मासतरांचा पगार पाच आकडी आहे ,ईग्रंचीचा मासतर पगार विस हजार आहे ,
@SamlmanShanediwab4 сағат бұрын
Parking che 15 rupye soudt nhi
@rahulbagul67456 сағат бұрын
होय सत्ता परिवर्तन होनार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@deepaksa41956 сағат бұрын
कराड मधला साठलेला चिखल साफ करायला आजचा पाऊस पडलाय 😂😂😂😂
@Super-td8pp5 сағат бұрын
😂😂😂
@nanasahebgangarde806210 сағат бұрын
मोफत तांदूळ व गहू न देता शिक्षण, आरोग्य व वैद्यकीय साधने मोफत द्यावे
@gauravrajendrajadhav2671Сағат бұрын
कराडचा बाप उदय पाटील उंडाळकर आहे जिकडे उंडाळकर तिकडे गुलाल 🎯💯
@sushantthorat30468 сағат бұрын
फडणवीस ❌ फडणीस ✅
@kashinathpatil43116 сағат бұрын
100 % पडणार अतुल भोसले
@GurudevMore-cj7sw6 сағат бұрын
पवासाहेब साहेब भिजले आहेत आज बघा काय होतंय ते आता
@VijayJadhav-pq8ns2 сағат бұрын
आज महाराष्ट्राची आम्ही अशी अवस्था केली की सर्व उद्योग गुजरात ला पाठवले व माझ्या महाराष्ट्रातील मराठी तरुण बेरोजगार केले.
@nivruttiwagh311611 сағат бұрын
जनतेच्या करातून सर्व कामे होत असतात.
@jitendradesai83456 сағат бұрын
Adi pan tax bhetat hota kama ka rakdat hoti 60 varsha je kama nahi zali te BJP karun dakavte ahai sir jara ground level la vichar Kara 1500 pan kuch moti rakkam aste je rashan var jagtat
@MH50A2 сағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण येणार fix
@vinayakjadhav37225 сағат бұрын
मराठा समाजाने विचारपूर्वक मतदान करा.अंतरावलीत माता -भगिनींवरील लाठीमार विसरून जाऊ नका. बाकी आपण सगळे समजदार आहोत .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@Anubhav_7911 сағат бұрын
निवेदक 😂😂😂 समुंदर मे डूब मत जाना
@shubhamhaihumvlogsandvines4897 сағат бұрын
ह्यावेळी फक्त अतुल बाबा.........पडणार😂
@nanasahebgangarde806210 сағат бұрын
2 महिन्याचे पैसे मिळाले नाही फक्त जाहिरात करतात
@nivruttiwagh311611 сағат бұрын
सोलर चा शोध खूप छान
@vikramvasantraojamale77334 сағат бұрын
Atul baba ❤❤❤
@VijayJadhav-pq8ns2 сағат бұрын
फडणवीस अहो काय तुमची भाषा, "यांच्या घरी पोरगा झाला तो माझ्यामुळे झाला" हे बोलताहेत तुम्ही. समोर माझ्या आया बहीनी बसल्यात. का तुम्ही भाजपा वाले आया बहीणींचा आदर राखत नाही. ते कोल्हापुरात महाडिक महिलांना बघुन घेउची भाषा करतात. अशा तुमच्या वागण्यामुळे महीलांवर अत्याचार करणारेला काहीच भिंती उरली नाहीय. राज्यात किती प्रकार घडलेत घडताहेत तुम्हाला आम्ही जनतेने सांगायला नको. अवघड आहे माझ्या महाराष्ट्राच...
@anilchavan70677 сағат бұрын
Only atul baba ❤❤
@satyavanmayekar52957 сағат бұрын
एक नबर विजय महावती ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vikramsinhbhosale50725 сағат бұрын
Devendra फडणवीस जाहीर निषेध . Maharashtra तील असकृत नेतृत्व.
@nivruttiwagh311611 сағат бұрын
सख्खा भाऊ सावत्र भाऊ 😂😂😂
@shubhamhaihumvlogsandvines4897 сағат бұрын
बायका पिसाळल्या सुरुवातीला 😂
@azharbagwan666210 сағат бұрын
काय ही भाषा ??
@pramodpujari47378 сағат бұрын
Mukhy mantri honya sathi kay hee talmal 😪🙏🏻 Pn rao tumhi mukhymantri zale tr sagle nyal ka ho? gujrat ani nagpurla mg aamhcha karadla baghal ka? 😪 ki ntr punha 5 varshanech yal?😢
@varrr17306 сағат бұрын
Dokycha bhag asala tr lava jara
@nivruttiwagh311611 сағат бұрын
Gold medal 🎉
@dattathryyadav-lw5zp8 сағат бұрын
Atul parw❤
@suhasbansode9265 сағат бұрын
कराड दक्षिण मधे डॉ. अतुल बाबा भोसले विजयी होत आहेत.
@ajinkyanaik61016 сағат бұрын
Hi sagli bad zaleli comapni stage vr ahe...ekpn shahan ny