श्राद्ध - पितृपक्ष.. कशासाठी आणि कोणासाठी? | Pitrupaksha 2024 | FAQs | Deshpande Panchanga Astro

  Рет қаралды 41,421

Deshpande Panchang Astro

Deshpande Panchang Astro

Күн бұрын

Пікірлер: 168
@Bhogichand
@Bhogichand 2 күн бұрын
सर्व पुराण, उपनिषदे, वेद, मनुस्मृती, भगवद्गीता वगैरेंचा संदर्भ देऊन देशपांडे गुरुजी नी श्राद्ध, तर्पण, त्यांचे फायदे, न केल्यास होणारे तोटे, श्राद्धाचे प्रकार अशी सगळी विस्तृत माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे व तुमचे शतशः आभार! हे असे ज्ञान नवीन पिढीला देणं अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवाने हे असे ज्ञान शालेय जीवनात मिळणं आवश्यक आहे ते मिळत नाही. जसं उपजिविकेसाठी शिक्षण आवश्यक आहे तसेच आपली आत्मिक प्रगती साठी अध्यात्मिक ज्ञान देखील आवश्यक आहे. ते ज्ञान गुरुकडे मिळते पण ते गुरुकुल ब्रिटिशांनी नष्ट केले. त्यामुळे आपण अशा ज्ञानापासून वंचित राहिलो. शाळेत हे ज्ञान देऊ शकतो. त्या विषयाची परीक्षा घ्यायची नाही. पण ते जरुरीचे आहे. धन्यवाद !
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 Күн бұрын
@@Bhogichand मन:पूर्वक धन्यवाद
@Mithahar_
@Mithahar_ 5 күн бұрын
एवढी सखोल माहिती एकाच ठिकाणी मिळण्याच भाग्य आमचे आहे. पित्र आपल्यावर सदा प्रसन्न राहो 🙏
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@Mithahar_ धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@BhaleraoVinay
@BhaleraoVinay Күн бұрын
गुरूजी श्राद्ध या विषयावर तुम्ही जी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली ती आतापर्यंत कुठेच ऐकली नाही खूप सखोल माहिती दिली आपण त्या बद्दल आपले आभार 🙏 आणि आणखीन एक पितृदोष या विषयावर कृपया एक व्हिडिओ जरूर बनवावा.
@sukhadakulkarni7821
@sukhadakulkarni7821 5 күн бұрын
एवढ्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही व्हिडिओ केला त्याबद्दल खूप खूप आभारी
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@sukhadakulkarni7821 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@GouriChandarkar
@GouriChandarkar 5 күн бұрын
अतिशय सुरेख आणि विस्तृत माहिती सांगितल्या बद्दल,आपले मनापासून आभार.🙏
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@GouriChandarkar धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@sandhyashinde5152
@sandhyashinde5152 3 күн бұрын
शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण विवेचन...सर्व शंकांचे निरसन झाले खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@Pallaviu2022
@Pallaviu2022 3 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.आजच्या युगातील आपण प्रकांड पंडित आहात.🙏🙏अतिशय शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.लोकांच्या विचित्र धारणा यांना पण अतिशय अभ्यासपूर्ण शास्त्र आधारित उत्तर दिली आहेत.मनातील सगळ्या शंका कुशंका चे निरसन खूप छान केले आहे.माझे वडील घरातील सर्वात लहान भाऊ असून सुद्धा गेली काहीं वर्ष सातत्याने महालय श्राद्ध म्हणजे पितृ पक्षातील श्राद्ध करत आहेत.नोकरीत असताना सुद्धा कुठेही असतील तरी मूळ गावी येऊन, एखाद्या वर्षी शक्य नसताना बाहेरून म्हणजे अर्थात basic शुद्धता बघून त्यांच्या घरून स्वयंपाक मागवून पण श्राद्ध केलेलं आहे.पंडित जी आणखीन एक शंका आहे.जर सर्वपित्री अमावस्येला किंवा वडिलांच्या तिथीला श्राद्ध कारण शक्य नसेल पितृ पक्षात तर पंधरा दिवसात कुठल्याही एका दिवशी केले तर चालेल का?
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 Күн бұрын
@@Pallaviu2022 धन्यवाद....अष्टमी, द्वादशी या तिथींना पण चालेल
@kalpanakhatu3123
@kalpanakhatu3123 Күн бұрын
श्राद्धाबद्दल सखोल, उदाहरणासहित माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद देशपांडे सर.
@vaishaleesakhaare3353
@vaishaleesakhaare3353 4 күн бұрын
गुरुजी सासूबाई चे त्यांचा तिथीला सासऱ्यांचे त्यांचा तिथीला श्राद्ध करावे का सासरे आधी गेले आहे नंतर सासूबाई संगणा गुरुजी please 🙏
@vaishalikhole153
@vaishalikhole153 3 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन आहे.श्रीगुरूदेव दत्त
@ManishaDesai-tn6zo
@ManishaDesai-tn6zo 3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुजी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद कोटी कोटी प्रणाम आपणास
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@ManishaDesai-tn6zoधन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@gauritawde2892
@gauritawde2892 5 күн бұрын
गुरुजींनी छान माहिती सांगितली 🙏🙏
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@gauritawde2892 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@madhukarmotrache2979
@madhukarmotrache2979 Күн бұрын
Khupch nice sakhoi mahiti milali thanks a iot
@hridaynathlad5014
@hridaynathlad5014 21 сағат бұрын
संस्कृत श्लोकांबरोबर सविस्तर व स्पष्टपणे माहीती दिली ती अप्रतिम You are great Thanks
@Rahulrdev299
@Rahulrdev299 3 күн бұрын
Dhanyawad
@rohinijoshi234
@rohinijoshi234 5 күн бұрын
घरातील पुरूषांचे श्राद्ध केले जाते,महिलांबाबत काय शास्त्र आहे
@ravindrabora1819
@ravindrabora1819 Күн бұрын
🙏🙏 खूप सखोल अभ्यासपूर्ण माहिती सहज सोप्या भाषेत सांगीतली आहे.
@saurabhraje1
@saurabhraje1 5 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 Күн бұрын
धन्यवाद,,, आपणं माझ्या मनात आलेल्या सर्व शंकांचे,समाधान, केलें आहे,, हि, माहिती शालेय अभ्यास क्रमात, सर्वांना अभ्यास करायला मिळावी किंवा याची ओळख व्हावी,,, असे मला वाटते
@vidyagaikwad6151
@vidyagaikwad6151 2 күн бұрын
खुप छान माहिती
@bharatigogte7976
@bharatigogte7976 5 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद!
@manishabargal2784
@manishabargal2784 3 күн бұрын
मनातील सर्व शंका दूर झाल्या. धन्यवाद गुरुजी
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@manishabargal2784 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@SunitaKore-re2mn
@SunitaKore-re2mn Күн бұрын
खूप छान माहिती सर्व शंकांचे निरसन केले आभारी आहोत
@ganeshpakhale2283
@ganeshpakhale2283 8 сағат бұрын
खूपच छान माहिती अभ्यासपुर्ण दिलीत गुरुजी🙏🏻
@atregajanan1715
@atregajanan1715 23 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण श्री स्वामी समर्थ ❤
@kalyanijoshi7364
@kalyanijoshi7364 Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी व साष्टांग नमस्कार 🌹🙏🌹
@dhanashrikeskar7819
@dhanashrikeskar7819 20 сағат бұрын
खूपच छान माहिती मिळाली कोटी कोटी प्रणाम
@Anaypakhale
@Anaypakhale 3 күн бұрын
अतिशय शास्त्रोक्त माहिती मिळाली. श्रीगुरुदेव दत्त
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@Anaypakhale धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@vilasbhinge2946
@vilasbhinge2946 4 сағат бұрын
नमस्कार गुरुजी.आपण सखोल उद्बोधन केले.धन्यवाद.आम , हिरण्य माहीती दिलीत.इतर दोन प्रकार ( चट इ. ) बद्दल पण उद्बोधन करणे ची विनंती आहे.
@sarikashibe6772
@sarikashibe6772 Күн бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी🙏🙏
@bhagyashreenidhalkar6887
@bhagyashreenidhalkar6887 Күн бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ.धन्यवाद 🙏
@mamatavasave7747
@mamatavasave7747 Күн бұрын
खुपच उपयुक्त माहिती
@kirtichandrasen2389
@kirtichandrasen2389 2 күн бұрын
खूप छान माहिती. अगदी बरोबर.
@subhashshinde6380
@subhashshinde6380 19 сағат бұрын
अलभ्य लाभ 🙏धन्यवाद गुरुजी 🙏सादर प्रणाम 🙏
@sharayuvardam4769
@sharayuvardam4769 20 сағат бұрын
खूपंच छान धन्यवाद
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 23 сағат бұрын
उत्तम माहिती ज्यांना अजिबात माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 23 сағат бұрын
@@shraddhadeodhar4983 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar 4 күн бұрын
धन्यवाद गुरूजी
@admalgaonkar9042
@admalgaonkar9042 21 сағат бұрын
Khup sunder mahiti delit 🙏🙏
@hrishikeshjoshi2271
@hrishikeshjoshi2271 15 сағат бұрын
खूप छान माहिती 😊
@user-fb5qt6fp6e
@user-fb5qt6fp6e Күн бұрын
Khup chan.
@onthewaytomusic..9007
@onthewaytomusic..9007 3 күн бұрын
Khupch sakhol mahiti milali thanks a lot..
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@onthewaytomusic..9007 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@seemadarade1204
@seemadarade1204 2 күн бұрын
गुरुजी अतिशय योग्य, विस्तृत आणि व्यवस्थित माहिती दिलीत . धन्यवाद
@mangalthorat3398
@mangalthorat3398 21 сағат бұрын
Khup sundar mahiti dilit guruji, shraddh ya vishayavar tumhala aghad ज्ञा न आहे, धन्यवाद,
@sandeepkimbahune3020
@sandeepkimbahune3020 4 күн бұрын
❤ सुंदर
@hanmantshinde9194
@hanmantshinde9194 Күн бұрын
छान माहिती
@MN-Manoo
@MN-Manoo 20 сағат бұрын
Thank You.
@sharvarimirgunde5155
@sharvarimirgunde5155 2 күн бұрын
Very genuine information, thanks alot
@rajashridesai5151
@rajashridesai5151 3 күн бұрын
खूप छान माहिती सागितली गुरुजी❤❤
@nitinbhutada3604
@nitinbhutada3604 5 сағат бұрын
Best Information For Shraddha ! Guruji, Shidha madhye bramhanala ky dyave te sanga, Reply lagech kara, udya vadilanche sradha aahe !
@shobhakhedkar9598
@shobhakhedkar9598 2 күн бұрын
फार चांगली माहिती कळाली धन्यवाद
@meeramote4374
@meeramote4374 8 сағат бұрын
धन्यवाद
@neelimajaokar5235
@neelimajaokar5235 21 сағат бұрын
Gurujicha aabhyas khup gadha ahe aanchya sarva prashanachi uttare milali thank you
@vihan134
@vihan134 4 күн бұрын
माझे वडील नाही भाऊ पण गेला तर मी माझ्या वडिलांचं श्राद्ध केलं तर चालते का
@WeMake007
@WeMake007 4 күн бұрын
चालेल
@SushantPhansalkar
@SushantPhansalkar 4 күн бұрын
Gaurav deshpande 1 number. Prachand abhyas ahe tumcha. Mi khup bharavun gelo tumchya dnyanane. Khup khup Dhanyvad
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@SushantPhansalkar धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@chinmaydeshpande9674
@chinmaydeshpande9674 5 күн бұрын
उत्तम विषयाला हात घातला आहे सर फारच छान
@shittalljanbandhuu5782
@shittalljanbandhuu5782 4 күн бұрын
Anek aabhar 🙏🙏🙏
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@shittalljanbandhuu5782 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
@kalpanasawant2319
@kalpanasawant2319 Күн бұрын
Rahu ketu grahabaddal vedio banva. Maze gharacha daravaja nyarutya dishela ahe tar upay sanga. 🙏🙏
@umeshmitkar
@umeshmitkar 2 күн бұрын
देशपांडेजी पीतृपक्षाचे विवरण छान आणि माहितीपूर्ण केलेलं आहे. पण प्रश्न असा पडतो की पित्रू हे अदेही असतात मग कावळ्याने खाल्लेले अन्न पितरांना कसे प्राप्त होते ते क्रुपया सांगावे. धन्यवाद!
