आमचे परममित्र भारुड सम्राट ह भ प गोविंद महाराज गायकवाड अप्रतिम रचनेमुळे येणाऱ्या नविन पिढीला घडवण्यासाठी नक्कीच फायदा होईल महाराज तुमचे अभिनंदन आपण किर्तन भारुडाच्या माध्यमातून जनजागृती तर करतच आहात पण या रचनेमुळे माझ्याही डोक्यात पाणी आले तुमची हि कविता अजरामर होवो. माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@KartikiShendeАй бұрын
अतिशय सुंदर गोविंद महाराज तुमचं कशा शब्दात वर्णन करुं ते सुचना खुपचं छान रचना नतमस्तक तुमच्या चरणावरती