देशातले पहिले दुर्मिळ माश्याचे "जैविक वारसा स्थळ"|Shistura Hiranyakeshi Biodiversity Heritage site

  Рет қаралды 72,620

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

महाराष्ट्रातील हे पाचवे 'जैविक वारसा स्थळ' असून देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी काॅन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून एखाद्या माशाच्या संवर्धनासाठी एखादा परिसर संरक्षित करण्यात आला आहे.
#konkaniranmanus #wildlife #amboli #biodiversity #westernghat
Follow Konkani Ranmanus on
Fʙ: / konkaniranmanus
connect us on
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus

Пікірлер: 299
@medinirathod5354
@medinirathod5354 3 жыл бұрын
कोकणात कितीही वेळा येऊन गेलं तरिही मन भरत नाही, आणि प्रत्येक वेळेस कोकण च वेगळ रूप पाहायला मिळत. दादा तू ज्या आत्मियतेन कोकण दाखवतोय आणि समजवतोस हे पाहून खरंच खूप छान वाटत. खूपच छान काम करत आहेस तू.
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
हिरण्यकेशी नदीचा उगम निसर्ग खूप छान दाखवला आहे.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
पुर्वजांनी जपलेला हा अमुल्य ठेवा असाच पुढेही जपला गेला पाहिजे. ही जबाबदारी आता आपणा सर्व निसर्ग प्रेमींची आहे. प्रसाद खुप छान देवराईच आम्हाला दर्शन घडवलस. खुप खुप आभार तुझे. आणी तुझी निसर्ग सौरक्षणासाठी चाललेली तळमळ खरच त्याला तोड नाही.सलाम आहे तुझ्या ह्या कार्याला. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@dohitavartekar3189
@dohitavartekar3189 3 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओस नेहमीच खूप माहितीपुर्वक असतात. आम्हाला घरबसल्या फिरण्याचा अनुभवही घेता येतो आणि त्या जागेला प्रत्यक्ष भेट देण्याची उत्सुकताही निर्माण होते. तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!! अश्याच अन्य ठिकाणच्या आणखीन व्हिडीओस आम्हाला नक्कीच बघायला आवडतील.
@orthodel
@orthodel 3 жыл бұрын
आज्यु बाज्यु च्या परिशर, श्वछ शुंदर नदीच्य पाणी, जाडाच्य, पानाच्य, मातीच्य शोंदर्य, आज्यु बाज्युच्य मानशे आणि ठाकरे ट्रश्ट यांच्य प्रयत्न व या शर्व गोष्टींची शांगड घालून शांगीतलेल फिलॉशॉफी, कश मश्त मश्त वाटतय, आगदी शुंदर निशर्ग, मन कश भरून आले. कोंकणी रानमाणूश.
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम आणि मित्रा तू खूप छान काम करतो आहेस
@sanjaypalav3761
@sanjaypalav3761 3 жыл бұрын
निसर्गाच एक सुंदर वरदान.... आंबोली ❤️
@user-lj2qv5up7s
@user-lj2qv5up7s 3 жыл бұрын
❤️
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 2 жыл бұрын
प्रसाद दादा 🙏🏻 राष्टीय पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुझे खूप खूप अभिनंदन 🌹🌹
@satishgadge5200
@satishgadge5200 3 жыл бұрын
मन भरून आलं दादा मंदिर बघताना खूप छान अँगल घेतलेत आणि त्यालाच साजेसं backgrund music ......खूपच सुंदर.
@konkanratnagiri3204
@konkanratnagiri3204 3 жыл бұрын
भावा तुझे विडिओ बघून मन प्रसन्न होते 🙏
@shekharkhedekar8395
@shekharkhedekar8395 3 жыл бұрын
खूप सुंदर अस अप्रतिम काम करतोयस दादा तू तुझ्या मुळे मला आपल्या कोकणातील अनेक ठिकाणे माहीत झाली आहेत कोरोना गेला की तू दाखवलेल्या ठिकाणी नक्कीच भेट देऊ तुझ्यामुळे आज आम्हला घरी बसून निसर्गाचा आंनद घेता येतोय हे आमचं भाग्य🙏
@marutibadkar7521
@marutibadkar7521 3 жыл бұрын
छान माहिती दिली लोकांनी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तेथील परिसर स्वच्छ रहावा निसर्गाला हानी पोचेल असं कुणी ही वागू नये ही लोकांना विनंती 🙏
@shamchavan8410
@shamchavan8410 3 жыл бұрын
खुप सुंदर मासा या जागेला सादर प्रणाम
@skygameplay3312
@skygameplay3312 3 жыл бұрын
पूर्वजांनी जे केलं ते आता होणे शक्य नाही.. देवराई, जंगल, बेट हे देवासाठी ठेवलेच पण त्यात त्यांची दूरदृष्टी खुप चांगली होती.. पण दु्दैवानं घाटमाथा वरील लोकांना हे समजल नसावं.. लोकांनी विकास आणि निसर्ग हया दोन गोष्टींचा समतोल राखून जगणे खुप महत्वाचे आहे..
