चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.०९ || chandal chaoukadichya karamati full episode no.09

  Рет қаралды 4,446,667

Gavran Films Production

Gavran Films Production

4 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

Пікірлер: 1 400
@wahidshaikh6749
@wahidshaikh6749 4 жыл бұрын
सर्व टीम चे मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा जोरात. ' दारुड्या'''' च्या प्रेमात पडलाय अख्खा महाराष्ट्र. अफलातून अभिनय. अभिनंदन टीम चांडाळ चौकडी
@annalavate4517
@annalavate4517 2 жыл бұрын
👍 iftar fg hi ko mila ❤️🙄❤️🙄 7
@sopanumrekar6546
@sopanumrekar6546 4 жыл бұрын
सुभाष राव खुप संयमी नेतृत्व आहे
@maheshsurvase1994
@maheshsurvase1994 4 жыл бұрын
सुभाष राव खुप संयमी नेतृत्व आहे
@kiranbondre9532
@kiranbondre9532 4 жыл бұрын
True
@pravinkumarkamble261
@pravinkumarkamble261 2 жыл бұрын
हसून हसून पोट दुखायची पाळी आली.. रामभाऊ तुमच्या अक्टिंग मला खुपच आवडते
@rameshwarpawar3259
@rameshwarpawar3259 3 жыл бұрын
सर्व टीमचे आभारी आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव आणि पाटील यांचे मनापासून आभार
@madhavkachave4583
@madhavkachave4583 4 жыл бұрын
आपण आपल्या वेबसीरिज च्या माध्यमातून खूप छान संदेश देत आहात 👌👌... बाळासाहेब जोरात 😀😀✌️✌️👍👍
@kartikchavan9423
@kartikchavan9423 4 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक
@rajukhandagale6245
@rajukhandagale6245 4 жыл бұрын
Nice apesod
@nanduadmane3744
@nanduadmane3744 4 жыл бұрын
बाळासाहेब ्चा लई fan hai Rao mi
@rashidhannure2421
@rashidhannure2421 4 жыл бұрын
बाळासाहेब.1नबर
@hemantnikalje1680
@hemantnikalje1680 4 жыл бұрын
नाद नाय बाळासाहेब
@vikasjethe9913
@vikasjethe9913 4 жыл бұрын
@@nanduadmane3744 bhau Balasaheb disat nahi ka
@manojshinde6715
@manojshinde6715 4 жыл бұрын
सर्वच कलाकार फार उत्तम नाट्य करतात.विशेष बाळासाहेब 👍
@pankajhonmane1032
@pankajhonmane1032 4 жыл бұрын
18 वर्ष पूर्ण झाली म्हणुन का गावावर सोडता का 1 दम झकास एकटिंग रामभाऊ
@oooo3479
@oooo3479 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 4 жыл бұрын
९०च्या दशकात जस अशोक सराफ आणि लक्ष्या यांचं नुसतं बुकिंग झालं तरी पिक्चर हिट व्हायचा,, तसच नुसतं बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्यामुळे आधी लाईक ,कंमेंट ,शेअर आणि नंतर एपिसोड पाहायचा।। 💪💪
@mohinijadhav9
@mohinijadhav9 4 жыл бұрын
जोरात राव फक्त बाळासाहेब
@laxmanasawale5449
@laxmanasawale5449 4 жыл бұрын
Zsz
@laxmanasawale5449
@laxmanasawale5449 4 жыл бұрын
Tt
@sunitathombare3811
@sunitathombare3811 2 жыл бұрын
@@laxmanasawale5449 bbbbb ;b;b
@sb3103
@sb3103 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ माझे आवडते कलाकार हे दोघे फार पुढे जाणार
@SK-lj3tk
@SK-lj3tk 4 жыл бұрын
s b असा द्वेश क़रून जमनार नाय अभिनंदन पूर्ण टीम चे झालेच पाहिजेल
@ravikadam8034
@ravikadam8034 4 жыл бұрын
Ho janar ch
@vinodvitthaldevan6392
@vinodvitthaldevan6392 4 жыл бұрын
Very nice episode
@ramkisangaikwad4426
@ramkisangaikwad4426 4 жыл бұрын
Ravi Madam
@premaarde8592
@premaarde8592 3 жыл бұрын
Hoy
@swapnilkhot2639
@swapnilkhot2639 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि team तुमच्यामुळे आज आम्ही खुप हसतोय♥️♥️ love you ♥️♥️♥️
@NitinPatil-on7is
@NitinPatil-on7is 4 жыл бұрын
एक नंबर आहे गावात माणुस बाळासाहेब
@premnathshinde5634
@premnathshinde5634 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ आपन अंभगाचे योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच. चांडाळ चौकडी फँन.
