चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१४७ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.147

  Рет қаралды 1,795,514

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 2 700
@dhananjaybhinge6874
@dhananjaybhinge6874 2 жыл бұрын
फाटका असुद्या गरीब असुद्या पण कुटुंबाला बाप हां लागतोच.. नकळत डोळ्यात पाणी आले ऐकून..खरच बाळासाहेब ❤❤🙏
@nikhilkharat9525
@nikhilkharat9525 2 жыл бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल आणि भाऊ बहिणीचे प्रेम दाखवल्या बद्दल सर्व चांडाळ चौकडी टीमचे मनापासून धन्यवाद आजचा एपिसोड भावनिक तसाच मनोरंजन होता तुम्हा सर्वांना 🎉🎉दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@lakhandudhe5555
@lakhandudhe5555 2 жыл бұрын
खरच शेतकऱ्यांची खुप बेकारी झाली ते दाखविल्या बदल सर्व टीम चे आभार
@jivanchafekanade603
@jivanchafekanade603 2 жыл бұрын
@@lakhandudhe5555 qQQQQQQqQq
@salavebharat5769
@salavebharat5769 2 жыл бұрын
आपल्या संपूर्ण टीमाचे खूप खूप धन्यवाद तुम्ही वास्तवीक व्यथा शेतकऱ्यांच्या मांडल्या बाळासाहेब,रामभाव,अध्यक्ष पाटील अतिशय सुंदर उपक्रम सर्वांनी आपापल्या गावात राबविले पाहिजे,आपणास दीपावली च्या हार्दिक मनापासून शुभेच्छा, शुभ दीपावली
@ramraonimbore4392
@ramraonimbore4392 2 жыл бұрын
@@jivanchafekanade603 ll
@wajidaslam8678
@wajidaslam8678 2 жыл бұрын
छोट्याशा गावातून सुरू केलेली ही हास्याजत्रा संपूर्ण जगभरात गाजत राहो हीच प्रार्थना, संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे मनःपूर्वक अभिनंदन💐
@pravinnagargoje2021
@pravinnagargoje2021 2 жыл бұрын
@@MeGulchandGaikwad L
@dipakgawai8165
@dipakgawai8165 2 жыл бұрын
Gret ashi divali sasri karayla pahije tumhi hi divali sajri keli khup anand jala happy divali tumha sanglyana ashi ch divali itrana madat kartani kara nust dikhva nahi tar riyl madhi madat kara ni
@nileshdutal3145
@nileshdutal3145 2 жыл бұрын
Mastach अप्रतिम भाग आजचा संपूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद
@jotiramjadhav9968
@jotiramjadhav9968 2 жыл бұрын
वा खूपच सुंदर दिपावली निमित्त हा एपिसोड काढून आणि त्यात शेतकऱ्यांची व्यथा मांडली अक्षरशः डोळ्यात पाणी आले. विशेष म्हणजे गणाने जे बहिणी साठी जे उदगार काढले ते खूप मनाला भावून गेले 👌👌 चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
@satishgirule2654
@satishgirule2654 2 жыл бұрын
सरपंच ..तुम्ही गडकिल्ले बनवण्यासाठी जी प्रेरणा दिली ती खुप अभिमानास्पद आहे ....गडकिल्ले जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे तुमचे व तुमच्या संपूर्ण टिम चे खूप खूप आभार.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🙏🙏
@shivajighodakepatil6465
@shivajighodakepatil6465 2 жыл бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा देताना... आपण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मन सुन्न करणाऱ्या आहेत..आपल्या सर्व टिमला,कांबळेश्वर गावातील नागरीकांना व सर्व बळीराजाला दिवाळीच्या शुभेच्छा शेतकऱ्यांवर निसर्गाचे असे संकट नको ही परमेश्वरचरणी प्रार्थना..
@arunjambhale4738
@arunjambhale4738 2 жыл бұрын
तुमचे सर्व १४७ भाग न चुकता पहीले.आपण करत असलेल्या करमणुकीमुळे दिवसभराचा तनाव हलका होण्यास मदत होते. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व असेच मनोरंजन करत रहा या सदिच्छा....!
