इंट्राडे आणि FnO ट्रेडिंग: श्रीमंतीचा शॉर्टकट? | CA Rachana Ranade

  Рет қаралды 268,707

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 429
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट कोर्सला नोंदणी करण्याकरिता link.rachanaranade.com/bosmmarathi अधिक सवलतीसाठी CARRYT या कूपन कोड चा वापर करा.
@premlove1899
@premlove1899 4 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.मला long term investment साठी शेअर कधी ani कसे buy करायचे याची माहिती मिळेल का? आणि त्यासाठी किती भांडवल लागेल?
@chaitu055
@chaitu055 4 ай бұрын
Mam infy chya listing time la mahit hot ka ki ya stock made multibagger return yetil tr current situation la tumich sanga ki konta stock future made infy hou shakto🙏
@anjanarecipe
@anjanarecipe 4 ай бұрын
Mal pn कोर्स करायचा
@pankajpagar2442
@pankajpagar2442 4 күн бұрын
​@premlove18yu99 ho 😅
@avdhutnula9675
@avdhutnula9675 4 ай бұрын
Trading कडे वळण्याचे सर्वात महत्वाचे कारण, Social Media / KZbin ads वर दिसणारी अनेक Trading Institutes open केलेल्या लोकांची मोठी आश्वासन. मी नाव घेऊ शकत नाही, बहुतेक सर्वाना ती नावे चांगलीच माहीत आहेत. Trading ही वाईट नाही, पण कुठलेही साधन ज्ञानाशिवाय वापरणे चूकच. तुम्ही खूप छान विश्लेषण देऊन, जागरूकता पसरवत आहात, Video सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहचेल असा प्रयत्न प्रत्येकाने करू.
@kumardhekane7
@kumardhekane7 4 ай бұрын
एका दिवसात कोणी श्रीमंत होतं नाही बुद्धी आणि कष्ट हे लागतात च 💪🏻
@VishalRasal-py8fe
@VishalRasal-py8fe 4 ай бұрын
Ur right
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 4 ай бұрын
There is no substitute for focused hardwork
@monikadesai8251
@monikadesai8251 3 ай бұрын
Brobr 💯✅
@shriniwasjoshi9046
@shriniwasjoshi9046 4 ай бұрын
कुठलीही गोष्ट करण्याचे विशिष्ट वय असते.योग्य वयात योग्य गोष्टी करणे आवश्यक आहे.ट्रेडिंग वगैरे करण्यासाठी तुमचे वय कमीत कमी ३०वर्षे हवे.लहान मुलांना यापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
@vishalmane4398
@vishalmane4398 4 ай бұрын
हो बरोबर
@rekhadaule4065
@rekhadaule4065 3 ай бұрын
Kuthli investment safe aste
@n.d.r8191
@n.d.r8191 5 күн бұрын
​@@rekhadaule4065 Ireda madhe invest Kara hi govt aahe
@Teaching0503
@Teaching0503 4 ай бұрын
ताई तुमच्या सह माझे सर्व गुरू हे intraday आणि fno करण्याच्या विरोधात आहे... आणि थॅन्क्स अश्या गुरू मुळे मी कधी त्या वाम मार्गावर गेलो नाही सोबतच वर्षाला 25-30% प्रॉफिट मी डिलिव्हरी equity trading मधून कमावले
@rajeshmishra413
@rajeshmishra413 4 ай бұрын
Bhai F&O madhe pn Paisa banto....
@rajeshmishra413
@rajeshmishra413 4 ай бұрын
Mala 1cr vayachya 30 chya aadhi pahije na ki 60 la....😊
@rajeshmishra413
@rajeshmishra413 4 ай бұрын
I am ready to show my verified P&L..
