चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८३|| Chandal Choukadichya Karamati episode No.183

  Рет қаралды 1,686,085

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 300
@rahuljadhav4773
@rahuljadhav4773 Жыл бұрын
गणाच्या लग्नाचा एक एपिसोड झाला पाहिजे असे कोना कोणाला वाटते ? प्रत्येक एपिसोड हा नवीन शिकण्यासारखा असतो, आणि 😀मनोरंजन 😀विनोद तर खूपच असतात । एक नंबर चांडाळ चौकडी टीम 🙏 आणि सर्वच कलाकार अगदी उत्तम अभिनय करतात ।
@ms.shinde1346
@ms.shinde1346 Жыл бұрын
200 वा भाग तोच आहे 😅😅
@rahuljadhav4773
@rahuljadhav4773 Жыл бұрын
@@ms.shinde1346 😀😀😀😆
@vishaljathar2222
@vishaljathar2222 Жыл бұрын
@@ms.shinde1346 hope So..... ❤️❤️❤️😁
@sanjaybabar8829
@sanjaybabar8829 Жыл бұрын
बलभीम पाटील यांना लवकर जॉईन करा. बाकी सर्व एक नंबर ,खूप खूप अभिनंदन🎊🎉💐🙏
@Kiran_palkar_0333
@Kiran_palkar_0333 Жыл бұрын
Ho lavakarat lavakar kara
@surajjadhav3061
@surajjadhav3061 Жыл бұрын
नका करु
@VittalMhaske-th1rv
@VittalMhaske-th1rv Жыл бұрын
खरोखर बलभीम पाटलाला जॉईंट करून घ्या खूप कला भारी सादर करतात ते धन्यवाद
@balasahebshelake8216
@balasahebshelake8216 Жыл бұрын
पाटलाची कमतरता जाणवते
@craylyfYT
@craylyfYT Жыл бұрын
Ho lavakarat lavkar kara
@satishkamble6022
@satishkamble6022 Жыл бұрын
नारीशक्तीचा विजय असो..असे.विचार. व्यक्त केल्याबद्दल आभार..सर्व टीमचे आभार.दारू बंद झालीच पाहिजे.💯💯💯👌🏻👌🏻👍
@savitarawan319
@savitarawan319 Жыл бұрын
Very nice pn mansani manavar ghetale pahije
@DattatrayPatil-mr3px
@DattatrayPatil-mr3px Жыл бұрын
नारी शक्ती विजय असो 👌👌पण महिला कमी पडल्या
@rameshwarade8318
@rameshwarade8318 Жыл бұрын
@@DattatrayPatil-mr3px kb Ñ i ln N km u unñ hihlu n m i n kñ iñm. ij ñ Ñnñ Hin Ilbn mjñ Bkbkni Lu Blimou nm l min ln Nlnñblññn. ukkñn bi. iñl ibmñllmñn ñ kñn ilinl n mimi nbli Nn Ññ n kh un i M mi NbjññbMu ik n mum u N iñk Ñ ज इक न ब्ल्बिल कंñ ली व। ऊ क्ब म्ं।इं ल नñकबññññबनñनल ñ ।मी नññ न लब ई कm luñi
@rameshwarade8318
@rameshwarade8318 Жыл бұрын
@@savitarawan319 कु न कु आई बली जननं ज्म्ब ईन म ब्न्क ñ ñ व्ल आईñनñओमी न।कñññ मी न ब ओह्ल Ñब्ल्लू ñन्व लीñ लिक्बñबñब्ब्ज ñ मिक्न्कñब।ओ न्ब्लिल्ल्बñनब्ब्ं मू ल ह क उक न कू आई लीnl ñ. illb lib Ñliñ लñ लूब्क्न्ं ल्व्लू ñबीñ उन्ल आईñब्ल्ब्म्ल्ल्ब लजñ हो ल्ब्लñन्क्बññम ऊññक्ल्ऊ लññ ई Uñ kul inm lu lnl lg l u Mibmब्ली। आईñलिगील बिल्ब्ल मीñब्ल्ल्बñ इल क आई ल्न्क्ंñ लिब्क आई ññññब्ल्ल्ंन्ल ई बलññओग्ं बोलनन्ब्ल्ं नबक गीññ न ल आई लीññ निबौ लूबिली llल इक bblñnmhñ ब ल्ब्ल लू .ब्न्ल ऊñ आई आईbbllb
@milindbhopale8994
@milindbhopale8994 Жыл бұрын
संगिता ताई, सुवर्णा ताई, आज अफलातून भूमिका. सर्व टिम उत्कृष्ट अभिनय व खुप छान सामाजिक बांधिलकी.
@maharashtrapolice4232
@maharashtrapolice4232 Жыл бұрын
खूप छान एपिसोड आहे यामधून खूप मोठे समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे गावांमधील दारूबंदी झालीच पाहिजे 🙏🙏🙏🙏
@gorakhkadam7529
@gorakhkadam7529 Жыл бұрын
खूप छान वहिनींनो
@ashokshinge8866
@ashokshinge8866 Жыл бұрын
खूप छान ताईनो.
@maharashtrapolice4232
@maharashtrapolice4232 Жыл бұрын
@@ashokshinge8866 खूप छान वहिनी 😂
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
दारूबंदीचा एपिसोड बंनल्यामुळे चांडाळ चौकडीचे आभार
@PPK23.
@PPK23. Жыл бұрын
गुरु बहीण लय दिवसाला दिसल्या 🤣🤣🤣🥰🥰🥰ऐक like गुरुबहिणीसाठी 🙏🥰👌
@ashokpatole2979
@ashokpatole2979 Жыл бұрын
प्रत्येक गावात लोकांनी असे करायला पाहिजे त्या लोकांनी या एपिसोड मधून काही तरी प्रेरणा घायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻 khup छान
@sushilS271
@sushilS271 Жыл бұрын
विनोदाच दुसरं नाव = बाळासाहेब 👍👍👍👍 GBU COMEDY KING 👑
@Rajshree_patil
@Rajshree_patil Жыл бұрын
❤️🌹😎🧐चांडाळ चौकडी च्या सर्व टीम चे मना पासून आभार💐🙏.... एक भाग गणाच्या लग्नाचा बनवाव असे कोणा कोणा ला वाटते कमेंट करा म्हणजे लवकर भाग येईल..❤️💐
@KOMALMAHAMUNI-xl4hk
@KOMALMAHAMUNI-xl4hk Жыл бұрын
बचत गटांच्या माध्यमातून महिला संघटित होऊन जो काही निर्णय घेतात तो पूर्णत्वाला जातो कारण संघटनेत येकीचे बळ आसल्याने महिलांनी चांगल्या निर्णयात पुढं आल पाहिजे नारी शक्ती जिंदाबाद 🙏👌👌व्यसनमुक्तीचे छान aapisod दाखवल्या बद्घाल धन्यवाद oll time
@itzz__tejass
@itzz__tejass 2 ай бұрын
37:04
@shubhamsalunke458
@shubhamsalunke458 Жыл бұрын
इथून पुढे सर्व एपिसोड मधे रामभाऊ सर यांना सरपंच झालेलं कोणा कोणा ला आवडेल . नेवसे सरपंच सर यांना विरोधक म्हणून काम करुद्या
@user-bc6ji3ex5lsablepstilAmol
@user-bc6ji3ex5lsablepstilAmol Жыл бұрын
बलभीम पाटील यांना एपीसोड काहुन नाही येत नाही 🎉🎉🎉❤❤
@sanjayfunde4530
@sanjayfunde4530 Жыл бұрын
बलभीम पाटलाना कोण कोण मिस करतय
@gouravjadhav4702
@gouravjadhav4702 Жыл бұрын
कोण नाही 😂
@PPK23.
@PPK23. Жыл бұрын
रामभाऊ बसलेत कशे 🤣👌👌👌1 no ओरिजनल नेत्यांना लाजवेल असं 🤣🤣आपुन रामभाऊ च्या भाषणाचा लय फॅन आहे वा 🤣🤣🤣🤣🤣🤣रामभाऊ च्या भाषणाचे कोण कोण फॅन आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣like ठोका 🤣🤣🤣🤣🤣
@user-wd6ev1wk1v
@user-wd6ev1wk1v Жыл бұрын
B
@subhashkamble2411
@subhashkamble2411 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती. मनोरंजनातून प्रबोधन तुम्ही करताय अती. हसून हसून पोट दुखतय किती. याची मुळीच नाही हो गिनती. _____________________________ सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. ❤❤❤❤❤
@BabaPehere
@BabaPehere Жыл бұрын
​जे जे जे यश जे
@StudyByGK
@StudyByGK Жыл бұрын
मुद्दा भारी आहे आवडल आपल्याला हे आपल्या महाराष्ट्र मध्ये प्रत्येक गावात पाहिजे❤
@user-ul9hy1pb3v
@user-ul9hy1pb3v Жыл бұрын
बाळासाहेबांचि अकटिंग खूपच कड्डक आहे raw😂😂
@vaishalik4186
@vaishalik4186 Жыл бұрын
नारी शक्तीचा जय हो 👌🏻👌🏻 महिलांचा सहभाग असेल तर ही Webserie मुली व महिला तेव्हढ्याच उत्साहाने पाहतील असे मला वाटते 😊
@pandurangshikare8730
@pandurangshikare8730 Жыл бұрын
00..
@ddddd7922
@ddddd7922 Жыл бұрын
मी एका महिन्यात तुमचे पूर्ण episode बगीतले आहे मी तर फक्त रविवारची वाट बगत राहतो 😍😍👍👍सर्व चांडाळ चोकटीच्या टिमला गुरुपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🙏🙏🙏
@Degitalomboraste
@Degitalomboraste Жыл бұрын
बाळासाहेबांची भूमिका प्रमाणे त्यांची कला खूप मला खूप आवडती😂
@dharmarajsurwase7919
@dharmarajsurwase7919 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती ... तुमच्या सर्व टीमला शुभेच्या... पण ऐक भाग बलभीम पाटील यांना सहभाग द्या... सर्व टीम नी एकत्र येऊन एपिसोड बनवत रहा ही आमची इच्छा आहे
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
आम्ही जशी वेबसिरीज निघाली तेव्हा पासुन सगळे भाग पाहिलेत पण आमच्या म्हणण्यानुसार एक ही भाग काढला नाही 😮😮 गणाच्या लग्नाचा भाग काढा राव गणाच्या लग्नाचा भाग बघायला वेगळाच आनंद मिळणार आहे 😊😊❤❤
@tusharrasal3364
@tusharrasal3364 Жыл бұрын
या वेळी वेगळा अनुभव आला खूप छान आणि संगीता ताईचा आवाजात खूप ठसका लई भारी ❤
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 Жыл бұрын
❤नाद खुळा वेबसिरीज आहे, सुभाष राव, मेंबर, पैलवान उज्जैन, बाळूनाना, रामभाऊ जोडी नंबर एक आहे, आमिर, आण्णा ❤❤
@Sujitpimpale4312
@Sujitpimpale4312 Жыл бұрын
मनापासून तुमच्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभ सकाळ रविवारची मजा येते चांडाळ चौकडी चा भाग पाहून धमाल कॉमेडी तुमच्या टीमला शुभेच्छा
@satishshinde6121
@satishshinde6121 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन आज चांगल्या विषयाला हात घातला प्रत्येक गावात अशी दारूबंदी झाली पाहिजे
@VikramJagdale-pi7ck
@VikramJagdale-pi7ck 10 ай бұрын
भरत.शिदे.आपल.अभिनदन
@VikramJagdale-pi7ck
@VikramJagdale-pi7ck 10 ай бұрын
सुभाष.मदने.आपल्या.टीमचे.हार्दिक.अभिनद
@VikramJagdale-pi7ck
@VikramJagdale-pi7ck 10 ай бұрын
45:04 😢
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान आहे , सर्व कलाकारांचे अभिनय उत्कृष्ट आहेत. अभिनंदन व शुभेच्छा. गणाच्या लग्नाचा एपिसोड बनविणे आवश्यक आहे.
