अति सुंदर 👌🏻👌🏻👌🏻 "गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढरं बरी " हे गाणं आठवलं 🙏🏻🙏🏻🙏🏻खूप छान माहिती दिली दादा👌🏻👌🏻👌🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@nandopnandbhujangam6982 жыл бұрын
माणसाच्या बाबतीत खंत वाटते.
@punjarampawar57902 жыл бұрын
जय मल्हार दादा
@DhanashriR2 жыл бұрын
kzbin.info/door/YGAP9w4goDmrL8oCUXJZ2w🤝🤝👍🙏
@daivashalabjadhav35132 жыл бұрын
मला सपोटची गरज आहे प्लीज भेट दया
@vijaydesai86622 жыл бұрын
मेंढपाळ भाऊ,तुमच्या कायद्याला सलाम.सध्याच्या ताणतणावातील जगात तुम्ही सुखी आणि समाधानी आहात .तुमचा हेवा वाटतो.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@lalamalgunde44802 жыл бұрын
धनगर आहे याचा मल्ला अभिमान आहे कारण धनगर मनुन जन्माला यायला नशीब लागत जय अहिल्या जय मल्हार जय बालुमामा
@mayurkharat15222 жыл бұрын
खूप छान ...आपली संस्कृती अशीच सांगत रहा ...छान छान ...आवडल आपल्याला जय मल्हार 💛
@dhangarijivan2 жыл бұрын
धन्यवाद 👍🏻🙏
@snehashetye2572 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ।बाळू मामांच्या नावानं चांगभलं।
@pnk52302 жыл бұрын
हे धनगरी जीवन आहे. इमानदार आणि प्रामाणिकमानसे.बाळू मामाचा काही संबंध नाही...
@udayjoshi34352 жыл бұрын
जाम भारी माहिती दिली दादा धनगर लोकं मला जाम आवडतात त्यांची मेंढरं बघून समाधान वाटे ते रस्त्याने जाताना वाटेत गाडी थांबवून मेंढर बघत असतो
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@SP-zh8ey2 жыл бұрын
किती सुंदर आईडिया ए..ऊगिचच लोकं म्हणतात. मेंढरांना समजत नसते...
@maheshkakade18202 жыл бұрын
Ho na
@Swami2samarth2 жыл бұрын
खरच धनगर समाज खुप कष्टाळु व प्रामणिक असतो मी धनगर नाही परंतु या समाजातील लोकांचा मला चांगला अनुभव आहे
@datta786 Жыл бұрын
😂😂😂 सगळेच समाज कष्टाळू असतात अलसी असतात कुणी मारवाडी ब्रह्मन , पारशी यांची बरोबर करत नाही
@UmeshBandgar-f5m4 ай бұрын
ज्यांची तू नावं घेतली त्यांना कोण कधी चांगलं म्हणले का मारवाडी पहिले धंद्या लाईन मध्ये होते त्यामुळे ते पुढे एवढे पुढे आहे त्याचे कारण तुला माहितीये का झाडांची साले खाल्ले त्यांनी दुष्काळ पडल्यावर ब्राह्मण काय करतात हे सगळ्यांना माहीत आहे सांगायला नको तुला
@GaneshSurnar-yn3bo3 ай бұрын
@@Swami2samarth 👌
@dineshmane35773 ай бұрын
@@datta786 ayy dattya tuzi ka jaltey pn ...
@v2motivation3073 ай бұрын
तुझ्याआईवर तेच आले का मारवाडी😂@@datta786
@Maratha96Dakhhan2 жыл бұрын
मी एकदा कागदाची शिट्टी करून वाजवली होती धनगर च्या मेंढ्या आल्यावर, मला धनगर कावला.🥺😂 तेव्हा कळाल, मेंढ्यांना तसल्या आवाजाची सवय लावून ते त्यांना एकसंध करून ठेवतात. धनगर जातीचा अभिमान आहे. Proud of Shephard of Indian Culture.🙌🏻🙏🏻
@AjayRathod-mk8es2 жыл бұрын
प्रत्येक प्राण्यांना माया असते जितके प्रेम आपण प्राण्याला देऊ तेवढेच प्रेम प्राणी आपल्याला देतात
@rekhaparekar39182 жыл бұрын
खरच किती हुशारीने नियोजन करण्यात येत. ह्याला अनुभव च पाहिजे व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@Funnyxyz7222 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nGfGgHqBeLKMlcU 🙏🙏
@anilkorbu11392 жыл бұрын
🙏🙏✌
@vasantchavan46442 жыл бұрын
@@dhangarijivan ...
