दूध रोज पिल्याने कोणते त्रास वाढू शकतात ? कोणत्या आजारांमध्ये दूध पिऊ नये ? milk disadvantages

  Рет қаралды 396,688

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आयुर्वेदामध्ये दुधाची बरीच प्रशस्ती केलेली आहे. दूध हे पूर्णान्न आहे .मात्र काही आजारांमध्ये दूध पिल्याने त्रास वाढू सुद्धा शकतो .या व्हिडिओमध्ये कोणत्या कंडिशन्स मध्ये घेणे हितकारक नसते ?याबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्याला यापैकी काही त्रास असेल तर आपण दूध रोज पिणे कमी करू शकता .जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल .
#दूध #दूध_का_पिऊ_नये
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
Consulting fee 500 rupees will be taken one time only
Medicine charges 100 to 150 rupees per day
If some special medicines are given charges can be varied.

Пікірлер: 378
@ChhayaWarghat
@ChhayaWarghat 2 сағат бұрын
खूप छान माहिती दिली सर
@adv.bharatghavle3384
@adv.bharatghavle3384 5 ай бұрын
थोडकेत सांगत जा बोअर होत नाही
@MalgoundaPatil
@MalgoundaPatil 6 ай бұрын
दूध प्यायचे नाही मग मूतू प्यायचे
@imratbaishingavi4804
@imratbaishingavi4804 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद डआॅक्टर🙏
@rupalijashav4379
@rupalijashav4379 3 ай бұрын
Thank you sir khup chan mahiti dili
@SuchitaJadhav-zw6ym
@SuchitaJadhav-zw6ym 23 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत डॉकटर माझी अशी शंका आहे ज्यांना क्षय आहे त्यांनी रोज दूध प्यायल्याने त्रास. होऊ शकतो का
@anilbhaimanse
@anilbhaimanse 22 күн бұрын
दुधामध्ये तूप घालून रोज सेवन केलेलं योग्य आहे का??
@subhashmalewar3954
@subhashmalewar3954 3 ай бұрын
खुपच छान महती दिली धन्यवाद डाँक्टर
@MadhusudanShembekar
@MadhusudanShembekar 9 күн бұрын
संडासाचेवेळी वरचेवर पाण्याची पिचकारी मारावी लागते., हे दूध पिण्यामुळे होते का?
@shauryahemantshinde
@shauryahemantshinde 13 күн бұрын
Dr साहेब, सरळ सांगून टाका की आताच्या पिढीचा व्यायाम कमी झालाय.
@aishwaryamungekar519
@aishwaryamungekar519 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद भाऊ तुमचे सर्वच vedio छान माहिती पूर्वक असतात
@shardahiwrale9905
@shardahiwrale9905 6 ай бұрын
दुधापासून तयार झालेले पदार्थ म्हणजे दही तूप ताक घेऊ शकतो का स्किन चा ज्यांना प्रॉब्लेम आहे ते लोकं
@janardhansonawane6368
@janardhansonawane6368 23 күн бұрын
Main sarkari Dudh pilane ka meri sarkari
@vijayjoshi2788
@vijayjoshi2788 5 ай бұрын
👌😎🙏 उत्तम विवेचन.आभार.
@KrishnaJAGUSHTE
@KrishnaJAGUSHTE Ай бұрын
डॉक्टर आपला मोबाईल नबर व clinic patta कळवा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
@@KrishnaJAGUSHTE आमच्या दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
@chandramanipawar9103
@chandramanipawar9103 22 күн бұрын
सर कफ होऊच नये या साटी काय आऔषध आहे.
@DipakPatil-jf6xc
@DipakPatil-jf6xc Ай бұрын
Chaha nahi dudh nahi sagle भेसळ काय खावे मग
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
हो आजकालच्या अन्नपदार्थांमध्ये प्रचंड भेसळ आहे तुम्ही जर ज्या ठिकाणी अन्नपदार्थ तयार होत आहेत त्याचा मागवा घेतला तर विदारक सत्य समोर तुमच्या येईल
@saraswatibeedkar8879
@saraswatibeedkar8879 2 жыл бұрын
Thank you Dr. खुप छान माहिती दिली. Dr. मी थोडस जरी खल्ल तरी माझ पोट फुगल्या सारखं होत आणि गैसेस होतात. मला सांगा की मी काय उपाय करु. 🙏🙏
@surekhashivalkar3527
@surekhashivalkar3527 2 жыл бұрын
O
@vaibhavkamble8189
@vaibhavkamble8189 2 жыл бұрын
Diabetic व सांधेदुखी मध्ये दुध घ्यावे काय?
