कृपाया आशय भोंदू लोकां पासुन सावध राहा. माझ्या स्वताच्या घारी मारुतीची फ्रेम आली 15 वर्षा आली. आमच्या घरी सर्वांची लग्ने शुध्द झाली. आणि देव दयाने आमच्या घरी लहान बाळ देखील आहे. कोणताहि देव आपल्य भक्ताला कधि त्रास देत नाही.
@भागयश्रीबेलुरे Жыл бұрын
👍👍
@shekharprajapati5311 Жыл бұрын
❤बरोबर
@prakashmulay2252 жыл бұрын
देव कोणाचेही वाईट करत नाही. आपण चांगले वागणे हेच महत्वाचे आहे.
@Sujata_kitchen_and_health_tipsАй бұрын
खूप छान माहिती सांगितली
@ketandasАй бұрын
खूप खूप धन्यवाद
@shambhotrekking20093 жыл бұрын
श्री बजरंग बली देव आहे व देव कधीच कोणाचे वाईट करत नसतो केवळ आपले कर्म कसे आहे यावर सुख व दुःख आयुष्यात येत असतात व बजरंग बली तर संकट मोचन आहे
माझ्या घरात शनी देव आहे. पन तुम्ही सागितल म्हणु न मी काढुन टाकु शकत नाही. कारण आपल काम आहे.देवाची सेवा करणे. सांभाळणारा देव आहे संकट आले की तो सगळं सांभाळुन घेतो.
@pradippatekar65662 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे आपण. धन्यवाद सर 🙏🙏
@devakoli13482 жыл бұрын
माझ्या प्रिय मित्रांनो जगतील सर्व वस्तु ह्या ईश्वर निर्मित आहेत, जगतील सर्व शुद्ध आणी अशुद्ध गोष्टीतहि ईश्वर समावलेला आहे, म्हणून ह्या प्रकरचे सोवले न पालता फक्त ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवा काहीच फरक् पडणार नहीं, भक्ति फक्त महत्वाची आहे
@shashikantdalvi87732 жыл бұрын
कितपत विश्वास ठेवायचा,हें प्रत्येकाने ठरवायचं आहे. मला मात्र अजिबात पटत नाही. मारुतीची मूर्ति आमच्या देव्हार्यात वर्षानुवर्षे आहे.कल्याणंच झालं आहे आमचं!
@gorakhbaraskar972 жыл бұрын
👌
@dhanashri4733 Жыл бұрын
आमचे कुलदेवता कालभैरव आहे उपाय सांगा
@pritapatil66174 жыл бұрын
भारतीय संस्कृतीला लाच्छंनास्पद विचार.ज्ञानेश्वर,तुकाराम यासारख्या ख-या संतापेक्षा, म.फुले, सावित्रीबाई यांनी जीवनभर दूरदृष्टी ठेवून समाजापुढे आपल्या कार्यातून चांगला आदर्श ठेवला.आपण त्यांच्यापेक्षा महान आहात काय? निदान चांगला डोळस मार्ग दाखवत नसाल तर अशा चुकीच्या गोष्टी सांगून समाजाची श्रद्धेपायी मोठी अधोगती तरी करु नका .विनंती करते सुसंस्कृत,सुजाण,विज्ञान निष्ठा बनण्याचा प्रयत्न करा .खरे संत व समाजसुधारकांचे यांच्या कार्याचा अपमान तरी करु नका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nileshshewale94114 жыл бұрын
🙏🙏👌👌👌
@karan_vlogs09262 жыл бұрын
अगदी बरोबर
@shambhotrekking20093 жыл бұрын
हनुमान जी चा फोटो देवखोलीत ठेऊन जर माझे वाईट होत असेल तर माझे भाग्यच समजेल कारण जेव्हा दुःख येते तेव्हाच देव जास्त आठवतो जय श्री राम
@mohanbhagat52873 жыл бұрын
देव नुसता आठवून काय फायदा, तो आपल्या पाठीशी उभा हवा, त्याने आपल्याला सहाय्य करायला हवे.🙏 तुम्ही सतत देवाची आठवण काढत आहात, पण चुकीच्या गोष्टी मुद्दाम करत आहात, 😱 जर अशाने तुमचा वंश खुंटला, तर मग काय फायदा तुमच्या मानव जिवनाचा? 😱🤦👎
@bhavanavhankalas98232 жыл бұрын
बरोबर आहे तुमचे विचार धन्यवाद आम्हा सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी 👌🙏
@bharatipawar72833 жыл бұрын
Shree sawmi samarth
@Ganeshnanekar19763 жыл бұрын
आमच्या देवघरात खूप वर्षा पासून शनी यंत्र आहे आता तुम्ही दिलेली माहिती ऐकली मग आता ते शनी यंत्र काय करू कृपया उपाय सांगा
@satishanabhule24516 ай бұрын
Pooja kara hya sondyala kay kaltay
@jalindarsakore7058 ай бұрын
खुपच छान माहीती दिली आहेत. माझ्या शंका दुर होण्यास मदत झाली आहे. धन्यवाद.
@tejasshinde82782 жыл бұрын
Sir aamcht devala je ghanta vajvto tyavar hanuman hat jodun ubhe aahet mag ass ghanta tevl tar chalel ka
@akshaypatil-cs9fo3 жыл бұрын
सर,आपण माहीती दिली मात्र लोकांच्या शंकेचे निरसन नाही करत,त्यांना पडलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे देत नाहीत.
@truthknow91303 жыл бұрын
कारण त्यांनाच माहित नाही, कुठून तरी इकडून तिकडून ऐकलेले बिनबुडाच्या गोष्टी सांगतात, अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
@ranganathgaunker27433 жыл бұрын
Ho ek dam kre
@vidyabandekar61982 жыл бұрын
@@truthknow9130 Sharant tula bhagaavanta
@tusharjadhav50952 жыл бұрын
Qz. I
@nilimakap65182 жыл бұрын
Paise dya Mg mahiti sangtil
@suvarnawaghmare24262 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण गुरूजी धन्यवाद जय भद्रकाली
@rohitdeo235 ай бұрын
Bhoot pishach nikat nahi aavai, Mahabeer jab naam sunavai Naasai rog harai sab pira japat nirantar hanumant balbira🙏🏻🔱🚩
@sgkantak18532 жыл бұрын
Kalbhairawashtak gharat wachayche nahi ka? Jase rahucha mantra gharat n mhanta dewlat mahadewachya pindi samor mhantat?
@RanveerParve8 ай бұрын
Munjoba devachi purn mahiti var video kra please
@piyushphadtare81902 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@anirudhshinde3626 Жыл бұрын
Aamcha devghrat mashoba che tak ahe ter kay karav krupa karun sagnave
@poojakadam4255 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@minakshibarne24832 жыл бұрын
मग हनुमानजी ची मूर्ती कुठे ठेवायची .. जंगला मध्ये येवढं लेक्चर्स सांगितल्या तर ह्या ५ वस्तू कुठे ठेवायचं ते तर सांगायला पाहिजे होत
@hemangipatil97563 жыл бұрын
Thanks very nice
@kunalhatkar98883 жыл бұрын
Paduka devharat thav shakto ka. Va te kashya pasun banlela aasave. Eg wood, tamba silver etc.
@ketandasАй бұрын
विधिवत विसर्जन कसे करावे?
@namdevkshirsagar83182 жыл бұрын
एकदम बरोबर आहे हे
@shurshtimhaskar96143 жыл бұрын
Jay hanuman ji ki
@vidyasakat67623 жыл бұрын
Shree swami samarth
@ashwinipardeshi23113 жыл бұрын
0p
@chaitanyalokhande17263 жыл бұрын
माझ्या घरी शनि यंत्राची पूजा होते आणि त्याला हनुमंत आणि शनि देवाचे चित्र आहे ती मूर्ती आम्ही काय करावे व्हिडिओ बनवा ना
@amolgadhe86713 жыл бұрын
।।
@sanjayghosalkar11352 жыл бұрын
अगोदर तुमचं शिर्षकच चुकीचे आहे ते म्हणजे तुम्ही ज्या देवांची नावे घेतली आहेत त्या काय वस्तू आहेत का? आणि हो लोकांच्या कमेंटना सुध्दा उत्तर द्या
@vyankatraogovindrao2122 жыл бұрын
.
@tejaswisawardekar Жыл бұрын
Mala khup wait swapn padaiche bhutanche bhut disayche hanumancha photo aanla stapna pan keli nhwati tehwa ch farak padla swapn pan ny padat ani bhoot tar palale
@sbcreation362 жыл бұрын
Khar aahe 🙏
@shraddhadeshpande32503 жыл бұрын
दत्तक आलेले देव म्हणजे नेमके काय ते सांगावे भाऊ
@rupalipatil35913 жыл бұрын
सर आमच्या पुंन भाऊबंदात देवघरात मुजा आहे। मि काय करु सांगा
@nandramgosavi50993 жыл бұрын
Fhasvau naka dev Aassa kahihe karat nahi dev Ultat Aashirvaad d'etat
@thespeckybaker27443 жыл бұрын
Mi aaj ashya type che khup video bagitle jyat mala nival murkha pana disla ajun kahi nahii he karu naka nahitar lakshi jail he kara mhanjhe lakshi yeil 😂lakshmi tevhach yete jevha tumhi mehnat karta ani mehnat kelya shivay ji yete ti lakshmi naste te paise astat jya var alakshmi cha vaas asto
@bhimraoshinde52792 жыл бұрын
स सर विसर्जन कसं करायचं मुंजाचे कशाप्रकारे करायचं प्लीज सांगा
@khutesunil53842 жыл бұрын
रोजच्या देवपूजेत श्री सत्यनारायण देवाचा फोटो ठेवला तर चालतो का
@outdoorvlogs74532 жыл бұрын
Brobr aahe 👌
@kalpanamesharam11383 жыл бұрын
मी हनुमान जी ची पुजा उपासना करते पंचमुखी हनुमान जी ची मुर्ती आहे योग्य मार्गदर्शन करा
@shreyamohite6295 жыл бұрын
Khupppp ch chan ...information
@balkrishnamhatre79394 жыл бұрын
Glp
@balkrishnamhatre79394 жыл бұрын
0
@balkrishnamhatre79394 жыл бұрын
)
@swarakadam71582 жыл бұрын
माझ्या घरी एक देवी आहे घोड्यवरती बसलेली तिचा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात बाळ आहे तीच नाव सांगू शकता का?
@sangeetachavan53872 жыл бұрын
Shankaracharya pandit Ji Puja ke chale ka
@leelanabar82572 жыл бұрын
Sir marutichi murthi devgharat asel tar kai karaich
@mangeshchaudhari67443 жыл бұрын
Maruti cha photo gharat lavalela asala tr chalato k
हे लोकानी हिंदु धर्म ची वाट लावली याचेवर गुना दाखल पाहीजे हानुमान बदल आहे बोलने चुकिचे आहे याचाहिडीओ डिलिट करावा
@narendragongale89452 жыл бұрын
Devanchi atishay manapasun karavi baki tantrik goshti la phar mahtva deu naye bhav mahatvacha
@2151989may3 жыл бұрын
देवघर सिमेन्ट च्या पिणाच्या पाण्याचा टाकीवर ठेऊ शकतो का?
@ajitkulkarni86163 жыл бұрын
या सर्व गोष्टी माणसाचे प्रारब्ध चांगले अथवा वाईट करु शकत नाहीत. माझ्या पाहण्यात अशी बरीच कुटुंबे आहेत, ज्यांच्या देवघरात मारोती ची मोठी मुर्ती आहे. तोच मुख्य देवघरात आहे .त्या सर्वाकडे अनेक संतती झालेली आहे. आपण एखादी अशुभ घटना घडली की त्याचा कार्यकारण भाव शोधत असतो. इतकेच. आयुष्यातील घडणाऱ्या घटना पुर्वकर्माधारीत असतात.
@vasudevpurandare83072 жыл бұрын
श्री गुरुःशरणं मम् 🙏 श्री गुरुदेव दत्त शरणं 🙏 हरि ॐ तत् सद् ब्रम्हार्पणमस्ततुं 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
@adusaple74542 жыл бұрын
लिंबाचा लोणचं
@adusaple74542 жыл бұрын
जी
@ujwalagodge82392 жыл бұрын
सोनारीचा काळभैरवनथ तर आमच कुलदैवत आहे.मग त्याची मुर्ती फोटोची पुजा आम्ही करतो.
@jyotibhede22122 жыл бұрын
मी शानी चालीसा पठण करते ते योग्य आहे का नाही कृपा करून मला सांगा
@nitinprabhu86243 жыл бұрын
Please don't spread fear . Shri Hanuman is an avatar of Lord Siva. If you can quote any text from any religious book as a reference to prove what you are saying then please do so else you are just spreading false hood amongst Hindus.
देवार्यात राम लक्ष्मण सीता मातेचा फोटो ठेवला तर त्या सोबत मारुति चा फोटो हमखास येतो. त्या करिता काय करावे ?
@outdoorvlogs74532 жыл бұрын
Kahi nahi 😊
@deepakmohite70423 жыл бұрын
Thank you
@ravijadge25673 жыл бұрын
घरी शनी मंत्र हनुमान चाळीसा वाचन करू शकतो का तसेच कालभैरव ध्यान धारणा मूर्ती किंवा यंत्र न ठेवता करू शकतो का
@ramakantsawant79502 жыл бұрын
देव ही वस्तू नाही . स्थापना कोणाची करायची ते सांगा .
@jitudali74443 жыл бұрын
वर सांगितलेल्या न ठेवायच्या देव जर कुलदैवत असेल तर ठेवायचे का.?
@shekharprajapati5311 Жыл бұрын
ठेवायचे
@ramdeshmukh62413 жыл бұрын
Ok thanks 🌺
@sumangupte82843 жыл бұрын
88 O9k
@prithvirajchavhan25213 жыл бұрын
Murti nahi aahe sir pan aamhi kalbhairavashtak mhanto swami Samarth kendrat jat hote mi
@ramchandrasatpute56922 жыл бұрын
हे फक्त अज्ञान सांगायचे काम करतात
@cm34tejalmogal772 жыл бұрын
छान
@dhanajirothe2602 Жыл бұрын
काळभैरव प्रत्येक कुळदैवतात असतो
@sohanmalave85552 жыл бұрын
आमच्या देव्हाऱ्यात काळभैरवानी जोगेश्वरी यांचे फोटो आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं की काळभैरव यांचा फोटो तुमच्या देव्हाऱ्यात ठेवू नये मंग आम्ही त्या काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी यांचा फोटो काढावा का???
@sharadpandit88652 жыл бұрын
ह्या भडव्याकडे पाठून द्या
@ashoksutar88742 жыл бұрын
देवघरात नंदी पिंड असावा ❓
@anitapawar1383 жыл бұрын
पितरांचे टाक कोठे ठेवावे कृपया मार्गदर्शन करावे
@samay13145 жыл бұрын
देवघरात आई वडिलांचे टाक् पूर्वी पासून देवघरात आहेत काही च्या मते जे की डिंडोरी प पु मोरे दादा व आनंद पिपलगावकर याच्या यू ट्यूब माहिती नुसार ते पुजेत देवघरात असलेतरी चालतात या बाबत योग्य ते मरर्गदर्शन कृपया द्या ही 🙏🙏
@aaryajoshi95703 жыл бұрын
Nahi chalat
@truthknow91303 жыл бұрын
@@aaryajoshi9570 कोणत्या श्रुती /स्मृती ग्रंथात सांगितलंय संदर्भ देण्यात यावा.
@satputemeghamol2 жыл бұрын
Nhi chalt. पितृ टाक चालतो
@rajeshwaribawge20464 жыл бұрын
खुप छान👏✊👍
@rameshshende95683 жыл бұрын
Thks
@हरहरमहादेव-च4न2 жыл бұрын
सर्व पाप माणुस करतो आणि दोष देवा ला देतो
@froxi23052 жыл бұрын
b v. mkoou
@roshaniuike5873 жыл бұрын
Hanumanachi fhoto ahe mazya ghari ani mla ek mulgi pn ahe ani sagl changl ahe Tyat kay as ahe fhoto thevaychi nahi mhnun
@govindrathod68993 жыл бұрын
I am Sagar Madhya Shani Maharaj answer Murti Hai Tala ka karao Dada Loka song
@rasikaghorpade5862 жыл бұрын
या नंतर तरि असे काही लोकांना सांगू नाका लोकांची श्रध्दा असते
@prakashmalve74994 жыл бұрын
Purn mahiti chukichi ahe.yala shastr praman kay ahe. Kuthe kontya purana madhe kiva shastra madhe lihun thevle ahe?
@warriorsgk82563 жыл бұрын
Aamche kuldaivatch bhairoba aahe mag aami pan theu naye ka
@premdighe1440 Жыл бұрын
Kalbhairv jar kul devat asel tar
@pandurnggorde19632 жыл бұрын
Konache.Aaykunka.jeAahetechaludya
@dhananjaygoranti16403 жыл бұрын
खोट संगत आहे मी पुजा करतो मारूतीचे फोटो ची पुजा करतो पण मला 8 मुल 2 बायको आहेत काहीच झाल नाही खोटे सांगू नका
@sharadpandit88652 жыл бұрын
Barobar आहे देव कधी भक्ताचे वाईट करत नाही हे haramkhor अर्धवट माहितीवर धर्म बुडवायला निघालेत.
@jalandarkanekar3 жыл бұрын
होऊ दे जे होईल ते मी तर ठेवतो
@sharadpandit88652 жыл бұрын
शाब्बास
@Moonlightlover4ever-y6n3 жыл бұрын
Jyotiba he kalbhairav Rupa aahe ...mug tyanchi Pooja?
@bhartiya81993 жыл бұрын
ज्योतिबा केदारनाथ चे रूप आहे
@rukminigaikwad83242 жыл бұрын
👍👍👌👌
@nanachavan37412 жыл бұрын
महादेवाचे फोटो ठेवावे का
@meenadesale27323 жыл бұрын
Panchmukhi Hanumana cha Main door la baherun varti lavle tar chalel ka
@shopdelivery97852 жыл бұрын
Deva Devan Madhe plz farak karu naka.... Kuthalach dev ha konacha nuksan karat nahi... He sagla brahman lokanni aplya phaidya sathi hi Partha Banavli ahe.... Tumche karma changle theva... Dev Nakki madat Karel 🙏