वाडा च आहे हा जणू. भरपूर खोल्या, भरपूर दरवाजे, मुबलक खिडक्या आणि सूर्य प्रकाश, खेळती हवा, सारवलेली जमीन.सुंदर घर आणि चांगली माणसे. एवढ्या मोठ्या घराला सांभाळणे, नीट नेटके ठेवणे हे कष्टाचे,खर्चिक काम. बापट सर आणि त्यांच्या पत्नी, दोघांना सलाम.
@shilparane23322 жыл бұрын
सलाम बापट गुरुजींना अशी घर सांभाळायला भाग्य लागते पूर्वजांची पुण्याई असते या मागे .
@harshadhagaikwad97902 жыл бұрын
खूप छान आहे पण वाईट वाटले कारण एवढ्या मोठ्या घरात दोन च माणसं आहेत बिच्चारे
@swatipradhan68392 жыл бұрын
अरे किती सुंदर वाडा आहे तो....आणि बापट सरांनी पण फार प्रेमाने प्रत्येक गोष्ट जपलेली आहे. सरांना नमस्कार आणि विनय तुला खूप धन्यवाद इतका सुंदर वाडा दाखवल्याबद्दल!!!
@chandulalmajithia20852 жыл бұрын
बापटसराना इतिहास जिंवत ठेवणया साठी लाख लाख शुभेच्छा आणि अभिनंदन 👃👃👃👃👃
@rupeshdhumal1085 Жыл бұрын
हा व्हिडिओ एकदम हृदयस्पर्शी वाटला , कारण अस पूर्वजनकाली घर जपन खूप विशेष बाब आहे आणि ते बापट गुरुजींनी स्वतः ती वास्तू जपून ठेवली खूपच छान वाटलं ,,,, Specially thanks for Colours of konkan family तुमच्या मुले आम्हाला या channel द्वारे अशी ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळाली. नाहीतर आम्ही अशा वास्तू पाहण्यासाठी time काढून जावं लागतं ,तेच आम्हाला तुमच्या channel मधून पहावयास मिळत ,
@abhijeetkate6452 жыл бұрын
श्री.बापट साहेब तुम्ही खुप निर्मळ मनाचे आहात कारण आपण सोन्याची हुंडी दाखवलीत आणि आता ही त्यात सोने आहेत असे तुम्ही स्वतःहून सांगत आहात यावरूनच प्रत्यय येतो तुम्ही खुप निर्मळ मनाचे आहात.. खुप विस्तृत पणे आपण माहिती दिलीत 👌👌
@ifubadiamyourdadanna755810 ай бұрын
बापट साहेब कमाल आहे तुम्ही सुंदर जपल आहे घर .घराला घरपण देणारी मानस पण ❤❤❤❤❤
@vilasmayekar57462 жыл бұрын
कोकणात आजही जुन्या काळातली घरा शाबूत हत, आणि त्या जुन्या कौलारू घरांसमोर नवनवीन बंगले पण फिके पडतत, काही लोकांनी जुने घरा आजही जपून ठेवल्यांनी हत, कोकणात घर म्हणजे कसा हव्या चारही बाजूने कौलारू घर अगदी भक्कम दिसता 😘😍😊
@sandeshpatil2769 Жыл бұрын
बापट गुरुजींना कोटी कोटी प्रणाम हे दुशय हेघर असच जपुन ठेवा गुरुजी जजी माहित सांगत होते अगदी मनापासून त्यांना परत धन्यवाद
@shrikantayachit8532 жыл бұрын
वा.फारच छान.102वर्ष झाली या घराला.पण अजुन खुप मजबुत आहे." बापट साहेब फार छान राखलं आहात आपण घंर.
@kokanibhajan22 жыл бұрын
होय तर😘
@shirishkambli2422 жыл бұрын
अशी जुनी घर म्हणजे कोकणाचे वैभव. ती आजही त्या वास्तूत रहाणारे तेवढेच जपतात म्हणून ती टिकून आहेत. एवढी मोठी वास्तूची साफसफाई करणे, त्याची निगा राखणे खायची गोष्ट नाही. त्यामुळे श्री. बापट सरांना मानाचा मुजरा. खरच ही वास्तू बघून छान वाटले. तूला आणि बाबूक धन्यवाद.
@ColoursofKonkan2 жыл бұрын
😊😊🙏
@artjaydeep35682 жыл бұрын
अतिशय सुंदर! किती समृद्ध होती आपली संस्कृती... ❤ गणपतीचा चौरंग 👌❤
@rahulrajput222222 жыл бұрын
Hoti nay aahe
@vickygurav43472 жыл бұрын
खुप सुंदर विनु खरच आसा सुवर्ण ठेवा कोणी जपुन ठेवत नाही पण बापट सरांनी तो ठेवा ठेवलाय आणि तु तो दाखवलास खुप अप्रतिम
@seemamohite19162 жыл бұрын
खुप म्हणजे खुपच अप्रतिम आहे घर.खुप छान ठेवले आहे घर. Thank you बापट सर. आणि तुम्हाला पण Thank you so much ,
@geetasurve930210 ай бұрын
धन्यवाद.कोकणातील पारंपरिक पद्धतीची अशी घरे बांधण्यासाठी कुशल कारागीर किती बुद्धिमान होते आणि बापट सरानी घराची काळजी घेऊन अजून ते जपताहेत पूर्वजांची वास्तू .त्यांना व कुटुंबबियाना 🙏🙏👍
@saraswatikathe1675 Жыл бұрын
❤ खुप च सुंदर, अप्रतिम आहे वाडा चिरेबंदी बघुन मन भरून आलं किती सुंदर प्रत्येक वस्तु सांभाळून ठेवल्या आहेत आदरणीय बापट गुरुजी नी आणि त्यांच्या सौभाग्य वतीने (मावशी ने) त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा त्यांचा हा ठेवा जतन केला पाहिजे, सलाम Sir आणि माई ना 🎉🎉🎉 त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
@krishnapanchal3700 Жыл бұрын
बापट सरांचा घर बघून समाधान झाला फारच छान घर आहे धन्यवाद मित्रा आणि धन्यवाद बापट सर 🙏🏻🌹
@KiranPatil-ps4kd Жыл бұрын
सरांच व्यक्तिमहत्व खूप छान आहे ❤
@urmilabagate16812 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻 खुपच सुंदर घर आहें म्हणून तर म्हणतात जुने ते सोन अगदि या घरासाठी ही म्हण चपखल लागु होते शभ॑र वर्ष जुने घर असुन देखील इतुके सुंदर व नीटनेटके घराची निगारानी खुप छान ठेवलेली दिसली खुप छान 🙏🏻 कोंकणात से घर कोठे आहें हे समजले असते तर आम्ही कोंकणात जाउ त्या वेऴेलाया ग्रास भेंट देता येईल 🙏🏻 धन्यवाद
@deepakjkesarkarkesarkar689 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद बापट गुरुजींचं जुनं घर दाखवल्याबद्दल आणि धन्यवाद गुरुजींना एवढं जुनं सगळं सुस्थितीत जतन करून ठेवल्याबद्दल.
@shravanirahate8295Ай бұрын
खूप छान घर आहे. घरापेक्षा आता याला आपण राजवाडा बोलायला लागेल. पण काका आणि काकिनी खूप छान सांभाळलं आहे घराला.
@kamlakarjadhav46282 жыл бұрын
पूर्वी ब्राम्हण लोक खुप श्रीमंत होते. त्यामुळे मजबुत बांधकाम करणारे मजूर पण सहज मिळाले असणार .... मजबुत आहे
@manishak30622 жыл бұрын
खुप बर वाटल जुनी वास्तु पहायला मिळाली जबरदस्त घर कोकणातली जुनी घरा विहिर पायरहाट हातरहाट बाळंततिनिची खोली वेगळी आमच्या घरात पण होती,मनाला खुपच भावल घर जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप खुप धन्यवाद असेच व्हिडिओ खाकशी गाव, दाभोळा गाव पावणादेवी , चे पण करा .गाव बघुन बरा वाटता.
@chaitanyakashalikar32392 жыл бұрын
अप्रतीम घर आणी विडीयो ,कोकणातील खूप खूप सुंदर ऐश्र्वर्याच दर्शन होत आहे😍😍😍😍👏👏👏👏👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@vasantimehendale62210 ай бұрын
खूप छान वाटल कोकणातल घर, इतक्या निगुतीने इतके वर्ष जपलेल. ठाण्याच्या फ्लॅटमधून विडिओ पाहिला पण त्याघरातच आहे अस वाटल. माझं आजोळही असाच ऐसपैस अशाचीच रचना असलेलं त्यामुळे ती आठवणही झाली. अशी अँटिक घर पाहायला खूप छान वाटत.❤👌🏽
@pallavinachanekar11542 жыл бұрын
खरंच खूप सुंदर वाडा ,चौसोपी बांधकाम, सुंदर अनमोल ठेवा आहे हा सरांनी घर खूप जीवात जपलंय हे तिथे असलेल्या निट नेटकेपणा बघून लक्षात येते. सर सुद्धा आवडीने सर्व दाखवत होते. मन प्रसन्न झाले घर बघून. सरांचे आणि विनूचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
@ColoursofKonkan2 жыл бұрын
Thanku🙏🙏🙏
@shekharjoshi1597 Жыл бұрын
Gavache nav ky
@snehalnandvadekar34072 жыл бұрын
ख़ुप सुन्दर आहे घर, ती लहान मुलांन च गाडी पाहुन बालपनि चे दिवस आटवले. बापट गुरुजी नी पूर्वजानंच्या आटवनी जपुन टेवल्या आहेत ते पाहुन छान वाटल.
@सैनिकाचीमुलगी2 жыл бұрын
अप्रतिम आणि अनमोल शिल्प 👌👌👌👌 विनय आणि बाबु तुमचे खुप खुप धन्यवाद ईतके छान पुरातन कोकणातकोकणातले घर दाखवलात 👍बापट गुरूजी आणि बाई ऐवढया मोठ्या घरात दोघेचे राहातात म्हणजे तेचे या घरावती जिवापाड प्रेम आहे. बापट गुरुजींचे घर खुपच स्वच्छ, नीटनेटके, जुन्याकाळातील वस्तूने भरलेल भंडार आहे. बापट गुरुजींचे आणि बाईचे हि मना पासुन आभार कि त्याना नवीन काळाचा मोह अजीबात नाही. टिपीकल कोकणी कुटुंब 💕👍 पेटारा वरती लाकडी माळा जुन्या आठवणीआठवणीना उजाळा मिळाला 🙇 विनय जेव्हा तु बापट संरान बरोबर होतास 😂😂तेव्हा तेचा सारखाच शुध्द बोलत होतास 😂 बाबु तर काही बोलाच नाही 😂😂आणि जसे बापट सरांचे घर सोडलात 😂😂तसे पुन्हा तुमचा रुपात आलात 😅😆😃😄 असे बोलण्याचे तात्पर्य बापट गुरुजींन बरोबर पुणॅ दिवस आपण राहीलो तर किती शुध्द मराठी बोलु 😃😂✌
@vijaygolwalkar67512 жыл бұрын
अभिनंदन घाडी बंधु असेच नवीन विषय घेऊन कोकणाचे गतवैभव दाखवा. बापट सरांचे अभिनंदन . अतीशय सुंदर घर राखलं.
@aparnabhagat5629 Жыл бұрын
किती ते सुंदर घर……मन एकदम प्रसन्न झाल❣️✨
@sunitsapre62157 ай бұрын
खूप मोठं सगळ्या जुन्या वस्तू छान जपू ठेवल्या आहेत खूप खूप आभार गावाचे नाव नाही कळले.
