No video

Mira Road Case: मृतदेहाचे तुकडे, Cooker-Mixer चा वापर Mumbaiच्या Manoj Sane प्रकरणात नेमकं काय घडलंय

  Рет қаралды 322,632

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MiraRoadCase #mumbai
मुंबईच्या मीरा रोडच्या फेज-७ मधली गीता आकाशदीप सोसायटी. इथं फ्लॅट नं ७०४ मध्ये एक जोडपं रहायचं. मनोज साने आणि सरस्वती वैद्य असं त्यांचं नाव. मागच्या तीन वर्षांपासून हे दोघं या फ्लॅट नंबर ७०४ मध्ये राहायचे, कुणाशी बोलायचे नाहीत, कुणामध्ये मिक्स व्हायचे नाहीत, कायम आपल्या कामात गुंतलेले असायचे. त्यांच्या घराचं दार उघडायचं, ते फक्त येण्या-जाण्या पुरतंच.
मागच्या दोन तीन दिवसात मात्र शेजारापाजाऱ्यांचं या घराकडे जरा जास्त लक्ष गेलं. कारण मनोज साने त्यांना अचानक बिल्डिंगजवळच्या कुत्र्यांना खायला घालताना दिसला. त्याच्या घरातून वास येऊ लागला, सुरुवातीला त्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्यानंतर या वासाची तीव्रता वाढत गेली. दार वाजवून बघितल्यावर आतून कोणताच प्रतिसाद आला नाही आणि मग बोलवण्यात आलं पोलिसांना...
पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दार उघडलं आणि त्यानंतर पोलिसांना जे दिसलं, ते धक्कादायक होतं. मुंबईत घडलेल्या या प्रकरणात नेमकं काय घडलंय ? पोलिसांच्या चौकशीत आतापर्यंत काय खुलासे झाले आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 947
@shaligrammashalkar6087
@shaligrammashalkar6087 Жыл бұрын
अतिशय क्रूर आणि दुःखद घटना .... दोषी ला कथोरतील कठोर शिक्षा व्हायला हवी ...
@ASMSDF
@ASMSDF Жыл бұрын
pan doshi kaun.... he tharwaicha kasa..... tyala aadhar kai..... Leave in relationship.... mhanje kai..... hyacha arthach kadat nahi.... saglach kathin aahe.
@shekharkadam8685
@shekharkadam8685 Жыл бұрын
हा नॉर्मल माणूस नाही
@dakshataclasses2515
@dakshataclasses2515 Жыл бұрын
रोज यातना देत जिवंत ठेवा या नराधमाला.
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@shekharkadam8685 right. हे मनोरुग्ण झालेले असतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात
@soch_924
@soch_924 Жыл бұрын
खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे।❤
@hemachavan9241
@hemachavan9241 Жыл бұрын
अंगावर शहारे आणणारी घटना , समाजात नैतिकता उरली नाही 😔
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
हा साने आहे. कुणी अल्पसंख्यांक असता तर इथे सुद्धा घाण राजकारण केलं असतं भाजपने
@bablukhan32shirala2
@bablukhan32shirala2 Жыл бұрын
आहो बोल भिडू 32 शिराळा तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय अभयारण्य ची माहिती द्या. मातीचे धरण बांधण्यात आले आहे. ऐतिहासिक आहे
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
👍
@akshaybalvantrao6093
@akshaybalvantrao6093 Жыл бұрын
अच्छा यात हिंदू मुस्लिम नसल्यामुळे कदाचित टीव्हीवर दिवसरात्र याची न्यूज़ चालू नसेल…
@rajpatil7697
@rajpatil7697 Жыл бұрын
अंधभक्ताणा ही news आवडणार नाही म्हणून गोदी मीडिया नी ही बातमी नाही दिली..
@pratiktravelvlogs7282
@pratiktravelvlogs7282 Жыл бұрын
बरोबर
@akhilghag5898
@akhilghag5898 Жыл бұрын
News ali tar kai hoil?
@amolmene9376
@amolmene9376 Жыл бұрын
भाजप ने इव्हेंट तयार केला असता धर्मावरून....
@Pankaj_349
@Pankaj_349 Жыл бұрын
ते शिव राज्याभिषेक च्या दिवशी औरंग्या चे स्टेटस व्हिडिओ टाकून हिंदु मुस्लीम आग लावायचे काम करणारे मुघलंच्या पोरांबद्दल काय म्हणशील
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 Жыл бұрын
आपल्या देशात फक्त कायदा कडक कारवाई हे ऐकूनच विट आलाय. आरोपीला शिक्षा होताना पंधरा, वीस वर्षे लागतात. कायदाचा धाक राहिला नाही. दुबई, ईसलामिक राष्ट्रीत तात्काळ शिक्षा दिली जाते.
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
कायदा चालवणारे कडक असले की कायदा आपोआप कडक होतो.
@parmnd-4479
@parmnd-4479 Жыл бұрын
Mhanun deshala Buldozar baba chi garaj aahe....
@jamakedhoya4544
@jamakedhoya4544 Жыл бұрын
​@@parmnd-4479 sarvadhik baltkar up madhech hotat v murder pan
@parmnd-4479
@parmnd-4479 Жыл бұрын
@@jamakedhoya4544 magchya sarkaar madhe Hot asat... Aata tyacha praman khup kami zalay... Buldojar baba chi dahashat..
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@beinghuman4427 right
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 Жыл бұрын
साने आणि वैद्य हे विक्षिप्त आणि विजोड जोडी अनैतिक,असंस्कारी जनावरे.
@yb.11
@yb.11 Жыл бұрын
Fadnavis pan asach ahe
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Жыл бұрын
सजा ही एकच फाशी ....असल्या नराधमाला अजिबात माफी नाही...जेल नको बेल नको..फक्त फाशी....😡😡😡 आणि चौकात दिली तर खूपच छान ते अश्या प्रकारच्या लोकांना दिसेल ...
@sharvarijadhav1823
@sharvarijadhav1823 Жыл бұрын
अगदी बरोबर
@shashwatjoshi7219
@shashwatjoshi7219 Жыл бұрын
Fashi kashala jivant Pani tukde karayche ya janavarache mrutyu itka sopa nahi hava
@craft_empire_19
@craft_empire_19 Жыл бұрын
Tyanche pn tshech tukde krun maravtya rakshsanna..😡🤬👿
@vrushali4384
@vrushali4384 Жыл бұрын
Ajachya काळात शिवराय हवे होते!!मुळात अशा घटना घडल्याच नसत्या!!!
@nirmitinarwade9265
@nirmitinarwade9265 Жыл бұрын
Correct;
@ratnadeepvw4419
@ratnadeepvw4419 Жыл бұрын
बातमी ऐकून मला उलटी आली.😢
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
सर्व जाती धर्माची लोक सापडली,कोणी समाजातील विकृती बाजूला सारून माणूस म्हणून जगणारी लोक सांगत का??😔🙏🙏
@jayantbagul6092
@jayantbagul6092 Жыл бұрын
He tu kerala story chya veli ka nahi bolala?
@TV00012
@TV00012 Жыл бұрын
@@jayantbagul6092 कोर्टाच नपूंसक बोललय?? आता पुन्हा मी म्हणतो नपूंसक सरकार? 🙏🙏🙏
@vaibhavmule6194
@vaibhavmule6194 Жыл бұрын
​@@TV00012 अरे हा लवडा आहे फक्त bjp VR बोलतो bised माणूस 😂😂😂😂 साक्षी वर पण नाही बोलला 😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
घ्या आता. हा साने आहे. कुणी अल्पसंख्यांक असता तर इथे सुद्धा घाण राजकारण केलं असतं भाजपने
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
'श्रद्धा वाडकर' प्रकरणात "लव्ह जिहाद" चं राजकारण करणारे बीजेपी वाले बिळात लपून बसलेत आता...
@gauravIngle11
@gauravIngle11 Жыл бұрын
क्रूरता वाढत चालली आहे.न्यायव्यवस्थेत बदल व्हायला हवा.कायद्यात कठोरता यायला हवी.
@rushikeshholkar2105
@rushikeshholkar2105 Жыл бұрын
Chatrapati shashan lagu kara
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
कायदा कठोर आहे परंतु कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक नालायक आहेत
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 Жыл бұрын
@@rushikeshholkar2105 mhnje kai? Exactly
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Жыл бұрын
आई वडील सोडून ..love marriage करू नका... प्रेम वागिरे काही नाही नुसत...शरीर सुखाचा खेळ आहे....पटल तर विचार करा....नाहीतर सोडून द्या..🙏🙏🙏
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 Жыл бұрын
Gap re mc adhi neat vach kai story ahe te gandu tond var lokana akkal shikvatoi... Anath hote dogha pan
@priyankabhongade6243
@priyankabhongade6243 Жыл бұрын
Manje arrange marriage madhe aasi khatna kadhich jala nhi ka?
@Junedvlogs9877
@Junedvlogs9877 Ай бұрын
Now What About Sanskaari Dharam
@akshayk95
@akshayk95 Жыл бұрын
आतापर्यंत अमेरिकन सिरीज मध्ये असले क्रूर प्रकार पाहायला मिळायचे, आता असले कृत्य आपल्या आजूबाजूला घडताना दिसतंय.. भयानक आहे हे.
@vishalgaikwad1258
@vishalgaikwad1258 Жыл бұрын
Exactlly
@Atheist2711
@Atheist2711 Жыл бұрын
तरी पण मुली सुधारणार नाही त्या म्हणतील माझा चिन्मय वेगळा आहे
@therohitbhoye420
@therohitbhoye420 Жыл бұрын
😭😂
@49mohsinpathan69
@49mohsinpathan69 Жыл бұрын
😂😂😂😂
@shivanis565
@shivanis565 Жыл бұрын
😂
@rahulpawar1022
@rahulpawar1022 Жыл бұрын
😂😂😂😂
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
😂
@vikramshewale3360
@vikramshewale3360 Жыл бұрын
यात एकच वाटत आपले कायदे कडक झाले पाहिजेत , जर एखाद्याने गुन्हा केला तर त्याला भर चौकात उघडा करून फायबर काठीने पोलीसांनी फोडला पाहिजे , त्या शिवाय हे असे लोक सुधारणार नाहीत 🙏🙏
@shahejadkhan8963
@shahejadkhan8963 Жыл бұрын
Charecter and morality is very essential in any kind of relationship
@ManaliZaware
@ManaliZaware Жыл бұрын
Recent 3 such cases have proven that Crueltly does not depend on someone’s religion, gender or cast
@pravindeshmukh3629
@pravindeshmukh3629 Жыл бұрын
But Love Jihad is Real.....
@pratimapatole7284
@pratimapatole7284 Жыл бұрын
Yes dear
@ashishdhumal6226
@ashishdhumal6226 Жыл бұрын
Don't compare to last 3 cases.... If you want to compare last 100 cases... Then you get true statistics
@mvprcys
@mvprcys Жыл бұрын
@@ashishdhumal6226 if you have data please send the link..authentic!!
@sanjaypawar6103
@sanjaypawar6103 Жыл бұрын
हिंदू-मुस्लिम, मराठा-दलित, ओबीसी-मराठा यांच्या भांडणाचा कोणाला फायदा होणार आहे❓ सत्ता, स्वार्थासाठी कोण महाराष्ट्र पेटवू पहात आहे❓
@NATURELOVER-wk9yg
@NATURELOVER-wk9yg Жыл бұрын
सत्तेची लालसा असणारे नेते
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
हिंदू विरुद्ध हिंदू मराठा विरुद्ध राजपूत मराठा विरुद्ध कुणबी ब्राह्मण विरुद्ध मराठा ब्राह्मण विरुद्ध दलित कीती दिवस चालणार हे पक्क्या आंबेडकर आणि संभाजी ब्रिज्ड ला विचार
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Жыл бұрын
मराठा आणि दलित एकत्र आला तर RSS च दुकान बसेल, सत्तेची मलाई चाटायला मिळणार नाही😂
@vk15
@vk15 Жыл бұрын
​@@user-k31dxcpuov maratha ani (magasvargiya) aammhi tya na dalit nahie bolat. Amhi ek cha aahota, hya converted bheemtya ne vata lavali aahe Maharashtra chi, jya dharma madhe gele aaheta tya dharma la pan follow nahie karat. Namo Buddha, baba saheb mahamanav aaheta.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
हा साने आहे. कुणी अल्पसंख्यांक असता तर इथे सुद्धा घाण राजकारण केलं असतं भाजपने
@ganeshmahindrakar9021
@ganeshmahindrakar9021 Жыл бұрын
खूप हत्याकांड होत आहे मानव प्रजाती ची दया संपली की काय 😢
@bilalfaki943
@bilalfaki943 Жыл бұрын
Daya navacha shabd gayab zhala ahe
@kaustubhkathoke134
@kaustubhkathoke134 Жыл бұрын
खरंय
@gauravkhandare3869
@gauravkhandare3869 Жыл бұрын
निगेटिव्ह एनर्जी वाढत चालली आहे. विश्वास ठेवा अगर नका ठेवू कलयुग त्याचे अस्तित्व सिद्ध करायला सुरू झाले आहे असेच म्हणावे लागेल. मानवता संपत चालली आहे.😐😐
@gaganjadhav1414
@gaganjadhav1414 Жыл бұрын
Kalyugg
@ganeshmahindrakar9021
@ganeshmahindrakar9021 Жыл бұрын
@@gaganjadhav1414 Start Ghor Kaliyug
@salimsayyad1812
@salimsayyad1812 Жыл бұрын
बर झाल मुलगा मुस्लिम नव्हता . #justice for sarasvati
@hrishikesh1843
@hrishikesh1843 Жыл бұрын
Vicharane tar hotach ki😅
@ganeshraut1909
@ganeshraut1909 Жыл бұрын
​@@hrishikesh1843 yek number bhau
@maayboli3590
@maayboli3590 Жыл бұрын
@@hrishikesh1843 correct. ही मानसिकता लांड्यांचीच आहे. त्यांच्याकडूनच शिकलाय तो.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
हा साने आहे. कुणी अल्पसंख्यांक असता तर इथे सुद्धा घाण राजकारण केलं असतं भाजपने
@rvk792
@rvk792 Жыл бұрын
Bhai chill
@pankajpatekar1812
@pankajpatekar1812 Жыл бұрын
राक्षसी आवतार हा, हे कधी थांबणार..! बाई आणि बाबा आहेत तोपर्यंत असेच होणार की काय.! पण मन सुन्न झाले असला घाणेरडा प्रकार बघून. प्रेमचे बारीकसारीक तुकडे, आरे हैवान तरी बरे..