@rajendrapatil363
@rajendrapatil363 7 ай бұрын
Khoob Khoob Chhan Chhan ​@@surekhashivalkar3527
@vandanachogale8127
@vandanachogale8127 7 ай бұрын
​@@surekhashivalkar3527😢 😂
@sureshmandre5971
@sureshmandre5971 7 ай бұрын
धन्यवाद खुप छान माहिती मिळाली.
@priyankasahasrabudhe5354
@priyankasahasrabudhe5354 2 жыл бұрын
धन्यवाद dr. खूप चांगली उपयोगी माहिती दिलीत.
@chandrakantpanmand4389
@chandrakantpanmand4389 6 ай бұрын
Very nice information sir thank you so much
@surekhabibave2776
@surekhabibave2776 2 жыл бұрын
Lungs fibrosis madhye dudh chalel ka?sardi naste पण अचानक घश्यात कफ येतो.
@archanagaikwad961
@archanagaikwad961 23 күн бұрын
Sir mala jevtana hatala ani chehryala mungya yetet te kashamule hot asel
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 23 күн бұрын
@@archanagaikwad961 तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@dhirajshirole7933
@dhirajshirole7933 2 ай бұрын
केमिकल
@vasantkamble5482
@vasantkamble5482 2 жыл бұрын
मी दिड वर्ष झाली दूध पूर्ण बंद केले त्यामुळे चहा सुध्दा बंद. चांगला परिणाम झाला. मुख्य म्हणजे कफदोष गेला.
@sopankore8486
@sopankore8486 Жыл бұрын
😂
@worldfamouslaadsaheb4390
@worldfamouslaadsaheb4390 3 ай бұрын
Atishay Changli Mahiti , Very nice Video
@bhauraosurnar1166
@bhauraosurnar1166 6 ай бұрын
माझ वय ६९आहेमीसकाळीपावशेरदुधगरमकरूनसाखरटाकीतनाहीदोनटाईममहसीचदूधपीतोकीतीपयावे
@arunukey847
@arunukey847 23 күн бұрын
Mi Dud pit ahe
@suryakantkokam9766
@suryakantkokam9766 5 күн бұрын
खुप छान माहिती
@ChandrakantKadam-p3c
@ChandrakantKadam-p3c 20 күн бұрын
मला पीत लय आहे
@SunitaPatil-to3nj
@SunitaPatil-to3nj 5 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद
@SGogte
@SGogte 15 күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली
@tukaramnanachitalkar1095
@tukaramnanachitalkar1095 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे माझे नेहमी पोट फुगते मी दुधात साखर टाकून चपाती चुरुन खातो बहुतेक माझे पोट फुगते असे तुम्ही माहिती दिली आहे मी दुध बंद करून पहातो मला शुगर बीपी दोन्ही आहेत डॉ धन्यवाद
@shravanidesai495
@shravanidesai495 2 жыл бұрын
Pill madha dudh पिने सही है
@mahadevkalel9246
@mahadevkalel9246 6 ай бұрын
दूध कधी ,केव्हा किती प्यावे
@shobhaauti6104
@shobhaauti6104 7 ай бұрын
धन्यवाद dr. 🙏🏻खूप छान माहिती
@jayshreegaikwad1334
@jayshreegaikwad1334 17 күн бұрын
Chan aahe
@siddstshwarnikam3257
@siddstshwarnikam3257 3 ай бұрын
वृध्द,नागरिकांनी,दूध,किती,कसे,घ्यावे, साठ्ठी,नंतर,किती,किलो,वजनास,किती,मिली,दूध,par,दिवसाला,लागेल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
असे काही फिक्स सांगता येत नाही आपल्या पचनशक्ती नुसार घ्यायला हवे पचनशक्ती उत्तम असेल तर 200 ml दूध ते सुद्धा देशी गायचं असेल दररोज घेऊ शकता
@RamnathMatade
@RamnathMatade 19 күн бұрын
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली आहे दूध हे प्रत्येकाला पचत नाही त्याचे प्रमाण असावे किंवा लक्षण बघून घ्यावे बरेच जण दूध पितात पण समजत नाही कशाने काय होते आवडते म्हणून जास्त पिऊ नये कोणत्याही पदार्थ खाणे पिणे त्याला प्रमाण असायला पाहिजे जास्त प्रमाणात खाल्ल्यावर पिल्यावर त्रास हा होणारच जय श्रीराम राम कृष्ण हरी
@PremPimple-n5v
@PremPimple-n5v 2 ай бұрын
मला पण skin ॲलर्जी आहे, खूप भयानक condition होते dr. बाहेरच खाल्यानंतर . दूध पिल तर चालेल का?
@sujatamadane5850
@sujatamadane5850 6 ай бұрын
Dudh kontya velela piyave pls sanga
@chudamanwagh4411
@chudamanwagh4411 2 жыл бұрын
सर मला अपचनाचा व गॅस एसिडिटी चा त्रास आहे उपचार केला काही फरक पडत नाही
@anitabahurupe283
@anitabahurupe283 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@bhagwanjadhav2401
@bhagwanjadhav2401 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ❤❤
@VijaySatpute-ij7mk
@VijaySatpute-ij7mk Ай бұрын
मी रोज सकाळी, उपाशी पोटी 250 ते 300 ml कोमट पाणी पितो. तर कोमट दुधात तूप टाकून कधी घ्यावे अगोदर का नंतर
@bhaubhoir8730
@bhaubhoir8730 3 ай бұрын
ज्याला मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी दुध पिऊ नये कारण दुधामध्ये कॅल्शियम असते.त्यामुळे मुतखडा होतो हा माझा अनुभव आहे.
@chandrikalalende8571
@chandrikalalende8571 Жыл бұрын
डॉ छान माहिती दिली सर मला नेहमी गॅसचा mahnje रिकाम्या पोटी ढेकरा येतात त्यावर उपाय सांगा
@balaji9910
@balaji9910 7 ай бұрын
trifala ghya
@BharatRasve-h6m
@BharatRasve-h6m Ай бұрын
🎉🎉
@rajanibhagwate3696
@rajanibhagwate3696 6 ай бұрын
2 वर्षापूर्वी angioplasty झाली आहे
@AkashChougale-es4be
@AkashChougale-es4be 6 ай бұрын
नमस्कार Dr साहेब माझा उजव्या हाताचे मनगट काम करत असताना दुखतंय 6 महिने पूर्ण झालेत कॅलशम कमी आहे म्हणून सांगितलंय dr साहेबांनी काय करावं लागेल प्लिज कळवा दूध झोपते वेळी घेतो
@ChandrakantSawale-w1l
@ChandrakantSawale-w1l 5 ай бұрын
सर काहीजण सांगतात दूध तूप एकत्र घेतल्यास बरेच आजार दुरुस्त होतात
@jyotimodak8569
@jyotimodak8569 6 ай бұрын
छान माहिती मिळाली. धन्यवाद
@ygyg7471
@ygyg7471 5 ай бұрын
सर.मला हायपर अॕसेडीटी चा खूप त्रास आहे आपण आॕनलाईन मेडिसीन पाठवू शकता का?
@AnilJaokar
@AnilJaokar 6 ай бұрын
मला गॅसेस त्रास होतो दुध प्यायल्यावर वय 76 पण मी अजुन व्यायाम करतो तर दुध पिऊ की नको हे सान्गा
@arunapawaskar5895
@arunapawaskar5895 24 күн бұрын
खूप छान माहिती दिल्यास मी जरा काय खाल्लं की पोट फुगते
@vinayakulkarni3044
@vinayakulkarni3044 7 ай бұрын
छान माहितीपूर्ण लेख धन्यवाद
@supriyagorde1385
@supriyagorde1385 6 ай бұрын
Dr, ranavane maje age 54 hai mala sakali haldi doodh pilaya la avadt hai mala t
@deepakdalvi8320
@deepakdalvi8320 4 ай бұрын
Thank you. Khupach upyukt mahiti sangitali ahe.
