शीर्षक काय आहे तुमच्या व्हिडिओ चा? नेताजींचा न ऐकलेला ईतिहास! कोणाला माहित नाही? मराठ्यांचा ईतिहास आम्ही कोळून प्यायलो आहे. आमच्या सारखे बरेच जण आहेत. तेव्हा शीर्षक बदली करा. महत्वाचे म्हणजे नेतोजी नाही तर नेताजी म्हणा. नाहीतर तानाजी ला तानोजी, येसाजी ला येसोजी, पिलाजी ला पिलोजी, सूर्याजी ला सुर्योजी असं म्हणायला सुरुवात कराल.
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
आदरणीय भोगीचंद सर, जर आपण इतिहास कोळून प्यायला असाल तर आपल्यासारख्या महान विद्वान माणसानं माझे व्हिडीओ पाहून स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवू नये अशी नम्र विनंती. माझे व्हिडीओ हे माझ्यासारख्याच अडाणी, अज्ञानी आणि अल्पबुद्धी माणसांसाठी मी तयार केलेले असतात. आपल्यासारख्या महाज्ञानी आणि अद्वितीय प्रतिभेची व्यक्ती माझ्या चॅनलला भेट देते हि माझ्यासाठी परम-भाग्याची गोष्ट आहे. माझं अज्ञान आणि वेडंवाकडं बोलणं ऐकून जर आपलं मन दुखावलं असेल तर मी मनापासून क्षमा मागतो. राहिला नेतोजी नावाचा प्रश्न, त्यांचं खरं नाव हे नेताजी नसून नेतोजी असाच होतं हे अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करून महान इतिहासतद्न्य श्री. गजानन मेहेंदळे आणि शिवभूषण निनाद बेडेकर यांनी लिहिलं आहे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवणारा अतिशय सामान्य शिवप्रेमी आहे.
@swapnilpatil86443 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ik dam parfect reply dila sir tumhi aj Kal you tube che 3-4 video bgun koni pn itihaskar zslya sarkhya gosti karta
@Bhogichand3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel यापुढे मी तुमचा चॅनल पाहाणार नाही. म्हणजे वाद विवाद नाहीच होणार.
@Bhogichand3 жыл бұрын
@@swapnilpatil8644 मी तु ट्यूब हल्ली पाहायला लागलो. शाळेत असताना ईतिहास वाचतोय. वाचनाची आवड होती तसेच ईतिहास विषयाची पण. यु ट्युब पैसे कमावण्याचे साधन झाले आहे. त्यामुळे कोणी ही उठ सुठ व्हिडिओ बनवितो. ईतिहास हा संशोधनाचा विषय आहे. कोणावरही पटकन विश्वास ठेवता येत नाही. असो मला जे योग्य वाटले ते मी लिहिले.
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
भोगीचंद साहेब, माझे व्हिडीओ न पाहण्याचा आपला निर्णय अतिशय योग्य आहे. आपल्यासारख्या महाज्ञानी माणसानं असे माझे सामान्य लोकांसाठीच बनवलेले व्हिडीओ पाहणे म्हणजेच वेळेचा अपव्यय करणे होय. आणि आपल्यासारख्या ज्ञानी माणसाचा वेळ म्हणजे अमूल्य अशी राष्ट्रीय संपत्ती आहे. राहिला पैसे कमवण्याचा उद्योग. माझ्यासाठी युट्युब म्हणजे निव्वळ घाट्याचा सौदा आहे गेल्या ३ वर्षांपासून. पण तरीही सामान्य बांधवाना इतिहास कळावा म्हणून धडपड चालूच आहे. मी अशीच धडपड करीत राहीन. आपल्यासारख्या विद्वानांनी माझ्या बालबुद्धीच्या व्हिडिओकडे दुर्लक्षच केलेले बरे. लाखो सामान्य माणसं माझ्या चॅनलवर भरभरून प्रेम करतात माझ्यासाठी तेवढी कमाई खूप आहे. ते प्रेम म्हणजेच माझा नफा आहे.
