दाव्यातील प्रतिवादींकरता महत्वाचे - अ‍ॅड. तन्मय केतकर

  Рет қаралды 4,367

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 16
@ganeshpatil6266
@ganeshpatil6266 Ай бұрын
तुमचा व्हिडिओ खूप छान आहे. न्यायिक प्रक्रियेच्या अजून एका विषयावर मौल्यवान माहिती मिळाली. आपले मनपूर्वक आभार.
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@amolanna6427
@amolanna6427 Ай бұрын
साहेब खुप छान माहिती दिली
@MahadevSalve-e5d
@MahadevSalve-e5d Ай бұрын
छान!
@yuvibarge5632
@yuvibarge5632 Ай бұрын
1 number ❤
@sureshjoshi5938
@sureshjoshi5938 Ай бұрын
आपले अनेक माहिती पूर्ण व्हिडिओ पहात असतो.विशेषत: महसूल विभागाशी संबंधीत तर फारच छान असतात. या संदर्भात माझ्या बऱ्याच दिवसांनी एका शंकेने घर केलंय, ते म्हणजे एका Plaintiff ने जमीन मालकी संबंधीत जशी की रजिस्टर्ड सेल डिड, सातबारा वगैरे कुठलं ही दस्तावेज दाखल न करता दिवाणी दावा कसा काय दाखल केला असावा? अन आता १२ वर्ष झाले दावा पुराव्यासाठी लागला. Defendant ला या विरूद्ध जसे criminal u/s 482 करता येते तसं काही सिव्हील मध्ये section आहे का ? 🙏 श्रीराम होरा भूषण डॉ सु.जोशी
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
जुन्या कलम ४८२ नुसार दाखल गुन्हा रद्द करायचा अधिकार उच्च न्यायालयास होता, एखाद वेळेस नवीन कायद्यात पण तशी तरतूद असेल. दिवाणी बाबतीत बोलायचे झाल्यास त्या धर्ती वरची ७(११) तरतूद आहे, मात्र त्याचा प्रभावी वापर झाल्याची उदाहरणे कमी आहेत.
@SaDa-kn3ni
@SaDa-kn3ni Ай бұрын
सर कृपया केस लॉ चे नाव सांगाल का? सुप्रीम कोर्ट ची आपण जो उल्लेख केला तो
@sunilgadekar1928
@sunilgadekar1928 Ай бұрын
पुरावाच सादर न करणे ही युक्ती खूपच उत्तम आहे,त्याने प्रतिवादीची कुचंबणा होऊन प्रकरण हाताबाहेर जाऊ शकत नाही. 🎉
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
चौकटी बाहेरचा विचार करुन तशा योजना कराव्याच लागतात
@vinayak1358
@vinayak1358 Ай бұрын
हि युक्ती वादी ला लागू होते का
@majharshaikh6906
@majharshaikh6906 Ай бұрын
बहुत खूब सर जी 🙏 सर जी माझी एक दिवाणी केस मध्ये मी वादी आहे. जिल्हा कोर्टात. प्रतिवादी कोर्टात समन्स निघाले वर ही हजर एक दा ही राहिला नाही. एक तर्फी कामकाज चालू आहे. सुमारे 9 वर्ष होत आहे. माझा वकील फक्त्त तारखा वाढवितात. मी काय केले पाहिजे? 🙏
@TanmayKetkar
@TanmayKetkar Ай бұрын
सशुल्क सल्ल्या करता माहिती अणि कागदपत्रे पाठवू शकता Office whatsapp 9326650498
@harakchandjain9600
@harakchandjain9600 21 күн бұрын
प्रतिवादी आरोपी ना अनावश्‍यक बचावाची संधि.म्हणजे गुन्हेगारी वाढीस प्रोत्साहन नाही का? संधी न देता कठोर शिक्षा वेळेत दिली तरच गुन्हेगारीस आला घालता येऊ शकतो
@xkzkoe
@xkzkoe Ай бұрын
साहेब दिवाणी दाव्यामध्ये एक तर्फा निकाल लागला आहे मी हजर झालो नाही वसुलीचा दावा आहे अंमलबजावणी दरखास्त केस चालू आहे परंतु मुळके चालू असताना बेनी प्लीज आम्हाला समज बजावला आहे डेली रिपोर्ट वरती पोच वरती आमची सही नाही सेम टू सेम सई मारून बेनिफिट बजावला आहे त्या दिवाणी निकालाच्या विरोधात आम्ही आपण अपील केलं नाही परंतु आता बरखास्तीची केस चालू आहे त्याच्यामध्ये वरील मूलद्रव्याच्या नोटीस वरती आमची सही नाही हा हा मुद्दा सांगून दरखारती मध्ये आमचं लेखी म्हणण आमचं सांगून एक तर्फा निकाल आम्हाला नोटीस मिळाली नसल्यामुळे लागला आहे असे सांगून फायदा होईल का
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 7 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 21 МЛН
नवऱ्याची सम्पत्ती आता बायकोची  नाही ? I
12:31
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
Рет қаралды 50 М.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 7 МЛН