विमा घेताय? सावधान! | भाग - १६ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 224,855

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी बद्दल माहिती द्या.. खुप महत्वाचे आहे आजच्या महागाईच्या काळात... 🙏🏻
@sujalgavhane202
@sujalgavhane202 Жыл бұрын
Mala medical insurance policy badal mahti havi aahe
@ashwiniwadkardesai6063
@ashwiniwadkardesai6063 Жыл бұрын
खरंय मेडिकल इन्शुरन्सची माहिती हवी आहे.
@subhashwagh8101
@subhashwagh8101 Жыл бұрын
Madam aapan changli mahiti deta dhnyawad
@bhagyashrisutar4067
@bhagyashrisutar4067 Жыл бұрын
kharach medical insurance kadane garajeche ahe ka
@santoshrathod4690
@santoshrathod4690 Жыл бұрын
@Ca rachanna.㊉①④⑦⓪⑥①⓪②⑦⑧③ Madam mala pan Health & Term plan pahije changala
@jayashreepatil723
@jayashreepatil723 Жыл бұрын
हाय रचना मॅडम 🙏 तुम्ही जो हा मराठी चैनल चालू केलेला आहे तो महिलांसाठी खूपच चांगली मदत करत आहे. मी नियमित तुमचे व्हिडिओ बघते. माझी अशी अपेक्षा आहे की मराठीतून तुम्ही शेअर मार्केट साठी एखादा कोर्स अरेंज करू शकता का असे केले तर बऱ्याच महिलांना शेअर मार्केट विषयी खूप चांगली माहिती मिळेल
@syewale9467
@syewale9467 Жыл бұрын
आम्ही जास्त करून सोशल नेटवर्किंग मध्ये खूप मागे आहोत कारण आम्ही जिथे जॉब करतो तिथे नेटवर्क नसते आम्ही सुट्टी ला आलो की आम्ही भविष्या बद्दल नियोजन करतो तुम्ही जर काही विडियो भारतीय जवानान साठी बनवले तर खूप छान योगदान भेटेल.. जय हिंद
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 Жыл бұрын
प्रीमियम घेताना फक्त एक फोटो आणि आपली साईन लागते...आणि क्लेम करतेवेळी विमा कंपन्या पोत भरून कागद मागतात...आणि एजंट असा चेहरा करतो की जस काय त्याच्या दोन्ही किडन्या मागितल्या आहेत....bitter but true.
@shwetapagare7641
@shwetapagare7641 Жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल Thank you! Medical insurance बद्दल अधिक माहिती दिलीत तर बरं होईल.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
नक्की प्रयत्न करते 😊
@bhavanapatil1313
@bhavanapatil1313 Жыл бұрын
नक्कीच ma'am, medical insurance बद्दल माहिती करून घ्यायला आवडेल... तुम्ही ज्या विषयावर माहिती देतात त्यात येणाऱ्या शब्दांविषयी समजावून सांगतात हे फार छान करतात... त्यामुळे विषय समजायला सोपा जातो.Thnks...
@ramyajoshi8929
@ramyajoshi8929 Жыл бұрын
अतिशय किचकट वाटणारा विषय आपल्या नितांत सुंदर निवेदन शैली मुळे सहजतेने समजतो. आपले मनापासून आभार मानले पाहिजेत असे वाटते.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊
@maheshpagar7927
@maheshpagar7927 Жыл бұрын
रचना मॅडम आपण खूप सुंदर व्हिडिओ बनवला आणि तो सोपा आहे सहज समजेल असाही माझे सर्व डाऊट्स क्लिअर झाले धन्यवाद मॅडम
@pravindeshpande9839
@pravindeshpande9839 Жыл бұрын
मॅडम मी ५९ वर्षांचा व पत्नी ५६ वर्षांची आहे. मी सध्या निव्रूत्त आहे. मी कुठली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आपल्या प्रतिसादाची वाट बघतोय.
@vishal.kolhe59
@vishal.kolhe59 Жыл бұрын
खूप छान माहिती.. Mam आम्हाला पोस्टाचा ग्रामीण टपाल जीवन विमा ( RPLI / PLI ) याबद्दल ऐकायला आवडेल..कारण जवळपास प्रत्येक खेडेगावात पोस्ट ऑफिस आहे..तुम्ही माहिती दिली तर शेतकरी, शेतमजूर किंवा सामान्य माणूस कोणीही गावातल्या पोस्टात जाऊन विमा काढू शकतात व तिथेच हप्ते भरू शकतात..तुमची माहिती सांगण्याची पद्धती खूप अभिनव आणि सोप्पी आहे..कृपया वेळ काढून यावर विडिओ बनवावा ही विनंती 😊🌻
@varshanikam4220
@varshanikam4220 Жыл бұрын
Medical Insurance chi mahiti sanga mam. Khup Chan mahiti dilit insurance baddal vedio awadla
@JayshriShindesalunkhe
@JayshriShindesalunkhe Жыл бұрын
Hi, I have only Heath insurance and money back policy for my son till he turns 18 . I am confused should I take pure term plan or money back . I am a breadwinner and In my early 40s. Please suggest.
