चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१६९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.169

  Рет қаралды 2,434,307

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 2 300
@tusharbhor9150
@tusharbhor9150 Жыл бұрын
बाळासाहेबांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी इथे कोणाला हि वेबसिरीज टी व्ही वर यायला पाहिजे असे वाटते त्यांनी लाईक कराच ❤
@lakhantale7575
@lakhantale7575 Жыл бұрын
मला पण
@shitaltamgave6500
@shitaltamgave6500 Жыл бұрын
किसन आण्णा ऐवजी रामभाऊ नाव दिले असते तर अजून विनोद निर्मिती झाली असती
@sanketshenmare2526
@sanketshenmare2526 Жыл бұрын
​@@pranavpawar488028✓[
@choledipak4063
@choledipak4063 Жыл бұрын
Mi Pan
@kiranhalnar6168
@kiranhalnar6168 Жыл бұрын
💯पाल्काजवल्1तरि जाऊन बघा नक्की मन भरून येईल
@Sagar_Adhav
@Sagar_Adhav Жыл бұрын
कुणा कुणाला ही वेब सिरीज मनापासुन आवडते?❤
@prabhakarshinde2739
@prabhakarshinde2739 Жыл бұрын
Mla laych avdte
@shubhamdhote6181
@shubhamdhote6181 Жыл бұрын
Kaun tu rol kela ka
@kingofkings8594
@kingofkings8594 Жыл бұрын
Gp re shemnya
@rdx_maruti_007
@rdx_maruti_007 Жыл бұрын
👑❤️💫
@rakeshkadam9273
@rakeshkadam9273 Жыл бұрын
Mala pan khup aawdte
@vaibhavsutar4398
@vaibhavsutar4398 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता...समजतील संपत चाललेली माणुसकी...ह्याचे दर्शन घडवून आणल्या बद्दल टीमचे मनपूर्वक आभार....सर्व कलाकाराचे कार्य छान झाले...love you all❤
@shobhabhujbal3220
@shobhabhujbal3220 Жыл бұрын
Nice episode
@shrikantjadhav6949
@shrikantjadhav6949 Жыл бұрын
हा कार्यक्रम 1 दिवस सर्व शिखरे पार करेल.बाळासाहेब , भरत शिंदे तुमच्या कामाला कुठेच तोड नाही सर्व टीमचे अभिनंदन. जय शिवराय जय महाराष्ट्र.❤
@neileshnanaware9283
@neileshnanaware9283 Жыл бұрын
समाजातील उसळत चाललेल्या अपप्रवृत्ती विरुद्ध समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा व समाज जागृत करणारा आजचा हा भाग आहे. खूप छान, सर्व कलाकारांचे आभार.....
@shamkale2294
@shamkale2294 Жыл бұрын
बाळासाहेबाच आभार
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 Жыл бұрын
अगदी बरोबर 👍👍
@sandipdongare4376
@sandipdongare4376 Жыл бұрын
👌👌
@sachinbabar9691
@sachinbabar9691 Жыл бұрын
खरं आहे
@Kajal-t4p
@Kajal-t4p Жыл бұрын
Daunlode ka hot nahi
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 Жыл бұрын
मी दर रविवारी 8वाजताची वाट पाहतो खुपच छान... आणि अभिनंदन चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला तुम्ही बाळासाहेब आणि रामभाऊ सारखी महाराष्ट्राला एक उत्तम कॉमेडी जोडी दिल्या बद्दल ❤️😊👏🏻
@avinashwaghmare4534
@avinashwaghmare4534 Жыл бұрын
मला खरंच खूप अभिमान आहे माझ्या गावचा की तिथं तेवढी मोठी कलाकार मंडळी आहेत . आमच्या गावाला आणि महाराष्ट्राला कला संपन्न रत्नं मिळाले आहेत. यशाच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 💐💐💐
@nikhilhowale8833
@nikhilhowale8833 Жыл бұрын
खरंच आजचा एपिसोड मनाला लागला राव....😓😣 ही फक्त वेब सिरीज नसून करोडो रसिक मायबापांची जीवनशैली आहे. सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांना मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️ 🙏🙏🙏
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
आज बाळासाहेबांनी आख्खा महाराष्ट्राची मने जिंकली.आजचया महाराष्ट्रातील जिवंत चित्रण अन् तुमच्या टीमने ते अतिशय सुंदर पध्दतीने मांडले . खरं तर तुमच्या समाज प्रबोधनाला तोड नाही.मनापासून नतमस्तक होऊन तुमच्या टीमला आभाळभर शुभेच्छा.