@roshannarke6101
@roshannarke6101 Жыл бұрын
विठुरायाच्या वारी वरती एखादा छान सा एपिसोड बनवा. 🚩
@sitaramingawale7673
@sitaramingawale7673 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड छान संदेश दिला महाराष्ट्र सर्व महिला कलाकारांचे हार्दिक अभिनंदन❤
@motiramnaharebhimraonahare315
@motiramnaharebhimraonahare315 Жыл бұрын
❤❤
@sherkhanjamadar1662
@sherkhanjamadar1662 Жыл бұрын
बाळासाहेब तुमची आयडिया फार आवडली सूचक व अनुमोदक
@rohinibile1432
@rohinibile1432 Жыл бұрын
नारीशक्ती एक झाली की, सगळी संकट पळुन जातील.🎉❤वस्तुस्थितीवर आधारित भाग बनवला.❤😢
@akashgund8714
@akashgund8714 Жыл бұрын
सगळेच भाग वस्तूस्थितीवर असतात सगळे चांडाळ चौकडीचे भाग❤
@akashmore9391
@akashmore9391 Жыл бұрын
बाळासाहेब .:- मी मेलो तर खल्लास करील आ ..😂😂😂😂😊
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
तुमच्या टीमला आषाढी बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा.आजचा भाग खूप छान होणार यांत काय शंका नसणार.
@shakilmundhe9612
@shakilmundhe9612 Жыл бұрын
गणाची बोलण्याची शैली अप्रतिम.. खुपच छान विषय जनजागृती सर्व टीम चे अभिनंदन
@hanumantshinde2087
@hanumantshinde2087 Жыл бұрын
पाटील यांना घ्या लवकर ऍकटिंग भारीय त्यांची ❤️
@maheshjadhav9316
@maheshjadhav9316 Жыл бұрын
Jaggu dada perfect villian performance and personality great team best of luck
@ashitoshhonale6217
@ashitoshhonale6217 Жыл бұрын
सुवरणा ताई खूप छान acting करत आहे❤️❤️❤️❤️😍😍😍✌️✌️
@mahadevjadhav1943
@mahadevjadhav1943 Жыл бұрын
खुप चागल काम संगीता ताई खरच बाळाची भहीन सोभता सलाम
@user-py7cl5ck8k
@user-py7cl5ck8k Жыл бұрын
Hii सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन खूप चांगल काम करताय माझी एक विनंती आहे की एक असा एपिसोड kada ki jya मुली घरातून पळून जातात मगच्यांचा विचार करत नाहित आई वडिलांचा भाव भवजाच त्यांनी kay कमी kel te he पाऊल उचलते असा एक एपिसोड kada please request me
@vilasdalve6848
@vilasdalve6848 Жыл бұрын
❤🎉 राम भाऊ एक नंबर कलाकार आहे व्हिडिओ गाना चे लग्नाचे बघा🎉🎉
@shubhamtupe9269
@shubhamtupe9269 Жыл бұрын
रविवारची आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या एपिसोड ची 🙏🏻
@tukarampatil9002
@tukarampatil9002 Жыл бұрын
सर्वात चांगला एपिसोड. नारी शक्ति झिंदाबाद. ही काळाची गरज आहे. अप्रतिम.
@nitindeshkari3706
@nitindeshkari3706 Жыл бұрын
अतिशय सुरेख सुंदर बोधपर भाग अभिनंदन सर्वांचे
@thnku6086
@thnku6086 Жыл бұрын
पाटोळे सहिबाचे गायलोग बदला थोडे, पाटोळे साहेब पण ठणठणीत नाने दिसुन येत आहे, बाकी सर्व टीम ❤❤❤
@rahulkhot7439
@rahulkhot7439 Жыл бұрын
आज पहिलं लाईक आणि पहिली कमेंट
@swapnilkite9556
@swapnilkite9556 Жыл бұрын
बाळासाहेब हे महाराष्ट्राचे नं 1 चे अभिनय करणारे माणूस आहे
@Babutarteofficial
@Babutarteofficial Жыл бұрын
एक नंबर ❤❤❤
@ravilandge3315
@ravilandge3315 Жыл бұрын
Very good massage with your act team, i am proud of to all of you. 💐💐💐💐👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
@user-vl6ee7yc5v
@user-vl6ee7yc5v Жыл бұрын
हा भाग संपूर्ण भारतातील पुडार्ऱ्याला लाजवेल असा हा भाग आहे याच्या बद्दल संपूर्ण टीमचे आभार खरोखर चा भाग दारुसाठी अत्यंत महत्वाचा आहे
@pravindhuke1149
@pravindhuke1149 Жыл бұрын
गणाचे आजचे सर्वच संवाद जबरदस्त आहेत ......... गणा हा सुद्धा या वेबसाईट चा कणा... छान संदेश दिला खरच तुमचे खूप आभार की दारूबंदी सारख्या संवेदनशील विषयास खूप मनोरंजक पध्दतीने मांडला.