@omghalane5169
@omghalane5169 Жыл бұрын
Thanks Mam for precious Information and we also want video on Medical Insurance 🙏 .
@sushmasangale3359
@sushmasangale3359 Жыл бұрын
मेडिकल इन्शुरन्स विषयी माहिती द्या. आणि मला याविषयी माहिती हवीय माझे वडील (वय ६०) त्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स जास्त आहे तर मला हे सांगू शकता का त्यांना कोणती पॉलिसी ठीक असेल आणि पॉलिसी घेतल्यानंतर किती दिवसांनी आपण तिचे benefits घेऊ शकतो.आणि किती खर्च पॉलिसी वाले करतील
@priyankapat4686
@priyankapat4686 Жыл бұрын
हो हो नक्की आवडेल medical insurance बद्दल माहिती घ्यायला👍🏻
@akshaymeshram1666
@akshaymeshram1666 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम.. मी lic विमा काढली आहे आणि प्रीमियम 24000 वर्षाला पडतात..आणि ती money back policy आहे.. पण मला आता असं वाटते की जर मी महिन्याची 500 रुपये पर्यंत term insurance काढली असती आणि उरलेले 1500 रुपये mutual fund मध्ये SIP केली असती तर बर झालं असत..
@somnathkhilare3959
@somnathkhilare3959 Жыл бұрын
#myquestion हाय रचना ताई माझा एक प्रश्न आहे गुंतवणूकी संदर्भात आपण सांगता शेअर मध्ये किंवा SIP (समजा SIP सुरू केली आणी काही महिने रक्कम भरता नाही आली तर काय) किंवा अशाप्रकारच्या अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करा पण माझा प्रश्न असा आहे की,माझ वय आहे 30 वर्ष, माझा पगार ईनहँड आहे 15,000/- फक्त त्यातले 10,000 घरी 2,000 पेट्रोल 2,000 रुपयाची माझी सुवर्ण भिशी चालू आहे लोकल ज्वेलर्स कडे आणी उरलेले 1,000 वैयक्तीक खर्च (तेही मी स्वतः साठी खर्च करत नाही) यातूनही काही बचत करायची किंवा एखादी वस्तू instalments वर घ्यायची म्हटले तर जॉब आज आहे, उद्या राहील की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे त्याचीही भीती मग अशावेळेस गुंतवणुक किंवा आपल्या उतार वयासाठी कशाप्रकारे तयारी करायची याविषयी थोड मार्गदर्शन हवे आहे आणी ही वस्तुस्थिती आहे थोड्या फार प्रमाणात सगळीकडे
@gulabsupnar3981
@gulabsupnar3981 Жыл бұрын
आरोग्य विमा
@dr.ambadashuchche4609
@dr.ambadashuchche4609 Жыл бұрын
खूप छान ताई. 👉मी एक सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आहे (वय वर्षे ६२). विमापत्र घेतांना ते गुंतवणुकीशी निगडित असलेले घ्यावे का? बरेच प्रतीनिधी अशा विमाधोरणामध्ये ८ ते १२ % पर्यंत परतावा मिळण्याचे पण आमिष दाखवतात. नौकरी-व्यवसायात मग्न असल्यामुळे विमापत्र घेणारे त्या विमाधोरणाच्या शर्ती पूर्णपणे पडताळून पहात नाहीत व नंतर १०-१२ वर्षांनंतर कळते कि परतावा जवळपास काहीच नाही मिळत. मी एचडीएफसी यंगस्टारचा युलिप प्लॅन २००६ साली घेतला होता‌ प्रतीनिधीने मला सहा वर्षे हप्ते (₹१००००) भरल्यास सातव्या वर्षी विमाकवचासोबतच मी भरलेल्या रकमेच्या दुप्पटीपेक्षा जास्त परतावा मिळेल असे ठामपणे सांगितले होते. पण प्रत्यक्षात मला सात वर्षांनंतर (२०१३) साठ हजारांच्या हप्त्यांचे केवळ ₹ ६३००० प्राप्त झाले त्यावेळी तो प्रतीनिधीपण कुठेतरी गायब झाला होता. समोर असता तरी नियम व अटींप्रमाणे जे होते ते मिळाले असेच त्याने सांगितले असते. त्यामुळे जिथे 'पर्यंत' (upto) हा शब्दप्रयोग येतो तेथे ग्राहकांनी ' ० ते...' असे असते हे ठामपणे ध्यानात घ्यावे. मग तो कुठे लागलेला वस्तूंचा सेल (५०% पर्यंत सूट) असो कि कुठल्याही ॲपवरील जाहीरातीतली सूट असो. 'निश्चित' म्हणजेच 'Flat' आणि 'पर्यंत' म्हणजेच 'upto' मधला फरक समजून व्यवहार करणे आवश्यक आहे म्हणजे भ्रमनिरास होणार नाही. 👉ज्या व्यक्तिंना त्यांच्या नियोक्त्यामार्फत (employer) आरोग्य विमा कवच मिळत असेल तर अतिरिक्त विमा काढणे गरजेचे नाही असे माझे ठाम मत होते व आहे. तरीपण काही विमा प्रतिनिधी अतिरिक्त आरोग्य विमापत्र (विमाधोरण) घ्यायचा सल्ला देतात हे योग्य आहे का?
@aniljoshi7966
@aniljoshi7966 Жыл бұрын
I have all LIC policies. Cancer policy, critical illness policy, endowment policy, bima kiran policy ( cover upto 70 years), Ashadeep policy, pension plan. All are long term policies which will mature after my age of 62 onwards. Now I am 59. Policies purchased at my age of 27-28
@ak3838
@ak3838 Жыл бұрын
Great... LIC never repudiate claims... They settle as soon as required documents supplied.
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
FEEDBACK APPRECIATED 👆 Kindly reach out to the what'sApp line above for more info and consideration❤
@sagarsalunkhe9420
@sagarsalunkhe9420 Жыл бұрын
Khup Chan mahiti milali madam tyabaddl thank you so much...me every Saturday tumchya video chi aaturtene vaat pahat astoii...ata mla equity share madhe sip karaychi asel tr tyabaddl ekhada video banava ...manje charges kiti montly automatically shares by kashe hotil...
@ashishkahu3673
@ashishkahu3673 Жыл бұрын
Health insurance बद्दल पण माहिती द्या 🙏
@pankajthakur6464
@pankajthakur6464 Жыл бұрын
मॅम होम लोन इन्शुरन्स बद्दल व्हीडिओ बनवा प्लीज म्हणजे आमची फसवणूक होणार नाही 🙏
@MrAkshay9784
@MrAkshay9784 Жыл бұрын
पुणे च्या CA रचना ताई यांचा मला अभिमान आहे 🙏🔥 From: अकोला
@ranjitchougale3657
@ranjitchougale3657 Жыл бұрын
money back आहे पण कव्हर आपल्या सूत्रा प्रमाणे नाही
@ashwininighot8680
@ashwininighot8680 Жыл бұрын
Medical insurance बदल माहिती द्यावी.
@tanmaylondhe9191
@tanmaylondhe9191 Жыл бұрын
mam please arogya vima var jitke tumhi English video uplode keleyt titke kara my age is 18 im studying fybca me nuktach life insurance kadhla 2 lakhancha but ata tumhi sangitlyapramane tyachi mala aata tari kahi avashyakta bhasat nahi mg me yala health insurance madhye convert karu shakto ka ani ho tar kasa please mam full video.. uh motivate teenagers😇🥰🙌
@borkarrohan5
@borkarrohan5 Жыл бұрын
Medical Insurance, Mediclaim.. waiting for the Video.. Insightful for Young Adults Like Me....
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
FEEDBACK APPRECIATED 👆 Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation….
@nileshvyavahare9
@nileshvyavahare9 Жыл бұрын
ताई आपण अतिशय चांगली माहिती देतात फारफार धन्यवाद गृह कर्ज घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत eg. * स्री ने कर्ज घेतल्यास काही फायदे मिळतात का? *गृह कर्जात टॅक्स फायदा आहे का ? *दोघांपैकी पुरुष नोकरीला असेल तर स्त्री च्या नावी गृह कर्ज घेतल्यास काही फायदे . *गृह कर्ज घेताना विमा कसा घ्यावा. *गृह कर्ज विम्याची रक्कम एका वेळेस पूर्ण भरावी का . *बँक वाले मासिक,तिमाही, सहामाही, वार्षिक असे हप्ते भरण्यास नकार देतात . असे का? अजून ताई बरेच प्रश्न आहेत जे वेळे च्या कमतरते अभावि टंकलेखन करू शकत नाही. परंतु आपण पूर्ण पणे माहिती द्यावी ही आपणास विनंती कारण हे चॅनेल......................... आहे 😀😀😀
@arunmagar6034
@arunmagar6034 Жыл бұрын
I have term plan. Which is not equal to expected amount as you told in video. I have one question Can we have two plan from two different companies? What if I have to stop existing premium and start new one?
@vishakhashriram566
@vishakhashriram566 Жыл бұрын
Yes you can have two plans from two different companies. The premium is based on age and physical condition at commencement of the policy. So it is not good to stop the present policy to open new one. Instead you can avail loan on the policy if you need money
@pramilatawade1596
@pramilatawade1596 Жыл бұрын
हो मॅडम मेडिकल इन्शुरन्स ची माहीती द्या.
@himanshuj119
@himanshuj119 Жыл бұрын
Medical Insurance details must. Waiting for next video
@sagarganjiwale5357
@sagarganjiwale5357 Жыл бұрын
Madam, tsa mjha mutual fund account tr aahes pn tya sobat asa konta stocks aahe ka ki jyachyat good returns sobatach low prices mdhe milel ka? Tyat mi khupach confused jhloy 🥺🥺
@keshavkekane6508
@keshavkekane6508 Жыл бұрын
Nice & useful information as usual. Two days ago I attended a workshop of a reputed life insurance company ( not LIC) and they informed that the insurance cover should be at least 15 to 20 times of yearly income of a salaried person and 200 times the monthly Expenses of a businessman. But in your presentation, you mentioned it only 5 times of yearly income. Is there any standard for this from Government or IRDA? Secondly, I suggest you may also cover house insurance in any of your future videos, as there too is gross mis information from insurance companies. Hope this can also be useful for the audience like your earlier videos.
@kirankulkarni7110
@kirankulkarni7110 Жыл бұрын
Yes. This is right. One should have insurance cover at least 15 to 20 times of his/her annual income. This is called Human Life Value in insurance language. This concept is putforwarded by Prof. Houbner. Suppose, a person earns 10 Lakh rupees per annum. Then he should have insurance cover of atleast 2 crores. Because considering current interest rate of 6% , his family will get 12 lakh as interest on 2 crores ( Nominee will get 2 crore as death claim settlement). Thus financial loss of the family will be compensated. But according to me there is still a short coming in this Theory. Professor Houbner has not considered inflation rate.
@pramodbhojane4403
@pramodbhojane4403 Жыл бұрын
@@kirankulkarni7110 नमस्कार सर रचना मॅडम व्हिडीओ मध्ये म्हणाल्या वार्षिक उत्पनाचे 5 पट आणि तुम्ही म्हणत आहेत की 15 ते 20 पट थोडं कन्फ्युज होतंय कृपया दोघांनी कन्फर्म करा नक्की किती? विमा घेताना मदत होईल.
@kirankulkarni7110
@kirankulkarni7110 Жыл бұрын
@@pramodbhojane4403 आपल्या वार्षिक उत्पनाच्या १५ ते २० पट टर्म इन्शुरन्सचे कव्हर असावे हे बरोबर आहे. ह्यालाच Human Life Value असे म्हटले जाते. हा कॉन्स्पेट प्रो. हुबनर यांनी मांडला. समजा एखाद्या व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न १० लाख रूपये आहे. म्हणजे तो कुटुंबासाठी १० लाख देतो. म्हणजेच त्याच्याकडे १० लाखाच्या २० पट म्हणजे २ कोटीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे. जर त्याचा मृत्यू झाला तर विमा कंपनीकडून त्याच्या कुटुंबियांना २ कोटी मिळतील, ज्याचे सध्याच्या ६% व्याज दराने वार्षिक १२ लाख रूपये व्याज मिळेल, जे त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पनाच्या (१० लाख) इतके असेल. म्हणजेच त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारा Financial Loss भरून निघेल आणि त्याच्या कुटुंबियांना आहे त्या पेक्षा कमी दर्जाची life style जगावी लागणार नाही. हे या मागचे लॉजिक आहे. Insurance Agent बनण्यासाठी IRDA ची परिक्षा पास व्हावी लागते. त्या पुस्तकात ही माहिती मिळेल. तरी सुध्दा माझ्या मते या लॉजिक मध्ये अजून एक चूक आहे. यात महागाई वाढीच्या दराचा विचार केलेला नाही. तसेच आज आपण व्याज दर ६% म्हणतोय , तो भविष्यात कमी होऊ शकतो. दुसरी बाजू म्हणजे आर्थिक दृष्ट्या हुशार कुटुंबिय हीच गुंतवणूक mutual fund सारख्या आधिक परतावा देणाऱ्या पर्यायात करू शकतात. म्हणून आपण ढोबळ मानाने १५-२० पट धरावे.
@vipulbadadhe7812
@vipulbadadhe7812 Жыл бұрын
Health insurance baddal video kara.... Plz
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 Жыл бұрын
I get nice information from this episode. I am very happy if next episode on mediclaim insurance. 👌🙏
@सायलीकांबळी
@सायलीकांबळी Жыл бұрын
मला माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घ्यायचं आहे.. तर त्यावर एक knowledgeable व्हिडिओ बनवाल का?
@सायलीकांबळी
@सायलीकांबळी Жыл бұрын
Educational loan शिवाय अजून ही कोणता पर्याय किंवा कोणती सरकारी योजना आहे का ज्यातून माझी मुलगी तीच शिक्षण पूर्ण करू शकेल.. ?
@pravintattu7517
@pravintattu7517 Жыл бұрын
Madam please explain about medical insurance in your next video 🙏
@mazharshaikh2776
@mazharshaikh2776 Жыл бұрын
मॅडम 600000×5. हे वया नुसार असत करणकी जर 20 वय असणारे वयकतीला 40 टाईम कव्हर म्हणजे जर 500000×40=2cr cover असतो म्हणून चांगल सांगितलं पण चुकीचं सांगू नका C A ताई जर 20 year चा माणूस expaird झाला तर पुढील 40 year पर्यंतचा taychay घरच्यांचा अर्थिक नुकसान भरून निगतोय एजंट ला pice मिळतात पण मृत्यु झाला तर सर्व विचारतात insurance होता का याचा किंवा हीचा तर कृपया एजंट किंवा कोणत्याही वयक्तिक दोष नका देऊ
@mazharshaikh2776
@mazharshaikh2776 Жыл бұрын
आणि हो जस वय वाढते तस कव्हर कमी होत
@jrk3689
@jrk3689 Жыл бұрын
Yes we required knowledge about medical insurance, so pl update us. This episode also worth to know about insurance. Ty.
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
FEEDBACK APPRECIATED 👆 Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation.
@sarjerao9980
@sarjerao9980 Жыл бұрын
Knowledge is best
@sandypatil561
@sandypatil561 Жыл бұрын
मॅम चिल्ड्रन पॉलिसी वर व्हिडिओ बनवा व सुकन्या योजना चा लाभ घेणे कितपत योग्य आहे हे सुद्धा समजून सांगा
@sariska224
@sariska224 Жыл бұрын
Yes mam I am planning to buy medical insurance for my parents and myself so please make a video on it also.. 😊
@swapnesh_23
@swapnesh_23 Жыл бұрын
Madam I m working as development officer in lic of india ... I suggest you for niacl mediclaim policy and if u want only cancer cover than lic has best cancer cover with low premium and high coverage
@vaibhavsakhare8547
@vaibhavsakhare8547 Жыл бұрын
मॅडम BSE ने दिवाळीनंतर Gold Exchange ला सुरुवात केली आहे. त्याबद्दल माहिती द्यावी. आणि Gold Exchange कसे होते ते सांगा.
@मीमनमाडकर
@मीमनमाडकर Жыл бұрын
कंपनी ला मोठ करण्यापेक्षा आपल्या घरा जवळील इन्श्योरेंस एजंट कडेच पाॅलिसी काढावी व रोजगार निर्माण करावा धन्यवाद 🙏
@AarushRockstar
@AarushRockstar Жыл бұрын
👍
@AarushRockstar
@AarushRockstar Жыл бұрын
@@mr_sandy_1993 पोटासाठी फॅमिली साठी कष्टाने काम करतो दादा. हो आहे एजंट. Star Health Insurance and LIC
@pkfinancialknowledgemarathi
@pkfinancialknowledgemarathi Жыл бұрын
मॅडम जी इन्शुरन्स एजंट लोकांना endowment plans च suggests करतात. पण term insurance नाही. (Term insurance मधुन एजंट ना जास्त फायदा मिळत नाही त्यामुळे असेल). तर मॅडम आपल्याला विनंती आहे की आपण आम्हा श्रोत्यांना हे नक्कीच सांगावं की endowment plan विकण्यासाठी ते लोकांना फसवतात. तर आपल्यासाठी कोणता प्लॅन योग्य आहे हे कसं ओळखायचं
@sushilapatil8511
@sushilapatil8511 Жыл бұрын
Life insurance can be a helpful financial tool to have, but buying a policy from right company it's important
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
👆Thanks for your comment. What'sap me with the number showing above for more information and consultation on profitable investments.
@akslaze1297
@akslaze1297 Жыл бұрын
रचना ताई व्हिडिओ एकदम छान आहे , आणी 55 वर्षा नंतर पेन्शन चा प्लान पण घेऊ शकतो का आपण आणी आपण विमा कोणत्या कंपनी चा घ्यायला पाहिजे
@mazharshaikh2776
@mazharshaikh2776 Жыл бұрын
अहो ताई saving प्लॅन आणि टर्म प्लॅन खूप फरक काहेत 85 किंवा 100 year पर्यंत कव्हर असतो कमी किमतीत जास्त फायदा होतो काहीपण खोटं सांगू नका
@mazharshaikh2776
@mazharshaikh2776 Жыл бұрын
चुकीचं no दीला रचना मॅडम तो no अवैध आहे
@avigavhane6840
@avigavhane6840 Жыл бұрын
Thanks for pure knowledge
@pravinlad666
@pravinlad666 Жыл бұрын
माझी आई साठीstar union dai inchi pensio plan ..माझे साठी sbi smart platina plus garntty income.बायको साठी lic jivan umang getla aahe
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
👆Thanks for your comment. What'sap me with the number showing above for more information and consultation on profitable investments.
@Tejz__
@Tejz__ Жыл бұрын
WE NEED VIDEO ON HEALTH INSURANCE
@agcmarathi
@agcmarathi Жыл бұрын
नमस्कार मॅडम, माझा टर्म इन्शुरन्स प्लान आहे आणि एक करोडचा कव्हर आहे.
@amitshelar7058
@amitshelar7058 Жыл бұрын
Madam सुकन्या समृध्दी योजना बदल एक व्हिडिओ बनवा please . मला त्याची गरज आहे .
@vamitdurgevlogs
@vamitdurgevlogs Жыл бұрын
Health insurance warti full details made video banva tai
@rajeshsawant9461
@rajeshsawant9461 Жыл бұрын
रचना मला ppf ची गुंतवणूक जर on maturity index or Balance फंड मध्यें गुंतवणूक करावीशी वाटते आहे तर ही योग्य stategy आहे का? Timeframe for 12 year and fund require for retirement. Please take my question in your 2nd or 4th Saturday discussion... I have about to retire in next 12 years.Marathi typing thode difficult aahe ,so type few words in English🙏
@amolsawant4375
@amolsawant4375 Жыл бұрын
धन्यवाद रचना मॅडम, माझ्या पोलिसी चा प्रकार मनी बॅक आहे आणि माझ्या मुलाची पोलिसी आणि बायको ची सुद्धा पोलिसी काढली आहे परंतु माझ्या उत्पन्नाच्या खुप कमी सम assurad आहे
@shrikantthakare1802
@shrikantthakare1802 Жыл бұрын
ताई माझं वय 38 आहे मी कोणता विमा पॉलिसी घेऊ मी एक साधारण शेतकरी आहे
@shrikantthakare1802
@shrikantthakare1802 Жыл бұрын
@Portfolio_Rachana-on-TeIegaram म्हणजे
@vinodbhujbal7151
@vinodbhujbal7151 Жыл бұрын
Term insurance 50lakh चा Pli 5 lakh माझी वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये आहे आपण insurance कॅल्क्युलेशन फार सुंदर समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद
@जिंदगी_ए_सफर
@जिंदगी_ए_सफर Жыл бұрын
आरोग्य विमा योजना सांगा ज्यांना नौकरी नाही त्यांचा साठी सांगा low बजेट चा
@khushibharade7214
@khushibharade7214 Жыл бұрын
विमा आपल्या ला पाच पटिने नाही भेटला तर आपण त्या कपनि कडे कोणती तक्रार करु शकतो ताई 🙏🏻🙏🏻
@sumitjadhav3635
@sumitjadhav3635 Жыл бұрын
Health insurance var ek video banva
@Shrisha-u
@Shrisha-u Жыл бұрын
Medical insurance badal kalvave madam🙏🏻
@Sachinpharate05
@Sachinpharate05 Жыл бұрын
मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी बद्दल माहिती द्या ..... आजच्या काळात खुप गरजेचे आहे
@chandrakantbadgujar2889
@chandrakantbadgujar2889 Жыл бұрын
Term Insurance (LIC Tech term plan 854)
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
👆Thanks for your comment. What'sap me with the number showing above for more information and consultation on profitable investments.
@kunaldeore
@kunaldeore Жыл бұрын
Homework 1. Endowment policy (म्हणजे काय तर माहिती नाही 😶?) 2. Yes (4.5 times tr ahe ) 3. Yes , health insurance policy vr mahiti pahije
@kausarshaikh2714
@kausarshaikh2714 Жыл бұрын
अगदी माझ्या मनातलं केलं तुम्ही. मलाही वाटत होतं तुम्ही विमा विषयी काही बोलावं, मार्गदर्शन करावं.
@rmvlogsatarkar6320
@rmvlogsatarkar6320 Жыл бұрын
प्रथम खूप खूप धन्यवाद आपला चैनल द्व्यारे खूप मार्गदर्शन मिळते ....विम्या बद्दल माहिती मिळाली ...प्राव्हेट कंपनी मध्ये काम करतो कंपनीने टर्म इन्शुरंस आणि हेल्थ काढला आहे तरी आपली स्वतःची पोलिसी असावी का ...? टर्म इन्शुरस वार्षिक उत्पनाच्या 10 पट आहे ...मगदर्शन करावे..
@datta612
@datta612 Жыл бұрын
Max life insurance karu Naka , bcs it's 20 years policy but you hv to pay 14460 yearly for ten years, and then after 10 years you will get your money back which is long process. Mean while what will happen you don't know. So better to don't invest in this .
@ankushmanohar3538
@ankushmanohar3538 Жыл бұрын
आरोग्य विमा बद्दल माहिती द्या
@patilpankaj8659
@patilpankaj8659 Жыл бұрын
Ma'am mi Mrs.Jayashree Pankaj Patil. Mala foreign currency Madhye (mutual / index fund) investment (SIP) karaychi ahe tyabaddal guide kara please..,🙏🙏🙏
@carachanna.679
@carachanna.679 Жыл бұрын
FEEDBACK APPRECIATED 👆 Kindly reach out to the what'sApp line above for more info and consultation….
@hemchandraeknathraovispute1950
@hemchandraeknathraovispute1950 Жыл бұрын
Term policy is costly, mam.
@gauravdhaskat7387
@gauravdhaskat7387 Жыл бұрын
सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद अर्चना मॅडम 🙏 ➡मेडिकल पोलिसी संदर्भात नक्की माहिती द्या ⛑ ➡कशी कुठली आणि कशा प्रकारच्य... या विषयी सविस्तर मार्गदर्शन करावे. पुन्हा एकदा आजच्या विडिओसाठी धन्यवाद।
@gajananrepe9320
@gajananrepe9320 Жыл бұрын
Term policy of Aviva . Age 36 now.. 10 year complete.. 20 year yet to pay... SA 25 Lakh ..premium 8200/-.. It is good for me...
@prakashpadale757
@prakashpadale757 Жыл бұрын
छान माहिती दिलीत, आपण म्हंटल्याप्रमाणे पुढचा व्हिडीओ आरोग्य विमा असेलच असे गृहीत धरतो. माझ्या सध्या असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी पाहतो. चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
@pradipkolhe6407
@pradipkolhe6407 Жыл бұрын
Thank you so mcuh for informative Video, I was looking for information on Insurance, I don't have any insurance policy so I am looking more options which will save money and also give tax benefits.
@priyankapayghan9088
@priyankapayghan9088 Жыл бұрын
Dear Mam, I no have any policy. Because i had no any Income source . Now I have job with 15000 / month salary. Now I have medical insurance from my company with sum aas. 2 lacs. But was thinking from last 3 months to buy insurance policy but I am confusing. Kindly guide me which insurance should I get my Incomewise ...???
@nitindhumal4900
@nitindhumal4900 Жыл бұрын
सुपर्ब मॅडम , खरच खूप छान माहिती दिलीत , thank you very much .... अशीच माहिती द्या .... 1 nce agn tnx mam ...
@vaishalipatil24
@vaishalipatil24 Жыл бұрын
Ho nakki medical vima baddal saga
@pratiksatpute7632
@pratiksatpute7632 Жыл бұрын
मॅडम प्लीज बेस्ट mediclame policy वर विडिओ बनवा ना. ज्यात सर्व महत्वाच्या गोष्टी कव्हर असतील आणि सर्विस पण खूप मस्त असेल....please... मॅडम...😊
@aatasuttinahi3257
@aatasuttinahi3257 9 ай бұрын
Thanks madam, kindly suggest me the health insurance plan for me and my family, I am living in vasai maharashtra (palghar dist) my age is 41, my wife age is 40 father age 68 and mother age is 58 kindly reply
@vish3778
@vish3778 Жыл бұрын
Max life online term insurance 50lak + 2riders Invest 853/month Income 18000/month
@suhassarnobat-sarkar6763
@suhassarnobat-sarkar6763 Жыл бұрын
नमस्कार मॅडम....मेडिकल हेल्थ एन्शुरन्स बद्दल खूप कन्फ्यूजन आहेत, कृपया यावर्ती वीडियो करा..
@naturebeauty5492
@naturebeauty5492 Жыл бұрын
माझी LIC ची जीवन आनंद (मणी बैक )पोलिसी आहे, 18 वर्षांपूर्वी घेतली आहे. आता ती संपत आली आहे परंतु आता माझ्या उत्पन्नाच्या पाचपाट पोलिसी नाहये, ताई तू संगितल्या प्रमाणे डिट्टो ला विचारतो. 🙏🏻
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Жыл бұрын
Tata Aig premium 25k per annum for 10 years policy run 25 years cover 50L accidents death 75L payment 6L
@prakashpadale757
@prakashpadale757 Жыл бұрын
छान माहिती दिलीत, आपण म्हंटल्याप्रमाणे पुढचा व्हिडीओ आरोग्य विमा असेलच असे गृहीत धरतो. माझ्या सध्या असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी पाहतो. चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏
@softy143
@softy143 Жыл бұрын
Very useful mama
@snehadigital4305
@snehadigital4305 6 ай бұрын
माझी जीवन श्री पॉलिसी, मुलाची जीवन लाभ पॉलिसी,तसेच फॅमिली मेडीक्लेम काढला आहे.पुढे Sip काढायची आहे...
@vaibhavghodake5597
@vaibhavghodake5597 Жыл бұрын
*कृपया Medical insurance बाबत माहिती द्यावी , कोणता medical insurance घेणे योग्य राहील*
@nishikantjoshi2989
@nishikantjoshi2989 Жыл бұрын
Dear Rachna Madam I need your valuable information for stock market.i am beginner I like your KZbin channel.
@saishwadkar4557
@saishwadkar4557 8 ай бұрын
Hi team, I have a doubt. Is money back policy by LIC good or not. Coverage and returns both are low , but I had started it last year only. Should I continue or surrender the policy?
@kishorchakotesir8098
@kishorchakotesir8098 9 ай бұрын
विमाविषयक सल्ला घेण्यासाठी विमा एजंट सजेस्ट करण्याऐवजी फक्त Ditto कंपनीची मार्केटिंग का?
@vandanamore8964
@vandanamore8964 Жыл бұрын
ताई माझ्या मिस्टरांना 10 महिने झाले ते आता ह्या जगात नाही त्यांनी h d f c life इन्शुरन्स घेतला 3 वर्षे भरले 3 लाख मिळाले ते 3 वर्षांत 90 हजार पण भेटीला का
@abhimanyugaikwad9311
@abhimanyugaikwad9311 Жыл бұрын
हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती द्या.
@pravinpore6015
@pravinpore6015 Жыл бұрын
At the age of 52 /53 which policy will be better with respect to investment / or getting pension / income after 60 year old or after about 62 year old age please!??
@sanjaysuryavanshi7028
@sanjaysuryavanshi7028 Жыл бұрын
आरोग्य विम्याबद्दल होऊन जाऊद्या... 👍🏾
@jayashreepatil723
@jayashreepatil723 Жыл бұрын
हाय मॅडम तुम्ही सुरू केलेल्या मराठी चैनल बद्दल प्रथमता धन्यवाद 🙏🙏🙏🙏 मी सौ.जयश्री पाटील (शिक्षिका आहे) माझी 2012 सालची दहावी पास आऊट झालेली विद्यार्थिनी अंकिता जाधव ही.CA झाली व ती तुमचा गायडन्स घेत होती.(As a teacher). महिला बचत गटासाठी तसेच शिक्षिका यांच्यासाठी आपण एखादा मराठी मधून ऑनलाइन कोर्स सुरू केला तरी बऱ्याच महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात.
@asifkokane763
@asifkokane763 Жыл бұрын
मॅडम तुमच्याशी गुंतवणुकीच्या विषयावर चर्चा करण्याकरता आपल्या कडून मेसेज चा रिप्लाय येत नाही....आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याकरता कुठलाही नंबर नाही...🙏 Pls reply me
@ravindrapansare7478
@ravindrapansare7478 Жыл бұрын
आरोग्य विमा वर आधारित पुढील व्हिडिओ बनवा मॅडम.....कुठले कुठले hidden गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे.....सिल्व्हर .... गोल्ड..... डायमंड प्लॅन.....आरोग्य संजीवनी प्लॅन....समजून सांगा...PED PERIOD
@ravindrapansare7478
@ravindrapansare7478 Жыл бұрын
आम्ही तुमच्या व्हिडियो नेहमी बघतो.....आत्ता विमा बद्दल लिंक लागत आहे तर तेच टॉपिक continue करा...plz
@tusharkulkarni9345
@tusharkulkarni9345 Жыл бұрын
नमस्कार madam, आपल्याला विनंती करायची आहे की आपण insurance वर विस्तृत व सविस्तर विवेचन करावे. 1) Insurance ची आवश्यकता 2) Insurance चे विविध प्रकार 3) त्या विविध प्रकारांचे गुण दोष 4) आणि त्या विविध प्रकारचे insurance घेतांना घ्यावयाची काळजी. अपेक्षा व्यक्त करतो की आपण किंवा आपली Team जरूर याबाबत दखल घ्याल. धन्यवाद.
@ashishjadhav34
@ashishjadhav34 Жыл бұрын
Term plan ahe Rs.75.00 Lakh sum insured and mediclaim policy of Rs.7.00 Lakh.
@LearnWithKartiki5378
@LearnWithKartiki5378 Жыл бұрын
गृहपाठाचे उत्तर:- माझ्या इन्शुरन्स चा प्रकार टर्म इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स कव्हर माझ्या वार्षिक उत्पन्नाच्या पाचपटीपेक्षा जास्त आहे.
@rakeshgurav6424
@rakeshgurav6424 Жыл бұрын
Health insurance policy वर रचना madam संदर्भासहित सोप्या भाषेत कृपया मार्गदर्शन करावे..ही नम्र विनंती
Ozoda - Lada ( Ko’k jiguli 2 )
06:07
Ozoda
Рет қаралды 15 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 102 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,2 МЛН
Top 4 secrets to know before buying term insurance in India | 2023 | CA Rachana Ranade
13:57
Ozoda - Lada ( Ko’k jiguli 2 )
06:07
Ozoda
Рет қаралды 15 МЛН