Citizenship Amendment Act: आठवडाभरात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार ? नेमक्या तरतूदी काय ?

  Рет қаралды 402,424

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 824
@suryasurya-cr7lr
@suryasurya-cr7lr Жыл бұрын
एकीकडे गंगा - जमुना तहजिब बोलतात,हिंदू - मुस्लिम भाई -भाई म्हणतात, पण दुसरी कडे बांगलादेश मधून आलेल्या गुस्पेठीया रोहिग्यचे स्वागत करायचे, आणि त्याचवेळी शेजारील देशातील त्रासाला कंटाळून आलेल्या हिंदूंना विरोध करायचं हेच आहे या CAA या कायद्याला विरोध करण्याचे एकमात्र कारण 🙏🚩
@nitindpatil8430
@nitindpatil8430 11 ай бұрын
​@user-le9fg3gs2dमित्रा एक दा वॉफ्ट बोर्ड विषयी बग
@prashantjagtap5086
@prashantjagtap5086 11 ай бұрын
नक्किच, पण हे पण खूप महत्वाचे आहे
@s.m.8218
@s.m.8218 10 ай бұрын
​@user-le9fg3gs2d accept Islam... and keep Ur brain calm..
@RespecT-yk2pc
@RespecT-yk2pc 10 ай бұрын
​@user-le9fg3gs2dthen who will protect them?? Asach karat rahilo tar parat pahilya sarkh hoil......"Vasudaivam Kutumbakam"🙏🙏
@Connecting-nature
@Connecting-nature Жыл бұрын
CAA सोडा सर्वप्रथम Uniform civil code तात्काळ लागू करा . देशाच्या अखंडतेला बाधा येणार नाही याकरिता UCC ची नितांत आवश्यकता आहे.
@SMWmarathi
@SMWmarathi Жыл бұрын
Ccc? Jara explain karal ka? Ucc ch na?
@shubhammane639
@shubhammane639 Жыл бұрын
Ucc ast te ccc nahi 😂
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Жыл бұрын
खरय.. लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. धोक्याची घंटा वेळीच ऐकून कृती करणे भाग आहे.It's an emergency now.
@Connecting-nature
@Connecting-nature Жыл бұрын
@@shubhammane639 sorry by mistake
@sandeepgite5462
@sandeepgite5462 Жыл бұрын
Uniform civil code ❤​@@SMWmarathi
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Thanks sir for giving knowledge of CAA law
@sovisam
@sovisam Жыл бұрын
इथे पुण्यात मराठी माणसाला घर भेटत नाही पण काही लोक बांगलादेशी लोकांना घर देतात 😢 caa nrc npr is imp
@vedhh7727
@vedhh7727 Жыл бұрын
Caa नाही शेठ... बांगलादेशी बाहेर काढायला nrc आहे.. Caa तिकडच्या प्रतारित हिंदू,बौद्ध, शीख,जैन ह्यांना नागरिकत्व देण्या साठी आहे.
@nikhilkulkarni891
@nikhilkulkarni891 Жыл бұрын
Kondhwa tyanchya areatch bgtatat te
@vaibhavlakhe725
@vaibhavlakhe725 Жыл бұрын
पवार दादा बघा काय चालय तुमच्या पुण्यात धोक्याची घंटा आहे पूना मध्ये...लवकर पाऊल उचला नाहीतर अडचणीत पुणे...
@Global_sty
@Global_sty Жыл бұрын
@@white_cloud369chutiya tu tujha kaam kaar, swata jhaat bhar kamawto ani ghoda lavto mahne ,
@balu8367
@balu8367 10 ай бұрын
​@@vedhh7727❤
@sahilpatil7010
@sahilpatil7010 Жыл бұрын
आपल्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून आपल्या देशात लोकशाही आणि संविधान टिकलय आणि लोकशाही टिकवायची असेल तर हिंदू बहुसंख्य असणे गरजेचे आहे जगात 56 मुस्लिम राष्ट्र आहेत एक पण सेक्युलर आणि संविधानिक नाही
@HollywoodMoviesOFC
@HollywoodMoviesOFC Жыл бұрын
चिंताजनक बाब आहे😮😮
@rajmak1881
@rajmak1881 Жыл бұрын
आणि त्यातील 50 देश हे भिकारी आहेत
@seeker008
@seeker008 Жыл бұрын
Turkey.. Indonesia... Malaysia.. Maldives...??
@gc19208
@gc19208 Жыл бұрын
Khar aahe jo paryant Hindu bahusankhya to paryantach samvidhan aahe
@Global_sty
@Global_sty Жыл бұрын
You should study first, 😂 illiterate people
@nubdagamers8442
@nubdagamers8442 Жыл бұрын
Full support to CAA AND UNIFORM CIVIL CODE .
@saurabhshrikhande7599
@saurabhshrikhande7599 Жыл бұрын
Aai babana full support karun bagh
@irshadpirjade4370
@irshadpirjade4370 Жыл бұрын
👊👊👊
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 Жыл бұрын
@@saurabhshrikhande7599शाळा शिका म्हणून थोर महामानव सांगून गेलेत
@mohammedjaffer-official505
@mohammedjaffer-official505 Жыл бұрын
saaloun tum logon chapet hain tum b aao gee caa fir nrp fir nrc bewakooof tumare upr shk hai tum citizen houa nahi 😂 assam meh 30lack meh 20 hindu bhai thy 3 lck muslims baki alag
@arjunraut3280
@arjunraut3280 Жыл бұрын
@@saurabhshrikhande7599 tujhya aai la 🤔😏
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 Жыл бұрын
CAA नक्की लागू कऱण्यात यावा जाहीर समर्थन पण शेतकऱ्यासाठी स्वामिनाथन आयोग पण लागू करावा जय जवान जय किसान
@saidmohammad-ji5et
@saidmohammad-ji5et 10 ай бұрын
Jahir virodh
@ganeshkabir4882
@ganeshkabir4882 10 ай бұрын
@@saidmohammad-ji5et का रे
@romanticrohan620
@romanticrohan620 Жыл бұрын
देश हा धर्मशाळा नाही कोणीही येईल आणि इथे राहील लवकर NRC आणावा.