@hansrajpawar27114 ай бұрын
मेंढपाळला प्रभु कधी ने हिरव्या कुरणी मला कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला मेंढपाळ बद्दल छान माहिती दिली मेंढपाळची कवीता आठवली म्हणून लिहीली, धन्यवाद.
@Satobabhakt2 жыл бұрын
काय हुशार व्यक्तिमत्व आहे योग्य ठिकाणी योग्य शब्द योग्य इशारा..... ✨
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@sambhuwaghmare34232 жыл бұрын
@@dhangarijivan ok
@padmavatichannel50792 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gZu3gWZ-atGEa7s
@udhavgiri2 жыл бұрын
या दादानं नवीन मस्त माहिती दिली...🙏 साहेबी थाटातल्या जिवनापेक्षा मेंढपाळाचं जिवन जास्त वरचढ वाटतं. कारण या पेशात साहेबापेक्षा जास्त समाधानी, निरोगी आणि चिंतामुक्त जगता येत. 😀
@sunandanair5658 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहून खूप समाधान वाटते.
@shatrughandugane70252 жыл бұрын
खूप छान सांगता तुम्ही । बोलीभाषाही खूप छान आहे तुमची । धनगरांच्या जीवनावर, चालीरीती, संस्कृतीवर प्रचार प्रसाराचा तुमचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे । आपल्या पुढील पिढ्यांना आपल्या कष्टांची, सभ्यतेची माहिती होणं खूप आवश्यक आहे। हे काम तुम्ही उत्साहाने करत आहात ह्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन . रानावनात हिंडणारा, एक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित धनगर बांधव एक युट्युब चॅनल खूप चांगल्या प्रकारे चालवू शकतो ह्याचे तुम्ही उदाहरण आहात व आदर्श ही आहत । तुमच्या कुटुंबाची भरभराट होवो हीच मनोकामना ।
@funsun99225980783 ай бұрын
दादा खरंच आहे 😊 श्रीकृष्ण देखील बासरी वाजवायचे आणि गाई गुरांना सांभाळायचे संगीत आणि ध्वनी यावरती खरंच सर्व काही अवलंबून आहे. 🙏जय मल्हार 🙏 येळकोट येळकोट घे 🙏 खरच खूप सुंदर माहिती दिली की सारी मेंढरं कशी सांभाळतात हे आम्हाला आता लक्षात आलं 😊🙏
@suhasjagtap092 жыл бұрын
अप्रतिम माहिती .ज्या कला काळानुसाल लोभ पावत चालल्या आहेत त्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहेत खरेच तुमचे खूप खूप आभार .असेच माहितीपूर्ण व्हिडीओ बनवत रहा.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏👍🏻
@shailendraborate69542 жыл бұрын
अतिशय कष्टा च काम करतोस भावा तू! उन्हात रानोमाळ फिरून जित्राप चारायची राखायची हे काम सोप नाही! तुला खुप खुप शुभेच्छा व् उत्तम माहिती करून दिल्या बद्दल धन्यवाद
@sonalisonwane2824 Жыл бұрын
जय अहील्या दादा बाळू मामांच्या नावान चांगभल नेहमी आनंदित रहा
@shaligramatole8423 ай бұрын
वा एखाद्या पिकलेल्या माणसाची मुलाखत घेतल्यासारखी घेतल्यानंतरही अतिशय सुसूत्रता बद्ध माहिती दिली वा खरच सुंदर छान
@ashokdhokale97512 жыл бұрын
दादा मुक्या जनावरांच्या भावनिक विश्र्वाचे खूपच छान पद्धतीने वर्णन केलेस.
@sudhakarsankpal4956 Жыл бұрын
धन्यवाद बंधू बरीच माहिती मिळाली आहे
@djswapnil30252 жыл бұрын
मला खुप आवड आहे मेंढराची. हा व्हिडीओ बघुन लय भारी वाटलं. खुप मस्त.👌👌👌👏👏👏🙏🙏🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@arunanangare50472 жыл бұрын
खुप , चांगल्या प्रकारे आपण माहिती सांगता दादा मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहते मला फार आवडतात
@AnilPatil-ub4dk2 жыл бұрын
खूप छान दादा मी पण जातीने धनगर आहे आणि गर्व आहे मला मी धनगर असल्याचा जय मल्हार जय अहिल्या देवी
@HOG10702 жыл бұрын
खरं आहे हे, हा खुप प्राचीन व्यवसाय आहे, श्रीकृष्ण ही मेंढपाळच होता की!
@wearemovielovers7172 жыл бұрын
सहज तुमचा व्हिडिओ युटुब होमपेजवर आला होता ... तुमचा व्हिडिओ पुर्ण बघीतला आहे .. खुप काही शिकायला मिळालं मी धनगर नाही पण धनगराची कला शैली मला आवर्जून आडली .. आपले चॅनल इतरांना शेअर करून ग्रामीण कलेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सहकार्य करेन ...
@smurtichannel30012 жыл бұрын
"फार महत्त्वाचे आहे..!"👇 🙏🙏🙏🙏🙏🙏👇 सर्व मेंढपाळ व बकर्या पाळणारे दररोज हजारो झाडेझुडपे तोडतात व मेंढ्यांना वा बकर्यांना खायला बोलावतात. केवळ काही तास मॆंढ्या बकर्या पोटभर खातील; परंतु उद्या ते झाडे झुडपे सुकलेले असतात कायम स्वरूपी. अशाच प्रकारे दिवंसेदिवस जंगली व गावाशेजारील भूभाग, म्हणजे राने उजाड झालेले आहेत ! भविष्यात एक बेकरी पाळणे मुश्किल होईल अशी परिस्थिती मेंढ्या पाळणारांनी व बकर्या पाळणारानी करून ठेवली आहे ! अरे .. बाबांनो पहिले लावा जगवा मग त्यांच्या काही फांद्या तोडा नसता तोडणे थांबवा...वनस्पती तरच तुमचं धन असेल एवढं ध्यानात घेऊन सर्व मिळून काही नियमावली बनवा जसे की, मच्छीमारी करणारे करतात...
@dhairyashilbirmule88202 жыл бұрын
अहो त्यांचा लेंड्या पडतात तिथेच झाड उगवते....निसर्गाचा नियम आहे.. .
@shatrughanabhosale60092 жыл бұрын
अप्रतिम दादा. खरच निसर्गाचे व मेंढपाळ यांचे घनिष्ठ संबंध असतो. तो आज बघायला मिळाले
@kunalgaikwad1112 жыл бұрын
खूप छान कला आहे येवढ्या मेढ्या सांभाळण्याची,पुढे पण वारसा जपण्याची गरज आहे👍 व्हिडिओ छान आहे 👍 प्रात्यक्षिक करून दाखवले त्या बद्दल धन्यवाद 🙏
@shivrajwaychal2 жыл бұрын
खूप आवडले साधेपणा आणि खरेपणा..डोळे भरून आले..छान वाटले.आशीर्वाद
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@sahyadrichadurgveda2 жыл бұрын
जबरदस्त मुक्या प्राण्यावर प्रेम केल तर शेवट पर्यंत साथ देतात खूप छान माहिती दिली तुम्ही
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@अंकुशकोळपे-स4ज2 жыл бұрын
मी धनगर अंकुश कोळपे आमचे समाजाचे भारी व्हिडिओ असतात धनगराची जीवन
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@b.k13582 жыл бұрын
बळूमामाच्या नावानं चांगभलं....जय मल्हार 🙏🙏🙏🙏
@SD-pw9eg3 ай бұрын
अप्रतिम vdo 👌👌👌👌👌 यात एकप्रकारचे संगीत आहे. वा !!!
@sujatagorave3242 жыл бұрын
भाऊ खुप भारी बोलता तुम्ही खुप हुशार आहात कोणीतरी धनगरी जिवणाची माहीत देन गरजेचे आहे कारण खुप लोकांना या धनगरी जिवणाची माहीत नाही
@ojas62352 жыл бұрын
Hoo
@ashokpujari70712 жыл бұрын
लकी भारी जितराबच माणसापासून शाणी आणी लाघवी हेच खरंय गाव दादा जबरी माहिती असल रांगड्या पण गोड भाषेत आहे
@devraolone59532 жыл бұрын
काही ही म्हणा दादा, व्हिडिओ मात्र लय चांगला टाकला,दादा तुम्हाला व तुमच्या साऱ्या मेंढ्यांच्या कळपाला सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सर्वांचे मंगल हो
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏❤
@dilipkhade10932 жыл бұрын
ॐश्री बाळु मामा च्या नावान चांग भल।।
@shivajikanase75822 жыл бұрын
सूंदर माहिती धन्यवाद
@vishaldidwagh56522 жыл бұрын
King.is.king.dhanger.raja
@shivajinarute62032 жыл бұрын
Khup Chan mahiti dili Dada Thak you
@nathuthombare81662 жыл бұрын
धनगरी जीवन कसं काय आहे. हे लोकांना तुम्ही 'व्हिडिओच्या' माध्यमातून दाखवून देत आहे. या बद्दल तुमचे खुप खुप आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद 🙏🙏 💛जय अहिल्या💛 जय मल्हार💛.......
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@devidaspatre26562 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. हे आहे खरी संस्कृती👌👌👌
@vilasgore88552 жыл бұрын
दादा खूप चांगली माहिती दिली चानल एक नंबर आहे आम्हाला खूप आवडते
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@gautamsonavane53932 жыл бұрын
Khup chhan mahiti dili dada dhanyawad dhanagar bandhav kase mendhya chartat hay kalale
@navlkargolu38962 жыл бұрын
#आजच्या सुशिक्षित धनगर समाजापेक्षा खरंच हे जीवन खूप छान वाटते☺️☺️ पण भाऊ आमच्या आजोबांनी last time चालवली ही प्रथा तेव्हा एकत्र कुटुंब चालायचं सर्व आता खूप बदलत आहे चित्र. पण तरीही धावपळीच्या जीवनापेक्षा हे जीवन खर छान वाटतेय.
@bharatchatte8453 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.ही मला या अगोदर माहिती नव्हती.🎉🎉
@b.k13582 жыл бұрын
अप्रतीम विश्लेषण...भाऊ
@arunbhore50333 ай бұрын
दादा तुमच्या कष्टाला मोल आहे तुमच्या वरती बरच बोलन्या सारख आहे पन यवढ बोलू शकत नाही कमेंट मधे पन तुम्ही कष्ट खुप करता रात्री काळजी घेत जा तुमची आणि तुमच्या कुटूंबाची.
@rajunarwade97832 жыл бұрын
माणसा पैक्क्षा मैढर बरी असे दादा कोंडके हे म्हणून गेले
@dattajiraopatil29022 жыл бұрын
खूपच छान. माझ्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांना उत्तरे मिळाली. धन्यवाद.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@JayramGaykwadGraphics2 жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे नवीन अजून व्हिडिओ बनवा मेंढ्यांचे आजार पण इलाज आजारपण कसे ओळखावे डिलिव्हरी कशी करावी खुराक दुध पाजने, संगोपन कसे करावे.
मेंढरं पाहिली पण हे ज्ञान फार कमी लोकांना माहिती असेल. अप्रतिम विडिओ...हार्दिक शुभेच्छा ।
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@SangeetaPatil-y9tАй бұрын
मी पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ हाच आहे आनी हेच खर जीवन बाळुमामा च्या नावाने चांगभलं
@PRASHANTKOKARE-w1q2 жыл бұрын
मी धनगर असूनही मला हे तंत्र माहीत नव्हते,कारण माझ्याकडे सर्वच जण नोकरी करतात, आपल्या या व्हिडिओ मुळे अनेकांना हे तंत्र माहीत होत आहे.आपले मनपूर्वक धन्यवाद.
@dhangarijivan2 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@manoharadhav26322 жыл бұрын
राना वनात जित्राबांस घेऊनच आपली उपजीविका भागविण्यासाठी भटकंती करीत फिरणारे धनगर बांधव आपले जीवन जगत असतात .आपल्या जगण्याची कसरत आणि मुक्या जीवांचे संगोपनासाठी आपण दाखवलेल्या करामती अनुभव याला मनापासून नमस्कार. माझे बालपण धनगर वाड्याच्या जवळ गेले. श्री.बाळुमामा यांची मालिका माझ्या उतार वयात पाहिली.रस्त्याच्या कडेने जाणाऱ्रे मेंढपाळ आणि त्यांचा लवाजमा ,लेकरंबाळं, घोडयावर ठेवलेल्या खाटल्यात कोंबड्या, आवश्यक ते सर्व काही सामानाची गाठोडी तसेच पाठीशी लेकराची झोळी बांधून चालणारी आई,भगिनींना पाहिले आहे.अशा भटकंती करणाऱ्या जीवांना कुठे मिळत असेल तो विसावा,आराम. बिबट्या, लांडगा अशा प्राण्यांचा उपद्रव हा होतच असतो.आमच्या नाशिकच्या पुर्व भागातील मंडळी वर्हाडी मुलखात जातात .खुपच छान बनवला व्हिडिओ .आवडला.जय मल्हार🌷💐🌷जय बाळुमामा 🌷💐🌷👋
@manoharadhav26322 жыл бұрын
धन्यवाद 🌷💐🌷👋
@rameshkamble14572 жыл бұрын
1 नंबर जबरदस्त व्हिडिओ व माहिती दिली आभारी आहे 👌👌🙏🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@bapupatil6038Ай бұрын
वाह! वाह! खरंच खुपच भारी माहिती सांगितली आहे.आणि ति सण्पुर्ण खरी आहे.खुपच चांगल्या पद्धतीने आपल्या मेंढरांची माहिती सांगितली आहे भाऊ.खुप खूप धन्यवाद. आणि या पुढे सुध्दा आपण आपल्या मेंढरांची आणि आपल्या धनगर बांधवांची माहिती शेअर करा.मायाक्का देवी, बिरोबा, आणि खंडोबाच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला अजुन चांगली माहिती मिळावी आणि ति माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहचवावी.यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्या जय खंडोबा.
@gaurit4522 жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्या दादा मी पण धनगर आहे आणि शेती करत आहे दौंड
@Ronaldo_100kop2 жыл бұрын
Mendran baddal ji mahiti aapan dili tya baddal abhari aahe dhanyawad
@rajendragunjal36502 жыл бұрын
तुमचे कत्रे पण खुप हुशार असतात वेळप्रसंगी लांडगा आणि बिबट्या सोबत भिडतात दिवसभर कुणाला त्रास देत नाही परंतु संध्याकाळी वाघुर लावल्यावर तेथे कुणाला येऊ देत नाही त्यावर एक चांगला व्हिडीओ बनवा
@B-PatilKing3 ай бұрын
@@rajendragunjal3650 bbtya la bhidtat ghanta🤷🏻🙄
@hrishikeshpatil7303 ай бұрын
@@B-PatilKing tyacha artha ahe ki savadh kartat.. Kutryancha motha role asto mendrancha saurakshan karnyat.. Ani velela bhidtat pan biptya landga taras kolha.. 200 metre chya antargat alyas kutryanna lagech samajate ani te bhunkun mansanna savadh kartat..
@B-PatilKing3 ай бұрын
@@hrishikeshpatil730 nahi bhidnar
@santoshnalavade84042 жыл бұрын
🙏खुप छान 👌वेगवेगळ्या पद्धतीचे इशारे त्याचे आवाज खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🚩🇮🇳
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@bhagwankhengare69522 жыл бұрын
खुप सुंदर नाना
@ajantakulkarni11282 жыл бұрын
छान वाटल बघून. सोप्प नाही शे दोनशे मेंढर हकायची. खूप छान भाषा आहे त्यांच्या बरोबर बोलायची. सुंदर👌👍🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@lavukolapate6572 жыл бұрын
Khup chhan mahiti sagitalit💐💐
@जाईजुई-ब7ढ2 жыл бұрын
दादा माझ्याकडून तुझं चैनल डिलीट झालं होतं आत्ता मी पुन्हा सबस्क्राईब केलं तुला खूप यश लाभो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@dhangarijivan2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@bhaubandgar91132 жыл бұрын
Hi
@ajit68142 жыл бұрын
अतिशय उत्तम व्हिडिओ आहे ..खूप छान माहिती सांगताहेत दादा..
@tanajiharaletung27972 жыл бұрын
धनगर म्हणजे धनाचे, व ज्ञानाचे आगर
@sachinsapkal7362 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे
@hemchandrabhonsale1092 жыл бұрын
Chhan mahiti dili. Balumama ki jay.
@archanakulkarni3388 Жыл бұрын
Kiti Chan ahat tumhi sagale 🙏🙏🙏
@nitinkarandevlogs46852 жыл бұрын
खुप छान 👌👌.....तुमची अन् आमची मेंढर बोलावण्याची पद्धत एकच असून उच्चारात थोडा फार फरक.... आज मेंढराकडे आहे असं वाटलं ...महिना झालं मेंढराकडे गेलो नव्हतो.....🐑🐏🐏🐑
@kolhekishor8792 жыл бұрын
Si
@renukabhosle73102 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sadashivmargale29632 жыл бұрын
खरोखर आहे आम्हीपण आशीच राखत होतो
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🏻🙏
@rohitpachpute34862 жыл бұрын
याच जिवनात मजा आहे
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
खूप छान वाटलं व्हिडिओ
@mazeswami43902 жыл бұрын
खुप सुंदर सांगितलं खूप म्हणजे खूप भारी ❤️
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@sunilmhetre93052 жыл бұрын
🙏🏾 pm
@premendrabasaraiyya6892 жыл бұрын
धन ग र् लग्न् या वर् वीडियो बनवा
@LifeTechJourney2 жыл бұрын
खूप मस्त...मी एक engineer आहे आणि आमच्याकडे पण मेंढ्या आहेत..and मला सगळे आवाज येतात ✌✌😍
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🏼🙏
@jalindharjagtap15472 жыл бұрын
आगळा वेगळा असा हा व्हीडिओ होता मी माझ्या घरातील लहान मुलानं ही दाखवला
@vvarad2 жыл бұрын
तुमच्या चॅनेल ला खूप साऱ्या शुभेच्छा..! तसेच तुम्ही जी धर्मपरंपरा अगदी इमानदारीने जपत आहात त्या बद्दल तुम्हा बांधवांचे खूप आभार!
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@dilippandit20612 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत दादा आपण. मी पण गावी असताना शेतात जायचो तर भरदुपारी तो गुराखी जनावर पाणी पिताना मस्त शीळ घालीत असे त्यावेळी खूप मजा येत होती. तसेच गावी सकाळी गावातील सर्व गाई जमा होत होत्या व चरायला निघताना तो गुराखी फक्त एवढच बोलायचं 'गोडी गोडी ' हा आवाज ऐकला की सर्व गाई रस्त्याने पुढे जायचे. आजही ही आठवण येते.
@himmatkamble2362 жыл бұрын
दादा, तुमच्या या बनवलेल्या व्हिडिओबद्दल खूप खूप आभार !! अत्यंत उत्कृष्ट माहिती तुम्ही दिलीत...👍👍👌👌💐💐
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@samadhansaudagar93252 жыл бұрын
Million la gela bhau video
@sunilchaubal24322 жыл бұрын
फारच छान. सर्व सामान्य माणसाला, खास करून शहरी माणसाला ह्या जीवनाची काहीच माहिती नसते. ह्या व्यक्ती ने फार छान माहिती दिली. धन्यवाद!!💐🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@navnathpingale52142 жыл бұрын
अतिशय सुन्दर आहे हा अनुभव तुमचा भाऊ,मन अगदी आनंददायक झाले
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@vijaydesai86622 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@kaminikumbharkar43532 жыл бұрын
खुपचं सुंदर मुकी प्राणी खुप हुशार असतात 👌
@meenalparanjpe53722 жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण. This documentation is very important.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@dadapawar3424 ай бұрын
धन्यवाद भावा खूप छान माहिती दादा.धनगर असल्याचा सार्थ अभिमान आहे. मला कोकरं खूप आवडतात.धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर ! मातीहूनी काळ कुणी दुधाहूनी पांढर॔ .धनगराची मेंढरं. खाली मान घालून चरणारी, कधीच झाडांचा शेंडा न खाणारी,लाखोंची संपत्ती उघड्यावर घेऊन फिरणं किती कठीण असते.
@Harshgrowingfactory2 жыл бұрын
Love from Mahurgad..💛 Jai Ahilya..💛
@kondibamargale45602 жыл бұрын
खुप छान खरोखरच चांगला अनुभव आहे.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@amoltorane8252 жыл бұрын
🌹🌹🙏👍🖐️🌹🌹 दादा आता वाव अवकाळी पावसामुळे भरपूर हाल होत 🙏🙏
@ashokborse69552 жыл бұрын
अतिशय सुंदर, छान माहिती दिली आमच्या ज्ञानात भर पडली आभारी आहे
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@omkarkhude792 жыл бұрын
खुप छान माहिती दादा जय मल्हार🚩❤️
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@satishrisbud55552 жыл бұрын
खूप छान! शहरी लोकांसाठी नवीन माहिती ! 👌👌👌👍👍👍
@atuljadhav41732 жыл бұрын
सर तुमचे प्रतेक विडिओ बघतो खुप छान असतात
@dhangarijivan2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@daivashalabjadhav35132 жыл бұрын
जाधव दादा एका साधारण माणसाला सर चा दर्जा दिला खूप भारी वाटलं धन्यवाद
@rameshwarbeldar35342 жыл бұрын
अतिशय सुंदर नियोजन 🌷🌹👌👌👍👍
@bapusahebsasane52652 жыл бұрын
शहरी भागातील बोअर व्हिडिओ पेक्षा कोणताही नाटकीपणा नसलेला हा वास्तव व्हिडिओ फारच भारी वाटला.आमच्या लहानपणी मामांकडे १०० मेंढ्या असायच्या त्याची आठवण झाली.मेंढीला झालेले कोकरू लहान असताना फारच गोंडस असते.
@sandipgunjal61432 жыл бұрын
भाऊ 1 नंबर खुप छान माहिती दिली
@tusharvalkunde32352 жыл бұрын
खुप छान महीती दिली खिल्लारी ,,👌👌❤️❤️
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@shrikantdeshpande26732 жыл бұрын
khup sunder. Pranyana pan khup samajate.
@ramtadpatrikar53302 жыл бұрын
फारच सुंदर, हे एक मोठ शास्त्र आहे. मेंढपाळांच्या या अभ्यासाचा आणी माहितीचा उपयोग करायला हवा. धन्यवाद भाऊ!!
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@yuvrajkudnarpatil87772 жыл бұрын
👌👌
@madanparkhe30822 жыл бұрын
Amazing control and management, it is evolved after many generations, traditions. Very fascinating and fantastic video 👌👌👌🙏💯💐
@atulmulay12 жыл бұрын
धनगरी अस्सल कुत्र्याची नसल वाढायला हवी व आपणही पाळायला हवीत . . मला धनगरी विळा कसा बनवता व बांबूला बसवता व वापरता ? याची पारंपरिक माहिती द्या दादा .
@navnathsudake15453 ай бұрын
अत्यंत कष्टमय जीवन...आणि संघर्षमय जीवन प्रवास....🎉