@bhalchandrapatil9573
@bhalchandrapatil9573 2 жыл бұрын
सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळूमामाच्या कृपेने आनंदात सुखसमाधान जावो 🌺🙏श्री सद्गुरू बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌺
@chaitralifilms
@chaitralifilms 2 жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@mohammadshaikh2582
@mohammadshaikh2582 2 жыл бұрын
खरच आज चा भाग पाहून खूप बरे वाटले शेतकरी बांधवांचे झालेले नुस्कान व त्या नन्तर उधबवणारी परिस्तिथी दाखवल्या बद्दल संपूर्ण टीम चे धन्यवाद 🙏 आणि सर्वाना दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा
@ajitgole5786
@ajitgole5786 2 жыл бұрын
आपल्या टीम ने शेतकरयची व्यथा चालू घडामोडी वरती खूप छान अशी मंडळी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व आपल्या संपूर्ण चांडाळ चौकडी टीम ला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा!!
@ravipowar3498
@ravipowar3498 2 жыл бұрын
कामानिमित्त गावापासून बाहेर शहरात राहणाऱ्या व दिवाळीला गावी न जाता आलेल्यांसाठी खूपच भाऊक करणारा आजचा भाग आज घरची खूप आठवण आली.thanks all team चांडाळ चौकडी च्या करामती.
@balajipawar9111
@balajipawar9111 2 жыл бұрын
Mast balashab rambhav
@satishpatil7172
@satishpatil7172 2 жыл бұрын
🙏
@krushnamane1074
@krushnamane1074 2 жыл бұрын
Hona
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 2 жыл бұрын
Kharach khup chan
@appasokokare2571
@appasokokare2571 2 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब आपल्या संपूर्ण टीमचा मनापासून आभार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@balun4132
@balun4132 2 жыл бұрын
Balasaheb khup chan vishay mandla. Tumchaya sarv timche hardik abhinanandan. Shub Dipavali.
@rohitprakshale2447
@rohitprakshale2447 2 жыл бұрын
जी परिस्तिथी आज उज्जन सारख्या गरीबाची दाखवली , तशी परिस्थिती बऱ्याच लोकांची असते ,. 🌹🌹 सलाम आहे आहे तुमच्या कलाकृतीला🌹🌹 🙏🙏🙏👍 खरंच तुम्ही जे प्रत्येक भागात दाखवताना ते खरंच त्यातून काहीतरी घेण्यासारखे असते ... 💐💐दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
@shaileshvishwakarma4477
@shaileshvishwakarma4477 2 жыл бұрын
आज चा भाग जो तुम्ही कलाकार नी सादर केला त्या बद्दल आपल्या सगळंच मना पासून हार्दिक अभिनंदन, शेतकरी बंधावान बद्दल जे तुम्ही कलाकार केलं ते खूपच छान, आपल्या टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या
@dipakkhomane6708
@dipakkhomane6708 2 жыл бұрын
खूप चांगले संदेश तुम्ही दिले त्या बद्दल तुमचे अभिनंदन...... चांडाळ चौकडी टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
@vibratingmolecules
@vibratingmolecules 2 жыл бұрын
खऱ्या दिवाळी चा अर्थ काय आहे हे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले, खरच खूप छान वाटलं..!😍 तुमच्या सर्व #चांडाळचौकडीच्याकरामती मधील कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच दिवाळी सणाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा..!!💐
@vilaspatil9441
@vilaspatil9441 2 жыл бұрын
वा उजन तू मन जिंकली भावा प्रेक्षकांची .☹️ ..तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@bajiraobongarde3427
@bajiraobongarde3427 2 жыл бұрын
शेतकऱ्यांची व्यथा मांडली - त्याच्यावर आलेले नैसर्गिक संकट आपण आपल्या कलेतून दाखवली त्या बद्दल सर्व टीमचे आभार💐🙏
@arvindkamble6120
@arvindkamble6120 2 жыл бұрын
शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्यांच्यावर आलेले नैसर्गिक संकट आपण आपल्या कलेतुन दाखवली त्यामुळे चांडाळ चौकडी चया करामती या सर्व टिमचे मि आभार व्यक्त करतो आणि दिवाळी या सनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@patilvaibhav4778