@ajey4441
@ajey4441 Жыл бұрын
Andhbhkt na dusra deshat haklnyachi vel aleli ahe
@vivekgiramkar
@vivekgiramkar Жыл бұрын
​@@ajey4441कोण तू 😂
@MeenalSaurabhBobade7
@MeenalSaurabhBobade7 Жыл бұрын
​@@ajey4441kon kadhnar hinduna tyannchych deshatun baher??? Tu?
@ajey4441
@ajey4441 Жыл бұрын
@@MeenalSaurabhBobade7 andhbhkt lihaych hot sorry chukun khar bollo hoto😂😂😂
@ajey4441
@ajey4441 Жыл бұрын
@@MeenalSaurabhBobade7 fakt hindun cha desh kasa ani ani tu kon?😂😂
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 Жыл бұрын
बस झालं, लई ऐकून घेत आहेत आता हिंदू 🙏🏻 80% लोकं हिंदु आहेत भारतात , तरी आम्ही इतक्या दिवस धर्मनिरपेक्षतेची इज्जत केली, पण आता खूप सारे मुस्लिम, भिमटे हिंदु विरोधी भाष्य करत आहेत आणि वागतही आहेत 🙏🏻 पटकन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा आणि सर्वांना एक सारखे कायदे लागू करा 🙏🏻
@rmzr4824
@rmzr4824 Жыл бұрын
tu tar congress cha supporter ahes, tula hindu dharma chi kargi karichi garaz nahi, amhi te bhagu, tumhi gandhi parivar la vote devat raha
@artss2t
@artss2t Жыл бұрын
Kelu ,,, 42 % bhimte धरुनच तुम्ही 80% होतंय 🤣 ydzava kuthla
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
​@@artss2tघंटा न्यू Buddhist 42 percent आहेत का 😂😂😂😂
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 Жыл бұрын
हे स्वप्नन तू मरे पर्यंत पूर्ण न होवो 🤣😁
@dhanrajkapadne4642
@dhanrajkapadne4642 Жыл бұрын
अरे भाऊ तुझा या देशाचे संविधान लिहिले त्या महामानव भिमराव रामजी आंबेडकर यांना व आंबेडकर वादी समुहाला भिमटे म्हणून संबोधले म्हणून तुझा जाहीर निषेध।
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 Жыл бұрын
CAA कायदा तर देशात लागु झाला पाहिजेच त्याच सोबत NRC कायद्यावर सुद्धा केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा.
@khalildalvi1062
@khalildalvi1062 Жыл бұрын
Tuzya jawal aani tuzya vadila zawal kagad patre brober aahet na notbandi keli kiti mansala tras zhala Nrc zar lagu zhali tar mansala tras nahi tar marun jatil yachi ghya je kursivar basle aahet tyana kahi tras honar nahi asam mansala bhenker tras hoil he lakshat thewa
@wasimaparadh4162
@wasimaparadh4162 Жыл бұрын
सर्व प्रथम रोजगार, शिक्षण, सुरक्षा, पेन्शन, आरक्षण ह्या वर कायदा लवकरात लवकर नवीन कायदा हवा
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Жыл бұрын
मूळ समस्या, झपाट्याने वाढत वाढलेली लोकसंख्य आहे, ती नियंत्रणात आली तर पुढच्या 10 वर्षात समस्या सुटायला सुरुवात होईल,🙄. एवढ्या जनतेला शिक्षण-रोजगार कुठून येणार?आणि आरक्षण कशाला? टोपलीभर पोर जन्माला घालायची तुम्ही आणि त्यांना पोसायच कष्टकरी टॅक्स भरणाऱ्या जनतेने का? पैशाची बाग आहे का सरकार कडे? का तुमच्या पूर्वजांनी ठेवायला दिलेत पैसे सरकारकडे? लोकसंख्या कमी करण्याविषयी चकार शब्द काढत नाही तुम्ही आणि सगळं फुकट pahije तुम्हाला.
@tejaslele6986
@tejaslele6986 Жыл бұрын
Kont article?
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Жыл бұрын
बाहेरील ख्रिश्चन लोकांना भारतीय नागरिक म्हणून परवानगी देऊ नये..
@AbdulRashidShaikh-b1j
@AbdulRashidShaikh-b1j 11 ай бұрын
Sir आम्ही CAA आणि NRC विरोध करत नाही जेव्हा सरकारला मुस्लिम सोडून इतर समाजाला नागरिकता द्याची आहे. तर आमचा काही विरोध नाही. पण जो मुस्लिम भारतीय आहे पण तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही. तर त्याच काय. समजा त्याचं doccument हरवले असतील.
@Xt123-f3
@Xt123-f3 11 ай бұрын
दस्तावेज़ गम होने की शिकायत दर्ज करें। रास्तेमे गिर गए, कहीं भूल गए तो क्या करें। शिक़ायत की कॉपी संभालकर रखना।
@Andhbhakt400
@Andhbhakt400 10 ай бұрын
Certificate - Domicile nationality
@PositivismAtItsBest
@PositivismAtItsBest Жыл бұрын
सगळ्यांना एक सारखा कायदा लागू होणार असेल तर घाबरायचं काय त्यात घाबरणारा कोण तो अब्दुल ते बघा 😂
@saurabh4377
@saurabh4377 Жыл бұрын
अरे भावा , एकच कायदा लागू होणार आहे मग आपले लोक येवढे खुश का हेच समजेना 🤣 मुस्लिम ना पण नागरिकत्व 12 वर्षांनी मिळेल ,,, म्हणजे कधीही कायदा लागू होवू देत ,, त्याआधी बारा वर्षाच्या आधी आलेल्यांना नागरिकत्व मिळून जाईल ... बहुतेक रोहिंग्या ना पण 😂 #निवडणूक जूमला
@rp1881
@rp1881 Жыл бұрын
​@@saurabh4377nrc nahi hot
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
​​@@saurabh4377illegal refugees ला सिटिझन बनवता येत नाही 12 वर्षा नंतर सुद्धा . रोहिंग्या साठी NRC चालू करावी लागेल . हिंदूनला militant व्हावे लागेल.
