तुमच्यासाठी काय योग्य आहे? | नोकरी का व्यवसाय | CA Rachana Ranade

  Рет қаралды 95,304

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 206
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 7 ай бұрын
प्रदान केलेल्या सूचनांचे पालन करून भारत सरकारच्या "National Creators Award 2024" उपक्रमासाठी माझे नामांकन करण्यासाठी खालील प्रक्रियेचे अनुकरण करा: पायरी 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या: innovateindia.mygov.in/national-creators-award-2024/login/ पायरी 2: OTP सह नोंदणी/लॉग इन करा. पायरी 3: "Nominate for others" वर जा. पायरी 4: तुमचा माहिती भरा आणि नॉमिनी डिटेल्स मध्ये "Rachana Akshay Ranade" लिहा पायरी 5: Category निवडा: या पैकी एक किंवा तीनही निवडा Best Creator in Education category Best Creator Social Change The Disruptor of the year पायरी 6: प्राथमिक प्लॅटफॉर्म म्हणून KZbin निवडा. KZbin चॅनेल URL पेस्ट करा: www.youtube.com/@CARachanaRanade सदस्यांचा उल्लेख करा (4.76M) पायरी 7: दुसरा प्लॅटफॉर्म म्हणून Instagram निवडा. Instagram खाते URL पेस्ट करा: instagram.com/ca_rachanaranade/ सदस्यांचा उल्लेख करा (1.1M) पायरी 8: तुमचे नामांकन Submit करा. National Creators Award 2024 साठी माझे नामांकन करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा. या चरणांचे अनुसरण करून, तुम्ही मला National Creators Award 2024 साठी यशस्वीरित्या नामांकित करू शकता. नामांकन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, Submission चा स्क्रीनशॉट घ्या. तो तुमच्या Instagram स्टोरी वर शेअर करा आणि मला टॅग करा-मला ती रीशेअर करायला खूप आनंद होईल! टीप: नामांकन सबमिट करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2024 असेल खूप खूप धन्यवाद.
@kiranugale88
@kiranugale88 7 ай бұрын
Done
@GRcreations-br9vn
@GRcreations-br9vn 7 ай бұрын
Done.... Didi award tar tumhala milala ahe. स्त्रीयाच अस्तित्व निर्माण करण्याचा ✨🏆🏆
@vikramsatpute1808
@vikramsatpute1808 7 ай бұрын
Done Madam....Aaaaaaal the best✌✌
@pravinbansode2244
@pravinbansode2244 2 ай бұрын
P
@rudranipatil.......3507
@rudranipatil.......3507 7 ай бұрын
नोकरी हा आठ तासांचा धंदा आहे. तर धंदा हा चोवीस तासाची नोकरी आहे.🎉
@ashu210
@ashu210 7 ай бұрын
Bar pan tu kakar nar aahe he ter sang😂pan koobch changle shabad vaper le mala khub aavdle chubch khan
@ashwinigargate1052
@ashwinigargate1052 7 ай бұрын
1)स्वतः चा व्यवसाय करायचा तर आधी भांडवल जमवावं लागतं. नोकरीत तसं नाही. नोकरी करून भांडवल जमवून मग व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा. 2) proper मार्गदर्शन करणारं कोणी नसेल तर स्वतः च्या व्यवसायात थोड्या अडचणी येऊ शकतात. अर्थात त्यातून शिकून ही प्रगती करता येतेच
@shitalmali2750
@shitalmali2750 7 ай бұрын
धन्यवाद....मराठी लोकांना साठी विचार केला...म्हणून आम्हाला finance problem कसे सॉल्व करावे ...हे कळायला तरी लागले
@pradeepkale2632
@pradeepkale2632 7 ай бұрын
खुपच छान पध्दतीने हसत खेळत आपण अतिशय मोलाचा सल्ला देता. आपल संभाषण चातुर्य इतक छान आहे की समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नच शिल्लक ठेवत नाही.
@sureshnakul618
@sureshnakul618 7 ай бұрын
धन्यवाद ,, रचना ताई !!! आजच्या तरुण पीडिला कळत नाही काय करावे त्याचं उत्तम मार्ग दर्शन केले ...खरंच व्यसाय पण करेन खुप कठीण आहे आणि आजच्या काळात चागली नोकरी भेटणे ही कठीण आहे .... तुमची ऐक लाईन मस्त होती तू 8 ला घरीजातो आहेस ... हा मस्त विषयावर घेतला तुम्ही!!!
