Thanks for watching the video Namo's Kitchen and for your lovely comment!😀
@sonal102865 жыл бұрын
Pale bhajyachi pan recipe share kara na like mulyachi bhaji, methi chi bhaji
@Kalimirchbysmita5 жыл бұрын
Ho Sonal nakki mee note down keli ahe tumchi request. methichya bhaji sathi hi link paha kzbin.info/www/bejne/pp2QgqykaK2Sl8U kandyachya patichi bhaji kzbin.info/www/bejne/l6DHhmyrYr93n7M Aluchi patal bhaji kzbin.info/www/bejne/gKnHeH2ipZp0qNk
@TheGurunath16 жыл бұрын
No Maharashtrian cook like this.
@Kalimirchbysmita6 жыл бұрын
नमस्कार सर! सर्वप्रथम धन्यवाद हा रेसिपी वीडियो पाहून तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल! मी गोवा- महाराष्ट्राच्या कोंकण प्रांताची असून रत्नागिरी हे माझे जन्मस्थान आहे. ही रेसिपी " कोबी आणि हिरव्या वाटाण्याची भाजी" कोंकणी घराघरात सर्रास बनवली जाते , मालवणी मसाला वापरुन! मालवणी मसाला न वापरता मी ही रेसिपी बनवली कारण माझ्या बर्याच सार्या दर्शकांना मालवणी मसाला सहजा सहजी मिळत नाही! फक्त हाच एक फरक आहे मूळ रेसिपी मधे! या रेसिपी बरोबर मी अजुन एक कोबीच्या भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे जी कोकणात चण्याची डाळ घालून करतात . kzbin.info/www/bejne/nIOWg4eXepmgjLs नक्की पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा . सर आणखी एक नम्र विनंती तुम्हाला , मला नक्की आनंद वाटेल जरतुम्ही मला सांगू शकाल की तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून येता आणि कोबिची भाजी तुमच्या घरात कोणत्या प्रकारे बनवली जाते? मला इंटरॅक्टिव डिस्कशन्स नेहमीच इनफॉर्मॅटिव आणि एंकरेजिंग वाटतात! Thanks once again, keep watching,enjoy cooking!