@patilvaibhav4778 2 жыл бұрын
147 भाग मधला एक हृदस्पर्शी भाग वाटला... पहिल्या भागामध्ये एवढं हस्ता हसता आज कधी शेतकऱ्याच जे हाल आहे ते बघून आजचा भाग खरचं खूप हृदयस्पर्शी वाटला....... सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभे्छा.. ईडा पिडा टळो दे बळीच राज्य येऊ दे🙏🙏🙏
@vikrambhosale1553
@vikrambhosale1553 2 жыл бұрын
तुम्ही शेतकरी वर्गाची व्याथा मांडली 🔥🔥🔥🔥 धन्यवाद सर्जी🔥🔥
@vijayingale8854
@vijayingale8854 2 жыл бұрын
शेतकऱ्यांची रिअल परिस्थिती दाखवल्या बद्दल धन्यवाद व चांडाळ चोकटी च्या टीमला दिवाळी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@ganyacreation0473
@ganyacreation0473 2 жыл бұрын
उज्जैन ची परीस्थिती ऐकताना खरच डोळ्यातून पाणी आल अप्रतीम अभीनय सर्व टिमचा,😍
@machindragadakh4282
@machindragadakh4282 2 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं
@pravingaikwad9881
@pravingaikwad9881 Жыл бұрын
हा एपिसोड पाहताना खरोखर डोळ्या तून पाणी आले पण एक लक्षात आले हा दिवाळी सण सर्वधर्म समभाव असा असतो.
@ManishaMandhare-h3p
@ManishaMandhare-h3p Жыл бұрын
Right 😢
@survesaurabh1444
@survesaurabh1444 2 жыл бұрын
डोळे पाणी आले आज .शेतकऱ्याची व्यथा मांडली.धन्यवाद सगळ्या टीम ला दिपाली च्या हार्दिक शुभेच्या
@bharatwaghamare9687
@bharatwaghamare9687 Жыл бұрын
Good
@panditraowarule292
@panditraowarule292 2 жыл бұрын
खरोखर एक वास्तव परिस्थिती वर खुप अप्रतिम सादरीकरण केले.. सर्व टिम ला मनापासून धन्यवाद 🙏 आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी वर्गाकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 🙏
@Danny_Creation7
@Danny_Creation7 2 жыл бұрын
अप्रतिम, प्रत्येक क्षणात एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न खरच मनापासून आनंद झाला हा भाग बघुन...
@er.amitraj2848
@er.amitraj2848 2 жыл бұрын
ज्या साध्या पद्धतीने जे लोक रिअल जगतात ते हुबेहूब आपण आपल्या अभिनयातून दाखवता या मुळेच ही वेब सीरिज एक नंबर आहे💓
@samirdhaygude5446
@samirdhaygude5446 2 жыл бұрын
सगळ्या एपिसोड मदला टॉप एपिसोड आहे हा तुमच्या सगळ्यांचा मी खूप आभारी ...तुम्ही एका शेतकऱ्याची व्यथा तुम्ही मांडली खूप छान mind blowing ...fantastic ...extra ordnry sir🎇
@abhijitkhanekar9800
@abhijitkhanekar9800 2 жыл бұрын
तुम्ही या दिवाली मध्ये खूप छान भाग बनवला आणि शेत कार्याची भूमिका मांडली . या बदल खूप धनयवाद तुमच्या सर्व टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.....❤️💐🎉🎊
@abhijeetshinde2143
@abhijeetshinde2143 2 жыл бұрын
खरंच अप्रतिम आहे हा भाग. अक्षरशः काळजाला भिडणारा भाग आहे. डोळ्यातून पाणी आलं. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवादही.
@vipulkalukhegaikwad6119
@vipulkalukhegaikwad6119 2 жыл бұрын
खूप छान अभिनय आणि आजच्या एपिसोड ने हृदयाला स्पर्श केला आहे. खूप खूप आभार संपूर्ण टीम .दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
@namratakamble3737
@namratakamble3737 2 жыл бұрын
या वर्षी जी सत्य परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे, ती तुम्ही दिवाळी भागात मांडली, त्या बद्दल धन्यवाद... आणि आपल्या सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@sudhakarnichit441
@sudhakarnichit441 2 жыл бұрын
शेतकर्याची व्यथा मांडली त्या बद्दल संपुर्ण टीमचे मनापासून आभार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@deshmukhatharv1802
@deshmukhatharv1802 2 жыл бұрын
Barobr bhava
@vijayadsul2605
@vijayadsul2605 2 жыл бұрын
Happy dipawali
@dayanadshinde5487
@dayanadshinde5487 2 жыл бұрын
शुभदिपावली
@sanjayghadge7957
@sanjayghadge7957 2 жыл бұрын
666...
@sanjayhinge838
@sanjayhinge838 2 жыл бұрын
Shetkaryache aabhar mandal sarvottam aabhar
@satishjadhav1237
@satishjadhav1237 2 жыл бұрын
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी !! विष्णूदास नामा जीवे भावे ओवाळी !!🙏👏 शुभ दिपावली 🎉🌹
@pravinpawar841
@pravinpawar841 2 жыл бұрын
सर्व सामान्य आणि गरिब कुटुंबांवर येणारी परिस्थिती तसेच शेतकर्यांच्या व्यथा या आपिसोड मधून अतिशय छान प्रकारे साम्राज्याच्या समोर मांडल्या बद्दल संपूर्ण टीमचे मनापासून आभार..! 🙏 Well done keep it up !! शुभ दीपावली!!
@AbcAbc-oz9ik
@AbcAbc-oz9ik 2 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी चांगल्या व्यथा मांडल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार व सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@riteshjadhav9287
@riteshjadhav9287 2 жыл бұрын
शेतकऱ्यांची व्यथा कोणीच मांडत नाही ती चांडाळ चौकडी च्या करामती या कलाकारांनी मांडली त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 👏🙏
@Sandeep-eo8kq
@Sandeep-eo8kq 2 жыл бұрын
एका भागात सर्व दिवाळी उत्सव चागल्या प्रकारे सादर केला त्याबद्दल टीमचे आभार चांडाळ चौकटी च्या सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@Deva65653
@Deva65653 2 жыл бұрын
धन्यवाद शेतकरयांची खरी परिस्थिती समोर आणलीत किमान आतातरी सरकारला जाग यावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना . असो तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐
@omkarmaral8506
@omkarmaral8506 2 жыл бұрын
चांदाळ चौकडीच्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏 आणि खरच या एपिसोड मधुन आपल्या माणसाची आपल्या मातीची संस्कृती दर्शवली म्हणुन गावरान फिल्म्स प्रस्तुत टीमच व सर्व कलाकारांचे मनापासुन अभिनंदन!🙏 Best of luck 👍 Happy dipawali 🙏💥 शुभ दिपावली 🙏
@AvinashKulkarni-o8g
@AvinashKulkarni-o8g Жыл бұрын
एवढे एपिसोड बघितले पण त्यात हा एपिसोड म्हणजे मानाचा तुरा आहे. अक्षरशः पाणी आलं डोळ्यातून आणि समाधान पण वाटलं असेच अनेक एपिसोड बघायला मिळोत ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि सगळ्या टीमला शुभेच्छा. खरंच अप्रतिम
@sagarshindevlogs
@sagarshindevlogs 2 жыл бұрын
एक नंबर ❤️ महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐😍
@mayurshinde465
@mayurshinde465 2 жыл бұрын
😂😂😂😂👌👌👌
@mahendramohite5018
@mahendramohite5018 2 жыл бұрын
मस्त वाटले
@b.s.onlinecentre9689
@b.s.onlinecentre9689 2 жыл бұрын
मनोरंजनाबरोबर, सामाजिक विषयाचे भान असणारी जगाच्या पाठीवरील एकमेव वेब सिरीज. चांडाळ चौकडीच्या करामती.💐💐💐💐
@sam8878able
@sam8878able 2 жыл бұрын
संपूर्ण टीमला... *दीपावली हार्दिक अभिष्टचिंतन* अभिनंदन.... खूप छान प्रगती अशीच वाटचाल ठेवा 🥰
@ranjeetwaghmare5356
@ranjeetwaghmare5356 Жыл бұрын
खरोखर आजचा एपिसोड ह्रदयाला भिडला🙏🏻 प्रत्येक गोष्ट ह्रदयाला धडकली. फाटका बाप, शेकऱ्याची व्यथा, पती पत्नी नाते, पशुधनाचे महत्त्व, बहीण भाऊ प्रेम, मित्र दोस्त नातेवाईक. शेकऱ्याची व्यथा सादर केली खूप खूप धन्यवाद. उज्जेन बोलतांना आपोआप डोळ्यातून पाणी आले. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@sandipshendge4668
