Video khup chan banvla ahe....tyamadhe purn vasota darshan, ani vasota Trip la jaych Attraction khup Vadhalay....So nice Video Sir...😍
@amarbhosale3213 Жыл бұрын
Mast video sir
@sushantpatil4293 Жыл бұрын
Thank you Amar..
@navanathpatil7915 Жыл бұрын
Ek Number😊😊
@sushantpatil4293 Жыл бұрын
धन्यवाद..
@rupalikshirsagar3631 Жыл бұрын
Khup sundar nisarg ahe
@PoojaPatil-s8r Жыл бұрын
Khup chan
@sushantpatil4293 Жыл бұрын
Thank you..
@rahulindore9346 Жыл бұрын
दादा तुमच्यासोबत ट्रेक करण्याचा योगायोग आम्हाला भेटला... तुम्ही खरोखर खूप छान किल्ले वासोटा या गडाची माहिती सांगितली... बोट सफर करताना तुम्ही टिपलेली छायाचित्रे मन वेधून टाकतात...बोट मधे असताना महाराजांचे एक vedeo song गडावर घ्यायचे राहून गेले... असो काही हरकत नाही.... तुम्ही खूप छान पद्धतीने किल्ले explore करता हे आम्ही खूप जवळून पाहिले... याचा आम्हाला यापुढे नक्की फायदा होईल... यापुढे तुमचे सर्व vedeo आम्ही व आमच्या ग्रुप मध्ये शेअर करू... तुमच्याकडून असेच नवीन नवीन vedeo, इतिहासाची आठवण करून देणारे vedeo मिळत राहो अशी आम्ही आशा करतो.... Really thanks you so much for such vedeo Sushant dada Patil.... 👍❤️ From : पुणेकर मित्र परिवार... 😊✨
@sushantpatil4293 Жыл бұрын
धन्यवाद आणि सर्वात पहीले तुम्हाला सॉरी बोलतो...महाराजांचे गाणे घ्यायचे राहून गेले... परत एखादी गडकिल्ले भटकंती मोहीम करु त्यावेळी महाराजांवर एक गौरव गीत नक्की शूट करु..त्यानिमित्ताने आपली परत भेट होईल.. व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद..
@chandravilasgharat60988 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@sushantpatil42938 ай бұрын
धन्यवाद..खुप आभारी आहे.
@AmolSuryawanshi-xn9vu11 ай бұрын
best video
@sushantpatil429311 ай бұрын
धन्यवाद.. खुप आभार
@vikrantkhadke018 Жыл бұрын
Nice information ✔
@sushantpatil4293 Жыл бұрын
Thank You..
@vishalpatil6971 Жыл бұрын
खूपच मस्त दादा... तुमचं overall presentation एवढी छान माहिती खरंच खूपच छान... Keep it up 🥰👍
@sushantpatil4293 Жыл бұрын
धन्यवाद.. तुमची कमेंट उत्साह वाढवणारी आहे 🙏❤️
@shamlimbore9406 Жыл бұрын
Swargiy. Sundar 💕💞💕
@sushantpatil4293 Жыл бұрын
🥰❤️
@hri4595 Жыл бұрын
Very nice
@sushantpatil4293 Жыл бұрын
Thanks..
@_rahul_karanjkar_96k Жыл бұрын
Mast ❤
@sushantpatil4293 Жыл бұрын
Thanks 🤗
@nitinpowar3089 Жыл бұрын
💞💞
@sushantpatil4293 Жыл бұрын
🙏❤️
@ujwalakute9209 ай бұрын
दादा आता या दिवसात जायला जमेल का ...म्हणजे उन्हाळ्यात (या आठ दिवसात)
@sushantpatil42939 ай бұрын
हो जमेल की..फक्त उन्हापासून बचावाची काळजी घेऊन जा.