देवस्थान इनाम जमिन विकता येते का? कुठली विकता येते व कुठली नाही? एडव्होकेट

  Рет қаралды 58,847

Adv Sharangdhar Pande

Adv Sharangdhar Pande

Күн бұрын

Пікірлер: 105
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN 11 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत 🙏
@navanathpanduranghankare2033
@navanathpanduranghankare2033 10 ай бұрын
हजरत पीर देवस्थान केरेवाडी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली, देवस्थान इनाम जमीनीतील 96 गुंठे जागा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रस्ते विकास कामाकरिता संपादित केलेली आहे. सदरची देवस्थान इनाम जमीनीची विक्री करता येत नाही. ही कायदेशीर वस्तुस्थिती असताना 3 कोटी 30 लाख रुपये शासनाने ट्रस्टला कशासाठी व कशाच्या आधारावर दिले
@AdvSharangPande
@AdvSharangPande 10 ай бұрын
शासन जमीन संपादित करू शकते व त्याचा मोबदला ट्रस्ट ला देऊ शकते. शासनावर बंधने नाहीत.
@amolramdasi9870
@amolramdasi9870 4 жыл бұрын
फार छान व उपयुक्त माहिती,,,
@pirajibhojane4132
@pirajibhojane4132 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@vinodgurav9622
@vinodgurav9622 Ай бұрын
धन्यवाद सर
@kgnsultan3364
@kgnsultan3364 Жыл бұрын
नमस्कार सर, आपण खूपच छान माहिती परंतु मदत मास इनामात आलेली जमीन विकता येते का? याबद्दलची माहिती आपण दिलेली नाही, तरी कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे!!
@lavairis1728
@lavairis1728 3 жыл бұрын
छान माहिती मिळाली, धन्यवाद !
@pravinbhoyar9763
@pravinbhoyar9763 3 жыл бұрын
Forest jagevar mandir ahe. Te 100-150 varsh june ahe ti jaga mandirachya navavar karata yeteka
@Thekrushnaracer
@Thekrushnaracer Ай бұрын
Sar mala he sagyach ki gavakade ji jameen aahe ti inami jameen aasun ti navaavr karnyacha pratan chalu aahe , Yaa sathi Kay karav Kashi karvahi karavi sar please sang
@deshmukh7354
@deshmukh7354 25 күн бұрын
Madatmash devsthan jamin vikta yete ka, kinva tya var ghara bandhun ti ghara vukta yetat ka?
@shrinivaskulkarni7391
@shrinivaskulkarni7391 6 ай бұрын
Thanks
@pradipchaudhari8136
@pradipchaudhari8136 2 жыл бұрын
vahivat.sathi konati document lagatat
@sarikagosavi7544
@sarikagosavi7544 Жыл бұрын
Sir varg 1 chi jamin chukun Trust made dhili asel ter ti parat milvnyasati ky karave lagel.
@vishnupatil555
@vishnupatil555 3 жыл бұрын
Devsthan jamini madhe setghar bandhu sakto ka
@shrinivaskulkarni7391
@shrinivaskulkarni7391 6 ай бұрын
Very good information
@rajndravyawahare8779
@rajndravyawahare8779 3 жыл бұрын
देवस्थान जमीनी कूळ वाले विकू शकतो काय
@vasantgirme7118
@vasantgirme7118 3 жыл бұрын
Good 💤👍
@maulamulani5262
@maulamulani5262 2 жыл бұрын
मा.सर नमस्कार, तर साहेब देवस्थान इनाम वर्ग एक दोन तीन ही जमीन अधिग्रहण हस्तांतरण संपादन करता येते का.त्यासाठी कोणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. देवस्थान इनाम वर्ग३ची जमीन.सन १९७७ च्या दरम्यान मौजे भिगवन नवीन गावठाण च्या पुनर्वसनासाठी संपादन झालेली आहे. असे भूसंपादन कायदेशीर आहे की बेकायदेशीर जर बेकायदेशीर असेल तर त्यास कोणत्या कोर्टात चॅलेंज करावे लागेल... साहेब यावरील व्हिडिओ किंवा मार्गदर्शन होण्यास विनंती...
@jagdishnavandar6155
@jagdishnavandar6155 Жыл бұрын
sir सरकारी इनाम देवास्थान ची जमीन वर्ग २ ची कुल म्हणून वडिलांचे चालू ठेकेदार नोद आहे मी भूमीहिन् आहे तर ती माला कसता येईल का ती जमीन 1996 पासून पडीक आहे
@yogeshpardhi2613
@yogeshpardhi2613 Жыл бұрын
Van jamin ahe ti amhi kahi mobadla dila ahe an ti jamin amhi 20 te 25 varsh kartoy tar ti bhetu shakte ka. Tyacya navavar nahi kay karave lagate
@pradipchaudhari8136
@pradipchaudhari8136 3 жыл бұрын
Namste sir amchi khasagi devastan jamin ahe pn ti jamin dusarya vyaktine 1988rajister marun tyanchya navavar keli ahe devastan nav ajun ahe ani mandir amchaya kade tyanch nav radd karayala Kay karav lagel varg 1chi jamin ahe
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
त्यास कायदेशीर न्यायालयीन कारवाई करावी लागेल.कागदपत्रे घेउन भेटा. सल्ला फि आकारली जाते.
@pradipchaudhari8136
@pradipchaudhari8136 3 жыл бұрын
Sir amchi khasagi devastan jamin ahe pn ti jamin dusarya vyaktine 1988rajister marun tyanchya navavar keli ahe devastan nav ajun ahe ani mandir amchaya kade ahe hi jamin tyavar punha Amachya navavar hoil ka
@vikramgaikwad8798
@vikramgaikwad8798 3 жыл бұрын
नमस्कार सर, एका माणसाला इनामी मिळाली जमीन आहे तो प्लॉट करून विकला आहे तर ते प्लॉट बरेच लोक घेतले आहेत तर त्यांची जागा जाईल का?
@BhaskarMane-n8z
@BhaskarMane-n8z 17 күн бұрын
देवस्थान जमीन जमिनीच्या वारस लागू शकतात
@maheshsakhare1628
@maheshsakhare1628 3 жыл бұрын
Can Enam build a house on land ... I mean build a house to live in .... please make a video on it or tell me ........
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
इनाम कुठल्या प्रकारचा आसे त्यावरुन बघुन सांगु शकेन
@maheshsakhare1628
@maheshsakhare1628 3 жыл бұрын
Ok sir
@shrinivaskulkarni7391
@shrinivaskulkarni7391 6 ай бұрын
Good
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 5 ай бұрын
खाजगी व्यक्ती ने देवस्थान दिलेली जमीन "प्रतिबंधित सत्ता प्रकार " म्हणुन सात बारात नोंद होऊ शकते ?
@anushpakhare3463
@anushpakhare3463 2 жыл бұрын
Sir mazhya aai ne ek mandir banavle hote pan tine konakadu vargani kivha paise ghetle nhavte swa kharchane. V kontya hi prakare sarkari parvangi na maghta te mandir banavle hote v tya mandiracha vapar ti Ghar mhanun karat hoti tya mandira madhe kotya hi devachi murty nhavty v jevha sarve zhala tevha tya vaktila tya thikani annexure madhe Patra Nivashi ghoshi kele hote pan map serve madhe te mandir disat aslya mule map madhe mandir disat aahe pan sarkari nond madhe kuthe hi mandir nond nahi tar tar mag amhala mandir bhetel ka ghar bhetel please sanga please khup upkar hotil Jar nirnay kalval Ani nirnay amchya mana sarkha assel tar aapan bhetu pratyakshat thank sir
@Royalking-qb2yf
@Royalking-qb2yf 3 жыл бұрын
सर आमची भैरवनाथ देवस्थान वर्ग 3, जळगाव,ता, कर्जत,जि, नगर येथे आहे. माझे आजोबा हयात नाहीत तर पुढील वारस नोंद कशी करावी.
@gauravthakare9357
@gauravthakare9357 3 жыл бұрын
माझ्या कडे 10 acr जमीन आहे. त्या जमिनीच्या सातबारावर श्रीकृष्ण मंदिर देवस्थान असे नाव आहे आणि वहिवाटदार म्हणून माझ्या वडिलांचे नाव आहे. Tr ती जमीन जयकुमार ठाकरे यांच्या नावावर करता येते का?
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
सर्व कागदपत्र व इनाम सनद, सात बारा, फेर हि कागदपत्रे घेऊन भेटायला या , कागदपत्रे बघुन सल्ला दिला जाईल. सल्ला फि आकारली जाते.
@kgnsultan3364
@kgnsultan3364 Жыл бұрын
होते
@kgnsultan3364
@kgnsultan3364 Жыл бұрын
होते
@MahamadshafiSayyad
@MahamadshafiSayyad Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 5 ай бұрын
देवस्थान जमीन ही इंग्रज सरकारने, निजाम सरकारने, किंवा महाराष्ट्र शासनाने देवस्थान ला दिली तर सातबारावर नोंद कश्या प्रकारे होते ? या तिन्ही प्रकार नोंदी " प्रतिबंधित सत्ता प्रकार " या सदरात मोडत आहे का?
@sachinpawar5340
@sachinpawar5340 3 жыл бұрын
Sir amchi inami devsthan jamin ahe .etar adhikaramadhe ajobacha natar kaka ani vadlanchi nava itar adhikarat ahet.sir tar tya jaminichi khatephod kashi hoil.hot asal tar. sir mi tumachakade documents gheun yeil ani tumchi ji fhis asal ti deil .ani pudhil sala ghein.
@yogaadhyatma2786
@yogaadhyatma2786 3 жыл бұрын
पिराच्या ईनामाची माहीती द्या.
@rajndravyawahare8779
@rajndravyawahare8779 3 жыл бұрын
देवस्थान जमीनीवर कुळ लागू होते काय
@ajinkyabhagwat9496
@ajinkyabhagwat9496 Жыл бұрын
माझा पण हाच प्रश्न आहे plz सांगावे
@basvarajumate2813
@basvarajumate2813 3 жыл бұрын
सर माफीईनाम म्हणजे काय?
@shree880
@shree880 2 жыл бұрын
देवस्थान इनाम वर्ग 3 चा मीरासी हक्क किंवा कायम कुळ चा हक्क विकता येतो का
@AdvSharangPande
@AdvSharangPande 2 жыл бұрын
नाही
@shree880
@shree880 2 жыл бұрын
रेघेखालील कुळ म्हणजे काय?
@shivchidambarswamimandir8084
@shivchidambarswamimandir8084 2 жыл бұрын
सर आमच्या कडे देवस्थान इनाम आहे 200वर्षा पासून आम्हीच तो इनाम वहिती करोतो आहे सात बारा मध्ये वर्ग 2 अशी नोंद आहे. वर्ग 1मध्ये करता येईल का?
@vishvassalunke9722
@vishvassalunke9722 3 жыл бұрын
मौजे पांडे ता भोर पुणे येथील जमीन गट न८३ ही जमीन इतर हक्कात नाव असेलेल्या मयत व्यक्तीच्या भाचा असलेल्या व्यक्तीने ही जमील मा महसूल मंत्री यांचे आदेशाने विक्री केली आहे सदर जमिनीचे कागदपत्रे खालील प्रमाणे १)७/१२ विठ्ठल देव अशी नोंद २) गाव नमुना 3 मध्ये देवस्थान निरंतर नोंद ३) कढई पत्र देवस्थान अशी नोंद ४) पुरलेखकार विभाग येथे विठोबा देव अशी नोंद ५) land aalination la vdevsthan नोंद तरी देखील राज्य मंत्री महसूल यांचे आदेशाने जमीन विक्री केली माहिती मिळेल का
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
देवाच्या नावाची जामिन विकता येत नाही , यावर हरकतीचा दावा भोर न्यायालयात करा
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
भाच्याला तर अधिकारच नाही, मुलगा किंवा भाऊ चालतो पण देवस्थान देवाच्या जमिनीवर वारस अधिकार पण मिळत नाही. ती जमिन देवाचीच आहे.
@sureshpatil1043
@sureshpatil1043 3 жыл бұрын
Pande saheb mala straver sathekhata baddal mahiti pahije
@siddiqui7440
@siddiqui7440 Жыл бұрын
सर आमच्या कडे इनामी जमीन खूप जुनी आहे आणि 1962 मध्ये मध्ये आमच्या आजोबांनी हैदराबाद इनाम निर्मूलन आणि रोख अनुदान 1954 अंतर्गत कायदेशीर नजराणा रक्कम भरून खालसा करून घेतलेला आहे व ही जमीन भोगवटादार वर्ग 01 मध्ये होती 2022 पर्यंत परंतु तहसिलदर साहेबांनी आदेश काढून ती जमीन भोगवटादार वर्ग 2 मध्ये वर्ग केली आणि इतर मध्ये वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेतली. हे बरोबर आहे की चूक सांगा सर आणी खालसा झालेली इनामी जमीन कोणत्या भोगवटादार मध्ये असती ?
@pappusarvade573
@pappusarvade573 3 жыл бұрын
ईनाम जमीन संदर्भात, तुम्हाला भेटायच आहे साहेब, पुन्यामधे कुठेoffice आहे, adress भेटु शकेल का
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
आधी फोन करा
@shaurytech463
@shaurytech463 3 жыл бұрын
नम्बर दया फीस देऊ
@pradipchaudhari4805
@pradipchaudhari4805 3 жыл бұрын
Sir apal number dyana salla pahije ahe
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
9823054740
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
9823054740
@kedarpatwari6764
@kedarpatwari6764 5 ай бұрын
Sir new dewasthan act war video taka
@valmikwagh7623
@valmikwagh7623 Жыл бұрын
सर मझ्या वडलांना मृत्युपत्रा नुसार जमीन भेटली होती त्या जमिनीचा व्यवहार होतो का वर्ग 2 ची जमीन होती समोरच्या व्यक्तीने साठेखत केले आहे फक्त जमीन आम्हाला मागे येईल का परत
@rajeshgolkondawar4979
@rajeshgolkondawar4979 5 ай бұрын
Ok
@rajeshgaikwad882
@rajeshgaikwad882 Жыл бұрын
माझ्याकडे मशीदीची जमीन आहे तिथे मी बांधकाम करू शकतो का ...घर बांधू शकतो का...
@AdvSharangPande
@AdvSharangPande Жыл бұрын
होय , परवानगी घेऊन
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 11 ай бұрын
देव ईसथान की जमीन की रजिस्ट्री नहीं होता है कभी भी देव ईसथान गोचर भुमि तालाब की जमीन शमसान की भुमि कि जमीन की कभी भी रजीसटरी नहीं होता है किसी ने देव ईसथान गोचर भुमि पर कब्जा किया है तो गाँव के लोग जनता शिकायत करने पर जमिन छोड़ ना पडेगा छोडना पडेगा जमीन कब्जा करने वाले को जेल होगा 6 महिने जमानत भी नहीं होता है ऐसा कायदा राजस्थान में है राजस्थान में जमीन कब्जा करने वाले लोगों को जेल में डाला है जमीन छोडना पडेगा कोई शिकायत करने पर कार्रवाई होती है जय गौ माता की
@UsaNewyork-m3l
@UsaNewyork-m3l 5 ай бұрын
Devstan arkasha infrastructure ani dev bhmui sodun titch kaiactivity nahi ahe pasik ahe arksahn bmnigate
@kishorv8483
@kishorv8483 Жыл бұрын
सर मिरास पत्र ची माहिती पाहिजे
@mohankondibakhot5825
@mohankondibakhot5825 3 жыл бұрын
सेक्शन कोट करुन सांगितलं आसत तर अधिक स्पष्टता आली .असती.
@PRIYAJAYexplorer
@PRIYAJAYexplorer 3 жыл бұрын
देवस्थान क गटात आहे, देवस्थान ची ईनामी जमीन भगत कुळाचा नावावर आहे, परंतु कोनी एखादा ग्राम पंचायत कडून भक्त निवास मंजूर करून तिथे विकास करू शकतो का? त्यासाठी ट्रस्ट आणि कुळाची परवानगी लागणार का?
@laughforlife900
@laughforlife900 4 жыл бұрын
मंदिरा साठी निधी उभा करण्यासाठी, मंत्रालया चि परवानगी घेऊन देवस्थान चि जमीन विकता येते.
@AdvSharangPande
@AdvSharangPande 3 жыл бұрын
इनामी जमीन कुठल्या प्रकारची आहे से बघुन सांगु शकेन, कृपया इनाम ग्रॅन्ट व कागदपत्रे पाठवा व सोबत रु १०००/- सल्ला फि जमा करा
@jayshrizhalke2083
@jayshrizhalke2083 2 жыл бұрын
काय बोलायचं तुमचा नंबर काय तुमचा नंबर जरा कळवा
@ganeshshastrizalte3607
@ganeshshastrizalte3607 3 ай бұрын
माहिती आभ्यास पुर्ण आहे पण विक्री संबंधी काहीच बोलले नाही आमची म्हणण्या पेक्षा आपल्या देवाची जमीन अनेक लेकांनी भ्रष्टाचार करून त्यांच्या स्वतः च्या नावावर करून घेतली
@AdvSharangPande
@AdvSharangPande 2 ай бұрын
सदर व्यवहार रद्द करणेचा दावा दाखल करा
@renusrecipe5923
@renusrecipe5923 4 жыл бұрын
देवस्थान इनाम १ देवस्थान इनाम २ देवस्थान इनाम ३ हे जमीनीचे कोणते प्रकार आहेत ते विकता येतात का
@kisanjadhar3569
@kisanjadhar3569 4 жыл бұрын
Ad.श्री.पांडे.सर.नमस्ते. सर.आमच्या. कडे.देवस्थान. ईनाम.वगॅ.3.ची.जमीन आहे.1857..किंवा. त्याच्या. हि.आगोदर. पासुन. सर.त्या. मध्ये. आमच्या कडे.1857.सालाच.मोडी.लिपी.मध्ये. लिहिलेला 34.पाणी. दस्तैवज. आहे.त्या. मध्ये. एक.7/12..आहे.त्याच्यात..फक्त. आमच्या. आजोबा. पंजोबाच.नांव..आहे.पण.सर.गटवारी.झाली. 1952.ते.1970त्या. नंतर..भावकीची.नाव.लागली.त्या. मध्ये. ..पण.ति.चुकून. लगली.गेली. तया.त्या मध्ये. एक.फेरफार केला आहे.1952.मध्ये. त्याचें.वारस.किंवा. कुळ.वारसाहक्कने आज.रोजी.जिवंत आहे. पण.सर.फेरफार. मध्ये. मयत.दाखवल.आहे.तर.काय.कराव.लागेल. कागदपत्रं. घेऊन. तुम्हाला. भेटता.येईल. का
@AdvSharangPande
@AdvSharangPande 4 жыл бұрын
मी या विषयावर लवकरच व्हिडिओ बनवेन
@madhukarpawar4848
@madhukarpawar4848 3 жыл бұрын
सर आपण थोडक्यात आणि स्पष्ट माहिती दिली. धन्यवाद सर
@RohidasShivasharan
@RohidasShivasharan 5 ай бұрын
समस्त महार असं असलेली जमीन महार समाजातील लोकांच्या नावे काय येते का
@deepakbhanushali6218
@deepakbhanushali6218 4 ай бұрын
तुमचा नबंर द्या
@maulamulani5262
@maulamulani5262 2 жыл бұрын
देवस्थान जमीन अधिग्रहण करता येते काय, करता येत असेल तर त्यास कोणाकोणाची परवानगी आवश्यक आहे, यावरील सर मार्गदर्शन होण्यास विनंती,
@VarishPatil-y5r
@VarishPatil-y5r 5 ай бұрын
यात मोटमोटे ‌ जज देवस्थान मधील बोके सामील आहेत शिक्षा होणार काय
@KaranMhasrut-c6z
@KaranMhasrut-c6z 10 ай бұрын
सर,माझे,वडिलानी,घर,बाधलेले,आहे,,,प्रुवी,पासुन,आम्ही,राहतो,तर,मारोती,विनाम,तर,घर,नावाना,हो ईनका,सर,कामीट,मधे,सांगा,
@AdvSharangPande
@AdvSharangPande 6 ай бұрын
नाही
@vikramchavhan8503
@vikramchavhan8503 5 ай бұрын
जहागिरी जमिनिची माहिति द्या
@mohammedasifoddin7554
@mohammedasifoddin7554 2 жыл бұрын
Phone no?
@AdvSharangPande
@AdvSharangPande 2 жыл бұрын
98230 54740
@ArunPathak-n7z
@ArunPathak-n7z 3 ай бұрын
What.bhikazhukiche.inam.jAmin.koolkaydyat.koolakade.gelee.aashi.jamin.koolala.vee.kata.yeteka,moolmalakala.milateka.
@arhamgaming7991
@arhamgaming7991 2 жыл бұрын
Sir mo no द्या pl
@AdvSharangPande
@AdvSharangPande 2 жыл бұрын
9823054740, सल्ला फि आकारली जाते
@fayazshaikh6821
@fayazshaikh6821 2 жыл бұрын
सर तुम्हीं मदत माश इनाम विक्रि होते की नाही हे सांगीतले नाही
@swapniltembare1856
@swapniltembare1856 9 ай бұрын
साहेब तूम्ही टिपण ते कडाई चे शेत्र काढून देवू शकता का
@AdvSharangPande
@AdvSharangPande 6 ай бұрын
नाही
@mahendranachane905
@mahendranachane905 5 ай бұрын
झोप निवांत युट्युब वर नको
@shivajimatkar1353
@shivajimatkar1353 4 ай бұрын
Good
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.