little champ मधील आत्ताच हे गीत ऐकून मला हे सचिन पिळगावकर यांनी गायलेले गीत माहीत झालं.... आपले मराठी संगीत व गायक किती महान आहेत.... खूप सुंदर गीत आहे....
@sonikadlak99773 жыл бұрын
मला पण माहीत नव्हतं कि सचिनजी गायले
@romitdna3 жыл бұрын
Media and radio never promotes good music. Thanks to Reet for making this song a hit after 7 years.
@rohithundalekar99652 жыл бұрын
Same bro🙏
@surajkathale272811 ай бұрын
Her name is Reet Narang. Her song is not on KZbin...it might be blocked due to copyright strike.
@prathamshaha76943 жыл бұрын
सा रे ग म प मधील रीत नारंग हीने हे गाणं अतिशय सुंदर गायले आहे.👌👌👌👌👌❤❤❤ खूपचं सुंदर गाणं आहे👌👌🙏 यळकोट यळकोट जय मल्हार 🙏💛💛💛💛💛🙏
@ssbhujbal Жыл бұрын
Tya mansane he gaane block kelay
@ravigadade72183 жыл бұрын
जय मल्हार. धनगर समाज कित्येक वर्षा पासून असाच रानावनात मेंढ पालन करत आहे. बिरूदेवाच्या नावाने चांगभलं.
@pratikmane47223 жыл бұрын
एक दिवस वसाड गावाचा धनगर राजा देशावर राज्य करेल 🙏🏻 जय मल्हार 💛
@song_lovers_-qw5xx2 жыл бұрын
❤️❤️✌️✌️✌️
@Skkalamgaon2 жыл бұрын
💯
@laxmikuruba5202 жыл бұрын
🥰🥰🥰🥰
@laxmikuruba5202 жыл бұрын
Yellu kot🙏🙏🙏🙏
@vishvasbhadange71092 жыл бұрын
@@laxmikuruba520 I 😍 you
@himanshugavali47633 жыл бұрын
Little champ mule hya gana ch fan zalo... Apratim
@PrathameshGaingadevlogs3 жыл бұрын
सा रे ग म प लिटल चॅम्प्स 2021 ऐकल्यानंतर कोण कोण पाहतय हे गाणं
@devidaspatil80863 жыл бұрын
Mi
@vandanabhalerao6663 жыл бұрын
Just now me🤩☺️
@MrSandip143 жыл бұрын
Apratim gane, tya chhotya muline mast gaylay
@bharatgawde92203 жыл бұрын
मी ही उत्सुकतेने हे गाणं पाहतोय
@indianmompoonamn21113 жыл бұрын
मी👍
@ashwinishinde77733 жыл бұрын
आत्ताच हे गाणें सारेगमप लिटिल चॅम्प मध्ये ऐकले . अप्रतिम खूप खूप अप्रतिम
@priyapendharkar34963 жыл бұрын
त्यातच बघून मी सुद्धा ऐकते आहे, एकापेक्षा एक या कार्यक्रमात एकाने यावर फार सुंदर नृत्य केले होते, तेव्हापासून हे गाणं मनात होतं. ते काल खूप वर्षांनी ऐकायला मिळालं.
@amitamitakemaral96643 жыл бұрын
yes ..nice song
@surajmurmure90813 жыл бұрын
@@priyapendharkar3496 Same here
@shankarlubal60653 жыл бұрын
Mi
@pravinkonde25453 жыл бұрын
Mi pan attach aikal nice song
@dnyanobawagh28743 жыл бұрын
किती भारी होती आपली भारतीय संस्कृती ..नाहीतर आता कोण्याही जातीच्या कुठे साधा उल्लेख ही केल्या तरी लगेच त्या समाजातील काही लोक लगेच गोंधळ सुरु ..धन्यवाद सचिन सर
@SuperUniqueguy3 жыл бұрын
That small innocent girl in Sa Re Ga Ma Pa has taken this song to yet another level. Hats off to the original creator of this song and that small little girl who is blessed by Goddess Saraswati
@supriyashinde38093 жыл бұрын
Very very true
@sonikadlak99773 жыл бұрын
100%%true
@ssbhujbal Жыл бұрын
Tya mansane tiche gaane block kele he jagjahir ahe.
@surajkathale272811 ай бұрын
Her name is Reet Narang. Her song is not on KZbin...it might be blocked due to copyright strike.
@shingornikar3 жыл бұрын
After saregama little champs little cutie’s amazing soulful performance
@holkarsamrajya_108K2 жыл бұрын
श्रीमंत राजे मल्हारराव होळकर , पुण्यश्लोक राजमाता महारानी अहिल्यादेवी होळकर , राजराजेश्वर श्रीमंत महाराज यशवंतराव होलकर , स्वतंत्रता सेनानी वीरांगना भीमाबाई होळकर , बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर , हा आमचा धनगरांचा इतिहास आहे 🗡️⚔️💪💪⚔️💛
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0 Do share with your friends and family.
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
आणखी पण खूप धनगर योध्ये आहेत
@ashwinibangar02063 жыл бұрын
जरी आता सचिन जी चा आवाज आहेत.... पण कानात मात्र रीत चा आवाज घुमतो आहे😍❤️
@vidyatorne74663 жыл бұрын
Same... मला तिने गायलेलं खूपच आवडलं 🌹🌹
@atishwarange47413 жыл бұрын
Correct you are right 😊❤️
@shubhamkshirsagar71243 жыл бұрын
Exact, विशेष करून शेवटची हरकत 😎
@bhagyashrirajmane89543 жыл бұрын
True
@sagarshid24043 жыл бұрын
मी धनगर आहे आभिमान आहे मला
@mukundrane74793 жыл бұрын
सा रे ग म मधल्या मुलीनं म्हटलेलं गाणं ऐकतानाच अंगावर काटा आला, डोळे भरून आले...आणि निःशब्द झालो..ओरिजिनल गाणं लगेच शोधून अनेकदा ऐकलं... सचिन ने अप्रतिम म्हटलं आहेच पण लिटल चॅम्प मधल्या मुलीने आणि कोरस यांनी अप्रतिम म्हटलं आहे. तिच्या कोवळ्या निरागस आवाजात ऐकायला अजून छान वाटतं. गीतकार, संगीतकार, गायक, वादक या सगळ्यांचंच कौतुक 🙏🙏
@1982ssp3 жыл бұрын
खुप छान गाणं आहे, खासकरुन कालच्या सा रे ग म प लिटिल चॅम्पस बघितल्यावर हे गाणं खरं प्रकाशझोतात आलं👌👌
@NileshKale-gj2oxАй бұрын
बऱ्याच मंडळींना हे गाणे सध्याच माहित झाले मला सुरवाती पासून माहित आहे ज्यांना ज्यांना एकवले ते सचिन सरांचे नव्याने फॅन झाले माझ्या सारखे ❤️
@ravinanawre93503 жыл бұрын
खूप छान दिल को छु गया हे गाणं ओरिजिनल सॉंग सचिन जी पिळगावकर यांच्या आवाजातले हे गाणे ऐकतच राहावंसं वाटते
@manojvazarekar53543 жыл бұрын
He gana little Champs mule ... First time aikla.. thanks you little Champs.. god bless you all.. 10 vela aaikla tari mann nai bharat gana aikun.. 💓💕💯💗❤️☺️🥰😘🚩🚩🚩🚩🚩🥳🥳🥳
@Bulldog_Queen3 жыл бұрын
Just heard this song on sa re ga ma pa marathi and came here. Can't believe it took 7 years to reach this.
@mayurkavankar29483 жыл бұрын
Same here
@amitpatil44993 жыл бұрын
SAME
@Bulldog_Queen3 жыл бұрын
Yelkot yelkot Jay Malhar 🙏🔥
@omkarshinde59473 жыл бұрын
Same same
@sagarkhandagale60343 жыл бұрын
Same
@shekharjuvekar72483 жыл бұрын
रीत नारंग या 10 वर्षाच्या अमराठी मुलीने "धनगर राजा" अतिशय अप्रतिम गायले आहे. तिचे स्पष्ट शब्दोच्चार, खालच्या आणि वरच्या पट्टीत फिरणारा आवाज , सुरांची आणि शब्दांची समज हे सर्वच अद्भुत आहे. ता. २७ जून च्या भागात तीने "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" सुद्धा असेच अप्रतिम गायले आहे.
@pratapsworldradheradhe..88193 жыл бұрын
Thanks to that little innocent child sa re ga ma pa for giving this priceless gift by her voice .💐💐💐💐💐खरेच इवल्यशा बहुली मुळे हे सुंदर गाणे सदाबहार zale
@surajkathale272811 ай бұрын
Her name is Reet Narang. Her song is not on KZbin...it might be blocked due to copyright strike.
@umesh35873 жыл бұрын
धनगर राजा मूळ निवासी भारताचा . जय अहिल्या ,जय बाळू मामा .✊
@avinashhajare71442 жыл бұрын
🕉️Jay malhar jay ahilya Devi 🙏holker temple geranodhaar All 👍
@Am-xn1zj3 жыл бұрын
रीत नारंग ने गायल होत गाण सारेगमप 2021. जादूई आवाज ❣ सचिन पिळगावकरांचा आवज या गाण्याला जरी असला तरी कानात रीतचाच आवाज गुणगुणतो.
@vickythakur36493 жыл бұрын
हे गाणे कित्येक लोकांना माहीत नव्हत परंतु सारेगमप मध्ये चिमुकल्या रीत नारंग ने गायल्या नंतर भरपुर लोकांनी यूट्यूब वर हे गाणे सर्च करून ऐकले व हया गाण्याला व्ह्यूज वाढू लागले काय ती जादू सचिन पिळगावकर यांच्या आवाजात ❤️❤️❤️
@madhukarnavale86863 жыл бұрын
सारेगमप मध्ये लहान मुलीने गायलेले गाणे खूपच छान वाटले एकदम अप्रतिम
@rishikeshchavan49963 жыл бұрын
एका पेक्षा एक या डान्स शो मध्ये एक स्पर्धकाने या गाण्यावर डान्स केला होता, त्यावेळी हे गाणे ऎकले होते, आणि एक दिवस हे गाणं फेमस होईल याची खात्री होतीच, तो दिवस आला झी मराठी च्या लिटिल चांप्स मध्ये.👍👍
@sachindhokate46882 жыл бұрын
बाळु मामा चर्या नावानं चांगभलं 💛💛💛💛
@manishashedge85983 жыл бұрын
Wowwww... little champ mule gaan aikayla milal...fan zalo ya songche..👌👌👌😍😍🌺🌺🌺👏👏👏👏
@jayashreenale61723 жыл бұрын
खुपच सुंदर गायले आहे हे गाणे लिटिल चॅम्प्स मधील रित ने.मी देखील फॅन झाले ह्या गाण्याची.सचिन जींनी पण अप्रतिम गायले आहे.मस्तच 👌👌
@dipikamunagekar87597 ай бұрын
अप्रतिम गाण गायलय सचिन पिळगावकर यांनी सुंदर शब्द तेवढीच सुंदर चाल वावा सचिनजी क्या बात है
@abhijeetkate6453 жыл бұрын
सचिन सर तुमचा आवाज खुपचं गोड आहे. मी लहाणपणी पासून तुमच्या आवाजाचा फॅन आहे.👌👌❤️ लिटील चॅम्पस मधे चिमुकली मुलगी रित नारंग हिने खुप छानं गायले हे गाणं 👌👌👌❤️ नंतर आम्हाला समजले मुळ गायक तुम्ही आहात.
@VS-lo1zw3 жыл бұрын
Who's after Saregamapa little Champs... 💐
@sagarkhandagale60343 жыл бұрын
Yes I'm...Very nice song..And very god gifted voice of reet nayer
@yogisgl3 жыл бұрын
Me 2
@harshadapatwardhan36113 жыл бұрын
Great voice
@yogisgl3 жыл бұрын
@@harshadapatwardhan3611 yes indeed... Sachinji have also excelled in this song... Both versions are good..
@unmesh123456783 жыл бұрын
You can find that song on Z5
@amey_thakare3 жыл бұрын
आधी रोहित राऊतने उलाढाल मधील मोरया मोरया गाण गाऊन प्रसिद्ध केल होत...आणि आता रीत नारंग या चिमुकलीने धनगर राजा गाण गाऊन प्रसिद्ध केल...क्या बात है!
@aparnakatale37013 жыл бұрын
गाण ऐकून आनंद गगनात मावेनासा झालाय. गायक सचिन पिळगावकर ...वा.. मानाचा मुजरा हो
@karishmapatil66193 жыл бұрын
काय सुरेख गायलंय सचिन सर तुम्ही,, सलाम तुम्हाला,,,सारेगमप मधे पण मुलीनं खूप छान गायलंय,,,
@sachinjumde7553 жыл бұрын
मला तर सॉंग पहा साठी झी 5 ॲप्स डाऊनलोड करा लागल. मस्त गाण आहे
@ashwiniKul85533 жыл бұрын
सचिन पिळगावकर किती गुणी गायक आणि गुणी कलाकार आहेत हेच यावरुन कळते म्हणूनच काही दिवसांपूर्वी त्यांचं मुंबई वर कोणतातरी गाणं आलं होतं ते प्रेक्षकांच्या पचनी पडलं नसावं कारण त्यांच्याकडून अशा कलाकृतीची अपेक्षा प्रेक्षक ठेवतात
@naseemsayyed46073 жыл бұрын
अप्रतिम….👌👌after hearing ‘ SA RE GA MA PA LIL CHAMPS
@amitdeshmukh99043 жыл бұрын
हे म्हणजे Share Market मधील एक trade सारखे झाले एका रात्रीत एक बातमी येते न तो trade फुल्ल वाढतो तसे हे गाणे रीत नारंग ने गायले न फुल्ल राडा झाला 👍👍👍👍👍 एकदम कडक
@Chota_soham5 ай бұрын
रीत नारंग ने गायच्या आधी हे गाणं होतं पण तुम्हाला माहित नव्हते हे तुमचं दुर्भाग्य आहे
@somnaththorat46143 жыл бұрын
सचिन जींचा अभिनय आणि आवाज दोन्ही उत्तम आहे सर्वोत्तम आहे
@varshalokare82703 жыл бұрын
एक सलाम गो.नि. दांडेकरांच्या अमूल्य शब्दांसाठी...🙏
@YogeshMargale-kt1oy Жыл бұрын
सचिन पिळगावकर सर तुमचा आवाज खूप गोड आहे, त्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही ज्यापध्ध्दतीने धनगर समाजाचा उल्लेख करत होता,त्यामुळे तुमच्या मनात धनगर समाजाबद्दल काय भावना आहेत त्या दिसून आल्या धनगर समाज भोळा भाबडा आहे नादी कुणाच्या लागत नाही लागला तर सोडत नाही.आपण ताल आणि सुर फक्त चांगला दिला पण शब्द वाईट दिले याबद्दल तुमचा निषेध करतो..धनगर हा राजाचं आहे कारण जंगलात राहायला वाघाच काळीज लागतं उंदीर मांजराच काम नाही. जय अहिल्या जय मल्हार.
@vidyatorne74663 жыл бұрын
सारेगम मध्ये रीत नारंगचे हे गाणं अतिशय सुंदर झाले
@nivalkar3 жыл бұрын
Very difficult song to sing. Hats off Sachin sir and Music team.🙌🙌🙌
@yogisgl3 жыл бұрын
Yaaah.... Very true..
@sandhyabhate35534 жыл бұрын
मी खुप लहान असताना या गाण्यावर ग्रुप डान्स मध्ये भाग घेतला होता. आज बर्याच वर्षानी ऐकायला मिळाले. खुप छान वाटले.
@yosefkhandagleofficial61264 жыл бұрын
Me pan
@dr.harvendradhangar95732 жыл бұрын
समूचे विश्व से एक लडाऊ जब मैं धनगर कहलाऊं✊✊
@pallavishringarpure11003 жыл бұрын
रीत नारंग हिने सारेगामापा लिटिल चॅम्प मध्ये केलेले या गाण्याचे अप्रतिम व उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण ❤👌👌
@sachinmundhe69023 жыл бұрын
धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा वसाड गावाचा धनगर राजा, राणा वनातून मेंढरं पाळी त्याच्या पायी तो रानी वणीच्या, काटेरी कुटेरी बाभळी ढाळी वसाड गावाच्या धनगर राजाचा, काळा कुत्रा त्याचा सेना रे पती खायला लागती पन्नास भाकरी, ईळभर तो मेंढ्या भवती धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा वसाड गावाच्या धनगर राजाला सांगून आली रे काळी नवरी बावरा राजा गब्बरया मेंढीच्या लाजून गळ्यात मिठी रे मारी वसाड गावाच्या धनगर राजाला सांगून आली रे काळी नवरी बावरा राजा गब्बरया मेंढीच्या लाजून गळ्यात मिठी रे मारी वसाड गावाच्या धनगर राजाच काळया नवारीशी झाल लगीन धनगर राजा, काळी नवरी, लग्नांत जेवली अडीच पान वसाड गावाचा धनगर राजा जेजुरी गावाला गोंधळ घाली शेकाट्या खाली काळ्या घोंगडीचा मांडव मांडला आभाळा खाली धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले गोत आंधळा गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले पोत आंधळ्या गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात वसाड गावाच्या धनगर राजाची काळी नवरी रानांत गेली वाघाच्या पाठीत मारली लाथ, उंदराला भ्याली, दूर पाळली वसाड गावाच्या धनगर राजान पोराच्या पायी नवस केला पोरं झाली बारा, पोरी झाल्या तेरा गब्बरया केसांचा मेंढा मारला धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा वसाड गावच्या धनगर राजाचा घूम-घूम-घमम वाजतो ढोल फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला तोल वसाड गावच्या धनगर राजाचा घूम-घूम-घमम वाजतो ढोल फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला तोल वसाड गावचा धनगर राजा हसतो, नाचतो, घालतो पिंगा बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा वसाड गावचा धनगर राजा, हसतो, नाचतो, घालतो पिंगा बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
'चला हवा येऊ द्या' मध्ये हे गाणे ऐकले. फारच छान. सचिनजींचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.
@abhishekgadgil11463 жыл бұрын
सचिनजींच्या आवाजाला तोड नाही, पण रीत नारंग हिने वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवलंय हे गाणं.
@Scorpion-lf1dy3 жыл бұрын
Heard this song many years back & heard it back today on little champs I realised I love this song 😍 that girl sung it so well I want hear her again 😁
@booksbee25073 жыл бұрын
So True... the lil singer is Reet
@sharmilalalit5331 Жыл бұрын
सचिनजीनी गायलेलं हे गीत खूपच अप्रतिम आहे मला हे त्यांच गाणं खूप आवडत . मी हे खूप वेळा ऐकल आहे.
@veerabhaste12473 жыл бұрын
गो नी दां च्या लेखणीची कमाल आहे ...
@स्नेहल-ज2घ3 жыл бұрын
आणि सचिन यांच्या अप्रतिम सुंदर आवाजाची आणि जितेंद्र यांच्या संगीताची.
@jalindarchavan54683 жыл бұрын
अप्रतिम,,,अंगावर शहारे आणणारं गीत
@booksbee25073 жыл бұрын
Reet Sang it soooo well... in Marathi SA 'RE GA MA LIL CHAMPS.... LOVE U REET..
@omkarnaik39513 жыл бұрын
After watching saregamapa came to know ABT this song 👍 very soulful
@geetpushp3 жыл бұрын
Cant believe , such a song has only a few thousand views in 3 years ! G.N Dandekar - Poetry has to be heavenly ... Music by Jetendra Kulkarni is mesmerizing and Sachin is outstanding as always
@hallucinated-guy3 жыл бұрын
How many of you guyes came here after todays little champs episode...?😁
@dipikamunagekar87597 ай бұрын
मला हे गाण आधीपासुनच माहित होत जेव्हा हे रिलीज झाल गाण तेव्हापासुन ऐकते आहे
What a music yaar, where is this talented music director mr jitendra kulkarni,I m dam fan of him.....
@urvashiparmar50873 жыл бұрын
Reet, your performance was fabulous god bless you dear no words to express..... 😘
@nehakadam4943 жыл бұрын
रीत नारंग ने हे गाणं. खूप सुंदर आणि अप्रतिम गायलं आहे तिचीच आठवण येते आहे हे गाणं ऐकलं की
@kavitakhilari75633 жыл бұрын
रीत नांरग हिने खूपच सुंदर आवाजात हे गाणं गायलं मी चार ते पाच वेळा हे गाणं ऐकलं आणि सारखं ऐकावसं वाटतं
@swatichachare31843 жыл бұрын
मी पण हे गाणं जेव्हां सा रे ग म प मध्ये त्या छोट्या मुलीं कडुन ऐकलं तेव्हा मला पण आवडल आणि लगेच you tube वर surch केल
@bhavanajayaramdas44592 жыл бұрын
आमच्या लहानपणी (१९५०...)आम्ही हे गाणं गात /ऐकत होतो. चाल रांगडी होती. ही चालही छान आहे.
@piyushjoshi25823 жыл бұрын
हे गाणे लिटील चॅम्प मध्ये ऐकले खूपच छान.. अप्रतिम 👌🏻
@yashjadhav70473 жыл бұрын
ओम नमो श्री मार्तंड भैरवाय नमः🙏
@poojapatil91823 жыл бұрын
सचिन दा चे हे गाणे सा रे ग म च्या मंचावर छोट्या लिटिल चँम ने गायले मला खुप आवडले तेव्हा पासून सचिन दा च्या आवाजात ले तेच गाणे मी दररोज किती तरी वेळा ऐकते खुप छान खुपच सुंदर
@paa60383 жыл бұрын
This wonderful composition caught eyes of everyone after sa re ga ma pa little champ!
@rajeshmukare66723 жыл бұрын
Great song.. And Super perform in sa re ga ma pa 2021 ..
@suchetakocharekar55893 жыл бұрын
Sachin यांनी गायलेले हे गाणे अप्रतिम आवाज फारच सुंदर
@swapnildhumal6943 жыл бұрын
रीत हिने खुप छान गायन केले आहे रीत मला माहित आहे तुच विजयी होणार
@sanjaydarekar313 жыл бұрын
फक्त सा रे ग म पा Little Champs मुळे मी इथे आलो. फारच सुंदर गायले सर्वांनी कोरस सहित....
@akashkharat39515 жыл бұрын
Jay malhar jay malhar💐💐👌👌👍👍
@gaddigadderiabhotiaworld3 жыл бұрын
Superb voice
@MrAnilSonawane2 жыл бұрын
Khup Sundar Song aahe... Bhau Torsekar yani tyanchya video madhye suggest kelyavar baghitale.... khup chhan...
@shashikantbamane77193 жыл бұрын
रित नारंग चे गाण ऐकून हे गाण खूप खूप आवडलं.मी खुप वेळा पहिले
@gitanjalipatil36793 жыл бұрын
Sa re ga ma pa madhil tya mulich❤ gan aikl mhnun search kel😍😍😍nice song..
@amolmali48543 жыл бұрын
Amazing Lyrics!!! go ni chi apratimm shabdrachana
@abhiisheksawant32173 жыл бұрын
Just saw little champ what a song 🎵🎵
@creation108k72 жыл бұрын
खूपच छान सचिन सर 👌👌
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@shobhabhalerao54493 жыл бұрын
खुप छान. लहान पणा पासुन ऐकते पण आजही खुप छान वाटते ऐकायला.
@Shreu063 жыл бұрын
खरंच कमाल गीतलेखन केले आहे काही बोल वास्तव आहे मी तर पहिल्या दाच हे गीत ऐकून मंत्र मुग्ध झाले. सुंदर गायिली आहे l.
सारे गमा मुळे हे अतिशय सुंदर गाणे सगळ्यांना समजले. खूप मस्त वाटले ऐकून
@maheshsalunkhe32883 жыл бұрын
खरंच अप्रतिम गाणं आहे माहिती व्हायला खूप वर्ष लागली सा रे ग म प... लिटिल चॅम्प मध्ये लहान मुलीनं खूप छान गायलं..... सचिन सरांचा आवाज ग्रेट
@damodaringole60683 жыл бұрын
Sa are ga ma so beautiful song touch my heart.
@sagarshid24043 жыл бұрын
खुप छान मी धनगर आहे मला अभिमान आहे
@sandeshkoli92333 жыл бұрын
Aatach sa re ga ma. Baghun ith aalo
@amitsumant31313 жыл бұрын
गो नी दांडेकर यांचे अप्रतिम शब्द
@tejaskesarkar59103 жыл бұрын
That's very difficult song and the 7 year girl sing this song very beautiful
@saigaming14883 жыл бұрын
सुंदर लेखणी, अप्रतिम आवाज💐🙏
@muktagokhale14763 жыл бұрын
Uttam lokgeet.,, aapli parampara samrudhha aahe .... Vaet vatla ki sa re ga ma aiklyavarach he gaana kalla aaplyala ervi asli gaani kon aikta? nahi ka? comments aikun vaet vatla....
@rohan24853 жыл бұрын
original पेक्षा त्या मुलीने रित ने खुपच छान गायलं . मला तर वाटतं तिच जिंकणार