@jyotibagal819510 ай бұрын
वास्तु बोले तथास्तु ,इतकी वर्षे झाली तरी खुप छान ठेवली ,बापट सरांनी खुप छान महीती दिली धन्यवाद
@krishnanarsale71382 жыл бұрын
नक्कीच आवडलं, अतिशय दुर्मिळ ठेवा पहायला मिळाला. पण, सरांची मुलाखत घेताना सुरुवातीला विनु तुझी तत फफ झालेली दिसली नंतर रुळावर आलास आणि बाबुची तर बोलती बंदच होती, मात्र सरांनी अगदी दिलखुलास गप्पा मारत मारत संपुर्ण घराची माहीती दिली. फार छान वाटले पाहुन. मला वाटतं आपल्या अशी जुनी ठिकाणं अजुनही असावीत, पोंभुर्ले येथे जांभेकरांची घरं, नाडणला भिडेंचं घरही अलिकडे पर्यंत जुनच होतं आताचं काही माहीत नाही.
@nareshsawant50122 жыл бұрын
खूपच छान अस कोकणातील घर आणि निसर्ग आपल्या कोकणाचे खरे ऐश्वर्य आहे
@genuinerups5149 Жыл бұрын
खरंच खूपच सुंदर घर आणि स्वच्छता तर एकदम भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@devanganatawde64342 жыл бұрын
खुप छान आहे बापट सरांच घर, हा व्हिडिओ मी बऱ्याच जणांना शेअर केला आहे .
@kishorekarambelkar15352 жыл бұрын
बापट सरांचे आभार असे घर राखणे या वयात फार कष्टाचे आहे. पण या दोघांनी किती प्रेमाने हि वास्तू जपली आहे. दोघांनाही प्रणाम फार नशिबवान आहात आपण हे घर नव्हे मंदीरच आहे.
@janvikawle39572 жыл бұрын
अप्रतिम. 👌👌खूप सुंदर घर आहे.खुंटी कोनाडे बघून लहान पणीची आठवण झाली. 😘😘
@sanskarbharti86562 жыл бұрын
पांगुळगाडा म्हणतत त्या गाडीला, सरांचं घर छानचं आहे, विनू तुझी commentary मस्त
@vinayghadigaonkar7732 жыл бұрын
🙏🙏😃😃
@shamikalanjekar56637 ай бұрын
खुप खुप छान केरळ मध्ये अनेक घरं आहेत अशी हे घर बघुन मनाला समाधान वाटले Thanks colour of kokan team
@sayalikule86542 жыл бұрын
खूप मस्त घर,प्रशस्त त्यांनी छान जतन केलं आहे ,विनू तू किती छान आदराने ,समोरच्या व्यक्तीचा मन सांभाळून ,respect , देऊन बोलतोस ,खूप मस्त vdo ,tu aslas ki babu khush asto
@anandpadwal1872 жыл бұрын
विजू आणि बाबू फारच सुंदर वाडा चिरेबंदी असेच घर टेंबवलीमधे बामणांचेपणघर आहे
@preranaparadkar6122 жыл бұрын
मस्त व्हिडिओ लहानपणीची आठवण झाली तीन पायाची गाडी बघून
@pritiombale9887 Жыл бұрын
मन भरेना इतक सुंदर घर ओहे ठेवलय ही जीवापाड नीट नेटक.
@kalpanapadalikar74552 жыл бұрын
धन्यवाद दादा,आणि बापट सरांना, असे जुने घर बघायला मिळण म्हणजे भाग्यच ,
@JamirInamdar-o7r9 ай бұрын
मला खूप आवडल घर बापट सरांचं त्यांनी खूप छान मेंटेन करून ठेवलंय आजही घराला. ईश्वर त्यांना अजूनही दीर्घायुष्य देवो निरोगी आरोग्य देवो हिच सदिच्छा आणि दादा असेच छान छान विडिओ अपलोड करत जा मी कोकणातील नाही सातारच्या आहे पण मला तुझे विडिओ पहिले की पुन्हा मुंबई तुन गावी गेल्यासारखं वाटतं जेव्हा रिटायर्ड होऊन गावी जाईन तेव्हा असचं छान घर नक्कीच बांधेन खूप खूप छान 👌👌👌👌🌹🌹🌹
@tusharlataye79132 жыл бұрын
कोकण म्हणजे हे, अस्सल कोकण 🙏👌सध्या (कोकणी रानमाणूस )म्हणून एक youtuber आहे. तो हि अशीच , मातीची घरे (म्हणजे मांघर )वाचवून त्यापासून ( village Homestay )सारखी पर्यटनास चालना देणारी संकल्पना राबवत आहे.
@manalirane53412 жыл бұрын
खूपच सुंदर घर आणि तुम्ही त्याची जपणूक खूपच छान केली आहे 👌👌👍👍✨✨🌹🌹
@divyabaikar96672 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे घर . प्रत्येक घरातील सामग्री जुन्या काळातील समृद्धता दर्शवते. पाहून खूप आनंद झाला. मला नक्की आवडेल बापट सरांच्या घराला भेट द्यायला.
@aparnakulkarni164010 ай бұрын
कमाल घर आहे!! बापट काका काकूंनी अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवले आहे. Dream house!! देवडी ऐकली होती... पाहिली पहिल्यांदाच. त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा असंच ठेवलं पाहिजे.
@archanaraut88782 жыл бұрын
खूप सुंदर घर गावी घर असेल तर तिथे रहायला हव तर ते सुन्दर व टिकून रहाते 👍👍👍👌
@krishnanarsale71382 жыл бұрын
कदाचित हा व्हिडिओ पाहुन निर्मात्यांची नजर इकडे वळु शकते. किंहुना त्यासाठी योग्य अशी रचना आहे.
@vikeshghadivlogs2 жыл бұрын
खुप सुंदर घर 👌👍 एवढं मोठ घर मैंटेन ठेवण पण खूप कठीण पण असत छान मेंटेनं ठेवलं काकांनी घर
@chitrarane97852 жыл бұрын
छान घर खूप मोठ आहे स्वच्छता खूप चांगली ठेवली आहे.
@minalsawant51752 жыл бұрын
खूपच सुंदर घर ....आणि बापट सर आणि वहीनी नी ते छान सांभाळंय सुद्धा.....👌👌विनू आणि मुकेश आज तुमचा खरंच छान vlog होता....तसे सगळेच vlogs अतिशय सुंदर असतात...कधी विनोदी...कधी अर्थपूर्ण...कधी माहीती देणारे....very nice ... Keep it up... Best wishes 👍
@VinitaPapde7 ай бұрын
खरच धन्यावाद इतक जुन कोकणातल घर दाखवलत छान वाटलय🙏🙏🙏👌👍
@surendrasatam80512 жыл бұрын
बापट गुरुजींचे पणजोबा खूपच हुशार होते असं घराच्या रचनेवरून दिसून येतं आणि तुम्ही त्याचं शूटिंग केलं आणि आम्हाला दाखवलं खूप आनंद झाला भारी आहे घर त्यांच आम्ही वेळात वेळ काढून तुमचे सगळे व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करतो आणि ते टीव्हीवर बघतो म्हणजे टीव्ही स्मार्ट असल्यामुळे बघू शकतो
@shraddhanikam1902 жыл бұрын
मला खूप अभिमान आहे कोकणात जन्मल्याचा..... आपलं कोकण आणि तिकडची माणसं खुपचं सुंदर आणि प्रेमळ आहेत... खूप सुंदर घर आहे बापट सरांचा... खूप छान जपलंय घराला त्यांनी.... हल्ली अशी घर बघायला सुद्धा मिळत नाहीत,.... पण अश्या सुंदर घरामध्ये राहण्याची भाग्य त्यांना मिळालंय हे खरंच खूप छान आहे... Thank you भावा ... ही माहिती दिल्याबद्दल ❤️❤️
@abhijeetkate6452 жыл бұрын
माजी आई ने पण विडिओ बघितला तिला ही खुप आवडल घर... तिला ही आश्चर्य झालं व्हाइन अजून जपून ठेवले आहे 👌👌 खुप छान 👌👌
@RadhaWarawadekar10 ай бұрын
अतिशय सुंदर आणि दुर्मिळ असं घर. सरांनी घराचा कानाकोपरा माहितीसकट दाखवला. विनय, तुला मनापासून धन्यवाद असे घर दाखवल्या बद्दल.
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
बापट गुरूजी , अप्रतिम वास्तु....तुम्ही देखील ते अतिशय छान जपलं आहे. वाह....वाह.....!!..
@simpkn9472 жыл бұрын
खरंच खूप सुंदर घर आहे..बापट गुरुजी किती आवडीने सगळं दाखवत आहेत..अशी घरं दुर्मिळ आहेत.खुप छान vlog होता.
@suyashsaikhede77702 жыл бұрын
Khup sundar ghar ahe as vatat flyat vygere kahi nako ashac घरामध्ये रहावं असं vatat khup sundar khup chan👌👌👌
@shubhampatil16066 ай бұрын
खूप छान असा वाडा बघून मला आमच्या गावातील वाड्याची आठवण आली आमचाही असाच वाळा होता धुळे जिल्ह्यात परंतु तो वाडा असा कौलारू नसून धाब्याच्या घराचा होता परंतु तो आता नाही आहे त्या जागी आमच्या काकांच्या आणि आमच्या वाटण्या होऊन त्या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीटची मोठमोठी घर आहेत
@manishachavan88652 жыл бұрын
विनु घर मस्तच दाखवले 👌👌🌟🌟🌟
@pramodganu92172 жыл бұрын
सरांचं घर आवडले. अशी घरं असतील तीही व्हिडिओ करून पाठवा.छान उपक्रम आहे. धन्यवादआणि शुभेच्छा.
@chayamulam52172 жыл бұрын
मस्त आहे घर. आता. कुठे मिळत अस बघायला विहीर पण जवळ अगदी
@bhannat_bhatkanti2 жыл бұрын
व्वा 💯 वर्ष+ झाली तरीही चिरतरुण असलेलं आणि कित्येक पिढ्या डोळ्यांनी बघितलेले हे अस्सल कोकणी घर बघून खूप छान वाटलं... Drone शूट 🔥 ह्याका म्हणतत अस्सल मालवणी/कोकणी घर.बापट सरांचे ही कौतुक कारण त्यांनी घराला आहे तसं ठेवलं आणि मुख्य गोष्ट म्हणजे जमीन अजूनही सारवली जाते...रक्ताभिसरण सुधारण्यासाठी अशी जमीन नेहमी उत्तम. विनू दा आणि बाबू दा दोघं ही असच कोकण एक्सप्लोर करत रहा...
@कोकणरातनभूमी2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर आहे घर माझ्या कोकणातील
@ashahirlekar99812 жыл бұрын
खूब सुंदर घर आहे.विनू तुझे बोलणे खूब छान आहे.
@pralhadlohar34682 жыл бұрын
जुनं ते सोनं ,अप्रतिम,, आम्ही पण जुन्या ग्रामोफोन पासुन ते आजपर्यंत च्या सगळ्या जुन्या वस्तू चे जतन केले आहे,,, तो आनंद वेगळा आहे,,,, चांगली माहिती दाखवली तुम्ही👌👌👍👍
@pallavichavan95272 жыл бұрын
Khup chan आणि saglya वस्तू जपून thevlya nahitr aatachi पिढी adagl म्हणून् काढू निर् टाकायची घाई
@DrawingwithTK2 жыл бұрын
जुने ते सोने... खरच सोन्या सारखी स्वच्छं सुन्दर वास्तु आहे... बापट सरानी छान ठेवले आहे घर् 👌👌 असेच माहितीपूर्ण वीडियो बनवत रहा 👍👍
@gaurimore43582 жыл бұрын
खरच खूपच छान आहे घर ..कोणत्या गावी आहे हे ... खरचं आता पणं असच लोकांनी घर बांधलं पाहिजे ...
@sachinnachare57522 жыл бұрын
Kupsundar Ghar juni vastu kup racnatmac hoteya Sundar video👌
@tanvinalekar399310 ай бұрын
माझ्या आजोळची आठवण करून दिली स विडीओ अतिशय सुंदर.वाडा व बापट सर अप्रतिम.खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@sureshgawade91292 жыл бұрын
बापट गुरुजी तुम्हाला नमस्कार , अप्रतिम घर, आणि स्वप्नातील घर पाहून थक्क व्हायला होतं.निटनेटके स्वच्छपणा पाहुन आनंद झाला.
@KomalChavhan-o3l7 ай бұрын
Kharch khuppppppp chhan Ghar aahe .......
@ushasadare6270 Жыл бұрын
खूप खूप सुंदर घर,किती सुंदर ठेवलंय,बघायला मिळाले ते सुध्दा भाग्य च बघायला मिळत नाही या गोष्टी आता,बापट सर आणि त्यांच्या पत्नी यांनी घर छानच ठेवलंय,अन आनंदाने दाखवलं धन्यवाद
@prachishinde39482 жыл бұрын
Khupch Chan ahe ghar dada 👌 bapat sirani khup Chan prkare mahiti dili as Ghar ata nahi bghayla milnar pan ek samjl nahi dada tulshi rundavn mage kas 👌baki ghrachi rchana khupch Chan Ani tas thevl pan ahe tyani mast maja ali 👍💯😊
@bhagyashreejadhav15342 жыл бұрын
विनय , मला नी माझ्या मुलांना तुमचे सगळेच व्हिडिओ फार आवडतात कारण खरी खरी मालवणी माणसं नी आपली मालवणी भाषा असे वाटते की आम्ही प्रत्यक्ष तिथेच आहोत खुप कारणं आमचं गाव वाडा , पडेल मुळबांध वाडी दादा, खुप छान अशीच प्रगती करा
@vaishalitambe769210 ай бұрын
Khupch chhan, sundar, apratim, suvyawasthit, suyogya, sutsutit, nitnitke, tatptip ani ananddayak vastu aahe .❤
@sanvishinde31792 жыл бұрын
खरंच खूप छान घर आहे अशा जून्या पद्धतीचे बांधकाम किती छान आहे अगदीं डोळ्यांचे पारणे फिटले धन्यवाद.
@bestofswaminchabhai10 ай бұрын
खरी कोकणची संस्कृती आणि सुंदर जपणूक, धन्य!
@shwetasurve6837 Жыл бұрын
He sarv pahun Majya aaji velechi Athavan jali Tak ghesalane, Jatyavr dalane, lakadi gadi ya saglyacha pratksh anubhav mi ghetla ahe khup chan tumhi dakhun anekana apalya junya goshtinchi athvn jali asel.. khup mstch.. ashi juni ghr aaj baghayla milat nahi ahe yach vait vatat.. Pn video khup mst ahe avdala
@rekhahiwarkar52422 жыл бұрын
अस्सल कोकणी संस्कृती व पिढीजात जपलेली जूनी वास्तू बघायला मिळाली ,आपले फार फार धन्यवाद.
@bharatinandgaonkar35022 жыл бұрын
इतक्या जुन्या आठवणी बापट गुरुजींनी जपून ठेवल्यात खूपच छान वाटले हा विडिओ पाहून तुम्ही तो आवडीने दाखवला धन्यवाद 🙏
@vandanananaware93142 жыл бұрын
Khup chhan video Bapat sir ni vastu ajun japun thevli tyabaddal Sir che koutuk Vinu ani Babu aaj cha video khas hota Khup chhan vatle ase june ghar nakki dakhava
@gauriagashe6666 Жыл бұрын
खूप छान जागत घर ... मला माझ्या माहेरच्या घराची आठवण आली ..,ओटी,पडवी, सोवळंयाची,बाळंतीनीची खोली,सोपा,गजाचा सोपा,विहिरीचा सोपा,2,3 अंगणी ...,माळ्यावरती जायचा ,जिना,लाकडी पेटारे,दगडी चौरंग,लाकडी भाळी,कोनाडे ,खुंट्या सगळंच मनातलं ...,सैर घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@shobhabapat40892 жыл бұрын
घर पाहून खूपच छान वाटले; इतकी मजबूत बांधकाम असलेली तशीच जपलेली राहती घरे पाह्यला मिळणे दुर्मिळ. हे कोणत्या गावातले घर आहे ते कळले तर फार छान vatel. मी देखील बापट असल्याने जरा अधिक उत्सुकता अन कौतुक वाटते kadachit प्रत्यक्ष pahnyacha योग येईल. सरांना भेटण्याचा योग येईल.
@sureshkaranje73902 жыл бұрын
खूपच सुंदर ,खूप समाधान झाले हे सर्व बघून, फारच छान.
@virendravaidya77142 жыл бұрын
अप्रतिम! येवढे जुने घर असून सुध्दा सू स्थितीत आहे, है पाहून खूप समाधान झाले. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्या सारखाच आहे.या घरात एखाद दिवस रहावेसे वाटते.फारच छान! धन्यवाद!
@sanjaymaindargi83132 жыл бұрын
किती सुंदर, अजुन संपुर्ण घरात सारवण आहे फारच सुंदर, बापट सरांनी घर खुप छान व स्वछ ठेवले आहे.👌👌👍👍🙏🙏
@jayashreepatil27088 ай бұрын
खरं च खुप खुप छान घर आहे अजोळी गेल्या सारख वाटते
@sagarvichare12342 жыл бұрын
खुप खुप छान वाटल बापट सरांच घर पाहून आणि खरच खुप सुंदर घर आहेत 👌👌👌👌 मला ही खुप वाटत कोकणात राहायला 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilbotle8232 жыл бұрын
विनू जुन्या काळी काही लोकांचे एवढे मोठे वाडे होते बघून छान वाटले
@meenasawant4272 жыл бұрын
खूप छान विडीयो जुनी घर ऐसपैस होती,बाधकाम मजबूत आहे. वास्तु जपुण ठेवली आहे अप्रतिम घराची रचना धन्यवाद बाबु आणि विनु
@akshatagholap68402 жыл бұрын
खूप सुंदर आहे दादा घर गावी गेल्यावर अशी घर पाहिजे पण आजकाल सर्वांनी बगले उभारले त्यामुळे गावच फील येत नाही आमचं पण तसच आहे पण गावी जुनीच घर पाहिजे तर बर वाट खूप बरं वाटलं इतकं जून घर बगून 👌👌👌👍👍❤️❤️
@shriyaagro2 жыл бұрын
खूप छान व्लॉग आहे चौसोपी वाडा खूप सुंदर आहे हात रहाट आणि पाय रहाट हे रहाटाचे दोन प्रकार पहिल्यांदाच कळले आणि कोकणी चौसोपी वाडा असल्यामुळे खूप सुंदर लूक आहे 😍
@shwetakhedekar45772 жыл бұрын
Ghar khupch Sundar...👌👌 Bapat sarni pan khup avdine te dakahvat hote..nit netk sundar👋👋👍💯❤️
@shaileshgurjar44212 жыл бұрын
खूप छान बांधणी आहे घराची आणि ती अजूनही जपली आहे बापट सरांनी, आशा करतो त्यांची पुढची पिढी ही, ही वास्तू अशीच जपतील. मला आवडेल हे घर कुठल्या गावात आहे हे समजले तर, कारण गावाचा परिसरही चांगला वाटतो.