@vrushali4384
@vrushali4384 Жыл бұрын
इतकी हृदयद्रावक घटना!!! इतका भयानक मृत्यू दुश्मनाला पण n मिळो!!😢
@abhibhasme2533
@abhibhasme2533 Жыл бұрын
अशा क्रूरकर्मा लोकांना आणि मृतदेहाची अशी विटंबना करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.
@vineetdnynsager4055
@vineetdnynsager4055 Жыл бұрын
अशा क्रूर माणसांना भर चौकात फाशी द्या .
@funnmastii1135
@funnmastii1135 Жыл бұрын
हे सगळे आज काल येत असलेल्या वेब सिरीज पाहण्याचे परिणाम आहे ..
@Rammy.Circle2449
@Rammy.Circle2449 Жыл бұрын
जवळचा लोकांकडे व्यक्त व्हा एखाद्याचा प्रॉब्लेम ला सल्ला देण्या आधी हसन्या आधी समजून घ्या नाही तर प्रत्येक गल्ली बोळात असल्या प्रवृत्ती जन्म घेतील
@snehallandge2862
@snehallandge2862 Жыл бұрын
केवढी भयानक क्रूरता आहे ही 😢 जिथे तिथे एक स्त्री मारली जात आहे. पणं हा मुद्दा कोणाच्या स्टेटस ल पहायला मिळाला नाही. कारण धर्म एकच आहे दोघांचाही म्हणून कदाचित्. कूठे जात आहे ही धर्मंधतेची मानसिकता 😢 खंत
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
तिला पण त्याच्या मध्ये काय दिसलं
@ayurvedic__india
@ayurvedic__india Жыл бұрын
Why these cases are increasing day by day 😢
@tanveerpatel7605
@tanveerpatel7605 Жыл бұрын
No when you priorities Hindu Muslim over woman' issue and safety Same happened with shradha instead of addressing issue of women , majority community focussed on Love Jihad and giving communal angle to each and every random killings
@CarKapratik786
@CarKapratik786 Жыл бұрын
S!x ..😂😂
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
Because of society culture gossiping, problem sharing is less day by day Another reason is Money problems Third reason is jobless Fourth reason is loyalty with partners
@Amarsinh_Bhosale
@Amarsinh_Bhosale Жыл бұрын
Because of shraddha case. Media gave too much importance to that case. Now everyone will try to escape after killing his her partner by doing this kind of stuff
@newworld3585
@newworld3585 Жыл бұрын
*कुरान मैं महिलाओ को क्या इज्जत दी गई है देखलो* 1) सूरा 2 अल-बक़रा आयत 223 - औरत तुम्हरी खेती है उसे जैसे चाहे वैसे इस्तमाल करो 2) सूरा 2 अल-बक़रा आयत 222 - मासिक धर्म मैं स्त्रियां एक गंदगी औऱ तकलीफ की चीज हो जाती है तब उनके पास मात जाओ और उनसे दूर रहो 3) सूरा 2 अल-बक़रा आयत 221 - मुशरिक स्त्री या पुरुष (इस्लाम को ना मानाने वालें) से विवाह ना करें. तब तक ज़ब तक वो इस्लाम कबूल नहीं कर लेते. तभी जन्नत मिलेगी 4)(सूरा 65:आयात 4) - जो पत्नी अभी रजस्वला नहीं हुई है उससेतलाक की इद्दत तीन मास है । 5)(सूरा 33:आयत 37) - ससुर अपने मुंहबोले या गोद लिये बेटे की बीबी से निकाह कर सकता है । 6)(सूरा 33:आयत 33) - महिलाएं बिना सज-धज के घर में ही रहें । 7) (सूरा 2: आयत 228) - मर्दों का औरतों के मुकाबले दर्जा बडा हुआ है । 8)(सूरा 2:आयत 230) - एक तलाकशुदा पत्नी को पहले पति से फिर निकाह करने से पहले किसी दूसरे मर्द से निकाह, शारिरिक संबंध और तलाक की प्रक्रिया (हलाला) पूरी करनी होगी । 9)(सूरा 2:आयत 282) - दो औरतों की गवाही एक मर्द की गवाही के बराबर होगी ताकि यदि एक भूल जाये तो दूसरी उसे याद दिला दे । 10)(सूरा 4:आयत11 और 12) - लडके का जायदाद में हिस्सा लडकी से दुगुना होगा , मां और बीबी का हिस्सा अलग-अलग परिस्थितियों में 1/3, 1/4, 1/6 होगा 11)(सूरा 4: आयत 34) - पति ने पत्नी पर अपना माल खर्च किया है इसलिये जरूरत पडने पर पत्नी को मारो-पीटो । 12)(सूरा 8:आयत 69) - युद्ध मैं लुटी हुआ सब माल और महिलाओं तुम्हारे लिए है. पुरुषों के नजरो से बचने के लिए सभी औरते बुरखा पेहने. अगर कोई महिला किसी मर्द पर बलात्कार का आरोप लगाती है और मर्द आरोप कबूल न करे तो महिला को पूरे चार ऐसे गवाह पेश करने होंगें जिन्होंने इनके गुप्तांगों का मेल साफ-साफ देखा है अन्यथा महिला को 80 कोडों की सजा होगी 13) (सूरा 24:आयत 4) निकाह का अर्थ है केवल एक कानूनी अनुबंध न कोई प्रेम न कोई रिश्ता । गलती किसी की भी हो पर हलाला पत्नी को ही कराना पडता है और कथित जन्नत में मर्दों के लिये तो हूरें हैं पर महिलाओं के लिये कुछ भी नहीं है । 14)(सूरा 4 अन-निसा आयात 3) - और यदि तुम्हें आशंका हो कि तुम अनाथों (अनाथ लड़कियों) के प्रति न्याय न कर सकोगे तो उनमें से, जो तुम्हें पसन्द हों, उनसे दो-दो या तीन-तीन या चार-चार से विवाह कर लो। किन्तु यदि तुम्हें आशंका हो कि तुम उनके साथ एक जैसा व्यवहार न कर सकोंगे, तो फिर एक ही पर बस करो, या उस स्त्री (लौंड़ी) पर जो तुम्हारे क़ब्ज़े में आई हो, उसी पर बस करो.
@kinglucifer2447
@kinglucifer2447 Жыл бұрын
माणुसकी संपत चालली आहे😓 शोकांतिका आहे कि संपुर्ण देश आज माणुसकी शोधायच्या ऐवजी फक्त धर्म,जात शोधत बसलय. कोण अब्दुल? कोण साने? यामध्ये दिसते एकच आमानवी विकृती वाढत चाललीय😔
@ins5373
@ins5373 Жыл бұрын
खुप छान सर , कोणत्या हि हिंसेला जर धर्म,जात यांचे रुप देण्या ऐवजी कायदा कठोर पणे वापरला तर ह्या अमानवी लोकांना थोडा तरी धाक बसेल
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@ins5373 अगदी बरोबर बोललात दादा
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 Жыл бұрын
माणुस हा हल्ली खुप एकलकोंडी झाला आहे, कोणाशी संवाद नाही , चांगले मित्रपरिवार नाही,समाजशील नाही त्यामुळे मानसिक रुग्ण होतो ह्याचे हे परिणाम आहेत... इथून पुढे अजुन भयंकर परिस्थिती येऊ शकते...
@Techsure09
@Techsure09 Жыл бұрын
Agree sir
@rushiraut3760
@rushiraut3760 Жыл бұрын
Atishay marmik comments....baki saglaa murkhancha baajaar.....
@Loyal_Asgardian
@Loyal_Asgardian Жыл бұрын
कोणाशी संवाद नसेल होत तरी स्वतःशी संवाद व्हायला हवा
@ganeshnagare3329
@ganeshnagare3329 Жыл бұрын
​@@rushiraut3760 Dada pan ashya comments kuni Muslim involved asel tar ka bar yet nahi,aapan itke khalchya level la gelo aahot ka,mhanje fakt aaplya samajacha criminal asel tar vegla vichar ani dusrya samajacha asel tar vegla,bhayanak zalay manav prani aata 😢
@rushiraut3760
@rushiraut3760 Жыл бұрын
@@ganeshnagare3329 karan 100 Muslim madhe 5 Hindu nahii rahu shkat tyamule.....100 Hindu madhe 5 jan rahu shaktat...aani gaay khanare aani gaay mananare ektra nahii rahu shakat
@मी_सिंधुदुर्गकर
@मी_सिंधुदुर्गकर Жыл бұрын
छत्रपती शिवाजीमहाराजांची शिकवण : स्त्रीयांचा आदर करा.....
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
Shree ram 🙏🙏👍
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
मर्यादा पुरुषोत्तम श्री राम 👍🙏🙏🙏🚩
@mmk2044
@mmk2044 Жыл бұрын
​@@JSR1551 तू मूर्खच आहे
@vichardharanews9504
@vichardharanews9504 Жыл бұрын
त्यांचाच मराठा समाज जातीवरून जीव घेत असतो. #नांदेड #akshaybhalerao
@akshaygaurkar3831
@akshaygaurkar3831 Жыл бұрын
नातेवाईक... कुटुंब...मित्र खूप महत्त्वाचे आहेत ...
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Жыл бұрын
मुस्तफा आणि आश्विनी असते तर काय झाले असते?
@jay_jadhav2812
@jay_jadhav2812 Жыл бұрын
Ashvini tuja gharchi asyla havi hoti
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
De mag mustafa la porgi gharatali
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
De mag mustafa la porgi gharatali
@sandym.2056
@sandym.2056 Жыл бұрын
Tula Mustafa avadato tar de gharatil mulagi
@akshaymeshram1666
@akshaymeshram1666 Жыл бұрын
हे live in relationship च नाटकंच बंद व्हायला हवं
@user-cy9wo9kr3c
@user-cy9wo9kr3c 3 ай бұрын
Very true😢
@akashbansode4189
@akashbansode4189 Жыл бұрын
ती ३२ वर्षाची तो ५६ चा आणि काय तर लिव्ह इन रिलेशनशिप😂, हे खर तर फिजिकल अट्रॅक्शन आहे आज कालच्या लोकांना तात्पुरता तिला पण दुसरा आवडत असेल म्हणून त्यांनी तिला संपवलं असेल
@Vishuedits-fx
@Vishuedits-fx Жыл бұрын
Tumhala vishwas basnaar nahi mi 17 age cha astanach mala 25 te 30 age chya baaykanshi attraction hot kadachit tumhala dekhil hot asel aata yaat maazi kaay galati even 2 mulanchya baayi shi attraction hot aata tumhich saanga kaay Karu
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Mahtara mathefiru hota
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Жыл бұрын
Chotya mulanna aunty sobat attraction aste n chutya tyachya var Kay bolnar
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@Vishuedits-fx ARE ARE MITRA CONTROL .KR SWATAH LA . 17 MHNJE MINOR HE TU AJUN
@pravinchaudhari4909
@pravinchaudhari4909 Жыл бұрын
देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान.....
@dharmeshpatil8978
@dharmeshpatil8978 Жыл бұрын
Me mira Bhayandar madhye rahun suddha hi news mala aj tumchya mule kaltey great job 👍
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
'हमारा साने वैसा नही' म्हणत आता भक्त मंडळी त्याच समर्थन करतील. माने, कांबळे, खान असता तर आता पर्यंत पार बदनाम झाला असता. साने आहे म्हणून भक्त मंडळी आणि मीडिया गप्प बसलाय !
@avinashdoad325
@avinashdoad325 Жыл бұрын
Gap ye
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
@@avinashdoad325 ok. Khan navacha aaropi asla ki aapan bombabomb karu. ok?
@dnyaneshpawar8169
@dnyaneshpawar8169 Жыл бұрын
बरोबरय
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
खरे नाव टाक ना
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
​@@nickpop23 मग या चॅनेलवर तुमची कधी ब्राह्मणांच्या विरोधात कमेंट का? इथे तुमचा दुटप्पीपणा दाखवू नका
@sakshiphysics2240
@sakshiphysics2240 Жыл бұрын
प्रत्येक समाजात जातींमध्ये धर्मा मध्ये चांगली आणि वाईट माणस असतात, ज्यावेळेस‌ श्रीराम होते तेव्हा रावण होताच की.. आताही तसंच आहे...फक्त इतकच की जो गुन्हा करतो त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे .... यामध्ये जातीच धर्माच राजकारण न करता...
@Chaitaleeful
@Chaitaleeful Жыл бұрын
Shri Ram tar Mahan hotech , pan रावणाची तुलना असल्या नराधमां शी करू नका, सिता देवी चे अपहरण करून सुध्दा त्यांनी त्यांना कधी स्पर्श केला नाही, ही असली मानस खूप विकृत आहे, सर्व प्रथम ते क्राईम पेट्रोल सारख्या सिरियल अँड त्या अश्लील वेब सीरिज वर बंदी घाला
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
राम काय फार चांगला होता काय?
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@sakshi अगदी बरोबर👍
@Marathwada1234
@Marathwada1234 Жыл бұрын
हे सर्व web series च परिणाम आहे.... आतापर्यंत अस केवळ विदेशात झाल्याचं वाचायला मिळायच
@NRS_11_19
@NRS_11_19 Жыл бұрын
Baap re he Kay hotay sagli kde😢😢😢
@mkd2sh494
@mkd2sh494 Жыл бұрын
Sanvidhana chi Krupa aahey.
@shridharmpatil5945
@shridharmpatil5945 Жыл бұрын
Kaliyug
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
हा साने आहे. कुणी अल्पसंख्यांक असता तर इथे सुद्धा घाण राजकारण केलं असतं भाजपने
@Vishuedits-fx
@Vishuedits-fx Жыл бұрын
​@@mkd2sh494 sanvidhanachi nahi re tuzya bramhan baapachi Krupa aahe aaj jar tu gulaami Keli nasati tar bramhan judge aakhya supreme te high court madhe disale naste pan naahi aamhala gulaami karaychi aahe shudra aata tari sudhar kon tuz bhalyacha vichar kartoy he tar samajh
@mkd2sh494
@mkd2sh494 Жыл бұрын
@@Vishuedits-fx आंबेडकर ची घटना आणि संविधान सगळं बोगसगिरी.
@thehulk1015
@thehulk1015 Жыл бұрын
कोल्हापूर च्या त्या मूल्यांच्या घरी काय होत आहे त्या वर 1 व्हिडिओ बनवा
@krishnathakur7278
@krishnathakur7278 Жыл бұрын
Kay zala
@thehulk1015
@thehulk1015 Жыл бұрын
नाही ना भाई नाहीतर टाकले असते
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@thehulk1015 म्हणजे ?
@mr.sunscar
@mr.sunscar Жыл бұрын
How should be this stopped plz make a video
@amolpatil3713
@amolpatil3713 Жыл бұрын
This woman was not an orphan, she had 4 sisters and all the sisters came to visit her at her home.
@krish6686
@krish6686 Жыл бұрын
हे सर्व जाऊन देत पण सातव्या माळ्यावरच्या रहिवाशांचा विचार करा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
हो ना🤦‍♂️
@sushantkautkar6676
@sushantkautkar6676 Жыл бұрын
56 वर्षाचा म्हातारा , ज्या वयात पृथ्वी वरून स्वतंत्र व्हायची वेळ आहे, त्या वयात हा म्हातारा असले धंदे करतो 😡😡
@ALS9
@ALS9 Жыл бұрын
मंग तो हिंदू आहेना म्हणून त्याला माफ आहे?
@AadeshIngle1432
@AadeshIngle1432 Жыл бұрын
असे करायला वयाचा काही संबंध नाही असे मला वाटते. माणूस, त्याची विकृती खूप बेकार
@arvindtakara8246
@arvindtakara8246 Жыл бұрын
​@@AadeshIngle1432 बाई पण झवाडी असेल. मग काय करणार. Jaise karni vaise bhani.
@prathameshvibhute327
@prathameshvibhute327 Жыл бұрын
​@@ALS9 hoy polisani tyala waryvar sodalaay na ...
@rahul-rz5uj
@rahul-rz5uj Жыл бұрын
​@@AadeshIngle1432 tyachi fakt vikruti bekaar nahi , tyane inspiration ghetli aahe ashya recent cases mule body disposal sathi. . Aani hyacha origin kadachit dahmer pasun hoto tyachyavar ek web series hi banli hoti aslya goshti baghunach manasa asle kaand karayla baghtat
@sjsbsjsbj
@sjsbsjsbj Жыл бұрын
Shiittt yaarr.. muslim kunihi nahi yat... Love jihad angel ksa lavu.... --- ek andhbhkt(rss bjp) 😮😅😮😅😂😂😂😂😂
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
😂😂😂
@AK-hd7oq
@AK-hd7oq Жыл бұрын
😜😜😜
@mydearfriends1074
@mydearfriends1074 Жыл бұрын
Ek aandbbhakt mhane jyachya sobat affair aasnyacha sanshay hota to muslim aahe 🤣🤣
@Lalit2020
@Lalit2020 Жыл бұрын
Sarcasm at the peek 😅😊😂
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂🔥
@ins5373
@ins5373 Жыл бұрын
नामकरण करण्यात अग्रेसर असणाऱ्यांनी ह्या जिहाद चे सुद्धा लवकर नामकरण करावे ही विनंती म्हणजे लवकर न्याय मिळण्यास मदत होईल..
@samsherpathan91
@samsherpathan91 Жыл бұрын
भगवा लव्ह ट्रेप
@vishalc96
@vishalc96 Жыл бұрын
इतकं निर्दयी कस असू शकतं 😢 अशी का वागायला लागलेत 😢 इतकं वाईट 😢😢
@sohelchavhan3547
@sohelchavhan3547 Жыл бұрын
मनोज ऐवजी मुस्तफा असता तर रोज न्यूज वाले दखवत होते..😂
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
आता कुठे गेले 'श्रद्धा वाडकर' प्रकरणात "लव्ह जिहाद" चं राजकारण करणारे बीजेपी वाले🤦‍♂️
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
तर... गोदी मिडिया वाल्यांनी 24 तास हेच दाखवलं असतं
@studywithAS-xb9pb
@studywithAS-xb9pb Жыл бұрын
32 वर्ष मुलीच वय आणि 56 वर्षे living relation काही तरी चुकतंय
@pratik9296
@pratik9296 Жыл бұрын
त्याची Power आता पहिल्या सारखी राहिली नाही....म्हणुन अस झाल असाव म्हणुन तर आपल्या वयाच्या मागेपुढे 2 - 4 वर्षे फरक असलेला जोडीदार निवडावा.....वयामध्ये जास्त अंतर मानसिक गोष्टी adjust करू शकतो....शारीरिक गरजा नाही....
@rajendraugaleofficial
@rajendraugaleofficial Жыл бұрын
​@@pratik9296 😂
@samratarya6140
@samratarya6140 Жыл бұрын
ती अनाथ होती आणी मुक किंवा बधिर ही असु शकते कारण ती मुक बधिरांच्या आश्रम शाळेत होती.कदाचीत यानेच काहीतरी फुस लावुन तिचा फायदा घेतला असनार.
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Mahatra satkla hota.
@DeenDuniya.
@DeenDuniya. Жыл бұрын
हत्यारे का कोई धर्म नाही होता.वो मानसिक रोगी होता है
@maheshmahadar4780
@maheshmahadar4780 Жыл бұрын
Filmy story la hi लाजवेल असे क्रुत्य
@RAJ125rv
@RAJ125rv Жыл бұрын
जातीचा व कौर्याचा काहीच संबंध नसतो व्यक्ती प्ररत्वे ते असते
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right👍
@ashokyadav4557
@ashokyadav4557 Жыл бұрын
विडीओ सुन, कुछ् कॉमेंट पढ़कर वाकई दंग होने जैसा हुआ. जिसने अमानवीय काम करना था वो किया, लेकिन सुनने वाले जो अनर्गल बातें करते है, उनकी बातें पढ़कर जो हम भारत के भविश्य मे आने वाले दिनों कि कल्पना नहीं कर सकते ऐसे सोच जब पढ़ते है तो बहोत दुःख महसूस होता है. आप सभी भारत के माननीय नागारिक होकर भी एक नहीं हो सकते? आश्चर्य है....! इसीलिए राजनीतिक लोग आपका फायदा उठाते है.
@sandeeppatil8012
@sandeeppatil8012 Жыл бұрын
नंबर एक माहिती बोल भिडू ...पण तुम्ही भ्रष्टाचारावर पण बोला..ही नम्र विनंती
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 Жыл бұрын
2014 नंतर भारतात कुठेही भ्रष्टाचार नाही
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Жыл бұрын
​@@vishaldoiphode2785 😂
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
​@@vishaldoiphode2785 good joke😂😂😂 🤣🤣🤣🤣
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@vishaldoiphode2785 हाच सर्वात मोठा जोक आहे🤣🤣🤣
@sureshkande3256
@sureshkande3256 Жыл бұрын
Sandip Patil Bhrashtachsra bar bolun samanya manus kantalun Gela .Ajun Chinmay dada Kay bolbar?
@sorry19910
@sorry19910 Жыл бұрын
Hyala konta jhihad manyacha ?
@ajinkya9028
@ajinkya9028 Жыл бұрын
सगळे भक्त आता लपले असतील 😂
@soch_924
@soch_924 Жыл бұрын
ek आहे २ रु Comment करत चाललाय. मी चांगलीच मारलीय त्याची.😅😅😅
@soch_924
@soch_924 Жыл бұрын
'मायबोली ' नावाने .😅😅😅😅
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
आता कुठे गेले 'श्रद्धा वाडकर' प्रकरणात "लव्ह जिहाद" चं राजकारण करणारे बीजेपी वाले🤦‍♂️
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
मेरा 'मनोज' वैसा नही 🤦‍♂️
@surajkhomne2273
@surajkhomne2273 Жыл бұрын
यापेक्षा वाईट काहीच नाही माणूस या पातळी ला उतरला आहे म्हणजे आपण विनाशाच्या वाटेवर आहे 😢
@user-sq5ix3mz5j
@user-sq5ix3mz5j Жыл бұрын
ज्याचे जसे कर्म त्याला तसे फळ
@hotgamerff4116
@hotgamerff4116 Жыл бұрын
आता वाटायला Lockdown बरं होतं 😔
@vishaljadhav7535
@vishaljadhav7535 Жыл бұрын
असं म्हणतात मुलींना सेन्सऑफ हुमर खूप चांगला असतो त्यांना कोणता माणूस कसा आहे, प्रेमळ, की लबाड हे लगेंच कळतं मग अश्या वेळी यांची अक्कल कुठे गु खाते.
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
मुलींनाच दोष देऊन काय फायदा
@ajitdurge7254
@ajitdurge7254 Жыл бұрын
Pratyek goshtit mulina kasa dosh deto re bhadwya ❤ tuzi aai sudha tuzya bapa sobat ahe n sobt Criminal ha kadhi crime Karel he kunala thavuk aste kay
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
Hana dad daddy banwayla geli bichari
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
आंबेडकरी आणि मुस्लीम love is visible
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
MUGHALANA APLYA PORI MARATHA RAJPUT DET HOTE . AN HE BHAKTANCH LOGIC 🤣🤣
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
साने (ब्राह्मण) आहे तो, आंबेडकरी नव्हे
@rohithmalhotra4091
@rohithmalhotra4091 Жыл бұрын
My friend reside besides to this building In mira road
@Vikram18396
@Vikram18396 Жыл бұрын
माणूस किती निर्दयी झाला खरच कलयुग चालू झालं आता पृथ्वी चा अंत जवळ आहे.....
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
कायदा कठोर आहे पण तो सनातनी हिंदू असल्यामुळे आंडभक्त त्यांचे आंड चाटत आहेत मुस्लिम असता तर आतापर्यंत गाव उरावर घेतले असते भक्तांनी
@sheetalb3200
@sheetalb3200 Жыл бұрын
This is heartbreaking news.. Sarv caste madhe he sagal hot pan rarely baher yetat ashi news bcoz of biased media.. Kay chalal aahe sagli kade..
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Жыл бұрын
56 वर्षांचा प्रियकर व 32 वर्षांची प्रेयसी.. काही हिशेबच लागत नाही ..😮😮
@REVENGERSRAVI1234
@REVENGERSRAVI1234 Жыл бұрын
पूर्वीसारख्या चौकात फाश्या द्यायला पाहिजेत जेणेकरून लोकं गुन्हा करताना 10 वेळा विचार करतील
@someshmirage4394
@someshmirage4394 Жыл бұрын
आज कालच्या तरुण तरुणी ना पालकांचे जरा ही भय नहीं त्यांच्या साठी केलेल्या कष्टाची किंमत नाही... म्हणून अभ्यास करण्याच्या ऐवजी लिव्ह इन रिलेशनशिप असले उपवढ्याप सुचत आहे
@navinraut5920
@navinraut5920 Жыл бұрын
Relax guys, हा मुसलमान नाही त्यामुळे इतकं प्रेशर घ्यायची गरज नाही.
@Funnycharecteristic
@Funnycharecteristic Жыл бұрын
अब्दुल आपल्याच ब्राह्मण जातीतला निघाला साने 😅😅
@capravinbhise2336
@capravinbhise2336 Жыл бұрын
अश्या विकृतीसाठी जबाबदारीचे भान नसलेले न्यूज़ चैनलआणि प्रसार माध्यमे व पाहणारेपण तेवडेच जबाबदार आहेत. का अश्या लोकांना तुम्ही हीरो सारखे दाखवता
@pawarpatil8697
@pawarpatil8697 Жыл бұрын
अरे धर्मवेड्या माणसांनो कोणताही धर्म धोक्यात नाही तर माणुसकीच धोक्यात आहे. उगाच द्वेषाचं वातावरण निर्माण करू नका. हा सामाजिक खालावलेला दर्जा आहे. पण आपलं चालू द्या हिंदू मुस्लिम.
@maayboli3590
@maayboli3590 Жыл бұрын
अरे दूधखुळ्या, धर्म धोक्यात नाही तर पाकिस्तान का झाला, बांग्लादेश का झाला?? औरंग्याने भारतात काय केलं? शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी कशासाठी लढले? तू मराठा असूच शकत नाहीस गांडू. अब्दुल पंक्चरवाल्या.
@soch_924
@soch_924 Жыл бұрын
शिवरायांच नाव नको रे वापरू RSS च्या पिल्ला । तुझा बाप सावरकर काय बोलला होता ? देशाचे 7 / 8 तुकडे करून हिंदू राष्ट्रे करा ? अरे तु झोंबी झाला आहेस , सिंध, बंगाल , KP इथे मुस्लिम लीग बरोबर युती सरकार कोणी बनवलं होतं ... . . . महाराजांना सोईनुसार वापरण बंद करा... "बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते आपल्या विरोधकांचा विरोधात वापरलच पाहिजे" ...माय बहिणीचा आदर करणारे महाराज कुठे आणि तुम्ही कुठे ।
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात भाऊ👍
@Atheist2711
@Atheist2711 Жыл бұрын
मनुस्मृती नुसार केलेलं जिहाद आहे हे
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
ब्राम्हण जिहाद
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o Жыл бұрын
आले बघा लांडे प्रेमी 👀😁🔥😆
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
@@user-lf2fx5sq1o Baman ala bagha😂
@mmk2044
@mmk2044 Жыл бұрын
​@@user-lf2fx5sq1o लोकांना सांगायचं आम्ही वरण भात पुरण पोळी तूप टाकून खातो. पण फुकटात mutton खायची सवय.
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
भारतात मनुस्मृतीची सत्ता कधी होती ते सांगता येईल का? कृपया सांगा 😮😮
@rajushirsat2309
@rajushirsat2309 Жыл бұрын
akshay bhalerao var video banva ani jativadyana ughde kara.
@atharvajoshi6407
@atharvajoshi6407 Жыл бұрын
Krupaya ashi mahiti det jau naka.. Mahiti purna vishay discuss karave hi request aahe. Ashya prakarchya mahiti ne kasla hi dnyan vadhnar nahi.
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
ती त्याच्या पोरीच्या wayachi होती राव तिने डोकं गहाण ठेवल होत का Dad la डॅडी बनवायला गेली या wayat शरीर साथ देत नाही डोकं काय घंटा ठिकाणावर राहणार आहे त्या zatya पन असाच kapa
@bhimraopandve4189
@bhimraopandve4189 Жыл бұрын
कानून का ना कोई डर . सब भारत डर के साएमे है
@KhaledShaikh.
@KhaledShaikh. Жыл бұрын
Dirty politics chya chakkar madhe mahilan varil vadhlele atyachar najar andaj hot aahet🤬😡🤬😡🤬😡
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
आज से लगभग 10 साल पहले मैं मानता था कि "मज़हब नहीं सिखाता आपस में बैर करना" पर कुरान पढ़ने के बाद मेरे विचार सिर के बल पलट गये। इसका कारण कुरान की ये सूरा आयतें हैं। आप भी पढ़िए और सबको बताइये :- सूरा आयत 2:98 - अल्लाह गैर मुस्लिमों का शत्रु है ! सूरा आयत 3:85 - इस्लाम के अलावा कोई अन्य धर्म/मजहब स्वीकार नहीं है ! सूरा आयत 8:12 - इस्लाम को इंकार करने वालों के दिलों में अल्लाह खौफ भर देगा और मुसलमानों तुम उनकी गर्दन पर वार करके उनका अंग-अंग काट दो ! सूरा आयत 3:118 - केवल मुसलमानों को ही अपना अंतरंग मित्र बनाओ ! सूरा आयत 3:28 और 9:23 - गैर मुस्लिमों को दोस्त न बनाओ ! सूरा आयत 8:39 - गैर मुस्लिमों से तब तक युद्ध करो जब तक कि अल्लाह का दीन पूरी तरह कायम न हो जाए ! सूरा आयत 22:30 - मूर्तियाँ गन्दगी हैं ! सूरा आयत 9:5 - मूर्तिपूजकों को जहाँ और जैसे पाओ वहाँ घात लगा कर मार दो ! सूरा आयत 33:61- मुनाफिक और मूर्तीपूजक जहाँ भी पकड़े जाएंगे बुरी तरह कत्ल किये जायेंगे ! सूरा आयत 3:62,2:255,27:61और 35:3 - अल्लाह के अलावा कोई अन्य प्रभु पूज्य नहीं है ! सूरा आयत 21:98 - अल्लाह के सिवाय किसी और को पूजने वाले जहन्नुम का ईंधन हैं ! सूरा आयत 9:28 - मूर्तिपूजक नापाक(अपवित्र)हैं ! सूरा आयत 4:101 - काफिर तुम्हारे खुले दुश्मन हैं ! सूरा आयत 9:123 - काफिरों पर जुल्म करो ! सूरा आयत 9:29 - काफिरों को अपमानित कर उनसे जजिया कर लो ! सूरा आयत 66:9 - काफिरों और मुनाफिकों से जिहाद (जंग)करो ! सूरा आयत 4:56 - आयतों को इंकार करने वाले की खाल पकायेंगे ! सूरा आयत 8:69 - लूट का सब माल (स्त्रियों सहित) हलाल है ! सूरा आयत 9:14 - अल्लाह मोमिनों के हाथों काफिरों को यातना देगा ! सूरा आयत 8:57 - युद्ध-बन्दियों पर नृशंसता करो ! सूरा आयत 32:22 - इस्लाम छोड़ने वालों से बदला लो ! ___ अब इतना जानने के बाद जो लोग कहते हैं कि कोई भी मजहब गलत नहीं सिखाता है, वे या तो खुद गलत हैं या उन्हें कुरान और इस्लाम के बारे में कुछ पता ही नहीं है। वास्तव में कुरान ही आतंकवाद की जड़ है। ये वाक्य मेरे नहीं मुस्लिम समाज की विद्वान महिला "तसलीमा नसरीन" के हैं। जिन हिन्दुओं को ये आयतें फर्जी लगती हों, वे कुरान डाउनलोड करके इन्हें चेक कर लें। ये अज्ञानी/अन्धे सेक्यूलर आधी-अधूरी जानकारी लेकर जान-बूझ कर समाज में भ्रम फैलाया करते हैं!! *इस मेसेज को कॉपी करके कमसेकम 100 हिंदुओ तक शेयर करे
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर👍
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
आता कुठे जातात "लव्ह जिहाद" चं राजकारण करणारे बीजेपी वाले🤔🤦‍♂️ असो. पण अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे. त्या निरपराध मुलीच्या आत्म्याला शांती मिळो... असो. पण अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे. त्या निरपराध मुलीच्या आत्म्याला शांती मिळो...
@ins5373
@ins5373 Жыл бұрын
जसा श्रद्धा वालकर , साक्षी- साहिल या घटनेचा निषेध आहे तसाच या अतिशय दुर्दैवी घटनेचा सुद्धा नक्कीच निषेध आहे , फक्त एक प्रश्न आहे याला कोणता जिहाद म्हणावं हे सांगावे ...🙏
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
वेदोक्त जिहाद 🌚
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
ह्याला ब्राह्मण जिहाद 😅
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
'श्रद्धा वाडकर' प्रकरणात "लव्ह जिहाद" चं राजकारण करणारे बीजेपी वाले बिळात लपून बसलेत आता🤦‍♂️
@kishorushir1333
@kishorushir1333 Жыл бұрын
परशुराम जिहाद
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Жыл бұрын
हा विकृतपणाचा कळस आहे अन चिंदुत्ववादी कुठं दिसत नाहीये
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
'श्रद्धा वाडकर' प्रकरणात "लव्ह जिहाद" चं राजकारण करणारे बीजेपी वाले बिळात लपून बसलेत आता...
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
संघी पिलावळ बिळात लपली वाटतं.. एक आहे की BJP सत्तेत आल्यापासून असल्या घटना vadat आहे..🤔
@JSR1551
@JSR1551 Жыл бұрын
Bol ki bhimtya
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@JSR1551 विक्षप्त मनोवृत्ती
@maayboli3590
@maayboli3590 Жыл бұрын
भारतात दोन प्रकारचे लोक आहेत - एक संघी आणि बाकीचे भंगी! 😂😂😂 विषय संपला. राम राम 🙏
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
​@@maayboli3590 जातीयवादी शिवीगाळ करतो काय रे जातीयवादी संघोट्या. पत्ता दे तुझा.
@avadhutdhawle8281
@avadhutdhawle8281 Жыл бұрын
Barobar bhava pahilya pan ghatnya hot hotya pan itkya nhavtya ani aaj kal maharashtrat dangali khup vadlyat nakkich he muddamun kel jatay
@devgonbare
@devgonbare Жыл бұрын
Ration dukan chalvacha ha borivali la.
@arvindtakara8246
@arvindtakara8246 Жыл бұрын
बाहेर लफड, मृत्युला कारण.
@pankajkamble2783
@pankajkamble2783 Жыл бұрын
Thank god... Yaat mulaga muslim nahi.... Nahi tar connection Auranga bad ani love jihad kela asata.... ना लाईक धर्म ठेकेदारांनी.....😢😢😢
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
संघोटी कुत्री लपली
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
योग्य बोललात
@pratimapatole7284
@pratimapatole7284 Жыл бұрын
Yes
@sameerkasare4047
@sameerkasare4047 Жыл бұрын
फडणवीस ला evhhadi खाती दिले की त्याला संभालtach yet nahi
@vk15
@vk15 Жыл бұрын
Bhava kay bolas aahe. Tula tari patata aahe ka. Fadanvis jya pasu gruhamantri pada aahe Maharashtra madhe ek pan bomb blast nahie zhale. Viroda kar pan vichar karun kar.
@sameerkasare4047
@sameerkasare4047 Жыл бұрын
dangli zalyanaa
@sameerkasare4047
@sameerkasare4047 Жыл бұрын
bom blasting हे internatinol पॉलिटिक्स वर अवलंबन अस्त
@sameerkasare4047
@sameerkasare4047 Жыл бұрын
पुलवामा का झाला
@vk15
@vk15 Жыл бұрын
@@sameerkasare4047 bhava india la 2.5 front war laday cha aahe. 0.5 kon aahe mahti aahe ka katve, bheemte, khalistani, ricebag wale log, communist aur last main secular chutya hindu log.
@AadeshIngle1432
@AadeshIngle1432 Жыл бұрын
मला बोल भिडू चे एक्सप्लेन खूप आवडते
@shreepatil2396
@shreepatil2396 Жыл бұрын
Loyalti is most imp
@krishnajadhav8315
@krishnajadhav8315 Жыл бұрын
Cid ,crime petrol episode ni tuition chan dille 👏👌🏻
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
तसल्या सिरीयल मुळेच असे प्रकार घडत आहेत
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
तशा सिरीयल वर बंदी घातली पाहिजे
@anjumshaikh1999
@anjumshaikh1999 Жыл бұрын
Agodar Live in relationship ban karayla hve.... Aapli juni sanskriti kenvhahi changli..... Sarv natevaik aapli dararoj vicharpus krtat
@sanketbharekar8743
@sanketbharekar8743 Жыл бұрын
त्या व्यक्तीला फाशीपेक्षा कठोर शिक्षा द्यावी. मृत स्त्रीच्या आत्म्याला शांती प्राप्त होवो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@shekharkadam8685
@shekharkadam8685 Жыл бұрын
संस्कृती चा अभाव
@niharprabhu3604
@niharprabhu3604 Жыл бұрын
Hyachat apan baghitla tar hya live in valyanni social connect sodun dila ahe. Aplya aai baban shi tar sodun ch dila ahe pan society shi pan sodun dila ahe. Mhanun he asle prakar hot astat.
@thoratsham8018
@thoratsham8018 Жыл бұрын
खरंच उपाय फक्त एक त्याचे सुद्धा तुकडे करा एवढाच उपाय बाकी आहे कारण पोलिसांचा धाक राहिला नाही.
@HIND251
@HIND251 Жыл бұрын
कठोर कायदे का बनवत नाहीत
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
कायदा कठोर आहे परंतु कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक नालायक आहेत
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
@@sumitdiwanji50 right👍
@Parag_Dojo
@Parag_Dojo Жыл бұрын
Relax Boys:- Hindu ahe toh muslim nhi mhanje kahi motha vishay nahi_
@noyaan.noyaan
@noyaan.noyaan Жыл бұрын
Barobar bhao😂😂
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
ATA CONGRESS SARKAR ASL AST TR TU YACH ULTA BOLLA ASTAS KALAL KA
@Parag_Dojo
@Parag_Dojo Жыл бұрын
@@ayush_d17 ते कस काय ?
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@Parag_Dojo CONGRESS CHA AJENDACH AHE LOKANCHYA MANAT BIMBVNE MUSLIM KASA CHANGLE AHET . AN HINDU KASA WAIT . AN BJP CHA AJENDA AHE LOKANCHYA MANAT BIMBVNE HINDU KASA CHANGLE AHET MUSLIM KASE WAIT
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
'श्रद्धा वाडकर' प्रकरणात "लव्ह जिहाद" चं राजकारण करणारे बीजेपी वाले बिळात लपून बसलेत आता...
@borawakeharishnitin2481
@borawakeharishnitin2481 Жыл бұрын
लिव्ह इन रिलेशन वर बंदी आणायला हवी.
@tofiqpinjari4325
@tofiqpinjari4325 Жыл бұрын
माझा मनोज असा नाही😂🥲🥲
@xxxtentaciono5726
@xxxtentaciono5726 Жыл бұрын
Rip Humanity
@mahadevkharate6936
@mahadevkharate6936 Жыл бұрын
Bhau Khairlanji hatyakandavr sudha Banav video
@prashantmestry1997
@prashantmestry1997 Жыл бұрын
Srv kathin ahe...😢😢manusaki la kalima fasanarya ghatana....avdh pn kon kas nirdayi asu shakat yar
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 32 МЛН