@dhb7022 жыл бұрын
खूप छान पद्धतीने महान योद्धे सर नौबत नेताजी पालकर यांच्या बद्दल आपण अज्ञात माहिती दिली आहे. धन्यवाद !
@ashoktorase26573 жыл бұрын
नेतोजी पालकरांची ऐतिहासिक कामगिरी संदर्भांसह उत्तम करून दिली. खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
@madhavraopatil20863 жыл бұрын
नेताजी पालकर यांची खरी ऐतिहासिक माहिती समजली काही लोकांचे नेताजी बद्दल असलेले गैरसमज ही दूर झाले,
@जयशिवराय-द4छ3 жыл бұрын
सुर योध्दे नेताजी पालकरना शुभमय शुभेच्छा।
@snehawad39302 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती ; आणि खरा इतिहास एकताना अभिमानाने उर भरून आला . अतिशय स्वामीनिष्ट ' महापराक्रमी . शुरविर . सरसेनापती नेतोजी पालकर यांना मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩🚩 मला पालकर असल्याचा खरच खुप अभिमान वाटतो . अप्रतिम व्हिडियो . पूढील वाटचालीस अनेक शुभेच्या💐💐💐
@shirulalme6514 Жыл бұрын
अरे दादा आम्ही तुझे आभारी आहोत। तुझ्यामुळे स्वराज्याचा इतिहास समजत आहे। जय भवानी जय शिवराय। ❤
@vinayhurpade98373 жыл бұрын
उत्तम माहिती मिळाली. मी व्हिडिओ दोन वेळेस पाहिला आहे.
@akshaybankar13293 жыл бұрын
नेताजी पालकरयांस मानाचा मुजरा 🙏🙏जय शिवराय🙏🙏
@ravindrataware21673 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@kishoriindurkar99303 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन, चित्र माडणी योग्य रीतीने करणे आवश्यक. धन्यवाद.
@psipalkar34693 ай бұрын
नेताजी पालकर यांना कोटी कोटी प्रणाम.....❤
@vyasghanshyam42612 жыл бұрын
खुप छान प्रस्तुतीकरण केलयं आपण. जय शिवराय!
@arjunp.s.76152 жыл бұрын
सर आपले सर्व video अभ्यास पूर्ण असतात. मी इतिहासाचा नेहमीच अभ्यास करतो, मला आपले video आवडतात.
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
Dhanyawad Arun ji🙏🙏
@shrimangeshchavan5083 жыл бұрын
khup changli mahiti milali. dhanywad 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@savitabadhe71053 жыл бұрын
खूप छान माहिती दिली बदल धन्यवाद 🙏👍👌💐😆🌷🌹🚩🚩🚩 जय शिवराय नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
@laxmikantkulkarni60923 жыл бұрын
Khup Chan mahiti dhanywad
@shreenursary44243 жыл бұрын
दुर्मिळ माहिती फारच छान
@adinathwalunj43403 жыл бұрын
सेनापति नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
@RameshShinde-fq6mb9 ай бұрын
सेनापती नेताजी पालकर कोटी कोटी प्रणाम या महाराष्ट्राच्या भुमी ला वंदन असे वीर जमले या भुमी पोटी जय माँ त्रु भुमी जयभवानी जय शिवाजी
@yogitaghule13523 жыл бұрын
अप्रतिम माहिती
@rajendrapatilbhople35853 жыл бұрын
खुप छान माहीती
@aajichyahaatchichav82018 ай бұрын
खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@nitingaikwad76083 жыл бұрын
Khup sunder vishleshan
@baburaomarne16903 жыл бұрын
॥ येथे कर माझे जुळती ॥ ॥हर हर महादेव ॥ जगदंब..जगदंब...👏👏
@Dr.SubhashPatil5 ай бұрын
नेताजी पालकर सेनापती म्हणून ग्रेट होते त्यांना मानाचा मुजरा
@nitindeshmukh9913 жыл бұрын
Khup chan video
@abhijeetthigale50873 жыл бұрын
उत्तम रित्या छान माहिती सादर करण्यात आलेली.
@nikeshpaul85573 ай бұрын
सरसेनापती नेताजी पालकर यांची समाधी तामसी नदीच्या तीरावर आहे... 🙏💐🕉🚩
@harshadpande27043 жыл бұрын
👑👑प्रती शिवाजी 💝🔥💝 म्हणुन ओळखले जाणारे 💝🔥💝 सरनोबत नेतोजी पालकर 💝🔥💝 यांना मानाचा मुजरा 🔥🔥
@dineshmukane50463 жыл бұрын
🚩🙏 जय शहाजी महाराज 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय संभूराजे 🚩
@avinashjoshi15533 жыл бұрын
माहिती खूप छान आहे व योग्य ती मिळाली नाहीतर नेतोजी पालकर यांचा इतिहस कोणालाच जेव्हा ते मोगलांना मिळाले त्यानंतर माहिती नव्हता,खूप छान
@avinashjoshi15533 жыл бұрын
आपला आभारी आहे,सर मला एक माहिती हवी आहे,ती महाराणी पुतळाबाई ह्या रायगडावर आषाढी एकादशी दिवशी महाराजांचे जोडे घेऊन सती गेल्या त्यांची समाधी कोठे आहे,तसेच अफजल खानाचे सर राजगडाच्या महादरवाजात पुरले होते,त्याबाबत काही माहिती मिळेल का,कारण राजगड किल्ला पहिला असता तसे दरवाजावर कोणतेच चिन्ह दिसून येत नाही,कृपया मला माहिती मिळेल काय
@popatwable86602 жыл бұрын
मानाचा मुजरा
@rajendrap14752 жыл бұрын
जय शिवराय🌺🙏🏻
@rahuljadhav62433 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम...🙏🙏🙏 आणि नेतोजी पालकर हेच त्यांचं खर नाव होत🙏🙏🙏🙏
@drkedaracupressureacupunct81433 жыл бұрын
Jay ho
@puranemahadeot.76423 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@vinayhurpade9837 Жыл бұрын
एकदम उत्तम.
@vilasshirke12733 жыл бұрын
खुप छान व खात्रीशिर माहिती. धन्यवाद.
@dineshmukane50463 жыл бұрын
🚩🙏 स्वराज्याचा निष्ठावंत मावळा प्रति - शिवाजी सरसेनापती नेताजी पालकर यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩
@yogitapawar60713 жыл бұрын
जय शिवराय जय संभाजी जय नेताजी पालकर
@dipalisawant90213 жыл бұрын
नेताजी पालकर यांच्याविषयी ची सत्य काय आहे ते समजले धन्यवाद
@dhirajnawadkar85693 жыл бұрын
Mst sir
@jaimineerajhans98974 ай бұрын
राजकारणात कोणी मित्र नसतो कोणी शत्रू नसतो मित्राचे शत्रू होता शत्रूचे मित्र होतात
@jaibheem50953 жыл бұрын
सरसेनापती नेताजी पालकर अमर रहे।
@shivramshirole40913 жыл бұрын
Jay shivray Jay Netaji palkar koti Koti Nauman Jay Maharashtra
@bhushanpatil73812 жыл бұрын
जय महाराष्ट्र ⛳
@kishorengineer78823 жыл бұрын
Ok हेच ऐकायचे होते ...धन्यवाद.असेच प्रेम राहू द्या.....सरकार...छान महिती....
@mohanshinde21643 жыл бұрын
नेताजी पालकर यांना माझा मानाचा मुजरा
@sureshpashamwad27142 жыл бұрын
Kolpe sir ,namaskar .apan palkar sambandhit durmil mahiti dili .sunder Katha sangitlya badal mala abhiman vatto .Jai jijau ,Jai shivrai .
@user-kv4ct6dg4h3 жыл бұрын
अगर छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती उगाच म्हणत नाही
@jyothinayak93862 жыл бұрын
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji 💐🇮🇳🚩🙏😊
@dnyaneshdabke6403 жыл бұрын
Chan video
@sharadbankar25753 жыл бұрын
Fine infarmation
@nitinchalke91163 жыл бұрын
सरसेनापती नेताजी पालकर यांना मानाचा मुजरा
@jaydeepghodake99796 ай бұрын
*नेतोजी पालकरांची 'घर वापसी' शिवरायांनी केली होती* 🚩💓🙏
@vikrantchavan55583 жыл бұрын
खूपच सुंदर video आहे सर
@anitabaral47023 жыл бұрын
Khup chan mahiti sangitle Sir
@shamlimbore94063 жыл бұрын
Khoop, chhan,,
@sahildongre28753 жыл бұрын
Your information most important. Our Historical life ...
@mayureshdapkekar94453 жыл бұрын
Very very nice 👌😊👍👍
@shivajigorde23613 жыл бұрын
नमस्कार सर. आपले बरेचसे व्हिडीओ ऐकले.खूपच छान भाषेत आपण त्यांच्या रचना केल्या.सध्याचे शासन व छत्रपति शासन यांच्या तील फरक करुन एक उद्बोधक व प्रबोधक व्हिडीओ आपल्या कडून तयार व्हावा.हिच अपेक्षा.
@pramodpadave95883 жыл бұрын
खूप छान❤️❤️
@veganube59633 жыл бұрын
अप्रतिमच माहिति
@jitendraghorpade60983 жыл бұрын
Nice video sir
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
Thanks and welcome
@pravinspvlogs33173 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@dattudhaygude2083 жыл бұрын
छान माहिती सर.
@devanandgaikwad19664 ай бұрын
इतिहास कसा सांगू नये ह्याचा वस्तुपाठ म्हणजे हे चॅनल.
@vijaynathmedankar7237 Жыл бұрын
नेतोजी पालकर हे खरे नाव
@maheshgupte-fo4xt Жыл бұрын
नेतोजी हेच योग्य आहे
@sandnyyadav74212 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@dheerajghadge4571 Жыл бұрын
🚩🙏
@hariharnarayanbhagwat21013 жыл бұрын
नेतोजी पालकरांबद्दल नेहमीच मला आकर्षण राहिले होते, त्यांच्या बाबत सविस्तर माहिती कळली बरे झाले, नेतानजींची समाधी कुठे व कशा स्थितीत आहे हे कळले असते तर बरे झाले असते, असो.
@ज्ञानगंगा3 жыл бұрын
नेताजी पालकर यांची समाधी तामसा ता.हदगाव जि.नांदेड येथे आहे..🙏
@sadashivjagde75082 жыл бұрын
नेतोजी पालकर याची समाधी तामसा येते आहे ता.हदगाव जिल्हा नादेड
@motivationalspeaker76443 жыл бұрын
Great
@alankarbhoir28212 жыл бұрын
नेताजी पालकर हे मूळचे रायगड मधील खालापूर तालुक्यातील चौक गावचे होतें का ते पण सांगा
@ashokpatange57283 жыл бұрын
धर्मांतराची चांगली माहिती दिल्या बध्दल धन्यवाद . छत्रपती नी नेताजीना शुध्द करून घेतले या वरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते .
@namdeohire26903 жыл бұрын
TV
@dravinashpawar60443 жыл бұрын
छत्रपती शिवराय यांनी असे मोहरे घडविले होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी आणि स्वराज्य साठी प्राण हातावर घेऊन हे मोहरे एकनिष्ठ पणे रहात होते आणि महाराज देखील त्यांची तेवडीच काळजी घेत होते त्यांचेवर तेवढाच जीव लावत होते असे निस्टवन्त मोहरे इतर कुठल्याही इतिहासात पाहायला ऐकायला मिळत नाहीत
@vg-kf8kg2 жыл бұрын
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतिशिवाजी नेतोजी पालकर.... धर्मांतर झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना हिंदू करून घेतले होते हे माहीत होते...पण एवढे सविस्तर आत्ताच कळाले... मन स्तब्ध झाले....केवढा त्याग..केवढी तपश्चर्या... सर, पण नेतोजींच्या दोन्ही धर्मांतरित पत्नींचे पुढे काय झाले हे इतिहासाला ज्ञात आहे का?? की त्या ही त्यांच्याबरोबरच परतल्या???
@yogeshshinde1554 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@mlxlofimix98623 жыл бұрын
Thank u for good information 🙏🙏😁
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
So nice of you
@JAYSH3333 жыл бұрын
👌🚩🙏
@vikrantchavan55583 жыл бұрын
Sir एक प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायरेशवराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.ते मंदिर सध्या कोठे आहे?ते सुस्थितीत आहे का? की काळाच्या ओघात लुप्त झाले? ते मंदिर कोणी बांधले plz त्यावर एक video बनवा.
@ganeshkadam15473 жыл бұрын
ho te mandir aahe ajun
@tushardevarukhakar90852 жыл бұрын
Aadhi barakhadi शिक , aani नंतर व्हिडिओ tak. इतिहास chukalay शब्द
@highfie29483 жыл бұрын
🔥🙏🙏🙏
@devanandgaikwad1966 Жыл бұрын
माफ करा पण....नेतोजी पालकर आणि शिवाजी महाराज यांचा आपसातील मतभेद हा ठरवून होता याला authentic पुरावा काय आहे, आणि हा जर बनावच होता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हजार मावळे गमावले ते या बनावासाठीच काय?
@surajmalekar18743 жыл бұрын
Apan kadhat aslelya vidio Madhun khup changali mahiti milate Mazi vinnti ahe ki apan raja shiv chatrapati hi Malika utub vr takavi
@MRVICTORSMITH-tj2gw3 жыл бұрын
Chatrapati Shivaji maharaj kdey eka peksha ek khatarnak yoddha hotey aani tevha janta pn tashich hoti aaj chya janta sarkhi nahi va tevha chatrapati Shivaji maharaj ney samanya mansana va janta la mahan keley mhanun samanya mansani va janta ni chatrapati Shivaji maharaj na mothey keley va maratha nhvey sarva bhartitan chey Marathi samrajya sthaphan key jey shevti peshwani va pehwayi ney jaativad va aandhshradha va ghatika va jyotishi va karmakandan muley gamavley hach khara itihas
@kartiksk-artic2 жыл бұрын
त्यांच्या दोन पत्नी काका कोंढजींचं काय झालं पुढे?
@jaydeepghodake99796 ай бұрын
*छत्रपति शिवाजी महाराज औरंग्याच्या हातावर मिठाई ठेऊन पसार झाले होते*
@jayakamble7623 жыл бұрын
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👍👌👌👍
@yashdabhade29223 жыл бұрын
🙏🔥🔥❤
@devdaspatil81813 жыл бұрын
Sir jar mirza raje jaising jar prabu shree ramanche vanshanj hote tar te tya aurangyachi chakri ka karayche
@anilkoli12023 жыл бұрын
नेतोजी पालकर यांचं गाव शिरूर तालुक्यातील तांडळी आहे का
@akshaypingale96953 жыл бұрын
नेतोजी पालकर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक येथील होते..त्यांचा जन्म चौक मधला आजही त्यांची जयंती तिथे साजरी केली जाते..
@mangeshchavan596510 ай бұрын
बाप तर बाप आहेच ना
@milindatre12003 жыл бұрын
Doctor Netaji palkar not Netoji! Please correct!
@sanjayahirrao893 Жыл бұрын
Netoji ka Netaji
@ramharirajesh31053 жыл бұрын
Mahiti chan ahe
@somnathbhalerao36343 жыл бұрын
Shomnath bhalerav
@shambho33 жыл бұрын
🙏🙏🙏
@suhasvenkateshkottalgi50323 жыл бұрын
Some historians claim that Netoji rejoined Mughals during Sambhaji ,Maharaj tenure. What is your view?
@DrVijayKolpesMarathiChannel3 жыл бұрын
No Netaji died very early in Sambhaji Maharaj's reign, later his descendents changed side.
@sudhakarnagare50023 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel gm
@sudhakarnagare50023 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannelthe by laws a lu
@nitinkale560 Жыл бұрын
Yes, I àlso read somewhere that after Chhatrapati Shivaji Maharaj 's death he became Muslim again and joined Mughals. Might be our society could not accept his returning to Hinduism again.