CM Eknath Shinde Speech | एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले... N18V

  Рет қаралды 25,941

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 83
@milindbhende215
@milindbhende215 2 ай бұрын
पुढील मुख्यमंत्री पण एकनाथ शिंदेच असावे.. 🚩
@raghunathkatre6515
@raghunathkatre6515 2 ай бұрын
पुडचे.मुख्यमंत्री.शिंदेसाहेबच
@Digambarwankhede1973
@Digambarwankhede1973 2 ай бұрын
साहेब तुम्ही आता पर्यत कोणत्याही कार्याला नाही म्हटले नाही हाच तुमचा विजय आहे
@ravindrapatole5593
@ravindrapatole5593 2 ай бұрын
त्रिमूर्ती सरकार 1नंबर सरकार पूर्ण महाराष्ट्र तुच्या पाठीशी उभे आहे 🎉🎉
@sadashivpatil9066
@sadashivpatil9066 2 ай бұрын
आत्तपर्यंतच्या मुखमंत्री सर्वात भारी आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 2 ай бұрын
लाडकी बहीण योजना खुपच चांगली आहे .
@SHUBHAMWALVE-tt3yn
@SHUBHAMWALVE-tt3yn 2 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेबच🎉🎉🎉🎉
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 2 ай бұрын
एकनाथ शिंदे कामाचा माणूस❤❤❤👌👌👍👍👍
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 2 ай бұрын
ज्यांनी पण लिहून दिले साहेब खूप छान आहे भाषण खूप छान केला साहेब तुम्ही 🙏
@sangramjadhav4159
@sangramjadhav4159 2 ай бұрын
खूप छान वर्क साहेब
@jagannathgharat5219
@jagannathgharat5219 2 ай бұрын
खरी.गोस्ट.आहे.राजु.गांधी.बोलले.होते.आंम्ही.एक.रूपाया.देतो.पण तुमच्या.परयंत.पंधरा.पैसे.येतात.एकनाथ.शिंदे.जिंदा.बाद
@sudhakarbhusare571
@sudhakarbhusare571 2 ай бұрын
चांगला मुख्यमंत्री आहे . शिंदे साहेब
@nandlalarotkar6803
@nandlalarotkar6803 2 ай бұрын
मा मुख्यमंत्री साहेब प्रकल्पग्रस्तांना शेत जमीन परत द्या शासनाचे पैसे परत करू शासनाने फक्त आज पर्यंत आश्वासने दिली
@SanjayMohite-mu5jr
@SanjayMohite-mu5jr 2 ай бұрын
गरीब बहिणीला मोठी म्हधत आहे
@RavanShinde-f3e
@RavanShinde-f3e 2 ай бұрын
रिक्षावाला साठी करा मुख्यमंत्री साहेब काही
@sunilborde9182
@sunilborde9182 2 ай бұрын
मोफत धान्य युती सरकार कडून❤❤❤❤
@sunilborde9182
@sunilborde9182 2 ай бұрын
शेतकऱ्यांना मोफत वीज ❤❤❤❤
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 2 ай бұрын
ज्यांना लाडकी बहीण योजना घ्यायची नाही त्यांनी घेऊ नये परंतु गोरगरीब बहिणीला घेऊ द्या
@babajikhandekar5355
@babajikhandekar5355 2 ай бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ, सच्या शिवसैनिक,Balasahebanchyavicharancha खरा वारसदार, दिघेंचा वारसा जपणारा नेता.
@kirandahival9801
@kirandahival9801 2 ай бұрын
1 नंबर मुख्यमंत्री साहेब करुन दाखवले
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 2 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब जय महाराष्ट्र 💐🚩🙏💯💐🚩🙏💯💐🚩🙏💯💐🚩🙏💯💐🚩🙏💯
@sunilborde9182
@sunilborde9182 2 ай бұрын
एस टी अर्थे टिकीट महिलांना
@SantoshThakre-iu2yg
@SantoshThakre-iu2yg 2 ай бұрын
कोरोना काळातील इलेक्ट्रिक बिल पण माफ करू शकले नाही उधाव ठाकरे सरकार पण लोक मूर्ख आहेत सगळे विसरून जातात आज आपल्या महााष्ट्राला संतासारखा मुख्यमंत्री लाभला आहे आज खरंच विठ्ठल सरकार चालवत आहे अस वाटत
@sudhakarmahajan78
@sudhakarmahajan78 2 ай бұрын
बोले तिसा चाले. त्याची. वंडावी. पाऊली. जय शिंदे सरकार जय फडणवीस. जय पवार. सरकार. विजय. हो ओ. प्रभो. चरणी. प्रार्थना. जय. गजानन.
@ramayappaswami1422
@ramayappaswami1422 2 ай бұрын
।। मा. मुख्यमंत्री साहेब छान येवजनाआहे 🙏
@dipalivaidya8568
@dipalivaidya8568 2 ай бұрын
खूप छान योजना खुप खुप धन्यवाद
@AnilPatil-nh8tg
@AnilPatil-nh8tg 2 ай бұрын
शिंदे साहेब 1 नंबर
@shivajiuphade0207
@shivajiuphade0207 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब
@shambhunathjha1461
@shambhunathjha1461 2 ай бұрын
Raxa bandhan ki hardik shubh kamana jai maharashtra❤❤❤❤❤😂😂😂😂😂
@subhashgadge2860
@subhashgadge2860 2 ай бұрын
*"सरकार तुमच्या दारी" झालं फ्लॉप,* *परिणाम- लोकसभेत 31 जागा हरले. आता* *"लाडकी बहीण"* *योजना* *आणलीय म्हणजे 200 जागा हरणार वाटतं.* 😃😜🤪😂🤣
@vijaybane1525
@vijaybane1525 2 ай бұрын
C.M.EKNATH.SHINDE. 🚩🏹 Great zindbad Shivsena Jai.shree
@Omprakash-ol9rx
@Omprakash-ol9rx 2 ай бұрын
Great
@sandipgavhane
@sandipgavhane 2 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही हे पैसे तुमचे नाहीं आहे हे गरीबाच्या घामाचे आहे त्या मुळे आवग्या महाराष्ट्राला माहिती आहे उगाच थापा मारणे बंद करा साहेब
@tp123only
@tp123only 2 ай бұрын
गरिबालाच दिलाय ना, ते कुठं म्हणतायत नवीन छापलाय
@NimbaKapadnis-zj2sn
@NimbaKapadnis-zj2sn 2 ай бұрын
पुडचे मुख्यमंत्री शिंदे साहेब
@ArunRathod-wz4kx
@ArunRathod-wz4kx 2 ай бұрын
💐💐💐🚩🙏🙏🙏
@dipakgurav2373
@dipakgurav2373 2 ай бұрын
आणि म्हणून ३महीने आहे
@vijaybane1525
@vijaybane1525 2 ай бұрын
Eknath.Shinde shvisane 🚩🚩🌷🌷🧭🧭🏹🏹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩 Devendra Fernandez. Ajit dada.Great
@nanagavahne6782
@nanagavahne6782 2 ай бұрын
कार्यकर्ता मुख्यमंत्री झाल्यामुळे तळागाळापर्यंत लाडकी बहीण योजना पोहचली घराणेशाही नसलेला पहीला मुख्यमंत्री.ते कसे मुख्यमंत्री झाले सर्व सामान्य जनतेला काही देणे घेणे नाही जिथे जनतेचा फायदा तेच सरकार येणार.आता जनतेची वेळ आली
@nandlalarotkar6803
@nandlalarotkar6803 2 ай бұрын
मा मुख्यमंत्री साहेब प्रकल्पग्रस्तांना नोकरी कधी देता वय संपुष्टात येत आहे
@smaroti
@smaroti 2 ай бұрын
Jay mahauti❤
@PandhariKatkar-zl6si
@PandhariKatkar-zl6si 2 ай бұрын
@Panjtani313
@Panjtani313 2 ай бұрын
54 हजार करोड़ रुपए दर वर्षी कर्ज महाराष्ट्र सरकार वर होनार
@sandeepgaikwad6158
@sandeepgaikwad6158 2 ай бұрын
ata samjl mazya garib bahin la 1500 dilyavr zal ka ethun mage kahich loan navte
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 2 ай бұрын
तूम्ही फेडता काय
@sunilbanchare4396
@sunilbanchare4396 2 ай бұрын
माझेपैसेआलेनाहीआधरलिगआहेतरीपनपैसेआलेनाही
@GaneshKale-ih8kb
@GaneshKale-ih8kb 2 ай бұрын
1 nombar only bjp
@Panjtani313
@Panjtani313 2 ай бұрын
जय हिन्द जय मराठा जय मुस्लिम
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 2 ай бұрын
किती लाचार त्याच्या हातांच्या आणि मानेची हालचाल पहिली कि किळस येतो आडण्यासारखा बोलतो त्याच्या भाषणाला सूर नाही कि ताल नाही लोक ह्याचे भाषण कसे ऐकतात
@Horror-l9k
@Horror-l9k 2 ай бұрын
Mulinvr honare atyachyavr vr bol shembdya ninghty king 👑
@deepakg3564
@deepakg3564 2 ай бұрын
खूप भारी भावू आहेत तिघांमध्ये १५०० ची ओवाळणी देतायत.. अरे ज्यांच्या जीवावर मोठे झाले त्यांना धोका दिला ३ ही भावांनी.. त्यांचे नाही झालात तर बहिणींचे काय होनार तुम्ही.
