देहू - आळंदीच्या पालख्या वेगळ्या का झाल्या ? I Pandharichi Wari I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 36,792

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

वारीचा इतिहास असा आहे..
देहूहून पंढरीच्या दिशेने निघालेल्या तुकोबारायांच्या पालखीसह वारीत सहभागी होऊन बनवलेला अभिव्यक्तीचा विशेष एपिसोड..नक्की पहा ..आपल्या प्रतिक्रियाही अवश्य कळवा.
धन्यवाद..
#pandharichivari #abhivyakti #santtukarammaharaj
Music Courtesy :
NO COPYRIGHT VIBES
Indian Devotional Music

Пікірлер: 61
@ashishmetkar780
@ashishmetkar780 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr Жыл бұрын
👃🏾 धन्यवाद सर. वारीत खूप आनंद असतो. एकत्वाचा अनुभव येतो. शिंदे सरकार यांचे सरदार शितोळे यांनी वारीत सैनिकी शिस्त आणली, दिंड्या पथकांना क्रमांक दिले ज्यामुळे वारकऱ्यांचा त्रास कमी झाला. आळंदी येथील रामनवमी उत्सवात ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीला दरवर्षी शिंदेशाही उटी असते. रामकृष्ण हरि.
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Жыл бұрын
वारी म्हणजेच महाराष्ट्र धर्म 👍 खुप छान पद्धतीने वारीचे दर्शन आणि वारीचा इतिहास आपण सांगितला.. धन्यवाद रवींद्र जी 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@bajrangsalunkhe3413
@bajrangsalunkhe3413 Жыл бұрын
​@sanjay-gg8hk😊😊😊6
@reshmayadav820
@reshmayadav820 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती... संविधान दिंडी मध्ये सहभागी होते याचा खूप आनंद होतो आहे
@amolmail260
@amolmail260 Жыл бұрын
साहेब तुमच हे कार्य असेच चालू ठेवा... खुप छान चॅनेल आहे तुमच 👌🏻👌🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 Жыл бұрын
मन प्रसन्न करणारे दृष्य . धन्यवाद
@samarthyt3744
@samarthyt3744 Жыл бұрын
अद्भुत पंढरीची वारी
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 Жыл бұрын
जगात सर्वात भारी पंढरीची वारी
@gauridhote2378
@gauridhote2378 Жыл бұрын
जवळुन दर्शन झाले
@gauridhote2378
@gauridhote2378 Жыл бұрын
मन भरले. धन्यवाद.
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
धन्यवाद सर... ज्ञानोबा माऊलींच्या पादुका आणि तुकोबारायांच्या पादुका एकत्र पालखीत वारीला जात असत हे माहीतच नव्हते.. नेहमीच गावात कथाकिर्तन होत असतात,पण कोणत्याही महाराजांच्या तोंडून पण ऐकल नव्हत... खूप चांगली माहिती दिलीत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@आरोग्यसंजीवनी-घ1ध
@आरोग्यसंजीवनी-घ1ध Жыл бұрын
धन्यवाद सर.. चांगलीं माहिती दिली.. नाहीतर हे बामसेफ वाले आम्हाला वेगळाच इतिहास सांगत होतें आता पर्यंत..
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे..🙏
@sanjeevsaid3026
@sanjeevsaid3026 Жыл бұрын
खुप छान, जय हरी विठ्ठल.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल संजीवजी 🙏
@baburaopatil6852
@baburaopatil6852 Жыл бұрын
दोन्ही संतांच्या पालख्या एकाच रथातून पंढरपूरला गेल्या पाहिजेत मोठा आनंद होईल
@दुर्गेशपिझाडे
@दुर्गेशपिझाडे Жыл бұрын
🎉आपने दिलेली माहिती इतिहासाच्या सखोल माहिती दिलेली माहिती सुखद आहे जय🎉 कृष्णा 🎉हरी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏सर.. खूप छान आहे विदियो.आवडला..ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांचे विचार कळले.हे पाहून लक्षात येते की वारी ही सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहे..धन्य आपले संत व परंपरा..वारीचा इतिहास छान सांगितला..जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल..🙏🙏🙏..धन्यवाद..👌👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@parmeshwarkale2037
@parmeshwarkale2037 Жыл бұрын
औरंग्याचे थळगे दर्शनाचे स्थळ होते आहे त्यावर वेळीच आपण एक व्हिडिओ बनवा सर कारण आपण छान पटवून देता 🙏🙏🙏🙏🙏
@shakilshaikh7142
@shakilshaikh7142 Жыл бұрын
1 number👌
@yogeshwagh7242
@yogeshwagh7242 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल🙏
@vishal.kolhe59
@vishal.kolhe59 Жыл бұрын
छान विडिओ सर ❤ समता , अहिंसा, प्रबोधनाची वारी
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@shailajamolak5185
@shailajamolak5185 Жыл бұрын
धन्यवाद ..! खूप छान.. लोकांना घरबसल्या बरीच माहिती मिळते.. मुख्य म्हणजे सर्वधर्मसमभाव, समता, बंधुता पाहायची असेल तर वारीतच.. मी लहानपणापासून या संप्रदायाचा एक भाग आहे.. याचा आनंद मोठा आहे.. म्हणूनच दरवर्षी मी वारीसोबत नसले तरीही माझी मानसवारी सुरु असते.. प्रचंड आनंद मिळतो त्यातही.. 👍❤️🙏
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Жыл бұрын
👌
@sandipnangare5765
@sandipnangare5765 Жыл бұрын
2019,ते 2021, या तीन वर्षांत एक वेळेस Mpsc मध्ये एक प्रश्न विचारला होता की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक या वृत्तपत्रा मध्ये संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या ओव्या न्यूज पेपर च्या हेडलाईन्स छापून येत
@vijaytekade9835
@vijaytekade9835 Жыл бұрын
Mi ak warkari ahe he khare ahe shasanachya sangrahat tya prati uplabdha ahet
@anantpokharkar4997
@anantpokharkar4997 Жыл бұрын
खूप छान...राम कृष्ण हरी....!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद बंधू..
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Жыл бұрын
रवि खूप छान माहिती दिली आहे जे बरेचसे लोकांना तु वारी बदल माहिती दिली आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@anilgaikwad9156
@anilgaikwad9156 Жыл бұрын
@shankarghorpade147
@shankarghorpade147 Жыл бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना विनंती आहे.इतर धर्मातील अंधश्रद्धा बाबतीत पुढाकार घेऊन जनजागृती करावी हि विनंती
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
सगळ्याच धर्मांतील अंधश्रद्धाविरोधात ते आवाज उठवत असतात. डोळसपणे पाहिलं की दिसेल.
@vikasholkar2905
@vikasholkar2905 Жыл бұрын
वारकरी संप्रदाय उगम कसा झाला, त्याची कारणे, नेतृत्व. या बाबत माहिती भेटली तर बरं होईल. खरच संत तुकाराम महारजांचा खून झाला का.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
लवकरच.. 👍
@vikasholkar2905
@vikasholkar2905 Жыл бұрын
🙏
@sangitadhaytadak9010
@sangitadhaytadak9010 Жыл бұрын
Chan mahiti diliy thank
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@kailasrahane1036
@kailasrahane1036 Жыл бұрын
🚩🙏🚩 जय हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
माझी बहुजन संताच्या विद्रोहाची पंढरी आठरा पगड बहुजन समाजाची वारी ,,नाही स्वतः ला समर्थ मानणारी ,,संत आई होऊन बहुजन समाजाला बोटाला धरून चवणारी ,विद्रोहाची पंढरी,,सर खूप सुंदर,,वारीत अभिव्यक्ती धन्यवाद,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@balasahebkadam5952
@balasahebkadam5952 Жыл бұрын
खुप छान अनुभव... एक दिवस तरी वारी अनुभवावी... संविधान समता दिंडी मध्ये आम्ही होतो... आपली भेट राहिली ही हुरहूर राहील... जय हरी.... 🙏❤️🌹❤️🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
भेटू लवकरच भाऊ... 🙏
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Жыл бұрын
कोणीही धर्माचं राजकारण करू नये असा फक्त हिंदूंनाच सांगितलं जातं बाकीच्या गरबा त्या लोकांना का सांगितले जात नाही
@ganeshmaldhure9759
@ganeshmaldhure9759 Жыл бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन समिती सरस्वती या देवतेला मानत नाहीत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
याचा काही संदर्भ आहे का..? द्या पाहू..
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 Жыл бұрын
मुळात कीर्तनकार हे गुरुवारी दांडेकर मामा जोग महाराज बंकट स्वामी लक्ष्मण बुवा इगतपुरी मोठे बुवा असे संत नाहीत पैसा मान पान आणि मोठेपणा यात च 90% लबाड लोक आहेत
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
वारी म्हणजे महाराष्ट्र धर्म हे अगदी बरोबर आहे.पण जगद्गुरु संत तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले होते का? जरा संशयास्पद.🚩🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
लवकरच सविस्तर एपिसोड येईल माझा त्यावर...
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,4 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
एक हृदयस्पर्शी एपिसोड I Abhivyakti Iअभिव्यक्ती
31:33
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 66 М.
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 138 М.
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,4 МЛН