@haushabappupatole5189
@haushabappupatole5189 4 жыл бұрын
Very nice
@baburaozinjade5277
@baburaozinjade5277 4 жыл бұрын
Only बाळासाहेब सर्व चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्वचीच एक नंबर कामगिरी
@swapnilbankar2486
@swapnilbankar2486 3 жыл бұрын
आ..हा... बाळासाहेबांचा आवाज 👌👌👌
@ranjeetwaghmare1193
@ranjeetwaghmare1193 4 жыл бұрын
जैसी करणी वैसी भरणी👌🏻👌🏻 पालकांने आपल्या पाल्या कडे लक्ष देयची काळाची गरज आहे, कारण 4G जमाना आहे. बाकी बाळासाहेब अन रामभाऊ फिकीर नॉट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@surajshelar4765
@surajshelar4765 4 жыл бұрын
चापटितच पाडीण ....... रामभाव ...... एकदम कडक ........ 😎😍😍
@avinashzinge5527
@avinashzinge5527 4 жыл бұрын
बाळासाहेबांचा आवाज मस्त आहे.. मस्त गाणं म्हणतात
@dipakporeful
@dipakporeful 4 жыл бұрын
Balasaheb,Rambhav,Adhaskya,AndAll characters great Best of luck
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 4 жыл бұрын
खरच सोनं ते सोनंचअसतं किती सुंदर अभिनय आहे रामभाऊ बाळासाहेब पाटील सुदामराव यांचा आणी सर्व भाग काहीतरी चांगलं शिकवून जातात या कलाकारांना ईश्वर उदंड आयुष्य देवो
@santoshpandit6240
@santoshpandit6240 4 жыл бұрын
बर झाल वहिनी ऊठली नाहितर रामभाऊ चा मुका महागात पडला असता टीम चे मना पासुन अभिनंदन
@anilbhoi9005
@anilbhoi9005 4 жыл бұрын
एक नंबर छान एपिसोड आहे. आजच्या काळात यांची नितांत गरज आहे 🙏🙏🙏👍👍👍👏👏👏👏
@satishjaybhay250
@satishjaybhay250 4 жыл бұрын
gana laa chance day
@user-uv8hq1os5w
@user-uv8hq1os5w 3 жыл бұрын
एक नंबर गेष्ट सागितली बाळासाहेब सगळ्या महाराष्ट्टाला तुमच्या वर गर्व आहे जयसी करनी वयसी भरनि
@domtraveller437
@domtraveller437 4 жыл бұрын
कडक बाळासाहेब तुम्हाला व तुमच्या टीम ला मानाचा मुजरा🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
@vivekkakade1227
@vivekkakade1227 4 жыл бұрын
You tube वरील सर्वात लोकप्रिय वेब सिरीयल कॉमेडी + समाजप्रबोधन .. नवीन कलाकार अभिजित वाघमारे मस्त आकटिंग ;;;
@chandrakantpisal2068
@chandrakantpisal2068 4 жыл бұрын
खूप छान झाला हा नऊ नंबर चा भाग या भागात खूप काही घेण्यासारखं होत. सर्वांनी आपापली भूमिका खूप छान रीतीने पार पाडली. विशेष म्हणजे बाळासाहेबांची भूमिका ह्या भागात अप्रतिम झाली. तुमच्यासाठी जेवढे शब्द बोलेल तेवढे कमी आहेत. वाट बघतोय पुढील भागाची,
@bumbbardingshow4040
@bumbbardingshow4040 4 жыл бұрын
नुसत मनोरंजन नाही तर संदेश पण चागला मिळतो आम्ही घरातील लहान मुलांना सुद्धा सोबत घेऊन चागले संस्कार देऊ शकतो धनयवाद चांडाळ चौकडी 👍👍👍👍
@pravinmagar5376
@pravinmagar5376 3 жыл бұрын
सर्व कलाकार एकदम भारी आहेत... सर्वांना मानाचा मुजरा 🇮🇳🇮🇳🇮🇳
@krushnadevvharkate6682
@krushnadevvharkate6682 4 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या टिमने मराठी चित्रपट काढयला पाहिजे लय भारी वाटलं बघायला
@surajpatil8346
@surajpatil8346 4 жыл бұрын
,बाळासाहेब कडक
@kalupawar5234
@kalupawar5234 4 жыл бұрын
Bnvgvugv
@someshwarpatil256
@someshwarpatil256 4 жыл бұрын
