Рет қаралды 24,568
#BolBhidu #akkalkot #SwamiSamarthmaharaj
अक्कलकोट संस्थानचे भोसले. छत्रपती घराण्याशी नाते सांगणारं घराणं. खुद्द सातारच्या शंभूपुत्र शाहू महाराजांनी त्यांच्या मूळपुरुषाला फत्तेहसिंह महाराजांना आपलं भोसले हे आडनाव दिलं होतं. या घल फत्तेसिंहराजे भोसले हे प्रचंड पराक्रमी आणि शूर होते त्यांनी चक्क जर्मनी विरुद्ध लढा दिलेला , काय होता हा किस्सा पाहा या व्हिडिओत..
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/