Рет қаралды 261,899
जांबा दगड (चिरा) ओळखायचा कसा ? | ( How to Check Laterite Stone? )
#जांभा तथा #लॅटेराइट हा एक प्रकारचा खडक आहे. हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो. हा खडक लाल रंगाचा असतो. यात #लोह आणि #बॉंक्साइट खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हा अतिशय खडबडीत असतो आणि #कातळापेक्षा वजनाने हलका असतो. तसेच सच्छिद्र असतो.
********************************************************
○ 👉Teligram Group
t.me/joinchat/...
○👉Facebook Page
/ 104738371965130
○👉Instagram
www.instagram....
*********************************************************
चिरे खाण
ग्रीव्ह पॉइंट कसे करतात
चिरा दगड कसा असावा Laterite Stone.
500 sq. ft चिरे बांधकामाला किती खर्च येतो.
Chira stone price in Ratnagiri.
चिरा बांधकाम डिझाईन.
laterite stone.
हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी बनवलेला या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेले दगड हे खराब आहेत. कोणत्याही खनिज मालकाचे नुकसान होणे हा हेतू नाही. प्रेक्षकांना कोणता दगड खराब किंव्हा कोणता मजबूत हे ओळखणे हा हेतू आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला Subscribe करा.