आज्याकड अन बापाकड चाळीश एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यानी पस्तीस एकर विकली. त्याचीच ही बी आवलादय. राहिलेली पाच एकर फुकिन पण नादच पुरा करीन . कुणी लढा मग
@sandeepsalunkhe2265
@sandeepsalunkhe2265 4 жыл бұрын
🤣🤣🤣👍
@maheshgirgepatil1225
@maheshgirgepatil1225 4 жыл бұрын
😊
@Dangeganesh
@Dangeganesh 4 жыл бұрын
हे एकदम kadak
@sopangodse5825
@sopangodse5825 4 жыл бұрын
😂😂😂💥
@tanajikhandagale7851
@tanajikhandagale7851 3 жыл бұрын
🙄🙄🙄🙄🤐
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 3 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांच्या सारखी जोडी नंतर, आता बाळासाहेब, रामभाऊ, यांची जोडी जमली आहे 👍👍👍👍 खरंच खूप गाजली आहेत ❤️❤️❤️ अख्खा महाराष्ट्र ओळखतो🙏🙏🙏
@umajisathe5168
@umajisathe5168 2 жыл бұрын
@somnathholkar3821
@somnathholkar3821 2 жыл бұрын
महेश कोठारे राहीले सूभाषराव
@Aryankapade
@Aryankapade 2 жыл бұрын
Amhi Kay Karu be
@balasahebkapse9968
@balasahebkapse9968 2 жыл бұрын
वन
@sudheerkolekar4394
@sudheerkolekar4394 2 жыл бұрын
1 no
@avinashmhetre6298
@avinashmhetre6298 4 жыл бұрын
""दैनंदिन जीवनातील ताण, तणाव कमी होतो राव ही मालिका पहिल्या नंतर...! एकच नं. चांडाळ चौकडीच्या करामती...👍👌👌
@ganeshbarkade1424
@ganeshbarkade1424 4 жыл бұрын
सगळ्यात समजूतदार मानुस सुभाषराव
@sameerambekari3934
@sameerambekari3934 4 жыл бұрын
ओन्ली बाळासाहेब फॅन क्लब 🤣🤣🤣🤣
@pravinadhav1298
@pravinadhav1298 4 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ प्रत्येक भागात असुद्या अप्रतिम कला आहे त्यांच्याकडे पण ते प्रत्येक भागात असावेत हीच विनंती
@rameshwarpoul9707
@rameshwarpoul9707 4 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाष, एकच नंबर acting करता तुम्ही चौघ 👌👌👌👌👌👌मस्त
@comedykingvitthalnaik
@comedykingvitthalnaik 4 жыл бұрын
राम भाऊ बाळासाहेब एकच नंबर
@prashantprakshale5481
@prashantprakshale5481 4 жыл бұрын
कुणाचं हाय रं ,,,,,ये ये नासक्या,,,,,,,,,,,,,,,🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂
@ganeshgajre3400
@ganeshgajre3400 4 жыл бұрын
जपून
@rameshbhausable6689
@rameshbhausable6689 4 жыл бұрын
रामभाऊ मानले पाहिजे तुम्हाला. तुमचा डायलॉग लय आवडते आपल्याला . आज्या कडे अन् बापाकडे ४० ऐकर जमीन होती गावचा नाद करण्यासाठी ३५ ऐकर विकली,,,,,, लय भारी
@akshaym.2854
@akshaym.2854 4 жыл бұрын
Khandeshatale ka tumhi?
@rameshbhausable6689
@rameshbhausable6689 4 жыл бұрын
@@akshaym.2854 नाही मी वाशिमकर
@satyag2872
@satyag2872 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ पाटील सुभाष राव हे खुप पुढे जाणारे कलाकार आहेत
@satyag2872
@satyag2872 3 жыл бұрын
धन्यवाद
@vikrambhosale7621
@vikrambhosale7621 4 жыл бұрын
जोरात गाडी चालवणारे असेच मरणार खरोखर चांगला msg दिला aahe🙏🙏🙏
@pankajgavandgave4029
@pankajgavandgave4029 4 жыл бұрын
Supar comedy supar team wark चांडाळ चौकडीच्या करामती
@ansarshaikh7937
@ansarshaikh7937 4 жыл бұрын
मि बाळासाहेब बाचा लइ मोठा फॅन आहे बाळासाहेब एक नंबर
@shivyashashree
@shivyashashree 4 жыл бұрын
त्या मुलाची आई {ladies character} अप्रतिम अभिनय...👌 बाकी सगळे तुफानच आहेत...
