Рет қаралды 227,250
#BolBhidu #RyanInternationalSchoolCase #PradyumanThakur
नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरायची वेळ होती. पण शाळेतलं वातावरण नेहमीसारखं अजिबात नव्हतं. तळ मजल्यावर असलेल्या बॉईज वॉशरुमच्या बाहेर मुलांचा आणि शिक्षकांचा आरडाओरडा सुरू होता. कारण या वॉशरुमच्या बाहेर होता इयत्ता दुसरीतल्या प्रद्युम्न ठाकूरचा मृतदेह.
प्रद्युम्नला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी शिक्षकांच्या कारमध्ये ठेवण्यात आलं. जेव्हा त्याचे आई-वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा 7 वर्षांचा प्रद्युम्न त्यांना कायमचं सोडून निघून गेला होता. प्रद्युम्नच्या हत्येमुळं सगळा देश हादरला. पण या हत्येमागचं नेमकं कारण काय? एका सात वर्षांच्या मुलाने कोणाचं काय बिघडवलं होतं, की त्याची अशी निर्घृण हत्या करण्यात आली? या प्रश्नांची धक्कादायक आणि थक्क करणारी उत्तरं या केसच्या तपासात समोर आली, त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/