सोप्प नाही आहे आसं जीवन जगायला भाऊ तुम्हाला सलाम 🙏🏻🥺
@babaluchavan6262 жыл бұрын
दादा आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत तुम्ही जीवन जगत आहात तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला मनापासून सलाम... 🙏🙏❤️
@ashwinijoshi6392 жыл бұрын
खरच कमाल आहे अगदी तुम्हा लोकांची, कस काय सहन करता तुम्ही देवच जाणे. शिवाय ते पण लहान मुलांना पण जपून सांभाळत .. निसर्गानेच तुम्हाला काटक बनवलय...🙏
@rajanisadare37219 ай бұрын
खरंच कस्टमय जीवन आहे. कुठलही काम कस्टाने केल्याशिवाय कष्टाचं फळ मिळत नाही. खूप भीतीमय वातावरण आहे. तरीपण तुम्ही manage करता. हॅट्स of your family. 👌👌👍👍💐❤️❤️
@sanjaysinare76352 жыл бұрын
दादा काळजी घ्या ,,थंडी खूप आहे एवढं खडतर जीवन असतानाही आपण किती आनंदी आणि सुखी समाधानी राहता.. बाळू मामा आपल्या पाठीशी आहे..
@vaishalijande93532 жыл бұрын
जंगली प्राण्यांपासून सावधान असे राहता त्याला माझा सलाम
मस्तपाकि एन्जॉय करता तुम्ही--- आम्हाला पैसे देऊन पण अस सुख मिळत नाही😥👌👍 भाग्यवान तुम्ही--- सागर गड्याचं खरंच कौतुक हाय राव एवढ्या थंडीत👍 आजचा व्हीडिओ खरच खूप आवडला,तुमचं रात्रीचं रोजच काम लोकांना माहीत नसलेलं पहायला मिळालं,मला हे ठाऊक आहे पण सर्व लोकांना नसेल माहीत.
@NG-hj7zt2 жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव राहतीलच
@rekhaparekar39182 жыл бұрын
तुमच्या सर्वांच्या अमाप कष्टघेतलेले दाखवलेत खरच किती आनंद घेऊन तूम्ही आला दिवस साजरा करता. आज सागर भाऊ ची मजा आली. व्हिडीओ खूप छान माहिती पूर्ण बनवला आहे आवडला.
@letssing99902 жыл бұрын
कष्ट करत आनंदी जीवन जगता याला खुप महत्व आहे .देव तुम्हाला सुखी ठेवो.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@rajendrasuryawanshi80172 жыл бұрын
कष्टमय जिवन आहे दादा गजानन महाराज आपले रक्षण करतील जय गजानन
@ShilpaParit8 ай бұрын
मस्त आहे दादा ❤
@anilkadam68542 жыл бұрын
भाऊ खरचं सोप्प काम नाही जे तुम्ही, बाणाई, किसन, अर्चना करताहात ते. तुमच्या सोबत वाड्यावर एक दिवस रहायची इच्छा आहे
@kautiklakkas52842 жыл бұрын
खरच मला येकवेळयेऊद्या हाके पाहुणे मी तुमचे रोज व्हिडिओ पाहतो मी तुमचा फ्यान आहे
@aadityapawar2206 Жыл бұрын
भाऊ तुम्ही किती मेहनत करता तुम्ही तुमच्या परिवाराला घेऊन लांब जाऊन राहतात तुमच्या मेहनतीला सलाम .
@geetagothal12472 жыл бұрын
दादा खरंच तुम्ही महान आहात सुखी माणसाचा सदरा तुमच्या कडेच आहे
@vishawajitkajale72582 жыл бұрын
फिरस्ती जीवन खूप कठीण आहे खरंच खूप छान
@VaishaliKhande-o1t2 ай бұрын
एकही कमेंट वाईट नाही सगळ्यांना तुमचं खूप वाईट वाटत मला कामाच आळश आला की तुमचे व्हिडीओ लावते मग सगळा आळस निघून जातो वाटत तुम्ही एवढे उघड्यावर राहता मी एवढे घरात राहून आळस करते सलाम तुमच्या सगळ्या परिवाराला काळजी घ्या
@VaishaliKhande-o1t2 ай бұрын
दादा तुमचा एक शब्द तुम्हाला शोभतो मस्तपैकी तुमची नक्कल करतात लोक पण तुमच्या सारख नाही जमत सगळ्याला
@yashvantnimse38902 жыл бұрын
Khup chhan video Dada Ayushya khadtar aahe pan sundar aahe.
@sachinjoshi4322 жыл бұрын
खुपचं छान व्हिडिओ दादा तुमचे सर्वच व्हिडिओ छान बघायला मिळतात
@surekhayadav50802 жыл бұрын
दादा,तुमच्या बोलण्यावरून एवढंच कळत या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. Take care.
@kavitashelar90322 жыл бұрын
हि आहे खरी जीवन जगण्याची कला तरी पण किती जीवन आनंदाने जगता तुम्ही दादा
@virajhake46362 жыл бұрын
धनगरी जीवन लय खडतर 🙏🙏
@Anushorts-ys1xb5 ай бұрын
तुमचे व्हिडिओ पाहुन जीवन जगण्याची एक उर्जा निर्माण होते सलाम तुम्हा सर्वांना
@rekhadahibhate80082 жыл бұрын
अंस जीवन जगण खूप अवघड आहे
@satwashilasadaphule70942 жыл бұрын
पावसाळ्यात वेगळेच प्रॉब्लेम असतात खूपच कष्टाचे जीवन आहे तरीपण तुम्ही नेहमी हसत असता असेच कायम रहा
@vanitaskitchen53112 жыл бұрын
दादा तुम्ही वीडियो च्या शेवट धन्यवाद खुप छान म्हणता 👌🏻🙏🏻🌹
@vishalsable63912 жыл бұрын
खरचं खूप कष्ट करावे लागतात जगण्यासाठी
@SheelaBangaleRecipe2 жыл бұрын
आरामात राहणार्यासाठी सर्व नाटक असतात. खरा आनंद अस जगण्यातच आहे.
@supriyamohite16002 жыл бұрын
खूपच खडतर जीवन आहे दादा सागर तर खूप मजेत आहे
@memonaliaarusmumma12602 жыл бұрын
Kiti himmatwan aahat tumhi sagale Kharach sope naste tumche jiwan
@vdhande20132 жыл бұрын
आम्हाला घरात थंडीने नको नको होतेय आणि तुम्ही असे उघड्यावर राहता..जन्मतः तुमचे अंगात सहनशक्ती जास्त दिली असेल देव बाप्पाने
@SangitaPatwardhan2 ай бұрын
खुप छान होता विडीओ
@vanitaskitchen53112 жыл бұрын
परमेश्वर तुमचा वाली 🙏🏻🌹
@bhauraogotarane4341 Жыл бұрын
खडतर आयुष्य खूप खूप बालु मामा चा आशिर्वाद असाच राहो अशी बालू मामा चरणी नम्र प्रार्थना
@vikaskad99522 жыл бұрын
दादा तुझा एक शब्द लय भारी मस्तपैकी
@snehalgodambe17212 жыл бұрын
या ही परिस्थितीत मस्त पैकी, कमाल आहे तुमची. कमाल
@bhausahebugale77452 жыл бұрын
आमच्या शेतात पन ऐक मेंढपाळ आहे कालच आले ते आता ऐक महीना भर रहातील आम्ही रोज वाड्यावर जेवन करतो
@vilasvirkar93182 жыл бұрын
खरच खुप कष्टमय जिवन आहे
@vatsalazende8256 Жыл бұрын
सलाम तुमच्या जगण्याला
@gulabkale35755 ай бұрын
लय कष्टाच जीवन .....
@anantgawai4402 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे
@umadevipapan6121 Жыл бұрын
दादा बनही थाहे दोगांना कुबकूब शुभेछा उहमा देवी पापण
@ganeshaiwale48502 жыл бұрын
Khup kathin ahe pravas dada......
@minabendkoli77042 жыл бұрын
Dada khup Chan video
@rupalikatkar2 жыл бұрын
खरच दादा तुमचे जिवन किती संघर्ष दायक आहे, दादा तुम्ही तंबु का बांधून राहत नाही, तेवढेच थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होईल
@harshawarade5565 Жыл бұрын
Kastmal jivan tumhche 🙏🙏
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
सागर बाळ खूप गोड आहे👌👌👌👌🍫 खूप कष्टमय जीवन आहे दादा तुमचं सलाम तुम्हाला माझा🙏🙏🙏🙏🙏
@avinashavhad1394 Жыл бұрын
खूप छान
@rekhadahibhate8008 Жыл бұрын
खूप खूप छान आहे
@neelimawagh930 Жыл бұрын
Banaai khup kasht karate lutuk vatate tiche 👍👍
@tanvimore78282 жыл бұрын
ग्रेट ahet tumhi 👍
@maheshpagar84142 жыл бұрын
Mast bhau....khup chan video.
@yogeshsonawane12937 ай бұрын
छान आहे
@ishantdeshmukh87112 жыл бұрын
Khup chhan ajacha video Dada
@DOATEX777 Жыл бұрын
Kup kathin ahe jivan tumcha
@savitaphapale31727 ай бұрын
तुम्हांला वेगवेगळे आलेले अनुभव पण सांगत जावा
@allvideo74192 жыл бұрын
कठिन जीवन आहे लहान सागर अंधारात खेळतो 😔
@sagarkahandal76272 жыл бұрын
🙏🙏🙏 सलाम आहे तुम्हाला 🤞🤞🤞🤞🙏🙏🙏
@realindian2782 жыл бұрын
सागर 1 नंबर
@rekhapansare23762 ай бұрын
सलाम सलाम ❤❤❤
@sudarshanpalkhede41492 жыл бұрын
खंडोबा भैरव बा आई अंबाबाई.बाळू मामा तुमच्या परीवार च राक्शन करो
@niteshgopale12412 жыл бұрын
बाळू मामाच्या नावान चांगभलं
@KBOYgamer156792 жыл бұрын
Lay bhari tumala amcha salam 🙏🚩
@jayashreekaware33592 жыл бұрын
छान व्हिडिओ होता
@swapnilkale7810 Жыл бұрын
Mast
@SPD70602 жыл бұрын
👍 Great
@Bhavesh-kj8lm2 жыл бұрын
Tummchi video chan aahe aame baghto
@AjayPatil-ur4bh2 жыл бұрын
सागर लई मस्त आहे
@santoshpingale19252 жыл бұрын
Hard work
@padmavatidivekar44682 жыл бұрын
Nice 👌 👌 👌 Very nice 👌 👍
@priyankajadhav5602 Жыл бұрын
Tumchya कष्टाला salam दादा light chi सोय kara सोपे नाही o दादा adhi kasrt karun avdh samdhani rahn tumchya kadun शिकावे aaj aamchykad sarv सुख सोय uplabd asun aamhi tumchysarkha anand ghyu saykt नाही तुम्ही khrch khup samadhani rahta salam dada sarvanchi kalji ghyaa dada 👌👍
@rahuljagtap57882 жыл бұрын
कॅम्पिंग 🎪 तंबू घ्या एक म्हणजे उन आणि पावसापासून सुरक्षित राहाल
@manishabhondve95692 жыл бұрын
लय भारी दादा
@Ashalikale2 жыл бұрын
🙏🙏 दादा आणि बानाई ताई
@rohinimisal81572 жыл бұрын
सागर छान बोलतो छान आहे भाजी म्हणतोय😊
@yadnyakarmarecipes2 жыл бұрын
सलाम तुम्हाला.🙏
@aajisswaipakgharkitchen13142 жыл бұрын
जय मल्हार दादा
@sanjaylimbure5819 Жыл бұрын
बाळू मामाच्या नावानं चांग भलं 🙏🙏🙏🙏
@pravinhowale81722 жыл бұрын
तुम्हाला रात्रीच्या वेळेला कधी भुताखेतांच्या अनुभव आलाय का एक गंमतशीर म्हणून व्हिडिओ शेअर करा आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल
मी पण आजच्या रात्रीच्या जेवणाला मुगाच वरण बनवलय शेकोटी बघुन शेकावस वाटते खुप कडाक्याची थंडी पडलीय सागरला अंधारात जाऊ देवु नका सर्वांनी सुरक्षित रहा 😍😍👍👍🙏🏽🙏🏽
@vishalkeer85982 жыл бұрын
खूप कठिन आहे
@rameshchaudhari73622 жыл бұрын
काळजी घ्या,, खुप खडतर जीवन प्रवास आहे तुमचा 👍
@ChandrakalaPawar-v3p Жыл бұрын
अस वाटतयकी लगेच याव आणि जेवायला बसाव
@pramodbavache17772 жыл бұрын
जय मल्हार दादा वहीनी
@laxmandisale88602 жыл бұрын
दादा खरंच खूप कष्ट आहे पण तुम्ही त्याला बरं भक्कम आहात काळजी घ्या दादा तुम्ही सर्वाझन ओके देव तारी त्याला कोण मारी ,👌♥️♥️🙏