@blackpole5936
@blackpole5936 Жыл бұрын
​@@saurabh4377 पण आता यापुढे नाही होणार. प्रत्येक गोष्टीला निवडणूक जुमला बोलून टाळायचं काम चाललय.
@Samshom
@Samshom Жыл бұрын
​@@saurabh4377NRC kayda ahe tya sathi bhava ,nko ghabrus jatil te vapas aplya deshat
@ketanligade1529
@ketanligade1529 Жыл бұрын
Full Support CAA❤❤❤
@younusshaikh6828
@younusshaikh6828 Жыл бұрын
काग़ज़ तैयार ठेवा कारण असम मध्ये मुस्लिम 10 टक्के आणि हिंदू 80 टक्के उचल्ले
@nikhilkulkarni891
@nikhilkulkarni891 Жыл бұрын
Ahe bhau tu tuza bg ​@@younusshaikh6828
@貴方の愛
@貴方の愛 Жыл бұрын
देख लेना फुल सपोर्ट उल्टा तेरी ही गां… में घुस जाएगी।
@AIIMSDelhii
@AIIMSDelhii Жыл бұрын
Mahiti ahet bangla deshi kiti ahet 🐶​@@younusshaikh6828
@infinitymarketing3410
@infinitymarketing3410 Жыл бұрын
Europe - Christians vs Muslims Israel - Jews vs Muslims India - Hindus vs Muslims Russia - Russians vs Muslims Myanmar - Buddhists vs Muslims China - Chinese vs Muslims Africa - Natives vs Muslims Middle East - Muslim vs Muslim
@smmulani007
@smmulani007 Жыл бұрын
India and Myanmar 😂😂😂😂😂😂😂
@infinitymarketing3410
@infinitymarketing3410 Жыл бұрын
@@smmulani007 are laved..fight thodi chalu aahe ani he country dharma chya Navani bhandina
@santoshchawan5184
@santoshchawan5184 Жыл бұрын
जर भारत धर्मनिरपेक्ष ठेवायचा होता तर पाकिस्तानची निर्मिती धार्मिक आधारावर करण्याची गरज काय होती?
@saurabh4377
@saurabh4377 Жыл бұрын
कारण मुस्लिम राष्ट्र ही काय संपूर्ण मुस्लिम लोकांची मागणी नव्हती 👍 तिकडून काही मुस्लिम इकडे पण आलेत ,काही हिंदु तिकडेच राहिलेत..काय गरज होती , है समजायला इतिहास वाच भावा समजेल तुला 👍
@greenearthplanters4979
@greenearthplanters4979 Жыл бұрын
@@saurabh4377 तुला जे इथे जनतेच्या पैशाने नीळ रेशन मिळतयना, ते खाऊन तुला मस्ती आलीय. तुमचे हेच चाळे बघून हिंदू मतदार(ब्राह्मण-मराठा-obc-st) bjp ला वोट देतात. आम्ही एकछत्री हिंदू राष्ट्र ही आणू आणि विरोधी पक्ष ही संकल्पनाच नष्ट करून टाकू,.पुढे पुढे बघतच रहा,काय काय होतंय ते.
@saurabh4377
@saurabh4377 Жыл бұрын
@@greenearthplanters4979 भावा,,, सगळीकडे तू आम्हाला शिव्या देत असतो 😂 sc वाले तूझ्या आई वर उडून गेलेत काय ? 🤣काय म्हणतोय ते म्हण मला तरी शात फरक नाही पडत... तू काय आहे मला माहीत आहे , जोरात भूक... 😂🤣 लय निळे निळे करू नको ,,, निळे आले तर तुझा ढुंगण काळे निळे होईल 😂
@saurabh4377
@saurabh4377 Жыл бұрын
@@greenearthplanters4979 jikde tikde aamhla shivya det asto 🤣 tuzya aaivar sc udun gelet Kay ? 🤣😂 Kay mhantoy te mhan , mala tari shaaat farak nahi padta 🤣 Tu fakt jatiy comment karun bhandan lavto mahit aahe mala ,,,,🤣😂 Lay Nile Nile Karu Nako ,,, aamhi aalo tr tuzi gaaaaand Kali nili Karun takel 🤣 ,,,
@saurabh9165
@saurabh9165 Жыл бұрын
​@@greenearthplanters4979 aala ka jatiy kutryaaa ... Tuzya aai sc udun gelet mahit aahe mala 🤣 Bhava , Kay mhantoy te mhan 👍 mala tari zaaat farak nahi padta 🤣😂 Tu aslya comment karun fakt bhandan lavaychi Kam kartoy mala mahit aahe 🤣 Bamhan aahe tu ... Lay Nile Nile Nako Karu ,,, tuzi gaaand Kali nili Karun takel 😂
@rahulkunte4001
@rahulkunte4001 Жыл бұрын
CAA NRC must🔥🔥🔥
@premmane173
@premmane173 Жыл бұрын
Full support CAA 💯✨
@saurabhshrikhande7599
@saurabhshrikhande7599 Жыл бұрын
Aai babana…full supportkarnyacha praytna kar😅
@premmane173
@premmane173 Жыл бұрын
@@saurabhshrikhande7599 ho tujha aaicha number de tevhdha ...😂
@Justanotherguy240
@Justanotherguy240 Жыл бұрын
​@@saurabhshrikhande7599Tu saglya la hech sangat phir😂😂
@saurabhshrikhande7599
@saurabhshrikhande7599 Жыл бұрын
@@Justanotherguy240 tula kadala nhi vattee bakichyana kadala....harkat nhi..
@premmane173
@premmane173 Жыл бұрын
@@saurabhshrikhande7599 tujha aaicha number tr de adhi ...😂
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान येथे मुस्लिम majority आहेत त्यांना भारतात काय यायचे आहे? तेथे हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख लोकांची काय अवस्था आहे?
