आश्चर्याने थक्क करणारा अज्ञात प्रसंग! पाण्यावर लोणी!

  Рет қаралды 13,020

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер: 166
@omkarghare7214
@omkarghare7214 2 сағат бұрын
प्रवीण सर तुम्ही असाच सत्य आणि परखड इतिहास मांडा अशा इतिहासाची आवश्यकता आहे
@ashokborse3228
@ashokborse3228 10 сағат бұрын
सर आपण इतिहासातील सत्य आमच्यासारख्या इतिहासप्रेमीन्ना माहिती करून देतात 🙏🙏धन्यवाद भोसले सर. 🙏🙏🙏🙏
@umeshkesare5769
@umeshkesare5769 2 күн бұрын
अशा बाजारु व स्वतः ला इतिहासकार म्हणवणाऱ्यांसाठी आपली खूप गरज आहे सर.....आपले कार्य असेच चालू राहणे अतिशय आवश्यक आहे.....
@Santaji_
@Santaji_ 9 сағат бұрын
खंत वाटते आपल्यासारखा इतिहासकार या सगळ्यांच्या बाजारातून एवढ्या उशिरा लोकांना कळायला लागला आहे
@rajivrege2220
@rajivrege2220 Күн бұрын
भोसलेजी, आपली बुद्धी, श्रम आणि अमूल्य वेळ कथा -कादंबऱ्यातील काल्पनिक प्रसंगांचे विश्लेषण करण्यात वाया घालविण्याऐवजी इतिहास संशोधनात घालविणे योग्य ठरेल व खरा इतिहास समाजाला ज्ञात होईल. हिच खरी राष्ट्रसेवा ठरेल.🙏🏼
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 23 сағат бұрын
खोटे खोडण्याचे काम मी तितकेच महत्त्वाचे मानतो.
@joshiawdhoot
@joshiawdhoot 2 күн бұрын
माननीय प्रवीण जी, असे खोटे उघडे करण्याचे काम आपण जरूर करावे, आणि आपण ते करतच आहात. आणि हे करताना आपण ते तटस्थपणे करता (कुणाचीही बाजू न घेता). आपण आपले कार्य असेच चालू ठेवावे. आपणास शतशः धन्यवाद व शुभेच्छा, असेच कार्य पुढे चालू ठेवण्याकरिता आई जगदंबा आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो.
@Akshay......................
@Akshay...................... Күн бұрын
आपल्या sarkheya माणसांनी खर बोलून खरा इतिहास पुढे आणावा
@tkva463
@tkva463 2 күн бұрын
छत्रपती शिवरायांनी जपला तो स्वाभिमान,असल्या थडग्यांना पहायला आमच्या छत्रपतींना वेळ तो कुठला! हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी एक -एक सेकंदाचा सदुपयोग करणा-या छत्रपतींच्या बाबतीत खोटा इतिहास लिहिला गेला! अस्सल इतिहास उजागर करण्यासाठी आपले खूप खूप अभिनंदन!
@parshantbhangepatil
@parshantbhangepatil 2 күн бұрын
1989..1990 या काळात बारामतीचे करामती काका सत्तेत असते वेळा पासून या बाजार बूंडग्या ईतीहास कारांना महाराष्ट्रभर मूद्दाम गाव गाड्यात छोटया मोठ्या तालूक्यात पेरून ठेवले होते पण तूम्ही या बाजार बूंडग्याची दूकानदारी पार बंदच करूण टाकली त्या बद्दल तमाम शिवप्रेमी आपला शतशा आभारी 🙏🙏 आहे जय शिवराय🙏🙏
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 Күн бұрын
Bhadkhau tu Sharad Pawarana kashala madhi aantos?
@shahajideshmukh4906
@shahajideshmukh4906 Күн бұрын
इतिहास लेखनाच्या इतिहासातील आणि वर्तमानातील बाजारूपणा घालवून वास्तवता आणणारे विश्वासपात्र कार्य
@atuldeshpande8891
@atuldeshpande8891 2 күн бұрын
भोसले साहेब, आपले परिक्षण नेहमी सत्याच्या कसोटी वरच असते. आपले संशोधन खरच वाखाणण्याजोगेच आहे. सत्य आणि निरपेक्षपणा हा आपला पाया आहे आणि त्यामागे आपली प्रचंड मेहनत आणि तळमळ आहे. कुणाची बाजु घेऊन बोलणे म्हणजे जास्त काही संशोधन किंवा मेहनत ही करायला लागत नाही आणि ते सोप्पे असते.पण तुम्ही कधीच असल्या मोहात पडत नाही आणि प्रत्येक संशोधनामागे आपली कठोर मेहनत आहे. म्हणून तुमच्या वर सर्वांचा गाढा विश्वास आहे. परमेश्वर आपल्याला सत्य समोर आणण्यासाठी उदंड आयुष्य आणि शक्ती देवो.धन्यवाद.
@jitendrarankhambe2236
@jitendrarankhambe2236 Күн бұрын
खूप छान इतिहास सांगितला. या अश्या गोष्टीच थोड्या थोड्या सांगून माहिती देतात. तुम्ही सांगितल्यावर खरे वाटते. धन्यवाद.
@devenkorde3563
@devenkorde3563 Күн бұрын
तुमचा अभ्यास खुप दांडगा आहे,सर राणी ताराबाई, धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांच्या कार्यावर माहिती पट बनवा
@JohneySeth
@JohneySeth Күн бұрын
स्वतःला इतिहासकार म्हणवून घेणारे आणि ऐतिहासिक कादंबरी लिहीणारे आपल्या पुस्तकांत अशाच मनगढ़ंत कथा लिहीतात आणि मूर्ख लोक ते सत्य समजतात हे आपले दुर्दैव आहे
@diliptambekar3619
@diliptambekar3619 2 күн бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय
@AmitRajhans-g1y
@AmitRajhans-g1y 2 күн бұрын
छत्रपती शिवरायांचे खरे इतिहास सांगणारे पुस्तकांचा संग्रह प्रकाशित करावे, ही विनंती l
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 Күн бұрын
Prati itihas he pustak khara itihas sangnare aahe , Chandrashekhar Shikhare tyache lakhak aahet .
@sushilbhaikshirsagar8396
@sushilbhaikshirsagar8396 Күн бұрын
महाराजांनवर अस्सल चित्रपट काढावा.जेणेकरून आताच्या पिढीला खरा इतिहास कळेल. व खरे महाराज कळतील.
@suyogphadke5659
@suyogphadke5659 23 сағат бұрын
जबरदस्त व्हिडिओ काढला तर तुम्ही....
@visalabhay
@visalabhay Күн бұрын
प्रविण सर संभाजी ब्रिगेड नी लिहिलेला इतिहासाची अशीच चिरफाड करावी. ही विनंती ❤
@sanpatkan
@sanpatkan Күн бұрын
@@visalabhay याची फार गरज आहे.
@pravinshinde108
@pravinshinde108 6 сағат бұрын
❤❤
@suniltitre4883
@suniltitre4883 2 күн бұрын
भोसलेजी खरा ईतिहास सांगणारी आवृत्ती समोर आणा
@scorpiangalaxy7423
@scorpiangalaxy7423 Күн бұрын
आपले विचार स्पटीका सारखे स्वच्छ आहेत. खरोखर ईतिहास आणि मनोरंजन वेगळे विचार आहेत. त्याची मिसळ होऊनये. आपण आपले विचार स्वच्छ मांडले धन्यवाद.
@premasclasses350
@premasclasses350 2 күн бұрын
बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांवर लिहिलेल्या पुस्तकाचे असेच परखड विश्लेषण व्हायला हवा.अत्यंत सत्य,परखड विश्लेषण.👍👍👌👌
@sandeep90166
@sandeep90166 Күн бұрын
तपशीलात काय चूक आहे का ?
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Күн бұрын
Ho
@milindpatil9886
@milindpatil9886 Күн бұрын
तुम्हाला माहीती नसेल म्हणून सांगतो पुरंदरे हयात असताना त्याच्या पुस्तकात अक्षेपार्ह लिहलेल्या ऐतिहासिक माहीती बद्दल त्यांना कोर्टात खेचन्यात आले.त्या नंतर पुरंदरेनी त्याच्या पुस्तकातील 20 प्रकरणे मागे घेतली.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Күн бұрын
@@milindpatil9886 tyanech itihas vikrut kela.
@aniketdaptardar1
@aniketdaptardar1 Күн бұрын
नक्कीच
@VishalJadhav-mw4wp
@VishalJadhav-mw4wp 2 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा...
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 2 күн бұрын
We proude of Pravinji Great efforts to disclose reality.
@DadasahebSuryavanshi
@DadasahebSuryavanshi Күн бұрын
प्रवीण सर तुमचा मराठ्यांचा इतिहास या विषयीचा अभ्यास दांडगा आहे.सर तुम्ही असाच बाबा पुरदरे यांच्या शिवछत्रपतींच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची ही अशीच पुराव्यांवर आधारित चिरफाड करावी.तमाम शिवप्रेमीना खूप समाधान वाटेल.
@prashantyelpale9388
@prashantyelpale9388 Күн бұрын
Kya baat hai Pravin bhau. Finally Truth is important that everybody should know. You are doing that noble job
@nileshshirodkar9427
@nileshshirodkar9427 21 сағат бұрын
❤brigefi sahityavar kahi prakash takava❤
@tushardhere9429
@tushardhere9429 Күн бұрын
भोसले साहेब तुमचं एकावे तेवढे थोडेच
@Peaceful_life28
@Peaceful_life28 2 күн бұрын
प्रविण जी, सादर प्रणाम जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ कादंबरीत बरेच प्रसंग काल्पनिकच असतात. चित्रपटात सुद्धा अनेक प्रसंग जाणून बुजून घुसवलेले पहायला मिळते. छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 күн бұрын
शिवरायाकडून प्रत्येकाने शकाव्या ह्या 10 जगोष्टी 1) लीडरज्ञिप 2) व्यवस्थापन 3) आत्मावइवास 4) टीम वर्क 5) दूरदृष्टी 6) टाइम मॅनेजमेंट 7) योग्य सहकायांची निवड 8) दीर्घकालीन विचार 9) जांततेने निर्णय 10) छोटी सुरुवात
@uttamyadav7115
@uttamyadav7115 2 күн бұрын
खरा इतिहास उघड कराच, हे आज जरूरीचे आहे.
@RaviMhadse
@RaviMhadse Күн бұрын
सत्य परिस्थिती सांगल्याबद्दल सर आपलं धन्यवाद जय शिवराय
@sureshpawar2831
@sureshpawar2831 2 күн бұрын
रोक ठोक भोसले साहेब धन्यवाद 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏🚩
@vyankateshwasudeokute2402
@vyankateshwasudeokute2402 2 күн бұрын
चित्रपटदेखील त्यातीलच एक.
@avadhootkulkarni6165
@avadhootkulkarni6165 Күн бұрын
श्रीमान योगी कादंबरीतील मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराजांच्या तोंडी " खुदी को कर इतना बुलंद.... " असा एक शेर घातला आहे. हा शेर रचणारा शायर कोण होता, तो कधी जन्माला आला, याचाही शोध घ्यायला हवा.
@rajd7614
@rajd7614 Күн бұрын
Excellent . Proud of you sir . Wish there were many like you
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 2 күн бұрын
अतिशय उत्तम भाग झाला आहे..आपण असेच कार्य करत रहावे..🎉🎉
@PrashantSalvi-nc3nm
@PrashantSalvi-nc3nm 19 сағат бұрын
Tumhi far chan ani kaam kart ahat.
@vinoddeshmukh193
@vinoddeshmukh193 Күн бұрын
जय शिवराय 🚩 जय शंभूराय 🚩
@vijayhable8596
@vijayhable8596 2 күн бұрын
परखड आणि स्पष्ट 🙏🙏🙏
@sandeep13dev
@sandeep13dev Күн бұрын
सर आपल्या सारखे इतिहास कार जेव्हा पासून समोर आलेत, या कादंबरी वर अन अशा लेखकांना कोणी विचारात ही नाही
@sunilkharat9300
@sunilkharat9300 5 сағат бұрын
आम्हाला शिवरायांन बद्दल आदर आहे पण तुमचा सांगण्याचा हेतू थोडासा वाटतो
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 4 сағат бұрын
सर्व स्पष्ट सांगितले आहे.
@sudhirsawardekar2414
@sudhirsawardekar2414 2 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@avinashchanne9333
@avinashchanne9333 Күн бұрын
ROKHTHOK....KHUP CHHAN VIDEO.
@UtkarshKharat-j2o
@UtkarshKharat-j2o Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची माहिती द्या सिंहासनाची काय झाले तुझ्याविषयी व्हिडिओ बनवा
@Dips491
@Dips491 2 күн бұрын
जबरदस्त व्हिडिओ sir अगदी परखड मत व्यक्त केलेत अगदीच शिव व्याख्याता म्हणवून घेणारी ही लोक प्रसंग असे सांगतात जणू काय ही त्या प्रसंगी प्रत्यक्ष उभी होती...एक प्रकरण मला खूप खटकत श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांचे बद्दल एक कथा सांगितली जाते ( दगडातील बेडकी अशी कथा आहे...) श्रीमंत योगी असणाऱ्या शिवरायांना ज्यांच आयुष्य धकाधकीचं अन् स्वराज्य सांभाळण्यात गेलं त्यांना खरच कधी गर्व झाला असेल का
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 күн бұрын
फालतूपणा आहे तो सगळा
@RohanCheulkar
@RohanCheulkar Күн бұрын
Nakki ky hote tyar dagdatil bedki madhe lihilele please sangave??
@shrikantbagade9016
@shrikantbagade9016 2 күн бұрын
🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@DBG01
@DBG01 38 минут бұрын
एक नंबर सडेतोड मत साहेब !
@dhaneshnemanneman4247
@dhaneshnemanneman4247 2 күн бұрын
U r great 👍. Dhanyawaad saheb🙏
@sampatchorat2921
@sampatchorat2921 Күн бұрын
जय शिवराय सर
@jayashirke1368
@jayashirke1368 2 күн бұрын
खूप छान 👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 Күн бұрын
खूप सुंदर , सर . 🙏🙏
@rahulyadav-ob5pu
@rahulyadav-ob5pu Күн бұрын
पुरंदर किल्यावर असलेल्या महादेव कोळी जमाती लढाया सांगा.
@ramchandrachothe6647
@ramchandrachothe6647 23 сағат бұрын
ऐतिहासिक कादंबरी म्हणजे इतिहास नाही.
@sushantvaidya3908
@sushantvaidya3908 Күн бұрын
छान. आपल्या परखड,बिनधास्त बेधडक मता बद्दल धन्यवाद. रणजित देसाई कडून ही चुक घडावी?
@keshavpisal9987
@keshavpisal9987 2 күн бұрын
🙏🙏⛳⛳🇮🇳🌼🌹जय शिवराय जय शिवाजी जय भवानी 🙏🌹🌼
@dadabhanuse72
@dadabhanuse72 2 күн бұрын
जय शिवराय
@manojzende8805
@manojzende8805 2 күн бұрын
जय शिवराय दादासाहेब खरे खोटे आरोप नको आम्हला इतिहास पाहिजे जय शिवराय जय शंभू राज ❤❤❤
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Күн бұрын
आधी खोटे काय ते तर बघा
@gopikrushnapardeshi9478
@gopikrushnapardeshi9478 Күн бұрын
तुमच्या द्वारे खरी माहीती कळते
@sandeepjkhandekar
@sandeepjkhandekar 2 күн бұрын
❤ Always open all false history and open real history Shuvaji Maharaj Ki Jay
@Kshtriyas
@Kshtriyas Күн бұрын
सरसेनापती धनाजी जाधव यांचा विषय व्हिडियो माहिती बनवा 🚩🚩
@sandeep13dev
@sandeep13dev Күн бұрын
असच इतिहास लिहून ठेवलाय, ज्यात समर्थ कोणतं तरी स्पटीक दगड असे काही देत आहे जो जेवणातील विष सांगतो....
@MilindPatil-k9m
@MilindPatil-k9m 2 күн бұрын
खूप छान आहे सर
@FamilySmilesLifeSmiles
@FamilySmilesLifeSmiles Күн бұрын
🙏🚩🚩🚩🚩🙏
@pravinbhosale2526
@pravinbhosale2526 2 күн бұрын
खुपच छान ❤❤
@anantgarde1365
@anantgarde1365 2 күн бұрын
इतिहासावर कादंबरी लिहिण्यास मज्जाव करावा.
@shantadevagonavar7623
@shantadevagonavar7623 2 күн бұрын
Thank you sir 🙏
@rajes6392
@rajes6392 Күн бұрын
कादंबरीतल्या सर्व घटना खरया मानू नयेत, त्याच्यात मनोरंजन जास्त आणि इतिहास कमी असतो. फक्त पाने जास्त करण्यासाठी लिहिले जाते.
@visalabhay
@visalabhay Күн бұрын
आज काल एक प्रोफेसर महाराज आणि माँसाहेब यांच्या नावाने पुस्तक विकत आहे ❤. त्यावर एक व्हिडिओ बनववा हि विनंती ❤
@rajes6392
@rajes6392 Күн бұрын
कृपया अशा प्रोफसर चे नाव टाइप सांगावे
@visalabhay
@visalabhay Күн бұрын
Business management books especially 😂
@anilpatole-mj6li
@anilpatole-mj6li 2 күн бұрын
🚩🙏
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 2 күн бұрын
Sir please shivaji maharajaancha daily routine kasa hota tya var ek video banva 🙏🙏🙏🙏
@Deshpratham-l5y
@Deshpratham-l5y Күн бұрын
हि असली नतद्रष्ट लोक मरतील पण त्यांच्या पुढच्या पिढीवर लोकं थुंकतील. कारण आई बापाची कर्म पोरांच्या वाट्याला येतातच. जसं संपत्ती असो किंवा गरिबी.
@vishalgaikwad3061
@vishalgaikwad3061 Күн бұрын
@sanpatkan
@sanpatkan 2 күн бұрын
आजकाल नवीन फॅशन निघाली आहे. छत्रपतींना मुस्लिमांविषयी फार प्रेम होते ते पटवून देणे.
@vaibhav14476
@vaibhav14476 2 күн бұрын
छान, अवश्य उघड करा खोटा इतिहास. सगळीकडे असेच काल्पनिक पसरलेले आहे. महाभारतातील कर्णाबाबतही असेच काही कादंबरीत वाचनास मिळते... जे मुळ महाभारतात नाही. बिनधास्त ठोकतात लेखक लोक.
@rameshksharma3273
@rameshksharma3273 2 күн бұрын
परखड,
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 2 күн бұрын
Jay chhatrapati shivaji maharaja. Jay dharmaveer chhatrapati sabahji maharaja
@swapnilp1651
@swapnilp1651 19 сағат бұрын
ते बानगुडे पाटील पण शंभुराजेंच्या बाबतीत असेच सुसाट सुटतात.... शंभूराजेंच इंग्रजीवर पण प्रभुत्व असल्याचा अफलातून शोध त्यांनी लावला आहे❗ 😅
@PradipThomson
@PradipThomson Күн бұрын
कादंबरी ही‌ नाट्यमय आणि काल्पनिक असते.. ते काही ऐतिहासिक पूस्तक नाही
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Күн бұрын
मग त्यात काल्पनिक पात्रेच वापरायची ना? ऐतिहासिक व्यक्ती का वापरतात?
@ChinmaiNookala
@ChinmaiNookala Күн бұрын
Yes please tell the true history with out any massala
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 2 күн бұрын
👍👍👍👌👌👌
@rampawar1132
@rampawar1132 Күн бұрын
विकृत इतिहास मांडणाऱ्या पुस्तकावर थेट बंदी आणावी
@anilgurde423
@anilgurde423 9 сағат бұрын
आजकाल तर औरंगजेब च उदो उदो चाललय काही सेक्युलर मंडळी कडून
@marutiabagole2567
@marutiabagole2567 2 күн бұрын
सणसणीत🚩 #गरुडझेप_मोहीम_2025
@shripadmuley5258
@shripadmuley5258 Күн бұрын
Very few people have guts to tell the truth
@sachindhiwar492
@sachindhiwar492 2 күн бұрын
Chup chan sir vachli ahe mi ti kadambari.tumchya mule satya kaltay .thank you.
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 күн бұрын
तुम्ही नेहमीच अशी परखड माहिती देता आपण असंच चालू ठेवा श्रीमान योगी चा संदर्भ अत्रे सुद्धा घेत असत हे जाणीवपूर्वक केले जात असे माझे मत आहे तुमच्या सत्य घटना नेहमीच मी दाद देत असतो
@shrikrushnadahatonde
@shrikrushnadahatonde 2 күн бұрын
Paihile sarsenapati mankoji dahatonde yanchay baadal kahi mahiti milel ka sir
@Wolverine_Logan.
@Wolverine_Logan. Күн бұрын
sir krupaya dadoji konddev yanchya baddal ek video banval ka ?
@amolgaikwad8723
@amolgaikwad8723 2 күн бұрын
समर्थ रामदास गोसावी यांना छ शिवाजी महाराजांच्या बोकांडी बसवण्यासाठी जे प्रयत्न सध्या सुरू आहेत त्या वर पुराव्यानिशी व्हिडिओ बनवा
@pradipmokashi5753
@pradipmokashi5753 2 күн бұрын
Maharast cha itihas ha Surya sarkha ujal aahe tela asha khotya Prasang chi jarur nahi. PRAVIN BHOSLE SAHEB AAPAN KHARA ITIHAS SAMOR AANAT AAHE DHANYAVAD.
@keshavmaske9247
@keshavmaske9247 2 күн бұрын
सडेतोड उत्तर
@Don_Killuminati
@Don_Killuminati 2 күн бұрын
या थिर्ड क्लास कादंबरी वाल्यांनी खरा इतिहास कमी आणि मिरची मसाला खूप असे लिहून ठेवले आहे. श्रीमान योगी वाचताना तर मला अस वाटले की स्वतः कादंबरीकार ने मनाचे वाट्टेल ते लिहून ठेवले आहे
@vijaynandgaonkar9712
@vijaynandgaonkar9712 2 күн бұрын
Pavan khindit nakki kay zale te jara sanga ,maharaj nakki bajiprabhu na mage theun gele astil ka ,
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 күн бұрын
नक्कीच सांगेन लवकरच
@kirandhongadi2482
@kirandhongadi2482 2 күн бұрын
चवीला वापरतात थोडक्यात 🙏🏻🙏🏻
@rahulgore1999
@rahulgore1999 2 күн бұрын
तुमच्या विद्वत्तेला विद्वेषाची बाधा झाली आहे साहेब..
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Күн бұрын
याला विद्वेष नव्हे इतिहासात घाण करणाऱ्यांबददलची चीड म्हणतात. तुम्हाला अशी चीड येत नसेल म्हणून विद्वेष म्हणत आहात.
@dakhanicenter3258
@dakhanicenter3258 2 күн бұрын
या वास्तूंना आज ऐतिहासिक वास्तू म्हंटले जाते.. त्या काळात त्या राजकीय वास्तू होत्या जसे आज संसद ... पर्यटन करायला तेव्हा काही पर्यटन किंवा पुरातत्व विभाग अस्तित्वात नव्हता...😅
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 2 күн бұрын
बाळ, जुन्या प्रेक्षणीय वास्तू प्रत्येक काळात असतात. उगीच डोके चालवू नये.
@jacksamuel8897
@jacksamuel8897 Күн бұрын
Khoop video yetaat chatrapati shivaji maharaj rajput sisode hote he khare ki khote?
@hichcock7364
@hichcock7364 2 күн бұрын
बाबासाहेब पुरंदरे वर काय बोलाल😢😢
@newworld2086
@newworld2086 2 сағат бұрын
मुळात कादंबरीला इतिहास म्हणून वाचणे हेच चुकीचे आहे. प्रस्तावनेत लेखकाने disclaimer दिलेले असते पण तरी पण काही लोक त्यांना इतिहासकार म्हणून डोक्यावर घेतात.
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 136 МЛН
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН
HELP!!!
00:46
Natan por Aí
Рет қаралды 64 МЛН
अडाणी पोटदुखीचे पोस्ट मॉर्टेम! राजांच्या पत्रांमधून!
26:56
The Taj Mahal - Masterpiece Of Engineering   - 3D Animation
16:06
چشم جالوت ؛ نبردی که مغول قتل عام شد
17:41
Persian Historian Pro
Рет қаралды 95 М.
खानाची फजिती करून राजांनी शिकवला धडा!
8:57
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 9 М.
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 136 МЛН