@vvr6286
@vvr6286 3 жыл бұрын
व्हिडिओ लाइक करत जा जेणेकरून व्हिडिओ त्रेंडिंग ल पडेल व चॅनल प्रमोत होईल
@shripadjoshi8740
@shripadjoshi8740 3 жыл бұрын
प्रसाद तू खूप छान माहिती सांगतोस तसेच पर्यावरण रक्षण याबाबत प्रयत्न करीत आहेस..... तूझ्या कार्यास सलाम..... शक्य असल्यास अगदी छोटा पर्यावरण रक्षण बाबत व्हिडिओ तयार केल्यास तो खूप व्हायरल होऊन तूझ्या कार्यास हातभार लागेल असे मला वाटते
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
हिरण्यकेशी नदी, मंदिर आणि तेथील निसर्गसौंदर्य अप्रतिम 🤗👌अशा दुर्मिळ गोष्टी जतन करण्यासाठी तिथल्या प्रत्येक स्थळांना संरक्षण दिले गेले तर चांगलच होईल.😊 खूप छान माहिती, खूप सुंदर संगीत 🙏
@dineshkadam5191
@dineshkadam5191 3 жыл бұрын
खुपच अप्रतीम दरी दरीतून अम्ररूत वाहे याची देही याची डोळा मनूष्य सारे पाहे जाण त्या निसरगा मने हेतू भरभरुन माणसा पाहूनी घेतू निसर्ग स्वरगाचे वारे भिऊ नको त्या खठ्याळ पावसा खेळ तुझा तो पाहे दरी दरीतून अम्रूत वाहे याचि देही याची डोळा मनूष्य सारे पाहे ( आपलोच कोकणी जाणमानूस )
@dipalibeloshe6665
@dipalibeloshe6665 3 жыл бұрын
खूप सुंदर मित्रा! जिथे जिथे निसर्गाचे देवत्व अजून पुजले जाते तिथेच नैसर्गिक सुंदरता टिकून आहे आणि जिथे जिथे माणूस पोहचत नाही तिथे. ज्या ज्या ठिकाणी सुशिक्षित लोकांनी हे देवत्व पुजायला टिकवून ठेवायला मागासलेपणा समाजाला तिथली नैसर्गिक सुंदरता लुप्त झाली आहे. धन्यवाद !!!
@anjummujawar1447
@anjummujawar1447 3 жыл бұрын
खुप सुंदर ! दादा, येथील पाणी किती स्वच्छ आहे. आज शाळेत विद्यार्थ्यांना नदी याविषयी सांगायचे म्हटले की नदी प्रदूषण हाच घटक प्रथम डोळ्यासमोर येतो. आपल्या या video ची मदत विद्यार्थ्यांना निसर्गाची खरी ओळख करून देण्यासाठी नक्कीच त्यांच्या शिक्षणात उपयुक्त ठरेल. धन्यवाद .
@mathusawant1489
@mathusawant1489 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ. निसर्ग जितका सुंदर तितकाच कोकण जतन करणारा माणूसही. निवेदनशैली सहज, सोपी. उच्चार स्पष्टता. हिरव्या देवराईने डोळे आणि मन तृप्त झाले. कोकणात पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. शुभेच्छा!
