छान प्रवचन 🎉 श्री गुरुदेव माऊली 🎉 ओम नमः शिवाय 🎉 दास को माफ करो प्रभू जी 🎉 ओम् नमः शिवाय 🎉! एक तू ही निरंकार जी 🎉!
@sulbhakhole97743 ай бұрын
धनश्री ताई अतिशय सुंदर .
@madhavikaushik493 ай бұрын
खुप छान सांगितलं धनश्री ताई 🌹🙏🙏
@manaliamdekar56413 ай бұрын
धनश्री ताई तुम्ही किती सोप्या साध्या शब्दात मुद्दा समजावून सांगता, खुप छान. तुमचे अभ्यासपूर्ण, ओघवत्या वाणीतलं विवेचन मला खुप भावतं.तुमचे ४/५ व्हिडिओ मी बघितले आहेत.
@tanujadeshapande5133 ай бұрын
वाह वाह सुरेख. 🙏🙏🙏🙏
@mohinilawar5443 ай бұрын
खूप छान सोप्या शब्दांत सुन्दर उदाहरणा द्वारे🙏👌
@ushadeshpande21353 ай бұрын
क्या बात है ...धनश्री ताई
@vrushalisali32473 ай бұрын
जय श्रीराम ❤🌹
@gurudevadatta3 ай бұрын
खूपच सुंदर कथन 🙏🙏🌹🌹
@hemantkashikar10993 ай бұрын
खूपच सुंदर
@klbrohit53053 ай бұрын
जय श्रीराम 🙏🌹🙏🚩
@vijayamahajan96473 ай бұрын
अप्रतिम 👌👌
@sla28883 ай бұрын
Apratim DhanashreeTai🙏🙏👌👌
@vidyajoshi46303 ай бұрын
धनश्री ताई तुम्हाला तुमच्या ज्ञानाला माझा साष्टांग दंडवत..🎉
@rekhakhare4343 ай бұрын
॥श्री गुरुदेव दत्त ॥🌹🙏🌹
@medhakulkarni86013 ай бұрын
धन्यवाद, ओमशांती 💐🙏💐
@sanikaruikar71293 ай бұрын
Kya bat hai🎉 जबरदस्त
@mangalakulkarni33853 ай бұрын
रसाळ आणि ओघवती वाणी श्रीगुरु कृपेने आलेली आहे धनश्री ताई तुम्हाला
@rupalikulkarni94943 ай бұрын
जय श्रीराम
@seemakulkarni14383 ай бұрын
ताई, अतिशय सुंदर समजावून सांगितले तुम्ही.... मनापासून धन्यवाद आणि आपणास भरभरून शुभेच्छा 👌👌👍👍👏👏🌹💐😊🩷
अतिशय सोप्या व सहज उदाहरणाने अवघड गोष्ट समजून सांगण्याची ताई तुमची हातोटी विलक्षण आहे.❤
@nishatalegaonkar76453 ай бұрын
आगदी सोप्या भाषेत छान समजावून सांगितले धन्यवाद
@sumitagokhale30143 ай бұрын
🙏धनश्री ताई.जय गुरुदेव.खूप छान उलघडून सागितले.
@nehakulkarni70953 ай бұрын
🙏🙏
@manikpande66143 ай бұрын
खूप सुंदर 🙏
@shilpasoman29483 ай бұрын
Wah ....🙏🙏🙏
@arunaamdekar13973 ай бұрын
Khupch sunder vishlesshan🎉u👌👌👌🙏🙏🙏
@MAP5733 ай бұрын
अप्रतिम.......
@kundahardikar64263 ай бұрын
किती सोप्या शब्दात सांगितले आहे.
@shravanijoshi8653 ай бұрын
अप्रतिम। तुमचे प्रत्येक व्याख्यान सुंदर च असते श्रवणीय असते। तुमच्या व्याख्यानाच्या माध्यमातूनही आम्हाला बऱ्याच गोष्टींची जाणीव होते त्यामुळे तुम्हीही आजपासून माझ्या गुरूंच्या यादीत सामील झालात। नमन🙏🙏 गुरू देव दत्त🙏🙏🙏
@RajendraShirke-n2m3 ай бұрын
🙏🏻
@archana29053 ай бұрын
खूप छान ❤
@sangitasobalkar1053 ай бұрын
अप्रतिम ताई🌹🙏
@nimanaik21513 ай бұрын
अतिशय उत्तम
@poonamdhuri65633 ай бұрын
Khup chhan
@arnikayadav44133 ай бұрын
Jai shri Ram
@sanketajoshi93853 ай бұрын
धन्य .....
@ramdasgaikar22513 ай бұрын
खूप सुंदर.., जय राम कृष्ण हरी.!!
@anujasarate20073 ай бұрын
Khup Khup sunder 👌
@nilimapathak96343 ай бұрын
ताई खूप छान
@shashikantpatankar56373 ай бұрын
आपल वाचन, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता अचाट अफाट, अद्भुत आहे
@madhavisapre69693 ай бұрын
खुपछान
@suhaspandit63053 ай бұрын
खूप छान ऐकायला मिळाले
@vidyalad67693 ай бұрын
सोप्या भाषेत खूपच छान गुरू ची ओळख 👌👌💐💐🙏
@shyamalasubaramaniam73423 ай бұрын
अतिशय सुंदर शब्दांत गुरूची ओळख करून दिली आहे
@swargandhamusicgroupwaje74703 ай бұрын
सोप्या भाषेत गुरूंची ओळख खूप छान
@anjalibhavthankar64153 ай бұрын
धनश्री ताई, खुप छान!🙏🌹🙏
@Rajesh-jv9ep3 ай бұрын
🙏🙏🌹🌹जय गजानन 🌹🌹🙏🙏
@jayaprabhu30423 ай бұрын
खप छान प्रकारे समजावून सांगितले. 🙏🏻🙏🏻
@koushalkhadke8353 ай бұрын
फार सोप्या भाषेत श्री. गुरुची ओळख.
@sanjeevanimahajan70603 ай бұрын
Fine
@vaishalidhumal2053 ай бұрын
जय श्री राम
@neelapadhye17732 ай бұрын
साक्षात सरस्वती देवीच जणु आपण आहात असं भासु लागलय .आपल्याला वरदान मिळालेले आहे हे नक्कीच!आम्ही प्रथमतः मोबाईलचे आभार, त्या शिवाय एवढी सुंदर रसाळ वाणीने किती व्याख्याने ऐकतो आहोत आम्ही खरोखरच भाग्यवान तुम्हाला ताई!! खरोखरच मनापासून नमस्कार!
@VarshaKulkarni-f6n3 ай бұрын
Ram Krushna Hari Govind.
@gaurisurendraathalye73593 ай бұрын
खूप छान माहिती
@umadixit52893 ай бұрын
आहा......संपूर्ण व्हिडिओ साठी उत्सुक....!!!
@ankushdixit10093 ай бұрын
सहज सोप्या भाषेत गुरुंची ओळख..... 🙏🙏
@chhayaawate60103 ай бұрын
💐💐🙏🙏🙏
@bhartideochakke78173 ай бұрын
Jai श्री राम
@kavyapatil17053 ай бұрын
😊👍🏻👍🏻💐🙏🏻
@arundixit28713 ай бұрын
आम्ही माता सरस्वतीचे स्मरण करतो ती विद्या देवता आहे पण धनश्री ताई साक्षात सरस्वती आहेत
@muktapalimkar91913 ай бұрын
👏👏👏💐
@sunandayewale68593 ай бұрын
ताई खुपच सुंदर ।मनापासून नमस्कार।
@rekhaapte10303 ай бұрын
🙏🙏 राम कृष्ण हरी
@jivbakeluskar63263 ай бұрын
जो आपक्याला जाणीव करुन देतो तो गुरु.एका ज्योतिषाला विचारले काय हो .तुम्ही ज्योतिषविद्या कुठे शिकलात? तो म्हणाला - त्याचे काय झाले मी माझे ज्योतिष विचारायला ज्योतिष विचारायला गेलो.त्याने हात पाहीला म्हणाला तुमचे गणित खूप छान आहे .मी तुल्हाला ज्योतिष सांगणार नाही तुम्ही स्वता शिका.मी बाजारात गेलो ज्योतिष विषयाची पुस्तके आणली आणि अभ्यास केला .पण अभ्यास करण्यापूर्वी त्या ज्योतिशाचे रुप आठवले हात जोडले मनात नमस्कार केला.त्या दिवसापासून ते माझे गुरु झाले.मी ज्योतिष शास्र शिकेन याची मला जाणीव करुन दिली .ते गुरुस्थानी आहेत हे सौ.लेले ताई मला आपले विचार पटलेत
@sandhyakulkarni50573 ай бұрын
Namskar madamna tynchya. Abhyaschla
@eshwarsolanki39073 ай бұрын
A pratim 🎉
@koilli3 ай бұрын
Aavajch yet nahi ajibat.
@suhasutpat34723 ай бұрын
सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर ज्यांना माहीत आहे त्यांनी कृपया पाठवा ही विनंती आहे.😊