Mast c, श्वास सोडताना, व घेताना पोट, केव्हा आतमध्ये, केव्हा पूढे असाव्यास पाहिजे मॅम
@VarshaShah-wt8uq6 ай бұрын
खूप छान माहीत दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@mohankale82054 ай бұрын
सई आपण दिलेली योगाची माहीती आवडली ! धन्यवाद!
@JustForHearts4 ай бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@kalyanidadarkar7590 Жыл бұрын
Subh sakal. Dhanyawad.😊😊👌👌🙏🌹🌺🌻💖💖
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@madhukarborde2186 Жыл бұрын
खुपच छान माहिती
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि चॅनेल ला like अँड subscribe करायला विसरू नका.
@vijayjoshi2788 Жыл бұрын
👌😎उत्तम विवेचन! केवळ दीर्घ श्वसनाने सर्व रोग बरे होऊ शकतात का? कृपया मार्गदर्शन करावे. आभार 🙏🙏🙏.
@sanjayjoshi83632 жыл бұрын
🙏🙏🙏
@VijayDhande-o6y4 ай бұрын
Very nice
@JustForHearts4 ай бұрын
Thank you.
@madhuribartakke92522 жыл бұрын
Nice
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@bhagwatpatil85543 ай бұрын
नमस्कार मॅडम अनुलोम विलोम करणे फायद्याचे आहेका आणि काय फायदा आहे ते सांगा
@Anand_Yog Жыл бұрын
योग विद्या गुरुकुल च्या योग प्रवेश या पुस्तकातील लिखाण तुम्ही सांगितले आहे
@dilipwarade9300 Жыл бұрын
Breathe out mouth ne karayche ka
@JustForHearts Жыл бұрын
Breath out from nose.
@AccountsPradeepRegentHotel10 ай бұрын
श्वास कसा घ्यावा नाकाने कि तोंडाने सविस्तर सांगा
@JustForHearts10 ай бұрын
नाकाने घ्यावा & नाकाने ने च सोडावा
@shrikantsahasrabudhe96694 ай бұрын
बाय पास नंतर, कोणते प्राणायाम करावे?
@JustForHearts4 ай бұрын
आपल्या cardiac सर्जन ह्यांचा सल्ला घ्यावा
@madhuribartakke92522 жыл бұрын
Tondane sodaycha ka
@JustForHearts2 жыл бұрын
नाकाने सोडायचा.
@SuvarnaKamble-v3m29 күн бұрын
नमस्कार मॅडम, दीर्घ श्वसनाचा सराव करताना फक्त नाकावाटे श्वास पोटात जाणे अपेक्षित आहे. परंतु माझ्या मिस्टरांच्या म्हणण्यानुसार, श्वास घेताना तो त्यांच्या घशाला घासून जातो. त्यामुळे उलट त्यांचा घसा दुखतो. त्यामध्ये कशाप्रकारे सुधारणा करावी, किंवा त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या नेमके काय बदल करावेत. कृपया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे🙏
@JustForHearts27 күн бұрын
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
@jayashreechowdhary17834 ай бұрын
श्वास घेतल्यानंतर आता मधे थांबवायचा नाही का
@JustForHearts4 ай бұрын
नाही
@mangala06febb2410 ай бұрын
No mam.I cannot join.sorry.
@JustForHearts10 ай бұрын
Its okay. You can just follow our channel for such information from experts.
@vilaspandit2793 Жыл бұрын
किती वेळ करावे ? लोम अनुलोमा आणि दीर्घ श्वसन ह्यात केवळ एक एक नाकपुडीने व दोन्ही नाकपुडींनी हाच फरक आहे का ? लोम अनुलोम ऐवजी केवळ दीर्घ श्वासन चालेल का? धन्यवाद !
@JustForHearts Жыл бұрын
तुम्ही दीर्घ श्वसन नक्कीच करू शकतात . अनुलोम विलोम म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घेणे तो काही घटिका रोकुन धरणे आणि मग उजव्या नाकपुडीने सोडणे. ह्यामुळे दोन्ही नाकपुड्या कार्यरत होतात. दीर्घ श्वसनानी दोन्ही नाकपुड्या क्लिअर होईलच असे नाही. तुम्हाला जर allergic सर्दीचा त्रास असल्यास अनोलोम विलोम उपयोगी ठरेल