@RenukaYadav-yw8ts
@RenukaYadav-yw8ts 2 ай бұрын
❤❤❤❤👍👍👌👌💯💯🌹🌹🙏🙏🙌🙌🚩🚩
@mukeshrathod-sx2bd
@mukeshrathod-sx2bd 2 ай бұрын
Akanat shinde hai boss
@vishalimeage8243
@vishalimeage8243 2 ай бұрын
ASHABH C M
@dineshnaik8093
@dineshnaik8093 2 ай бұрын
Hi Trimurthy Maharashtra at ashich kayam rahavi ashich Maharashtrachi ichha.
@bandumore487
@bandumore487 2 ай бұрын
Ground leval la Kam karnara mukhyamantri maharastrala pahilyandach labhlay pudchi 5 varshe sahebana milavit hich devakade prarthana🎉🎉
@sadhanakadam2325
@sadhanakadam2325 2 ай бұрын
Natak
@damodarpanchal8848
@damodarpanchal8848 2 ай бұрын
हि भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही
@sandipgavhane
@sandipgavhane 2 ай бұрын
खोटी शपथ घेतली त्याच काय
@VidyanandShinde-zz8lx
@VidyanandShinde-zz8lx 2 ай бұрын
Co😢
@mayurchahajguna602
@mayurchahajguna602 2 ай бұрын
एक सोबत पाच वर्षांचे पैसे द्या टाकून म्हणजे कोणाच्या मनात शंका राहणार नाही
@sandeepshedge7118
@sandeepshedge7118 2 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@sandipgavhane
@sandipgavhane 2 ай бұрын
इलेक्शन आले की गाजर काकडी दाखवणारे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे
@dilipmohate3236
@dilipmohate3236 2 ай бұрын
Tu Raajkiya janma Denarya bapacha nai hi zalas tar tu bhahinicha Kai honar
@YouTubePoster000
@YouTubePoster000 2 ай бұрын
लाडकी बहीण ही सत्ताधारी पार्टीने रीतसर दिलेली लाच आहे
@sangitamankar365
@sangitamankar365 2 ай бұрын
Verhodakana Joda dhakvnar aahe
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 2 ай бұрын
जनता यालाच जोडा दाखवणारे आहे, आणि ज्ञयाचे पार्सल गुहाटीला पाठवणार आहे.. 😂😂
@sandeepgaikwad6158
@sandeepgaikwad6158 2 ай бұрын
tu satrajya uchla dusryla mothev zenda nko karu tu motha ho
@sadashivpatil9066
@sadashivpatil9066 2 ай бұрын
पैसे तुम्ही पहिले घेतलें असतील
@subhashgadge2860
@subhashgadge2860 2 ай бұрын
*"सरकार तुमच्या दारी" झालं फ्लॉप,* *परिणाम- लोकसभेत 31 जागा हरले. आता* *"लाडकी बहीण"* *योजना* *आणलीय म्हणजे 200 जागा हरणार वाटतं.* 😃😜🤪😂🤣
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 58 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2 МЛН