@sandipshendge4668 2 жыл бұрын
खुप सुंदर.... सर्व गोष्टींना आनंदाने स्पर्श केलात.... सर्वांची दिवाळी अशीचं असावी
@amollondhepatil9696
@amollondhepatil9696 2 жыл бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडली त्याबद्दल सर्व टीमचे आभार चांडाळ चौकटी च्या करामती सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@sachinshinde1912
@sachinshinde1912 2 жыл бұрын
आता पर्यंतचा सर्वात बेस्ट एपिसोड 🙏🙏 सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा 💥💥
@ashamane9497
@ashamane9497 2 жыл бұрын
जगातील सर्वात ताकदवार माणूस म्हणजे शेतकरी...💯✨
@amolpatole5894
@amolpatole5894 2 жыл бұрын
दिवाळी च्या कामामुळे हा एपिसोड बघायला थोडा वेळ लागला पण आज सकाळी सकाळी एपिसोड बघुन डोळ्यात पाणी आले. ही टिम कांबळेश्वर नसुन संपुर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची आहे. तुम्ही सर्व जन कायम असेच सोबत राहोत आणी मनोरंजनासोबतच आसेच समाज प्रबोधन करो. हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना 🙏
@prathameshdange6001
@prathameshdange6001 Жыл бұрын
From 9:57 you realised what balbheem patil character effective is…! What an incredible description about sister and brother.. we felt in tears… lots of love towards you great Principal sir♥️🙌🏻
@omrajkurumkar1542
@omrajkurumkar1542 2 жыл бұрын
आज पर्यंतचा सर्वात छान संदेश HAPPY DIWALI to all team members
@mangeshsurvase6653
@mangeshsurvase6653 2 жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर असा एपिसोड शेतकऱ्यांची व्यथा मांडल्याबद्दल सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व सर्व कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@saajanshaikh6483
@saajanshaikh6483 2 жыл бұрын
कमीत कमी हा भाग बघून तरी या मंत्र्यांचे डोळ्यावरची झाक जाईल......... धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती टीमचे
@sachinsawant9841
@sachinsawant9841 2 жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान झाला . मन एकदम प्रसन्न झालं. खुप छान.
@sagarpadule6425
@sagarpadule6425 Жыл бұрын
Sarv tim che Koti Koti naman. Divali chya Hardik Hardik shubhechha.
@amolmhetre3244
@amolmhetre3244 2 жыл бұрын
छान बाळासाहेब आजचा विषय बाळासाहेबांनी एकच नंबर मांडला सत्य परिस्थिती 🙏🙏🙏🙏 सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
@AshokPawar-fk5gv
@AshokPawar-fk5gv 2 жыл бұрын
सरपंच, संजु, पाटील यांच्या मुळे वेब सिरीज पहायला खूप छान वाटते त्यांना बरोबरी चा रोल द्या 👄💓💝🎉🎊🎀🎁👄💓💝🎉🎊🎀🎁चांडाळ चौकडी च्या सर्व टिम ला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 👄💓💝🎉🎊🎀🎁
@marathihelpline
@marathihelpline 2 жыл бұрын
संपुर्ण टीमचे मनापासुन आभार 🤩आजचा भाग खूपच छान होता...
@dnyaneshwarsakarde5165
@dnyaneshwarsakarde5165 2 жыл бұрын
आजचा भाग हा माझा सर्वात जास्त आवडता भाग आहे ,या भागातून खूप काही शिकण्या सारखं आहे.तुमचे मनापासून आभार.
