खवा पेढे | घाई-गडबडीत बाणाईने बनवले खमंग पेढे | khava pedhe recipe | BanaisRecipe

  Рет қаралды 307,840

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

खवा पेढे | घाई-गडबडीत बाणाईने बनवले खमंग पेढे | khava pedhe recipe | BanaisRecipe
पेढे बनवण्याची साधी-सोप्पी पद्धत, बाणाईने रानात मेंढीच्या दुधाचे मुलांसाठी बनवले पेढे | Pedha Recipe
बानाईने मुलांसाठी बनवले घरच्या घरी खमंग पेढे | pedha recipe | dhangari jivan | sidu hake | pedhe
#पेढा
#pedharecipe
#pedha
#pedhe
#dhangarijivan #siduhake #balumama #
#peda
#pedarecipes #marathirecipe #recipe #khava #khavarecipe

Пікірлер: 308
@pritagaikwad2562
@pritagaikwad2562 3 ай бұрын
आमच्या कडे सासू काम करत नाही सुनेला किती ही काम असेल तरी पण तुमची आई वडिल मुलांची धावपळ होते तर मुलांना खूप मदत करतात. किती सुखी कुटुंब आहे
@nitinpansare1953
@nitinpansare1953 3 ай бұрын
मेंढीचे दूध म्हणजे हे महान असं पंचामृत आहे म्हशीच्या दुधापेक्षा ही असं प्युअर दूध म्हणजे मेंढीचे आहेत❤❤
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale 3 ай бұрын
वयणी साहेब दररोज दूध जमा होत असेल तर किसन दादा ला पाठवा आमच्या इकडे पेढे घेऊन.ओरीजनल आहे.ना म्हणून. जवळपास शहर आहे ना तेथे पाठवा लहान मुलांना पोषक आहार आहे.
@srushtibhagwat2545
@srushtibhagwat2545 3 ай бұрын
खरच बानाई म्हणजे सर्वगुणंसपन्न व्यक्तिमत्व आहे❤❤
@mokindalad35
@mokindalad35 3 ай бұрын
प्रतेकांंने दादांचा आदर्श घेतला पाहिजेत. पहाटे दोन वाजता ऊठुन दुध काढायचे व पाइ पाई जायचे थोडी कल्पना करा,किती त्रास असेन सलाम दादा सलाम, आपल्या कष्टाला...
@anitakulkarni9201
@anitakulkarni9201 3 ай бұрын
एक् number पेढा बनवला बाणाई ताई ❤ किती सूंदर vichar आहेत् 🙏 लहान मुले mhnje देवा che रुप आहे निरागस
@kalpanajunghare9229
@kalpanajunghare9229 3 ай бұрын
ज्यांच्याजवळ सगळ्या सुख सुविधा असून आम्हाला व्हिडीओ इडीट करायला एवढा वेळ लागतो हे दादा कधी करत असतील सगळे बाणाई ताई अचना ताई दोघी पण तेवढ्याच कष्टाळू आहेत❤❤
@mk79139
@mk79139 3 ай бұрын
माझ्या वडीलांचं 79 आणि आईचं 68 वय आहे सिद्धू दादा तुमच्या आई आणि दादासारखंच सगळं काम करतात ते.. सुनांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव करत नाहीत.आईने मोठ्या सुनेचं पहिलं बाळंतपण सुद्धा सगळं मुलीप्रमाणेच केलं आणि आता पण घरातलं सकाळचं सगळं काम आई करते सुनेला काहीही बघावं लागत नाही आणि वडील गोठ्यातलं आणि शेतीच्या कामात मदत करतात. पण त्याची जाणीव ठेवली जात नाही आमच्या माघारी त्यांची कुचंबणा घरातलेच करतात. आणि जाब विचारला तर वादा साठी आणि भांडणासाठी तयारीतच असतात.आमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होते पण आई वडीलांशिवाय प्रेम नाही.त्यांनी आम्हाला जरी काही सांगितलं नाही तरी आमचं बारीक लक्ष असतं आणि त्यांच्या कष्टाची जाणीव आहे आम्हाला...आणि काम करू नका म्हटलं तरी हातपाय चालतात तो पर्यंत करायचं म्हणतात बसून काय करायचंय म्हणतात खूप आधार आहे त्यांचा 😢😢