@ravindranaralkar8611
@ravindranaralkar8611 Ай бұрын
Khoop chhaan Pan ha vishay khoop mothaa aahe, pratyekane gambhiryane vichar karun tasech kholwar abhyas karun magach. "Nokari" Ki "vyavsaay " Ha nirnay gheun career chi . RACHANA. karavi.
@Sunitavaidya1234
@Sunitavaidya1234 7 ай бұрын
नक्की मॅडम तुम्ही खूप छान शिक्षिका आहात. मी पण आता माझ्या उत्पंनाचे आणि गुंतवणुकीचे सर्व निर्णय स्वतः घेऊ शकते ते फक्त तुमच्यामुळे ! खूप खूप धन्यवाद
@saileekarpe4197
@saileekarpe4197 7 ай бұрын
Marathi channel chalu karyacha nirnay tumcha ekdam barobar ahe. Apan Marathi aslyacha Abhiman asla pahije Ani women empowerment Ani women finance minister la pan tumhi khup Chan pradnya deta ahat. I totally support u
@karnmane247
@karnmane247 6 ай бұрын
रचना ताई खूप खूप छान माहिती आणि नोकरी की धंदा काय करावे याचेही छान विश्लेषण केले .धन्यवाद
@sagarshelke-oj1js
@sagarshelke-oj1js 7 ай бұрын
madam खूप छान होता episode. ...मी तुमचे सगळे episodes बघत असतो ....मला व्यवसायाबद्दल अजून एक प्रश्न विचारायचा आहे... मला एखादे दुकान भाड्याने घेऊन एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ..आपल्यासाठी कोणता व्यवसाय चांगला आहे हे कसे analyse कसे करता येईल ....
@vandanahole1269
@vandanahole1269 7 ай бұрын
Tummala kasat jastt avad ahe,,he khup matavache ahe, toch vavsay karava .. "Avad asel tar svad bhetel" 👍
@mangaleshdoke1592
@mangaleshdoke1592 7 ай бұрын
Excellent content...I have nominated you for the Best Creator in Education category,Best Creator Social Change and The Disruptor of the year...You very well deserve it
@shriniwasjoshi9046
@shriniwasjoshi9046 7 ай бұрын
आपला जन्म एखाद्या प्रसिद्ध औद्योगिक/राजकीय घराण्यात झालेला असेल तर फारच छान.गेला बाजार आपल्या शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक घराण्यात तरी व्हावा.मग सगळं आयतंच मिळतं.ते कष्ट,परिश्रम, कठोर संघर्ष काही म्हणजे काही करायची गरज नाही.ईश्वरा,मला पुढचा जन्म अशाच एखाद्या घराण्यात दे एवढीच माझी छोटीशी प्रार्थना आहे तुझ्याकडे 😀😀😀😀
@GAW0711
@GAW0711 5 ай бұрын
मी तुमच्या मताशी तितकीशी सहमत नाही. अशा घरात जन्म किंवा लग्न झाले तर त्यांच्यावर इतर अनेक सामाजिक, राजकिय बंधने येतात. तणाव येतात. तुम्ही डोंबिवलीत कधी आला असाल तर "दातार" हे गर्भश्रीमंत घराणे आहे. परंतु, मग राजकारणी, माफिया डॉन इ. लोकांच्या धमक्या, बाकी व्यावसायिकांशी ताणलेले हितसंबंध, आर्थिक/व्यावसायिक फायद्यांसाठी होणारे विवाह, उलटसुलट लोकांना द्यावा लागणारा पाठिंबा यामुळे अगदी आबालवृद्ध त्रस्त असतात. तेव्हा "मुकुट कायम काटेरीच असतो" हेच खरे आहे 😢 सोन्याची चमक सगळ्यांना दिसते पण चोराची भीती लोक लक्षात घेत नाहीत.💯👍🏻
@dineshchoure8391
@dineshchoure8391 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई व्यवसाय हा होलसेल करायचा असेल तर किती टक्के मर्जीने करावा आणि रिटेल शॉप असेल तर किती टक्के मार्जिन वर करावा याची सुद्धा एक माहिती द्यावी स्पर्धा च्या काळात डिस्काउंट खूप महत्त्वाचं आहे . सध्या माझा स्टेशनरी , झेरॉक्स ,खेळणी, असा छोटा व्यवसाय आहे
@ravindrabobade8911
@ravindrabobade8911 7 ай бұрын
खूप छान व खूप योग माहिती देता तुम्ही मॅडम
@manjiridatar4426
@manjiridatar4426 7 ай бұрын
आजचा विषय खूप छान होता.
