Рет қаралды 48,618
कमळगडाच्या घनदाट जंगलात राहणारे कचरे कुटूंबीय व याच जंगलात असणारे त्यांचे एकमेव घर, या कुटूंबाचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन करणारा हा व्हिडीओ आहे.
इतक्या दुर्गम ठिकाणी असंख्य अडचणींना तोंड देत, आजही कमळगडाकडे जाणाऱ्या ट्रेकर मंडळांचे हे हक्काचे ठिकाण, या ठिकाणी राहत असताना कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागते तसेच निसर्गाशी जुळवून घेत चालणारा त्यांचा दैनंदिन जीवनप्रवास आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत.
#village #villagelife #villagevlog #villagelifestyle #nishantawadevlogs