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 4 ай бұрын
Please show ur p&l
@shraddhamestry7815
@shraddhamestry7815 4 ай бұрын
Hi
@dineshpawar5607
@dineshpawar5607 4 ай бұрын
ताई नमस्कार तुमचे व्हीडिओ खूप माहितीपूर्ण आणि सत्यता दर्शवणारे असतात याची खूप गरज आहे ,खूप खूप धन्यवाद.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@ahirekiran321
@ahirekiran321 4 ай бұрын
ताई ..आपण खूपच छान व्हिडिओ टाकला असून मी आजपर्यंत असे मार्केट ची खरी संकल्पना समजावून सांगताना कुणाला हि पहिले नाही.... खरंच आपण खूपच महान कार्य करत आहात....कुणाचे कष्टाचे pisse वाया जाणार नाही... व त्यांना निवेश करण्याची योग्य दिशा मिळेल.....खूप..खूप आभार...
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद...!
@khamangcorner
@khamangcorner 4 ай бұрын
Long term investment details पूर्ण व्हिडिओ करा madam 🙏आजचा व्हिडिओ खूप छान 👌👌👍
@maheshmandavkar5218
@maheshmandavkar5218 4 ай бұрын
अतिसय खरे सत्य मांडलात धन्यवाद
@rahulthakar416
@rahulthakar416 4 ай бұрын
फार उत्तम माहिती पण दुर्दैवाने लोक ऐकणार नाहीत आणि intraday FnO करतच राहणार. सिगारेट च्या पाकिटावर लिहिले असते की ह्यामुळे कॅन्सर होवू शकतो तरी लोक सिगारेट ओढताताच तसेच आहे काही 😂
@thinkandgrow1330
@thinkandgrow1330 4 ай бұрын
खुप प्रमाणिक पणा.. Thank you rachana for giving valuable lesson. .
@Kmandar84
@Kmandar84 4 ай бұрын
Stock market commando आणि तुमचेच चॅनेल mi baghto ani मी आज पर्यंत एकदाही f & o आणि ट्रेडिंग केले नाही आज माझा portfolio 180% profit मध्ये आहे आता market थोड खाली येऊन सुद्धा thanks madam 🙏🌹🙏
@dikshawavhal6230
@dikshawavhal6230 Ай бұрын
Thanks for new channel recommendation
@dikshawavhal6230
@dikshawavhal6230 Ай бұрын
Caan you please suggest another channel name ,so I can be progressed, because I am a beginner
@UnorthodoxFellow
@UnorthodoxFellow 4 ай бұрын
१० पैकी १ breakeven मध्ये जरी राहिला तरी ते upsc किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील यशापेक्षा जास्त probable आहे.
@shakuntalamagre3831
@shakuntalamagre3831 26 күн бұрын
Apratim 🎉jberdast suggestions. Samajik jn jagruti hi aahe.tula khup punnya lagel lokanche bhale kelache beta. Bharich g.❤
@yuvrajgangurde1478
@yuvrajgangurde1478 2 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन मॅडम
@manmathmitkar1042
@manmathmitkar1042 4 ай бұрын
सहज,सोप्या भाषेत सांगण्याची कला आहे madam तुमच्यात.👍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद!
@avinashbansod6818
@avinashbansod6818 4 ай бұрын
मी स्वतः 2 वर्षां पूर्वी लोंग टर्म मध्ये 30 हजार इन्वेस्ट केले आज 123% प्रॉफिट मध्ये आहे
@DnyaneshwerMashalkar
@DnyaneshwerMashalkar 4 ай бұрын
Sir तुमच नंबर द्या मी खूप नुकसान मध्ये आहे
@akashm2300
@akashm2300 4 ай бұрын
Kontya share madhe?
@KrishnaYadav-vb6gk
@KrishnaYadav-vb6gk 4 ай бұрын
Kutel share ghtel sir
@DnyaneshwerMashalkar
@DnyaneshwerMashalkar 4 ай бұрын
Sir number dya
@गावगाडा-छ9थ
@गावगाडा-छ9थ 4 ай бұрын
Konte shares ghetalet
@vishalamberao4663
@vishalamberao4663 2 ай бұрын
Rachana ji you are a blessing for the people who want to learn stock market. And yiu are following the Maharashtrain tradition of nation building and helping people with knowledge and nishtha..thank you.
@bhalchandragondhalekar
@bhalchandragondhalekar Ай бұрын
Long term investment is good. मी 2013 एक शेअर 72 रु घेतला होता. आज त्याचा बाजारभाव 1500 च्या आसपास आहे.
@worrierlover5591
@worrierlover5591 4 ай бұрын
म्हातारपणी bmw मधुन फिरायची काय मज्जा आहे 🥲🥲
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 3 ай бұрын
म्हातारे होण्याची गरज नाही. माझ्या आमोद मुजूमदार ह्या मित्राने अकरा लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर एका वर्षात सहा लाख सत्तर हजार रूपये इतका परतावा मिळवलेला आहे. करा हिशोब आता, बीएमडब्ल्यू घेण्यासाठी किती वर्षे लागतील ह्याचा. अभ्यासपूर्वक गुंतवणूक योग्य वेळी केली तर अपेक्षेपेक्षा अधिक पैसा मिळतो. त्याने ६१५ ला खरेदी केलेला ग्रॅव्हिटा एका वर्षात १,४८० वर गेला आहे. गुंतवणूक अशाप्रकारे केली असेल तर पैसा वाढण्यास कितीसा वेळ लागू शकतो?
@SachinJadhav-yb9rl
@SachinJadhav-yb9rl 2 ай бұрын
भाऊ आपण नहीं फिरलो काय झालं आपले मुले तर फिरतील न
@harishraut6189
@harishraut6189 8 күн бұрын
😂😂😂
@surajjamdade9859
@surajjamdade9859 19 күн бұрын
उपयुक्त माहिती दिलीत मॅडम...
@sadguruservices
@sadguruservices 4 ай бұрын
chan mahiti dili tumhi......Long term Equity is always best
@rajanvagal1353
@rajanvagal1353 4 ай бұрын
Tai सुंदर. नीतिमत्ता आणि मराठी पण जपल्याबद्दल.
@चिंटूचट-ढ4ल
@चिंटूचट-ढ4ल 4 ай бұрын
तुमचे व्हिडिओ नेहमीच clean &neet असतात.....tx...
@archanadhavalikar234
@archanadhavalikar234 4 ай бұрын
👌🏻vedio. मला पण सारखे इन्ट्राडे बद्दल जाणून घ्यावे वाटत होते. आता खात्री पटली. मग लॉन्ग टर्म साठी कुठे पैसे गुंतवावेत. ते सांगा ना plz
@sarikan7536
@sarikan7536 4 ай бұрын
Thanks!
@anandkhadilkar7078
@anandkhadilkar7078 Ай бұрын
खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ.. खूप छान
@maheshtarase5858
@maheshtarase5858 4 ай бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि तुम्ही छान समजून सांगता मॅडम एक प्रश्न आहे बिटकॉइन म्हणजे ह्याच्या वरती पण आम्हाला समजून सांगा ना ह्याच्या वरती एक व्हिडिओ करा प्लीज
@DeepaliBetkekar-jt2ik
@DeepaliBetkekar-jt2ik 7 күн бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही.माझा मुलाला वाटते कि KZbin reels केलं तर लवकर कमवत येत तर प्लिज तुम्ही मार्गदर्शन कराल का
@nirljj
@nirljj 4 ай бұрын
आम्ही रचना मॅडम चे विद्यार्थी आहोत आणि आम्ही अश्या चुका करणारच नाहीत ❤
@KamlakarPalav
@KamlakarPalav 4 ай бұрын
छानच, नक्कीच खुप जणांची दिमाक कि बत्ती पेटली असेल पण, लोकांना माहिती आहे... ऐकावे जनांचे करावे मनाचे!!!🤔
@sagar5626
@sagar5626 2 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली छान व्हिडिओ बनवला आहे
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Күн бұрын
धन्यवाद
@pravinbhabal4626
@pravinbhabal4626 4 ай бұрын
मॅडम खुपच छान मार्गदर्शन केलेत आपण.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद!!
@vikramsonawane1778
@vikramsonawane1778 5 күн бұрын
Nice video mam 😊
@sanjaymohankar603
@sanjaymohankar603 4 ай бұрын
Infosys public issue che 100 shares hote.... 2 bonus ghetle ani me te 2500/- la purna sell kele in 1997
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 4 ай бұрын
फारच उपयुक्त माहिती ! काही वर्षांपूर्वी गृहिणी ट्रेडिंग करतात ऐकलं होतं. आता लहान मुलं पण ? कष्ट करून पैसा मिळवायचे महत्व यानं कमी होतंय का ? स्वतः च्या कष्टाने पैसे मिळवून लॅांग टर्म investments केल्या तर नक्कीच श्रीमंत होतील हे त्यांना सांगायला “च” हवं.