@sohelsayyad7146
@sohelsayyad7146 Жыл бұрын
ho point brobar ahe. pn jr kayda atyachar hot aahe mhnun asel tr, myanmar mdhe muslim minority ahe. shrilanket tamil hindu aahet. pakistan mdhe hazara community aahe pn tila muslim manat nahit. china mdhe pn ashi kahi lok ahet.(tibet region). pn mg hech 3 desh ka niwdle karan, mast rajkaran krta yete tighanna gheun, baki deshanbddl bollo ki game bighdto dharmik tedh jast nirman hot nahi. salg planned ast. rajkiy gain sathi. clear aahe.
@umesh5469
@umesh5469 Жыл бұрын
अगदी बरोब्बर
@शिवबाआमचामल्हारी
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
​@@sohelsayyad7146kahi garaj nahi tikde ch
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Жыл бұрын
Pakistatn bangladesh afaganistan ithle hindu bauddh jain shikh he bhartiy vanshache aahet... tyanchya tithe atyachar hot aahe aani mynmar madhlya muslim cha ky sambandh bharatashi...?? Bharat ky dharmshala aahe ky ha tya mdhe shrilanketlya bhartiy vanshachya lokancha suddha samavesh krayla hva hota...
@sohelsayyad7146
@sohelsayyad7146 Жыл бұрын
@@rahulvaidya4774 are भावा विचार करायला लागलास recently डोस भेटला नाही का काय. Shr Lanka हा मुस्लिम देश नाही भावा. श्रीलंका शब्द आला तर भाजपा च्या काही कामाचा राहील का CAA? तामिळ च नाही. जगातील सर्व देशातून हिंदूंनाच एंट्री अस असत तरी बर वाटल असत. पन मग हिंदू vs मुस्लिम पॅटर्न कसा दिसेल?. जाऊदे असा प्रश्ण करायचा नसतो देवाचे अवतार आहेत ते पाप लागेल तुला.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Жыл бұрын
हे फक्त बीजेपी लागू करू शकते म्हणून आम्ही बीजेपी सोबत!
@harshvardhanrawade8935
@harshvardhanrawade8935 Жыл бұрын
Full support to CAA and NRC ❤
@wheels6930
@wheels6930 Жыл бұрын
Ucc आधी करा मोदीजी , तुमच्या शिवाय नाही कोण करू शकत
@Admin.prince
@Admin.prince Жыл бұрын
😂
@Aakash8739
@Aakash8739 Жыл бұрын
UCC कायदा पारित केला तर लोक पुढच्या निवडणुकीत मत कसे देतील. म्हणून प्रत्येक वेळी UCC कायदा करू सांगून सत्तेत यायचं आणि पुढच्या निवडणुकीत त्याचा अजेंडा वापरायचा असा खेळ चालू आहे.
@A98777
@A98777 Жыл бұрын
​​@@Aakash8739गबस... काहीही हं
@truthtold3597
@truthtold3597 Жыл бұрын
​@@Aakash8739असच कुणीतरी ३७० आणि राम मंदिर वर पण बोलत होत 🤔
@shridhar2976
@shridhar2976 Жыл бұрын
​@@Aakash8739uttarakhand mdhe draft ala bhava
@Onkar3039
@Onkar3039 Жыл бұрын
CAA लोकसभे निवडणुकीआगोदर लागणे अवघड आहे कारण विरोधकांना अजून एक विषय भेटेल..
@pravinthokal9659
@pravinthokal9659 Жыл бұрын
CAA NRC लागू करा. एक मुस्लिम दुसर्या मुस्लिम राष्ट्रात का जात नाही
@uzzzzzzdxb
@uzzzzzzdxb Жыл бұрын
then all hindus need to go Nepal🤣🤣
@nikhilkulkarni891
@nikhilkulkarni891 Жыл бұрын
Ghanit kon janar Navin ukirda karaycha asto tyana
@thetruth5392
@thetruth5392 Жыл бұрын
Ka tumcha bapach aahe ka desh
@nikhilkulkarni891
@nikhilkulkarni891 Жыл бұрын
@@thetruth5392 tuzya bapancha tr nakkich nahi jya paddhatini boltoy na tu tyavrun tu katwa vatatoy kiwa 100 ek years magchach history mahit ahe Tula !!!!
@Global_sty
@Global_sty Жыл бұрын
Chutiya 😅 kay na shiklele lok aahet re baba,
@dilipmore1500
@dilipmore1500 Жыл бұрын
आफ्रिकेतून दिलीप मोरे अभिनंदन आणि thank u बोलभिडू प्रत्येक विषयाच समाधान म्हणजे बोलभिडू चा व्हिडीओ
@Lucifer8087
@Lucifer8087 Жыл бұрын
विदेशी लोकांना परत पाठवा कारण हा देश त्यांचा नाहीये कधीच. नागरिकत्व दिल म्हणजे देशभक्ती होतेच असं नाही. उद्या कुठल्याही विदेशीने आपल्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण केला तर त्याचे परिणाम गंभीर असतील
@lavanyasukhi3252
@lavanyasukhi3252 10 ай бұрын
आणि आपले बहुसंख्य लोक इंग्लंड -अमेरिकेला राहतात ते
@Lucifer8087
@Lucifer8087 10 ай бұрын
@@Fact1991 भारतीय संविधानानुसार ते नागरीक आहेत आपल्या देशाचे जर देशद्रोही कृत्य करतील ते त्यांना कायद्यानुसार शिक्षा दिली जाईलच
@Lucifer8087
@Lucifer8087 10 ай бұрын
@@lavanyasukhi3252 हा कायदा फक्त अशिया खंडातील अल्पसंख्याक लोकांसाठी आहे. राहिला प्रश्न बाकीच्या युरोपियन देशात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचा तर त्यांच्यासाठी जर भविष्यात कायदा आणला सरकारने तर त्यांना पण परत यायची संधी भेटेलच
@user-it6vx3tf4p
@user-it6vx3tf4p Жыл бұрын
हा कायदा लागू होत असताना,या तिन्ही देशांतून आलेल्या मुस्लिम लोकांचा मतदार अधिकार कायमचा बंद करण्यात यावा
@DnyandevTakawane-f9k
@DnyandevTakawane-f9k Жыл бұрын
भारत देशाला धर्मशाळा बनन्यापासून वाचवलं पाहिजे, आणि हा कायदा त्या दिशेने भक्कम पाऊल आहे....
@raisshaikh5014
@raisshaikh5014 Жыл бұрын
हा सत्ताधाऱ्यांचा 2024 निवडणुकी चा राजकीय स्टंट आहे फक्त मते मिळिण्याकरिता
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 Жыл бұрын
मुस्लिमांना जर बहुसंख्यांक मानलं तर मग हिंदू सुद्धा भारतात बहुसंख्यांक आहेत .मग हा कायदा तसा कुठलाच धर्माला लागू व्हायला नको. आधीच भारताची लोकसंख्या काय कमी आहे का? इथे बेरोजगारीचे प्रमाण किती आहे?
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf Жыл бұрын
CAA supporting for me and my family,, jai bhavani, jai shivay,,
@PandirangMirlekar-ct9sd
@PandirangMirlekar-ct9sd Жыл бұрын
CAA हा कायदा अवश्य व लवकरच लागू करावा,कारण शेजारील मुस्लिम राष्ट्रांकडून जीवघेणा छळ झाल्यामुळेच तर हे अल्प संख्यांक भारतात आलेले आहेत. त्यातील हिंदूंचीच संख्या सर्वाधिक आहे.
@dnyaneshwarsawant7228
@dnyaneshwarsawant7228 10 ай бұрын
खुप छान विवेचन परंतु लोकसंख्येचा विचार होणे गरजेचे आहे ्
@I5fastestfish-rd3gu
@I5fastestfish-rd3gu 11 ай бұрын
Bhavu bol bidu....mjha manan ahe ki रोजगार, कर्ज माफ, किसान, वाढती महागाई, आणि बेरोजगार युवकांना रोजगार.....😢 हे caa आणून देशाचा उधार होणार नाही
@madhusudanjeurkar3178
@madhusudanjeurkar3178 Жыл бұрын
CAA is necessitated due to neighboring nations declaration of Islamic states.Their citizens cannot claim any sort of persecution. Their claim for Indian citizenship needs to be vetted differently.
@thesarangworld
@thesarangworld Жыл бұрын
सरकार न सरळ सरळ सांगायच कि मुस्लीम या मुळे नाहीत की 1947 ला एक separate देश दिलाय
@Shaikh___007_
@Shaikh___007_ 10 ай бұрын
Desh tuzya bapacha aahe ka Ha Desh aahe dharmshala nahi Mazya ajobanni aani panjoba ya deshasathi ladle aani te ithe ch maran pavle tyachya kabari aahe ithe konachya bapat himmat nahi amhala ya deshatun kadaychi Krupaya karun mazya Bharat deshala dhrma chya navar karu naka ha Desh saglya jati pati na samavun ghenara aahe
@thesarangworld
@thesarangworld 10 ай бұрын
@@Shaikh___007_ rohigya मुस्लिम बदल काय मत आहे ते आले तर बर चालत तुमचे दादा पंजे या देशा sati लडले असतिल तर कौतुक च पण ज्यानी दुसरा देश मागितला आणि आज पण इथे खाऊन दुसर्‍या देशा च गुण गाण गाणारे फालतू जात वाले बदल बोला कि थोड
@Shaikh___007_
@Shaikh___007_ 10 ай бұрын
@@thesarangworld dusra Desh mangnare gaddar pan jevha batwara zala tr amhala amchya bhartashi Prem hot mhnun amhi ithe thamblo mojkya lokannasathi community la ka Target kartat rajkarnasathi he deshache gaddar
@Shaikh___007_
@Shaikh___007_ 10 ай бұрын
@@thesarangworld Land bhakt aahe tu
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
जर आज BJP लां vote दिले नाही तर पुढील काळात आपल्या देशात मुस्लिम डोकं वर काढून आपल्यालाच त्रास देतील. आपल्या मुलाबाळांचां विचार करा.मोदींना साथ द्या. बाकीचे देशात कसे कायदे आहेत ते बघा. आपल्या देशात मुस्लिम, क्रिशन, बोहरी यांना शांतीने जगता येत पण वेलेला हेच लोक आपल्या लोकांना त्रास देतात. तेव्हा विचार करा.
@tejupatil7410
@tejupatil7410 Жыл бұрын
What'up university
@sd6795
@sd6795 10 ай бұрын
@@tejupatil7410 तुझ्यासारखे लोक असेच बोलतात
@suyashdeshmukh5796
@suyashdeshmukh5796 Жыл бұрын
CAA सोबत NRC लवकर लागू करून शेजारी देशातून अवैधरित्या आलेले मुस्लिम स्थलांतरित त्यांच्या त्यांच्या देशात पाठवले पाहिजेत... हा देश आहे, धर्मशाळा नाही.
@kamleshbhandari3229
@kamleshbhandari3229 Жыл бұрын
CAA चा भारतीय मुस्लिमांशी काहीही संबंध नाही, मग तो मुस्लिमांच्या विरोधात कसा?
@sandeepgite5462
@sandeepgite5462 Жыл бұрын
We want citizenship ammendment act❤❤❤ 💪 हिंदुस्तान कोई धर्म शाला नहीं कोई भी पाकिस्तानी. बांगलादेशी आके रहे 😮
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Right.
@realnapster1522
@realnapster1522 Жыл бұрын
Correct. Those who don’t like it can move to any Islamic country.
@uzzzzzzdxb
@uzzzzzzdxb Жыл бұрын
Jo pehle hai haiwoh bahar ja rahe hain. Ameer log citizenship return karke America Europe aur bechara Gareeb Israel jaani ki line me khada hai. Aur Sarkaar aur imports karna chah rahi hai waah
@ppgoogleyouty
@ppgoogleyouty Жыл бұрын
राजकीय नेत्यांना जिवंत जाळायला सुरुवात केल्यावर शांतता सुव्यवस्था अबाधित राहील
@mayvedant
@mayvedant Жыл бұрын
आपल्या देशातील लोकांसाठी समान नागरिक कायदा असतो, बाहेरचा लोकांना कुणाला घेयाच आणि नाही घेयच हे आपण ठरवणार
@Global_sty
@Global_sty Жыл бұрын
Tu ka sarkar 😂. Abhyas kar
@manoharthakur244
@manoharthakur244 10 ай бұрын
बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार हे तर फार पूर्वीपासूनच आहेत, व ते पुढेही रहाणारच, म्हणून आता हिंदूत्ववादी सरकारच
@dp-yq3sn
@dp-yq3sn Жыл бұрын
देश सुरक्षित तर आपण सुरक्षित..... फुल सपोर्ट caa 🚩🚩🚩💪💪💪
@vaibhavmodhave4769
@vaibhavmodhave4769 Жыл бұрын
जगाच्या पाठीवर हिंदूंना सामावून घेणारी एखादी तरी हक्काची जागा पहिजे ❤❤
@nasrinsayyed4235
@nasrinsayyed4235 11 ай бұрын
Ho na Indonesia Malaysia aani bangladesh madhun pan hindunna bolavun ghey
@narendrapadwal2411
@narendrapadwal2411 Жыл бұрын
Full support to CAA 🚩
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 Жыл бұрын
तमिळ भाषा बोलणारे ही हिन्दु असू शकतात. जैन,बौद्ध,शिख याना अन्य कोणता ही देश नागरिकत्व कसा देईल.त्याना भारतातच आश्रय मिळू शकतो.
@tushar7712
@tushar7712 11 ай бұрын
विशिष्ट धर्मातील लोक "हम दो हमारे चार" कार्यक्रम जोरात सुरू आहे या याबद्दल कायदा झालं पाहिजे ४-४ मुल जन्म ला घातली जात आहे कारण नसतात 😢
@samirsayyad1416
@samirsayyad1416 10 ай бұрын
Tumhi pan ghala.
@atulmaske3152
@atulmaske3152 Жыл бұрын
Bangladesh , Pakistan ani afganistan ya deshyanmadhle alpsankyank kharach surakshit ahet ka ya vr video banva
@kishorpalve7066
@kishorpalve7066 Жыл бұрын
गुरू हा कायदा भारतातल्या मुस्लिमांसाठी धर्मनिरपेक्ष आहे नाही की पाकिस्तान बांगलादेश अपगानिस्तान मुस्लिमांसाठी
@nasrinsayyed4235
@nasrinsayyed4235 11 ай бұрын
Tyjhya aajobachey janmpatra aahey ka tyjhya jawal
@rasulmulla5220
@rasulmulla5220 10 ай бұрын
पण चुकीचे आहे ते आहे
@ramm.9308
@ramm.9308 Жыл бұрын
CAA गरजेचं आहे. कारण भारत हे धार्मिक फाळणीने निर्माण झालेले राज्य आहे. आणि या देशातील हिंदू नागरिक हे भारतीय च आहे
@latikajadhav6923
@latikajadhav6923 Жыл бұрын
मुस्लिम लोकांना खुश ठेवण्यासाठी देशाचं वाटोळं झालं आहे
@khalildalvi1062
@khalildalvi1062 Жыл бұрын
Tuzya vichar chuki cha aahe politician fakt aaple pahatat te konachech nahi Muslim lokana kontya hi pary support kelela nahi
@AAMER692
@AAMER692 11 ай бұрын
काहीही कोणाला घाबरायची गरज नाही. ..धर्माचा पगडा काढून टाका आणि मुख्य प्रवाहात या विकास करून घ्या आरोग्य शिक्षण कडे लक्ष द्या
@babasahebbhondge
@babasahebbhondge 10 ай бұрын
आपल्या देशात गरीब आणि भुमहीन लोक भरपूर आहे बाहेरची गर्दि कशाला देशात वाढवता‌ मतदानासाठी
@sandeepchougale9685
@sandeepchougale9685 Жыл бұрын
खुप छान विश्लेशन केले आहे.
@abhijeetmore583
@abhijeetmore583 Жыл бұрын
भारत हा हिंदू राष्ट्र या हिंदुस्तानात फक्त हिंदूच ठेवा जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम!
@aaru9867
@aaru9867 Жыл бұрын
फार गरज आहे सध्या देशाला अशा कायद्याची समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण नागरिक सुधारणा कायदा
@utkarsh5505
@utkarsh5505 11 ай бұрын
Zop
@utkarsh5505
@utkarsh5505 11 ай бұрын
GP sc ,st excluded ahet yaat
@aaru9867
@aaru9867 11 ай бұрын
@@utkarsh5505 tuzhi utrli ka ratichi
@utkarsh5505
@utkarsh5505 11 ай бұрын
@@aaru9867 nahi ghet tu tandtrit ahe ka?
@prajwal_kh
@prajwal_kh Жыл бұрын
Full support to CAA& Uniform civil code
@ak20news41
@ak20news41 Жыл бұрын
काहीही भानगड करायची गरज नाही... आपला देश असंच राहू द्या... विविध जाती धर्म असतांनाही एकता नांदतोय हीच एकता हीच या देशाची खरी ताकद आहे.... जात, धर्म हे सोयरीक करण्यापुरतं मर्यादित ठेवून राजकारण जाती धर्मावर नको विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हव. मतदार धार्मिकतेच्या मुद्द्यावरून मतदान करत असतील तर तो ज्यांचा त्यांचा विषय....
@AkshataBhanudas
@AkshataBhanudas Жыл бұрын
It should be implemented on top priority
@gustavofring111
@gustavofring111 Жыл бұрын
Secular हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी लिहिलेल्या संविधानात नाही! तो काँग्रेस इंदिरा गांधी ने १९७० मध्ये घुसवला आहे
@VibhavDeokar
@VibhavDeokar Жыл бұрын
Caa लागू झाला पाहिजे
@ramprasadmane7246
@ramprasadmane7246 Жыл бұрын
tuja kay fayda ahe tyat ?