@bestpal4u
@bestpal4u Жыл бұрын
खूप मोठे समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे गावांमधील दारूबंदी झालीच पाहिजे 🙏🙏🙏
@renatuspradeepmore516
@renatuspradeepmore516 Жыл бұрын
खूप छान आणि महत्वपूर्ण एपिसोड होता आजचा, खूप खूप अभिनंदन, आणि बलभीम पाटील यांना लवकर जॉईंट करा ही विनंती, परत एकदा सर्वाना BEST OF LUCK, 💐💐💐
@rameshkasar830
@rameshkasar830 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍
@user-xs2xc1gh8j
@user-xs2xc1gh8j Жыл бұрын
गणा च्या लग्नाचा भाऊंनी लवकर मनावर घ्यावे असं कोणा कोणाला वाटतं
@marathistatuspoint1335
@marathistatuspoint1335 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज 🚩❤️
@samirsaravanenews8059
@samirsaravanenews8059 Жыл бұрын
बलभीम पाटील आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो अभिनंदन ❤❤❤❤
@balajihulkule1972
@balajihulkule1972 Жыл бұрын
ज्यांच्या घरी दारु पिनारा माणुस असेल त्यांनाच माहीत असती त्या घरची परेशानी या एपिसोड मध्ये जे तुमच्या टिम ने दाखवुन दिले फार फार छान ज्या गावात दारु भेटती त्या गावात दारु विकन्यार्याच भल होत पण पिनार्याच कुटेपण भल झाल नाही ऑल द बेस्ट ❤❤
@sanviautomobaile
@sanviautomobaile Жыл бұрын
कोणा कोणाला वाटत 200 वा भाग गणाच्या लग्नावर झाला पाहिजे
@pawarsunil776
@pawarsunil776 Жыл бұрын
मला
@PPK23.
@PPK23. Жыл бұрын
काय बी म्हणा मंडळी 🥰सुभाषराव आणि त्याच्या मिसेस यांची जोडी खूप भारी दिसते बर 🤗🤗🤗🤗🤗एपिसोड मध्ये छान अभिनय केला आहे वहिनींनी 🥰🥰👌👌👌
@rajusanap2621
@rajusanap2621 Жыл бұрын
आमच्या सर्व भगिनींनच खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@poojapatale26
@poojapatale26 Жыл бұрын
उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी बघायची वेळ झाली
@shubhamchavan2454
@shubhamchavan2454 Жыл бұрын
सर्व टिम नंबर 1 कार्य करीत आहे त्याचे मनःपूर्वक आभार व पुढिल एपिसोड साठी हार्दिक शुभेच्छा.
@user-cq9nn8ew8q
@user-cq9nn8ew8q 4 ай бұрын
ऐक नंबर ऐपीसोड आहे. फार आवडला...नारी शक्ति चा विजय असो. ❤
@ShankarSuryavanshi-yp7vx
@ShankarSuryavanshi-yp7vx Жыл бұрын
दारूवाला गज्जू दादा हडपसर वरून डायरेक चांडाळचौकडीच्या टीम मधे मलादेखील काम करायचे आहे आपल्या टीम मधे बाळासाहेबान बरोबर खुप इच्छा आहे माजी चांडाळचौकडीच्या कलाकरणं बरोबर खुप गोड माणसं आहेत सगळी❤😊
@nitindorge9734
@nitindorge9734 Жыл бұрын
गावात सत्ता बदल झाला पाहिजे रामभाऊ गटाची सत्ता आली पाहिजे
@manojkasabe1621
@manojkasabe1621 Жыл бұрын
देव माणुस पाटील ❤पाहिजे बाळासाहेब आणि रामभाऊ तुम्ही दोघं पण जीव आहे ❤आपला
@bajiraonagtilak6338
@bajiraonagtilak6338 Жыл бұрын
प्रत्येक सरपंचांनी हा आदर्श घेतला पाहिजे खूप छान
@virnathambuse2784
@virnathambuse2784 Жыл бұрын
लेखक महोदय सर्वप्रथम तुम्ही नारीशक्ती या विषयाला अनुसरून हा भाग लिहिला सर्वप्रथम तुमचे अभिनंदन संगीता ताई मॅडम चे काम एक नंबर होते म्हणजे आम्ही बाकी महिलाचे काम एकदम बेस्ट होते 🌹🌹🙏🙏 चांडाळ चौकडीच्या करामती चा एपिसोड दररोज झाला पाहिजे 🙏🙏❤️❤️ ❤️❤️ हीच आमची अपेक्षा🙏🙏 हीच आमची प्रार्थना❤️👌👌 लेखक म्हणून तुम्ही एपिसोड एवढे लिहा ना हो 🙏🙏 एक सर्व कुटुंबासहित तुमचा चाहता 🎉🎉
@gopalpundkare1647
@gopalpundkare1647 Жыл бұрын
❤😂😂😂 खरं तर हा भाग सरकारने गावोगावी सार्वजनिक ठिकाणी दाखवला पाहिजे 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@dhirajbhosale5362
@dhirajbhosale5362 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनय करत आहेत सर्व कलाकार, भरपूर मनोरंजन आणि समजप्रबोधन, आभारी आहे सर्व टीम चा, KEEP ENTERTAINING, KEEP GROWING ❤️❤️❤️
@rajfilmproduction3157
@rajfilmproduction3157 Жыл бұрын
Aare purn bgh tr aagodar lagech comments kela aahe
@dhirajbhosale5362
@dhirajbhosale5362 Жыл бұрын
अरे 182 एपिसोड बघून बोलतोय, आणि आजपर्यंत आज पहिल्यांदा च कॉमेंट केली
@DipakVlogsMH
@DipakVlogsMH Жыл бұрын
खूप छान विषय निवडला, सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन..
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd Жыл бұрын
अहो विष्णू भरती सर केव्हा जॉईन होतील Miss you Vishnu bharti sir बाकी teamwork mst ahe
@suniladhal8080
@suniladhal8080 Жыл бұрын
Great episode.❤❤👌👌
@sumitsuryawanshi9241
@sumitsuryawanshi9241 Жыл бұрын
गड किल्ल्या साठी एक भाग ⛳
@pralhadjadhav236
@pralhadjadhav236 Жыл бұрын
खुप छान आहे. नमस्कार माऊली सुर्यगाव कडून. अभिनंदन
@bkasar9805
@bkasar9805 Жыл бұрын
खुपच छान राव... नारी शक्ती ईश्वर शक्ती... ❤️❤️
@haribhaushinde7656
@haribhaushinde7656 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
@akashchavan108
@akashchavan108 Жыл бұрын
Rambhau class acting 🎉❤
@sanjaygandole5991
@sanjaygandole5991 Жыл бұрын
पाटलांना लवकर जॉईन करा. जर चांगले कलाकार वेब सिरीज बाहेर गेले तर बघायला काहीच मजा राहणार नाही..
@arvindkamble6120
@arvindkamble6120 Жыл бұрын
नारीशक्तीचा विजय असो या ऑपिसोड मध्ये महीलांनी एकदम मस्त कामगिरी बजावली आहे आशि दारुबंदी प्रत्येक गावा गावात झाली पाहिजेत गाव व्यसनमुक्त हागणदारीमुक्त आणि दारुबंदी मुक्त होने गरजेचे आहे
@rajfilmproduction3157
@rajfilmproduction3157 Жыл бұрын
पहिली comment आपल्या बाळासाहेबाच्या Acting ला 😂😂😂😂😂😂
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 Жыл бұрын
The great चांडाळ चौकडी टीम ✌️✌️👌🤝💐 तेवढं ते आठवड्यातून दोनदा एपिसोड यावा यासाठी काय करता येईल ते बघा
@vijaypujari1452
@vijaypujari1452 Жыл бұрын
⁶❤❤jay Maharastra 😮😮 Rambhau is best ............... Patil kontya appisod madhun disel khup divas zale .. . Patil sathi ❤❤❤❤❤
@bhanudasaware2921
@bhanudasaware2921 Жыл бұрын
चांडाळ चौकडी हि वेबसिरिर बंद होणार नाही पण जर तर चा विषय आहे आम्हाला पण् करमणार नाही व आम्हाला दर रविवारी सकाळी संध्याकाळी चाहूल लागन
@ganeshshinde6169
@ganeshshinde6169 Жыл бұрын
दारूबंदी चे बनवल्यामुळे चांडाळ चौकशी आभार
@akshayzanzane111
@akshayzanzane111 Жыл бұрын
पोरींवर होणारे हल्ले, खून , बलात्कार यावर 1 एपिसोड , पुण्यातल्या प्रकणारावर नक्की काढा
@manojk9289
@manojk9289 Жыл бұрын
खास करून लव जिहाद
@siddheshmahadik7151
@siddheshmahadik7151 Жыл бұрын
पाटील कुठे आहेत त्यांना आणा 🤩🤩
@purushottamundalkar6669
@purushottamundalkar6669 Жыл бұрын
आजचा एपीसोड १ नंबर होता खूप छान सर्व कलाकार मंडळी
@devdattapatil2223
@devdattapatil2223 Жыл бұрын
सगळ्यांनी आदर्श घ्यावा असा विषय माडला आहे.. एक नंबर..👌👌
@konkan_darshan_VDJ
@konkan_darshan_VDJ Жыл бұрын
गणा चा sense of humour अप्रतिम असतो...👌
@dattachandane9139
@dattachandane9139 Жыл бұрын
बाळासाहेब वायर मन चांगली भूमिका करतो पण पाटील पाहिजे हो घ्या
@ramakantmundhe7382
@ramakantmundhe7382 Жыл бұрын
चांडाळ चौकडी जुन्या सर्व कलाकार यांचे खूप छान अभिनय आहे
@user-ib4kq8bl9h
@user-ib4kq8bl9h Жыл бұрын
आख्या महाराष्ट्रात एकच नाव ते म्हणजे राम भाव राम भाव राम भाव ...... सर्वात जास्त आवडता कलाकार 👌
@balasahebpatil925
@balasahebpatil925 Жыл бұрын
राजकीय कार्यकर्ता काम धंदा न करता आई बापाला विसरून फक्त पुढऱ्यांची हुजरेगिरी करणाऱ्या चा एक भाग बनवा आणि समाज प्रबोधन करा
@Vijaykale0505
@Vijaykale0505 Жыл бұрын
Ha episod zhala ahe
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 Жыл бұрын
​@@Vijaykale0505भागच नावं सांगा दादा ❤
@swapnilkhune867
@swapnilkhune867 Жыл бұрын
Great Episode......🙏🙏🙏
@dadasahebjogdand7544
@dadasahebjogdand7544 Жыл бұрын
❤❤ सर्व टीमला धन्यवाद
@user-qg4xo3ts5d
@user-qg4xo3ts5d Жыл бұрын
मी चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकाराचा खूप मोठा फान आहे आहे तुम्ही तुमच्या कला ने लाखो लोकांचं मन जिंकले आहे मी तुमचे पूर्ण एपिसोड पाहिले आहेत अगदीं चांडाळ चौकडी पासून ते चांडाळ चौकडीच्या करामती पर्यंत असा एक ही एपिसोड नाही जो मी पाहिलं नाही माझी एक विनंती आहे तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचरांवर एक एक एपिसोड बनवावा ही विनंती आहे तुम्हाला
@omkarlondhepatil5118
@omkarlondhepatil5118 Жыл бұрын
Great episode bala saheb ❤❤❤
@pravinarwade6172
@pravinarwade6172 Жыл бұрын
Great Bala saheb❤❤❤❤❤
@aapalaborgaonbk7865
@aapalaborgaonbk7865 Жыл бұрын
❤❤Great Episode❤❤❤
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
❗️XOTINI HAMMASINI URMOQCHI 😱😱😱
0:14
HUSAN_SHORTS1
Рет қаралды 2,5 МЛН
Утро начинается не с кофе
0:41
Онлайн-кинотеатр PREMIER
Рет қаралды 5 МЛН
Гаджеты вредно!!! ☎️😳😡 #funny #comedy
0:26
Fast Family LIFE
Рет қаралды 1,6 МЛН