खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच उत्पादन वाढेल
@unnatshetkari32362 жыл бұрын
धन्यवाद सर
@nilkanthpatil12412 жыл бұрын
खूप छान माहिती दिलात अपेक्षा आहे अशीच माहीत देत रहा जेणेकरुन अनेक शेतकऱ्यांची तुमच्या अनुभवातून प्रगती होण्यास मदत होईल
@unnatshetkari32362 жыл бұрын
धन्यवाद
@neetytricks48922 жыл бұрын
राम राम सर नंबर एक माहिती दिली
@unnatshetkari32362 жыл бұрын
राम राम 🙏
@unnatshetkari32362 жыл бұрын
लाईक आणि सबसक्राईब करा🙏
@onkarmarkad72242 жыл бұрын
खुपछानसर
@royalpusadkar9733Ай бұрын
सर आपन सरी वरबा पद्धत मागच्या वर्षी राबवली होती तर तुम्हाला सोयाबिन चा उतारा कीती आला होता ते सांगा
@tulshidasbiradar7582 жыл бұрын
खूप छान 👌
@amolkulwant41092 ай бұрын
सर चार फुटाच्या सरिवर दोन ओळी चालतील का डॉलर chanyasathi
@rangnathsherkar51232 жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@ashishbagul38742 жыл бұрын
पाट पाण्यासाठी ही पध्दत चालेल का
@ghininathbirajdar200727 күн бұрын
दोन फुटावर काढली तर काय होईल सर
@ramshinde1912 Жыл бұрын
Good sar
@satishjaiswal6462 жыл бұрын
Voice brobar yet nahi
@शेतकरीपुत्र-थ6ठ20 күн бұрын
यांनी जूट यावरचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांना कॉल केला बियाणे मिळेल का तर नाही मनी मार्केट मध्ये मिळेल व्हिडिओ दाखवली दोन-तीन एक करlवरील लागवड केली म्हणून व्हिडिओ दाखवला बियाणे भेटेल का फोन केला तर नाही म्हणे
@srinivashange72982 жыл бұрын
खूप छान मांडणी केली
@unnatshetkari32362 жыл бұрын
धन्यवाद साहेब हा व्हिडिओ आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांसाठी शेअर करा 🙏
@shekhartapre10542 жыл бұрын
जोड ओळ पद्धत कशी राहील सर
@unnatshetkari32362 жыл бұрын
दाटी होईल
@dipaksonawane93432 жыл бұрын
3 फुटावर सरी कशी घ्यायची?
@unnatshetkari32362 жыл бұрын
ट्रॅक्टर ने घ्या किंवा बैलावर
@subhashchormale89882 жыл бұрын
आंतर दोन रोपा मधील किती ठेवावे व एका ठिकाणी किती बि टोकन करावं
@unnatshetkari32362 жыл бұрын
सर सुरवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सविस्तर माहिती दिली आहे
@BhimraoBhosale-ri3jj2 ай бұрын
Veery. Good
@rajumunjal93842 жыл бұрын
अतिशय सुंदर
@unnatshetkari32362 жыл бұрын
धन्यवाद
@nandukathale8712 жыл бұрын
Chan mahiti dili
@unnatshetkari32362 жыл бұрын
Dhanyawad
@rajushitole8444 Жыл бұрын
दोण रोपतील अणतर किती ठेवले
@unnatshetkari3236 Жыл бұрын
पूर्ण वीडियो बघा सविस्तर माहिती दिली आहे
@jayramkapse-vh9hl26 күн бұрын
मी उसा मध्ये आंतर हरबरा घेणार आहे तरी मला माहित द्या मी धाराशिव मध्ये नितळी गांवचा आहे 🎉
@unnatshetkari323626 күн бұрын
@@jayramkapse-vh9hl 7709151951 कॉल करा
@royaldn60622 жыл бұрын
👍
@ramchandramarane90462 жыл бұрын
पाटाचं पाणी द्यायचं झालं तर टोकण पद्धत कशी करावी
@unnatshetkari32362 жыл бұрын
सरी मोठी पाडायची नाही दोन ओळीतील अंतर वाढवा मग करा
@balajithite1232 жыл бұрын
BBF पद्धतीने पेरणी केली तर चालेल का
@unnatshetkari32362 жыл бұрын
चालते पण जास्त उत्पादन वाढत नाही
@rajendrchaudhari1725 Жыл бұрын
Seande. Kat. Keale. Hote. Ka.
@unnatshetkari3236 Жыл бұрын
Nahi sir
@angadBorateАй бұрын
❤
@balajikulkarni58272 жыл бұрын
किती बिय टाकल्या आहे 5इंच वर
@unnatshetkari32362 жыл бұрын
2 बिया
@balajikulkarni58272 жыл бұрын
Ok thanks
@unnatshetkari32362 жыл бұрын
पूर्ण व्हिडिओ पहा सर्व माहिती सविस्तर दिली आहे
@balajikulkarni58272 жыл бұрын
धन्यवाद सर एक्करी किती उत्पन्न आले आहे ??????
@unnatshetkari32362 жыл бұрын
@@balajikulkarni5827 दरवर्षी रेगुलर पेरणीनुसार चांगला चार ते पाच क्विंटल चौधरी होता टोकन पद्धतीने त्यांना 14 क्विंटल चा उतारा आला आहे
@dhanrajyadav35002 жыл бұрын
👌👌👌
@rajukadam46992 жыл бұрын
बियाणे किती आंतरा वर लावायचे
@unnatshetkari32362 жыл бұрын
5इंचावर
@rajukadam46992 жыл бұрын
@@unnatshetkari3236 thank you
@jayhind1280 Жыл бұрын
Harbhara bhari aahe
@ashishpanpatte4622 жыл бұрын
किती उतारा आला एकरी
@unnatshetkari32362 жыл бұрын
सर प्रत्येक वर्षी पेरणीस 4/5 क्विंटल येत होता सरी पद्धतीने 13 क्विंटल प्रति एकर उतार आला