 Ай бұрын
बाळासाहेब खुप छान दारुड्याची भुमिका करता. सर्व पात्र निभावणारे कलाकार खुप चांगला अभिनय करतात. जीवन खुप हलके हलके होते.❤❤❤
@tushardhole2553
@tushardhole2553 3 жыл бұрын
बाळू दादा एकच नंबर तुमचं पत्र मनाला लागले हभप शिंदे महाराज
@ganeshsasane3237
@ganeshsasane3237 3 жыл бұрын
Balasaheb tumhi chagale kam karat ahat. Tumhi far mothe honar.
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही खूप छान काम करता राव👍👍👍
@dipakbhawari4219
@dipakbhawari4219 3 жыл бұрын
जबरदस्त.. बाळासाहेबांची भूमिका ही अंतकरणातून आहे. अभिनय करत असताना अभिनय हा त्यांच्या आपोआप अंतःकरणातून निर्माण होऊन तो त्यांच्या तोंडून बोलला जातो. म्हणून त्यांचा अभिनय हा वास्तविक खराच वाटतो.. सगळ्या टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@SanjayChavan-hw1iy
@SanjayChavan-hw1iy 3 жыл бұрын
बाळासाहेब मी तुमचा खरच फॅन झालो
@vaibhavburungale257
@vaibhavburungale257 2 жыл бұрын
अतिशय सुंदर 1नंबर
@amitkardile5308
@amitkardile5308 2 жыл бұрын
🔥🔥🔥 बाळासाहेब एकच नबर अक्टिंग करता राव
@netajijadhav9006
@netajijadhav9006 3 жыл бұрын
खुप सुंदर बाळासाहेब भाऊ तुम्हाला पुढील एपीसोडसाठी खुप खुप शुभेच्छा
@rushikeshphalke2003
@rushikeshphalke2003 3 жыл бұрын
बाळासाहेब& रामभाऊ म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे& अशोक सराफ ,मकरंद अनासपुरे
@Viru.edits47
@Viru.edits47 3 жыл бұрын
Right👍
@vishalrendale6399
@vishalrendale6399 3 жыл бұрын
बाळासाहेब लवकरच पूर्ण मध्ये येईल
@sachinangavane6565
@sachinangavane6565 3 жыл бұрын
मि स्वतः फौजी आहे मी तुमची सीरियल बघून मला आपल्या गावाकड़चि आठवण येते
@akshaytele3603
@akshaytele3603 Жыл бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद सर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@kajolmane822
@kajolmane822 4 жыл бұрын
आम्हास तुमचा अभिमान आहे
@madhukarsukane2591
@madhukarsukane2591 4 жыл бұрын
खुपच छान भुमिका करतात बाळासाहेब व रामभाऊ. पाटील
@nishikantwalunjpatil9602
@nishikantwalunjpatil9602 2 жыл бұрын
खुप छान तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@user-gt1gj8ez3r
@user-gt1gj8ez3r 4 жыл бұрын
मल्हारीच्या कृपेने आपणास मोठ्या पडद्यावर कला सादर करण्याची संधी मिळावी
@kiranshelke5100
@kiranshelke5100 3 жыл бұрын
बाळासाहेब छान विचार आहेत तुमचे छान सुदंर एकच नंबर
@vijaydhamdhere-nl1vy
@vijaydhamdhere-nl1vy Жыл бұрын
बाळा साहेब तुमचा कार्यक्रम मी दर रविवारी बघतो तो कार्यक्रम एकदम 100 नंबरी असतं एक दिवस मी येतो भेटायला तुमच्या टीमला
@balupatil283
@balupatil283 3 жыл бұрын
लय भारी बाळासाहेब ,मी पण बाळासाहेब पाटील दारुचा थेंब ही कधी घेतला नाही.
@navnathyadav8700
@navnathyadav8700 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या अभिनयाला तोड नाही खरंच तुम्ही खूप मेहनत घेता
@pratapudhan7490
@pratapudhan7490 Ай бұрын
आदरनिय बाबासाहेब पाटिल मी आपली बरेच से भाग बघीतले आपन दारु पिनाराच खुपच छान पात्र केले आय लाईक धीस आपणास एक विनंती की दारुपिणारास का ही बोध होली अशी का ही शब्दाचा वापर करा की जेने करुन व्यसनी मानसागर त्याचा परीनाम होऊन तो सुधारें ल काही चुकले असेल तर क्षमा असावी ही🙏हात जोडुन विनंती 👌🌹🌹🌹🌹🌹🙏👍
@sadashivpawar7375
@sadashivpawar7375 9 ай бұрын
बाकी साहे बा च्या अभिनयाला तोड नाही very good
@ganeshmore9774
@ganeshmore9774 4 жыл бұрын
लय भारी बाळासाहेब। खुपच भारी काम करताय सर्वजण तुम्ही । 👍👌👌👌
@Akashpawar-bi5fp
@Akashpawar-bi5fp 3 жыл бұрын
बाळासाहेब यांचा मी पण मोठा फेन आहे त्यांनी सांगितले तर subscribe करावेच लागेल नादच खुळा.