@madanborade4375
@madanborade4375 7 ай бұрын
नमस्कार मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी जवळपास सर्वच पाहिले आहे मला तुमच्याकडून जीएसटी वसुलीची प्रक्रिया कशी चालते याविषयीचा व्हिडिओ आपण बनवावा असे वाटते कारण तुमची व्हिडिओ यामध्ये परिपूर्ण ज्ञान असते
@krishnaauti5068
@krishnaauti5068 7 ай бұрын
ताई तुमचा शेवटचा मुद्दा खुप छान तो म्हणजे एकान नोकरी व दुसर्याने व्यवसाय
@vaibhavv475
@vaibhavv475 7 ай бұрын
You are best creator in Finance
@aniketchavan3614
@aniketchavan3614 7 ай бұрын
फार छान फार अर्थ पुर्ण व उपयोगी आहे माहिती धन्यवाद.🙏
@ajaysalve4913
@ajaysalve4913 7 ай бұрын
Rachana madam, Thank you so much for wonderful teaching sessions.
@smitarandive916
@smitarandive916 6 ай бұрын
Thanku madam
@prathameshgujar1326
@prathameshgujar1326 6 ай бұрын
Khup imp information share kelee.... In short madhi....❤ khup mastaa
@ramdaspawara9405
@ramdaspawara9405 7 ай бұрын
मैडम,या विडीयो मधे व्यवसायाविषयी जी माहिती (फमिली स्पोर्टस )सांगितली ती आम्हाला छान आवडली . धन्यवाद.
@umeshjangam140
@umeshjangam140 7 ай бұрын
नोकरीमध्ये राजकारण आज काल जास्तच चालते
@simonrodrigues6790
@simonrodrigues6790 Ай бұрын
मॅडम,उत्तम मार्गदर्शनाबद्दल तुमचे कौतुक व अभिनंदन.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@ssbhosale24
@ssbhosale24 6 ай бұрын
Khup chan information dili... TQ mam🙏
@shyamkamble5794
@shyamkamble5794 7 ай бұрын
Madam khup chan mahiti sangitale 👍 best channel , tumche mahiti mi follow karat ahe
@shyamkamble5794
@shyamkamble5794 7 ай бұрын
Turm insurance company kuthali ani kashi choice karavi please sanga madam atta sarv online jhal ahe🙁
@varshapingle4548
@varshapingle4548 7 ай бұрын
खूप छान माहिती मॅडम आणि धन्यवाद 🙏
@meghakadam5222
@meghakadam5222 7 ай бұрын
Khup sundar bolta ani tyahun jast chhan samjaun sangta.....khup avdhtat mla tumche video...👌
@sonawanestockroom
@sonawanestockroom 6 ай бұрын
व्यवसाय म्हणजे स्वातंत्र्य सगळ्यांचेच उदाहरणार्थ = पैसा , वेळ , जग फिरायचे आणि भरपूर काही हि स्वप्नातले जीवन आहे जर मी व्यवसाय 100 Billion एवढा केला आणि थांबलो तर माझा मुलगा 100 Billion पासून सुरुवात करणार त्याला 0 पासून सुरुवात करावी लागणार नाही हा प्लस पॉइंट ❤❤ आहे पण नोकरी मध्ये जर मी सीईओ जरी असलो तरी माझ्या मुलाग्याला 0 पासून सुरुवात करावी लागेल भारताला जर सोने की चिडिया 🐤 बनव्यायची असेल तर सगळ्यांनी व्यवसायच करावा लागेल ❤❤💪💪💯💯
@sanjaybhutkar7703
@sanjaybhutkar7703 6 ай бұрын
खुप खुप खुप छान माहिती दिली. आपले आभार व्यक्त करतो.. 🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@sameenapathan6487
@sameenapathan6487 7 ай бұрын
Thanks mam sagle mudde aapan vavstit sangitlet aamchyasathi kahich aapn thevlele nahi.
@ulhasnimbalkar7276
@ulhasnimbalkar7276 7 ай бұрын
अतिशय सुंदर माहित मिळाली याचा उपयोग सर्वाना होईल 🌹👌👌
@harshadaamit8599
@harshadaamit8599 7 ай бұрын
Excellent Rachana mam👍🏻👍🏻👍🏻👍🏻 You are the content creater💐💐
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@Arushanmom
@Arushanmom 7 ай бұрын
Mala ya video chi khup garaj hoti .lots of thankyou❤
@manishajoshi6949
@manishajoshi6949 7 ай бұрын
Rachna superb insights thanks to simplicity ❤❤
@balabagade2325
@balabagade2325 28 күн бұрын
Khup chan tai
@rajivpatil6374
@rajivpatil6374 Ай бұрын
Khup changli mahiti sangitli madam
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@maheshmuknar831
@maheshmuknar831 7 ай бұрын
Khup chhan... aaj clear samjla ahe aplyasathi kay better ahe sadhya ni 5 varshani kay karayach . Dhanyavad mamm .
@nins143
@nins143 7 ай бұрын
National award म्हणजे फक्त बॉलीवूड नाही. तर देशभरातील विविध भाषांतील उत्तम कलाकृतींना दिलेले अवॉर्ड. बरेचदा नॅशनल अवॉर्ड प्रादेशिक सिनेमांनीच मिळवले आहे. फक्त बॉलीवूड म्हणजे भारत नाही.
@darshanpatil4739
@darshanpatil4739 Ай бұрын
Purvajani sangitale aahe ki uttam dhanda madham noukari aani kanishat noukari.right or wrong,❤❤❤❤❤ 3:27
@shrikantdhage5857
@shrikantdhage5857 7 ай бұрын
Positive side: Business can become an asset or paved step for your next generation if they are interested in taking it forward. They don't need to struggle, hunt and wander for jobs.
@kedarlingswami6686
@kedarlingswami6686 6 ай бұрын
Best explanation for choosing job or business with pros & cons❤
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@anilkadam6930
@anilkadam6930 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ravindranavpute4921
@ravindranavpute4921 7 ай бұрын
मस्त,छान.... समर्पक विश्लेषण....
@shobhalande3335
@shobhalande3335 6 ай бұрын
Precise and great video. Thanks
@tamhanesagar8848
@tamhanesagar8848 7 ай бұрын
मॅडम आपल्याला एक विनंती आहे आपण NPS (नॅशनल पेन्शन स्कीम) या वर एक विडिओ बनवावा . या बद्दल फक्त नाव ऐकून आहे पण काही माहिती नाही .आपण लवकरच विडिओ बनवाल ही अपेक्षा.
@minalkhedekar796
@minalkhedekar796 7 ай бұрын
Khupchan mam so informative helpful motivational KHROKHARACH khupchan mahiti milali thanks 🙏
@nilamgatkal1696
@nilamgatkal1696 6 ай бұрын
Thank you rachana tai❤❤
@asmita2606
@asmita2606 3 ай бұрын
Thank you so much mam.
@ShreeSwamiSamarrth
@ShreeSwamiSamarrth 7 ай бұрын
Thank you so much ❤🎉 One of the best channel ❤🎉
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@kiranamale7951
@kiranamale7951 7 ай бұрын
ताई तुम्ही खूपच छान माहिती देता
@dipalibadekar4938
@dipalibadekar4938 7 ай бұрын
खुप छान धन्यवाद 🙏
@ganeshchinchkar18
@ganeshchinchkar18 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत,
@alankarkhedekar40
@alankarkhedekar40 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम
@Artistatharv818
@Artistatharv818 7 ай бұрын
हो ताई , तुमचा चॅनेल बघायला सुरुवात केल्या पासून मी घराची finance minister झाले😊😊
@prashantbirje
@prashantbirje 7 ай бұрын
Nokari mahnje 8 tasacha business ahe ani business mahnje 24 tasachi nokari ahe. Every time alert pahijet.
@cookwithurmila5693
@cookwithurmila5693 7 ай бұрын
व्यवसायामध्ये जशी मागणी तसा पुरवठा केला तर व्यवसायच गणित व्यवस्थित जुळत. व्यवसायात खूप संदी पण असतात त्या संधीचा सोन करता आल की व्यवसायात यशस्वी भरारी घेता येते
@cookwithurmila5693
@cookwithurmila5693 7 ай бұрын
मी एक व्यावसायिक आहे 15000रु भांडवलात सुरू केलेला व्यवसाय आत्ता 7लाख भांवला पर्यंत गेलाय आणि रचना मॅडम तुमच्या मुळे आर्थिक उलाढाल करताना आत्ता अजिबात भीती वाटत नाही .
@sweetybali2890
@sweetybali2890 7 ай бұрын
Konta business karat tumhi?
@vrundapathade4483
@vrundapathade4483 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. ❤
@vrundapathade4483
@vrundapathade4483 7 ай бұрын
इच्छा असून, सगळ्या प्रकारची (वरील व्हिडिओत सांगितलेली तयारी) असूनही स्कील हा एक प्रमुख मुद्दा सध्या तरुणांना भेडसावतोय. आत्तापर्यंत असलेली शिक्षण पद्धती हे कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. पण सध्या स्कील डेव्हलपमेंट म्हणून सरकारी योजनांचा आधार घेऊन तरुण कसे व्यवसाय करु शकतात. यावर कृपया व्हिडिओ करावा ही विनंती!
@prasadsadigale172
@prasadsadigale172 7 ай бұрын
नमस्कार, तुम्ही व्यावसाय करणे अगोदर अनुभव घ्या, necessary skill set आत्मसात करा, पायलट प्रोजेक्ट करा हे सर्व का सांगत नाही? आणि त्या related एखादे उदाहरण का देत नाही? ------हे सर्व आवश्यक आहे असे मला वाटतंय
@mayurikanse9908
@mayurikanse9908 7 ай бұрын
Hi madam लेक लाडकी योजना या विषयी माहिती सांगा ना फॉर्म कुठे भरावा आणि कोण भरू शकते सविस्तर माहिती सांगा 🙏🙏🙏
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 7 ай бұрын
धन्यवाद ताई
@divya-z5g4x
@divya-z5g4x 7 ай бұрын
Khup Chan hota video
@abdulkhadarhunchalkar1680
@abdulkhadarhunchalkar1680 7 ай бұрын
Excellent and thanks for your guidance ma'am
@jalandarnagare836
@jalandarnagare836 7 ай бұрын
खूप छान माहिती
@harshaliphalke623
@harshaliphalke623 7 күн бұрын
Thanks mam
@pratapkoli7044
@pratapkoli7044 7 ай бұрын
खूप छान माहिती आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजे👍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@archanakulkarni9692
@archanakulkarni9692 6 ай бұрын
50-30-20 हाच formula व्यावसायात पणं वापरायचा की दुसरा काही असतो कृपया या विषयावर मार्गर्शन करावे
@shashanksherkar392
@shashanksherkar392 6 ай бұрын
Business is never easy in India. Education lacks human skills which actually help develop network and grow. Most people go after service due to stability and less liabilities.
@ajaybapat7683
@ajaybapat7683 7 ай бұрын
Khup Chan. Well explained. Bonus tip is great
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@ramhanuman1111
@ramhanuman1111 7 ай бұрын
दुसऱ्या च बघून आपण करू नये, कितीही डिगऱ्या, शिक्षण, नोकऱ्या, धंदे करा, कितीही उड्या मारा पण नशिबात असेल तिकडे च जाणार.......
@yugandharnarkhede1798
@yugandharnarkhede1798 7 ай бұрын
Kiti nirshavadi vyakti matwa ahe tumche
@ramhanuman1111
@ramhanuman1111 7 ай бұрын
@@yugandharnarkhede1798 आजूबाजूला बघा हजारो लाखो जण आहेत शिकतात एक करतात दुसरंच, जागा अडवून डिगऱ्या घेतात पण कामं नाही करत त्यात, दुसरा कोणीतरी खरोखर गरज आहे आणि पुढे जाऊन समाजासाठी काही करू शकेल त्यांना तिथे संधी मिळत नाही........
@allnone4277
@allnone4277 7 ай бұрын
Nirashavadi nahi hech satya ahe jeevanacha ​@@yugandharnarkhede1798
@SushSuryawanshi
@SushSuryawanshi 7 ай бұрын
Nashib nahi...te tumchi destiny aste .. tumhala tmchya yogya direction milalela asta... Te Manya kara... Ani tech kara .. tumch bhal tyatch aahe .
@akshaykumbhar2904
@akshaykumbhar2904 7 ай бұрын
Nashibavar basun chalat nahi sir .... Prayatn karave lagatat tyasathi ...😊
@SachinGhadage13
@SachinGhadage13 7 ай бұрын
व्यवसायाच्या तोट्यांमधील दुसऱ्या मुद्द्याशी सहमत नाही. self employed business मध्ये freedom अवघड असते, परंतु जर तुम्ही तुमच्या व्यवसायात सिस्टीम, प्रोसेस यांची अंमलबजावणी करू शकलात तर नक्कीच freedom मिळते
@sanjanaganpatye5905
@sanjanaganpatye5905 7 ай бұрын
Excellent Rachana
@manishapatil4968
@manishapatil4968 7 ай бұрын
Thank you so much very useful information
@pravindurge7756
@pravindurge7756 7 ай бұрын
Thank you
@veenadatar8271
@veenadatar8271 6 ай бұрын
Very good
@AajanmaHindu
@AajanmaHindu 7 ай бұрын
उत्कृष्ठ विडिओ!!🙏
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@amoghshinde4836
@amoghshinde4836 7 ай бұрын
मॅडम बारावी नंतर कॉमर्स मध्ये काय करू डिग्री कोर्स शकतो यावर एक व्हिडियो करा डिटेल मध्ये.स्पेशली स्टॉक मार्केट, finance sector,Fintech.
@balabagade2325
@balabagade2325 7 ай бұрын
खूप छान मॅडम
@GAW0711
@GAW0711 5 ай бұрын
१ vs १ न होता १+१ हाच मंत्र कुठल्याही यशस्वीतेसाठी महत्वाचा आहे 💯👍🏻 हे तु अगदी ब्रह्मसत्यच सांगितलंस 😅
@easystudies9280
@easystudies9280 7 ай бұрын
Khupach chhan
@kunalkanhed
@kunalkanhed 7 ай бұрын
Thanks a lot 🙏
@pramodhalbe6631
@pramodhalbe6631 7 ай бұрын
Khup sundar
@ajinkyamashalkar6782
@ajinkyamashalkar6782 7 ай бұрын
Tumcha video khup awadla pan swatacha interest kashat ahe he pan kalat nahi kadhi kadhi tya sathi kay karave mala hi business chalu karaycha ahe adhi thoda experience ahe pan click hot nahi
@santoshjage8176
@santoshjage8176 7 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद मॅडम
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@charushousemarathi3560
@charushousemarathi3560 7 ай бұрын
Thanks 🎉
@seemasawant7903
@seemasawant7903 7 ай бұрын
Very nice information.🎉🎉
@KalpanaKale388
@KalpanaKale388 7 ай бұрын
CA honyasthi Kay Kel pahije ha pan video banwa khup madat hoil
@hindavicraft
@hindavicraft 7 ай бұрын
मस्त माहिती सांगितली madam
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@MILINb3E
@MILINb3E 4 ай бұрын
best
@deepakyendhe5695
@deepakyendhe5695 6 ай бұрын
I can't forward my job to my next generation but business can ,,👍
@IraTrends
@IraTrends 6 ай бұрын
Video khup aavdala
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@priyankakotkar9059
@priyankakotkar9059 7 ай бұрын
Khup chhan
@ashwinigargate1052
@ashwinigargate1052 7 ай бұрын
Nomination done. I am not member of Instagram. So couldn't share the screenshot
@kiranpote6694
@kiranpote6694 7 ай бұрын
🙋‍♂️ Hi ma'am Globel market ani forex trading 🤷‍♂️
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 7 ай бұрын
व्यवसाय की राजकारण असा सुद्धा याच्या पुढील भागात विषय घ्या 😂
@Saurabhsukale235
@Saurabhsukale235 7 ай бұрын
अतिसुंदर व्हिडिओ मॅडम🙏❤️
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
धन्यवाद
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 7 ай бұрын
सुंदर 👌👌
@AkshayPatil-pq4sg
@AkshayPatil-pq4sg 7 ай бұрын
Quarterly results analysis kara madam aani te kas kartata yacha supurn video kara konte hi char sector chya char company gheun
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 32 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
आज बाजार का कोसळले? | CA Rachana Ranade
43:01
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 35 М.
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН