Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil | फडणवीसांचं जरांगेंना चॅलेंज; काय म्हणाले पाहा? |Zee24Taas

  Рет қаралды 50,823

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 194
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 2 ай бұрын
हे सर्व मराठ्यांना माहितीये. वाशी मध्ये तुम्ही काय घातली हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलं आहे.
@krishnajadhav848
@krishnajadhav848 2 ай бұрын
जरांगेला जबरदस्त फंडींग मिळाले असेल त्याला अराजकता करायची व लोकशाही ऊध्वस्त करायची.
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 2 ай бұрын
तुम्ही राजीनामा दिला तर दरेकर,लाडांचे कोण लाड करणार.
@TejasJagtap7
@TejasJagtap7 2 ай бұрын
Only Devendra Ji 🚩
@audumberalat8867
@audumberalat8867 2 ай бұрын
Ghanta
@TejasJagtap7
@TejasJagtap7 2 ай бұрын
@@audumberalat8867 सतरंज्या उचल फवार, खानग्रेस ☪️ आणि उध्वस्त च्या
@govindkounsalye8954
@govindkounsalye8954 2 ай бұрын
Te कशाला म्हणेल त्यांना मुख्यमंत्री म्हणून.राहायचं आहे
@A_B_P_
@A_B_P_ 2 ай бұрын
बोलून मोकळं व्हायचं असं कोण म्हणल होत
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 2 ай бұрын
जरांगे मेंदू तपासून घे
@amolmore7754
@amolmore7754 2 ай бұрын
तो तुझा जीवावर मुख्य मंत्री आहे हे त्याला माहीत आहे... तो काही बोलला की खुर्ची गेली समजा..हे त्याला माहीत आहे....
@sachinghorpade6406
@sachinghorpade6406 2 ай бұрын
अशी ही बनवा बनवी
@kantilalpawar518
@kantilalpawar518 2 ай бұрын
आम्ही sc st OBCफडणविस
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 2 ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादांसोबतचं....
@BK-vk6qg
@BK-vk6qg 2 ай бұрын
Mithun😂
@ParvinShaikh-b3j
@ParvinShaikh-b3j 2 ай бұрын
कसं स्पष्ट होईल ... शिंदे शपथ घेऊन फसले आहेत ते कसं बोलनार😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@hgbhure8225
@hgbhure8225 2 ай бұрын
शिंदेंवर लगाम तुमचाच आहे हे सर्व मराठयांना माहीत आहे... जास्त स्पष्टीकरण देवू नका...
@shivajishelke2102
@shivajishelke2102 2 ай бұрын
तुम्ही दिलेल कोणी मागितलं होतं
@umeshsonawane3673
@umeshsonawane3673 2 ай бұрын
Tujhy sarkhy Ed zavy na ghanta samjt nhi na
@parmeshwargarole-r5q
@parmeshwargarole-r5q 2 ай бұрын
Game होणार म्हणजे होणार...
@pradeepjadhav-oe5mq
@pradeepjadhav-oe5mq 2 ай бұрын
अशिक्षित असल्याने डोक्यावर पडला आहे..स्टेटमेंट काय आहे आणि हा बोलतो काय आहे.. अडानचोट..
