आजची अधिक मोठी पिढी ही वैचारिक दृष्ट्या खूप मागास होत चालली आहे. त्यांना सर प्रमाणे मार्गदाता गरजेचा आहे.
@VishwanathWaghmare-wh6vuАй бұрын
जयभीम जयमूलनिवासी जयसंविधान जयभारत सर पुणे 🇮🇳🇮🇳👍🤝👌🇮🇳🇮🇳
@sidharthshende1212Ай бұрын
Max महाराष्ट्र चेतन चा आभार इतकी वैचारिक क्रांती महाराष्ट्रात घडवण्याला कुठलाही चैनल आज अस्तित्वात नाही
@ravindraautee2448Ай бұрын
आदरणीय आ.ह. सोळुंके सरांना महाराष्ट्र भुषण व ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला पाहिजे. या साठी पुरोगामी विचार करणाऱ्या समाजाने चळवळ उभी केली पाहिजे.
@trinetranathjoshi9769Ай бұрын
प्रतिकूल परिस्थितीतून प्रतिभावंत घडतात. फारच छान मुलाखत.
@sandhyapolАй бұрын
आदरणीय तात्यासाहेबांना वंदन .. 👏👏👏 खुप महिन्यांनी सरांचे विचार ऐकायला मिळाले.आदरणीय सर बोलतात तर अस वाटत सतत ऐकत रहावं.. या video मध्ये कमी वेळ बोलले गेले .. तब्बेतीमुळे कमी बोलणं.. झाल व मुलाखत घेणारे भाऊ देखील काळजी घेत होते.. हे दिसून आलं आदरणीय साळुंखे सरांचे सर्व पुस्तके घराघरात असणे गरजेचेच... Great Sir👏
@SunitaDarwadeАй бұрын
ज्ञानाचा अथांग सागर ❤❤ डॉ.आ.ह.सांळुखे सर😊
@amitajadhav7155Ай бұрын
सर, आपल्याला मनापासून धन्यवाद देते आणि आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच मंगल कामना. आपले विचार आम्हाला नवी उमेद देतात. प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करत आहे. पण यश नाही आले. परंतु आपल्या प्रगल्भ विचारानेच आम्ही उपकृत झालो आहोत. आपणास सविनय जयभीम.
@balajicharate7752Ай бұрын
❤🎉 जय जय हिंद जय
@Sunilrashtra123Ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम..🙏
@sikandarbahattare7405Ай бұрын
❤❤🙏🙏
@vetallondhe1170Ай бұрын
Very Good Sir Jay. Sai
@AmolShinde-v4tАй бұрын
असामान्य, उत्तुंग व्यक्तिमत्त्व !
@__devil__rider_Ай бұрын
👌🙏🙏
@vishwaswaghmare4702Ай бұрын
जय भीम, नमो बुद्धाय!
@munindradethe767Ай бұрын
साळुंखे सर मवाळ भूमिका असलेले व्यक्ती आहेत, ते क्रांती करू शकत नाहीत याचे दुःख वाटते.
@meenadhumale7484Ай бұрын
आ . ह.साळुंके सरांना सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏🌹🌹🌹
@vijaykale6678Ай бұрын
Mahan kary Tatya saheb...great
@goodhuman6936Ай бұрын
छान मुलाखत
@nagriknama4782Ай бұрын
नमस्कार, सरजी
@devandbhujade7714Ай бұрын
ग्रेट मुलाखत 🎉
@Rpatqd6biАй бұрын
तात्यांना भेटण्यासाठी मी या जुन महिन्यात खूप प्रयत्न केला, मी लंडन वरून भारतात पाच वर्षानी आलो होतो आणी कांही ओळखीच्या लोकांना सातारा मध्ये भेटायचे म्हणून गेलो होतो, मग अचानक मला तात्यांची आठवण झाली आणि मी कांही स्वतला प्रतिष्ठित समजणार्या डाॅक्टर लोकांना विचारले कि त्यांचे घर माहित आहे का? मला इतका धक्का बसला कि त्यांना आ ह साळुखे कोण हे सुद्धा माहिती, मी त्यांना म्हणालो ते या शतकातील बहुजन विचारवंत आहेत, पण त्या लोकांना माहित नव्हते आणि नंतर माझ्याकडे वेळ उरला नाही, आणि सातार्यात जाऊन तात्यांना न भेटता पुढचा प्रवास करावा लागला, नंतर चार पाच दिवसांनी त्या मित्रांनी कळविले कि त्यांना आता आ. ह साळुंखे कोण आहेत कुठे राहतात याबद्दल माहिती आहे. पण, सातारा सोडताना मला जे दुख झाले ते मी इथ लिहू शकत नाही
@dikshacreation3782Ай бұрын
बाप रे...
@ravigajrmal8562Ай бұрын
Jay Bheem, salute sir
@gangadhardalvi4989Ай бұрын
तात्यासाहेब यांना ऐकण ही एक पर्वणीच असते ....विद्रोही तुकाराम वाचून झालंय, तेव्हापासून विचारांची दिशा बऱ्यापैकी बदललीय, चिकित्सा करावी आणि नंतरच कुठलीही गोष्ट स्वीकारावी हे कळलं.
@TheKumarAshwinАй бұрын
I left this in middle.. thank you interviewer!! You should proud yourself 💪
@Genesis-32Ай бұрын
💙💙💙
@vipulthakur3918Ай бұрын
Thanks
@swapnilravindra3346Ай бұрын
छान माहितीपूर्ण मुलाखत .😊
@devandbhujade7714Ай бұрын
ग्रेट मुलाखत,🎉
@surendrashinde7215Ай бұрын
खूप छान मुलाखत .. नम जय भिम जय भारत
@vijaykale6678Ай бұрын
🙏 Tatya saheb
@sachinkamble9101Ай бұрын
नमो बुद्धाय.
@DineshRohaneАй бұрын
Aa h salunkhe mahan tatvvetta .aahe
@bhagwantkshirsagar6107Ай бұрын
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
@pandurangsawant68Ай бұрын
पुस्तकं मस्तक नतमस्तक !!
@sheetaljadhav1960Ай бұрын
Great person
@sunilkharat4329Ай бұрын
kharach...
@comedyandangry6632Ай бұрын
Namo budhay jai bhim
@sandeepsingasane1684Ай бұрын
सुंदर आणि अप्रतिम.
@aarsirsathАй бұрын
Great साळुंखे सर
@DEVIDASINGALE-u8tАй бұрын
तात्या खरंच ज्ञानाचा हिमालयच आहेत यात काहीही अतिशयोक्ती नाही !
@MilindPawar-m2uАй бұрын
Good evening sir.. I'm ur big fan... From Telangana Thank you ..
@sunilkharat4329Ай бұрын
salunkhe sir great..naitikta,sanskar khup great ahet sir...
@atmaramborate7745Ай бұрын
हे मुलाखतकार मध्ये मध्ये खूप बोलतात.
@mohanjadhav7119Ай бұрын
Nice
@atmaramborate7745Ай бұрын
तात्यासाहेबांना बोलू द्या. तुम्ही फक्त ऐका हो.
@ajaypatil4083Ай бұрын
🙏
@भिक्स्-ङ9धАй бұрын
चार वर्षांपुर्वी तात्यांना त्यांचे घरी भेटलेलो... ग्रेट भेट होती माझे साठी....
@kisanraojadhav7870Ай бұрын
He deserves Maharashtra Bhushan. Manuvadhyancha prabhav denied him any award.m
@kalyandattatraymohite4726Ай бұрын
❤
@atmaramborate7745Ай бұрын
डॉक्टर आ. ह. साळुंखे सच्चा बुद्धिप्रामाण्यवादी.
@gangthadiАй бұрын
हे मुलाखतकार मच मच बोलतात म्हणून मधेच सोडाव लागल
@dnyaneshwarpisal9823Ай бұрын
५ वर्षापूर्वी तात्यांना त्यांच्या घरी भेटलो होतो.🙏
@m.r2235Ай бұрын
Anchor mic quality is very poor....plz upgrade
@Edgyan24 күн бұрын
साळुंखे पहिल्या आणि दुसऱ्या पायरीतच अडकले.
@zingi362Ай бұрын
Anchorla shant basayla sanga .
@sheetaljadhav1960Ай бұрын
Mala salunkhe saracha satara cha address melel ka i want to meet him
@jaymanchekar2678Ай бұрын
मधे मधे बोलता का तुम्ही येवढे मोठे व्यक्ती समोर असताना ?