धनश्री लेले सुप्रसिद्ध व्याख्याता यांची आनंदयात्री रवींद्रनाथ यांच्या जीवनावर व्याख्यान 08 ऑगस्ट 23

  Рет қаралды 21,612

महाराष्ट्र न्यूज मेल 24

महाराष्ट्र न्यूज मेल 24

Күн бұрын

Пікірлер: 23
@sadashivdesai9623
@sadashivdesai9623 5 ай бұрын
गुरूदेव रविन्द्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त छान व्याख्यान ऐकले. खूप खूप धन्यवाद धनश्री ताई.
@aparnaranade9659
@aparnaranade9659 Жыл бұрын
धनश्री ताई,काय हा अभ्यास,काय ती अमोघ वाणी,आमचे शब्दच कमी पडतात,आपल्याला कोणताच विषय कमी नाही,खुप समाधान मिळते ऐकुन धन्यवाद
@jyotigosavi2490
@jyotigosavi2490 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासू कथनशैली ऐकतरहावी अशी यांमागे त्यांचा प्रगाढ अभ्यास. खरोखरसुंदर.
@sangeetakalbhor737
@sangeetakalbhor737 10 ай бұрын
रसाळ वाणी असावी तर अशी....धनश्री ताई...विधात्याने आपणासाठी खूप परिश्रम घेतले आहेत....आपणास अंतःकरणातून धन्यवाद🌹🌹🙏
@nirmalashinde1185
@nirmalashinde1185 Жыл бұрын
धनश्री ताई तुमचे ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे खूप माहिती मिळते
@aparnaponkshe8410
@aparnaponkshe8410 Жыл бұрын
🌹मा. धनश्रीताईंचे प्रत्येक व्याख्यान ऐकणे म्हणजे पर्वणी!
@anujaketkar2595
@anujaketkar2595 Жыл бұрын
धनश्री अप्रतिम!! तुझ्या सहनशक्तीला त्रिवार वंदन! किती ढिसाळ नियोजन होते ग 3.30 ची वेळ देऊन टेबल क्लोथ मांडणी 4.30 पर्यंत झाली नव्हती. तुला 5.15 पर्यंत बोलताच आलं नाही आणि मग जे ऐकण्याचं होत त्याला वेळ कमीच पडला. खूप मनस्ताप दिला दोन तास. तुला ऐकताना बाकी गोष्टी किती हीण आहेत सोन तर तुझं व्याख्यान !!
@urmilaapte9853
@urmilaapte9853 11 ай бұрын
मला आईने माझ्या वयाच्या चौथ्या वर्षी गाणं शिकायला गांधर्व महाविद्यालयात पाठवलं ; आठव्या वर्षी टोंसिल्स ऑप्रेशन चे निमित्त होऊन माझा गाता गळा खराब झाला व मी माझ्या वयाच्या नवव्या वर्षी सतार शिकू लागले ; अन् आश्चर्य म्हणजे पहिल्या दिवसापासून मला सतार उत्तम जमू लागली. शिक्षण,संसार, नोकरी संभाळूनही सतार उत्तम वाजवू शकते, हे मागच्या जन्मीचे संचित असावे😊🕉️🙏🏾
@anjalishastri4442
@anjalishastri4442 Жыл бұрын
अप्रतिम, धनश्री ताईंना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. अफाट ज्ञान व मधाळ वाणी याचा सुरेख संगम
@sukahadavaishampayan6705
@sukahadavaishampayan6705 Жыл бұрын
खुप छान धनश्री ताई
@meerakale9864
@meerakale9864 Жыл бұрын
आवाज नीट ऐकू येत नाही.😢 धनश्री ताई तुमचे व्याख्यान म्हणजे पर्वणीच.🙏🙏
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 Жыл бұрын
Very nice 👍👍👍👍
@mpjoshi1957
@mpjoshi1957 Жыл бұрын
अप्रतिम ❤❤
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 8 ай бұрын
🎉 नमस्कार
@sunitashejwalkar6308
@sunitashejwalkar6308 Жыл бұрын
रविंद्रनाथ 🎉
@myfluffy9465
@myfluffy9465 Жыл бұрын
👌🏻👌🏻video please purn kara Yapudhil video upload kara 🙏🏻🙏🏻
@neelapadhye1773
@neelapadhye1773 2 ай бұрын
नेहमी सारखा आवाज ऐकू येत नाही. पण तरीही आम्हाला चाललेय.
@asmitabokil4420
@asmitabokil4420 Жыл бұрын
संपूर्ण व्याख्यान कुठे मिळेल?
@vaidehilimaye4117
@vaidehilimaye4117 Жыл бұрын
टागोर घरातील स्त्रियां विषयी ऐकल्यावर वाटत तेंव्हा देखील स्त्री मुक्त होती.अभ्यासु वृत्ती होती
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
जनगण लिहिले होते गोर्‌याला उद्देशून, त्यांचेविषयी बोलावे ?
@vaijayantiparanjape1496
@vaijayantiparanjape1496 Жыл бұрын
Khup inspiring
@manikkulkarni1528
@manikkulkarni1528 Жыл бұрын
आवाज घुमतोय
@rohinikolhe5317
@rohinikolhe5317 Жыл бұрын
Surshavya ,Madhal
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН
"जयोस्तुते" व्याख्याते शरद पोंक्षे.
1:34:09
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39