Рет қаралды 738
हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच छत्रपती श्री संभाजी महाराज व स्वराज्यातील लढवय्ये मावळे यांच्या पराक्रमी,कीर्तीवंत प्रबोधनासाठी आपल्या या Global शिवराज या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिवशंभु विचारांचा जागर करीत आहोत, तरी आपल्या छत्रपती शिवराय जीवनावर आधारित तसेच स्वराज्यातील विविध पराक्रमांचे प्रसार करण्यासाठी आपले Global शिवराज हे यु ट्यूब चॅनल नक्की सब्सक्राईब करा.
जय जिजाऊ 🙏🏻🚩
जय शिवराय🙏🏻🚩
जय शंभूराय 🙏🏻🚩
अधिक माहितीसाठी संपर्क-९०७५८४२८८०