@dinkarchemte5872
@dinkarchemte5872 2 ай бұрын
ते म्हणणारच नाहीत तुम्ही शब्दाचे फार पक्के आहात
@ThetKarbhar
@ThetKarbhar 2 ай бұрын
Manoj Dada❤
@IndianTopPicks
@IndianTopPicks 2 ай бұрын
भावी पंतप्रधान ❤
@Shwetali_kardak
@Shwetali_kardak 2 ай бұрын
पाटील फडवणीस गृहमंत्री आहेत म्हणून तुमचे केसालाही धक्का नाहीये लक्षात ठेवा. दुसरं कोणी एवढे सहन केले नसते
@pooja_sawant_12
@pooja_sawant_12 2 ай бұрын
क्या माणूस आहे हा ... आणि यां व्यक्तीच्या मागे मराठा समाज कसा क्या लागू शकते... मराठा समाज एवढा ना समाज कसा क्या असू शकतो .... भावांनो काहीतरी लक्षात घ्या
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 2 ай бұрын
जर आपल्यात धमक असेल तर पवार साहेब याना यावेळी मुख्यमंत्री बनवा आणी सहा महिन्यात मराठा आरक्षण मिळावा पाहु देतात का आरक्षण
@madhukarshinde1391
@madhukarshinde1391 2 ай бұрын
सदावर्ते ला पाठी मागे फडनवीस च आहे
@yogaforhealth4461
@yogaforhealth4461 2 ай бұрын
सर आम्हाला कोणाची सांगायची गरज नाही आम्हाला सुद्धा सगळ कळतय बरका
@KaranSomawnshi
@KaranSomawnshi 2 ай бұрын
अहो साहेब तुम्ही तेंचा विचार करू नका सध्या जरागे चे पंके जर तेंना लेकरं झाली तर मनतिल फडणवीस मुळे झाले
@shivam_jain21
@shivam_jain21 2 ай бұрын
शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, दिले का आरक्षण?
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 2 ай бұрын
बोला खोटे लावा एस आय टी 🍉 वाटा ५००० टांगे पलटी संघर्षयोद्धा १७१ जिंकणार
@dineshshivgan7529
@dineshshivgan7529 2 ай бұрын
राजीनामा देऊ हा फक्त बोलायला शब्द असतो देत कोणी नाही.
@durveshshinde8006
@durveshshinde8006 2 ай бұрын
शरद पवारला बोलायची धमक सुद्धा दाखवा 😂😂
@BajiraoTupe-l2q
@BajiraoTupe-l2q 2 ай бұрын
गेम होणार हे कळलं
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 2 ай бұрын
ह्याचा मेंदु खराब झाला आहे. उठसूठ फक्त एकच नाव घेवून बरळलने चालू आहे.
@akash_wagh123
@akash_wagh123 2 ай бұрын
जरा अभ्यास करून बोलत जा!आरक्षण कोणी रोखलय?प्रत्येक वेळेस फडणवीस यांचे नाव घेऊन राजकारण करायचे बंद कर. मग तुझ्या आंदोलनाला फंडिंग कोण करतय?
@MaViaa06
@MaViaa06 2 ай бұрын
Devendra ji ❤, Maratha is always with you ❤...
@AnjaliJagtap-hc1up
@AnjaliJagtap-hc1up 2 ай бұрын
No never
@AnjaliJagtap-hc1up
@AnjaliJagtap-hc1up 2 ай бұрын
Sagali karm aamhala mahiti ahet wait and watch we will show who we are and what is our value....in election........
@MaViaa06
@MaViaa06 2 ай бұрын
@@AnjaliJagtap-hc1up ho OBC pan apli Value dakhvel ch n bolta... Karma Sharad Pawar che ahet je 1994 mdhech arakshan deicha band kela...
@AnjaliJagtap-hc1up
@AnjaliJagtap-hc1up 2 ай бұрын
@@MaViaa06 tyani dil nahi mhanun tumhi denar nahi mag faraq kay rahila pawar aani tumhi sarkhech by the way mi pan bjp cha fan hoto aandhbhakt kadachit tumachya peksha jast
@MaViaa06
@MaViaa06 2 ай бұрын
@@AnjaliJagtap-hc1up 10% dilai but jarange la OBC madhn pahije tar te Sopa nahi na Court madhe OBC samajane yachika dilet ... ani govt kon pan ala Tari itk sopa nai ... Maratha magaswarg madhe count nai hot he aplyala mahit asel.... mhanun andhbhakt aso Kiva naso farak nai padat... mhanun central govt hyasathi UCC Anat ahe tyala pan Congress anu nai det .... tas tumhi nivdun Tari konala denar... Jari jarange candidates dile Tari Sagle nivdun yenar nai ani sarkar banat nai...
@AnjaliJagtap-hc1up
@AnjaliJagtap-hc1up 2 ай бұрын
Wait and watch we will show it in election
@dipakbhakare
@dipakbhakare 2 ай бұрын
मग जाकी दिलीला द्या की आरक्षण
@nirwalartstailors6169
@nirwalartstailors6169 2 ай бұрын
म्हणजे जे मराठयासाठी चुकीचं केलं ते फडणवीसला मान्य.
@krishnapatil8733
@krishnapatil8733 2 ай бұрын
जारांगे तुतारी चा 😂
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
आता कस पाटील म्हणतील तस च ❤❤❤
@dnyaneshwaryekanathraodesh1952
@dnyaneshwaryekanathraodesh1952 2 ай бұрын
प्रयत्न थांबवला नाही आणि त्याच वेळी हाके,सदावर्ते,सदाभाऊ,प्रवीण ,निलेश, भुजबळ यांना पाठबळ देऊन रसद पुरवली बरोबर आहे ना....
@surendrajadhav5898
@surendrajadhav5898 2 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब, खुर्ची माझी लाडकी योजनेचे लाभर्ती आहेत,ते कशाला बोलतील.
@Jagtap-th9mz
@Jagtap-th9mz 2 ай бұрын
Sadavarte कोणाचा आहे
@KarbhariSonawane-n8k
@KarbhariSonawane-n8k 2 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जरांगेचे बाप शरद पवार हा सर्व प्रकरणाचा सूत्रधार आहे 🙏🙏सर्व राजकारणी लोकांना कळकळीची विनंती आहे आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्राचा सत्यानाश नका करू, कृपया जनतेचा विचार करा जरा 🙏🙏🙏🙏🙏
@RadhakisanMore-g6n
@RadhakisanMore-g6n 2 ай бұрын
सर्वांना माहित आहे 😂😂
@RadhakisanMore-g6n
@RadhakisanMore-g6n 2 ай бұрын
आता बंद केले कुणबी प्रमाणपत्र देना
@jaydeepmane9265
@jaydeepmane9265 2 ай бұрын
मग घ्या लवकर सन्यास
@vikramtanawade778
@vikramtanawade778 2 ай бұрын
Ek...maratha ekoti maratha...Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray...aamhi kolhapurkar fakta manoj Dada sobat aahe...aani pudhe hi aashanar...fakta jarange Patil....
@rajendra9259
@rajendra9259 2 ай бұрын
फडणवीस आणि एकनाथ शिंदे आम्ही आरक्षण घेणार। 25 डिसेंबर ला मतमोजणी होईल 31 डिसेंबर ला मनोज जंरागे पाटील मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील 1 जानेवारी ला ओबीसी मधून मंजूरी देतील जंरागे पाटील साहेब।
@shaileshjadhav2651
@shaileshjadhav2651 2 ай бұрын
स्वप्न बघ म्हणे CM होईल त्याची सरपंच होयची लायकी नाही.
@IndianTopPicks
@IndianTopPicks 2 ай бұрын
@@rajendra9259 बरोबर आहे भाऊ... मंग् २ जानेवारीले तू आरक्षणातून IAS होशीन न ३ जानेवारीला आपण लाल दिव्याची गाडी घेऊन मुंबईला जाऊ
@umeshsonawane3673
@umeshsonawane3673 2 ай бұрын
Nigh Ed zavy
@rajeevdongare7903
@rajeevdongare7903 2 ай бұрын
बरोबर पाटिल
@IndianTopPicks
@IndianTopPicks 2 ай бұрын
@@umeshsonawane3673 भाऊ पाटील ढाण्या वाहाग आहे .. काय बी करू शकतात .. पंतप्रधान करणार आम्ही पटलाना 💥💪
@vishnumatnematne9958
@vishnumatnematne9958 Ай бұрын
फक्त मनोज दादा
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 2 ай бұрын
त्यो काय राजीनामा देणार नाही. बोलायचं एक आणी करायचं वेगळ अस त्याच काम आहे. म्हणूनच आम्ही अनाजीपन्त म्हणतोय.
@sagargangathade4231
@sagargangathade4231 2 ай бұрын
आण्णासाहेब महामंडळ मध्ये व्यावसाय करणारांना ब्यांकि कर्ज देत नाही आणि उगाच फडणवीस साहेब तुम्ही ज्ञान पागळू नका एकीकडे सांगता योजना आणली आणि दुसरीकडे सांगता कर्ज देऊ नका तुमचा प्लान समाजाला कळायला गायी म्हशी साठी हा प्लान लागू नाही ❤️ जय शिवराय 🧡
@मोगलपामाधव
@मोगलपामाधव 2 ай бұрын
फडणवीस आणि सिंदे साहेब राजिनामा देत नाही
@shankardeshmukh231
@shankardeshmukh231 2 ай бұрын
एससीबी b.ed ॲडमिशन होत नाही आणि मुलीला शिक्षण मोफत पण कॉलेज वाले नाही म्हणतात
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 2 ай бұрын
Ak maratha lakha maratha
@tusharchavan4682
@tusharchavan4682 2 ай бұрын
This is not challenge please change your heading this respect to Mr.Manoj Dada Jarange Patil Saheb Very Good from Devendra Phadnvis Saheb All Sakal Maratha Samaj well known every thing about Sakal Maratha Reservation is going with help of Manoj Dada Jarange Patil Saheb and by Eknath Shinde Saheb & Devendra Phadnis Saheb So now its Good to don't stop giving Maratha-Kunbi Certificate & Don't stop SEBC reservation too because its only 10% its very low reservation against hudge Maratha Samaj and their Problems if 16% SEBC should possible in future then its very good.
@rudraghodke6457
@rudraghodke6457 2 ай бұрын
मग घ्या की निर्णय...... अडचण कुठे............
@pailwan_4055
@pailwan_4055 2 ай бұрын
Obc बगणार 💯 तुम्हला
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤राजीनामा देण्याची गरज नाही ❤❤तुमचा राजकीय हिशोब होणारच ❤❤कुणबी मराठा एकच हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट मुंबई गॅझेट असताना सुद्धा आरक्षण सरकार देत नाही सगळ्यांना काय खुले समजतात काय
@sanjaymali-gd5uu
@sanjaymali-gd5uu 2 ай бұрын
Great leader fadnvis saheb ❤
@ganeshgaikwad8254
@ganeshgaikwad8254 2 ай бұрын
अजित दादा घेणार नाही म्हणाले अप धर्म ते काय होत 😂किती खर बोलतो हा माणूस.
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@SatishPatil-f4h
@SatishPatil-f4h 2 ай бұрын
किती वेळा सांगतो संन्यास घेईन घे एकदा
@tukaramelbhar7694
@tukaramelbhar7694 2 ай бұрын
Obcतुन का नको कुणबी ओ बी सी नाही का दुसरे इतरमघुन च का देता
@kharashatriya608
@kharashatriya608 2 ай бұрын
वा पंत बंदुक दुसऱ्या च्या खांद्यावर इतिहास हाच आहे
@kailasdhatrak813
@kailasdhatrak813 2 ай бұрын
शिंदे साहेब सांगणारच नाही
@nehrudeshmukh7712
@nehrudeshmukh7712 2 ай бұрын
एका माळेचे मणी आहेत हे लक्षात ठेवा तुम्हाला सुट्टी नाही
@chandrakantpatil4098
@chandrakantpatil4098 2 ай бұрын
Maratha knew all spoons in one pot 🍲
@rahuljadhav9474
@rahuljadhav9474 2 ай бұрын
शिंदे साहेब कसे महणतील ते तर तुमचे आहेत
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤
@ArunJadhav-dl2nz
@ArunJadhav-dl2nz 2 ай бұрын
एवढा हा बोलतोय तर शिंदे काय करतोय ? खुर्ची वाचवण्यासाठी हुजरेगिरी करतोय का असा प्रश्न मराठा समाजाला पडलाय छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली का ?
@rahuljagtap6230
@rahuljagtap6230 2 ай бұрын
अण्णाजी पंत
@DhananjayShinde-o4g
@DhananjayShinde-o4g 2 ай бұрын
फडणवीस जास्त दिवस हुशारी चालत नाही तुझा अंत जवळ आलाय
@vishalbiradar-gb4xh
@vishalbiradar-gb4xh Ай бұрын
Tu अगोदर de बाबा tu नको आहेस आम्हाला
@KedarGound
@KedarGound 2 ай бұрын
Jarange patil mukhemantri honarach
@IndianTopPicks
@IndianTopPicks 2 ай бұрын
भावी पंतप्रधान ❤
@rajaramshinde1488
@rajaramshinde1488 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब,हे सर्व तुम्ही बोलू नका, लगेच आरक्षण द्या.मराठा समाज तुमच्या पटिशी राहील ,विषय मार्गी लावा,ते ही ओबीसी मधून ५०% च्य आत.
@prakashbulbule8830
@prakashbulbule8830 2 ай бұрын
पडद्या मागून शिंदेच्या मागे दोरी ओढतात . OBC विरोधात G.R.काढायला मदत केली
@SagarKhaire-q6c
@SagarKhaire-q6c 2 ай бұрын
तुम्हाला दाखवतील मराठे तुमची ऑकात
@narayanudhan5168
@narayanudhan5168 2 ай бұрын
कीती खोट बोलतय साहेब
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 2 ай бұрын
पन्नास खोके, माजलेत बोके
@ultraprogaming1457
@ultraprogaming1457 2 ай бұрын
अनाजीपंत संपवा
@dhananjaychavanononlyncp3065
@dhananjaychavanononlyncp3065 2 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे आहेत की तुम्ही आहेत तुम्ही फक्त काड्या करायला होते पाठिंबा होता तर निर्णय का झाला नाही जालन्यामध्ये आंतरवली सराटी गोळीबार कोणी घडवून आणला याचे उत्तर सरकार देईल का मग सरकारमध्ये कट कारस्थानी आणि कपटी कोण आहे एकदा महाराष्ट्राला कळू द्या प्रत्येक वेळेस दोन महिने वाढवून मागायचे वेळ वाढवून घेऊन काय केलं मग तुम्ही लोकांना वेड्यात काढायचे धंदे बंद करा जनतेने आपल्याला ओळखलेला आहे तुम्ही सन्यास घेण्यापेक्षा लोक तुम्हाला संन्यास घ्यायला भाग पाडतील
@satishvs3021
@satishvs3021 2 ай бұрын
तुम्ही शरद पवारांना विचारा
@aniketchavan6513
@aniketchavan6513 2 ай бұрын
Only jarangepatil
@acpmahakaal
@acpmahakaal 2 ай бұрын
Arrey madarchod ek manus mag to konihi aso kuthlya pan post var aso to manus arakshan deu Kiva adau shakat nahi. Ti mothi process ahe. Tuza sarkha Ani tya bhadvya jarange sarkhe adanchot bhikarchot loka shivya det firtat bhadwe khalgute
@IndianTopPicks
@IndianTopPicks 2 ай бұрын
बरोबर आहे भाऊ .. सगळ्यांचं आरक्षण काढून फक्त मराठ्यांना ५०% द्यायला पाहिजे .. सगळ्यांच्या प्रॉपर्टी पण मराठ्याला द्यायला पाहिजे ..मग आपण गरीब नाई राहणार..
@vedanttadas4166
@vedanttadas4166 2 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विकासाबाबत महाराष्ट्रातले रस्ते अजूनही दुरुस्ती करण्यात आलेले नाही महाराष्ट्रातले रस्ते अजूनही दुरुस्ती करण्यात आलेले नाही आहे अनेर इकडे शेताकडे रस्ते अजूनही बांधण्यात आले नाही शेताकडे खूप रस्ते दुरुस्ती करण्यात आले नाही तिथे सिमेंटचे रस्त्याची जरुरत आहे तिकडे मात्र खूप घसरते इथं लवकरात लवकर ते रस्त्याचे काम दुरुस्तीत करावे विदर्भ पश्चिम विदर्भ हिवरखेड गाव इस्माईलपूर
@jaydeepmane9265
@jaydeepmane9265 2 ай бұрын
मग सरसकट मराठा आरक्षण ला का विरोध केला टरबुजा..... शिंदे तुम्ही ताटाखालचे मांजर बघून राहू नका..... मुंबई च्या बाहेर पण महाराष्ट्र आहे हे विसरू नका.
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 2 ай бұрын
Tu राजीनामा दिलास तर लाड दरेकर नाऱ्या नित्या कुठे जाणार
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 2 ай бұрын
वारे वा युती सरकार मराठा वाट लावणार तुमची आता सफाई देऊ नका समजेल काय शड यत्रा रचली
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 2 ай бұрын
ज्या माणसाला तुम्ही मुख्यमंत्री सीएम बनवले तो माणूस तुमचे विरोधात भूमिका घेईल का येड्यात काढायचं बंद करा देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षणाचा सगळा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे येड्यात काढू नका सर्वसामान्य गोरगरिबांना
@sagarpatil6410
@sagarpatil6410 2 ай бұрын
किती खोट बोलतो रे
@ArunLokhande-j9i
@ArunLokhande-j9i 2 ай бұрын
तुम्हाला जर परत सत्तेत यायचं असेल तर त्या सर्व पक्षी बैठक घ्या नाहीतर काही फायदा होणार नाही लाडक्या बहिणी योजनेचा लवकर आरक्षणावर निर्णय घ्या नाहीतर पाटील सांगतील ते धोरण पाटील बांधतील तेच तोरण जसे लोकसभेला झालं तसेच विधानसभेला होईल बघा निर्णय तुमच्या हातात आहे काय करायचे ते
@vedanttadas4166
@vedanttadas4166 2 ай бұрын
मुख्यमंत्री सर्वांचे इकडे लक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात काय चालू आहे जरांगे पाटील ते इकडे बघा मराठा आणि ओबीसीला आरक्षण च्या तातडीने लवकरात लवकर तातडीनेही
@rutujaadake1189
@rutujaadake1189 2 ай бұрын
अरे तुम्ही एकाच माळेचे मणी आहे
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 2 ай бұрын
Tarbuja jra thb election zal ki tula grich bsychy rajinama dhaychi grj nhi.only jarange पाटील जिंदाबाद
@ArunLokhande-j9i
@ArunLokhande-j9i 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस पाठीमागे उभा आहे म्हणून तर निर्णय घेता येत नाही नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला असता निर्णय एकनाथ शिंदे साहेब निर्णय घ्यायला जाईल तर खुर्ची चालला जाईल नाहीतर मग सर्व पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्या नाहीतर मग समोर विधानसभा आहे पाटील सांगतील ते धोरण पाटील तेच तोरण नाहीतर लाडके बहीण योजनेचा फायदा होणार नाही एक मराठा कोटी कोटी मराठा
@Dhamaka_trader7777
@Dhamaka_trader7777 2 ай бұрын
टरबूज खोटं बोलतो
@santoshjadhav3877
@santoshjadhav3877 2 ай бұрын
तुमचं सरकार जाणार हे नक्की आहे. तुम्ही एक तर आरक्षण द्या. नाहीतर सत्यबाहेर जाणार हे नक्की
@TaraPande-pl5go
@TaraPande-pl5go 2 ай бұрын
फडणवीसाच कारणीभूत आहे शिंदे कशाला तुमचे नाव gheyel काही naretive नाही 50 टक्के च्या वर कशाला दिलं आणि उपकाराची भाषा करता का
@aniketchavan6513
@aniketchavan6513 2 ай бұрын
Only jarangepatil.
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 2 ай бұрын
OBC tun arakshan deun taka ,gor garibala labh hoil ,
@SleepyAirplaneWindow-dn2sw
@SleepyAirplaneWindow-dn2sw 2 ай бұрын
तुम्ही किती पण पैसे वाटा तुमचा कार्यक्रम होणार आता गोल्ड मध्ये रेट वाढवून एकड वाटले जनता खुळी नाही बेरोजगारी , महाराष्ट्र उद्योग नाहीत, महागाई ,युवा पिढी बेरोजगार आहे 10 वर्षे जागा नाही भरल्या , रस्ते नाहीत फक्त खडे आहेत आता लोकांना 1500 द्यायचे आणि त्यांनी हॉस्पिटल मध्ये हाडे मोडल्या वर द्यायचे हेच होणार आहे
@vraysinteriorsshreesaicoun8610
@vraysinteriorsshreesaicoun8610 2 ай бұрын
Tarbuja
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤
@ravindrabobade7990
@ravindrabobade7990 2 ай бұрын
Mag deun taka, bolu नका
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 124 МЛН