छान अभिनंदन सर हटकर हे पुर्वी लढाईत अग्रेसर होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे बरोबर हटकर समाजातील अनेक सरदार होऊन गेले. हटकर समाजाला पाटील हि पदवी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली आहे. इतिहास कधी पुसला जाऊ शकत नाही.
@vilasthengal20933 ай бұрын
सर्व धनगर समाज बांधव एकच आहेत
@bhimraokore37936 ай бұрын
जय मल्हार, आता सर्व पोटजाती सोडून एकत्र येणे महत्वाचं आहे. तरच प्रगती होऊ शकते.
@bbluklsre6 ай бұрын
Mla potjat nahich Only Dhangar
@ganeshsalunke14906 ай бұрын
धनगर समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि त्यांच्या विविध पोटजातींच्या इतिहासाची माहिती देणारा उत्कृष्ट व्हिडिओ! धनगर समाजाच्या पारंपारिक वेशभूषेपासून त्यांच्या व्यवसायांपर्यंतचा प्रवास खूपच रोचक आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ अधिकाधिक पहायला आवडतील. 👏👏 धनगर समाजाच्या विविध जाती आणि पोटजातींबद्दल सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏"
@harshvardhan155006 ай бұрын
धनगर समाज म्हणजेच धनगर ,पाल ,बघेल ,गडरीया ,कुरुबा हे सर्व म्हणजे धनगरच.❤
@Aditya.G636 ай бұрын
Nhi Dhangar Ani kuruba same asu shaktat Karan tyanche ancestral gods same ahet jaseki Birudeva pan he north che aplya pasun vegle ahet Tyanna kaay history nhi ahe even te martial race pan nhit
@Birdevbhelwala3 ай бұрын
Amitabh dhanagar Samajwadi ke liye samachar
@Birdevbhelwala3 ай бұрын
Dhanagar Samajwadi ki Di samaj hai Anukul Thakur🎉😅❤
@shrikantgadhave36427 ай бұрын
मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी खुटेकर आहेत आणि हे सर्व हटकर, खुटेकर,शेगर, झाडे, झेंडे,बंडगर, एकच आहोत विडिओ अभ्यास करून बनवा NTC united
@bbluklsre6 ай бұрын
Mla potjat nahich Only Dhangar
@bbluklsre6 ай бұрын
@@paramb8750 roti beti kokanastha and Chitpawan brahmanat pn hot nahi pn Te brahmanach ahet , Tasach Dhangar pn ekach ahet ulat mazya kakach pn lagn zalel ahe ani mazya didich pn lagn kakachya sasarwadichya pahunyamdhe zaal aata Sarw Dhangar ekach ahet dear ithun pudh ajun jast lagn hotil 😊
@chaitanyaKaitke3 ай бұрын
@@paramb8750आरक्षण तर सगळ्यांना एकच आहेना मग कशे एक नाहीत Only Dhangar jay malhar
@PsM-lf9yl3 ай бұрын
सगळेच एक नाहीत आमचें खुटेकर हाटकर सोयरीक करत नाहीत
आपल्या भारत देशाची राजमुद्रा चार सिहं अशोक चक्र आणि सत्य मेव जयते आहे ही राजमुद्रा, चक्रवती राजा सम्राट अशोक यांची असून ते धनगर होते त्यानी जगात बौध्द धम्म पसरवीला
@Gupta_Dynasty5 ай бұрын
Fake
@akj33884 ай бұрын
इंग्लंडची राणी सम्राट अशोकाच्या घरी धुनी भांडी करायची. तिला जे सोने मिळाले त्यातून तिने इंग्लंडची स्थापना केली. सम्राट अशोकाच्या राज्यात तिच्यावर लै अन्याय झाला. तिला धुनी भांडी शिवाय दुसरे काम सम्राटाने दिले न्हाही. त्यामुळे तिने शपथ घेतली कि याच सम्राटाच्या देशावर मी राज्य करून दाखवीन.
@बाबाआठवले4 ай бұрын
@@Gupta_Dynasty fake nahi खर आहे नवबौद्धा..!😂
@tatyasahebpatil488018 күн бұрын
@@बाबाआठवलेright
@appa72357 ай бұрын
धनगर म्हणजे अतिशय कष्टाळू समाज
@shivshankarjadhav4095 ай бұрын
सर्व. धनगर बंडगर. हटकर... एकच आहेत... मी हटकर जातीत. वाढलोय. काय नसत.. मानव जात आहे. माणुसकी धर्म. जोपासा प्रगती होईल...
@shubhamchormale62896 ай бұрын
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 💛👑🙏
@Rupesh07387 ай бұрын
इतर राज्यात पण धनगर जमात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते पाल, बघेल , गडरिया अशा नावाने ओळखले जातात
@MK-rq7dk7 ай бұрын
पारधी, बेरड व भंगी हे सुध्दा मूळचे धनगरच आहेत.
@hanumantsarwade8966 ай бұрын
इतर समाजात ही आकरा माझी बारामासी आहेत धनगर समाजातील फुट ही राजकारणी लोकांनी पाडले आम्ही धनगर सोडुन त्यातील शाखा खुटेकर हटकर आहेर शेगर लाच जात समजू लागलो तर हा शाखा भेद विसरुन आपण सर्व धनगर आहेत
@rehanahmed23316 ай бұрын
गड़रिया ग्वाला चरवाहा जनजाति की उपजाति धनगर है। अहीर ग्वाला चरवाहा जनजाति की उपजाति गावली है। कुर्मी किसान जनजाति की उपजाति मराठा कुनबी है।
@Ganpatibappamorya4846 ай бұрын
@@paramb8750 लग्न होत नाही पण, हटकर धनगर चं लावतोत धनवर नाही.
@tractorsworld_53106 ай бұрын
@@paramb8750kont gaon तुमचं
@shankardavane51096 ай бұрын
खूप छान माहिती जे समाजाला माहीत नाही ती माहिती दिली या चाईनाल ने मी आपला आभारी आहे जय मल्हार जय अहिल्या
@bbluklsre6 ай бұрын
Foot padayacha prayatna ahe ha sawadh raha Mla potjat nahich Only Dhangar
@santoshvarpe91294 ай бұрын
आम्ही आहिर आहोत... आमचे हाटकर व खुटेकर यांचेशी संबंध सोयरीक झालेली आहे...
@MauliThorat-x3c19 күн бұрын
Nice
@pradipdharam50514 ай бұрын
❤खूपच अप्रतिम, शब्दात पण वर्णन करता येत नाही साहेब तुमचं,खूप छान विषय घेतला.
@dilipzade73525 ай бұрын
जय मल्हार पोट.जाती मुळे धनगर समाज एकत्र येऊ शकत नाही.त्या करता पोट जाती विसरा व एकत्र या मुलाचे लग्न होतील
@navnathbidgar45317 ай бұрын
छान माहिती दिली सर तुम्ही.... धन्यवाद
@Hitman45-e1z5 ай бұрын
No hatkar,no kuthekar,no Aaher dhangar,,,,One and only ''DHANGAR ''❤❤❤
@RavsahebShinde39996 ай бұрын
एकमेकांशी रोटी -बेटी संबंध प्रस्थापित करावे आपल्यातील हा भेदभाव करु नये जय मल्हार
@bbluklsre6 ай бұрын
Foot padayacha prayatna ahe ha Mazyaith potjat nahich Only Dhangar 💪
@gangadhardandge93036 ай бұрын
प्रत्येक धनगर समाजाचे घरात अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो आहे आणि सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे त्याबद्दल सर्वांना दोन्ही हात जोडून विनंती करतो दांडगे परिवार शिऊर
जुन्या काळात धनगर म्हणजे धनाचे आगर असे म्हटले जायचे. आणी आता सर्व पोटजाती विसरून आपण फक्त धनगर म्हणुनच राहिले पाहिजे. जय मल्हार.
@bbluklsre6 ай бұрын
Mla potjat mahiti pn nahi ONLY Dhangar
@Vikas996 ай бұрын
@@bbluklsre दादा जोश चांगला आहे. खरच चांगला. पण त्यामुळे वास्तव बदलत नाही. अजुन पर्यंत तरी पोटजाती अस्तित्वात आहेत.पण तुमच्या आमच्या सारख्यांनी सुरवात तर करावी. एक दिवस नक्कीच फक्त धनगर एवढीच जात राहील. जय मल्हार.
@balajishinde50796 ай бұрын
Agdi barabar ❤
@Prashantkaygude7 ай бұрын
भारत देशातील एकूण लोकसंख्येच्या 22% हा धनगर समाज आहे देशात वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा धनगर समाज याप्रमाणे धनगर, पाल, बघेल, गडरिया, कुरबा, मालधरी, स्वारी, गड्डी, ओरॉंन, मेशपालक, अहिर, कोमला, भोपाला, कुरबंन अन्य नावाने ओळखला जातो 🙏🙏
@nik96437 ай бұрын
😂😂22% कोणत्या एका राज्यात तरी आहे का😂
@VijayTate-ev6gh7 ай бұрын
@@nik9643 संपूर्ण देशात सर्वात मोठा समाज आहे...हे खरे आहे
@nik96437 ай бұрын
@@VijayTate-ev6gh बेटी रोटी व्यवहार होतो तो समाज एक असतो... 🤣 Dhangarani अगोदर पोट जाती बाहेर लग्न करावी...
@Amol2-gf5ng7 ай бұрын
@@nik9643तुझ्यासाठी नाय ते आला मोठा😅....
@nik96437 ай бұрын
@@Amol2-gf5ng केहणा क्या चाहते हो ...
@SanjayShinde-hp4tr7 ай бұрын
हटकर समाजात स्त्री मांसाहार करत नाही,पण धनगर समाजात स्त्री/ पुरुष सगळेच मांसाहार करतात
@bhaskarvhargar85217 ай бұрын
धनगर आणि हाटकर भाऊ भाऊ आहेत
@nik96437 ай бұрын
@@bhaskarvhargar8521 अगोदर ठराव धनगर होन... सगर तर आता स्वतःला मराठा रजपूत बोलायला लागलेत...हटकर तर स्वतःला काही भागात मराठा धनगर बोलतात...आमच्या गावात सुधा तीच परिस्थीती
@bhaskarvhargar85217 ай бұрын
तु झोप निवांत घरी जाऊन आम्ही हाटकर धनगर एकच आहे
@MK-rq7dk7 ай бұрын
हटकर समाजातील स्त्रिया खुप सेक्सी असतात.
@MK-rq7dk7 ай бұрын
@@nik9643शेगर, हटकर हे मराठा व राजपूत जातीचे संकरित बीज आहे.
@Akshay.000016 ай бұрын
हटकर 🙌💛
@nikhilhake937 ай бұрын
धनगर ही प्राचीन जात आहे
@MK-rq7dk7 ай бұрын
हो अगदी बरोबर! मराठा, राजपूत, पेशवे, ब्राह्मण व पठाण यांच्या पासून तयार झालेली धनगर ही सर्वात प्राचिन जात आहे.
@KTM_097 ай бұрын
@@MK-rq7dkpagal ahes ka
@Amol2-gf5ng7 ай бұрын
@@MK-rq7dk यांच्या पण अगोदर धनगर जात अस्तित्वात होती रे मुळात माणूस हा प्राचीन काळापासून पशुपालन करत आला आहे...
@RDVikas17 ай бұрын
Ekandarit saglech Dhnagar aahet tr...
@MK-rq7dk7 ай бұрын
हाके धनगर हे औरंगजेब पासून तयार झालेली संतान आहे. 😁
आतापर्यंत इथून पुढे आम्ही कुळातल्या मुलीशी लग्न करत नाही बहिण भाऊ समजतोआम्ही सर्व धनगर एकच आहे हटकर खुटेकर शेगर आहिर आहे. जय मल्हार जय. खंडे राया .सर्व धनगर बंधूंना विनंती आहे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो घरात असलाच पाहिजे जय मल्हार
@narutechaitanya58117 ай бұрын
हटकर हटकर हट्टी कर हट्टीकरर म्हणजे हत्तीकर युद्धामध्ये हत्ती वरती चढून लढणारे त्याला हटकर असे म्हणतात तोची हटकर धनगर आहे
@kushaq11737 ай бұрын
😂😂
@MK-rq7dk7 ай бұрын
मराठा व राजपुताना बायका देऊन त्यांचा गु हटत होते म्हणून ते हटकर आहेत. 😁
@ryzzo92997 ай бұрын
😂
@लोणार6 ай бұрын
हाटकर म्हणजे बाजार करून मेंढ्या पाळणारे म्हणजे हाटकर हत्तीचा काय संबंध ? काही पण जोडू नको खुट्याला मेंढरू बांधणारे खुटेकर बाजार करीत फिरणारे ते हाटकर हाट म्हणजे बाजार बाकी सगळ्या अफवा आणि थापा
@MK-rq7dk6 ай бұрын
@@लोणार हो बरोबर आहे! मागून खुट्या घालून घेणारे खुटेकर व बाजारात बाया विकणारे हटकर! 😁
@dhuldevshelake893917 күн бұрын
हिंदू धनगर बंडी धनगर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@rajeshdivategurukul105 ай бұрын
सर्वणी एकत्र झाले पाहिजे सगेसोयरे जोडले पाहिजेत तरच आपला विकास होईल
@nitingadade53947 ай бұрын
हटकर समाज सगळ्यात मोठा आहे धनगर जमातीत
@MK-rq7dk7 ай бұрын
मराठा व राजपूत यांचे भेसळ बीज आहे हटकर समाज.
@SK-xz4qw6 ай бұрын
धनगर समाज मोठा आहे 🙏🙏
@bbluklsre6 ай бұрын
Foot padayacha prayatna ahe ha Mazyaith potjat nahich Only Dhangar 💪
@Akshay.000016 ай бұрын
हटकर 🙌
@VijayOnGeopolitics6 ай бұрын
Ektra rahu 0 kasadar aheta aple 13-14% lokhsankya asun Muslim baare aplya peksha
@PsM-lf9yl3 ай бұрын
धनगर समाज फार कष्टाळु शांत कधी कोणाच्याही अध्यात मध्यात न पडणारा समाज त्या समाजाचे आजपर्यंत कोणत्याही समाजाशी वैर नाही तो समाज आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन मजल दरमजल दररोजचा प्रवास त्यामुळे त्यांचा सर्व जातीधर्माशी जवळुन संबंध येतात त्यामुळे त्यांचे. प्रतेक समाजाशी एकोप्याचे संबंध असतो धनगर तो आपलं कामाशीच निगडित असलेला समाज म्हणजेच धनगर समाज परंतु या समाजाचा म्हणावा तसा विकास झाला नाही
@@shivasangle2998 aplya netyan mule apla baras cha itihas lapvla Gela Ani aplya lokani pn lay laksh nahi Dil
@sonumadane70114 ай бұрын
नको शाखा भेद धनगर सारा एक जय मल्हार 💛🙏🚩
@nitinbenke12486 ай бұрын
आम्हीही धनगर समाजात मोडतो आमचे वास्तव्य अहमदनगर जिल्ह्यात अकोले नाशिक जिल्ह्यात सिन्नर ठाणे कल्याण आमच्या समाजाचे नाव कानडे एनटीसी
@yogesh-gr1iz5 ай бұрын
हो मला माहिती आहे तुम्ही nt c म्हणून आरक्षण घेतात.sadgir,dhonnar नावाचे माझे मित्र पण आहेत पण ते स्वतःला धनगर मानत नाही... कानडे म्हणून सांगतात.. जे स्वतः धनगर मानतच नाही त्यांचे nt c आरक्षणात काय कामं आहे... धनगर आरक्षणात ही घुसखोरी च आहे
@dnyaneshwarpakale32037 ай бұрын
सर्वच धनगर एकच आहेत.
@MK-rq7dk7 ай бұрын
पारधी, महार, बेरड, भंगी, मांग, डक्कलवार हे सुध्दा धनगरच आहेत. 💪
@bhirupujari22427 ай бұрын
@@MK-rq7dk फत्तं धनगरचं धनगर आहे बाकी कोनी नाही पारधी भंगी मांग हे धनगर नाही
@shubhamka75067 ай бұрын
@@MK-rq7dktujya aila chadhavayacha hai vi dallya tujhya aila falavali ghodyan
@qualitysarees94207 ай бұрын
सर्व धनगर एक नाहीत आणि कधीच एक होणार नाहीत. लग्न हटकर हटकरच होते, खुटेकर खुटेकरच होते.
@MK-rq7dk7 ай бұрын
@@qualitysarees9420 बरोबर आहे धनगर सर्व वेगवेगळे आहेत.
@artofsafar63056 ай бұрын
आपण सगळे एकच आहोत जय मल्हार
@sahebraogaikwad8885 ай бұрын
Nice info.
@Deepak-uf1yw6 ай бұрын
धनगर समाजाच्या २१ उपशाखा आहेत आणि बहुतेक लोक उपशाखा अधिक मौल्यवान मानतात. म्हणूनच आज त्यांची संख्या चांगली असली तरी एक नाही.
@tejeshsonval1181Ай бұрын
Khup chan information.
@sureshmarkad180319 күн бұрын
खाटीक धनगर हा देखील धनगर समाजातील प्रकार आहे तो एसी मध्ये मोडतो
@NitinSupnar-o3t24 күн бұрын
जय मल्हार साहेब बरोबर आहे
@JayshriRam46026 ай бұрын
ते जुन्या काळि होते धनगर हा धनगर आहे ✌️👑💛
@HanumanPhatangale4 ай бұрын
हटकर धनगर एकच आहेत ' तरीपण काहीजन जाती भेद करतात ' धनगर ही जात महाराष्ट्रात फारच प्रमाणिक व कष्टाळु आहे
@sitaramshingade20784 ай бұрын
Khoop chaan mahiti danywad
@AkshayWaware-tn5ce7 ай бұрын
कर्नाटक कुरबा नावाने ओळखले जाते ❤
@kushaq11737 ай бұрын
Chhtrapati chya putlyachi vitambana karnare lok
@MK-rq7dk7 ай бұрын
आमच्या विदर्भात धनगर समाजाला पारधी म्हणून ओळखतात.
@user-fx9kv1mw2r7 ай бұрын
@@MK-rq7dk आमच्या पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाला आक्कर्मशी म्हणून ओळखतात😂
@MK-rq7dk7 ай бұрын
@@user-fx9kv1mw2r हो तिकडे मराठा लोक धनगर बायका करून त्यांना गाभण करतात म्हणून म्हणत असतील... 😁😁😁