@gajanansahane8508
@gajanansahane8508 5 сағат бұрын
चर्चा चालू असतांना जे संगीत वाजत आहे,त्याची काहीही गरज नव्हतीच...
@शिवचक्षु
@शिवचक्षु 5 күн бұрын
नमस्कार गुरूजी
@amrutayardi.8123
@amrutayardi.8123 14 сағат бұрын
🙏💐खूप सुंदर विवेचन ...खूप खूप धन्यवाद.. माझ्या सासऱ्यांचे गेली 14 वर्षे आम्ही त्यांच्या मृत्यू तिथीलाच पिंडदान यथासांग श्राद्ध करतो .तरी पितृ पंधरवड्यात पुन्हा करणे गरजेचे आहे काय?
@AditiVanikar-x4l
@AditiVanikar-x4l 4 күн бұрын
नमस्कार अतिशय सखोल अभ्यास केला आहे गुरुजी आपण .आम्ही खूप भारावलो आपल्या ज्ञाना ने. मला माहिती अशी हवीये कि माझे सासरे जाउन ५महिने च झाले आहे तर त्यांची कश्या रीतीने श्राद्धविधी करायची? व ईतर पितरांचे श्राद्ध वेगवेगळ्या त्यांच्या तिथीला करायचे का? सर्वपित्री ला करायचे? आणि स शास्त्र पद्धतीने म्हणजे पिंडदान करून ना?
@malatiarote8290
@malatiarote8290 2 күн бұрын
भरणी श्राद्ध कधी आणि कुणाचे करावे
@vidyagodse1191
@vidyagodse1191 5 күн бұрын
मुंबईत ब्राह्मण मिळत नाही तर अशावेळेस काय करावे.
@VaishaliArwade
@VaishaliArwade Күн бұрын
Guruji amhchykade lal bhopada compulsory use kartat
@sukhadakulkarni7821
@sukhadakulkarni7821 5 күн бұрын
महाराज सारखी माणसं रामाविषयी सुद्धा काही बोलतात त्यांना काही शास्त्रात उपाय नाहीये का
@sheetalshete4961
@sheetalshete4961 Күн бұрын
हे फक्त आपणच करतो .कॅथलीक. मुस्लिम नाही करत .ते सुखी असतात ना .हा माझी शंका आहे गुरुजी .
@mr.trustworthy
@mr.trustworthy 18 сағат бұрын
चूक. त्या धर्मातही वेगवेगळ्या पद्धतीने पूर्वजांसाठी किंवा मृत नातेवाईकांसाठी काही विधी, विशेष प्रार्थना किंवा अन्नदान करतात.
@reshmakadam2674
@reshmakadam2674 4 күн бұрын
माझ्या सासऱ्यांचे मोठे भाऊ ज्यांचे लग्न झाले नव्हते त्यांचा मृत्यु झाला आहे आता माझे सासरे पण ह या त नाहीत . माझ्या सासऱ्यांचे सर्व विधी आम्ही करतो पण त्यांच्या भावाचे नाही तर त्याविषयी मार्गदर्शन करा
@amol8464
@amol8464 Күн бұрын
पितृ पंढरवाडा कुणा साठी करतात,जे लोक family मधून गेलेलं असतात, त्या सगळयांचे करायचे असतात, त्या मध्ये आपले पूर्वज, आई वडील,भाऊ,बहीण, या सगळयांचे पितर करावे लागतात.जे या जगात नाही आहे.
@shivajipahurkar200
@shivajipahurkar200 5 күн бұрын
🌹🙏
@vinodpatil4806
@vinodpatil4806 4 күн бұрын
।। मातृदेव भव पितृ देवो भव।। ।। मातृदेवताभ्याम,पितृदेवताभ्याम समर्पयामि।। आदरणीय श्री.देशपांडे गुरुजी आपणास एक नम्र विनंती करतो की माझे आईवडील,माझे आजीआजोबा व माझे पणजी पणजोबा हे वेगवेगळ्या तिथीला मृत झालेले आहेत तर या सर्वांचीच तिथी एकत्रित करून श्राद्ध घातले तर चालेल का? आणि ते श्राद्ध विधी सर्वपित्री अमावास्या या दिवशी केलं तर चालेल का? याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी. ।। ॐ श्री मातृ-पितृ देवताभ्योम नमः।।
@mr.trustworthy
@mr.trustworthy 18 сағат бұрын
तुमचे वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीला पक्ष पंधरवड्यात सर्व पितरांचा महालय करतात. महालय हा साधारण २ महिन्यापर्यंत असतो. कॅलेंडर मध्ये महालय प्रारंभ व समाप्ती दिलेली असते.
@shobhakhedkar9598
@shobhakhedkar9598 2 күн бұрын
गौरवजी ज्या मंत्रामुळे हि क्रिया होते असे ज्ञानी भटजी असतात का
@anitapatil2636
@anitapatil2636 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद. ज्या व्यक्तीचे श्राद्ध केले जात आहे तिचा जन्म झाला असेल तर तिच्या आयुष्यावर काही परिणाम होतो का?
@pallavisawant6797
@pallavisawant6797 Күн бұрын
षष्ठी तिथी कधी करावी. रविवारी की सोमवारी
@satyajeet33
@satyajeet33 Күн бұрын
नमस्कार गुरु, तुम्ही जे ९६ प्रकारचे श्राद्ध सांगितले आहेत ते आजच्या काळात करणे शक्य आहे का? आणि शक्य असेल तर ते कसे करावे याबद्दल अवश्य मार्गदर्शन करावे ही माफक अपेक्षा पितृदोष संपूर्णपणे कसा शांत करावा याबद्दल माहिती हवी आहे कृपया मार्गदर्शन करावे.
@madhurikurulkar22
@madhurikurulkar22 Күн бұрын
Thank you guruji for important information. But I have one query...my mother in law's death tithi is dashami but the guruji is saying ekadashi would be much more auspicious for shradha instead of dashami..what to do?
@bhalchandragogate771
@bhalchandragogate771 3 күн бұрын
मला पुढे कोणी नाहीं, जिवंत असताना श्राद्ध केले ( गया) येथे जाऊन तर चालते का ? किंवा काय नियम आहेत ?
@amol8464
@amol8464 Күн бұрын
श्रद्धा मध्ये काय करतात, दानच ना मग हयात असताना असे चांगले काम करा की ज्या मुळे तुम्ही जीवन्त असतानाच समाधानी होणार, तुम्हचा आत्मा तृप्त होणार,शेवटी काय शरीर इथेच राहत, काय घेऊन जाणार चांगले कर्म फक्त
@sujatakolhatkar1502
@sujatakolhatkar1502 4 күн бұрын
भरणी श्राद्ध करण्याचे प्रयोजन सांगाल का
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@sujatakolhatkar1502 गयाश्राद्ध फलप्राप्ती
@vidyagodse1191
@vidyagodse1191 5 күн бұрын
माझे पती चार वर्षांपूर्वी वारले. दोन वर्षांपूर्वी माझी आई वारली. ती माझ्याकडेच रहात होती. तर दोघांचे श्राद्ध सर्वपित्री आमावस्ये ला केले तर चालेल का? प्लीज सांगा.
@SushantPhansalkar
@SushantPhansalkar 4 күн бұрын
Ho chalel
@rajendra.8137
@rajendra.8137 20 минут бұрын
अशा वेळी वडील ज्यावेळेस वारले ती ती किती पकडावी व दोघांचा श्राद्ध एका दिवशी करावे
@GajananDongar
@GajananDongar 5 күн бұрын
मला ज्योतिषा विषयी ज्ञान घ्यावयाचे आहे शिकवायचे आहे
@mangalamadhware4941
@mangalamadhware4941 23 сағат бұрын
स्त्रियांचा श्राद्ध करावे का तीन भाऊ असताना फक्त मोठ्याच मुलाला अधिकार आहे का सर्वांनी वेगवेगळे करावे ते सांगा
@vidyapatil9549
@vidyapatil9549 4 күн бұрын
गीता अध्याय 9 श्लोक नंबर 25 मध्ये सांगितले आहे देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होतात भुतांची पूजा करणारे भुतांना प्राप्त होतात गीताचा16 अध्यायातील 23 व्या श्लोकात सांगितले आहे जो पुरुष शास्त्र विधीचा त्याग करून आपल्या इच्छेने मनमानी आचरण करत असेल त्याला मोक्षप्राप्ती होत नाही परम गती मिळत नाही
@manjushasansare4381
@manjushasansare4381 Күн бұрын
पितृदोष विधी किती वेळा करावे लागते?... आम्ही 2 वेळा केले तरी जेव्हा आम्ही परत मार्गदर्शन घ्यायाला जातो तेव्हा पुन्हा पितृदोष विधी करयला सांगितले जाते....
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 23 сағат бұрын
@@manjushasansare4381 दरवर्षी पूर्णपणे श्राद्ध करणे महत्त्वाचे आहे म्हणजे पितृदोष लागत नाही
@KishoriKhirwadkar
@KishoriKhirwadkar Күн бұрын
परदेशी गुरुजी मिळत नाही. अशा परिस्थितीत काय कराव? कृपया सल्ला द्यावा.मी जर्मनीत असते आणि इथे कसलीच व्यवस्था त्याप्रकारच नाही. माझे यजमान साडे सहा वर्षांपूर्वी गेले त्यावेळी भारतात यथासांग सगळे विधी करून गुरुजींना संतुष्ट केले होत. त्याचप्रमाणे वर्ष श्राद्ध हि तितकेच यथासांग केल होतं. गुरुजींना मी जर्मनीत असते हे माहित असल्यामूळे त्यानी सांगितले की आता काहि करायची गरज नाही. तरी मी काय कराव ते सांगावं.
@ShriKalaRecipes
@ShriKalaRecipes Күн бұрын
Warsh shraddha karawa ki pitrupaksh important ahe?
@surekhaathanikar2480
@surekhaathanikar2480 2 күн бұрын
शांत कसे करावे याबाबत पुस्तक आहे का
@kalpanakhatu3123
@kalpanakhatu3123 Күн бұрын
श्राद्ध हे फक्त मोठा मुलगा किंवा धाकटा मुलगा करू शकतो असं म्हणतात. तर माझा प्रश्न असा आहे की, एकाद्या व्यक्तीला दोन च मुलगे आहेत. अशा वेळी श्राद्धाचा अधिकार (लहान मुलाला) त्याला आहे का?
@amol8464
@amol8464 Күн бұрын
मोठा भाऊ नसले करत तर छोटा भाऊ करू शकतो. किंवा सगळी family एकत्र येऊन करू शकतात.Family मधला कोणी तरी करणे फार महत्वचे असते.