@pradiptalap3094
@pradiptalap3094 3 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर आहेत खूप छान मार्गदर्शन मिळतें
@haibatdhope4876
@haibatdhope4876 4 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ हे महाराष्ट्रातील खरे हीरो व विनोदाचे बादशहा, 👌👌
@laxmikadam3280
@laxmikadam3280 3 жыл бұрын
कांबळेश्वर गावचे तुम्ही हिरे आहात. मी नेहमी वेबसिरीज पाहते.
@nanasahebwaghmare4793
@nanasahebwaghmare4793 4 жыл бұрын
खुप च छान भरत जी अशीच आपली प्रगती होत जावो
@amolwagh1727
@amolwagh1727 3 жыл бұрын
मस्त बाळासाहेब महाराज व्यसन मुक्तीची भूमिका खास खास आहे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
बाळासाहेब भरत शिंदे तुमचा अभिनय अतिशय सुंदर. तुमची दारूड्याची भुमिका फारच आवडत बारा भानगडी कार्यक्रम आवडते. धन्यवाद सर्वांना. गोवर्धन मोतीराम जोशी. मु. केवणीदिवा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे
@digambarkatkar5743
@digambarkatkar5743 3 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राऊ मि फॅन खूप फॅन आहे
@maheshshembade381
@maheshshembade381 3 жыл бұрын
बाळासाहेब 👌👌👍
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 3 жыл бұрын
Ykdm mst aplyala hardik shubhechya🌹👍
@pradippandit7419
@pradippandit7419 3 жыл бұрын
खूप उत्कृष्ठ पात्र केले आहे शिंदे साहेब
@vikassatpute298
@vikassatpute298 3 жыл бұрын
तुम्ही सर्वच जण 1 नंबर व्यक्तीरेखा रंगावेता,,,,, तुमच्या आयुष्यात अशीच प्रगती करत राव्हा,,,, आणी हो रामभाव,,,,, राहिलेली 5 एक्कर विकूनकात,,,,, 😄,,, करून खावा शेती विकून काय आलंय. 🙏
@kadam6914
@kadam6914 3 жыл бұрын
बाळासाहेबांचा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@AmbadasPatil-ui1iv
@AmbadasPatil-ui1iv Ай бұрын
बाळासाहेब पुढील वाटचालीस हादिक शुभेच्छा
@dasharathkhedekar1878
@dasharathkhedekar1878 3 жыл бұрын
वा बाळासाहेब जय हरी माऊली
@yunnuspinjari6380
@yunnuspinjari6380 11 ай бұрын
Lay भारी
@rajveerkamble1652
@rajveerkamble1652 2 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही एकच नंबर👌💐
@uttampavar2137
@uttampavar2137 2 жыл бұрын
बाळासाहेब फार भारी आभिनंय
@sunilpagar6338
@sunilpagar6338 3 жыл бұрын
खरंच बाळासाहेब यांना मानाचा मुजरा
@s.p.7815
@s.p.7815 4 жыл бұрын
,🙏 खूप खूप धन्यवाद, बाळासाहेब.
@dnyshwerkadam6022
@dnyshwerkadam6022 3 жыл бұрын
अष्टपैलू कलाकार बाळासाहेब सर्व प्रकारचे पात्र एकच नंबर
@pradeepshinde9872
@pradeepshinde9872 2 жыл бұрын
खूपच छान काम करत आहेत. बाळासाहेब (भरत शिंदे) छान काम करत आहात. असाच चालू ठेवा. तरूण पिढीला प्रेरणादायी विचार करत आहात हे चांगल काम करीत आहेत. एकदम भारी. लय भारी. 🙏🙏🙏👍👍🙏🙏👍🙏👍
@ajaysuryavanshi4236
@ajaysuryavanshi4236 3 жыл бұрын
Khup chan 👏👏
@ajitparalkar2257
@ajitparalkar2257 Жыл бұрын
" चांडाळ चौकडीच्या करामती इन द बारामती " असे नाव वापरून एक मूवी तयार करावे असे मला वाटाय कारण कि तुमचा सर्वांचा अभिनय खूप खूप चांगला आहे आणि व्हीडिओ ग्राफी पण अव्वल दर्जाचि आहे तुमचे व्हीडिओ पाहून छान वाटतंय ( अजितदादा परळकर )
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Жыл бұрын
लाख लाख धन्यवाद बाळा साहेब शिंदे.
@dattamaahadik2410
@dattamaahadik2410 3 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही ग्रेट आहात
@shahajisurle3003
@shahajisurle3003 3 жыл бұрын
जबरदस्तच👍 बाळासाहेब
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 9 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 19 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 47 МЛН
IQ Level: 10000
0:10
Younes Zarou
Рет қаралды 10 МЛН
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 2,5 МЛН