@sonalimalwar8796
@sonalimalwar8796 7 ай бұрын
dahi gheta yete ka
@tukaramgaikwad5668
@tukaramgaikwad5668 2 жыл бұрын
Thanks sir. दुध पिण्याचे फायदे ही सांगा सर
@jyotijaiswal5175
@jyotijaiswal5175 4 ай бұрын
दूध पिल्याने सफेद डाग चेहऱ्यावर येतात का
@sunandadahiwadkar6341
@sunandadahiwadkar6341 4 ай бұрын
Dr. तुम्ही छान माहिती दिलीत धन्यवाद dr . अंगावर सफेद दाग असतील तर दूध घेऊ शकतो का?
@ramchandradagadu1342
@ramchandradagadu1342 6 ай бұрын
Thod means how much? , one full glass or half glass or 1/4 glass or one cup or ....
@nandadalvi2554
@nandadalvi2554 7 ай бұрын
If the person has paralysis nd diabetes then is it allowed to give milk with dry fruits to that person
@duttamulay1591
@duttamulay1591 7 ай бұрын
सर, चांगली माहिती दिली. धन्यवाद.
@Democraticindia7243
@Democraticindia7243 6 ай бұрын
Khupp chaan माहिती आहे👍👌
@prabhakarekunkar3573
@prabhakarekunkar3573 6 ай бұрын
किडनी चा आजार असणाऱ्यांनी दुध प्यावे काय?
@aartikhot7918
@aartikhot7918 7 ай бұрын
Paryalisis ani creatinine २.९० असणाऱ्या पेशंट नी दुध पिणे योग्य आहे का? डॉक्टर 🙏🙏
@sureshvaidya2258
@sureshvaidya2258 7 ай бұрын
ते तिन कपमी दिवस भरात दोन ते तीन कप दुध पीतो सहा महिने झाले माझा घसा जाम.झाला आहे. बोलता पण येत नाही गाणी पण गाता येत नाही. तर दूधा मुळेच असे होत असेल का???
@माऊली-च3त
@माऊली-च3त 2 жыл бұрын
खप माहीत मिळाली सर आभारी
@priyadavande7920
@priyadavande7920 2 ай бұрын
For boys dont drink milk daily Thank you 🙏
@rekhasoitkar9306
@rekhasoitkar9306 3 ай бұрын
250gr daily milk. Pile. tar chalel. Ka.
@vikasmanjare5490
@vikasmanjare5490 4 күн бұрын
@fearlesswarriors3155
@fearlesswarriors3155 Ай бұрын
सर छान माहिती दिली आहे. निद्रानाश उपाय यावरचा आपला व्हिडीओ आहे का? नसल्यास करावा, ही विनंती.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आहे
@Live.offical
@Live.offical 7 ай бұрын
माझी मुलगी दुध पित नाही चहा पित नाही तरी पण तीला त्रास होतो हात पाय सुजतात अंग जड होते
@vaidehikulkarni569
@vaidehikulkarni569 3 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली धन्यवाद शरीराला खाज येत असेल तर ताक चालेल का
@sunitibhalerao1725
@sunitibhalerao1725 7 ай бұрын
आम्ही दोघे रोज सकाळी एक कप दूध व दुपारी एक कप चहा पाण्यातील पितो
@shobhathengane6695
@shobhathengane6695 2 жыл бұрын
Channa Mahiti Dili. Thank you Dr,, Saheb
@SatishKadam-zq4zb
@SatishKadam-zq4zb 7 ай бұрын
फँटी लिव्हर असेल तर दुध प्यायले तर चालेल काय
@nanaji6266
@nanaji6266 7 ай бұрын
मी दूध कधीच पित नाही.दुधाची चहा पण पित नाही.मला दूध आवडत पण नाही. तरीपण माझे गुधगे, जास्तवेळ बसमध्ये, बाईकवर,खुर्चीवर बसल्याने दोन्ही पायाच्या घोट्यवर दररोज शूज येत असते.पण सकाळी झोपेतून उठल्यावर आपोआप शूज कमी होते.म्हणजे सामान्य असते.माझ्या पोटात गॅसेस निर्माण होते.रोज सामान्य जेवण करीत असतो.रोज सकाळी 5.15 वा.2km फिरून साधारण व्यायाम पण करीत असतो.तरीपण फक्त पोटावरची चरबी कमी व वजन पण कमी होत नाही.पोट दुखत पण नाही.कधी कधी शरीरावर पित्त पण येत असते.याचे कारण काय? यावर उपाय सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 7 ай бұрын