@minakshiaher7255
@minakshiaher7255 3 ай бұрын
शुद्ध पेढे एकच नंबर कुठलीही भेसळ नाही.बाजारातले पेढे खावेसे वाटत नाही. खूप खूप खूप छान
@manjushagaikwad1184
@manjushagaikwad1184 3 ай бұрын
दादा पाहिली आई पाहते,सासू जी सुनेला मदत करते खूप lucky ahat tumhi
@seemamunde3511
@seemamunde3511 3 ай бұрын
व्हिडिओ तुमचे बघतच बसावं वाटतं❤❤
@piyusalve5800
@piyusalve5800 3 ай бұрын
बाणाई ने खुप छान खवा तयार केला प्रेमाने सगळ्या वाड्याला पेडे करुन खाऊ घातले व्हिडिओ सुपर से भी ऊपर आहे
@rupalisupekar8301
@rupalisupekar8301 3 ай бұрын
तीन पिढ्या आनंदाने पेढे तयार करतात यासारखा आंनंद नाही. सागर छान. 👌👌👌
@somerandomguy0101
@somerandomguy0101 3 ай бұрын
बाणाई कस जमत ओ तुमाला एवढं कंटाळा थोडा सुद्धा येत नाही बाई
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 3 ай бұрын
बरोबर आहे दादा पण माझ्या मुलाला खूप ताप आला होता मी असंच धनगर बाबा कडून दूध घेतलं होतं त्याने माझ्याकडून 40 रुपये घेतले होते माझ्या मुलाला बरं नव्हतं म्हणून तुमच्यासारखी माणसं भेटायला नशीब लागत
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 ай бұрын
एकदा किसनरावांची मुलाखत घ्या, बळुमामांच्या तळावर कसंकाय काम चालायचं त्या बद्दल.
@boat0.687
@boat0.687 3 ай бұрын
बाणाई सारखी बायको सर्वाना भेटवी. 😊
@jayshreedange6815
@jayshreedange6815 3 ай бұрын
बानाई तुम्ही खुप छान सरळ सोपी पद्धतीने सगळ्या रेसिपी दाखवता मला खूप आवडतात
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 3 ай бұрын
हाके भाऊ म्हणतात खायचं कणकुन व काम करायचं दनकुन बरोबर आहे केले तर खायला मिळत खूप छान पेढे बनविले पण कष्टाचे काम केले बानाई आहेच सर्वगुणसंपन्न ❤❤❤❤❤🎉🎉🎉
@Happiness394
@Happiness394 3 ай бұрын
माझी आई असेच गाय म्हैस व्यायली की घरीच खूप सारे पेढे बनवायची... आणि गल्लीतील सर्व घरीही द्यायची, तीच आठवण झाली. 😇🤤😋😋
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
अफाट आहेस बाणाईताई तू..अग काय काय बनवतेस..किती मेहनतीने करतेस बाई.💐💐💐👌👌👌🙏
@SanjayArgade-k4l
@SanjayArgade-k4l 3 ай бұрын
दादा तुमचे आई आणि दादा खुप प्रेमळ आहे, खुप नशीबवान आहात, तुमचा पुर्ण परिवार खुप छान आहे
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 3 ай бұрын
भाऊ तुमचा संपूर्ण परिवार सर्व गुण संपन्न आहे.पेढा एकच नंबर झालेला दिसतो.....👌
