Delhi Sakshi Case मध्ये रोज नवे खुलासे होतायेत, Sakshi sahil Case आतापर्यंतची संपूर्ण कहाणी bolbhidu

  Рет қаралды 845,477

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #sakshimurdercase #delhicrime #SakshisahilCase
२८ मे रोजी दिल्लीमध्ये ३ मोठ्या घटना घडल्या. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्या इमारतीचं उदघाटन करत होते. दुसरीकडे कुस्तीपटूंना रस्त्यावरून फरफटत नेत ताब्यात घेण्यात आलेलं. आणि याच दरम्यान दिल्लीच्या शाहबाद डेअरी भागात माथेफिरू आरोपी साहिल खानने १६ वर्षाच्या साक्षीचा निर्घृणपणे खून केला.
अखेर दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली. पण साहिलने असं का केलं ? नेमकं काय घडलं कसं घडलं ? या प्रकारणातले रोज नवनवीन खुलासे होत आहेत, रोज नव्याच कॅरेक्टर्सची एंट्री होतेय..या व्हिडीओद्वारे जाणून घेऊया साक्षी हत्याकांडाची आतापर्यंतची संपूर्ण कहाणी...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 800
@akashkangane1364
@akashkangane1364 Жыл бұрын
"इंदोरीकर महाराज" बोलत होते ते काही चुकीचं नवत आज काल च्या पोरी फालतु पोरांच्या च्या प्रेमात पडतात चांगले पोर दिसत च नाही त्यांना.
@Amol........465
@Amol........465 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाउ
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Жыл бұрын
मग फालतू बना जसा डिमांड तसा सप्लाय 😎
@Makrandbhosle8720
@Makrandbhosle8720 Жыл бұрын
​@@suryavanshiabhyuday8584 abhyass changlai bhau tuzha
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Жыл бұрын
हे आपन सर्व विनोदावर घेतो तेच चूकतय
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Жыл бұрын
धर्मावर श्रद्धा असती तर श्रद्धा टिकली असती, याची साक्ष आज पण साक्षी देऊन गेली....😢 🧡 || जय श्री राम || 🙏🚩
@Kunal.Ghatge
@Kunal.Ghatge Жыл бұрын
Bhava apla nan ch khot ahe kunala ky dosh dyaycha
@sudarshansuryanarayan9937
@sudarshansuryanarayan9937 Жыл бұрын
​@@Kunal.Ghatge nan khote nahi tar tashi shikvan dili geli naahi
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Жыл бұрын
​@@Kunal.Ghatge बरोबर , कितीही समजावून मुलींना अक्कल येत नाही , वेळेतच आपल्या संस्कृती चे महत्व व धर्माचे ज्ञान आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी समजावल्या गेल्या पाहिजेत, पण शहरातील लोक ऐकत नाही 🙏modern युग
@rey383
@rey383 Жыл бұрын
Bt hya case mdhe doghanchi chuki ahe bs kon 2 side chya chuka bolt nhi ahet ekta tya mulachya boltat infact tya mulichya ghrchyanchi on chuki ahe
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Жыл бұрын
​@@rey383 घंटा दोघांची चुकी आहे , चुकून तो लांड्या आमच्या इकडे सापडला तर 108 तुकडे करून टाकू त्याचे 💯
@abhijeetbhoyar7425
@abhijeetbhoyar7425 Жыл бұрын
"Muslims never can live in peace with Hindus" -- Dr. B.R. Ambedkar (Pakistan or the partition of INDIA)
@Idkuii1234
@Idkuii1234 Жыл бұрын
मुझे यह कहने में कोई संकोच नहीं है कि यदि मुसलमान को क्रूर कहते हो, तो हिंदू नीच रहा है; और नीचता क्रूरता से भी बदतर है।” डॉ बाबासाहेब अम्बेडकर। सन्दर्भ Writing and Speeches Volume 1 page No.54
@user-xu2lk6jc6e
@user-xu2lk6jc6e Жыл бұрын
B.R. ambedkar yanchi chuki nahi ahe police yanchi chuki ahe ok
@amitsinhkachave5382
@amitsinhkachave5382 Жыл бұрын
त्याला अजुन पन जिवंत ठेवलं आहे हीच दिल्ली सरकार ची शोकांतिका आहे...😡😡😡😡
@PrashantPatil-ts6qs
@PrashantPatil-ts6qs Жыл бұрын
दिल्ली सरकार नाही दादा केंद्र सरकार कारण दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करते
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Жыл бұрын
Are baba dilli nahi kendra sarkar😅
@kanthakborkar7845
@kanthakborkar7845 Жыл бұрын
Delhi police comes under central government
@mr.marathi
@mr.marathi Жыл бұрын
भारतीय दंडसंहिते मध्ये बदल करण्याची गरज आहे आरोपींना शिक्षेची भीती राहिली नाही
@jitendragodade
@jitendragodade Жыл бұрын
फाशी दिली पाहिजे 2 दिवसात / एन काऊंटर सगळे line वर येतील
@sarthakfreefire774
@sarthakfreefire774 Жыл бұрын
खरं आहे
@virajtalekari14
@virajtalekari14 Жыл бұрын
Case neet study karun tyala marun takla pahije
@rioni1434
@rioni1434 Жыл бұрын
He nich lok shilai machine detil aaropi la
@sushmachavan3090
@sushmachavan3090 Жыл бұрын
​@@jitendragodadeho brobar ahe
@dipakzore6338
@dipakzore6338 Жыл бұрын
एक 16 वर्षाची मुलगी हाता वर प्रियकराच्या नावाचा टॅटू काढते, आई वडील काय करतात.. अश्या गैर जबाबदारी मुळे मुलगी चुकीच्या संगतीत पडून जीव गमावून बसली.
@ramijmalvi2101
@ramijmalvi2101 Жыл бұрын
बरोबर,3 रा ठोक्या होता आरोपी म्हणजे 16 व्या वर्षी 3 रा ठोक्या, म्हणजे पोर महा नालायक होती
@GayatriSavant-ce2di
@GayatriSavant-ce2di Жыл бұрын
Tu mahit ahe ugac kay bolu nko
@DJmayur666
@DJmayur666 Жыл бұрын
​@@ramijmalvi2101 भाई बरोबर आहे
@sonasona7132
@sonasona7132 Жыл бұрын
हे फक्त एकतर्फी प्रेम आहे , वाटत नाही... त्याने जर खरं प्रेम केल असत तर, एवढी निर्दयी हत्या केली नसती.... तो एक वाया गेलेला मुलगा आणि हा मुलींना फसवण्याचा Track असू शकतो, मुलींनो सावध राहा.... 🚩🚩🙏🙏
@umeshraut4977
@umeshraut4977 Жыл бұрын
हीच घटना जर शांतीदुत समज्या बाबतीत घटली असती तर , सर्व विरोधक बोलके झाले असते😢
@Ravi-gy5vl
@Ravi-gy5vl Жыл бұрын
10000% right☝🏻
@akshaykhot8352
@akshaykhot8352 Жыл бұрын
Khar aahe
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
ATA VIRODHK BOLAT NAHIYET KARAN MARNARI MULGI DALIT HOTI . SAWRN BRAHMIN ASTI TR SAGLE BOLALE ASTE
@rahuljagarwal153
@rahuljagarwal153 Жыл бұрын
right
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
तो बला**कारी "ब्रिजभूषण" खेळाडूंवर r*pe करूनही अजून मोकाट फिरतोय, तरी त्याला अटक नाही; कारण तो BJPचा नेता आहे🤦‍♂️
@anilrathod7584
@anilrathod7584 Жыл бұрын
हे सगळं प्रकरण उत्तर भारतातील आहे..याच एकमेव कारण तिथली पार्श्वभूमी. ना तिथे शिक्षण आहे ना रोजगार..सगळे भिकारी..साक्षी चे पण मित्र मंडळी काही संत नाहीत..ही घान महाराष्ट्रात येतेय..या lokapasun सावध रहा..उत्तर भारतीयांना थारा देऊ नका😢
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
मारणारा मुल्ला हे 😂महाराष्ट्रातील रुपाली ला मारणारा पण मुल्ला होता 😂 आणि तुह्या सारखे हिजडे उत्तर भारतीय म्हणून झाकून घेतात 😂😂😂😂😂
@sarpanchofukraine
@sarpanchofukraine Жыл бұрын
उत्तर भारतीय+कटुल्ले
@santoshsd1694
@santoshsd1694 Жыл бұрын
​@@shubham-oh4ki copy केसे करे?
@Mann12321
@Mann12321 Жыл бұрын
Ani musalmaan ch kay?
@ALLAADIVASHISUDAMJUNNAR71
@ALLAADIVASHISUDAMJUNNAR71 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात अजिबात अश्या लोकांना थारा देऊ नका
@creativeindia3005
@creativeindia3005 Жыл бұрын
बाकी सगळं खड्ड्यात जाऊ द्या त्याला लवकरात लवकर फासावर लटकवा 😡
@vortexgtyt5296
@vortexgtyt5296 Жыл бұрын
Savidhan kayda aaighalto na madhi
@ajaydongre2402
@ajaydongre2402 Жыл бұрын
Fasi nahi tasach maraycha tyala thechun
@pavankhillare6665
@pavankhillare6665 Жыл бұрын
mentality la khatam keli pahije asali
@aadarshranmale8342
@aadarshranmale8342 Жыл бұрын
Bhau bharatat phkt fashi hote te pn khuup rare case mdhe nhi janm thep karun bharat sarkaar ya gunhegaranncha aayushya bhar kharch krt bast ... Yamule gunhegaranna bhiti rahili nhi... Jashyas tasii shikshecha niyam pahije... Ya muslim landyache dekhil tukde tukde karun thechun marl phije... Tevha tyla samjel... Ani ata bhartiya sanvidhanat badl karnyachi vel aliye...जय शिवराय🚩🚩🚩 जय महाराष्ट् 🚩🚩🚩
@ghostrider5406
@ghostrider5406 Жыл бұрын
Garam telamadhe tyala taka 😡
@aniketbhandalkar4866
@aniketbhandalkar4866 Жыл бұрын
महाराज आज लाज वाटतेय तुमचा मावळा म्हणाय तुम्ही केलेल्या एवढा सुंदर हिंदू स्वराज आम्ही आया बहिणीचे रक्षण नाही करू शकत.
@kadam64
@kadam64 Жыл бұрын
लाज वाटते भारताच्या न्यायव्यवस्थेची!... जिथे एका रात्री सरकार बदलते.... एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते.... मग एका रात्रीत याचा चौरंग करण्याची शिक्षा का होऊ शकत 🥺🥺🥺
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
तो बला**कारी "ब्रिजभूषण" तर अजून मोकाट फिरतोय, तरी त्याला अटक नाही; कारण तो BJPचा नेता आहे🤦‍♂️
@gautampawar7878
@gautampawar7878 Жыл бұрын
भारताची न्यायव्यवस्था कडक आहे पण जे चालवतात ते भडवे राजकारण्यांच्या पैशावर काम करतात
@komalgirme4774
@komalgirme4774 Жыл бұрын
Exactly....
@kadam64
@kadam64 Жыл бұрын
@@komalgirme4774 🥺
@humblepawn873
@humblepawn873 Жыл бұрын
लोकशाही आहे भावा काय करणार त्यात आपला देश धर्मनिरपेक्ष
@shivajishinde4284
@shivajishinde4284 Жыл бұрын
अतिशय वाईट वाटलं. इतके लोक जात-येत असल्याचे दिसत होते तरी कोणी मदतीला आले नाही.जगात माणुसकी उरलीच नाही हेच खरे आहे .इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते मुलींनी कोणावर प्रेम करावे कोणावर नाही ते ठरवावे.
@zeeshanchoudhary6175
@zeeshanchoudhary6175 Жыл бұрын
Kharay bhau sagle aata mhanu lagle ki muslim ahe he mahiti asta tar mulila vachavla asta.
@I_am_barium
@I_am_barium Жыл бұрын
काय भावा तीच " केरळ स्टोरी " चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेम होत...... तिच काय चुकल... ❓️
@user-og9mc9zh4v
@user-og9mc9zh4v Жыл бұрын
का?काही गरज नाही ना पण , 16 वर्षांची पोरं ती. येवड काय प्रेम ओतू येत होतं 😠😡. जरा अंड्यातून बाहेर आली नाही तेवढ्यात असली कांड चालू झाली , आणि त्या भडखाऊ ला तर लगेच फाशी द्यायला हवी , 😡😡😠😠
@santoshpawar3634
@santoshpawar3634 Жыл бұрын
Valval karat asel kdhi bhette kadhi bhette ka
@santoshpawar3634
@santoshpawar3634 Жыл бұрын
Ghe mag bhetla na kaplela😅😅😅
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
😤😤
@pavankhillare6665
@pavankhillare6665 Жыл бұрын
keral story jaude hindu manun ghenare 1 ne pan vachavanyacha prayatn kela nahi
@akashthite9213
@akashthite9213 Жыл бұрын
लोकांना फक्त तमाशा बघायला आवडतो.माणुसकी नष्ट होतं चाललीय. खुप वाईट वाटत 😢😢
@vedantvedpathak9810
@vedantvedpathak9810 Жыл бұрын
आजची वाया गेलेली पिढी,त्यांची मानसिकता,आणि आजुबाजु चा समाज खरंच लाज वाटते अशा घटना बघून
@learnnew-vr8cs
@learnnew-vr8cs Жыл бұрын
याला शिवकालीन सजा व्हायला पाहिजे...ते पण मीडिया समोर ...भर चौकात... लाइव्ह
@vikasbelmare5516
@vikasbelmare5516 Жыл бұрын
त्याला माथेफिरू म्हणू नका... गुन्हेगार आहे तो. मुद्दामून केलेले कृत्य आहे ते.
@user-nu1fw8gl8i
@user-nu1fw8gl8i Жыл бұрын
Anti hindu bol bhidu... Boycott
@Maharashtra-e2f
@Maharashtra-e2f Жыл бұрын
जो 21 वेळा भोकसतो तो माथेफिरू नाहीये का? आणि तुला सांगितले का त्याने मुद्दाम केले कि चुकून घडले?
@digambarnimbalkar8750
@digambarnimbalkar8750 Жыл бұрын
​​@@Maharashtra-e2f तो एक क्रूर, निर्दयी वृत्तीचा माणूस आहे. खरंतर जनावरही म्हणू नये अश्यांना ज्याने जनावरांचासुद्धा तीव्र अपमान होईल.
@exploretheworld50
@exploretheworld50 Жыл бұрын
@@Maharashtra-e2f cold blooded criminal tyachi ajun pudhchi list tayar hoti murder sathichi
@shivajideo3212
@shivajideo3212 Жыл бұрын
माथे फिरू आणि वेडा जरी असेल तरी त्याला फाशीच द्या काय उपयोग आहे त्याचा परत कोणाला मारायचा तो
@ajayravindragaikwad4574
@ajayravindragaikwad4574 Жыл бұрын
सर्व कॅरक्टर छपरी आहे... काय तर म्हणे छबरू... आणि यांना असेच छपरी आवडतात... भोगा आता आपल्या कर्माची फळ...
@sayajirajepawar7935
@sayajirajepawar7935 Жыл бұрын
आज आनंद दिघे साहेब असते तर आज तो गुन्हेगार जिवंत नसता 💯🙌
@hemant_koli
@hemant_koli Жыл бұрын
आई वडील पण जबाबदार आहेत. आपली मुलगी काय करते आणि कोणा सोबत फिरते हे माहित नाही.
@pro.maheshyadav2980
@pro.maheshyadav2980 Жыл бұрын
सहमत
@k_i_n_g_1
@k_i_n_g_1 Жыл бұрын
समजावत होते आईं वडील वय नाही तुझ तरी बापाशी भांडण करून निघून जायची. १० १५ दिवस मैत्रीनी कडे रहीची. तिचा character खराब होत तर आपण त्यांना नाही दोष देऊ शकत . पण तिच्या वडिलांनी जरा आपल्या वडलांसारख बनल पाहिजे होत फटक्यात लाइन वर आली असती तरी झाल ते खूप वाईट आहे. मुलाला कठोर शिक्ष्या झाली पाहिजे.
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
मुली/ मुलगे आई वडील यांचे ऐकत नाहीत. मनमानी करतात. त्याचे काय?
@bhimraopophale8903
@bhimraopophale8903 Жыл бұрын
Barobar ahe
@Kaushik712
@Kaushik712 Жыл бұрын
Barobar
@somnaththote3310
@somnaththote3310 Жыл бұрын
साक्षीचं पहील चुकीचं पाऊल पडलं ते म्हणजे अल्लड वयात साहील चा पूर्व इतिहास न पाहता केलेली मैत्री. भावना बोथट झालेला 'शहरी'माणूस कोणाच्या आध्यात न मध्यात या कारणाने साक्षीच्या मरणाला कारणीभूत आहे.
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
या वयात प्रेम माहीत नसतं ते फक्त आकर्षण असत मलाही ९ वी मध्ये मुलगी आवडत होती आम्ही बोलायचो पण कळत काही नव्हतं पण प्रेम आहे हे तिने मला सांगितलं आणि वेळीच शिक्षकांना ही गोष्ट लक्षात आली आणि माझी रिमांड झाली वडिलांनी समजावून सांगितलं आणि मी यामध्ये अडकलो नाही🙏
@jadhavprathamesh534
@jadhavprathamesh534 Жыл бұрын
Tila mahiti asnar tyachya criminal background pan mhantat naa aajkal muli chapri, toxic Ani ashya bad boy's chya pathi attract hotat.. haa new trend ahe..
@vortexgtyt5296
@vortexgtyt5296 Жыл бұрын
लांड्यांशी मैत्री करनच चुकीचं आहे नास्तिक भोकाचे
@Black.baby.220F
@Black.baby.220F Жыл бұрын
​@@jadhavprathamesh534yes ..right 💯
@smitaliskape8867
@smitaliskape8867 Жыл бұрын
​@@jadhavprathamesh534 barobar ahe saddhya tasa trend ahe mulina kalatach nahi kay karnar yat thodifar tichi chuk ahe
@Maharashtra-e2f
@Maharashtra-e2f Жыл бұрын
हिंसक Webseries, सोशल मीडिया Accounts, हिंसक चित्रपट यांवर बंधने आली पाहिजेत 😠
@somnathshinde9427
@somnathshinde9427 Жыл бұрын
शासन 2) प्रशासन 3) न्यायव्यवस्था 4) पत्रकारिता. हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत आणि लोकांचा या वरचा विश्वास उडायला लागला आहे 😢
@laveshkamble2150
@laveshkamble2150 Жыл бұрын
M फाशी द्या आत्ता त्याला पोसत बसू नका 😢😢😢
@user-gl4if1or5d
@user-gl4if1or5d Жыл бұрын
Bhau eth fashi hot nhi plvata khup ahet bhava
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Жыл бұрын
Turant fasi deli pahije
@Kbhft
@Kbhft Жыл бұрын
भारताच संविधान सगळ्या आरोपीला वाचवत.. जय संविधान 🙏
@Kbhft
@Kbhft Жыл бұрын
@@subhashgengaje3821 system ला पोषक वतावरण आपला कायदा देतो.
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
​@@Kbhft संविधान म्हण्यापेक्षा आपले राजकारणी त्यांना पोसत अस्त्तात त्यामुळं ते पळतात
@MusesCornerEnglishLiterature
@MusesCornerEnglishLiterature Жыл бұрын
जे लोक CCTV फुटेज मध्ये त्या वेळेस फक्त बघ्याची भूमिका घेत होते त्यांनाही अटक केली पाहिजे... किती भयानक मानसिकता झाली आहे समाजाची.. कुठे चाललाय आपला समाज 😢
@dnyaneshwarbharti5698
@dnyaneshwarbharti5698 Жыл бұрын
तूझ्या समोर पण अश्या घटणा अनेक वेळा घडल्या असतील
@namdevnirgun4283
@namdevnirgun4283 Жыл бұрын
तिला वाचवण्यासाठी का आपला जीव धोक्यात घालावा ती तिच्या कर्माने गेली या पुढे मैत्री करताना म्हणजेच गु खाताना विचार करावा हिंदू मुलींनी
@santoshpawar3634
@santoshpawar3634 Жыл бұрын
Barobar ham kiyu chaye bachane Kam vo kare or bachay aham vare nice
@rahulbarve501
@rahulbarve501 Жыл бұрын
​@@santoshpawar3634 Abe pan jivacha prasna aahe na ithe kas kay asa bolu shakta tumhi😢😢
@ashishc7766
@ashishc7766 Жыл бұрын
Mulini lafade karayache ... Aai baapane lakshya nahi diyache Poragi kay karate te nahi pahayache Ani lokani vachvayache???? Aju baju chya lokani kay theka ghetala ahe ka ???? Mi tar manato Bar zal maral Tila ashya (musalman) Mulashi lafade karatana nahi nahi samazal
@pavanphalle
@pavanphalle Жыл бұрын
शहरात राहतात राक्षस रुपी माणसं पण गावामध्ये राहते माणसंतली माणुसकी ❤
@Shrimant07
@Shrimant07 Жыл бұрын
Kadhi tari bandh kor mhnje samjel manusaki....
@sunitasonawane5853
@sunitasonawane5853 Жыл бұрын
खरे आहे.
@pathadeMitraMandal2k23
@pathadeMitraMandal2k23 Жыл бұрын
@@Shrimant07 🤣
@pavanphalle
@pavanphalle Жыл бұрын
@@Shrimant07 kay band Karu 🤔
@Amravatikar
@Amravatikar Жыл бұрын
​@@pavanphalle 'बांध कोरा' हे म्हणं आहे त्यांचं
@satishpise6462
@satishpise6462 Жыл бұрын
ज्या मुलींना अशी छप्री मूल आवडतात त्यांनी या गोष्टीचा आवरजून विचार करावा
@gauravkhandare3869
@gauravkhandare3869 Жыл бұрын
किती ही छप्री मुलं झबरू काय, साक्षीची मैत्रीण काय तिचा नवरा काय सगळे वाईट मार्गातले. सुरवातीपासून च वाईट संगत, १६ वर्षाचे असतानाच प्रेम प्रकरण🤦 वाईट संगतीचा परिणाम आपल्याला पण वाईट मार्गावर नेतो नाही तर आपले नुकसान करवतो.
@ramchandrahunmune3654
@ramchandrahunmune3654 Жыл бұрын
बरोबर
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Жыл бұрын
या सगळ्या गोष्टीला Mobile, Internet, Social Media, Movies जबाबदार आहेत. शाळेत जाणारी मुलीचे पण Boyfriends आहेत.. शिकण्याचा वयात नाही ते धंदे करत बसलेत आजकल चे मुली.
@girishcgaikwad
@girishcgaikwad Жыл бұрын
त्याला माथेफिरू म्हणून नवीन वळण देऊ नका, वकील हेच मुद्दे पकडून आरोपीला मानसिक रोगी सांगून काही काळासाठी वेड्यांच्या इस्पितळात काही पाठवण्याची मागणी करतात आणि २-३ वर्षात आरोपी बाहेर येतो.
@vinayakkarvande7833
@vinayakkarvande7833 Жыл бұрын
आयुष्यात आपण कित्येक वेळा हा विचार करतो की, "लोक काय म्हणतील " आणि त्यानुसार वागतो. पण ही तीच लोक आहेत जी हे सर्व हत्याकांड बघत होती आणि "काहीच म्हणतं नव्हती ".
@sundarthombe6530
@sundarthombe6530 Жыл бұрын
कोणावर जबरदस्तीने प्रेम करण ते प्रेम हासील करण व रागाच्या भरात अस पाऊल ऊचलन हे योग्य नाही माझ अस म्हणण आहे ते तिथेच सोडून द्यावे व रागाला आवर घालणे साक्षी विषयी खुप वाईट वाटले 😢
@rajuharkal3383
@rajuharkal3383 Жыл бұрын
खुप वाईट वाटल....जिथं 7/8 लोकं येत जात होते... पण कोणीच नाही आले धाऊन....दोघांनी जरी हिम्मत केली असती..तर साक्षी चा जीव वाचला असता... पण सेक्युलर हिंदू..नुसते बगत राहिले....
@sachinmhatre2272
@sachinmhatre2272 Жыл бұрын
त्यांना गॅस सिलिंडर, कांदा टोमॅटो याची चिंता
@User15106
@User15106 Жыл бұрын
दिल्ली 6 aahe
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
भाऊ महाराष्ट्र महाराष्ट्रच आहे 🙏🏻
@I_am_barium
@I_am_barium Жыл бұрын
हात लावला असता तर पोलिसांनी त्या लोकांना खोपच्यात घेतल असत.
@mauliyadav5675
@mauliyadav5675 Жыл бұрын
​@@rajuharkal3383दादा तुम्ही बुलडाणा चिखली सारंभा फत्यावरील viral vdo नाही का बघितला , काय शक्यता नाही आता महाराष्ट्र काय अन् कोठेही काय लोक सगळीकडे सारखेच असतात .
@prasadsamindar7843
@prasadsamindar7843 Жыл бұрын
16 वर्षी ची मुलगी १० वी झाली हातावर मुलाचा टॅटू घरातून मैत्रीनी कडे राहते घरचे जावू देतात यात पुढ येत प्रेम प्रकरन या गोष्टी होन सहाजीक आहे..मुलीच्या आई वडीलांना कळायला पाहिजे हे
@MayuGajare
@MayuGajare Жыл бұрын
आमच्या महाराष्ट मध्ये मुली ला एकटीला रात्री च बाहेर पण पाठवत नाहीत ही चक्क मैत्रिणी कड राहायला होती....आई वडील लक्ष दिले असते तर अस झालं नसत
@apatil3739
@apatil3739 Жыл бұрын
Delhi च्या कोणत्या तरी झोपडपट्टी मधील हातावर पोट असणार्‍या कुटुंबाची पोरगी ती...तसही Delhi मधील सगळ्याच मुली छपरी असतात त्यांची भाषा बघितल्यास आपणा मराठी मुलींना लाज येईल..शेवटी यूपी बिहारचे भय्ये हे..कुठे यांची तुलना पुरोगामी महाराष्ट्र शी करताय?
@NakulDeshmukh96
@NakulDeshmukh96 Жыл бұрын
आता साहिल समाज मुग गिळून मस्त गप्प बसणार, ना त्या साहिल ला विरोध,ना साक्षी बद्दल दयाभाव
@SAYYED8033
@SAYYED8033 Жыл бұрын
अशे कृत्य करणारे भडवेच मुस्लिम असो का हिन्दू इथे जात न बघता भर चौकात फाशी दिली पाहिजे
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
तरी मूर्ख हिंदू सेक्युलर येड्चाळे करणार 😂
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Жыл бұрын
Bhokachi daya tya haiwanala turant Bina court madhe neun fasi deli pahije 😡😡
@waseemvanoo5504
@waseemvanoo5504 Жыл бұрын
भावा ....जे चूक ते चुकच....त्याला धर्माचा रंग राजकारणी देतील.... त्या साहिल ने केलेल्या कृत्याला माफी नाही....त्याला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे...
@sb-bw4lp
@sb-bw4lp Жыл бұрын
@@waseemvanoo5504 Tu White wash nakou karus bhavha tyani kalavha ghatleila rudrakhsh pan ghatleila
@ShrikantPatil-dy9ew
@ShrikantPatil-dy9ew Жыл бұрын
माणुसकी मेली जेव्हा बाजूने जाणारे लोग फाहून पुढे गेले.खून करणारा तर शैतान च आहे 😢
@Amravatikar
@Amravatikar Жыл бұрын
सर्वात पहिले कायद्यात तरतूद करुन 'अल्पवयीन' गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यायला हवी, हे नुकतेच शेट्ट फुटलेले भाई समाजाला जास्त हानीकारक आहेत
@NileshNandkumarPatil
@NileshNandkumarPatil Жыл бұрын
पोक्सो कायद्या अंतर्गत अशा शिक्षेची तरतूद आहे.
@raghunathkute863
@raghunathkute863 Жыл бұрын
एक म्हण आहे आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला तो माणूस स्वतः जबाबदार असतो..
@Akhand647
@Akhand647 Жыл бұрын
@gauravgholap4665
@gauravgholap4665 Жыл бұрын
खूप वाईट घटना घडली आहे. परंतु साक्षी च्या वडिलांना माहित नाही की हा साहिल कोण आहे ? ह्याच गोष्टींच वाईट वाटलं की जन्मदात्या आईवडिलांना अंधारात ठेऊन साक्षी ने साहिल बरोबर संबंध जोडला. जन्मदात्या आईवडिलांचा विश्वास घात करून साक्षी ला काय मिळाल ?
@pragati600
@pragati600 Жыл бұрын
किती नीच आणि क्रूर आहे हा साहिल याला immediately फाशी द्यायला हवी😡😡 आणि साक्षी १६ वर्षा chya पोरी च्या अंगात एवढे किडे आई बाबा नी वेळी च फटकावली असती तर आज मेली नसती
@bestcricketbowling9947
@bestcricketbowling9947 Жыл бұрын
Exactly 💯
@aimexcellence1315
@aimexcellence1315 Жыл бұрын
pora kay lai shahahe nahit bhaau aajkal🙂
@samirthorat
@samirthorat Жыл бұрын
Khr aahe
@jagdishpawar119
@jagdishpawar119 Жыл бұрын
कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी दुर्दैवी घटना! आरोपीला फाशी झालीच पाहिजे.
@fof2307
@fof2307 Жыл бұрын
हातात चाकू असेल तर कोण जाईल वाचवायला..सर्वांनाच आपल्या आपल्या जिवाची काळजी असते...हिम्मत कोणी एक नाही करू शकत....
@jadhavprathamesh534
@jadhavprathamesh534 Жыл бұрын
Actually aplya schools madhe mulana hi training dili pahije..
@vortexgtyt5296
@vortexgtyt5296 Жыл бұрын
4 Jan ekatra jaun tya bhamtyacha chaku kadhla asta bhau
@vortexgtyt5296
@vortexgtyt5296 Жыл бұрын
जर अस महाराष्ट्रात घडल अस्त तर आता साहिल मारला गेला असता आणि साक्षी वाचली गेली असती ✌🏻 एवढाच फरक आहे
@nidhinidhi1061
@nidhinidhi1061 Жыл бұрын
​@@vortexgtyt5296 khr ahe
@mnf358
@mnf358 Жыл бұрын
Ekach lathe madhe adava kela asata tyala
@sachinadasul3118
@sachinadasul3118 Жыл бұрын
त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडायला पाहिजे..बाकी जिवंत ठेवायला पाहिजे
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN Жыл бұрын
correct
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
त्याच केळ तोडायला पाहिजे 😂😂
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
कवटी फोडली पाहिजे.
@aakankshamestry4253
@aakankshamestry4253 Жыл бұрын
Absolutely correct!
@avinashlende3336
@avinashlende3336 Жыл бұрын
Right
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 Жыл бұрын
प्रेम आणि वासना यातील फरक तरी कळतो का या वयात?
@GTmanevlogs
@GTmanevlogs Жыл бұрын
त्याला शिक्षा तेवढयाच त्रासाची झाली पाहिजे. रोज एक चाकु मारुन थोड थोड करुन मारायच हारमखोराला त्या..
@shubhyadav9
@shubhyadav9 Жыл бұрын
मुली पण आजच्या काळात चांगल्या मुलांवर प्रेम करत नाही , त्यांना गुंड प्रवृत्तीचे, छपरी मुल लागतात.
@k_i_n_g_1
@k_i_n_g_1 Жыл бұрын
झालं ते खूप वाईट आहे. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे पण पोरी ची लाइन पण खराब होती राव १६ वर्षात तिचे सहील ना झबरू सारखे मित्र होते. ! आईवडीलानी समजावलं तर भांडून निघून जायची मैत्रिणी कडे राहीची. पण झाल ते खूपच वाईट ना भयंकर आहे जर आई वडीलांच आईकल असत धर्मात राहिली असती तर वाचली असती विचारी. ओम शांती. 💐
@viralinshort2932
@viralinshort2932 Жыл бұрын
हे वासना कांड आहे का ? ती मुलगी 16 yr ची आहे. ती 2 yr पासून त्याच्या बरोबर होती. कहर म्हणजे तिचा एक्स पण आहे म्हणजे ती कडी पासून अस करत आहे. तसेच तिची मैत्रीण बोलत होती की घरच्या शी भांडण झाल्या मुळे ती मित्रिनी बरोबर राहत होती. कोणती 16 yr ची मुलगी भांडण करुन मैत्रिणी कडे राहायला जाते. त्याला फाशी द्यावीच . पण independent /westernisation म्हणजे फक्त सेक्स नाही हे पण समजून घाव्ये
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 Жыл бұрын
मुली पन चुक आहे हे नक्की
@shabdhmaharashtrashabdhmah7539
@shabdhmaharashtrashabdhmah7539 Жыл бұрын
बघ्यांची भूमिका घेणाऱ्या लोकांनवर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे
@kishorautade2663
@kishorautade2663 Жыл бұрын
श्रद्धा च्या आरोपीला कठोर शिक्षा झाली असती तर कदाचित हे घडलं नसत.
@sudarshansuryanarayan9937
@sudarshansuryanarayan9937 Жыл бұрын
काय करावे या शांतिदुतांच्या विचारसरणीला ? 😔 कधी सुधरणार हे ?
@rohitpol9333
@rohitpol9333 Жыл бұрын
आजकाल 10 वि 11 वि 12 वि च्या पोरी दारू सिगरेट पितात हॉस्टेल वर राहून वाट लावतात आपली असल्या पोरांना कापून काढला पाहिजे 🙏🙏🙏 येडझवा
@NSS31079
@NSS31079 Жыл бұрын
tumhala chance नाही bhetla watate
@cops_hruday_raut77
@cops_hruday_raut77 Жыл бұрын
एक तर ही घटना खूप वाईट झाली.... ज्या वेळी साक्षी वर वार होत असताना सर्व सामान्य व्यक्ती धावून गेला असता तर आज साक्षीचा जीव वाचला असता. आपण म्हणतोय भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे.. अन माणुणकी नातं कुठ हरवलं... 😔
@surajpunde123
@surajpunde123 Жыл бұрын
अशा हजारो प्रकरणांमध्ये मुलगा आणि मुलीच्या आई-वडिलांची सर्वात मोठी चूक आहे कारण त्यांना आपली मुलं काय करतात याची काहीही जाणीव नसते
@creativeindia3005
@creativeindia3005 Жыл бұрын
पोराच्या नावाचा टॅटू अंगावर होता, 2-4 boyfriends ते पण फक्त 16 वर्षात ते पण दुसऱ्या धर्माचे, मुलगी रहायला कोठे तर मैत्रिणीकडे ते पण जिचा नवरा गुंड आहे 😡 आई वडील काय करत होते झकमारे 😡😡
@santoshpawar3634
@santoshpawar3634 Жыл бұрын
Gand marun ghet hote te pan tech karat hote
@rohanhire4419
@rohanhire4419 Жыл бұрын
Barobar sir. Sakshi la ch khaj hoti khup. Je zal te barobar zal
@abhishekvirale8816
@abhishekvirale8816 Жыл бұрын
​@@rohanhire4419as bolu nako bhava tujhya relative sobt zalyavr ks vatla ast!
@akashyekondi9598
@akashyekondi9598 Жыл бұрын
​@@rohanhire4419 भावा साक्षीच्या जागी तुझी कोणी घरातली असती तर असच बोलला असतास का
@shaikh3112
@shaikh3112 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही,
@Maharashtra-e2f
@Maharashtra-e2f Жыл бұрын
दुर्दैव हे आहे कि बिचारी ला न्याय मिळयचे राहिले बाजूला आरोपीची आणि पीडितेची जात पाहून लोक मुद्दे उचलताना वाईट वाटते. हेच लोक सुरत च्या रामनुज साहू याने स्वत: च्या मुलीची 17 वेळा भोकसून केलेली हत्यापण लपवत आहेत. हेच समाजाचे दुर्दैव माणुसकी संपली आहे😢
@suyogpawar9167
@suyogpawar9167 Жыл бұрын
खूप छान माहिती देता तुम्ही मॅडम
@amolsardar1184
@amolsardar1184 Жыл бұрын
गुन्हेगार हा कोण्या समुदायचा, संप्रदायचा, धर्माचा नसून तो फक्त आणि फक्त गुन्हेगार!! भारतीय दंड संहितेत असलेल्या कलमानुसार योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे. आणि हो त्याला कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे!! भावपूर्ण श्रद्धांजली साक्षी 💐💐💐💐
@thepatrioticindian3878
@thepatrioticindian3878 Жыл бұрын
याला जबरदस्त छत्रपती शासन घडवा . अशा घाणीला स्वराज्यात मुळ धरू देऊ नये . पाकिस्तानात जर असं एखादया हिंदू न केल असतं, तर संपूर्ण पाकिस्तानातून हिंदू रात्रीतून संपले असते .( घाबरून धर्मपरीवर्तन) .
@kadam64
@kadam64 Жыл бұрын
साहिल पेक्षा मोठे दोषी हे ते लोक आहेत त्यांनी तिला वाचवायला पाहिजे होत😢😢
@IrfanShaikh-zv1be
@IrfanShaikh-zv1be Жыл бұрын
Te chuki ahe pn sahil sudha chuki cha ahe tyla he tsa Mrla pahije hota
@kadam64
@kadam64 Жыл бұрын
@@IrfanShaikh-zv1be pan tas pan tyala maraychach hot na Jar लोकांनी त्याला धरले आस्ते तर दीदी वर ही वेळच आली नसती🥺
@pratimalapasia6177
@pratimalapasia6177 Жыл бұрын
खरच रोज त्या पोरीचाच वीचार येतो मनात कोन एवढा वाईट असू शकतो असं कोणाला मारू शकत रोज त्रास होतो व्हिडिओ मी रोज बघते पोरीवर काय झालं असेल त्यावेळी बिचारी प्रेम करणे एवढेच चुकीच आहे का हेचा वरून मुलींनी वीचार करून प्रेम करा कोनाला पन जवळ करू नका नीट स्वभाव बघून प्रेम करा कूपच वाईट झालं आहे कोनावर विश्वास ठेवावा माणसाने😢😢
@somnathshinde9427
@somnathshinde9427 Жыл бұрын
मला फक्त एवढं समजत जशाच तशी शिक्षा झाली तरच भारतातील गुन्हेगारी समाप्त होईल नाहीतर अवघड आहे देशाचं कारण आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था 6 नंबरची झाली आहे माणसांना कायद्याची कसलीच भीती राहिली नाही हे खरंय
@amarshinde0077
@amarshinde0077 Жыл бұрын
सर्वात पहिली याला फाशी द्या जेणेकरून अशी कृती बाहेर येणार अजून किती बळी घेणार आहोत😢
@omkardesai9340
@omkardesai9340 Жыл бұрын
कोणाची साक्ष वगैरे काय नको..... डायरेक्टर encounter नाही तर हाल करून मारू..... आता यांना जेल नाही.... डायरेक्टर ढगात...
@EntertainMe28
@EntertainMe28 Жыл бұрын
1. अवघ्या 16 वर्षाची मुलगी स्वतःच्या घरात न राहता एक बाईच्या घरात राहते जिचा नवरा गुंड असतो तिच्या आई वडिलांना हे कसे पटते. 2. एवढी लहान मुलगी हाता वर बॉयफ्रेंड च्या नावाचा टॅटू कसा काढू शकते तिला स्वतःच्या आई वडिलांची भीती नव्हती? 3. तुम्ही दिलेली माहिती वरून असे वाटतं की तिचे बसने उटणे हे बऱ्यापैकी गुंड प्रवृत्ती लोकांन मध्ये होते तिचे आई वडील घरच्यांचा तिला धाक नव्हता का? 4. एका मुस्लिम आणि गुंड प्रवृत्तिच्या मुला बरोबर तिने मैत्री कशी काय केली.
@tellme8140
@tellme8140 Жыл бұрын
That's why RSS works on personality and character development......
@Princess_for_reason
@Princess_for_reason Жыл бұрын
R.S.S.🔔..
@ABC-oo4cc
@ABC-oo4cc Жыл бұрын
Antankawadi sanghtan hai,
@ganeshchikane6292
@ganeshchikane6292 Жыл бұрын
RSS मूळ तर आपण आहोत
@ashirwadshinde280
@ashirwadshinde280 Жыл бұрын
​@@ABC-oo4cc atankwadi nahi sanatan Dharma aur kattar karna jaruri hai taaki Muslim logo ki aise himmat na ho
@maharashtra9985
@maharashtra9985 Жыл бұрын
​@@ABC-oo4cc एडझवा आहे का रे तू
@Vipulghadi
@Vipulghadi Жыл бұрын
Yaa, it was very dangerous incedence but I think our parents must take lesson from it. Every person have right to freedom but their must be line of self boundary for every person 😔😔
@sagarkuril5406
@sagarkuril5406 Жыл бұрын
मरनारी हिंदुच मुलगी राहते आणि काही दया भाव न दाखवता मारनारा मुस्लिम मुलगाच राहते तरी या सारखे केस होतच राहतात याचा अर्थ असा कि हिंदु मुलींना तरी सबक भेटत नाही साहिल तो लांडा अता ३ वर्ष जेल मधये राहनार नंतर बाहर येउन जाईल पण साक्षी अता राहनार नाही जय महाराष्ट्र
@sachingarud1803
@sachingarud1803 Жыл бұрын
हॊ नारे साक्षी बिचारी हिंदू........ किती छान संस्कार होते तिच्या वर बिचारी
@bineshinamdar1281
@bineshinamdar1281 Жыл бұрын
असा लोकांना पकडणे हे आपले च काम आहे, नंतर पोलीस ला सोंपा पोलीस च सर्व काम आहे अशा नाहीं, हिम्मत दाखवा आणी लोकांनी हिम्मत करुन अशे लोकांना नक्कीच पकडा, ( भी नकोस मी तुझा पाठीशी आहे, हे शब्द वर लक्ष द्या, ) जय गुरुदेव
@Chotu_0116
@Chotu_0116 Жыл бұрын
हा कांड पण आफताब आणि श्रद्धा सारखा गायब होऊन जाईल वा रे सरकार
@pawandhoke9730
@pawandhoke9730 Жыл бұрын
हें सगड मुलीची गलती आहे,, इतका आरोपी असून कस का त्यांच्यासोबत सुरु केल
@santoshpawar3634
@santoshpawar3634 Жыл бұрын
Ghenyachi aturta dusr Kay
@santoshgujar5237
@santoshgujar5237 Жыл бұрын
एक पुरुष सगळ्यांचा नकार पचवू शकतो पण एका स्त्रीचा नकार त्याला कधीच सहन होत नाही, Human Psychology, 🙏🌺😇
@pramodtambde9873
@pramodtambde9873 Жыл бұрын
दिल्ली मद्ये झालेला हा साक्षी हत्याकांड प्रकरण खूपच भयानक आहे ह्या आरोपीला भर चौकात फाशी देण्यात आली पाहिजे जेणेकरून पुन्हा असा गुन्हा कोणताच नराधम करणार नाही. लवकरात लवकर ह्या केस ची संपुर्ण माहिती घेऊन त्या नराधम सहील खान ला फाशी ची शिक्षा देऊन न्याय व्यवस्थेने साक्षी ला न्याय द्यावा हिच विनंती. #JusticeforSakshi.
@rupeshkalsekar3279
@rupeshkalsekar3279 Жыл бұрын
जो पर्यंत अश्या आरोपींना भर चौकात फाशी दिली जात नाही तो पर्यंत असे गुन्हे घडतच राहणार हे नक्की
@wavtal
@wavtal Жыл бұрын
झेब्रू भावा.... तुझं नाव तर छपरी अन तू दिसतो छपरीदस्त 😂😂😂
@creativeindia3005
@creativeindia3005 Жыл бұрын
मारलंय कोणी हे माहित आहे तर बाकी गोष्टीला पाणी लावण्यात काही अर्थ नाही 👍
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 Жыл бұрын
आपण कुणा सोबत रिलेशन बनवत आहोत हेच जर समजत नसेल तर हे असच होणार. प्रेम, लव्ह, हे काय नसत यार ते आपल्या डोक्यात सिनेमांनी घतलेल एक व्यसन आहे.
@m.a.a.production4364
@m.a.a.production4364 Жыл бұрын
झालं ते योग्यच.... मुळात प्रेम करायला वय लागतं ते कुणावर करावं आणि कितपत करावं ह्याला सुद्धा मर्यादा असतात आणि लोकांसमोर एवढे पुरावे असताना सोशल मीडिया समोर असताना असं पाऊल उचलणं ह्याची शिक्षा हीच.... जरा आयबापाची जाण असती तर एवढं पाऊल उचललं नसतं आता भोगा आपल्या कर्माची फळं.... जय महाराष्ट्र
@sunilgavade2293
@sunilgavade2293 Жыл бұрын
Case studies is important and ever one must think life maters Psychology, Criminology and Sociology- the study of human societies and social behaviour. Physiology - the scientific study of how living things function.
@Maharashtra-e2f
@Maharashtra-e2f Жыл бұрын
सुरत च्या रामनुज साहू या मारवाडी दानवाने स्वत:च्या मुलीची 17 वेळा भोकसून केलेली हत्यापण लपवत आहेत काही लोक. त्यांना त्याच्याशी देण घेण नाही कारण मेलेल्या लोकांच्या मड्यावर अजेंडा चालतो संघाचा! त्या मुलीबद्दल कोण बोलणार 🤐
@Bepositive260
@Bepositive260 Жыл бұрын
Kadhi sudhrnar re tumhi ??
@rekhasaundade5620
@rekhasaundade5620 Жыл бұрын
आपले पूर्ण आयुष्य लोकं काय म्हणतील हे विचार करण्यात जाते पण हे बघून समजते कि नेमके आपल्याविषी काय विचार करता...
@user-ce9yd6ie1i
@user-ce9yd6ie1i Жыл бұрын
काही दिवसांनी ही परिस्थिती आपल्यावर पण येऊ शकेल जर आपण वेळेत यांना आळा घातला नाही तर
@pankajkurhade1702
@pankajkurhade1702 Жыл бұрын
चुकीची संगत आणि एकूणच खराब सामाजिक वातावरण कारणीभूत ह्या घटनेला...
@anantnadkar9716
@anantnadkar9716 Жыл бұрын
आजू बाजूच्या लोकांना काय झालं हेच कळत नाही एक मुलगा एका तरुणीला अमानुष कृत्य करतोय हे तेथे पाहणारे पण तेवढेच दोषी आहेत जर का त्या पहांनाऱ्यान पैकी कोणाची मुलगी बहीण किव्हा पत्नी असती तर ते असे पहात बसले असते का कुठे गेली ती सहनभुती माणुसकी का माणसे एवढी सेल्फी का होत जात आहेत कृपा करून असे व्हिडिओ तरी u tube वर या सोशेल मीडियावर टाकू नका
@dattakamble5578
@dattakamble5578 Жыл бұрын
असल्या आरोपींना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे जेणेकरून दुसरा आरोपी तयार होणार नाही.
@creativelife3147
@creativelife3147 Жыл бұрын
दिल्लीकर हांडगे आहेत हांडगे ..महाराष्ट्र(कोल्हापुर ) मधे जर एखाद्या वक्तीला ठेच जरी लागली तर १०-१२ लोक येवून आपुलकीने चौकशी करतात.. आणि चुकून जरी अशी एखादी घटना घडते तेव्हा आरोपीसहीत व त्याचे घरदार पेटवले जाते.. जय महाराष्ट्र ..🚩🚩
@prasadtade7072
@prasadtade7072 Жыл бұрын
MH 09 कोल्हापूर🚩🙏💯
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Жыл бұрын
सर्वसाधारणपणे मांसाहारी प्राणी कृर असतात हे सत्य आहे.
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 Жыл бұрын
सेक्युलर राहण्याचे दुष्परिणाम. अजून बोला की एका माणसाच्या कृतीवरून समाजाला दोषी ठरवता येत नाही.
@ajaykamble3647
@ajaykamble3647 Жыл бұрын
बर
@shivtejproduction8794
@shivtejproduction8794 Жыл бұрын
@@ajaykamble3647 आले आंबेडकरांचेअनुयायी
@__Archana411
@__Archana411 Жыл бұрын
डॉक्टर बाबा सहिबानीं लेख लिहलेले आज खरे झालेत इस्लाम धर्मातील लोक आपल्या शहरात प्रवेश करून आपल्याच आत्मविश्वासाचं भगं करतील बाबा सहिबाचे लेख आहेत माझ एक म्हण आहे की आता आपल्या लक्षात येऊ द्या आपल्या संस्कुर्ती च शिक्षण होऊ द्या 🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@RanDomThingS-All
@RanDomThingS-All Жыл бұрын
तुमच्या सारखेच अनेक जणांनी या घटने वर व्हिडिओ बनवले आहेत. त्यात काही स्थानिक म्हणत आहे या भागात पोलिस पण जण्या साठी घाबरतात. असा भाग आपल्या देशात कोणा मुळे बनत आहेत या वर पण एक सविस्तर व्हिडिओ बनवा.
@sppowar4474
@sppowar4474 Жыл бұрын
हा आपल्या लोकशाई विरोधातील मुदा आहे.
@rajsalunkhe2237
@rajsalunkhe2237 Жыл бұрын
झाल ते त्या गोष्टीचा 100 % निषेध आहे, पण पोरी पण आजकाल खुप स्वतःला खुुप शहाण्या समजतात ...त्याचे हे मूळ कारण आहे.
@Atul_2305
@Atul_2305 Жыл бұрын
Correct
@shubhamrane6544
@shubhamrane6544 Жыл бұрын
Mag tyacha arth asa nahi ki tya mulila ase bhogaave laagel
@abhinavingole8396
@abhinavingole8396 Жыл бұрын
Shahane samjane mhanje nemke Kay?
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@abhinavingole8396 PARTYA KRNE , SIGRET PINE , DHARU PIINE , JHAVADAPNA KRNE
@prashantnaik669
@prashantnaik669 Жыл бұрын
​@@ayush_d17 तुला आई बहीण नाही का सगळ्या मुलींना सारख कस समजतोस,,,,?
@AK-ku1cx
@AK-ku1cx Жыл бұрын
समाजातील कर्तव्यनिष्ठ मुले बघून मुलींचे लग्न योग्य वयात लवकर लाऊन दिले तर या घटना होणार नाहीत 🙏
@satishjadhav1833
@satishjadhav1833 Жыл бұрын
असल्या घटनेतील आरोपीला डायरेक्ट शूट करायचं विषय लंबवयचा नाही जास्त
@adityaraut9814
@adityaraut9814 Жыл бұрын
मला एकच समजत 16 वर्षाची साक्षी तिचे दोन दोन बॉयफ्रेंड काय आहे हे
@AdityaPotdar-ww9kp
@AdityaPotdar-ww9kp Жыл бұрын
@bolbhidu मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. साक्षीच्या आत्म्यास शांती लाभो. पण आजची पिढी खरंच चुकती आहे का....की आपण समाज म्हणून कुठे तरी चुकतो आहे?? मुळात एका अल्पवयीन मुलीचा ex -boyfriend असतो आणि तत्सम बॉयफ्रेंड ही असतो हे त्या मुलीच्या वडिलांना माहीत देखील नाही....ही बेजावबदर पणाच लक्षण नाही का....आज सोशल मीडिया मुले जग खूप जवळ आलंय हे खरंय पण ते आपल्या मुलांच्या अंगलट येतंय हा विचार आपण समाज म्हणून करायला हवा की नाही.... हे प्रकरण कुठल्याही धर्माचा किंवा राजकीय नाही हा सामाजिक आणि मानवते चा प्रश्न आहे...जो की बिकट आहे.......आजच्या पिढी ला प्रचंड स्वातंत्र्य आणि मोकळीक मिळाली आहे.....आणि पालक ही दुर्लक्ष करतात....जी घटना घडली त्यात जेवढी मुलाची, मुलीची, आजूबाजूच्यांची चूक आहे त्याहून कैक पटी ने जास्त चूक पालकांची आहे....मला हे म्हण्याचे नाही की तुम्ही मुलांना strictly वागवा पण त्यांची संगत कशी आहे....किंवा मित्र कोण कोण आहेत ही माहिती घेणे हे पालकांचे कर्तव्य आहे....की नाही? मुळात दहवी ची मुलं मुली relation मध्ये असतात ही गोष्टच मनाला पटत नाही......अरे हे वय अभ्यास करायचं आहे....शिक्षण घेण्याचं आहे....ते सोडून बाकीच्या गोष्टी बर कळतात ह्या मुलांना....मित्र मैत्रिणी असाव्यात त्याबद्दल ना नाही....कारण हे तर आयुष आहे....पण जो पर्यंत आपल्याला स्वतः चार पैसे कमवायची अक्कल येत नाही तो पर्यंत relation वगैरे सब मोहमाया आहे... राहता राहतो प्रश्न आजूबाजू ने जाणाऱ्या लोकांचा तर अश्या माणसांना ह्या जगात राहण्याचा अधिकार नाही कारण त्यांच्यात माणुसकी शिलक नाही...ते प्राणी आहेत......मे तर म्हणतो त्या लोकांना ही किमान दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवायला हवं म्हणजे अद्दल घडेल.... आणि दुसरा म्हणजे तो आरोपी त्याला फाशी ची शिक्षा ही झालीच पाहिजे ते ही लवकरात लवकर आणि ह्या साठी राजकीय नेत्यांनी ही एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे.....आणि राष्ट्रपतींना विनंती अश्या नराधमांचे माफी अर्ज कृपया फेटाळून लावा.....कारण पुढचा साहिल घडताना दहा नाही वीस वेळा विचार करायला हवा.....आणि मुलींनो आज तरी जाग्या व्हा....आपला friend सर्कल विचारपूर्वक निवडा......आणि पालकांना विश्वासात घ्या ते तुमचे शत्रू नाहीत पालक आहेत.....तुमचे जन्म दाते आहेत....त्यांना थोडं तरी जास्त कळत असेलच ना तुमच्या पेक्षा..... जय हिंद....
@prashantbhawane8484
@prashantbhawane8484 Жыл бұрын
यावरून मुलांनी बोध घ्यावा की चांगल्या लोकांशी संगत असणे खूप महत्वाचे आहे..
@ameykulkarni747
@ameykulkarni747 Жыл бұрын
त्याला माथेफिरू म्हणू नका. त्याची शिक्षा कमी झाली तर मी आणि तुम्ही आहात बोलभाड.... लक्षात ठेवा.
@sadabehere
@sadabehere Жыл бұрын
जौनपूर.व्वाह..हिंस्र नाहीतर काय असणार...
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 4,4 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 140 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 54 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 4,4 МЛН