Dear sir, My name is mentioned in Property card But my Atya is saying that she is has Bakshish Patra has given through My Grand mother. But main thing Atya name is not mentioned in Property card. In this case what to do
@AdvSharangPande11 ай бұрын
Meet me with documents
@deepakgat50714 жыл бұрын
सर ! वडिलोपार्जित शेती जमिनीचे बक्षिसपत्र फक्त ऐका च मुलास करताना इतर वारसांची संमती घ्यावी लागते काय ?
@suvernapatil9954 жыл бұрын
same problem
@kailashippargi58343 жыл бұрын
Ho avashya
@sambhajigidage96463 жыл бұрын
Same Problem.
@ashutoshkote46872 жыл бұрын
ग्यावी लागेल
@rakgroupcreationstatus61302 жыл бұрын
Naahi
@dhananjayyadav8910 ай бұрын
Unconditional Gift deed cancel hou shakte ka please sir thodkyat mahiti dya
@indoimagetechnologylatur3928 Жыл бұрын
सर, माझा एक प्रश्न आहे की, एम.आय.डी.सी.च्या प्लाटचे ( लिजचा प्लाट ) असेल तर चुलत नातवाला ( grand son cosin) बक्षिस पत्र करून देता येते का.??. धन्यवाद.....
@trivenipandure28973 жыл бұрын
सर आपण स्पष्ट पणे बोलले की मी मोफत सल्ला देऊ शकत नाही जास्त डीप मध्ये मला छान वाटले
@shivrajayarekar3 жыл бұрын
जर खोटे पणा करून हक्क सोड पत्र केले असेल तर वाटणी मिळणे साठी काय करावे। please reply
@welthforhelath2416 Жыл бұрын
साडण्यान व्यक्ती असेल तर नाही
@IshwarTivade6 ай бұрын
सर सन १९८२चा एकत्रिकरण मधील अदलाबदल पत्रक रद्द करता येत का कारण त्या अदलाबदल पत्रक का नुसार दोन्ही व्यक्ती ने वहिवाट, ताबा घेतला नाही तर काय करता येईल
@sd96723 жыл бұрын
साठेखतास संमतीपत्र म्हणजे काय आणि त्यात हक्कसोड केली जाऊ शकते का?
@shelkejanardhan86672 жыл бұрын
सर वर्ग2,जमिनीचे बक्षिस पत्र करता येते का
@rajuchatarkar4 жыл бұрын
Sir majhe vadliani jamin sister Chya navane. Bakshi patrvadre jamin majhya maghari Keli tar mi Kahi karvai karun shakto Ka vadliavar
@AdvSharangPande4 жыл бұрын
जर जमिन वडिलोपार्जीत असेल तर बक्षीसपत्र रद्द करायचा दावा करु शकता.
@navnathsable34618 ай бұрын
Sir Aapla mobail naber milel ka pzzz
@AdvSharangPande6 ай бұрын
9823053740
@sulbhapawar34054 жыл бұрын
माझी आई व चार मावश्या आहेत,मामा एकच पण मामाने फसवणूक करुन हक्कसोड पत्र करून घेतले तर काय करु शकतो
@swapniltembare18569 ай бұрын
हक्क सोड फसवून करता येत नाही कसे ते सांगा
@raginiwakade40504 ай бұрын
हक्क सोड पत्र फसूनकरून घेतले आहे असे जवळ जवळ सगळेच मनत आहेत कारण आता जमिनीचा भाव खूप वाढला आहे जाणून बुजून बहिणी भावावर आरोप करत आहेत अश्या केसेस खूप आहेत कोर्टातआत्तच्या कला कोण फसत नाही..
@prasadchandawad24223 ай бұрын
Bahini lai lalchi zalyat
@bgbg49732 жыл бұрын
सर बक्षीस पञ केलय पन त्यांची नोंद लागलेली नाही आनी ती होउ नये यासाठी यासाठी काय करावे
@pramodrokade90444 жыл бұрын
जय जय जय गजानन महाराज वकील साहेब मी पहिल्या बायको चा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांनी माझा सावत्र भाऊ ्चया मुलांच्या नावे जमिनी व घर हे बक्षीस पत्र करून दिली आहे हे रद्द होते का
@pallavithorat60664 жыл бұрын
Sir education society la dile aahe gift dead te cancel karata yete ka
@AdvSharangPande3 жыл бұрын
कागदपत्रे बघुन सल्ला दिला जाईल आणि सल्ला फि आकारली जाते
@shamfiske42294 жыл бұрын
सर,आपला संपर्क क्रमांक मिळावा.
@welthforhelath2416 Жыл бұрын
Fee kiti
@AdvSharangPande Жыл бұрын
Phone advice 500
@gokuldabhade17924 жыл бұрын
सर माझ्या सावत्र आजीने इच्छा पत्र करून ठेवलं आहे तिच्या भावाच्या मुलाच्या नावाने जमीन वडिलोपार्जित आहे 7/12 वर एकत्रित नावे आहे आम्ही वारस आहे तर तिने बनवलले इच्छा पत्र चालेल का? खाते फोड झालेली नाही
@anapurnavagamare932011 ай бұрын
आपले.मोबाईल.नबर.पाठवा.सर
@AdvSharangPande11 ай бұрын
9823054740
@azgarkhan75604 жыл бұрын
Sir tumcha patty's mo no plz haksod patra radd karta yete ka
@tejasmogrestudios91444 жыл бұрын
Sir tumhi kuthe rahta aamhala tumala bhetaych aahe
@punamdevade11083 жыл бұрын
सर आपला नंबर मिळेल काय ?
@shrikrushnabhosale1806 ай бұрын
Tumcha mo no & fees sanga
@AdvSharangPande6 ай бұрын
9823054740 फोन सल्ला रु 500 फी
@dayanandkamble58694 жыл бұрын
Time is money good marketing.
@mangeshshinde54373 жыл бұрын
Sir I am m b shinde how much you charge fee I want to meet you
@AdvSharangPande3 жыл бұрын
कागदपत्र तपासुन सल्ला रु.१००० ~ ५०००
@rushikeshchavan57382 жыл бұрын
बक्षीस पत्र रद्द करण्या साठी न्यायालयात केस लढावी लागणार का
@surajmore9744 Жыл бұрын
सावत्र आईचे वारस कोण होतील
@gangadharraut7914 Жыл бұрын
संयुक्त कुटुंबाची मिळकत आहे ती बक्षीस देता येते का
@AdvSharangPande Жыл бұрын
संपुर्ण चर्चे नंतर सल्ला देता येईल
@bjeetendra25564 жыл бұрын
लेकींन लोन केस भाई के नाम था तो घर के कागजात मे उनका ही नाम है अब हंमे ऊस कागजात मे मेरा नाम add करना है. तो क्या घर का आधा हिस्सा गिफ्ट कर सकते है क्या.
@gangadharraut7914 Жыл бұрын
बक्षीस देणाऱ्याचे वय हे 71 वर्ष आहे बक्षीस देता येईल का
@AdvSharangPande Жыл бұрын
Phone Kara, salla fee jama Kara and phone lawa
@ganeshgurav70504 жыл бұрын
सर आजोबांनी नातवाच्या नावावर केलेले बक्षीस पत्र रद्द होऊ शकते का
@nishatambe7413 жыл бұрын
Ans same question
@ashutoshkote46872 жыл бұрын
प्रॉपर्टी कसली आहे स्वकटर्जीत का वडिलोपार्जित, जर वडिलोपार्जित असेल तर नक्की cancel होईल
@ajayatole88322 жыл бұрын
@@ashutoshkote4687 तुमचा नंबर द्या सर
@GadeVikas-i2f5 ай бұрын
@@nishatambe741same.....
@sachin21user-vt9wf5bj1s3 жыл бұрын
झालेल्या रजिस्टर वाटणीपञाच्या आधारे बक्षिस पञ केले आहे पण त्या वाटणीपञाची अमंलबजावणी सिटी सव्हेला झालेली नाही क्षेत्रफळात मेळ नसल्यामुळे तरीपण बाक्षिसपञ होऊन त्याची नोंद कशी सिटी सव्हेला होते
@balasopatil10104 жыл бұрын
Sir mazy आजीला फस उन माझ्या चुलतयाने बक्षीस पत्र केले आहे....आणि हो गोष्ट आम्हाला माहीत नवती....पण आत्ता ती आम्हांला कळली आहे....पण माझी आजी 15 दिवसापूर्वी वारली आहे....मग आता काय ती मी केस लाड उन मिळू शकेल का....plz सल्ला द्या
@AvinashKumar-cd3iy3 жыл бұрын
Plz answer....same question ❓
@ashutoshkote46872 жыл бұрын
प्रॉपर्टी कशी आहे ,वडिलोपार्जित असेल तर तुम्ही लगेच कोर्टात जा आणि सवकाटर्जीत असेल तर चोकाशी करा
@balasopatil10102 жыл бұрын
@@ashutoshkote4687 ho sir जमीन वडीलो पर्जित आहे सगळी
@balasopatil10102 жыл бұрын
@@ashutoshkote4687 sir कोर्टात दाखल केला आहे पण tychyvr मनाई आपल्याला मिळेल का...कारण त्यान आपला ताबा आहे अस दाखवलाय
@ashutoshkote46872 жыл бұрын
Mag watnicha dawa dakhal kara, आदरणीय sirnacha सल्ला ग्या किंवा विचारपूस करा
@Legalindia153 жыл бұрын
bakshik patrakat jr dekhbhal karayvacha ulekh nasel tr i mean condition nasel tr ??
@arunsalunke17593 жыл бұрын
नमष्कार साहेब.....माझ्या आजोबांच्या नावाने महार वतन वर्ग 6 ब जमीन मला म्हणजे नातूला कलेक्टर ची परवानगी काढून माझ्या नावाने बक्षीस पत्र केले आणि आता मला माझी सावत्र आजी माझ्या वर गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर केस केली आहे आणि हे मॅटर कोर्ट मध्ये गेले की रद्द होऊ शकते का
@anilmhatre11054 жыл бұрын
बक्षीस पत्र रद्द करण्या साठी दावा दाखल करण्या साठी किती कोर्ट फी भरावी लागते
@Resh9856 ай бұрын
Amchya sobat asach zal ahe
@AdvSharangPande6 ай бұрын
कागदपत्र घेउन भेटायला या
@vimalmane90803 жыл бұрын
सर नमस्कार आम्ही मुलाच्या नावे बक्षीस पत्र केले आहे आता मुलगा अपघाता मुळे मृत्यू झाला आहे त्याला २ लहान मुले आहेत पत्नी आहे तीची पत्नी ती संपती घर विकून माहेरी कायमची मुलांना घेवून जाणार असलेने मग आम्हाला कोन पहाणार त्यासाठी बक्षीस पत्र रद्द कराचे आहे . थोडक्यात माहिती मिळावी.
@ashutoshkote46872 жыл бұрын
प्रॉपर्टी कशी आहे, आणि देणारं तुम्ही असेल तर नक्की रद्द होईल,
@ajayatole88322 жыл бұрын
बक्षीस पत्र रद्द होईल काहीच अडचण नाही
@tusharbhalerao50414 жыл бұрын
सर महार पत्र म्हणजे काय
@rahulwarde95582 жыл бұрын
या वर केस दाखल केली तर किती दिवसात न्याय मिळेल.
@AdvSharangPande2 жыл бұрын
सांगता येत नाही
@STATUSKING-dc2fm4 жыл бұрын
Haka sod Patra rada Hoto ka
@sambhajimarotilokhandelokh62922 жыл бұрын
सर मला पाच मिनिटं बोलायचे आहे मला एक केस दायची आहे
@ashutoshkote46872 жыл бұрын
बक्षीस पत्र रजिस्टर्ड असेल तर किती वर्षानी करता येते,
@navnathsable34618 ай бұрын
Hi
@nileshmandge69974 жыл бұрын
sir mob no dya
@akshayshewalebjp55814 жыл бұрын
Sir tumcha number dya
@AdvSharangPande4 жыл бұрын
9823054740
@vilaswagh20083 жыл бұрын
सर हक्कसोड पत्र रद्द करता येते का.
@AdvSharangPande3 жыл бұрын
कागदपत्रे बघुन सल्ला दिला जाईल. सल्ला फि आकारली जाते
@vilaswagh20083 жыл бұрын
@@AdvSharangPande ok sir fee द्यायला तयार आहे.
@sandeepshirture82174 жыл бұрын
सर नंबर द्या
@bkchomumbai39014 жыл бұрын
सर आमच्या वडीलांनी आमच्या अबसेंस मध्ये बक्षीस पत्र दिले सावत्र आई ला, आता वडील वारले, अशा वेळेस बक्षीस पत्र रद्द करता येते का