@JayavantraoGhatge-z2r
@JayavantraoGhatge-z2r Күн бұрын
एकाद्यास 5/भाऊ आहे त तर त्यानी सर्वांनीच श्रद्ध करावे का? का थोरल्याने किंव्हा धाकट्याने करावे? 🙏😄🌹
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 Күн бұрын
@@JayavantraoGhatge-z2r प्रत्येकजण वेगळे राहत असतील तर स्वतंत्र करावे
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 Күн бұрын
श्राद्ध किती वर्षं करावी आपले पितृलोकांना दूसरा जन्म केव्हा मिळणार आहे!___&
@anjaneewarkar430
@anjaneewarkar430 22 сағат бұрын
Shradhache pindache wisarjan kuthe karawe. Aajkal nadiwar Karu det nahit
@shapatil818
@shapatil818 Күн бұрын
श्राद्ध किंवा महालय हे मोठ्या अथवा लहान मुलानेच करावे मधल्याने केल्यास मान्य नाही हे षरोबर आहे का
@DilipJoshi-f7u
@DilipJoshi-f7u 2 күн бұрын
आमच्या घरी 4.5व्यक्ती त्यांचा लहानपणी गेले त्यांचा तिथी माहीत नाही अशा वेळी काय करता येईल
@archanaghodekar1880
@archanaghodekar1880 4 күн бұрын
1)गुरूजी मला असं विचारायचं आहे. आम्ही आताचं प्रयाग,काशी व नंतर गया या ठिकाणी आमच्या पितरांचे पिंडदान केले तेथे सांगण्यात आले आता तुम्ही श्राद्ध करू नका. हे काही पटतं नाही आहे. पितृपक्षात ,ब्राम्हणभोजन दर्पन ,पिंडदान केले तर चालेल का? नक्की काय करावे तुम्ही मार्गदर्शन करावे. 2) व यथासांग श्राद्ध कसे करावे. कोणते मंत्र म्हणावे.
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 3 күн бұрын
@@archanaghodekar1880 गया इत्यादी ठिकाणी श्राद्ध केले तरी दरवर्षी घरी करावेच लागते
@arjunbandal6186
@arjunbandal6186 2 күн бұрын
अंधकार संपलाच. किती स्पष्ठ सहज विवेचन. नास्तिकाने समजेपर्यंत ऐकावं एकदा ऐकून ब्रम्हरंध्र जागं झालं. विचार आम्हा फलश्रुत होवो
@pratibhamamdapurkar9498
@pratibhamamdapurkar9498 2 күн бұрын
Kahi Jan Maran yayachya adhi lihun thevtat amche shradh karu naka asha velela ky karave
@amol8464
@amol8464 Күн бұрын
अशा वेळी कुणा आश्रमात किंवा कुण्या गोरगरिबांना दान करावे,
@aple_ajoba
@aple_ajoba 4 күн бұрын
ज्यांना मुली आहेत तर मुलींनी श्राद्ध केले तर चालते का
@amol8464
@amol8464 Күн бұрын
मुली करत नाही, पण जावई किंवा त्याचा मुलगा, किंवा नातेवाईक करू शकतात
@sushamatopkar6288
@sushamatopkar6288 Күн бұрын
आमचे श्राद्ध करू नका असे सांगून जातात तेंव्हा काय करावे?
@varshavaidya979
@varshavaidya979 5 күн бұрын
Jana mula nahe tyane Kay karava
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 3 күн бұрын
आमच्याकडे गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवायचं प्रथा आहे ती आम्हाला बंद करावयाची आहे तर ती बंद करू शकतो का? त्यासाठी काय करावे लागेल?
@mr.trustworthy
@mr.trustworthy 18 сағат бұрын
शक्यतो कुलधर्म, कुळाचार बदलू किंवा सोडू नये. पूर्वज्यानी विचार करूनच नियम बनविले आहेत.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 15 сағат бұрын
@@mr.trustworthy 👍
@surekhagosavi116
@surekhagosavi116 5 күн бұрын
श्राद्ध तिथीला सत्यनारायण पूजा केली तर चालते का?
@WeMake007
@WeMake007 4 күн бұрын
नाही
@sulabhasawargaonkar314
@sulabhasawargaonkar314 4 күн бұрын
🙏🙏sir.Bharani shrradha ya var video karava.eka video madhe pahile mahilanche Bharani shrradha karat nahi.nakki Kay kalat nahi.karan aaiche Bharani karave ka ya babat gondhal ahe.tari replay dyava.
@ykmhaskar
@ykmhaskar 2 күн бұрын
पितृदोष मुळे व्यक्ती आयुष्यात कायम दुखी राहते का? उपाय केले तरी
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 113 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 933 М.
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
Celebrity Katta
Рет қаралды 42 М.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН