आजी दुधावरची साय असते. मुलें भाग्यवान आहेत आजी आजोबा चे प्रेम मिळतें ❤🎉
@aarzooaarzoo69935 ай бұрын
Yes you are right
@mandakinivikhe39265 ай бұрын
दादा तुमचा व्हिडिओ मी रोज पाहते मुलं जाताना माझे डोळे भरून आले खूप वाईट वाटले परंतु मुलांच्या भवितव्याचा प्रश्न मुलं शिकले पाहिजे तुम्ही मुलांची खूप काळजी घेतात तुमच्यासारखं जीवन नको त्यांना शिक्षण फार महत्त्वाचा आहे बाळूमामा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो
@aditiraorane92375 ай бұрын
मन हेलावून टाकणारा प्रसंग.जीवन जगण्यासाठी किती धडपड. मुलांना आणि त्यांच्या आईना बघून खूप वाईट वाटले. तुमच्या घरातील स्त्रिया आहे त्या परिस्थितीला हसत सामोरे जातात. बानाई तर साक्षात लक्षुमी आहे. तुमची मुले खूप खूप शिक्षण घेऊन मोठी होऊ देत हीच श्री साई चरणी प्रार्थना
@devidasgaikwad8015 ай бұрын
तुमचा आजचा व्हिडिओ बघून मी खूप रडली मुलं शाळेत चालली नात्यामध्ये किती प्रेम असतं जर
@PrajaktaBhosale-yy6yh5 ай бұрын
खरच किती शिकण्यासारखं आहे.. तुमच्याकडून . किती छान मेळ आहे . किती प्रेम आहे एकमेकांवर.आगदी छोटी मुले पण एकमेकांवर किती प्रेम करतायत... Nice family
माझ मन भरून आलं धन्यवाद भाऊ पोरांना चांगले शिक्षण घेऊ द्या तुम्ही जे दिवस काढतात ते त्याना नको ते खुप मोठे होतील
@shobhagaikwad25295 ай бұрын
खरच डोळ्यात पाणी आल सर्वाच प्रेम बघून दादा खुपछान कुटुंब आहे 👌👌👌👌😢
@sachinpondhekar14625 ай бұрын
अशी समाधानी जिंदगी जगता आली पाहिजे नाहीतर करोडो असून सुख नाही हो म्हणून जीवनाचा अर्थ समजून घ्या.
@pradipbadhe67105 ай бұрын
तुमची पुढची पिढी, तुमचा भविष्यकाळ आहे,त्यांना शिकवा---खूप जीव लावता शक्य तेवढं प्रेम देण्याचा खूप प्रयत्न करता--छान वाटलं🙏
@jyotichudnaik1055 ай бұрын
मुले रडताना पाहून वाईट वाटले
@satishbagade97395 ай бұрын
शीदु भाऊ खूप मोठं काळीज करावं लागतं राव तुम्हाला.मुलांना शिक्षण देण्यासाठी.मुलांनी खुप शिकून आई वडिलांना सुख द्यावं
@girishthakare34845 ай бұрын
❤🇮🇳🌹🎉 खूपच छान व्हिडिओ दुधावरची साय आईची माया आपली संस्कृती आजीनं नातवंडांना साजुक तुपात केलेला शिरा आणि सगळंच वातावरण भारावून गेलेले अगदी डोळे भरून आले हि सगळी ताटातूट बघतांना मन अगदी गहीवरुन आलं परंतु शाळा शिकण्यासाठी हे सर्व सहन करणं गरजेचं आहे धन्यवाद बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार
@VarshaKendre-m4c5 ай бұрын
पोरांना जाताना पाहून खूप मन भरून आलं 😢
@shardakatke8735 ай бұрын
आज मुलें घरी जाणारं तर तुम्हाला करमणार नाही मुलें खुप मासुम आहेत परिस्थिती शी जुळवून घेणे हाच जीवनाचा खरं रहस्य आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
@arunmanore75485 ай бұрын
आज मुले घरी जाताना खूप वाईट वाटले.. खरोखरच तुमचं जीवन काटयावरचे आहे.. मुलं ही समजूतदार आहेत. तेही परिस्थिती जाणून आहेत.. खरोखरच त्यांना भरपुर शिकवा.. 👏
@mokindalad355 ай бұрын
खर तर आपला व्हिडीओ पाहन म्हणजे तिन तासाचा सिनेमा बघण्या ईतका आनंद देतो.परंतु आज चा व्हिडीओ पहात असताना कोणी रडला नाही आस एकही उदाहरण नसेल.मि गेली 30/32 वर्षा पासुन पोलिस खात्यात नौकरी करतोय कधी कधी डिवटीवर समोर मुडदे पडलेले आसतात,पण कधी आम्हाला रडायला आल नाही.परंतु आज रडु एकत नव्हते.......सिद्धुभाऊ सलाम आपल्या कुटुंबाला........सलाम आपल्या कार्याला......सलाम आपल्या कार्याला.........
@sandipshinde83475 ай бұрын
आज यांना घरातील आपल्या माणसांपासून दूर जाताना पाहून मला ही माझे शाळेचे दिवस आठवले... खुप रडायला यायचं आणि हे पाहून आता अचानक डोळ्यात पाणी आलं... खुप भावनिक क्षण... 😢❤❤❤
@suvarnalatajamdade29354 ай бұрын
किती कठीण परिस्थितीत तुम्ही सर्व ॴनंदी रहाता🎉❤
@supriyadhavale58235 ай бұрын
थोडस मन घट्ट करून मुलांना शिकवलेच पाहिजे त्यांच्या नशिबात तुमच्या सारखे कष्ट नकोत खुप खुप शुभेच्छा मुलांना
@ramakantdhadve51265 ай бұрын
मुंबईत ज्यांना शिक्षण मिळते त्याना कदर नसते तुमची शिक्षणची तळमळ खुप छान
@8txj455 ай бұрын
माझ्या धनगर समाजाला विनंती आहे. बंदिस्त अर्ध बंदिस्त मेंढी पालन शक्य आहे महाराष्ट्रात बरेच जण केलेत आपण ही तसा प्रयत्न करावा. आपल्या कुटुंबाची ही तारांबळ बघुन आम्हाला खूप वाईट वाटते.
@DattatreBhoyeАй бұрын
आई बाबाचा आर्शिवाद लय हाय दादा तुमच्या लेकरान वरती त्यांना शाळेत पूर्ण शिकवा पुढे भविष्यात चांगल नाव तुमच असणार जय आदिवाशी जय डोगऱ्या देव
@sushmashete73965 ай бұрын
आम्ही व्हिडिओ ची वाटच पहात असतो मुलांना शिक्षण देता हे खूप खूप चांगले आहे त्यांचे भविष्य उज्ज्वल होवो आता आई-वडिलांची ताटातूट होते हे खूप अवघड आहे पण मुलांच्या साठी हे सहन केलं पाहिजे धन्यवाद सिद्धू बाळा बाणाई अर्चना काळजी घ्या पावसा पाण्याची दिवस आहेत धन्यवाद
@rupalidevare4065 ай бұрын
दादा तुमचं जीवन खूप अवघड आहे वो मुल कीती समजु दार आहे बघ आणि तेना आजी आजोबा पण प्रेम भेटलं हे ही कीतीही भाग्यच आहे मला ही रडु आल माझं आजोबा आठवण आली ते सात वर्ष झाले आम्ही सोडून गेले पण प्रेम खूप देऊन गेले मी दादा तुमचं विडिओ बघते मला खूप आवडतं
@jayanthedaoo34165 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा ताई आज आमच्या पण डोळ्यात अश्रू आले सर्वांना खुप आशिर्वाद स्वामी त्या च्या सोबत सदैव राहोत आजी आजोबा चे प्रेम मिळते आहे भाग्यवान आहात सगळे ❤❤❤❤
@supriyaamarkumbhar80795 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@raufmujawar23675 ай бұрын
Very imotional video hake dada
@sunitamalshikare73245 ай бұрын
जा चिमण्यांनो घरांत आपुलीया हाके भाऊ तुमचे हिडीओ बघुन डोळ्यात पाणी आले मला सुद्धा भरून आले ❤
@ramakantdhadve51265 ай бұрын
खुप छान अविस्मरणीय
@pralhadbachhav17425 ай бұрын
सिद्धू दादा व तुम्ही परिवारातील सर्व सदस्य सर्वांना एकच सांगावेसे वाटते माया ममता प्रेम कष्ट आणि त्याग काय असतो खरोखर व्हिडिओ बघत असताना डोळे 😢😢😢😢 पाणावले
@akashbhoir69715 ай бұрын
मला तर रडायला आलं , अतिशय भावनिक प्रसंग 😭❤
@saritadeshpande26785 ай бұрын
मुलांना शिकवा दादा तुम्ही करता तसे कष्ट त्यां ना नको करायला शिक्षण असले कि परि स्थिती आपोआप सुधरते❤❤❤
@syfashiondesigner5 ай бұрын
मुले रडताना पाहून दादा खरच खूप वाईट वाटलं
@sadhanabandhane2965 ай бұрын
मला पण खुप रडायला आल मी रोज video chi वाट बघत असते खुप संघर्ष आहे ❤❤
@pushpadeshmukh99965 ай бұрын
तुमची आईं खूप छान व खूप मदत करतात सूनाना सर्व जण खूप छान आहेत
@dnyaneshwargaware895 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप हृदस्पर्शी राहतात. आज डोळ्यात पाणी आले.
@gauridawande14535 ай бұрын
व्हिडिओ बघून खरच डोळे भरून आले. मुले खूप गुणी आहेत दादा तुम्ही नशीबवान आहात
@RanjanaDawale-qy3iy5 ай бұрын
It real dhangari jivan ! Congratulations SIDHU BHAU. Prof Dawale madam, mangalwedh,Solapur.
@AshwiniKumatkar-ti5oy5 ай бұрын
खुप खुप छान विडीओ आहे दादा डोळ्यात पाणी आलं विडीओ पाहून
@kavyagandhaforyou5 ай бұрын
तुमची मुले खूप खूप शिक्षण घेऊन मोठी होऊ देत हीच प्रार्थना
@shardakatke8735 ай бұрын
आई दादा जीवनाचे आधार स्तंभ आहेत ❤
@shobhanaik75585 ай бұрын
शिक्षण खूप महत्वाचे आहे दादा.
@jayashreeshinde59835 ай бұрын
आम्ही तळेगांव मधे रहातो. माहित असते तुम्ही आज तळेगांव स्टेशनला येणार आहात तर नक्की भेटायला आले असते. मी गेल्या वर्षी सुध्दा तुम्ही तळेगांव च्या आसपास असताना भेटावं, आपल्या कुटुंबाशी बोलावं अशी खूप इच्छा होती. पण तुमचा वाडिओ पाहिपर्यंत तुमचा मुक्काम दुसरीकडे गेलेला असायचा
@vishalpimple36895 ай бұрын
माझं पण तसंच झालं २ वर्षे या वर्षी ११ तारखेला वडगाव ला भेट झाली
@Dnyana-24125 ай бұрын
दरवर्षीच तुमचे मुले शाळेला जातानाचे विडिओ पाहून डोळे पाणावतात 😢 दादा ... सप्रेम जय मल्हार 🙏
@anuradhadeshpande36065 ай бұрын
Khuapch Chan aahe❤❤❤❤
@TanviSambrekar-x6f5 ай бұрын
किती छान असतात दादा तुमचे विडीओ बघुन मन भरतं खरच दादा हसत खेळत जिवन कस जगायचं हे तुमच्या कडून शिकाव
@sakshichoukhande99925 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी सुट्टी संपली शाळा सुरू झाली मुलांना पाहून खूप वाईट वाटले सिमा खूप हुशार आहे खूप रडू आले दादा आई दादा सर्वस्व आहेत जगातील सर्व श्रेष्ठ फॅमिली खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@vrundasapkal25505 ай бұрын
खूप वास्तव दाखवता खऱ्या जीवनामध्ये
@rajendrayadav82085 ай бұрын
आजचा विडिओ पाहून डोळे भरून आले दादा. खूप मेहनती आहात तुम्ही सर्वजण.
@vinuvinu33755 ай бұрын
हा व्हिडिओ पाऊण माझ्या लहान पणाची मला आठवण झाली. ❤
@aaratisawant66995 ай бұрын
मुलांचे भविष्य घडवा सलाम तुम्हा परिवारांना येवढच बोलते❤
@somasonawane25515 ай бұрын
मन खूप भरून आलं 😢😢😢😢😢डोळ्यात पाणीच 😢😢😢😢
@haridasdhavale45 ай бұрын
दादा हा व्हिडिओ पाहून माझे दिवस आठवले. मी पण असाच शाळा सुरू झाली की ही वेळ यायची. असा करून च मी शिक्षण पूर्ण केले.
@nandajadhav77975 ай бұрын
मुले शाळेत गेले आहेत खूप छान वाटत ल
@akshaynarnavar92475 ай бұрын
Emotional moment dhangri jeevan ❤😢
@sandiplavate34135 ай бұрын
शिक्षणासाठी काळजावर दगड ठेवून मुलांना बाहेरगावी पाठवलं पायजे
@kundlikambhore58895 ай бұрын
शाळेमध्ये जाताना खरंच असच प्रत्येकाचं असच मन गहिवरून जात हो
@ishwarlalchaudhari45165 ай бұрын
मुलांना शिक्षण द्या कष्टाचे जीवन आहे तुमचे लवकर तुमचे दिवस चांगले येओत ही प्रभू चरणी प्रार्थना 🎉🎉
@piyusalve58005 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे गुरगुरल्या शिवाय रहात नाही दादा मुलांना खुप शिकवा प्रगती करा त्यांना खुप खुप शुभेच्छा
@leenakale075 ай бұрын
मुलांना all the best👍
@vijaygamre13255 ай бұрын
सुंदर ❤❤❤
@kalutapase76165 ай бұрын
दादा खूप वाईट वाटलं तुमचा व्हिडिओ बघून मुले रडत असताना माझं लहान पण आठवलं मला
@nananalawade78325 ай бұрын
फार भावनिक क्षण😢
@gameplays55365 ай бұрын
खूप वाईट वाटले डोळ्यात पाणी आले माझी पण मुले शिक्षणासाठी बाहेर आहेत पण मुलांच्या भविष्यासाठी तोडजोड करायला हवी
@dhanumahanor36925 ай бұрын
Etke Prem mast vatle khush raha sagle Gbu...
@santoshnighot51295 ай бұрын
आजी आणी आजोबांकडून मिळाले प्रेम जगात भारी ❤🤗🤗🙌🙏🙏
@shivajidarekar5 ай бұрын
मुलांचे आयुष्य ज्ञानाच्या प्रकाशात न्हावून निघुदेत.शाळेच्या पहिल्याच दिवशी मुले शाळेत पाठवलीत.धन्यवाद तुम्हाला.
@rajuchougale26465 ай бұрын
खरच डोळ्यातून पानी आला राव 😔😢
@deepadhaygude26225 ай бұрын
अतिशय भावनिक प्रसंग... सगळे छान आनंदी रहा 👍🏻
@tanajikhemnar41315 ай бұрын
सिदूभाऊ आजचा व्हिडिओ बघून डोळे पाण्याने डबडबले. भावनेला हात घालणारा व्हिडिओ आहे. ज्या लोकांना शिक्षणासाठी घर सोडावे लागले त्यांना तो प्रसंग आठवायला लावणारा व डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडिओ आहे. मी अकरावीसाठी (परगाव होस्टेल साठी)घर सोडले तेंव्हा आई का रडते हे समजत नव्हते. आज तो प्रसंग आठवला व डोळे भरुन आले. आई आज हयात नाही. 😢😢
@vidyakalokhe40105 ай бұрын
देवा सर्व आजी आजोबांना खूप आयुष्य दे , म्हणजे आम्हा नातवंडांना त्यांचं प्रेम हे असच मिळत राहील 🥹🥹🥹 आजी आजोबांनी दिलेला 1 रुपया असो किंवा 5 रुपया पण त्याची सर आजच्या 100 रू पण नाही 🥹🥹🥹 खूप छान होता आजचा व्हिडिओ , मन भरून आलं आणि पहिलेच दिवस आठवले 🥹🥹🥹
@babaluchavan6265 ай бұрын
खरच ज्या मुलांना आजी आजोबाचे प्रेम भेटते ना खरच खुप भाग्यवान असतात ती मुलं ❤ दादा video बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं राव 😢
@surekhanikalje4255 ай бұрын
Khupach bhavnik aani hrudaysparshi kshan😢❤
@ashasankpal68205 ай бұрын
खूप रडू आले दादा... खूप प्रेमळ आहत तुम्ही सर्व...
@manishatamboli15905 ай бұрын
बाळांनो खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा..👍👍
@namratatarlekar13035 ай бұрын
मी नवीन व्हिडिओ बघायला चालू केले तेव्हा एक कमेंट केली होती शिक्षण बद्दल ....आज पाहिले तुम्ही खरच खूप सुशिक्षित विचारांचे आहात .....खरच डोळ्यात पाणी आले ताटातुट पाहून ....
@RohiniJadhav-z9n5 ай бұрын
मुलं रडताना पाहून माझे डोळे भरून आले. मुलांचे शिक्षण झालेच पाहिजे काळाची गरज आहे दादा.बानाई- अर्चना -- आई सगळयाचे डोळे भरून आले, पण उद्या शिकून मोठे झाले की आनंदात राहतील, दादा बानाई तुमच्या कष्टाला सलाम ❤
@aarzooaarzoo69935 ай бұрын
Khub Chan video dada
@ashokshelar37893 ай бұрын
मुलांचं रडणं बघून खूप वाईट वाटल..😢
@aaditimahadik7345 ай бұрын
Baghun khup vait watl
@gulabshaikh68315 ай бұрын
सगळ्यांना असे आजी आजोबा असावेत दादा आईची खूप मदत साथ आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी 🌹🌹🌹 🙏🙏🙏
@smitathakare10825 ай бұрын
आज खुप भाऊक झाले...खुप यशस्वी व्हा बाळांनो
@lalitaarwade94485 ай бұрын
मस्त पैकी दुध तूप घातलेला रवा . मज्जाच आहे मुलांची . शिक्षण महत्वाचा आहे . चांगल करताय .
@surendrathakur50335 ай бұрын
धनगरी जीवनशैली आणि आधुनिकता यांची सांगड फार छान घालता.ही परंपरा चालू ठेवा. धन्यवाद .
@anitakad12315 ай бұрын
आजी आजोबा म्हणजे दुधावरची साय असते
@aishwaryavaijapurkar96714 ай бұрын
आधी शिक्षणाला ,मग नोकरी व्यवसाय मग लग्न, ह्या ना त्या कारणाने मुलं आई वडिलांपासून दूर राहतात,मी भाग्यवान आहे ,मी कधीच माझ्या आई बाबांना सोडून राहिले नाही, माझी आई गेली तरी वाटतं ती आहे इथेच माझ्या जवळ, 😢, मी काहीही सहन करू शकते पण आई बाबांपासून दूर नाहीच राहू शकत
@vanitaraikar79715 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बघताना रडू आले भावनिक प्रसंग मुले शिक्षणासाठी गावी जात आहेत त्यांना सुद्धा वाईट वाटले पण शिक्षण महत्वाचे आहे त्यांना खुप शुभेच्छा आजी आई आणि काकीने जेवणाची तयारी केली किती छान वाटले बघुन तुमचे व्हिडिओ खुप छान असतात आम्हाला आनंद देऊन जातात 🌹🌹
@शीलानाईक4 ай бұрын
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ दादा ही मूल तुम्हां दोघाची आहेत का
@sushmadube15255 ай бұрын
हे हृदयस्पर्शी आहे. तुमचा नात्याचा घट्ट गोफ आहे हा.❤
@urmiladhopate24365 ай бұрын
सिधूदादा, असं काळाच्या बरोबर राहतानाच तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावना, नाती जपता, खूप छान वाटलं। ❤
@chandraprabhabhanat9935 ай бұрын
कीती प्रेम जीवाळा आहे कुटुंबात गोकुळ नांदतय घरात अस या कलीयुगात कुठे बघायला भेटनार नाही आई दादा यांच्या संस्कार मुळ आणि खंबिर पाठीबां आहे दोघांचा आई दादा भेद भाव करीत नाहीत मुला सुनांनमधे म्हणून सर्व एकच नंबर आहे
शिक्षण हे असं दूध आहे वाघिणीचं जो पिणार तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही❤
@vrundasapkal25505 ай бұрын
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ
@dhangarijivan5 ай бұрын
🙏
@vandanashrikhande99715 ай бұрын
मुलांना शिक्षण देत आहात हे कौतुकास्पद आहे. मुलं शिकवा..
@NaynaNN-hh5tx5 ай бұрын
मुलं आश्रम शाळेत राहतात का? तुमचं जीवन आमच्यापेक्षा किती वेगळं आहे.
@rohineematange24465 ай бұрын
भाऊ आज डोळे पणावलें मुलं झमजूतदार आहेत । सागर ला कधीघालताय शाळेत । निदसन आता घरी अक्षर अंक शिकवायला लगा आईदादांना नमस्कार व सर्वांना शुभाषिश नीट राहा सर्वांनी
@rahulguldagad87655 ай бұрын
हाके पाहुणे तुमचे videos मी न चुकता आवडीने बघत असतो…खूप छान