@sandeepgodse6646
@sandeepgodse6646 2 жыл бұрын
आजची खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार
@bhaginathdaund951
@bhaginathdaund951 2 жыл бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल सर्व टीमचे आभार दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेबांना रामभाऊंना सुभाष रावांना पाटलांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@MangeshpatilJore
@MangeshpatilJore 2 жыл бұрын
किल्ले संवर्धनासाठी सर्वांनी मिळून पुढे आले पाहीजेत... ज्या किल्ले रक्षणासाठी आपल्या विरांनी रक्त सांडले तेच किल्ले आज उदास पडले आहे...जय शिवराय जय शंभुराजे
@prashantbhagyawant2588
@prashantbhagyawant2588 2 жыл бұрын
Best Episode. 💐💐💐🌸Dipawali chya Khup Khup Shubhechchha🌺💐💐
@balajibansode8873
@balajibansode8873 Жыл бұрын
सगळ्यात आदर्शयुक्त हा भाग दाखवलात
@MelodyMasters3803
@MelodyMasters3803 2 жыл бұрын
सामाजिक बांधिलकीचा अतिशय उत्तम प्रकारे व छान संदेश 😊
@ramrajshirsat
@ramrajshirsat 2 жыл бұрын
खरच खूप मनापासून आभार शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपली वेबसिरिज अशीच प्रगती करा राहो💐💐🎉🎉
@rajkumarmudale3175
@rajkumarmudale3175 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@shubhamfalke8822
@shubhamfalke8822 2 жыл бұрын
Right 👍😊
@ashokshinge8866
@ashokshinge8866 2 жыл бұрын
Dipawali sarva tim la subhecha.
@ganeshpadir718
@ganeshpadir718 2 жыл бұрын
आसेच राजकीय नेते मडळी गावात तयार व्हावेत जेणे करुण प्रत्येकाची दिवाळी साजरी होईल
@dhananjayzurange1729
@dhananjayzurange1729 2 жыл бұрын
शेतकऱ्यांची व्यथा मांडली त्याबद्दल संपूर्ण टीमचे मनापासून आभार दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@amolshinde4338
@amolshinde4338 2 жыл бұрын
आपणा सर्व कलाकारांना, आणि सर्व प्रेक्षक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ..💥💥💥 🙏🚩.
@bhagwattaur4981
@bhagwattaur4981 2 жыл бұрын
शेतकरयाची व्यथा मांडली. भाऊ बहिण चं अतूट नातं दाखवल्या बद्दल. डोळ्यातुन पाणी आल .खुप खुप धन्यवाद
@chandrakantwaghmare3454
@chandrakantwaghmare3454 2 жыл бұрын
आपला एपिसोड मला खूप आवडला प्रत्येकाने आपले आपले माणस जपले पाहिजेत आपले म्हणजे कोण नातेवाईक नाही आपले परिसरातले आपल्या आजूबाजूचे लोक जे नातेवाईकापेक्षा अगोदर येतात आपल्या सर्व मित्र परिवारासाठी खूप आणि असेच अपसेट बनत राहो लोकांना त्यातून काहीतरी ज्ञान मिळावं हीच शुभेच्छा शुभ दीपावली दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@younuspatel2515
@younuspatel2515 2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टिम मान्यवरांना दिपावली च्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षरशः हजारो रसिकांना रंडवलं या ऐपीसोड च्या माध्यमातून खूप खूप छान 👍👌🙏
@sandipbalajibagaldosti6193
@sandipbalajibagaldosti6193 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🙏🎉🎊
@avinashghuge3398
@avinashghuge3398 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळासाहेबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@narendrashirodkar8855
@narendrashirodkar8855 2 жыл бұрын
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
@jyotibhatiya6340
@jyotibhatiya6340 2 жыл бұрын
🙏
@sambhajipandurnghpatil8916
@sambhajipandurnghpatil8916 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ,,
@mohanmahadik5158
@mohanmahadik5158 2 жыл бұрын
खरच टीमचा अभारि
@बाबासाहेबपाटोळे-द8च
@बाबासाहेबपाटोळे-द8च 2 жыл бұрын
हा एपिसोड खूप छान आहे धन्यवाद बाळासाहेब आणि पाटील आणि रामभाऊ तुमच्या टीमला तंटामुक्त अध्यक्ष सुभाषराव तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन
@dattatrayrajpure7557
@dattatrayrajpure7557 Жыл бұрын
वा वा १ नं.दिवाळी सणाच महत्व परंपरा दाखवून येणाऱ्या नवीन पीढीला खुप छान संदेश दिला.आणि खरच शेतकऱ्यांची व्यथा खूप छान सादर केली.त्या बद्दल चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्वं टीमचे मनापासुन आभार.आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏
@vijaykhandagale3114
@vijaykhandagale3114 2 жыл бұрын
खूप छान संदेश दिलाय तुमचे खुप खुप आभार आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐
@prasadgadekar5115
@prasadgadekar5115 2 жыл бұрын
रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब व संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. आणि आपला चॅनल असाच दिवसेंदिवस प्रगती करून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना...लवकरच ५००० कोटी व्ह्यूज होणार ❤️❤️❤️🎉🎉🎉🤩🤩🤩🤩
@ravipatil8989
@ravipatil8989 2 жыл бұрын
Very nice Happy Diwali to all team
@sangramsangram5523
@sangramsangram5523 2 жыл бұрын
सर्व टिमचे आभार शेतकर्‍याची व्यथा माडल्याबदद्ल सत्य परीस्थिती आहे सर्व महाराष्ट्रात बाळासाहेबाना व सर्व टिमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ,,🙏🙏💐💐
@balkrishnaphalke8587
@balkrishnaphalke8587 2 жыл бұрын
अति सुंदर, अशीच महाराष्ट्र संस्कृती जगाला दाखवत जा, आपले खूप खूप आभार🙏🙏
@shubhampharande3645
@shubhampharande3645 2 жыл бұрын
मी दर रविवारीं आलेला भाग जर बागायचा राहून गेला तर टाइम्स मिळाल्यावर रात्री च्या 2 वाजता पण बगतो ...मला एपिसोड बघितल्याशिवाय दिवस पुढ गेल्या सारखा वाटत नाय् ...अप्रतिम त्यांच्या सगळ्या गोष्टी गंमती जमती असतात ..आणी एक मेकांना अडचणीच्या वेळी सात कशी देयची हे त्यांनी एपिसोड च्या माध्यमातून सांगितला ..शेतकऱ्याची व्यथा मांडली ......चांडाळ चौकाडीच्या करामती या वेबसिरीज चा आणी सर्व तुमच आम्ही आभारी आहोत ..तुम्ही अशी वेबसिरीज तुम्ही सुरु केलीत आणी लोकांच मनोरंजन केलत आणी करत आहात . .तसेच तुमचे 50 कोटी विवज पूर्ण झाल्याबद् मनापासून शुभेच्छा आणी अशीच वाटचाल करत राहोत ...50 कोटीचे 100 कोटी पूर्ण होवोत यासाठी शुभेच्या .....रामभाऊ . सुभासराव .आणी बाळासाहेब याच्या कलेला सलाम ... धन्यवाद ......🔥🔥👍
@siddhivinayakyeola6113
@siddhivinayakyeola6113 2 жыл бұрын
खूप छान विषय घेतला..आजचा एपिसोड... मनापासून धन्यवाद पूर्ण टीमचे...
@subhashkasare4395
@subhashkasare4395 2 жыл бұрын
आजच्या तुमच्या कार्यक्रमाला सलाम शेतकऱ्याची व्यथा मांडली यापासून तुमच्या टीमचे मनःपूर्वक आभार
@jawanekrishnakant5124
@jawanekrishnakant5124 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकार ना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏🙏💐💐💐💐💐😍😍😍 असेच यश मिळत जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
@navanathnikam7218
@navanathnikam7218 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏👍👍
@vaibhavmane6584
@vaibhavmane6584 2 жыл бұрын
दिवाळीच्या हा्दिक शुभेच्या
@kailasbansode4805
@kailasbansode4805 2 жыл бұрын
Dipawali cha hardik subycha chadal chokadi cha karamati
@vaishalinaykodi9789
@vaishalinaykodi9789 Жыл бұрын
खुपच छान संदेश पोहचवला जनतेसाठी ❤❤❤ तुमच्या सगळ्या टीमचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा
@prakashdate6451
@prakashdate6451 2 жыл бұрын
खरोखरच हा एपिसोड बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तुम्ही शेतकऱ्याची सध्याची व्यथा मांडली आणि सर्वाना चांगला संदेश दिला त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे खूप खूप आभार तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करमातीच्या सर्व कलाकार आणि टीमला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎊🎊
@shobhabhujbal3220
@shobhabhujbal3220 2 жыл бұрын
Nice episode
@ranjeetvasudev5228
@ranjeetvasudev5228 2 жыл бұрын
खरोखर हा एपिसोड समाजाने नेतेमंडळींनी विचार करण्यासारखा झाला,तुमच्या सर्व टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,,
@Balumateblog7
@Balumateblog7 2 жыл бұрын
💐मते पाटील परिवारातर्फे सर्व कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
@anilkangale2000
@anilkangale2000 2 жыл бұрын
खूप छान आणि अप्रतिम सादरीकरण केले त्ाबद्दल सर्व कलाकार मंडळींना धन्यवाद
@rohann855
@rohann855 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीम ला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.. १४७ एपिसोड मी संपूर्ण बघितलेत पण १४७ वा एपिसोड म्हणजे सगळ्यात जास्त भारी. खरी जी काही परिस्थिती आहे ते तुम्ही दाखवली .. एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने माणसाने जे करायला पाहिजे ते एकदी बरोबर नाळ तुम्ही शोधली . आम्हाला पण ऊर्जा दिली की आपण ही माणुसकी ह्या समाजाचे काहीतरी लागतो व आपण ही काहीतरी केले पाहिजे . खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे .. दिवाळी सगळ्यांना आनंदाची v भरभराटीची जावो हीच साधीच्या 🙏🙏🙏🙏
@nileshshinde8361
@nileshshinde8361 2 жыл бұрын
सर्व कलाकार आणि सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
@rahulgole36
@rahulgole36 2 жыл бұрын
शेतकरी अडचण आणि आपली संस्कृती जपली त्यामूळे सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏
@AkshayB-ih6ry
@AkshayB-ih6ry 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय...सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा......❤️❤️❤️❤️
@dnyaneshwarnarayantupetupe5186
@dnyaneshwarnarayantupetupe5186 2 жыл бұрын
आज जे दिवाळी चे प्रसंग तुम्ही प्रेषकांन समोर मांडले आणि आपण गोर गरिबांची दिवाळी मदत करुन साजरी केली ते पाहून खरच रडू आले तुमच्या संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@Dilipubale9449
@Dilipubale9449 2 жыл бұрын
खूप छान प्रोडक्शन आहे आपलं बाळासाहेब रामभाऊ अध्यक्ष छान पिसोड बनवलं आहे धन्यवाद
@yuvrajkalepatil4657
@yuvrajkalepatil4657 2 жыл бұрын
महाराष्ट्राची हिंदू संस्कृती जपली व शेतकऱ्यांची व्यथा मांडली.. असेच मार्गदर्शन या चांडाळ चौकडी द्वारे समाजाला करत राहो हीच अपेक्षा.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@digvijaydhage9191
@digvijaydhage9191 2 жыл бұрын
सर्व कलाकारांना व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ♥️
@swapnilchavan7048
@swapnilchavan7048 2 жыл бұрын
महाराष्ट्रचे चालू असलेले राजकारण यावर एक भाग बनवा म्हणजे लोकांना समजेल कोण खरे कोण खोटे यांचे राजकारण बाजूला ठेवून शेतकर्‍या कडे बघावे
@sadanandpalve8877
@sadanandpalve8877 2 жыл бұрын
One of the great episode . Credit goes to all characters
@kishorGraphics02
@kishorGraphics02 2 жыл бұрын
हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले. शेतकर्यांची व्यथा मांडली याबद्दल धन्यवाद. ऑल टिम दिपावली च्या हर्दिक शुभेच्छा
@karanrathod1724
@karanrathod1724 2 жыл бұрын
बाळासाहेब मी तुमचा लई मोठा फॅन आहे पण आज हा भाग बघुन माझ्या डोळ्यातून पानीच आवरल नाही हा भाग मला सगळ्यात जास्त आवडला तुमि शेतकऱ्यांची व्यथा मंडली याच्या बद्दल तुमचा सगळ्याच खुप खुप आभार रामभाऊ. पाटिल. सुभाषराव. बाळासाहेब तुम्हाला सगळ्याला दिवाळीच्या हार्दिक सुभेच्या
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 46 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 24 МЛН