शंबू राजांचे व्यक्तिमत्व अविश्वासनीय आहे. एक प्रेमळ मुलगा, नातू, अफहाट साहस, सत्याची प्रचंड आग्रह, प्रचंड शौर्य, प्रचंड साहित्य, प्रचंड सेनापती. प्रचंड मैत्री, मोठया बद्दल प्रचंड आदर, किती गुण वैशिट्या सांगावीत, सर्व विशेषणे अपुरी पडावीत, असे शिवपुत्र. 🙏🏽🙏🏽🙏🏽❤️❤️❤️
@UnfilteredStoriiesКүн бұрын
असा राजा पृथ्वी तलावर झाला नाही
@pandurangvarat9 күн бұрын
खुप छान सर आपला राजा कसा होता.हे आजच्या पिढीला कळाले पाहिजे.
@UnfilteredStoriies9 күн бұрын
छ. संभाजी राजे यांचे कितीही वर्णन केले तरीही ते अपूर्ण राहणार. आमचा एक छोटा प्रयत्न.