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली वाडा कुठे पोचला मग पाऊस आहे की नाही तिकडे चांगलंच ऊन पडलंय.. 🙏🚩
@GhodkeSaheb
@GhodkeSaheb 3 ай бұрын
मी तुमचा धनगरी जीवन चा प्रवास जवळजवळ अडीच ते तीन वर्षापासून व्हिडिओ पाहते पण आज कमेंट करावंच वाटलं पेढे खूप छान बनवले आहेत बानाई ताईने खूप कौतुक आहे शब्द अपुरे आहेत कौतुक करण्यासाठी 😊 आणि लहान मुल देवच असतात देवाला नैवेद्य अर्पण करून सर्वांनी पेढा खाल्ला आणि पेढे घेतल्यावर पाया पडले अन्नाच्या आपली संस्कृती भारी आहे जय मल्हार🙏🏻🙏🏻
@SeemaKhairnar-im2eq
@SeemaKhairnar-im2eq 2 ай бұрын
बाणाई ताई तुला सासुबाई सासरे किती छान भेटल नशीब लागत तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात मी रोज बघते❤
@sangitapatil5404
@sangitapatil5404 3 ай бұрын
बांधावी खुप हुशार आहे सगळं काही येते तिला ❤
@chitra2312
@chitra2312 3 ай бұрын
Suneche ani dadanche nate bap lekiche aahe,kiti sundar pariwar,kiti prem.pedhe 1no. Pani aale tondala. Banai great 👍🏻
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 3 ай бұрын
बिचकुले मामा तर त्या दुसऱ्या गावाला आहेत ना दादा. मी प्रथमच ऐकले मेंढीच्या दुधाचे पेढे. दुधाला वास नाही येत का? मला तर गाईचे पण नाही आवडत. फक्त म्हशीचे दूध. भारीच पण. 👌🏼👌🏼
@akashsathe1527
@akashsathe1527 3 ай бұрын
खुप छान वीडियो बनवता तुम्ही
@deepakdurkar9490
@deepakdurkar9490 3 ай бұрын
दादा आणि वहिनी तुमच्याकडे देण्याची वृत्ती खूप आहे तुमच्या कुटुंबाकडे सर्वांना वाटून खाता खूप छान वाटते
@mayathorat2150
@mayathorat2150 3 ай бұрын
काय बोलावे तुमच्या बद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.दादा, आणि वहीनी बाई 1ंनबर विडिओ आहे 🎉🎉❤🎉🎉
@vaishalikature1396
@vaishalikature1396 3 ай бұрын
आई वडील खंबीर व्यक्तीमत्व आहे. असा आधार वड असल्या मुळे घर गोकुळासारखे वाटते. खरच हाके कुंटुब खूप भाग्यवंत आहे. एकमेकांची काळजी घेता एकोप्याने राहत. तुमचे कुंटुब पाहून खूप समाधान वाटते.
@vandanashrikhande9971
@vandanashrikhande9971 3 ай бұрын
सुगरण बायको मिळाली नशीबान आहात दादा🎉
@nandapulawale1230
@nandapulawale1230 3 ай бұрын
काय छान वातावरण आहे तिथलं आणि लोक पण किती आनंदी दिसतात बापरे असं वाटतं की आपण तिथे पाहिजे
@santoshdushing8580
@santoshdushing8580 3 ай бұрын
बाबा लोणावळ्याचे पाच जण गेले ना वाऊहून
@madhukarjadhav9329
@madhukarjadhav9329 Ай бұрын
शहरात शेळी मेंढीचे दूध औषधाला पण मिळत नाही तुम्ही खरचं भाग्यवान आहेत.
@pratibhapuri4290
@pratibhapuri4290 3 ай бұрын
पेढे एकदम भारी....आई खुपचं शांत समजदार,कष्टाळु आहेत...
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 ай бұрын
मेंढी च दूध म्हणजे वण औषधी असत तुमचं नशिब खूप छान आहे दादा तुम्हाला अस ताज दूध खायला प्यायला मिळत आणि पौषटीक पण सागर ला छान पेढे खायला मिळणार आहेत आज मोठ्या आई जवळ बसलाय
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 3 ай бұрын
दादा तुज्या घराचा पाया म्हणजे आई दादा मजबूत पांठीबा आहे म्हणुन सर्व उत्तम आहे
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 3 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐 पेढे खुप छान आहे 👌👌
@Manisha-b3g8u
@Manisha-b3g8u 3 ай бұрын
❤❤❤❤❤😋😋😋😋😋😋😋😋
@तानाजीसगर
@तानाजीसगर 3 ай бұрын
नमस्कार दादा 🙏सध्या पावसाळा चालू आणि तुम्ही तर उघड्यावर दिसत आहात यापूर्वी मी तुमी परती च्या प्रवासात असल्याचे पाहिलं होत मला वाटतं गावापासून जवळच असाल बाकी असा ओरिजिनल पेढा कोठेही मिळत नाही बाजार असो किंवा हॉटेल यामध्ये सुध्दा असा पेढा मिळत नाहीच
@shivampatil6853
@shivampatil6853 3 ай бұрын
दादा वहिनी खूप छान पेढे आमच्या कोल्हापूरी भाषेत नाद खुळा ❤
@suresharshende7934
@suresharshende7934 3 ай бұрын
👌👌👌👌
@sayajinehe2071
@sayajinehe2071 3 ай бұрын
तुमचा हा व्हिडिओ बघीतला आणि मला पण आमच्या लहानपणी ची आठवण आली . आम्हाला पण मेंढया होत्या आम्ही पण त्यावेळी मेंढ्यांच्या दुधापासून खवा आणि पेढे बनविले होते . खरोखरच तुमच्या व्हिडीओ मुळे मला आमचे दिवस आठवले .
@manishapatil9813
@manishapatil9813 3 ай бұрын
पेढे का नाही छान होणार त्या पिढ्यांना सगळ्यांचे हात लागले आहेत. अशी मदत असेल तर करणाऱ्याला दहा हत्ती च बळ येईल. सासरे, सासुबाई, एक नंबर असे सासू सासरे सर्वाना मिळावेत. कोणीही आळशी नाही ग्रेट हाके कुटुंब मानले तुम्हा सर्वाना. 🙏
@anandmk2902
@anandmk2902 3 ай бұрын
बानाईंनी ची बनवलेल्या पेढ्यांची किंमत कश्यातच न मोजता येण्या इतकि आहे,,, ज्यांना त्याचा स्वाद घेण्याचा योग आला त्यांच भाग्य,,,,
@tech_savy_kadambari3949
@tech_savy_kadambari3949 7 күн бұрын
मेंढीच्या दुधात सर्वात जास्त प्रोटीन असते.
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 2 ай бұрын
तुमच्याकडे पाहून जगण्याची उमीॆनिमाॆण होते
@anandikolkar5964
@anandikolkar5964 3 ай бұрын
असावा तर असा परीवार. धन्यवाद।
@adstejjkr834
@adstejjkr834 3 ай бұрын
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 3 ай бұрын
आसल पेढे कुठेच नाही मिळणार किती पण पैसे दिले तर 🎉🎉🎉
@shobhashewale4861
@shobhashewale4861 3 ай бұрын
अस्सल मस्तच सातारी कंदी पेढे👌👌😊
@GAMER_14118
@GAMER_14118 3 ай бұрын
किती कष्ट केलेत बाबांनी
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 ай бұрын
शेळीचे व मेंढीचे दूध औषधी गुणधर्माचे असते.