@Helping_handz
@Helping_handz Жыл бұрын
​@@ramprasadmane7246aapke lok yetil parat deshat bangladesh madhun
@hrishikeshkhalkar1956
@hrishikeshkhalkar1956 Жыл бұрын
​@@ramprasadmane7246bhartat surakshata vadhel aani ghuskori karnare kalun jaatil
@Pinak44
@Pinak44 Жыл бұрын
​@@ramprasadmane7246Bangladeshi muslim aakar chori kartein hai aur badnaam indian muslim hotein hai.
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Жыл бұрын
भारतात काय जेवनाळ चालू आहे कोणीही उठाव अन भारताची वाट धरावी जो पऱयंत बाहेर कोणतीही अडचण येत नाही तो पऱयंत काहीही बोलत नाही तिकडे त़रास झाला की पळाले भारतात
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Жыл бұрын
भारत मुळात धर्मनिरपेक्ष देश नाही स्व. इंदीरा गांधी यांनी पाशवी बहुमताच्या आधारावर 1971 साली तो घुसडण्यात आला
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 Жыл бұрын
CAA लागु झालाच पाहिजे
@amarnath_pt
@amarnath_pt Жыл бұрын
India is a secular country 💯
@hdmovieclips7477
@hdmovieclips7477 Жыл бұрын
No need CAA only NRC should be applied. Maharashtra needs NRC.
@JituPhate
@JituPhate 10 ай бұрын
मला वाटते हे योग्य आहे. पण जय संविधान जय शिवराय जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय
@surekhashinde1647
@surekhashinde1647 10 ай бұрын
देश हा धर्मशाळा नाही आरोग्य शिक्षण कडे लक्ष द्या
@cmrafee2177
@cmrafee2177 Жыл бұрын
हा कायदा भारतात अशांतता माजवणारा आहे.
@SD-mi2ss
@SD-mi2ss Жыл бұрын
full support to CAA 👈 Chatrapati Shivaji Maharaj Ji ki Jai 🚩 Har Har Mahadev 🚩🙏
@ArvindSaraf-oe6id
@ArvindSaraf-oe6id 10 ай бұрын
मला तर C A A लागू केला आहे...संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया ऐकायची आहे 😂😂😂😂😂 ऊद्या सकाळी 😂😂😂
@a5creations617
@a5creations617 Жыл бұрын
बरोबर आहे...मुस्लिम देशात बाकी धर्मचे लोकांची हालत खराब आहे...भारताने जगात असा कायदा बनवून लोकाना वाचवून दाखवलं आहे...पाकिस्तान बांगलादेश यांनी पण पाकिस्तान साठी कायदा करावा..😅जय हिंद...
@rgaikwad2133
@rgaikwad2133 10 ай бұрын
❤ मोदीजी हैं तो सब कुछ मूनकिन हैं जय मोदीराज ❤
@kailasmahajan8617
@kailasmahajan8617 Жыл бұрын
सीएए आणि एन आर सी हा कायदा भारतामध्ये लागू केलाच पाहिजे ती काळाची गरजच आहे. व लवकरच लागू करा.
@deepakchandgadkar5299
@deepakchandgadkar5299 11 ай бұрын
Khoop chaan.aani sopya bhashemaddhe Sangitale tumhi.
@modalam4761
@modalam4761 Жыл бұрын
कलम 14 चे 2 अर्थ आहे (1) कायद्यासमोर समानता (2)कायद्याचे समान संरक्षण (1)उल्लंघन होत असल तरी (2)ची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे कमम 14 चे उल्लंघन होते हा claim चूकीचा व सरकार व हिंदूंची अडवणूक करणारा आहे.
@ravindradavari974
@ravindradavari974 Жыл бұрын
सर्व सनातन हिंदुनी समान नागरी कायदा आणि सीएए साठी पाठबळ द्यावे...
@rasulmulla5220
@rasulmulla5220 10 ай бұрын
😂😂😂
@Sabaka-w4y
@Sabaka-w4y Жыл бұрын
UCC नाही तर त्याला लागू करणाऱ्याच्या पक्ष मुळे त्यास विरोध होतो
@KP-kw1mk
@KP-kw1mk Жыл бұрын
Very Good Namo Again❤
@ananddonde9356
@ananddonde9356 11 ай бұрын
अतिशय विस्तृत माहिती.🙏🙏🙏
@divinegracetips9993
@divinegracetips9993 Жыл бұрын
Full support to CAA
@2259.Baramati-
@2259.Baramati- Жыл бұрын
लवकर करा
@ravirajkumbhar442
@ravirajkumbhar442 Жыл бұрын
काय संबंध , फक्त इथे जे भारतीय आहेत भारतीय मुसलमान सोडून तेच राहतील. राहायचं असेल तर हिंदू म्हणून राहा. द्यायचं असेल तर मराठा किंवा हिंदू म्हणून नागरिकत्व द्या . जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्री राम😢. फक्त सनातन धर्म हिंदुराष्ट्र भारत २०२४🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩
@prakashbhosale329
@prakashbhosale329 Жыл бұрын
हिंदू राष्ट्र म्हणून घेता तर, फक्त हिंदूंना द्या नागरिकत्व द्या ,जैन,व इतरांनाही देऊ नका,
@shridhar2976
@shridhar2976 Жыл бұрын
Te pn hinduch ahe sanvidhanat vach, hindi code bill mdhe kon kon ahe te
@SurajMote-jl3sd
@SurajMote-jl3sd Жыл бұрын
Only modiji bjp 💯❤
@deepakmane6116
@deepakmane6116 10 ай бұрын
आले खर पण यांच्यासाठी भारत सरकारने एक रुपया ही खर्च केला नाही हे पण वास्तव आहे
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 Жыл бұрын
,अप्रतिम विश्लेषण
@madeforyou2398
@madeforyou2398 Жыл бұрын
आधी लोकसंख्या कंट्रोल मध्ये आना मग बाहेर ची पाहुणे घरात घ्या 😅😅💯💯🇮🇳
@khalildalvi1062
@khalildalvi1062 Жыл бұрын
Agadi barobar bolalat
@shivkumarbhardshete2299
@shivkumarbhardshete2299 10 ай бұрын
We strongly support CAA
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 11 ай бұрын
Full support CAA NRC UCC 👏🚩👍🇮🇳
@khalildalvi1062
@khalildalvi1062 Жыл бұрын
Anchor saheb Chan mahiti dili dhanyavad
@Sppawar198
@Sppawar198 11 ай бұрын
Kadich nahi Maharashtra farmers madhe unity nhi & विविध पीक पद्धती असल्यामुळे महारष्ट्र शेतकरयांना दाबून टेवन सरकार साठी खूप सोपं आहे , आणि एक कटु सत्य महाराष्ट्र मधील शेतकरी येवढे एकनिष्ठ नाहीत ज्या प्रकारे up पंजाब हरियाणा शेतकरी शिकलेल आणि आधुनिक नाही की ते येवढ्या मोठ्या प्रमानात सगळ manage करू शकतील सो महाराष्ट्र शेतकरी सुरू आहे तसच सुरू राहू द्या तुमची लूट राजे महाराजे च्या काळात पण झाली आज पण होणार आणि उद्या पण होणार तुम्ही काही ही करा हे एक वास्तविक सत्य आहे फक्त व्यवस्था आणि नियम बदलतात शोषण काल पण होत होते आज पण होतय उद्या पण होणार , पाहिले राजे महाराजे लुटायचे , नंतर इंग्रजांनी नी लुटले आणि आता लोकशाही च्या नावाखाली शासन लुटत आहे .....😢😢
@sagar200408
@sagar200408 Жыл бұрын
तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणालात की अस्थिरतेमुळे लोक स्थलांतरित होतात असं तुमच्या बघण्यात आला आहे. पण लोक स्थलांतरित होऊन त्यानुसार नवीन देशात अस्थिरता पसरवतात आणि ते काही ठराविक प्रकारचे लोक आहेत हे जागतिक सत्य तुमच्या बघण्यात आलेले नाही का अजून??
@vinayraut9215
@vinayraut9215 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@mubeensiddiqui2274
@mubeensiddiqui2274 10 ай бұрын
एक भी मुसलमान एन आर सी या सी ए ए से नहीं डरता, दहशत मत फैलाओ हम जानते हैं हम कौन हैं और कहाँ है
@ARYAN-be7mi
@ARYAN-be7mi Жыл бұрын
जे लोक दुसऱ्या देशातून स्थलांतरित केले जातील त्या मुळे आपल्या देशात अन्न धान्याचा तुटवडा होईल.आरोग्य, शिक्षा, व सार्वजनिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे महागाई रोखणे अशक्य होईल. आपल्या देशात श्रीलंका सारखी परिस्थिती होण्याची दाट शक्यता आहे.🧐
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 Жыл бұрын
Maharashtra need this fast to restore our pride and culture. Too many ungrateful Muslims are staying illegally for so many years due to our good economy and weak legal system. Our poor people must not be deprived of any facilities.
@amarsawant9361
@amarsawant9361 Жыл бұрын
लोक कायदा हातात घेतील आणि RSS BJP वाल्याना योग्य CAA दाखवातील... पहिला हिंदू धर्मातील जातीवाद संपवा 😂😂😂
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
Caa आणि जातीचा काय संबंध.😂😂😂
@shubhammane639
@shubhammane639 Жыл бұрын
Tya aadhi hey laande tula sampavtil jaati baghnyapeksha tu first Hindu ahes hey lakshyat thev
@keshavinfoworld9893
@keshavinfoworld9893 Жыл бұрын
मूर्ख आहेस तू, शिया आणि सुन्नी खूप सुखात नांदतात का, जातीवाद वाईट आहे, हे मान्य आहे पण अहमदी,शिया, कुर्द, बलोच,अफगाणी, देवबंद, बरेलवी, हनफि, बोहरा, यांच्यात पण कधीच सख्य नाही हे लक्षात घ्या,निदान भारतात आदिवासी,दलीत,मुस्लिम लोक खूप मोठ्या पदावर राहिले आहेत, एका सुन्नी देशात एक शिया राष्ट्रपती होऊ शकत नाही,आणि एका शिया देशात एक सुन्नी राष्ट्रपती होउ शकत नाही हे लक्षात घ्या
@shridhar2976
@shridhar2976 Жыл бұрын
Aho sawant, jara aju-baju bgha topya kiti wadhat ahet te, to 2011 cha census hota ki 80 takke hindu ahe te ata mala vatat ki sattar asen te 50 takkyavr yetach ahe kahi varshat mg kalel aplyala
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Жыл бұрын
आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे गांधीवादी सेक्युलर मुसलमानांना दिलेले हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रतीबद्ध आहोत. १. लव जिहाद करून, मुलं तयार करून नंतर हिंदू मुलींना जिवंत जाळणे किंवा हातपाय तोडून मग ठार मारणे. २. हिंदू बायका मुलींवर एकाच वेळी कमीतकमी ५० शांतीदुतांनी अमानुष अत्याचार करणे. ३. हिंदू मंदिरे पाडून मशीदी उभारणे. ४. हिंदू प्रापर्टी हडप करण्यासाठी वक्फ बोर्ड कायदा बनवणे. ५. मुसल मान लोकसंख्या कमी असल्याने प्रत्येक मुसल मानास ४ वेळ मतदान करण्यास अनुमती. ६. पवित्र कुराण आयात 9 सुरा 5 च्या आदेशानुसार कुठल्याही हिंदू व्यक्तीला तडफडून तडफडून मारण्यास अनुमती कायदा. ७. संविधान हटवून शरीया कानून पाहिजे. ७. दलितांना मुसलमानांचे संडास साफसफाई वगैरे कामे मिळालीच पाहिजेत. या एवढ्याच मागण्या आहेत. आणि त्या मान्य करून दाखवुया. आर एस एस, संघी, नागपूर ब्राह्मण, अंधभक्त, मोदीचा मतदार याचा विरोध करणार. त्यांची पर्वा करू नये.
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН