दर १४ जानेवारीला Panipat च्या युद्धाची आठवण ठेवणारे Rod Maratha Haryana मध्ये कसे पोहोचले ?

  Рет қаралды 88,736

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #Panipat #rodmaratha
समजा तुम्ही हरियाणात गेलात आणि तुम्हाला रामराम करुन पुढं जाणाऱ्या, आपुलकीनं चौकशी करणाऱ्या आणि अगदी घरचं माणूस समजून जेऊ घालणाऱ्या लोकांची आडनावं आहेत, भोसले, पाटील, सावंत, शेलार, चोपडे. आता आडनावं तर मराठी, पण त्यांच्या भाषेत मोजके मराठी शब्द सोडले तर बाकी लहेजा हरियाणवी. सुरुवातीला नुसतं समजा म्हणलं असलो, तरी हे प्रत्यक्षात घडू शकतंय आणि हरियाणात तुमचा मराठमोळा पाहुणचार करणारी ही माणसं असतील, रोड मराठे. टोकियो ऑलिंपिक्समध्ये नीरज चोप्रानं भारतासाठी भालाफेकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं, तेव्हाही रोड मराठे हा विषय चर्चेत आलेला.
२०१६ मध्ये स्वतः नीरज चोप्रा 'मला रोड मराठा असल्याचा अभिमान आहे' असं म्हणल्याच्या बातम्याही तेव्हा आल्या होत्या. त्यावेळी रोड मराठ्यांचा विषय तेवढ्यापुरता चर्चेत आला आणि नंतर त्या चर्चा थांबल्याही. पण रोड मराठ्यांची हमखास आठवण यावी असा एक दिवस दरवर्षी येतो, १४ जानेवारी. अर्थात पानिपतच्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या योध्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा शौर्य दिन. रोड मराठे कोण आहेत ? त्यांचा इतिहास काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 425
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
हरियाणात पण झळकणारी भोसले , पाटील , सावंत , शेलार , चोपडे , ईत्यादी अस्सल 96 कुळी मराठा लोकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कर्नाटकात सुद्धा मराठा लोक आहेत. Proud to be 96 kuli Maratha.
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
@ganeshsawale9227 कुर्मी /कुणबी आणि 96 कुळी मराठा यात फरक आहे. 96 कुळी मराठे कुणबी सोबत लग्न पण करत नाहीत.
@nikhilbhosale8279
@nikhilbhosale8279 Жыл бұрын
@@tanmayjadhavrao5822 ka bare asa ?
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
@@nikhilbhosale8279 अंतर जातीय विवाह नाही करत म्हणून
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@tanmayjadhavrao5822 mast joke maarat ahe
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g जोक काय त्यात सत्य आहे . कुणबी आणि 96 कुळी मराठे वेग वेगळे आहे. तुम्ही किती स्वतः ला मराठा म्हना 96 कुळी वेगळे आहेत .
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 Жыл бұрын
मी मराठा नसलो तरी मराठा समाजाचा अभिमान आहे
@sidheshwarshendge5846
@sidheshwarshendge5846 Жыл бұрын
त्यावेळी मराठा म्हणजे सर्व मराठी लोक ती कोणत्याही जाती धर्माचे असो असं होती मराठा टर्म
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 Жыл бұрын
मराठा:::: मराठी भाषिक लोक
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
@@sidheshwarshendge5846 नाही 96 कुळी मराठा तेव्हाचे अस्सल मराठा होती. शाहजी महाराजांनी पत्रात लिहिलेले आहे ( ते पात्र आता कोल्हापुरात आहे ) त्यात ते घोरपडे ना लीहता ना म्हणतात " आपण मराठा जातीचे लोक " .
@Good-Boy216
@Good-Boy216 Жыл бұрын
भाऊ आपण महाराष्ट्रीयन सर्व मराठा आहोत.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@Good-Boy216 mast joke
@vishaltaware690
@vishaltaware690 Жыл бұрын
🚩 मराठा " बचेंगे तो और भी लढेंगे" 🚩
@_GaikwadShubham
@_GaikwadShubham Жыл бұрын
Proud to be a Maratha❤️
@prashantkarle82
@prashantkarle82 Жыл бұрын
आम्हाला चांगला अनुभव आहे रोड मराठयाचा..... कायम भेट होत असते त्यांची हरियाणा मध्ये ❤️🙏🏻
@Gadi_wadi
@Gadi_wadi Жыл бұрын
मी दर वर्षी जातो...
@narayanp4256
@narayanp4256 10 ай бұрын
तुम्ही काय करता आणि कुठे राहता.
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
पाणिपत म्हणजे मराठ्यांच्या शोर्याचे प्रतिक मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
@chandrabhantangade6107
@chandrabhantangade6107 Жыл бұрын
🚩गर्व आहे मी मराठी असल्याचा 🚩 🙏🚩जय जिजाऊ 🙏🚩 🚩🙏जय शिवराय🚩🙏 🚩🙏जय शंभूराजे🚩🙏 🚩🙏जय महाराष्ट्र🚩🙏
@RCBIANS1988
@RCBIANS1988 Жыл бұрын
अभिमान आहे मी मराठा असल्याचा 🚩🚩
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
असलाच पाहिजे !!! 🚩🚩🚩 जयस्तू मराठा 🙏👑🚩
@llllllll859
@llllllll859 Жыл бұрын
भावा अभिमान कसला, माज आला पाहिजे 🔥......आज देश आपल्या पूर्वजांमुळे आहे ! 🧡
@shubhamsutar3706
@shubhamsutar3706 Жыл бұрын
18 pagad +12 balutedar = maratha... Ha abhimaan ahe.. Jay Maharashtra.. 🙏
@llllllll859
@llllllll859 Жыл бұрын
@@shubhamsutar3706 पण भावा हे सगळ्यांना मान्य नाही ! खास करून जातीने मराठा नसलेल्यांना 🌚
@shubhamsutar3706
@shubhamsutar3706 Жыл бұрын
@@llllllll859 mira tyancha kadun apeksha nahi kraychi aaplyach lokani maharaajana kiti traas dila ahe... Jr maharajan che vichaar tya kalat manya nahi kele tr.. Aaj cha jmana tr tula mahiti aahe.. Mahnun aapn shiv Vicharani badhun rhayche.. Karan kandhose upar chati nahi hoti ani dharm se badi jati nahi hoti.. Jay Maharashtra.. 🙏
@Dedhmukh21
@Dedhmukh21 Жыл бұрын
।। जयोस्तू मराठा ।। रक्तात शिवराय आहे आमच्या
@shrinivasjavalkar4750
@shrinivasjavalkar4750 Жыл бұрын
पानिपत युद्धात लढलेल्या आणि भारतमाते च्या रक्षणासाठी मरण पावलेल्या आमच्या सर्व पूर्वजांना कोटी कोटी प्रणाम
@nikhilmore6305
@nikhilmore6305 Жыл бұрын
🙏🏻 🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@aaibhagwati8450
@aaibhagwati8450 Жыл бұрын
१४ तारखेचा कार्यक्रम जोरात होणार आहे. मी जातो आहे Delhi वरून मराठा समजत मोठ्या संख्येने येता आहेत.
@akashdhange2877
@akashdhange2877 Жыл бұрын
Location?
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
जयोस्तु मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratiknalawadepatil5715
@pratiknalawadepatil5715 Жыл бұрын
Most waited video 👑👑 मराठा
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Жыл бұрын
🚩गर्व आहे मला हिंदू मराठा असल्याचा 🚩
@wickedmonk2250
@wickedmonk2250 Жыл бұрын
मराठा हा कुणबी समाजातून आलेला आहे ज्याला उत्तर भारतात कुर्मी असं म्हणतात.
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Жыл бұрын
@@wickedmonk2250 हो माहिती आहे कुणबी म्हणजे मातील बी पेरणारा त्याला कुणबी म्हणतात जो 4 महिने नांगर आणी बैल ,कुऱ्हाड घेऊन शेत करतो आणी 8 महिनी तलवार् घेऊन देव ,देश,धर्माच राखण,रक्षण कारतो
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 Жыл бұрын
@@pranavdeshmukh7460 बरोबर पण हिंदू म्हणजे काय
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Жыл бұрын
@@peoplesnetwork4172 हिंदू मजा धर्म
@peoplesnetwork4172
@peoplesnetwork4172 Жыл бұрын
@@pranavdeshmukh7460 हिंदू हा धर्म आहे हे कोणी सांगितले भाऊ, सनातन काय आहे
@sushamachavan9203
@sushamachavan9203 Жыл бұрын
जय मराठा लाख मराठा
@santoshgarad1798
@santoshgarad1798 Жыл бұрын
भाऊ मी आर्मीत आहे मी पण पानिपत,करनाल, सोनीपत, कुरूक्षेत्र,रोहतक, रेवाड़ी, झज्जर सारे फिरून आलोय रोड मराठा सर्वात जास्त करनाल आ्णि पानीपत मध्ये आहेत आणि ते गर्वाने सांगतात की मी मराठा आहे हरयाणवी आणि छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती पण चांगली साजरी करतात
@tvssajet
@tvssajet Жыл бұрын
बुगती मराठा विषयी ही माहिती द्या जे आज बलोच-सिंध पाकिस्तान प्रांतात आहेत
@Gadi_wadi
@Gadi_wadi Жыл бұрын
मी जातो दर वर्षी माझे भरपूर मित्र आहेत. खूप चांगले आहेत लोक ते, मराठा वीरेंद्र वर्मा काम करतात मराठा समाजाचे ....HR -05 karnal, kurukshetra, kaithal , Sonipat, ambala,...🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💯
@akshaybuchade6880
@akshaybuchade6880 Жыл бұрын
Kute jata bastada ki kala amb? Yudh jhale kala amb karykram bastada udya peshavar madhe karal
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Жыл бұрын
Maratha🚩👑
@akashshindepatil96k.
@akashshindepatil96k. Жыл бұрын
Chhatrpati Shivaji Maharaj Ki Jay
@bhaveshhule8705
@bhaveshhule8705 Жыл бұрын
जयोस्तुते मराठा 🚩🧡
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e Жыл бұрын
मराठा ना होते तो सुनता होती सबकी
@narayanp4256
@narayanp4256 10 ай бұрын
तुझे पूर्वज कुठे होते.
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Жыл бұрын
*😍 MARATHA 🇮🇳*
@laxmanroman5061
@laxmanroman5061 Жыл бұрын
या पानिपतच्या युद्धाला तुम्ही पराभव असं म्हणू नका हा मराठ्यांचा विजयच आहे गर्व आहे मला मराठ्याचा हर हर महादेव हर हर महादेव
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
पेशव्यांचा पराभव होता पानीपत
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Жыл бұрын
बरोबर आहे तथाकथित इतीहास कारानी जाणून बुजून मराठ्यांचे पानिपत हा शब्द वापरला आहे परंतु हा विजय च होता
@samadhanburaje4600
@samadhanburaje4600 Жыл бұрын
#पानिपत जखम नाही तर प्रेरणा आहे, महाराष्ट्राच्या शौर्याची साक्ष आहे. महाराष्ट्र पठारावरचा एकही उंबरा नव्हता ज्याच कुंकू पुसला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणत देशासाठी प्राणपणाने लढण्यार्या प्रत्येक रणधुरंदर योद्धयांना विनम्र अभिवादन 💐💐💐
@jdccbbhfd57
@jdccbbhfd57 Жыл бұрын
Proud to be maratha ⚔️🙏
@vedantsawant10
@vedantsawant10 Жыл бұрын
Bhai Ror Maratha che Kasle Proof ahet ka Tuzha kade book che ? Mazha page ahe tithe post karaicha ahe
@dipakk1542
@dipakk1542 Жыл бұрын
Ek maratha lakh maratha ❤️
@S.E.K1194
@S.E.K1194 Жыл бұрын
मराठी माणूस 🧡✨
@Allinonexyz0096
@Allinonexyz0096 Жыл бұрын
जय मराठा 🚩🚩
@ShireeshMy
@ShireeshMy Жыл бұрын
जो लढ सका वही तो महान है.. जय मराठा
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
Thanks To Maratha Seva Sangh for reuniting marathas
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 Жыл бұрын
जो छत्रपतींना देवाप्रमाणे मानतो तो मराठा..!! ही सर्वमान्य व्याखा..!! मराठे मेले राष्ट्र मेले.. मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले..!! पानिपत वर पराक्रम गाजवत शहीद झालेल्या सर्व ज्ञात, अज्ञात वीरांना दंडवत..!! ही भारतभुमी आपली सदैव ऋणी राहिल..!!
@saurabhtotre3448
@saurabhtotre3448 Жыл бұрын
Ek maratha lakh maratha
@swapnilshinde7634
@swapnilshinde7634 Жыл бұрын
जयस्तु मराठा 🚩
@roshan.patil_586
@roshan.patil_586 Жыл бұрын
Ek maratha 🔥💯 Lakh maratha 🔥💯
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ketanpatil9629
@ketanpatil9629 Жыл бұрын
Proud to be Maratha
@deepakambare6092
@deepakambare6092 Жыл бұрын
जय शिवराय पानिपतात मराठा सैनिक लढले मोठ्या दिला न त्यांनी शेवट पर्यंत लढा दिला पण जे युद्ध कैदी झाले त्यांचं काय कसा झाला बलू समाज तयार त्यावर पण एक सविस्तर व्हिडिओ बोल भिडू ने करावा
@pradipgawade6771
@pradipgawade6771 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@atharvkute1432
@atharvkute1432 Жыл бұрын
Jay maharashtra 🚩🙏 1st comment ✌🏻
@shobhakunjir4690
@shobhakunjir4690 Жыл бұрын
मस्त भावड्या,,, तू छान माहिती जमा करून ज्ञानाजऀन करत असतो, त्यासाठी तुला धन्यवाद.
@NazimKhan-hp1zb
@NazimKhan-hp1zb Жыл бұрын
I proud hindu maratha
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
महाराष्ट्र चे लोक, सर्व जाती मधील लोक होते.आता सर्व रोड मराठे ओळखले जातात
@tanmayjadhavrao5822
@tanmayjadhavrao5822 Жыл бұрын
नाही भोसले सावंत पाटील चोपडे शेलार ही सगळे 96 कुळी मराठा आडनावे आहेत.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
@@tanmayjadhavrao5822 , Ok
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
Chopade dhangar sardaar hote
@swapnilshinde7634
@swapnilshinde7634 Жыл бұрын
जर मराठे पानिपतावर लढले नसते तर आज देशाची अवस्था काय असती हे सांगायला नको
@pandukokate8582
@pandukokate8582 Жыл бұрын
आणखीन एक पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाला असता जय शिवराय !!!!
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Жыл бұрын
अभिमान आहे मी हिंदू मराठा असल्याचा.
@dipakmore6252
@dipakmore6252 Жыл бұрын
Kiti chan 18 pagad jatichya loknchi eakch olkh banli ..road maratha..Jay Maharashtra 🚩🚩🚩
@PATRICX2000
@PATRICX2000 Жыл бұрын
Aarkashan aala ki nuste maratha, Ani Garvachi Goshta aali ki 18 pagad jati, Hypocrite tumhi kuthle
@shubhamsutar3706
@shubhamsutar3706 Жыл бұрын
@@comedyworld6868 😂😂😂😂 4 napass gap re adani..
@kaus2005007
@kaus2005007 Жыл бұрын
Proud मराठा
@deepakware8031
@deepakware8031 Жыл бұрын
Great Maratha
@marathifact7488
@marathifact7488 Жыл бұрын
धनगर समाजाचा इतिहास सांगा 🚩
@jayshivray387
@jayshivray387 Жыл бұрын
अरे दादा जो मराठा इतिहास आहे तो सर्व महाराष्ट्रीयन हिंदूचा आहे. जसे की धनगर जर म्हणशील तर मल्हारराव होळकर.. मी मराठा आहे व आपण एकञ लढलोय.. जय शिवराय🚩🚩
@santoshumate9817
@santoshumate9817 Жыл бұрын
गर्व से कहो हम मराठे है
@rajivgayakwad6996
@rajivgayakwad6996 Жыл бұрын
माहिती खरोखरच खूप छान आणि सत्य होती....
@abhaybhope172
@abhaybhope172 Жыл бұрын
🙏धन्यवाद! चिन्मय ...आम्ही मराठी असून ज्या गोष्टी(इतिहास) माहीत नव्हता तो सांगितल्या बदल.🙏
@sonalchandra8702
@sonalchandra8702 Жыл бұрын
Khoop chaan mahiti ahe.
@himanshubagadade
@himanshubagadade Жыл бұрын
Jay Maharashtra !!!!
@milindpatil495
@milindpatil495 Жыл бұрын
पानिपत येथे सलग 22 वर्षे मराठा शौर्य दिवस समारोह सुरू आहे व त्याचे आयोजन हे मराठा जागृती मंच पानिपत ही संघटना करते ज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकाराने कार्यक्रम होतो
@vijaypol1519
@vijaypol1519 Жыл бұрын
मराठा मरकेभी नही हाटा उसे कहते मराठा 🔥🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏
@sculptor-dentist
@sculptor-dentist Жыл бұрын
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतर आम्हा मराठी माणसांना या रोड मराठ्यांबद्दल काहीच का माहिती नव्हतं? आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो....बलोच पण मराठेच आहेत असेही म्हणतात..... आम्हाला परत एकदा एकत्र यायला आवडेल. जय शिवराय 🔥
@riteshrormaratha-gl5pp
@riteshrormaratha-gl5pp Жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji Jai Shivray Jai Sambhuraje Jai Jijau
@RAMNARAYAN-gp7jy
@RAMNARAYAN-gp7jy Жыл бұрын
पानीपत के मराठा की तरफ मेरे सभी मराठा भाइयों और बहनों को प्रणाम मैं पानीपत का मराठा ।
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
Maratha 🚩🔥⚔️🔱
@thehulk1015
@thehulk1015 Жыл бұрын
मी पवार आहे आणी आम्ही मूळचे MP मधील धार गावाचे आहे
@llllllll859
@llllllll859 Жыл бұрын
घरात मराठी बोलता की हिंदी ? फक्त एक उत्सुकता म्हणून विचारतोय ! आणि आपले मराठी सण समारंभ साजरे करता का ? तुमचे वैवाहिक संबंध कसे असतात ? ( धर्मजातीच्या दृष्टीने )
@thehulk1015
@thehulk1015 Жыл бұрын
@@llllllll859 भावा आम्ही सुद्धा 96 कुळी मराठा ch आहे 300 ते 400 वर्षा पूर्वी आले होते पूर्वज रे
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil Жыл бұрын
यशवंतराव पवार यांनी सुध्दा पानिपतच्या रणभूमीवर पराक्रम गाजवला होता ⚔️⚔️
@pramodjsapkal8099
@pramodjsapkal8099 Жыл бұрын
Maratha Empire in world 🌎🌍🌎🌎
@Aathvi-
@Aathvi- Жыл бұрын
जयोस्तुते मराठा...🚩🚩🚩🔥🔥🔥
@parikshitpatil9490
@parikshitpatil9490 Жыл бұрын
Ek no information
@krishnasarsekar7459
@krishnasarsekar7459 Жыл бұрын
Khup chaan
@prasannagodbole2489
@prasannagodbole2489 Жыл бұрын
Very Good Researcher i appreciate
@avi9312
@avi9312 Жыл бұрын
Bol bhidu please take vedio on maratha empire capached dehli
@sangitarangi3996
@sangitarangi3996 8 ай бұрын
पन्नास हजार मराठी लोकांना शरण देणारे , व त्यांना सुरक्षित ग्वाल्हेर व महाराष्ट्र पर्यंत पोहचविणारे महाराजा सुरजमल जाट यांना विसरले भाऊ
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
20 हजार धनगर सैनिक पानिपत मंध्ये शहीद झाले अभिमान आहे या गोष्टीचा गर्व आहे हिंदू धनगर असल्याचा जय मल्हार जय अहिल्यादेवी जय महाराजा यशवंतराव होळकर
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
कुठून आला हा आकडा ? काहीही फेकू नका .
@bhushandhangar97
@bhushandhangar97 Жыл бұрын
Sir ek request aahe apnas ekda Dhangar samajacha etihasavr pn ek video bnva n ....mnje origin to recent demand of ST reservation
@rameshbilla2059
@rameshbilla2059 Жыл бұрын
जय शिवाजी
@vijaysurywanshi5556
@vijaysurywanshi5556 Жыл бұрын
मस्त एकच नंबर
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h 9 ай бұрын
मस्त व्हिडीओ 👌
@ShriprasadWable
@ShriprasadWable 10 ай бұрын
पाणीपत युद्ध मे लढणेवाले विर योध्याओंको हमारा कोटी कोटी प्रणाम ,,
@mangeshkadam3783
@mangeshkadam3783 Жыл бұрын
जय शिवराय
@dineshpatil__96k
@dineshpatil__96k Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय
@akpatil2241
@akpatil2241 Жыл бұрын
Raod,kurmi,& kannada,marathi maratha belong to same origin. Jay jijau jay shiv ray
@damodarpawar8122
@damodarpawar8122 Жыл бұрын
तुम्हाला माहित नसेल पण मी मराठा आहे पण माझा गाव कर्नाटक चा म्हैसूर झिल्लात आहे.
@tushpatil1433
@tushpatil1433 Жыл бұрын
Maj बेळगाव🚩
@ramlad8803
@ramlad8803 Жыл бұрын
मराठा जिंदाबाद जय महाराष्ट्र जय शिवराय
@bhaoodoiphode1550
@bhaoodoiphode1550 Жыл бұрын
🚩 जय शिवराय 🚩
@rajmohite-patil9012
@rajmohite-patil9012 Жыл бұрын
Marathyan cha Vijay Aso! ✊⚔️
@kanshi15maya
@kanshi15maya Жыл бұрын
Khup chan
@ajaygirhe4645
@ajaygirhe4645 Жыл бұрын
🔥🔥🔥
@user-od9ro4nr1f
@user-od9ro4nr1f Жыл бұрын
malharrao holkar,dattaji shinde 🚩🚩🚩
@vijayshewale8358
@vijayshewale8358 Жыл бұрын
Ho Maratha
@dr.s.j.ghotekar4161
@dr.s.j.ghotekar4161 9 ай бұрын
Proud to be Maratha Community
@BHAUFREE
@BHAUFREE Жыл бұрын
*नीरज चोपरा*
@music.factory.7
@music.factory.7 Жыл бұрын
Proud to be Hindu 🚩🚩🚩
@minallande8030
@minallande8030 Жыл бұрын
👌👌👌
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l Жыл бұрын
जयोस्तू मराठा 🌞🚩
@gajananjadhav4564
@gajananjadhav4564 3 ай бұрын
मी 21 ऑगस्ट2019 ला भेट दिली मराठा दिल्ली पर्यंत पोहचले याचा अभिमान आहे
@swapnilsketchart7155
@swapnilsketchart7155 Жыл бұрын
Baloch maratha vr pn video banva
@marotighatul9333
@marotighatul9333 Жыл бұрын
Good job bol bhidu
@prabhakarbhosale3431
@prabhakarbhosale3431 6 ай бұрын
माहिती खूपच छान आहे. आणखी माहिती हवी असेल तर काय करावे लागेल. 14 जानेवारी च्या शौर्य दिनामध्ये आम्हाला सहभागी होता येईल का? त्यासाठी काय तयारी करावी लागेल.
@namdevmalode5535
@namdevmalode5535 Жыл бұрын
Bhagawa hariyana jai shivray
@swapnilpatil5847
@swapnilpatil5847 Жыл бұрын
मराठा साम्राज्य...⚔️🚩 जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे...🙏🏻🙏🏻🚩🚩
@ManojRathod-jk4pf
@ManojRathod-jk4pf Жыл бұрын
🚩🚩🚩
@balajikadam-kl6zb
@balajikadam-kl6zb Жыл бұрын
👌👌👌👌
@abc4467
@abc4467 Жыл бұрын
❤️❤️🙏
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 22 МЛН
Sigma Girl Past #funny #sigma #viral
00:20
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 106 МЛН
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
02:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 13 МЛН
शनिवार वाडा आणि पेशवे
8:09
Maratha History
Рет қаралды 15 М.
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 22 МЛН