तुमच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त बहुतेक वाढलेला असावे त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय असं मेसेज करून उपाय नाही सांगता येणार तुम्ही जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा
@chayakumavat3180
@chayakumavat3180 7 ай бұрын
दुध पिल्यावर पोट जड होते व सौचाला होत नाही उपाय सांगा
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Khup chan v upyukt mahiti dilit thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@prabhakarpatil706
@prabhakarpatil706 2 жыл бұрын
Khup chhan mahiti sangitli👌👌
@vandanabhadange7565
@vandanabhadange7565 6 ай бұрын
सर दूध कधी घ्यायचे आणि कधी नाही घ्यायचे हे सांगा
@abhimanmaske2122
@abhimanmaske2122 Ай бұрын
छान
@JaykumarChouhan-nr4sy
@JaykumarChouhan-nr4sy 5 ай бұрын
Please make a video regarding advantages n disadvantages of milk n also the timing of intake of milk
@namratapathak7966
@namratapathak7966 7 ай бұрын
🙏 धन्यवाद. Do. खूप छान माहिती सांगितली.
@राजेंद्रऔटेपाटील
@राजेंद्रऔटेपाटील 2 жыл бұрын
खोटं
@swakar881
@swakar881 6 ай бұрын
Dr.ase mshitipurn Video upload kara
@chhayalondhe4500
@chhayalondhe4500 6 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी थोडं खाल्लं तरी माझं पोट दुखते पोटात गॅसेस
@vittlawanere9513
@vittlawanere9513 6 ай бұрын
दूधाची,, थोडक्यात, , माहीती,, सागा
@nanaji6266
@nanaji6266 7 ай бұрын
सर जी दूध बद्दल खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद मी या अगोदर comments box मध्ये काही गोष्टी सांगून त्यावर उपाय सांगा.
@amolhalnawar6122
@amolhalnawar6122 6 ай бұрын
कंपवात असल्यास दूध पिले तर चालेल का
@BalasahebThorat-s9b
@BalasahebThorat-s9b 3 ай бұрын
दुधावरची साय हानिकारक आहे का
@gorakhkurhe5872
@gorakhkurhe5872 5 ай бұрын
Dhudh kab piye our kab na piye
@rajeshrinashikkar472
@rajeshrinashikkar472 6 ай бұрын
शुगर ज्यांना आहे त्यांनी रात्री दुध प्यावे का
@vijayateli1711
@vijayateli1711 2 жыл бұрын
Chan mahiti dili Thank you sar
@tulshinaik7209
@tulshinaik7209 2 жыл бұрын
वाता मध्ये दूध पितात का
@pravinvengurlekar5638
@pravinvengurlekar5638 2 жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर, उपयुक्त नविन माहिती, दुधाचे फायदे पण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जरूर सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@naraharidalvi3308
@naraharidalvi3308 2 жыл бұрын
धन्यवाद बाबल मला हि माहिती आवडली
@naraharidalvi3308
@naraharidalvi3308 2 жыл бұрын
वेटलाँस वर सांग ना
@mayapatil2085
@mayapatil2085 6 ай бұрын
Skin problems astil tar dud ,dahi, tak ani tup khavu shakto ka
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 Жыл бұрын
mala Khup khaj yete .Purn Angala Khup khaj yete mala kahi suchat nahi.khobrel gel and me Roz Malish karte .tari dekhil kahi farak Padat nahi. upay sanga .kaje pasun Aaram milel.ase kahi aushdh sanga.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
चेक न करता औषध घेऊ नका
@HhYe-q2j
@HhYe-q2j 7 ай бұрын
Very informative video
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,9 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
घोरणे कसे होते? कारणे आणि उपाययोजना
15:55