@NareshrajaramMahadik-fu6vm
@NareshrajaramMahadik-fu6vm 3 ай бұрын
बकरी मेंढीचे दूध 170 ते विकलं पाहिजे आज भेटते उद्याच्या काळात भेटत का नाही मी बकऱ्या पाळल्यात
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 3 ай бұрын
खूप छान👌👌कढई मध्ये लवकर अटते दूध
@ranjanadeokar2208
@ranjanadeokar2208 3 ай бұрын
😊😊😊😊😊
@muk-m5t
@muk-m5t 3 ай бұрын
एकच नंबर पेठे बाणाई ताई🎉🎉
@sangeetashinde5080
@sangeetashinde5080 3 ай бұрын
खव्याचे पेढे मुंबईला पाठवा
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 ай бұрын
Aai dada na mana pasun namaskaar🙏🙏 kiti hath bhar lavtat 😊banaie che pede ni dada cha vedeio👌👌 👍👍
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 ай бұрын
खूप छान बाणाई पेढा😂🎉🎉
@nainitanarvekar387
@nainitanarvekar387 3 ай бұрын
Mi vatach baghat hoti video chi 😃 kadhi yeyil video te 😊 1st comment mazi aaj video la
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 ай бұрын
वहिनी खूप छान पेढे बनवले दादा पण मदत करू लागले 😊👌👌👌👍
@virajhake4636
@virajhake4636 3 ай бұрын
खुप छान 👌👌👍👍
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 3 ай бұрын
छान आहे वाडा. सर्व कुटुंब एकत्र आले आहे. पेढे तर एकदम मस्त आहेत. आमच्या घरी मेंढ्या होत्या तेव्हा असाच माहोल असायचा. फक्त आमच्या मेंढ्या गावाच्या परिसरातच चरायला घेऊन जात असत. पेढे पाहून खुपच लहान पणाचे दिवस आठवले. सिदुभाऊ तूम्ही तुमच्या लग्नाची गोष्ट सांगणार होता ती राहिली आहे. तसेच किसन आणि अर्चना याच्या लग्नाची गोष्ट सांगा. सर्वांना खूप उत्सुकता आहे.❤
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 3 ай бұрын
बाणाई खूप खूप हुशार आहेत ❤ मस्त पैकी घरज्या दुधा पासुन खमंग पेढे बनवले 👌👌😍😍😋😋
@sandipkadam9813
@sandipkadam9813 3 ай бұрын
मेंढीच्या दुधाचे पेंढे मस्तचं. अगदी ऑरिजनल खावा व पेंढे. पौष्टिक आहार छान.
@sonal2327
@sonal2327 8 күн бұрын
खूप छान दादा जुने दिवस आठवले आमचे लहानपण
@hemantavhad2101
@hemantavhad2101 3 ай бұрын
🙏🙏🙏👏
@ravindragangurde7810
@ravindragangurde7810 3 ай бұрын
किंमत सांगता येणार नाही ❤हे मात्र खरं आहे... कारण कष्टाची किंमत करता येत नाही 😊
@sandhyakale8154
@sandhyakale8154 3 ай бұрын
दादा आम्हाला पाठवा थोडेसे अहमदनगर
@lahufugate
@lahufugate 2 ай бұрын
❤❤❤
@palavibhogale6846
@palavibhogale6846 3 ай бұрын
लहान मुलांना देवाचं रुप मानता खूप छान विचार 😊😊😊😊😊 मस्त पेढे😊
@rupalibodhe4644
@rupalibodhe4644 3 ай бұрын
ताई तुम्ही जे शिवण काम करता ते विकत का नाहीं?
@sujatakalange1637
@sujatakalange1637 3 ай бұрын
माझी आजी आई पण आम्ही लहान असताना घरीच पेढे बनवायचे तुमच्या मुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या गेले ते दिवस आता माझी आजी पण नाही
@vasantingale1403
@vasantingale1403 3 ай бұрын
खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या माझी आई सुद्धा असेच खवा बनवत होती, तिची खूप आठवण आली.
@devidasbhogade2912
@devidasbhogade2912 3 ай бұрын
आमच्या तोंडाला पाणी सुटलं
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 3 ай бұрын
Banai che sasare pan kiti mayalu aahet .sune la madat karat .👌👌🙏🌹🌺
@DipakSudake-t4x
@DipakSudake-t4x 3 ай бұрын
दादा कोकरांचा व्हिडिओ बनवा please🙏
@nandakeni2291
@nandakeni2291 3 ай бұрын
वहिनी पेढे खूप मस्त बनवले एकच नंबर❤❤❤❤
@riyakarte5174
@riyakarte5174 3 ай бұрын
Mast recipe,khup nashibvan aahat
@shailalande4150
@shailalande4150 2 ай бұрын
व्हिडिओ तुमचे बघतच बसावं वाटत
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 3 ай бұрын
खवा नंबर वन, आज वाडा चा परिसर खुप सुंदर❤
@ashakhachane2734
@ashakhachane2734 3 ай бұрын
खरोखर पेढा एकच नंबर👌👌👌👌 लागला. अन्नपुरणा आहे ग बया आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤सागर ला गोड गोड🥰🥰🥰🥰 पापा❤❤❤❤❤
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 3 ай бұрын
सुगरण आहेस बानाई❤❤
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 3 ай бұрын
वहिनी खुप छान बनवले वहिनी तुम्ही सुगरण आहत आई खुप छान आहे खुप समजदार आहे
@leenapage4952
@leenapage4952 3 ай бұрын
खूप छान पेढे ... आनंद वाटता तुम्ही सगळ्यांना.. त्यामुळे तो वाढता राहतो.. बानाई तुझ्या उत्साहाच कौतुक वाटतं. घरातले सगळेच जण कामं वाटून घेऊन करतात. छान वाटतं असं कुटुंब बघून. बानाई दूध आटवायचच होत तर परत पाणी का घातलं? आणखी वेळ लागला ना.
@positivevibesonly...8981
@positivevibesonly...8981 3 ай бұрын
बाणाई वहिनी एक नंबर ❤❤ आम्ही आत्ता एकादशी निमित्त गावी येणार आहोत.तेव्हा आम्ही पण बासुंदी,पेढे करणार 😂😂 इकडे दुबईत असे ताजे काही भेटत नाही 😢😢
@PravinHarad
@PravinHarad 3 ай бұрын
खुप छान ❤
@shobhanaik7558
@shobhanaik7558 3 ай бұрын
खूप खूप छान . सगळ्यांना खाऊ घालण्याचा आनंद वेगळाच
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 3 ай бұрын
खूपच मस्त पेढे केलेत सगळे काम करतात प्रेमाने या तुमच्या जिवन ला कष्टाची आणी आनंदाची तोड नाही परमेश्वर तुम्हाला खूप शक्ति देवो
@rahuljadhav3608
@rahuljadhav3608 2 ай бұрын
खरंच वहिनी खूप हुशार दादा 😊😊🎉🎉
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान खमंग पेढे १नंबर मस्तपैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@samaethshelar2112
@samaethshelar2112 3 ай бұрын
एकच नंबर खवा बानाई
@ManishaBachkar-m7y
@ManishaBachkar-m7y 3 ай бұрын
तुमचा आईची पण खूप मदत आहे कामाची तुम्हाला .त्यानां अजिबात कमी पणा वाटत नाही कुठलही काम करायला . त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे .त्यांना सलाम
@AtulBorkar-j8h
@AtulBorkar-j8h 3 ай бұрын
अस्सल मलई पेढा. कुठलीही भेसळ नाही.❤❤
@CSCBarsing
@CSCBarsing 3 ай бұрын
बाणाई ताई एक नंबर तर पेढा पण एक नंबर खरंच बाणाई सुगरण आहे अन्नपूर्णा आहे बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@baludamse3202
@baludamse3202 2 ай бұрын
आता शेळी मेंढीच दूध भेटत नाही
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 34 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
7 September 2024
3:16
amit kawreti
Рет қаралды 1,2 М.
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 34 МЛН