आज सर्वजण गाव सोडून शहरात पळतात नोकरी धंदा करण्यासाठी. आणि तुम्ही मात्र सकारात्मक विचार घेवून आपल्या गावातल्या मातीतच आपले पोट भरण्यासाठी अथक प्रयत्न करता आहात. तुमच्या या प्रयत्नांना यश येवू दे, विहिरीला भरपूर पाणी मिळू दे. शुभेच्छा 🌹
@MukkamPostKokan6 ай бұрын
धन्यवाद 💐❤️
@geetamadhav5556 ай бұрын
भारी छोटे you tuber किती गोड बोलतो अभिनंदन पाणी लागल
@MukkamPostKokan6 ай бұрын
धन्यवाद 💐❤️
@sushamaporwar66746 ай бұрын
पाणी लागले, अभिनंदन 💐 पाण्याने तुडुंब भरलेली विहीर पहायला आवडेल😊
@MukkamPostKokan6 ай бұрын
हो
@MukkamPostKokan6 ай бұрын
धन्यवाद 💐❤️
@vilaspadave44726 ай бұрын
विहिरीला पाणी तर लागले पुढचा प्लॅन काय? तुमची मेहेनत बघुन खुप समाधान वाटलं. आता पुढे चालत राहा. यश तुमचेच आहे
@sachinasugade17272 ай бұрын
Are bhava kuthe aahe blog yet nahi
@shubhdapadwal55326 ай бұрын
हर हर गंगे।् बावडेक पाणी लागला आनंद झाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा।
@avinashmayekar22106 ай бұрын
शशांक खुप छान व्हिडीओ विहिरीचे नियोजन बरोबर तुझे सर्वांचे अभिनंदन तुझ्या गप्पागोष्टी खुपच छान सर्व भावाना खुप खुप शुभेच्छा .
@Lidili6 ай бұрын
अप्रतिम. सुन्दर व्हिडिओ.
@saritanakhrekar73776 ай бұрын
Tumha sarvanche khup khup Abhinandan... mast vatle Vihir pahun aata pani bharle ki Vihir dakhava
4/5 व्या रिंगीतून पाणी यायला होल ठेवायला पाहिजे होती
@uh34856 ай бұрын
अभिनंदन विहिरीला पाणी लागल्याबद्दल पण त्या रिंगा कशा टाकल्या ते तू दाखवलंच नाही आणि विहिरीत चढताना आणि उतरताना काय प्रोविजन केलंय याची माहिती दिली असतीस तर बरं झालं असतं
@manishsawant52026 ай бұрын
विहिरी ची खोली आणि घेर किती आहे?
@MukkamPostKokan6 ай бұрын
यापूर्वीच्या व्हिडिओ मधे सांगितलय चॅनल वर आहे बघा
@sayedkhaliluddin6626 ай бұрын
Hii aapki Aaj kal videos nhi arahe ha sayyed bol raha hu bandivade se
@vinodinichawan25136 ай бұрын
8 foot var pani lagle tar 12 foot paryant sadhya vihir khoda.
@parabsankalp546 ай бұрын
विहीरसाठी किती खर्च आला आहे?
@MukkamPostKokan6 ай бұрын
साधारण ९० हजार
@arjunpatil83926 ай бұрын
अरे माझ्या कोकणातल्या भावांनो, पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि साठवण्यासाठी (rain water harvesting) कृपया व्यवस्था करा. आपल्या कोकणात एवढा पाऊस पडून देखील आज कोकणात पाण्याची अशी वाईट अवस्था झाली आहे. कृपया तुम्ही युट्युबर्स नी तरी याबाबत काहीतरी करायला हवं. तुमच्याच विहिरीला पावसाचं पाणी योग्य असा नैसर्गिक फिल्टर करून देण्याची व्यवस्था करा जेणेकरून मे महिन्यात चार फूट काय तर त्याच्या दुप्पट पेक्षा जास्त पाणी असेल.
@vaibhavparshuramgawde8577Ай бұрын
तुझे व्हिडीओ एनात नाय.भावाशी
@sandeshnatekarnatekar53876 ай бұрын
8 फुटावर पाणी म्हणजे काय नवल नाय मळा हाय तो ..6 फुटावर पन पाणी लागत ...मळ्यात ...
@bag98456 ай бұрын
विहीरीला किमान छातीच्या उंचीचा कठडा बांधून घे. जेणेकरुन विहिरीत पडण्याची शक्यता राहणार नाही.
@MukkamPostKokan6 ай бұрын
हो 💐❤️
@sarangsalvi28796 ай бұрын
आता खाली रिंग टाकू नको कारण साईडला झरे असतील तर बंद होतील.
@MukkamPostKokan6 ай бұрын
Ho
@adventureoflife561218 сағат бұрын
Bhau gelo khai
@540_com_fyjc_d_jayeshkambl86 ай бұрын
आपल्यात एक पद्धत फार मोठी चुकिची आहे. जेवण करते वेळी एकत्र बसत नाही चार माणसे चार बाजुला बसतात .ही फार मोठी समस्या आहे. कोकणात लोक कधी सुधारणार.