@govind46996
@govind46996 2 ай бұрын
खूप छान माहीत दिली मॅडम .....thanks 🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@harshadachaudhari5525
@harshadachaudhari5525 4 ай бұрын
Mam network marketing tya company vr video banva na mhnje profit hoto ki loss kalel tumhi chan smjvta ☺️
@siddheshkadam9461
@siddheshkadam9461 4 ай бұрын
Thank you Rachna for making my mind change
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@prof.sunildalvisdaltechedu8197
@prof.sunildalvisdaltechedu8197 24 күн бұрын
Thank you, Rachana, for sharing such valuable information and raising public awareness. Your explanation in simple language is absolutely fantastic!
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 24 күн бұрын
धन्यवाद
@prashantpanhale2577
@prashantpanhale2577 4 ай бұрын
खूप छान आहे हा वीडियो
@yashwantnimbalkar7310
@yashwantnimbalkar7310 4 күн бұрын
khup lok intraday wale ha vidio baghat astil sagli mahiti barobar ahe . long turm madhe invest kara relax raha. ajun konala patle nasel tar sandip maheshwari cha vidio bagha.quick money wala.
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 2 ай бұрын
खर म्हणालात मॅडम 🙏
@kedarlingswami6686
@kedarlingswami6686 6 күн бұрын
Nice explanation @ loss in untraday & F &O trading ❤
@deepapatil3555
@deepapatil3555 4 ай бұрын
💯 ☑️ Aabhaari aahe Tai
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@rohitshinde7843
@rohitshinde7843 16 күн бұрын
Long-term gain ची अनेक उदाहरणे दिलीत परंतू long term मध्ये पूर्ण पने संपलेले shares ची उदाहरणे द्यायला हवी होती...
@akshaymeshram9546
@akshaymeshram9546 4 ай бұрын
Dhanyavaad
@shivajijadhao842
@shivajijadhao842 4 ай бұрын
धन्यवाद
@AshwiniBorude-q5v
@AshwiniBorude-q5v 4 ай бұрын
मॅडम मार्केट खाली का गेले आहे प्लिज त्यावर व्हिडिओ बनवाना
@dipakthoke605ayurved
@dipakthoke605ayurved 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली ❤🙏 खूप खूप धन्यवाद 🤗 मॅडम
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@borkar9458
@borkar9458 3 ай бұрын
माॅम एक गोष्ट सांगु इच्छित आहे ❤❤एक तर काहीच माहित नसते ❤❤दुसरी गोष्ट ❤लालच सुधरूदेत नाहीत
@pushkaringle5793
@pushkaringle5793 2 ай бұрын
A great hair cut Rachana for your child.........I missed it in my school and college......now a medico, cannot do it
@kalpeshmankar3171
@kalpeshmankar3171 4 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम
@MinalBahirat
@MinalBahirat 4 ай бұрын
खूपच सुंदर माहिती
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@radhikavanve8980
@radhikavanve8980 4 ай бұрын
Swing trading var vidio banva..
@shrimangaledevarao1730
@shrimangaledevarao1730 Ай бұрын
खूप छान ताईसाहेब😊😊
@Ram_Ram_Paawan
@Ram_Ram_Paawan 4 ай бұрын
अनेक आभार रचना मॅडम..
@manjushreeghadge2633
@manjushreeghadge2633 4 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻खूप छान माहिती दिली
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद!
@dilipjadhav1021
@dilipjadhav1021 Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत मॅडम धन
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@DukareSir
@DukareSir 4 ай бұрын
खूप छान विडिओ तयार करून शिकवत आहात खूप छान
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@umakabadi7230
@umakabadi7230 4 ай бұрын
रचना मला तुझ्या एवढी मोठी मूल आहेत म्हणून तुला अग तुग करते. मी हल्लीच शेअर मार्केट मध्ये उतरले. You ट्यूब वर पाहून पाहून शिकते आहे. आता च मी एका टीचर कडे fundamental कोर्स केला. तेव्हा त्यानी मला सांगितलं कि मी technical कोर्स न्यू कमर्स ला शिकवत नाही. आणि तुम्ही त्या भानगडीत पडू नका.त्याच्या कडे शिकायला येणाऱ्या मुलांना पण ते आई वडिलांना बरोबर घेऊन यायला सांगतात. कारण मूल हल्ली पटकन पैसे मिळवण्याच्या कडे हल्ली कल असतो. म्हणून ते मुलांना fundamental कोर्स जो लॉन्ग टर्न एन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडतो.
@yogeshbiradar205
@yogeshbiradar205 4 ай бұрын
SIP चालू केली 1000 ची आणि एक दोन हप्ते भरल्यानंतर जास्तीचे पैसे आले म्हणून एक ऐवजी दोन हजार टाकले तर चालतं का..... फायदा होतो की तोटा...?
@vikasgaming832
@vikasgaming832 22 күн бұрын
Ho pun tyala lumsum mhantat sip nahi
@samarthjadhav9182
@samarthjadhav9182 4 ай бұрын
आगदी बरोबर माहिती दिली मॅडम.
@vikastakalkar8562
@vikastakalkar8562 4 ай бұрын
Pure knowledge… nothing else..👍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@jayadhonde5277
@jayadhonde5277 6 күн бұрын
Thank you
@pramilasonawane2275
@pramilasonawane2275 2 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@shridharkale6459
@shridharkale6459 4 ай бұрын
ताई नमस्कार तुमचे व्हिडिओ हे शेअर्सची माहिती बद्दल खूप काही शिकवून जातात, धन्यवाद.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@atharvakarambali3340
@atharvakarambali3340 12 күн бұрын
F&O madhe trade karnyasathi Market knowledge, Decepline (mhnje jast havyas nahi) ani Risk management ya gosti jynna yetat fakt tech paise kamvtat , baki sagle aati havyasaposti lose karun bastat
@myhobbies1542
@myhobbies1542 4 ай бұрын
छान माहीती दिली मॅडम, धन्यवाद
@pravinkale5495
@pravinkale5495 2 ай бұрын
हो बरोबर आहे ताई
@komaldevkar1330
@komaldevkar1330 4 ай бұрын
Forex trading baddal mahiti cha ek video banva... Plz..
@mrdmahesh
@mrdmahesh 4 ай бұрын
ekdam yogya vishleshan. yogya mahiti ani margadarshan. Rachana mam tumche khup aabhar. Asha mahitipurn videos chi khup garaj aahe! Dhanyawad
@patkabhi
@patkabhi 4 ай бұрын
Khup chan sangitala tumi.. मनपूर्वक आभार 🎉🎉🙏🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@dr.bhagwatchavre2168
@dr.bhagwatchavre2168 4 ай бұрын
Thank you mam for proper guidance
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@tushya-o2y
@tushya-o2y 4 ай бұрын
Tai khup khup thanks❤😊
@SwaDes7208
@SwaDes7208 4 ай бұрын
Thank you mam Pramanic ani Spashta margdarshan...
@Vicky-ne9xq
@Vicky-ne9xq 4 ай бұрын
Ekdam barobar mam i m also loss in fno. Thnx
@bharatkudache
@bharatkudache 4 ай бұрын
मी ही फ&ओ मध्ये लॉस केलं आहे 5 लाख.....पण हाच लॉस मी Equity Trading मधून 6 लाख मिळवले
@jitendramhase6790
@jitendramhase6790 4 ай бұрын
Good
@krushnadarade1222
@krushnadarade1222 4 ай бұрын
Mg ata fno chalu aahe ki band kele
@gajananpadmawar8161
@gajananpadmawar8161 2 ай бұрын
Sir tumacha number dyal ka
@harshjadhav7958
@harshjadhav7958 Ай бұрын
Mala pan dya ​@@gajananpadmawar8161
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 4 ай бұрын
This is really appreciable to guide everyone mainly youngsters on facts and realities of such trading🤝
@dhanashreechavan6519
@dhanashreechavan6519 4 ай бұрын
Ani ATGL cha share 4000 varun 886 var ala ahe ,he nahi sangital tumi ....Long term investment madhe pan tr tention ahech lokana
@khandugend5410
@khandugend5410 2 ай бұрын
Madam given very very nice information. Thanks a lot. 👌👌🙏🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@piyushmahure
@piyushmahure 2 ай бұрын
छान माहिती दिली मॅडम ❤
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@tejalchangate
@tejalchangate 4 ай бұрын
Khup chan mahiti dili mam
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😇
@sanketnagle1895
@sanketnagle1895 4 ай бұрын
सध्या भरपूर नवीन नवीन आयपीओ येत आहे परंतु लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी कोणते शेअर्समध्ये गुंतवणूक करावी यावर एक व्हिडिओ बनवा
@nandansaptarshi2882
@nandansaptarshi2882 3 ай бұрын
ज्यांनी शाळेत आलेख शिकला नाही ते सुध्धा चार्ट बघतात X कुठला आणि Y कुठला हे पण माहित नसत
@AP_6689
@AP_6689 21 күн бұрын
😂😂😂
@FletcherVazTeSeSy302010
@FletcherVazTeSeSy302010 4 ай бұрын
Excellent support, Thanks
@amol3395
@amol3395 4 ай бұрын
Barobar ahe
@santoshjage8176
@santoshjage8176 4 ай бұрын
Best analysis good advice thanks madam
@sunilbhosale6670
@sunilbhosale6670 4 ай бұрын
खूपच छान 👌 माहिती दिली ताई
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@sunilghadi8880
@sunilghadi8880 4 ай бұрын
Thank you so much.. Very nice guidance, superb... God bless you.....
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😊
@omprakashurade3841
@omprakashurade3841 4 ай бұрын
Good information about this intraday trading thank you usefully in my life
@dattatraysa4015
@dattatraysa4015 17 күн бұрын
समाज सुधार विडीओ खुप छान..
@thegamestreamings
@thegamestreamings 4 ай бұрын
Khupch chan content madam...This video has been eye-opening. I would like to express my appreciation to you
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद 😇
@rekhadesai1417
@rekhadesai1417 4 ай бұрын
धन्यवाद मॅडम 🙏🙏
@NileshHpawar
@NileshHpawar 4 ай бұрын
राजकारण पासून लांब राहा आम्हाला तुमची काळजी आहे please 🙏
@Sanatan.san2
@Sanatan.san2 3 ай бұрын
Risky aahech pan 500-1000 ch kadhyche. Fakt 2 velch khata yeyil yikach vichar karacha shakya aahe.😊
@pravinkale5495
@pravinkale5495 2 ай бұрын
हो नक्की शेअर केला चागल्या गोष्टी कधी पण
@minalkhedekar796
@minalkhedekar796 4 ай бұрын
Mam kharokharch garaj hoti youthsathi parentsche ekat nahi ha VIDEO jar college going youth sathi so HELPFUL yes so risky 🙏
@prafulphadke8683
@prafulphadke8683 4 ай бұрын
Thanks.Rachana madam .you r true...
@Shrimo..
@Shrimo.. 4 ай бұрын
Khup Chan mahiti dili mam thank you
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 4 ай бұрын
धन्यवाद!!
@geeta.mane.12
@geeta.mane.12 13 күн бұрын
रचना ताई तुम्ही रोबोटिक फॉरेस्ट ट्रेडिंग ची काही माहिती देऊ शकाल का TLC क्रिप्टो कॉइन त्याची माहिती देऊ शकाल का? यामध्ये आपली ठेवी ठेवणे कितपत योग्य आहे ठेवली तरी ते फायदेशीर राहील का ?
@rupeshbhosle7403
@rupeshbhosle7403 4 ай бұрын
छान माहिती दिलीत ताई 🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 108 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 13 МЛН
#Intraday Trading for Beginners | How to Earn Profits from #StockMarket? | Live Trading
26:00
Pushkar Raj Thakur: Stock Market Educator 📈
Рет қаралды 13 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН