मसाला वाटयला नाही कोणता मिक्सर नाही कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तरीही रान माळावर आपला आनंदी संसार मांडणी फक्त एक 👑धनगराची वाघीण च 👑करू शकते.
@akshaytaware3918 Жыл бұрын
श्री बाळू मामा आणि बिरोबा देव कृपेने संसार सुखाचा होवो 🙏🙏🧡
@vitthalmane2941 Жыл бұрын
बाणाईताईचा वझडी फ्राय करण्याची पध्दत टापटीपपणा,लेकरावरील प्रेम,बोलण्याची पध्दत,कुंटुंबाची काळजी,कष्टाळूपणात समाधानी पणा दिसून येतो .खर सुख उपभोगता . सागरला शिकवा. छान व्हिडीओ केला आहे .बाणाई खरोखर वाघीण आहे.
@pravinsutub Жыл бұрын
माऊली तुमच्या चेहऱ्यावरचे समाधान ,प्रेम आणि आनंद या जेवणात उतरला आहे त्यामुळे ते जेवण खूपच चविष्ट असणार यात काही वाद नाही,सदैव असेच आनंदी राहा !
@dagadudhoduvispute4333 Жыл бұрын
बाणाईताई सहजच संभाषण करीत आहे. सराईत व्यक्ती सुद्धा इतके सहज सुंदर बोलणार नाही.फारच सुंदर ताई.किती समाधानी आहे ताई.👍👍👌
@TERROR_RUYO11 ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले संपूर्ण आयुष्य घालवणारे धनगर बांधव. आपला पूर्ण महाराष्ट्र ला. अभिमान आहे. साधे जीवन, निर्मळ मन, ढासून भरलेली इमानदारी. यांनीच शिवाजी महाराजांना खरी साथ दिली. अभिमान वाटतो बाणाई ताई तुमचा जवळ काही नसताना. एवढे आनंदी जीवन जगता. शूरवीर, लडाऊ जातीत आपण जन्म घेतला. हेवा वाटतो आपला. आपली रेसिपी पाहून. आंनद वाटला. आपणास खूप खूप शुभेच्छा. बांनाताई असेच आपल्या कुटुंब वर प्रेम करा 👍अभिमान वाटतो या धनगर भगिनीचा 🙏🙏🙏
@SunilG.101011 ай бұрын
ही आहे साधी राहणी....ताई ने अशी वजडी बनविली की नुसता व्हिडिओ पाहुनच तोंडाला पाणी आले ...एकदम भारी 👌👌👌👌
@munnarathod3470 Жыл бұрын
मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही की धनगराच्या बाई च पदर कधी डोक्याच्या खाली आहे 🙏🙏🙏🙏 ताई तुम्ही खूप आणि खूप छान बोलता आणि त्यापेक्षा छान वजडी 🙏🙏🙏🙏
@ajitsargar2285 Жыл бұрын
सलाम माऊली 🙏 किती कसरत ? शून्य आविर्भाव, आणि अद्वितीय कौशल्य, खरंच तूम्ही नावासारख्याच सार्थ आणि जिवनरूपी बानाई आहात. 🙏 देव तुम्हाला सदैव खुशहाल आणि आनंदी ठेवो. खुप खुप आदर आणि अभिमान वाटला तुमचा. Great 🙏
@sikandarshaikh9647 Жыл бұрын
Atishay niramal kam ani nirmal mann👌👌
@sanjaydour397611 ай бұрын
खूप छान पद्धतीने बनविले, अगदी सहज उपलब्ध पदार्थ वापरून मनमोकळे पणे माहीत दिली, अगदी साधे पण उत्तर जीवन,
@saaulzote2721 Жыл бұрын
बानुबाई, तुमचा स्वभाव खुप छान आहे. तुम्ही वेदना घेऊन जगत आहात. तुमची वजडी ची रेसिपी अप्रतिम आहे. फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा पण खुप छान......
@priyadarshaniwaghmode Жыл бұрын
बाणाई खूपाच छान वजडी बनवायची पद्धत , मि हि बनवुन् बघणार आहे. मस्त 👌👌👍
@vikaskasar5398 Жыл бұрын
जीवनात मानले तर समाधान आहे नाहीतर मृगजळरुपी अवास्तव जीवन जगण्याच्या नादात माणूस वास्तववादी जीवनापासून खुप दुर गेला आहे असे वाटते सिद्धू व बानाई यांच्याकडे पाहून सुखी जीवन कसे जगावे याची मनोमन जाणीव होते ग्रेट
@bhagyashritonape6955 Жыл бұрын
बनाईताई खरच तुम्ही खूपच सुंदर बनवली वजडी समाधानी जिवन जगणे म्हणजे काय ते हे ,लाखो करोडांच्या बंगल्यात महालात जे सुख समाधान मिळत नाही ते आपल्या वाड्यावर आहे really superb
@neeldarshan6474 Жыл бұрын
बाणाई ताईंनी आजची बनवलेली वजडी रेसिपी अतिउत्तम, बाणाई ताईंचं बोलणं, वागणं, पदार्थ बनवतांना समजाऊन सांगण्याची पद्धत सारेच भारी. किती समजूतदार आहे बाणाई ताई. सिद्धू हाके दादा नशिबवान आहात तुम्हाला बाणाई ताई जोडीदार म्हणून जीवनात लाभल्या
@supriyamohite1600 Жыл бұрын
बाणाई खूप छान केली वाजाडी किती छान माहिती सांगतेस बोलन ऐकूनच तुझा स्वभाव खुपचं छान असणार बानाई सागर बाळा ल गोड पापा❤❤
@krishnanarsale7138 Жыл бұрын
हो , अगदी बरोबर
@sandhyathakur6931 Жыл бұрын
बानाई,वजरी मस्त बनवली. बानाईचा स्वभाव चांगला आहे.परिस्थितीशी जुळवून घेणे ज्याला जमते त्याचे आयुष्य सुखी असते.
@siddheshwarwagre5197 Жыл бұрын
बाणाबाई तुम्ही खूप छान वजडी बनवली आणि खूप छान माहिती दिली,आम्ही या पद्धतीने वजडी नक्की बनवू,व रानातील निसर्गम्ये जीवन फारच छान आहे तसेच तुमचा सागर खूपच गोड आहे.😊
@technicalanalysis....885 Жыл бұрын
बघून खूप आनंद झाला तोंडाला पाणी आल्यावाचून राहत नाही...एक नंबर...👌👌
@gaurav-747 Жыл бұрын
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर 🙏🙏खूप छान दादा 👌👌
@Ravindrbhivagaje Жыл бұрын
बाईनी फार छान चवीष्ट वजडी बनवली. फार छान माहिती दिली,छोटा बाबू फार गोड आहे
वाव बानाई आणि संपूर्ण हाके परिवार,,, मी इतकच बोलेल माझ्या आयुष्यात आता पर्यंत इतकी सुंदर श्रीमंती मी तरी बघितली नव्हती,, मनापासून नमस्कार
@krishnanarsale7138 Жыл бұрын
बरोबर!
@pm9147 Жыл бұрын
Ekdum barobar
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@avinashwani2649 Жыл бұрын
एक नंबर जेवण आणि जिवन मला अभिमान आहे की मी माझ्या परिवार सोबत हे छान जीवन अनेक वर्षे जगलो आज ताईच्या व्हिडिओच्या निमित्ताने अनेक बऱ्याच वर्षा पूर्वी च्या आठवणी जिवंत झाल्या आहेत धन्यवाद ताई आणि ही जीवन पद्धत नैसर्गिक पद्ध्तीने शूट करून आम्हाला पाठवल्याबद्दल
@munagadekar-lm9ue Жыл бұрын
खुप.छान रेसीपी बानाईताई सागरबाळ तर खूपच छान आहे जय मल्हार हाके दादा.तूमचे कुटूंब खूपच गोड आहे.
@ATmobileStore11 ай бұрын
ताई आपल्या महारष्ट्राची परंपरा जपली आहे तुम्ही डोक्यावरचा पदुर पडू दिला नाही हीच तर मराठी माणसाची शान आहे 🙏🙏🙏
@kalpanagajbhiye1190 Жыл бұрын
khup sunder sipak karta tumhi banabai masatc banawali wajdi
@sunitakamble6659 Жыл бұрын
बानाबाई तुमचे सहज बोलणे फार आवडले वजडी तर छानच केली . कमीत कमी साधनं असताना स्वयंपाक करणे ही एक कला तुमच्या कडेच शिकावी. नाहीतर घरभर साधने भरपूर पण जेवन मात्र कसलेपण असे पहायला मिळते. बानाबाई तुमचा साधेपणा व मनापासून जेवन बनवणे, सागरी प्रेमाणे बोलणे खूप आवडले.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@rajeshsarode9502 Жыл бұрын
भोळी भाबडी मानसं आहे त्याच्यातच सुख मानणारी
@ganeshkhirad37899 ай бұрын
तुमच्या सारखी प्रेमळ धनगर लोकं आहेत म्हणून महाराष्ट्र जगात भारी आहे ❤
@aparnabavdane2706 Жыл бұрын
खूपच भारी वजरी बनवली ताईंनी आणि ताईंना मानलं पाहिजे की त्यांनी माळ राणावर राहून खूप आनंदाने गप्पा मारत स्वयंपाक केला 👌👌👌👌👌
@vijaykumarsupekar505 Жыл бұрын
बाणा ताईच्या प्रत्येक हालचाली अणि बोलणे किती सहज सुंदर आहे, माझे लहानपण आठवले तेव्हा घरी चूल होती व आई स्वैपाक करताना सर्व काही असेच जसेच्यातसे या video मध्ये दाखविले आहे तसेच जेवण करायची. आम्ही धनगर नाही परंतु माझ्या आजोळी शंभर एक मेंढरे होती.(1975) तुमचे अभिनंदन अणि शुभेच्छा.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏👍🏻
@sanjaygujar8079 Жыл бұрын
*वजडी बनवण्याची अतिशय सुंदर पद्धत आहे... आम्ही ही लहानपणी अशी भरपूर वजडी फ्राय खाल्ली आहे. धन्यवाद...🙏🙏*
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय वजडीडाळ बनवण्याची धनगरी पद्धत अशाच धनगरी रेसिपी दाखवा धन्यवाद.
@nitinvhorkate4812 Жыл бұрын
खूप छान देवाचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहून बिरोबाच्या नावानं चांगभलं
@lalitaghatte387 Жыл бұрын
Jhnjhnit vajdhi. Bhnnat recipi lai bhari. Bakkal vajdi ke liya
@somnathtembekar355 Жыл бұрын
खूपच छान रेसिपी होती. साधी पण आनंदी माणसं.
@vijaygarud7290 Жыл бұрын
😋वजरी आणि बाजरीची भाकर 😋😋😋एक नंबर लागतंय राव 😋😋😋
@An-ri7qu Жыл бұрын
खुप छान. देव तुमच्या पाठीशी आहे. शहरातील लोक तुमच्या पुढे काहीच नाही ❤❤
@ashokpatil4476 Жыл бұрын
फार मस्त आणि सोपी पद्धत आहे असेच व्हिडिओ बनवत जा
@abhilashkumar9215 Жыл бұрын
Mst 1 no tondat pani sutle . Khup chhan.
@tejaswiniyadav5852 Жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले तुमची करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि सोपी आहे तुमची रेसिपी खूप आवडली आम्ही नक्की करून बघू
@santoshithape8652 Жыл бұрын
Ekach no recipe ahe..................! konahila lajwel asi hi recipe, jo furnished kitchen madhe banwato.................an.................Banai tai...................assal chulhiwar......................! An hi recipe tumha gabhadyan peksha kadhihi surekh, sushil an manala bhavnari ahe.......................! 🙏🙏🙏🙏🙏
@rajendrapangavhane6739 Жыл бұрын
World's best recipe made by banai great mother
@pradipbadhe6710 Жыл бұрын
एक नंबर रेसिपी बनवली बानाईने--पाणी आलं तोंडाला👌👍
@rajabhaujadhav8776 Жыл бұрын
खुप छान ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम फारच छान वझडी आहे 🙏🙏👍👍
@suhasmahajan9524 Жыл бұрын
खूप सुंदर,तोंडाला पाणी सुटले.खरे मराठमोळे जेवण 👍
@kamalkhobragade9042 Жыл бұрын
बनाई चां चेहरा नेहमी हसरा असतो ती कितीही थकली असली तरी तिचा डोक्यावरचा पदर कधीच पडत नाही तुमचा सागर पंन मस्त गब्बु झाला आहे असेच खुश रहा God bless all
@sonaligokhale6658 Жыл бұрын
किती साधं, सहज, समाधानी जीवन 🙏🙏
@balunarayanpashte4771 Жыл бұрын
वाह वाह तुमच्या धनगरी जिवणाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे दादा वहिनी..किसन अर्चना आणि सागर छानच आहेत तुम्ही सगळे..आणि विशेष म्हणजे यूट्यूब वर सध्या जिकडे तिकडे तुमच्या साध्या सरळ आणि गोड स्वभावाची आणि तुमच्या चॅनेल ची जोरदार चर्चा होत आहे..सगळ्यांना तुमचं जीवनमान खूपच आवडू लागलं आहे..असेच राहा..आणि खूप मोठे व्हा..💐💐
@sainathhale1965 Жыл бұрын
ताई खूप छान बनवल्या आणि तुम्ही डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही त्याच्यामुळे माझ्या मनापासून अभिनंदन 🙏🙏
@ruplakshmirecipe Жыл бұрын
खूप छान तुम्ही आणि तुमचे कुटुंब अप्रतिम रेसिपी बनवली आहे
@sudamchintamani3468 Жыл бұрын
ताई खूप छान वजरी बनवली 🙏🙏
@sunitawarankar5927 Жыл бұрын
The best.... Kitti sadhepana....
@nitinugale7346 Жыл бұрын
खुप छान! सागरच विशेष कौतुक कारण तो तुम्हा सर्वासोबत बसुन वेवस्थित जेवतो , आणि जी भाजी तुम्ही खाता तितकीच तिखट भाजी तो आवडीने खातो... खुप चांगले संस्कार तुम्ही सागर वर करताय... बाकी तुम्ही सर्व कुटुंबच खुप छान आहात. ... धन्यवाद...
@bacheerwalale3347 Жыл бұрын
Malapan khub awarte vajri
@rupalikatkar Жыл бұрын
बाणाई तुमचा स्वभाव खुप आवडतो मला अशाच हसत मुखाने नेहमी बोलत असता, रेसिपी छान बनवलीत आणि सागरच काय सांगावे खुप गुणी बाळ आहे त्याला ❤गोड गोड पापा आणि शुभाशीर्वाद ❤❤🙏🙏
@rupakchitre Жыл бұрын
वहिनीसाहेब खुप छान समजवले व चविष्ट वजडी बनवली. भाकरी अन वजडी खायला तुमच्या वस्ती वर यायला आवडेल. धन्यवाद छान रेसिपी साठी. नमस्कार 🙏🏻
@dnyaneshwaringale8397 Жыл бұрын
खुप छान भाजी बनवली ताई तुम्ही
@MrBhujbalgv Жыл бұрын
खुप छान recipe, मी कधी वजरी खाल्ली नाही, पण बानु ताई ची recipe पाहून घरी नक्की करणार आहे🙏
@infospark131 Жыл бұрын
अख्खा संसार आकाशाच्या खाली कमाल आहे तरी आनंदी.🙏🙏
@rahuljadhav4274 Жыл бұрын
आपले मराठी युट्युबर खूप खूप मोठे व्हावेत, खूप छान ताई🎉
@nileshtodankar5478 Жыл бұрын
Khup chan aahe recepie
@anilphanase2423 Жыл бұрын
जमीन म्हणजे त्याचं अंथरून, आकाश म्हणजे त्याचं पांघरून, ऊन, वारा, पाऊस, थंडी, या सर्वावर मात करत धनगर फिरत असतात, खूप खडतर प्रवास आहे, बानू ताई सुगरण आहे, सधू भाऊ व बनूताईस शुभेच्छा, सागर ला गोड पापा. 👌👍
@madhavtathe923411 ай бұрын
सगळ्यात सुखी जिवन खर्च खुप छान जिंदगी आहे आहे राव खरच
@banighorpade-yi3xz Жыл бұрын
Very beautiful and godblessyou
@alkaSalunkheKeni Жыл бұрын
भारीच जेवण बनवलं बाणाई ने . खूप मस्त ❤❤❤
@s-sn6ro Жыл бұрын
अतिशय सुंदर आहे रेसिपी ! ताई धन्यवाद ! जय मल्हारी !
@shraddhadhage872810 ай бұрын
खूप छान ताई,मला तुमचा वीडियो खुपच आवडला.कोणत्याही सुख सुविधा उपलब्ध नसताना देखील इतका सुंदर स्वयंपाक तुम्ही केला.खूपच छान 👌🙏
@mokatebk8806 Жыл бұрын
घरच्या स्रीया जेवण बनवतात ना त्याची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही, कारण निःस्वार्थ पणे बनवलेलं हे जेवण स्वादिष्ट तर असतेच पण प्रेमाने बनवलेलं असतं. त्यांचा स्वार्थ एवढाच असतो तो म्हणजे हे जेवण आपल्या धन्याला आवडले पाहिजे.
@sureshdaundkar4624 Жыл бұрын
आनंद म्हणजे काय असतो ते समजते ताई खूप छान कारण तुमचा स्वभाव खूपच छान
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@somnathgordeanna787010 ай бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर बनावयचा प्रकार
@sagarpatil6912 Жыл бұрын
कधीतरी तुमच्या सोबत जेवायला मिळेल अशी इच्छा आहे. खूप छान असेच व्हिडिओ बनवत राहा
@rajsolapure2371 Жыл бұрын
वजडी रेसिपी खूप आवडली. त्याच बरोबर तुमचे बोलणे खूप छान आहे .
@surendradeshmukh9095 Жыл бұрын
खरंच तुम्ही खूप भाग्यवान व श्रीमंत आहात 🙏🙏
@chandracantmane4740 Жыл бұрын
बानाताई मला तुमचं बोलणं फारच आवडतं आणि रिसीपी पण असेच आपल्या रिसीपी दाखवत जा👌👌👌👌
@Prashant-vm3zy Жыл бұрын
ताई, भाजी बघून तोंडाला पाणी सोटले. Great👌👌
@nitinbagul2347 Жыл бұрын
मस्त अगदी बघता बघता तोंडाला पाणी सुटलं मस्तच एकदम छान
@santoshthorat8353 Жыл бұрын
बानू ताई तुमचे व्हिडिओ आणि तुमची धनगरी स्टाईल आम्हाला फार आवडते असेच नव नवीन व्हिडिओ करत जा आणि आम्हाला पण धनगरी जेवणाचा आस्वाद देत जा धन्यवाद ताई🎉
@nitingund81892 ай бұрын
बनाई एक नंबर सगळं जेवण
@georgenolis7824 Жыл бұрын
वहिणी तुमचे जेवण पण भारी आणि बोलणं पण खुप भारी. जिवणाचा धावपळीत असे सुंदर क्षण वाटतंय आम्ही कुठे तरी विसरून गेलेलो आहोत. कोणत्याही साधण सामाग्री नसताना सुद्धा तुमच्या प्रेमाची मिश्रणने ह्या व्यंजनाळा इतकं उत्कृष्ट बनवून दिला आहे. आईची आठवण काढुन दिला.