दापोलीतील साने गुरुजी यांचं घर- पालगड|Sane Guruji House|Sane Guruji| Dapoli|

  Рет қаралды 1,204

दोन गावाकडच्या गोष्टी

दोन गावाकडच्या गोष्टी

9 ай бұрын

दापोलीतील साने गुरुजी यांचं घर- पालगड|Sane Guruji House|Sane Guruji| Dapoli|
नमस्कार मंडळी,
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा,कमेंट करा,चॅनलला Subscribe करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
मी जितेंद्र, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये.
मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पूज्य साने गुरुजी यांचे दापोलीतील पालगड या गावी असलेलं त्यांचं घर कसं आहे ते .पालगड हे गाव दापोली मंडणगड व खेड यांच्या मध्यावर्ती आहे दापोली आणि खेड पासून हे गाव 20 किलोमीटर अंतरावर तर मंडणगड पासून हे अंतर 22 सुमारे 22 किलोमीटर अंतरावर ते आहे .
दापोलीला जाताना दापोली मंडणगड रोड पासून गावात जाणारा एक जोड रस्ता लागतो ह्या जोड रस्त्याने गेल्यावरती रस्त्याच्या बाजूलाच साने गुरुजींचं घर आपल्याला पाहायला मिळतं. दापोलीला जाताना ह्या ठिकाणाला स्मृतीस्थळाला आपण नक्की भेट द्या .
मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी एक नवीन प्रेरणा असेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻.
Your Queries-
sane guruji
sane guruji story in marathi
sane guruji songs
sane guruji tarun mandal
pune
sane guruji mahiti
sane guruji kavita
sane guruji death
sane guruji movie
sane guruji mitra mandal
sane guruji hospital
hadapsar
**************************************
Video By:Jitendra Kavankar
Editing By:Jitendra Kavankar
************************************** Music:Heart and Soul
Musician:BDKSonic
Music:Piano and Strings
Musician:MarkDee
Music:
Song:Hich aamchi prathana
label:zee music company
film:ubuntu
**************************************

Пікірлер: 6
@backpacker-abhineet
@backpacker-abhineet 8 ай бұрын
Good one bhai 👍🏻
@jeet_kavankar
@jeet_kavankar 8 ай бұрын
Thank you so much. ❤
@Avikonkan
@Avikonkan 8 ай бұрын
Nice
@jeet_kavankar
@jeet_kavankar 8 ай бұрын
Thanks for watching.
@narandrakarandikar3673
@narandrakarandikar3673 6 ай бұрын
Vinamra abhivadan
@jeet_kavankar
@jeet_kavankar 6 ай бұрын
Thanks 🙏🙏🙏
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 4,2 МЛН