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 4 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब सोलापूर 🙏🙏🙏
@piyushshelar106
@piyushshelar106 4 жыл бұрын
आम्ही कायम तुमचे आणि बारामती समर्थक राहू राजकारण असो वा वेबसेरिएस।😎💪⏲️✌️
@pandurangbhandiwale8680
@pandurangbhandiwale8680 4 жыл бұрын
रामभाऊ आणी बाळासाहेब एक नंबर माणूस
@manoharpandit1982
@manoharpandit1982 4 жыл бұрын
राम भाऊ 1 नंबर, अप्रतिम अभिनय.
@yogeshbhangire2680
@yogeshbhangire2680 4 жыл бұрын
चांगला विषय निवडला
@somnathwaghmare8842
@somnathwaghmare8842 4 жыл бұрын
आम्ही आमच्या थोबाडीत हानुन लय भारी घेतल 😂😂😂😂😂😜😜😜
@hanumantdawande8193
@hanumantdawande8193 4 жыл бұрын
Ak no balasaheb
@rahulsalunkhe8246
@rahulsalunkhe8246 4 жыл бұрын
👌👌👌👌👌1no balasaheb 👌👌👌👌👌
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 7 ай бұрын
बभबमरभतधततधथथथददरधरदनररधदधनदषधषधधनदनदधनयधददधधनदहध
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 7 ай бұрын
😈👿😈👿
@ganeshubale856
@ganeshubale856 4 жыл бұрын
कडक राव बाळासाहेब 👌
@pokale3487
@pokale3487 4 жыл бұрын
जर गावातले प्रतिष्ठित लोक जागरूक असतील तर गावातले तरूण पिढी चुकीचा मार्गानी जाणार नाही. आणि गाडीचा वेग हा मापात असले पाहिजे.
@Satymevjayate11
@Satymevjayate11 4 жыл бұрын
बाळासाहेब पुन्हा पहिल्यापासून सुरूवात बे एक्के बे😆
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 3 жыл бұрын
एक नंबर ना diaglog
@sangramgames6683
@sangramgames6683 3 жыл бұрын
Efu from sim Ho sirf discussion
@madanwadkar6505
@madanwadkar6505 3 жыл бұрын
Take todave lagtel 😁😁😁😂😁😉
@madanwadkar6505
@madanwadkar6505 3 жыл бұрын
😁😂😁😁
@Satymevjayate11
@Satymevjayate11 3 жыл бұрын
@@madanwadkar6505 🤣🤣🤣
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 4 жыл бұрын
१८वर्ष पूर्ण झाली म्हणून आख्या गावावर सोडता का😂😂😂😂
@amolpawar-wc7pc
@amolpawar-wc7pc 4 жыл бұрын
😀
@arunkoli2473
@arunkoli2473 4 жыл бұрын
PH
@mukundpotbhare5712
@mukundpotbhare5712 4 жыл бұрын
😂😂
@Maheshjarange1992
@Maheshjarange1992 4 жыл бұрын
It has also made it
@Maheshjarange1992
@Maheshjarange1992 4 жыл бұрын
Kll^
@digvijayholkar605
@digvijayholkar605 3 жыл бұрын
रामभाऊ तुम्ही खतरनाक स्टंट केला राव Kdkkkk Ram bhau.. ✌😎😂🤣😂👑😅😂
@samadhanmule5059
@samadhanmule5059 3 жыл бұрын
चांडाळ चौकडी वेबसिरिज मधून खूप काही शिकायला मिळालं समाज प्रबोधन 1नंबर
@gundugavade-patil5744
@gundugavade-patil5744 4 жыл бұрын
आजकाल आईवडीलांनी केलेल्याअतिलाडमुळे बेभान झालेली तरुणाई, जुन्या जाणत्याचं न ऐकणे मी म्हणीन तेच खरं, त्यामुळे असे अपघात वारंवार घडतात. सर्वांनी आपपल्या जबाबदारीनं वागले पाहिजे. ।।। बाकी चांडाळ चौकडीच्या करामती।।।
@nitinwadekar1534
@nitinwadekar1534 4 жыл бұрын
number 1
@kiranthorat4777
@kiranthorat4777 4 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ माझे आवडते कलाकार 👌👌👌👌👌
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z 4 ай бұрын
Only बाळासाहेब सर्व चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्वांचीच एक नंबर कामगिरी
@sachinjagtap762
@sachinjagtap762 4 жыл бұрын
बाळासाहेबांच्या अभिनयापेक्षा मला रामभाऊंच्या अभिनयात व्हरायटी दिसते. आवाज आणि त्या आवाजाची अंगभूत लय रामभाऊकडं आहे. बाळासाहेब एक्स्प्रेशन वर बाजी मारून नेतात.
@suhaspatil3235
@suhaspatil3235 4 жыл бұрын
ज्यावेळी दवाखान्यात बाळासाहेब आणि रामभाऊ ची इंट्री झाली ना त्या वेळी लय हासलो राव.
@sujataghadge5110
@sujataghadge5110 4 жыл бұрын
ओ तुमचा कार्यक्रम आवडला असाच कारकून करत राहाव सुभचा
@rameshwarvibhute3654
@rameshwarvibhute3654 4 жыл бұрын
बाळासाहेब यांची भुमिका एक नंबर
@omkarkatkade4825
@omkarkatkade4825 3 жыл бұрын
Dialogue ekdam kadkk बाळासाहेब 1 नंबर
@dn1734
@dn1734 4 жыл бұрын
नादखुळा, चांडाळ चौकडीचा करामती 😉😜🙏
@gorakhchormare1642
@gorakhchormare1642 4 жыл бұрын
खूपच छान संदेश, युवा पिढीसाठी प्रेरणादायी भाग आहे. सर्व टीमचे अभिनंदन
@tusharkodlinge3308
@tusharkodlinge3308 4 жыл бұрын
Day by day...Getting better and best. Very appriaciable message through this vedio 👍👌
@akshaybobade4652
@akshaybobade4652 4 жыл бұрын
योग्य ऐपिसोङ केल्या बदल सगळ्याचे आभार
@abhishekkulkarni1973
@abhishekkulkarni1973 4 жыл бұрын
एवढ्या कमी वेळात सामाजिक कार्य करत भरपूर प्रसिद्धी मिळवणारे एकमेव KZbin चॅनेल...👌👌👌👌
@viki8982
@viki8982 4 жыл бұрын
आजा कड आणि बापाकड 40 एकर जमीन होती गावाचा नाद पुरे करण्यासाठी 35 एकर विकली राहीलेली 5 एकर विकिन खरं गावचा नाद पुरा करीन खत्तरनाक
@sagarkamle2092
@sagarkamle2092 2 жыл бұрын
Lay bhari rao ....maza awili ......lay bhari 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏😊😊😊😊😊😊😊😀....... Gj....
@behappy3452
@behappy3452 3 жыл бұрын
Rambhau kadakkkk roll 👑
@arjunjagtap8038
@arjunjagtap8038 4 жыл бұрын
जी मुल आई बापाच ऐकत नाही आणि गावातील मोठ्या माणसाला आणि गुरजीत दम देतात ना आशा माजलेली पोर आहेत ना आशा कडवाटाची यादीच माझ्या कडे दया म्हणजे यांना इंदापूर च्या कसाई ला कापायला देतो माझी गावातील गाव गुंडी थांबेल मलापण अजुॆनराव महनतात जय भिम जय महाराष्ट्र
@djxshardul_____sawant2349
@djxshardul_____sawant2349 4 жыл бұрын
Big fan...bala saheb😍😍
@pravinvalkunde9548
@pravinvalkunde9548 4 жыл бұрын
बाळासाहेब खुप छान भूमिका करतात👍👌😊
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 жыл бұрын
Subhashrao really a wise mediator.acts very naturally.
@dawatetableegh2666
@dawatetableegh2666 3 жыл бұрын
विषय गंभीर हाय पन् राम भाऊ त्याला खम्भिर आहै 😂🤣🤣
@piyushshelar106
@piyushshelar106 4 жыл бұрын
सगळं पहिल्या पासून सुरू कराव लागल बे एके बे । सोपं वे 🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣😂
@shireenbagwan1258
@shireenbagwan1258 4 жыл бұрын
H
@shahrukhpathan435
@shahrukhpathan435 3 жыл бұрын
Suprrrrrrrrrr
@pranitfibre9008
@pranitfibre9008 4 жыл бұрын
rambhau nee laai bhari kanakhali marli rao. maza tar poat dukun alay hasun hasun.. Yaar handsoof tumchaya kamgiri la asach hasvvat raha 😊😊
@Satymevjayate11
@Satymevjayate11 4 жыл бұрын
अगं ये अगं ये रामभाऊ जोरात 😆
@shridharpade3236
@shridharpade3236 4 жыл бұрын
बाळासाहेब गप बसत नाहीत पेशंटचा कुरकुरा चा पुडा आणला परत
@eknathghadge1510
@eknathghadge1510 3 жыл бұрын
Sarv chandal chavkadi shochya teamche dhanyvaad ,,,mast ,ami jntechya hitaach samjuun denaare klaakaaar aahe ,,,mast🙏🙏🙏🙏🙏🙏
@digambarkokate1794
@digambarkokate1794 4 жыл бұрын
चांडाळ चौघडी च्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आपले एपिसोड आम्ही कायम वारंवार पाहतो खुप मनोरंजन होत असून आपण कायम असे नवीन एपिसोड प्रदर्शित करून पाठवा तात्या, बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील यांच्या भूमिका अप्रतिम आहेत. महाराष्ट्र सह देशविदेशात आपली कामगिरी मराठमोळी भाषेचा झेंडा अटकेपार गाजू दे माझ्या कडून अनेकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा
@tanajibhandare3665
@tanajibhandare3665 4 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ,पाटील तुमचा कार्यक्रम पाहिला की हासु आवरत नाही मस्त आणि हो बाळासाहेब तुम्ही खरंच घेता का कि आक्टीग करता?
@sandeepshirsat3614
@sandeepshirsat3614 2 жыл бұрын
बाळा साहेब एक नं माणूस आहेत
@maulisalunkhe1206
@maulisalunkhe1206 4 жыл бұрын
खंरच बाळासाहेब अप्रतिम भुमिका करतात
@bantidomale6867
@bantidomale6867 4 жыл бұрын
Balasaheb satti like
@vikasjethe9913
@vikasjethe9913 4 жыл бұрын
Kothe ahe bala saheb
@ranjeetgejage....9548
@ranjeetgejage....9548 3 жыл бұрын
बाळासाहेब नी लय भारी मारल डोक्यात🤣🤣👌🏻
@tusharshinde1287
@tusharshinde1287 3 жыл бұрын
Kadak episod
@sanmitpradeepnalawade.783
@sanmitpradeepnalawade.783 4 жыл бұрын
चमचाभर रक्त @ 6:02 बाळासाहेब एक नंबर
@santoshkolhe7179
@santoshkolhe7179 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्हाला मनापासून अभिनंदन
@sakharamparde9818
@sakharamparde9818 4 жыл бұрын
फक्त बाळासाहेब
@dilipdhatrak1176
@dilipdhatrak1176 4 жыл бұрын
super
@jadu53
@jadu53 4 жыл бұрын
एकच नंबर अभिनय,,,,,बाळासाहेब ,रामभाऊ,,,,सुभाषराव,,,आणि पाटील....i लव्ह u बाळासाहेब
@vaishnavisalunke4149
@vaishnavisalunke4149 3 жыл бұрын
Balasaheb gan khup chan mhntat 👌👌👍👍
@shantukasbe5354
@shantukasbe5354 3 жыл бұрын
Balasaheb sir ani rambhau sir tumhi ek number actor aahot
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 4 жыл бұрын
आजची महिला कलाकार लई भारी।।😍💪👍
@manojapsunde505
@manojapsunde505 4 жыл бұрын
सर्वात भारी टीम ...बाळासाहेब आणी रामभाऊ माझे आवडते कलाकार👌👌👌😄😆😂😂😂👍🙏
@yogeshrahane6842
@yogeshrahane6842 4 жыл бұрын
Super Balasaheb & Team
@user-mc4jh7id7v
@user-mc4jh7id7v 4 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे दादा
@devdarshan516
@devdarshan516 4 жыл бұрын
मी एवढ्या दिवस टिक कोट ला व्हिडीओ पाहत होतो आता आता इथे तर मेजवानीच झाली माझी
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 43 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 52 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 43 МЛН