@vivekvivek9101
@vivekvivek9101 3 жыл бұрын
तुझा....आवाज....एक... चिरंतन....सत्य
@vaibhav.salodkar
@vaibhav.salodkar 3 жыл бұрын
खूप सुंदर मित्रा , देवत्व देऊन जतन करणारा हिंदू धर्म महान आहेच, पण तुमच्या मुळे ते सर्वांना कळतयं! असेच कार्य करत रहा, खूप खूप शुभेच्छा💐
@dhananjaychavan9882
@dhananjaychavan9882 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती. सुंदर आपलं कोकण एक अविस्मरणीय अनुभ. Incredable कोकण ❤️
@manthanrane6105
@manthanrane6105 3 жыл бұрын
Apla ranmanus jagat bhari 🌍🌎
@baalah7
@baalah7 3 жыл бұрын
Lushful Greenary and waterfalls is so Soothing to Eyes and Soul 😇
@utkarshsanap2003
@utkarshsanap2003 3 жыл бұрын
निसर्गाची जवळीक व त्याचा अनुभव हीच आमची देवजन्मभूमी कोकण🌱🌲🙏 खूप छान व्हिडिओ भाऊ👌👌👌
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Жыл бұрын
Aaprateem Nikhalas Satya Aadwitiya, Excellent Explanation 👌
@pinkyindulkar2540
@pinkyindulkar2540 3 жыл бұрын
Khup khup chhan video, tumi khup chhan upakaram karta,
@raginishet6147
@raginishet6147 3 жыл бұрын
घरबसल्या स्वर्गीय आनंद, आणि छान निसर्ग 👌👌
@msfarms638
@msfarms638 3 жыл бұрын
सुंदरअनुभव हा फक्त आणि फक्त कोकणात मिळू शकतो धन्यवाद मित्रा तू दिलेल्या सर्व माहिती बद्दल👌❤🙏
@kokanimanus3265
@kokanimanus3265 3 жыл бұрын
तेजस ठाकरे आणि महाराष्ट्र सरकार ला धन्यवाद दिले पाहिजेत हेरिटेज दर्जा दिला म्हणून आणि तुमचे आभार तुम्ही ह्या जागे बद्दल व्हिडिओ केलात आणि तुम्ही जो संदेश दिला तो प्रत्येकाने पाळला पाहिजे व निसर्गाला जपल पाहिजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती साठी
@sudarshannaik5859
@sudarshannaik5859 3 жыл бұрын
आम्हाला तुझ्या मुळे कोकणाचा खरा प्रसाद मिळतो , कीती एवढया लहान वयात सुंदर मन लुभावणार भाष्य करतोस , कानाला नाही मनालाही मंत्र मुग्ध वाटते ., हे सांगायलाही माझ्या कडे शब्द ही नाहीत , कीती सुंदर .बासरी वादन ह्या विडिओ मुळे ऐकायला मिळाले . फार छान प्रसाद . 60 year old man . सावंंतवाडी , आरोंदा .
@harishchandrarane8896
@harishchandrarane8896 3 жыл бұрын
सुंदर भाषा, कोकणातील सुंदर निसर्गासारखीच. Keep it up.
@TravellingFellow26
@TravellingFellow26 3 жыл бұрын
भावा तु खुप मस्त बोलतोस. आणि तुझे शब्द खुपच भारी असतात.
@ashwinibhosale9052
@ashwinibhosale9052 3 жыл бұрын
Hiranyakeshi Nadi amchya gavat ahe, khupch Sundar video sir
@mandargaonkar9954
@mandargaonkar9954 2 жыл бұрын
प्रसाद खुप छान......मी पण कोकणातलाच पण नोकरी निमित्त मुंबईला असतो. तु ज्या प्रकारे present करतो ते मनाला भिडते आणि आम्ही काय miss करतो याची तीव्र जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. तु खुप छान काम करत आहेस. मीही नक्की प्रयत्न करेन माझ्या मातीसाठी काही तरी करण्याचा.....Thanks.
@santoshsawant7559
@santoshsawant7559 3 жыл бұрын
अप्रतिम, मनःशांतीसाठी अतिशय सुंदर ठिकाण. 🙏🙏
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Жыл бұрын
Beauty of Hiranyakeshi Aaprateem
@nileshpednekar4283
@nileshpednekar4283 3 жыл бұрын
ह्या दुर्मिळ माश्या विषयी खरच पहील्यांदयाच कोणी तरी सांगितलं, आंबोली बाकी गोष्टींसाठीच जास्त लोकप्रिय आहे. धन्यवाद प्रसाद
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 3 жыл бұрын
प्रसाद, छान माहिती मिळाली. आता लाॅकडाऊनमुळे शांतता आहे. इतर वेळी इथे पर्यटक दारू पिऊन धुडगूस घालताना मी पाहिले आहे. आंबोलीतील निसर्गाचा आनंद लुटण्यापेक्षा तरूणाईला दारू पिण्यात धन्यता वाटते.
@pravinshelake209
@pravinshelake209 3 жыл бұрын
खुप छान आहे परिसर ,जाऊन आल्यावर खुप समाधान वाटलं...♥♥♥♥♥
@kanchansalvi4013
@kanchansalvi4013 3 жыл бұрын
Wa khup chan vatla video..shant thikan aahe..baghunach javese vatatey
@swapnildevrukhkar1215
@swapnildevrukhkar1215 3 жыл бұрын
👍 apratim team 👍
@ratnaprabhateredesai319
@ratnaprabhateredesai319 3 жыл бұрын
खुपच छान मला तुमचे विडीओ खुप आवडतात
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 3 жыл бұрын
निसर्गाने भरभरून दिलेल निसर्ग सौंदर्य म्हणजे आपल कोकण तसेच विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
@pradnyatoraskar1335
@pradnyatoraskar1335 3 жыл бұрын
दर वर्षी इथे येतो आम्ही पण ही माहीत आज समजली खूप सुंदर 🙏lockdown मुळे 2 वर्ष नाही यायला जमाल याच खूप वाईट वाटत,आणि तू जो उपक्रम हाती घेतला आहेस त्याबद्दल 🙏
@sukumarpruthvi1130
@sukumarpruthvi1130 3 жыл бұрын
Khup sunder prasad
@atulsawant47
@atulsawant47 3 жыл бұрын
#_प्रसाद💞 दादा 💝 अप्रतिम 💝 नैसर्गिक सौंदर्य ☔natural ☔⛈️🌊🌹
@maheshpawar9909
@maheshpawar9909 3 жыл бұрын
आजच्या व्हिडीओ साठी व कोकणातील सोंद्र्यासाठी शब्दाचं नाही आहेत.... अप्रतिम... 👍👍👌👌👌
@sadanandsalaskar1743
@sadanandsalaskar1743 3 жыл бұрын
Adorable kokan 👍
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 2 жыл бұрын
रामदास स्वामींनी धबधब्याचे सुंदर वर्णन केलेले आहे.
@phchandramouli9140
@phchandramouli9140 3 жыл бұрын
पुर्वजांनी जपलेला हा अमुल्य ठेवा असाच पुढेही जपला गेला पाहिजे. ही जबाबदारी आता आपणा सर्व निसर्ग प्रेमींची आहे. प्रसाद खुप छान देवराईच आम्हाला
@sameerdudwadkar3085
@sameerdudwadkar3085 3 жыл бұрын
वाह मस्त. खुप छान
@smitamankame9933
@smitamankame9933 3 жыл бұрын
सुंदर देवनदी हिरण्यकेशी आणि रम्य परिसर
@Lowbughet
@Lowbughet 3 жыл бұрын
अप्रतिम!!
@arunavasare2945
@arunavasare2945 3 жыл бұрын
नितांत सुंदर चित्रफित.
@tripplanwithkruti6010
@tripplanwithkruti6010 3 жыл бұрын
Khupach sundar video
@ranjanaamrao4358
@ranjanaamrao4358 3 жыл бұрын
खुप छान माझ्या कडे शब्द नाही काय तो निर्सग वा मजा आली बघून तुमच सग्ळे व्हीडी ओ मीबघत असते मला कोकण फार आवडते
@nitalad5764
@nitalad5764 3 жыл бұрын
manamohak drushya.no words!! ❤️❤️Mandir ani parisar baghunach mana shanta zala.
@akashsutar6208
@akashsutar6208 3 жыл бұрын
🏞️KOKAN-The land of Nature's miracles 😘😘
@naturehood2188
@naturehood2188 3 жыл бұрын
फारच सुंदर. हा लोच (loach) जातीचा मासा आहे. ह्या प्रकारच्या काही माश्यांना हवामानातील होणारे बदल आधीच कळतात त्यामुळे ते अस्वस्थ होतात.
@vinitadas7485
@vinitadas7485 3 жыл бұрын
कोकण सौंदर्य अप्रतिम 👌👌👌 आणि तुमचे काम आणि कामा विषयी ची तळमळ वाखाणण्याजोगी आहे 🙏
@bhaveshdhodi2548
@bhaveshdhodi2548 3 жыл бұрын
दादा खुप छान नैसर्गिक दृश्य आम्हाला तुमच्या मुळे पाहायला मिळतात, पण आम्हाला सुद्धा एक दिवस कोकण फिरायला येवु आणि आमच्या गुजरातच्या आमच्या आदिवासी संस्कृती जपण्यासाठी काही गोष्टी तुमच्या कडुन काही चांगल्या गोष्टी आत्मसात करू अशी अपेक्षा करतो.
@birbal1987
@birbal1987 3 жыл бұрын
तुझे videos बघून इतकं छान वाटतं... पण असंही वाटतं की ह्या जागा कोणालाच कळू नयेत, नाहीतर खराब होतील. खरंच खूप मस्तं 👌
@kiransamant
@kiransamant 3 жыл бұрын
खरय. अगदी हेच feeling असतं प्रत्येक वेळी. अशी divine शांतता, हे दैवी सौंदर्य अबादीत रहावं कायम. बेपर्वा आणि बेफिकिर माणसांचा स्पर्श नको.
@kshiprabirari9359
@kshiprabirari9359 3 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@ankushpatil9237
@ankushpatil9237 3 жыл бұрын
अप्रतिम माहिती खूप छान
@AJ-dy8wy
@AJ-dy8wy 2 жыл бұрын
Nice place. Golden sentence from 11 to 11.17
@sunitarane9652
@sunitarane9652 3 жыл бұрын
प्रसाद अवर्णणिय निसर्ग सौंदर्य. हिरण्यकेशी चे ह्या पूर्वी खूप video पाहिले. पण तुझ्या नजरेनं पाहाताना खूप आल्हाददायक वाटले. आमच्या सारख्या 55+ वाल्यांसाठी अशी निसर्ग निर्मित देवस्थानांची tour arrange केल्यास तर खूप बरे होईल.
@vivekvivek9101
@vivekvivek9101 3 жыл бұрын
तुम्ही.. ग्रीन..55... नावाची...एक...निसर्ग... आणि...देवस्थान...यांना...एकरूप..करणारी...फाऊंडेशन...सुरू...करा..आणि..देवस्थान.. ला.. नावारूपास...आणा
@naturenature2439
@naturenature2439 3 жыл бұрын
Full family tumchi fan aahe👍👍
@prashantchaudhari2208
@prashantchaudhari2208 2 жыл бұрын
Dada tuza Aawaj ani kavita khup sunder ahe Khup chan
@sangitapanchal2321
@sangitapanchal2321 3 жыл бұрын
Kupach chan !
@purvatambe7455
@purvatambe7455 3 жыл бұрын
Heavenly kokan ch darshan zhal aaj. Kiti sundar parisar aani zhad. Beautiful. Thank you Prasad
@mahendramore5418
@mahendramore5418 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद भाऊ 👍🙏
@dattatraypadalkar691
@dattatraypadalkar691 3 жыл бұрын
अप्रतिम कोकन 💚
@abhijeetmuthaye9197
@abhijeetmuthaye9197 3 жыл бұрын
Mitra tu he video banvat aahes tycha aamha sarva Malvani Mansaana Abhimaan aahe Very Good keep it
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
फार सुंदर निसर्ग👌👌 #SamreshVlogs
@anilranage5920
@anilranage5920 3 жыл бұрын
खूप छान अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे मी दोन वेळा पाहिल आहे येथून हलूच नये असं वाटतं माझे पण येणाऱ्या पर्यटकांना हात जोडून विनंती आहे कोणीही कचरा करु नका जागेस पवित्र राखा
@shivu-r5u
@shivu-r5u 3 жыл бұрын
Beautiful🍃🔥😍😘 Love from Kerala🥰
@sunilchaudhari8266
@sunilchaudhari8266 3 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ बघून मन समाधानी झाल गावी आल्या सारखं वाटल 👍👍👍👍
@satishsalvi74
@satishsalvi74 3 жыл бұрын
Khup sundar
@rushikeshbhosale5780
@rushikeshbhosale5780 3 жыл бұрын
दादा १.नं व्हिडिओ आहे.
@agasheparag8382
@agasheparag8382 3 жыл бұрын
Very beautiful spot in konkan. But the main attraction is the way you explained and the background music that you added in this. Really feels that we are in konkan. Simply superb 🙂👍👍
@smistachavan7629
@smistachavan7629 3 жыл бұрын
खरंच कोकण म्हणजे निसर्गाची खाण खुप सुंदर
@kajalchavhan4285
@kajalchavhan4285 3 жыл бұрын
Beutiful Nature🌸🌼🍂 🌿🍃
@archanadhumma7591
@archanadhumma7591 3 жыл бұрын
अतिशय विलोभनीय, प्रसाद thank u या जागेची माहिती दिल्याबद्ल 🤗🌿☘️🌴🗾🏝
@smitat2444
@smitat2444 3 жыл бұрын
खूप दुर्मिळ आधी ठिकाण तू दाखवतोय. दर सुंदर
@dev3574
@dev3574 3 жыл бұрын
आज पर्यंत वेगवेगळ्या ब्लॉग द्वारे हे मंदिर पाहिले, पण आज खऱ्या अर्थाने मंदिरा बद्दल पूर्ण माहिती मिळाली.....अप्रतिम कोकण... धन्यवाद रानमाणसा...👌
@ajinkyapatil1158
@ajinkyapatil1158 3 жыл бұрын
Kokani ranmanus hats off u man....Kharach revolutionary ahe tuz kam .... Career ho to aisa ho😍😍 Amboli la ithe 2 vela tari geloy....Pan tuza angle ahe bghnyacha ...Khup bhari vatal
@pratikchavan1135
@pratikchavan1135 3 жыл бұрын
Osm destination ahe waterfall pn osm ahe khup Chan vlogs prasad 😍✌️👌❤️
@nitingawade1795
@nitingawade1795 3 жыл бұрын
हिरण्यकेशीला पहिली भेट मी ७वीत आणि नंतर FYBsc ला असताना दिली होती, अप्रतिम स्थान ईथे एक गुहा देखील आहे.
@mohanborsevlogs7753
@mohanborsevlogs7753 3 жыл бұрын
जैविक वारसा स्थळ...अप्रतिम 👌👌👌👍
@akhileshvishwasrao611
@akhileshvishwasrao611 3 жыл бұрын
Very good information and promote Eco tourism Save Konkan Save Nature Jai Shree Ram🙏🙏
@shirishsawant5780
@shirishsawant5780 3 жыл бұрын
2018 madhe 1st time yeun gelo amboli la. Premat padlo sarv nisarg chya. 😍. Parat lavkar bhet hoil
@gorakshsalvi9153
@gorakshsalvi9153 3 жыл бұрын
Best vlogger 👍 Our Kokan is best ❤️
@swapnaja7963
@swapnaja7963 3 жыл бұрын
हे मन्दिर मि पाहिले आहे, खुप सुंदर निसर्ग🌿🍃 आहे आणि शांतता पण. माझा वर्ग मित्र, शंकर अय्यर , मासे संशोधक आहे , तो पण तेजस ठाकरे टीम मध्ये शिस्टुरा हिरण्यकेशी संशोधन मध्ये सहभागी आहे
@krishna_550
@krishna_550 3 жыл бұрын
Khup chan dada
@sanjaysasale4681
@sanjaysasale4681 Жыл бұрын
Dear dost Dil jigar se shukriya Shukriya
@sampadatilak4554
@sampadatilak4554 3 жыл бұрын
Apratim. Excellent. Salute tumhala
@ravirajvirkar5967
@ravirajvirkar5967 3 жыл бұрын
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 132 МЛН
Konkani Ranmanus- Son of Konkan@Nisarg Maitri
25:52
Nisarg Maitri
Рет қаралды 15 М.
Amboli Ghat | Laksh Kokan | Episode 08 | Sai Jalvi Films
7:26
saijalvi films
Рет қаралды 1 МЛН
LEVITATING MAGIC REVEALED 😱😳
0:18
Milaad K
Рет қаралды 20 МЛН
Детство злой тётки 😂 #shorts
0:31
Julia Fun
Рет қаралды 4,1 МЛН
Батя в общественных местах 😇
0:46
Время горячей озвучки
Рет қаралды 2,3 МЛН
ВОДА В СОЛО
0:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 24 МЛН
Задержи дыхание дольше всех!
0:42
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН