6 mahinet nay motha hot 2 year lagatat amhi roj mashe Ani khekade pakadato
@ganeshmohite95283 ай бұрын
खेकडे पाळण्यासाठी पाणी किती लागत
@Kyafarkpadtahai-t8r3 ай бұрын
I had done this 24 years ago, in an old concrete water tank, but because of the bad smell my father got to know and he threw away all my crabs..
@singhisking3472 ай бұрын
आमच्या इकडे 400 रुपये kg आहे
@गावकडचातडका3 ай бұрын
Address
@mayursalve7644Ай бұрын
ह्याच मार्गदर्शन पाहिजे... कस मिळेल..
@haiderkhan21713 ай бұрын
गव्हाणे बंधु चा मोबाईल नंबर मिळेल काय?
@dnyaneshwarkhode34163 ай бұрын
सोयाबीन किंवा तूर विषय माहिती द्या
@Startupwithyashkashid2 ай бұрын
Sun light is most important in any 🦀 these is very wrong concept
@vikasgaikwad84602 ай бұрын
गव्हाणे साहेबांचा नंबर मिळेल काय
@govindgore45923 ай бұрын
मुंबई चा बाजारात आणून विकली तर होईल का sucsess
@yogeshjadhav8433 ай бұрын
दादा मुंबईत इथले स्थानिक आगरी कोळी लोक हा व्यवसाय करतात हे यापेक्षा 3 पटीने मोठे खेकडे पकडतात . आणि ते बाहेरून आलेल्या कोणाला धंदा सुधा करून देणार नाहीत 😅
@prakashjadhav91873 ай бұрын
@@yogeshjadhav843 भावा पण आपल्याइकडचे खेखडे आणी तिथले खेखडे ह्यात खूप फरक आहे खूप लोक घेतात आपले खेखडे