@amolpawar27
@amolpawar27 Жыл бұрын
आज पर्यंत चा सर्वात छान आणि भावनिक एपिसोड आहे समाजात सत्य परिस्तिथी हीच चालू आहे हे दाखण्यासाठी खूप आभार आहे 🙏🙏🙏
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
हृदय स्पर्शी कथा 😢💯 सलाम तुमच्या कार्याला❤🙏🏻
@santoshborule8370
@santoshborule8370 Жыл бұрын
खरोखरच खूप छान समाजाला संदेश देणारा एपिसोड बनवला .खूप खूप धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती टीम चे अभिनंदन ..पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..
@user-xq3zq5km7j
@user-xq3zq5km7j Жыл бұрын
आज महाराष्ट्रतील लहान ते वयस्कर लोकांनां खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे चांडाळ चौकडी, यातील सर्व कलाकारांनचे मी अभिनंदन करतो त्यांनी असच लोकांचे मनोरंजन करावे
@lakhantale7575
@lakhantale7575 Жыл бұрын
अभिनंदन
@eknathphopase3948
@eknathphopase3948 Жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे ही
@user-dq3hj2fx8k
@user-dq3hj2fx8k Жыл бұрын
अभिनंदन 👍👍👍👍👍
@Reysomwanshi
@Reysomwanshi Жыл бұрын
Patil kadhi yenar ahet tyana khup miss kartoy kadhi yenar ahet te sanga kiii kadhi yenar ahet
@gajakos0245
@gajakos0245 Жыл бұрын
हा एपिसोड सर्वात 😢 जास्त ह्रदय स्पर्शी ठरला. सर्वाना मनापासुन शुभेच्छा.🙏
@mukeshdaundkar-pe4qt
@mukeshdaundkar-pe4qt Жыл бұрын
😢😢
@bhimajadage510
@bhimajadage510 Жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ कला कृतीला खरचं तोड नाय तुमच्या कलेला......❣️ माझा सलाम 🙏🏻😍😍😍
@pradnyamundhe3885
@pradnyamundhe3885 9 ай бұрын
Mi fauji wife aahe tumchya sarv team chi chi mi far mothi far aahe.mi chandal chaukadiche sarv epi pahile aahet. Fauji wife chi life far difficult aste plz amchya life ve ek vedio banva i request your all team❤
@mauli_2020
@mauli_2020 Жыл бұрын
रामभाऊ जेव्हा गनाला कानाखाली वाजवतात..... तेव्हा गणा.........आववववववव,आववववव😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sagardere5527
@sagardere5527 Жыл бұрын
😂😂😂😂
@Krishna-wg3kv
@Krishna-wg3kv Жыл бұрын
हसून हसून मारायचा धंदा गणा fullchh comedy
@surajtupere9630
@surajtupere9630 Жыл бұрын
😂😂😂😂😅😅😅
@somnathbankar939
@somnathbankar939 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
बाळासाहेब ...बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेबच...शब्द च नाहीत बोलायला...अप्रतिम भाग...डोळे भरुन आले...बाळासाहेबांच मित्रावर असलेले प्रेम पाहुन...लिहावे तेवढं कमीच....
@lakhansatare4248
@lakhansatare4248 Жыл бұрын
आतापर्यंतचा सगळ्यात जास्त समाजाला दिशा देणारा एपिसोड 👌सर्वच कलाकारांचे अभिनन्दन आणी आभार पन 💐
@dattatraygavade8472
@dattatraygavade8472 Жыл бұрын
सर्वच कलाकारांनी आज चांगले काम केले आहे फारच भावनिक झालो राव पण आजच्या भागात गणा is great👍👏😊 सर्वाचे अभिनंदन
@bhauraopatil2187
@bhauraopatil2187 Жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या सारख्या माणुस होणे नाही एकच नंबर एपिसोड 😍 ❤❤❤
@shrinathchalwadi8714
@shrinathchalwadi8714 Жыл бұрын
Mala Bala saheb yanna bhetaych ahe
@shrinathchalwadi8714
@shrinathchalwadi8714 Жыл бұрын
Im proud of you Balasaheb mama
@PSCREATION-lb2zn
@PSCREATION-lb2zn Жыл бұрын
निवडणुकी वरती एपिसोड करा त्यात रामभाऊ ला सरपंच करा राम भाऊला सरपंच झाले एकदा बघायचे आहे❤🙏🙏
@neileshnanaware9283
@neileshnanaware9283 Жыл бұрын
दोन भाग झाले की त्यावर
@PSCREATION-lb2zn
@PSCREATION-lb2zn Жыл бұрын
पण त्यात रामभाऊ कुठे सरपंच झालेले आहेत
@maheshthorat5488
@maheshthorat5488 Жыл бұрын
मला असं वाटतय की बाळासाहेब एकदा आमदार झाले तर ....
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 Жыл бұрын
खरचं रामभावुला सरपंच करा
@GAJENDRA6161
@GAJENDRA6161 Жыл бұрын
@@maheshthorat5488 zalele ki swapnat
@ranujiandil9274
@ranujiandil9274 Күн бұрын
अतिशय सुंदर संदेश दिला आपण सर्वांनी.🙏🙏
@dhanrajgulave9988
@dhanrajgulave9988 Жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे सद्याची,आज हसता हसता डोळे पाणावले, धन्यवाद टीम चांडाळ चौकडी समाजातील वाईट व्रुत्तीचे योग्य चित्रण केले आहे
@avinashthite2730
@avinashthite2730 Жыл бұрын
अतिशय मनाला जिव्हारी लागणारा विषय होता मुलांनी कसे वागावे आई-वडिलांसोबत हे दाखवून दिल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤
@bajarangbhandare324
@bajarangbhandare324 Жыл бұрын
खरोखर आज काळात असच घडत आहे समाजात एकी दाखवणारा एपिसोड झालाय. परक्या माणसाला शेवटी समाजच पुढ आला पहिजे खुप छान एपिसोड झालाय सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏💕
@diamondgaming5977
@diamondgaming5977 Жыл бұрын
हसून हसून पोट आणि गाल दुखत होते.... डोळ्यातून पाणी आले एवढे हसलो शेवटचे 20 मिनिटे... रामभाऊ आणि गणा एक नंबर आजचा एपिसोड.... आतापर्यंत कोणत्याच एपिसोड ला हसलो नव्हतो एवढं हसलो आज... खूखूप प्रेम सर्व टीम ला ❣️❤️😂🙌🥳 आणि शेवट एकदम काळजात भिडणारा प्रसंग होता सद्य परिस्थिती वर 😢😢
@appashebkoltepatil2812
@appashebkoltepatil2812 7 ай бұрын
बाळासाहेब तुझ्या ॲक्टिंगला खरच सलाम ❤
@ganeshthorat7680
@ganeshthorat7680 Жыл бұрын
मी हा भाग पाहिल्यावर डोळ्यात पाणी आले मी स्वतः चांडाळ चौकटी च्या कलाकाराचे आभार मानतो ह्या भाग सादर केल्या बंदल धन्यवाद देतो पुढील भागासाठी शुभेच्छा देत आहे
@santoshmolwane1273
@santoshmolwane1273 Жыл бұрын
एका डोळ्यात हसु व एका डोळ्यात आसु अप्रतिम भाग होता.विचार करायला लावणारा भाग.चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमला मानाचा मुजरा
@swaraindulkar462
@swaraindulkar462 Жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना.... आणि उत्तम अभिनय... खुप छान संदेश दिला. ग्रामीण भागातील माणुसकी अजून जिवंत आहे.
@Akshay_Vankalas
@Akshay_Vankalas Жыл бұрын
रामभाऊ णी दिला गणाला सुपला शॉट 😂😂😂🥳😊
@akshaychavan3018
@akshaychavan3018 Жыл бұрын
😂😂😂 मैतीचा पार तमाशा करून टाकला.. लई हसलो.... धन्यवाद चांडाळ चौकडी चा सर्व कलाकारांचे ❤
@ganeshbodake2767
@ganeshbodake2767 Жыл бұрын
भाऊ हा तमाशा नाय झाला तुमच्या आमच्या घरात ली परिस्तिथी दाखवलीय
@afsarshaikh7087
@afsarshaikh7087 Жыл бұрын
खरच हा येपिसोड खूप भावनीक होता, आई बाबां बद्दल जियानी आपल्याला जन्म दिला तियानाच विसरावे किती दुःखाची बाब आहे, great ❤️🙏 सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐
@yogeshkadam3984
@yogeshkadam3984 Жыл бұрын
चपराकककककक् ................ समाजातील होणारा बदल खुपच भयानक आहे....वयस्कर लोकांना शेवटच्या क्षणी कोणीच पहायला नसते...काहींचा तर कधी कसा जीव जातो हे ही कळत नाही..... सर्व चांडाळ चौकडी टीम चे आभार......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@atuldoiphode7707
@atuldoiphode7707 Жыл бұрын
अतिशय मार्मिक शिकवण आपल्या आजच्या भागातुन समाजाल दिली . खुप छान विनोद ,करमणुक आणि तितकाच हळवेपणा या सर्व बाबीना आज स्पर्श केला . असेच समाजप्रबोधन पर ऍपीसाड तुमचे होत राहो ही शुभेच्छा . ❤
@maheshchaudhari463
@maheshchaudhari463 Жыл бұрын
बाळूनानाचा कट्टर समर्थक छोट्याभाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 🎂🎂🎂🎂
@manojrajpure6589
@manojrajpure6589 Жыл бұрын
Happy Birthday 🎉
@maheshsathe8884
@maheshsathe8884 Жыл бұрын
Happy birthday to you Chotya
@vijaypawar3159
@vijaypawar3159 Жыл бұрын
पाटलांची तब्येत बरी आहे का . आजचा भाग एकदम सत्य घटनेवर आधारित आहे . सध्याची सत्य परिस्थिती आहे 🙏
@yasinshaikh8795
@yasinshaikh8795 Жыл бұрын
तन मन ओतून आजचा मयत हा भावनिक एपिसोड कॉमेडी पद्धतीने बनविला तुमच्या या एपिसोडला धन्यवाद कितीही दिले तरी कमीच पडतील. खरच तुमची कला ही कोतुकास पात्र आहे. तुमच्या कलेला माझा सलाम. 👌👌👍👍🙏🌹🙏
@rajendrakhindkar7573
@rajendrakhindkar7573 Жыл бұрын
बॅनर पाहुन खुप हसलो... too good
@jamirinamdar4222
@jamirinamdar4222 Жыл бұрын
आजचा एपिसोड बघून हसावं की रडावं असं झालं 👌🤣🤣🤣🤣🤣😭😭😭😭
@ajaygeming...9796
@ajaygeming...9796 Жыл бұрын
😢 खरंच रडलो रावं 😢 बाळा साहेब 😢❤
@okpersonal742
@okpersonal742 Жыл бұрын
😂😂
@sakharamsarvale8270
@sakharamsarvale8270 Жыл бұрын
बाळासाहेब शहरात राहणाऱ्या मुलांसाठी अगदी योग्य भाग तयार सध्याच्या परिस्थितीत गावागावांमध्ये अशीच परस्थिती नोकरीनिमित्त शहरात राहणारे तरुण आई बापाला विसरतात चला कसली जाणीव नसते आजच्या तरुणाईच्या डोळ्यामध्ये जनरीत अंजन घालणारा हाय एपिसोड आम्ही मनापासून पहिला धन्यवाद पुढील वाटचालीस सखाराम सरवळे माळीनगर अकलूज आपले आभारी आहोत
@surajtupere9630
@surajtupere9630 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा . खुपच छान एपिसोड होता . जेवढा कौतुक करावे तेवढे कमीच ...😊
@somnathpalaskar2542
@somnathpalaskar2542 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून आभार आपणास सर्व टीमला पुढील भावी वाटचालीसाठी खुप खुप सार्‍या शुभेच्छा समाजामध्ये चालू असलेली वास्तविक परिस्थिती दाखवण्याचे काम आपण करत आहात
@AslamShaikh-vq8sk
@AslamShaikh-vq8sk Жыл бұрын
या भागातुन एवढं कळालं की आपल्या आई बापाला असं वाऱ्यावर सोडून देऊ नये व कोणावर सुद्धा ही वेळ येऊ नये खूप खूप छान एक नंबर भाग बनवला चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे मनःपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र
@navnathdevkule2377
@navnathdevkule2377 Жыл бұрын
हा भाग पाहुन असे वाटते🙋 नाही कुणाचे कोणी हा भाग पाहुन खरोखर डोळ्यात पाणी आले सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 🙋🙏
@durgeshahire2244
@durgeshahire2244 Жыл бұрын
एकाच एपिसोड मध्ये खळखळून हसवले ही आणि शेवटी डोळ्यातून आश्रु ही आले. खुपच छान एपिसोड होता. सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा हा भाग मन जिंकून गेला. 👌🏻👍🏻
@dayanandkamble5523
@dayanandkamble5523 Жыл бұрын
फारच उत्तम, प्रबोधनात्मक चालू परिस्थिती वर भाष्य करणारा एपिसोड सर्व टीमचे अभिनंदन 🙏
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
आज आख्या महाराष्ट्रला बाळासाहेबांनी रडवले. समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात. असाच आजचा एपिसोड होता. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂🙂🙂
@satyawanghule6748
@satyawanghule6748 Жыл бұрын
समाजयाला दाखवलेला एक आदर्श आपन महान आहात तूम्हला सलाम
@rahulnarawade5670
@rahulnarawade5670 Жыл бұрын
भावी रामभाऊ..... आपला गणा...❤️🥰
@sunilkakade1776
@sunilkakade1776 Жыл бұрын
ही वेबसिरीज खूप महत्वाच्या विषयावर प्रबोधन करत असते... सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...💐💐💐
@dineshkature809
@dineshkature809 Жыл бұрын
अतिसुंदर आहे एपिसोड फक्त पाटील सरांचा कमबॅक झाला पाहिजे 💕💕💕
@sandysatara6143
@sandysatara6143 Жыл бұрын
या सर्व गोष्टी वर चांडाळ चौकडी लक्ष ठेऊन या विषयावर तुमची सर्व टीम नी बाळासाहेब, रामभाऊ, बलभीम पाटील, सुभाष राव यांना माझी नर्म विनंती की तुम्ही चित्रपट तयार करून या विषयावर सविस्तर माहिती घ्या.
@PrathameshParshi
@PrathameshParshi 11 ай бұрын
खतरनाक डायलॉग :बाळासाहेब : रामभाऊ किशा मामा तुझा बाप होता काय ❓ रामभाऊ: तुझा बाप होता काय ❓😂😂😂😂😂😂
@aakashkorde281
@aakashkorde281 Жыл бұрын
Bharat Shinde Urfa Balasaheb kaka Best acting 😍😎
@dinesgai3856
@dinesgai3856 Жыл бұрын
गणानं आज तर हदच केली 😂😂😅😅
@vaibhavkhatmode3817
@vaibhavkhatmode3817 Жыл бұрын
रामभाऊला भाऊपुर्णसर श्रद्धांजली दिली गणाणी😂😂😂😂
@yogeshwanve2425
@yogeshwanve2425 Жыл бұрын
कॉमेडी पासून सुरु झालेली वेबसीरीज समाजप्रबोधनाचा उत्तम नमूना ठरत आहें. आपले आणि आपल्या समस्त टिमचे मनपूर्वक अभिनंदन. गावातले सप्ते आणि कीर्तनकर तथा तमाशाचे प्रयोग दाखवल्यापेक्षा आपल्या वेबसीरीजचे एपिसोड बघणे कीतीतरी योग्य ठरेल. आपल्या अभिनयात समर्पक भावनेने जीव ओतुन आपण काम करता म्हणून आपणास प्रचंड जनादेश लाभतो...! खुप खुप शुभेच्छा international पुढारी, सुभाषराव तथा बाळासाहेब आणि टीम... 👍🏻🎊💐🎉
@swapnilshinde954
@swapnilshinde954 Жыл бұрын
टी व्ही वर ही वेब सिरीज आली पाहिजे मनोरंजनातून प्रबोधन कस करावं याच उत्तम उदाहरण म्हंजे चांडाळ चौकडी च्या करामती 👏👏👏👌👌👌👌👌
@gajanangore7011
@gajanangore7011 Жыл бұрын
बाळासाहेबांनी आणि अण्णांनी मन जिंकलं राव 🙏🙏 #माणुसकी 🙏🙏
@sharadthorat-nv5ts
@sharadthorat-nv5ts Жыл бұрын
सगळ्यात भावनिक भाग बनवला आज तुम्ही त्या बद्द्ल सर्व कलाकारांचे आभार
@swapnilghare6301
@swapnilghare6301 Жыл бұрын
खरच हा एपिसोड समाजाला चांगली दिशा देणारा होता एपिसोड पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आले खरच समाज्यात सध्या काय चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे.आणि खरच आई वडील असल्यावर नाही तर नसल्यावरच त्यांची खरी किंमत कळते हे तितकंच सत्य आहे😢 म्हणुन आई वडिलांना जपा प्रेमाने रहा हि नम्र विनंती. तसेच पुढील एपिसोड अतिशय चांगल्या प्रकारे करण्यासाठी माझ्या कडून सर्वांना शुभेच्छा......🎉
@user-fu8dg3ub5t
@user-fu8dg3ub5t Жыл бұрын
आमच्या सारख्या तरुण पिढी साठी खूपच चांगली वेब सिरीज आहे कारण प्रत्येक एपिसोड मध्ये काही नाहीतर काही चांगला संदेश असतो जेणेकरून समाजात कसा वागायचं हे आपल्याला समजत ❤😊
@ananda6953
@ananda6953 Жыл бұрын
आजचा एपिसोड खरच हृदय स्पर्शी ,भावनीक आहे. समाजात काय चाललय ते आतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलय. आपल्या टीमला मानाचा मुजरा
@swarashinde247
@swarashinde247 Жыл бұрын
हृदय स्पर्शी हा भाग होता खूप छान सर्व कलाकारांचे मनापासून आभार❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉💐💐
@prakashgavade3800
@prakashgavade3800 Жыл бұрын
Ho na
@amitbhosale3644
@amitbhosale3644 Жыл бұрын
Editing is going great.. direction is awesome.. background music is really like film ... Good one team
@SRJ_VLOG777
@SRJ_VLOG777 Жыл бұрын
चित्रपट सुद्धा फेल आहेत, या आपल्या वेब सिरीज पुढे. खरच खूप हरहुन्नरी कलाकार आहेत या मराठी मातीत. गर्व आहे मला, या मातीचा.. 🙏🚩 सर्व हरहुन्नरी कलाकारान् साठी एक like नक्की. 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
@shyamkale9526
@shyamkale9526 Жыл бұрын
मा. चांडाळ चौकडी करामती या सर्व कलाकार टीम आज जे आई -वडीलाचे वास्तव्य सत्य आहे यां बद्दल दाखविले व आपल्या मुलांनी आई-वडिलांची सेवा कर्तव्य समजून कसे पार पाडावे याची शिकवण या सर्व कलाकारांनी घडवून दाखविली आहे मी आपल्या या टीमचे मनापासून आभार 💐💐💐💐💐💐
@vidyaaousare4405
@vidyaaousare4405 Жыл бұрын
आजच्या भागात अतिशय सुंदर असा संदेश आपण सर्व कलाकारांनी जनतेला दिला👏👏. खूप महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला, तुमच्या सर्वांचे आभार.आणिपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
@vilaslohar4278
@vilaslohar4278 Жыл бұрын
मि सहमंत आहे
@shrinathchalwadi8714
@shrinathchalwadi8714 Жыл бұрын
Balasaheb ani raam Bhai ani Anna sarpanch ani Sanju sheth sagle Patra khup changle ahet
@AnandZadbuke
@AnandZadbuke Жыл бұрын
One of the best episode of teaching the sons about taking care of Father & Mother till death🙏🙏🙏
@sanketpawar2580
@sanketpawar2580 Жыл бұрын
एखादा पुरस्कार असला तर गणाला द्या राव...काय जबरदस्त अभिनय केला गणाने....लय हसलो 😅😂😅
@dinesgai3856
@dinesgai3856 Жыл бұрын
सरपंच बायको मस्त अभिनय 😂😂😅😅
@pankajkamble9368
@pankajkamble9368 Жыл бұрын
Today's episode is really emotional..... खरी परिस्थिती तुम्ही दाखवली आहे......🙏
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
अतिशय संवेदनशील विषयावर खरया अर्थाने प्रकाश टाकण्याचे काम केले आहे अजूनही ग्रामीण भागातील लोक व शहरी भागातील माणुसकी जीवंत असल्याचं उदाहरण आहे शोक सभेतील रामभाऊंचा बॅनर पाहून हसावे की रडावे कळत नव्हते 😂😢😮😅😊❤
@vasimayyubkhan5292
@vasimayyubkhan5292 Жыл бұрын
हीच खरी भारताची संस्कृती आहे
@ulhaskasar3863
@ulhaskasar3863 Жыл бұрын
एपिसोड खूपच छान झाला आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाष मदने संजू सरपंच गणा उज्या छोट्या व सर्व टीम खूप छान एपिसोड बनवला धन्यवाद असाच दहावा कार्यक्रम व वर्षं श्राद्ध चा एपिसोड तयार करा
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@maheshkabadi4040
@maheshkabadi4040 Жыл бұрын
खूप छान संकल्पना आहे माणुसकी जिवंत आहे याचे जिवंत उदाहरण दाखवलंत आपण धन्यवाद
@rohanjadhav765
@rohanjadhav765 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे तुमच्या सगळ्या टीम ने
@subhashshinde5362
@subhashshinde5362 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच आवडला प्रत्येक मुलाने त्याच्या आई वडील जपले पाहिजेत हीच आपली संस्कृती आहे.
@ulhaskasar3863
@ulhaskasar3863 Жыл бұрын
बाळासाहेब च्या काळजाचा तुकडा छोट्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sangmeshwarhale8626
@sangmeshwarhale8626 Жыл бұрын
Khup chhan no 1 ok thanks 🙏🙏🙏👍
@suraj_hirade
@suraj_hirade Жыл бұрын
मयत सारख्या विषयातही या कलाकारांनी आम्हाला खळखळून हसवले.. सर्व टीम चे विशेष कौतुक👍👍
@santoshmahadevgutte5206
@santoshmahadevgutte5206 Жыл бұрын
छोट्याभाई उर्फ प्रणव तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@samarthshinde323
@samarthshinde323 Жыл бұрын
भरत सर, सुभाष सर, रामभाऊ सर, मी तुम्हा सर्वांचा खुप मोठा चाहता आहे. पण माझी तुम्हा सगळ्याना आणि तुमच्या टीम ला एक विनंती आहे. कि कांबळेश्वर गावची कुलदैवत आई भिवाई देवीची यात्रा सहा एप्रिल ला आहे. तरी माझी एक तुम्हा सगळंयाना विनंती आहे कि यात्रेच्या निमित्ताने एक भाग आपण आपल्या वेबसिरीजवरती दाखवावा. 🙏
@Amolsvlog
@Amolsvlog Жыл бұрын
मला तर राम भाऊंनी गणाला कानाखाली मारलेला सिन लयच आवडला 😂😂👍
@thorat1986
@thorat1986 Ай бұрын
आजचा एपिसोड मध्ये सगळ्यात कॉमेडी सुभाष रावांनी केली सर्वांना खळखळून हसवलं 😆😄😆
@sagardhavale1058
@sagardhavale1058 Жыл бұрын
ये तंट्या ये मुक्त्या लय हसलो राव, बाळासाहेब 1 नंबर
@jagtapsamarth001
@jagtapsamarth001 Жыл бұрын
ही महाराष्ट्रातील एक नंबर चि वेबसिरीज आहे असे किति जनाना वाटते
@kolekarm8
@kolekarm8 Жыл бұрын
बाळासाहेब अक्टिंग अप्रतिम, दारुड्या ची केलेली भूमिका सदैव सर्वोत्तम करतात. एकदम भारी
@yogeshdeokar1687
@yogeshdeokar1687 Жыл бұрын
..समाज्यामधे काहीतरी बदल घडवण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न..
@haribhaushinde7656
@haribhaushinde7656 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
@akashbharud9911
@akashbharud9911 Жыл бұрын
अजून एखादा लघुपट होऊन जाऊ द्या रामभाऊ ❤
@navnathabhanave5455
@navnathabhanave5455 7 ай бұрын
बाळासाहेब ... बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेबच... शब्द च नाहीत बोलायला... अप्रतिम भाग... डोळे भरुन आले... बाळासाहेबांच मित्रावर असलेले प्रेम पाहुन... लिहावे तेवढं कमीच....❤❤❤❤❤
@pankajsawant5732
@pankajsawant5732 Жыл бұрын
दर रविवार चा, एपिसोड बघून , हसू आवरत नसे, पण आजच एपिसोड बघून डोळ्यात पाणी आहे , सर्व कलाकाराचा ह्रदय स्पर्शी अभिनय बघून डोळे भरून आले, असेच सामजिक संदेश देणारे नवीन नवीन एपिसोड, देतच आहात,आणि पुढे ही देत रहा , सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा आणि प्रेम🙏🙏
@Abhiambhure
@Abhiambhure Жыл бұрын
The line at the end just have my heart❤..... Harsh reality of today's society 😞😞
@harikhedkar1845
@harikhedkar1845 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी वेब सिरीज❤🔥✌🚩🚩👍
@mahakaliputra5965
@mahakaliputra5965 Жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या अॅक्टींला सलाम आहे. सर्वच टीम एकदम जबरदस्त 🌹🤝👌👌👌
@vinodjadhav4748
@vinodjadhav4748 Жыл бұрын
खुप छान इपिसोड समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आजचा भाग
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 211 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 64 МЛН
25 July 2024
25:07
ACTOR & SINGER JAGDISHJI PUNEKAR
Рет қаралды 1,1 М.
Tahan Tawa 95 😅
0:44
Jacksinfo
Рет қаралды 9 МЛН
Вся страна в очередях, а ты без очереди...
0:52
МиRRные Чувства
Рет қаралды 7 МЛН
Дымок спас город! 🦸‍♂️ #симбочка #симба #мурсдей
0:59
Симбочка Пимпочка
Рет қаралды 2,2 МЛН